shivcharitra full by ninad bedekar part 05 शिवराय आणि समुद्र

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 290

  • @vijaykher4483
    @vijaykher4483 3 года назад +92

    इतिहास कसा अभ्यासावा याचं सर्वांग सुंदर असं उदाहरण म्हणजे श्री. निनाद बेडेकर. आपल्या ध्येयामधे इतका आनंदी/मनस्वी माणूस मिळणं फारच दुर्मिळ आहे.

    • @rameshchaudhari1965
      @rameshchaudhari1965 Год назад +2

      श्री. निनाद बेडेकर सर गाढे प्रचंड अनुभवी अभ्यासक असून त्यांची कुशल बौध्दिकता द्वारे इतिहास समजून देणारे

  • @vijaykher4483
    @vijaykher4483 3 года назад +46

    छ.शिवाजी महाराजांबद्द इतका नितांत आदर,इतकं प्रेम,श्रद्धा,अभिमान इतर फारच कमी लोकांमधे आढळतो. थोडक्यात म्हणजे शिवाजी महाराज हे त्यांचं आराध्य दैवतच आहे. महाराजांबद्दल भरभरुन बोलताना इतर कशाचं भान रहात नाही या बेडेकरांना. अफाट वाचन,अभ्यास,चिंतन,मनन हे सगळं तेच करुं जाणोत.

  • @yogeshC0212
    @yogeshC0212 2 года назад +71

    हेच सगळे ऐकायला जन्म झाला होता...🙏🙏
    राजं म्हंटलं की काळजाचं पाणी होतय...

  • @santoshgund11
    @santoshgund11 4 года назад +75

    बेडेकर सरांच्या जिभेवर साक्षात सरस्वती वास करत आहे असा भास होतो. धन्यवाद ....

  • @dilipshedge6016
    @dilipshedge6016 4 года назад +88

    मी खुप आभारी आहे आपला,शिवरायांची अपुरी माहीती ही मराठी माणसा कड़े होती.
    तुमच्यामुळे ती संपूर्ण झाली.
    मी फक्त ऐकतच नाही तर
    चरीत्रा मध्ये सांगीतल्याप्रमाणे दिवसातून एक तरी आचरण करतो.
    आणि मुलांनाही शिकवतो.
    धन्यवाद!

  • @shaantanudeshmukh011
    @shaantanudeshmukh011 3 года назад +20

    हे निनाद सरांचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील व्यखानं Depression वर उत्तम उपाय आहे...!आपण किती भाग्यशाली आहोत ... हे व्यखानं आपल्याला सांगतात....
    ।। जय शिवराय ।।

  • @anildoke6757
    @anildoke6757 2 года назад +12

    किती सुंदर बोलता ,सर
    नावाला शोभता ,
    किती खोल अभ्यास आहे .
    महाराजांन बरोबर तुम्हारा ही
    त्रिवार मानाचा मुजरा
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺

  • @abhay812-z
    @abhay812-z 3 года назад +36

    आज निनाद सरांची स्मृतीदिन , त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏😞

  • @RohanYadav-fj2mf
    @RohanYadav-fj2mf 9 месяцев назад +3

    सखोल अभ्यासाला शांतता अफाट 🙏

  • @mandar13j
    @mandar13j 3 года назад +6

    हा व्हीडिओ आणि या आधीचे 4 व्हीडिओ, सगळेच खूप सुंदर आणि माहिती देणारे आहेत. निनाद सरांनी सगळ्या गोष्टींचे इतक्या सुंदर रीतीने वर्णन केले आहे की ते सर्व प्रसंग डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहतात.

  • @dattatraybhoite5742
    @dattatraybhoite5742 2 года назад +53

    🌹🌹निनाद बेडेकर सर आपली व्याख्याने ऐकल्यावर मला महाराजांबद्दल आम्ही खूपच अज्ञानी आहोत. शिवरायांवर असलेली आपली व्याख्यान मिडीयावर दाखवावित. सर आपणास कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @AdvTehareGS
    @AdvTehareGS 4 года назад +21

    मी आभारी आहे.एवढी महत्वाची माहिती सुलभरीतीने लाभली.

  • @gagneshterse1755
    @gagneshterse1755 9 месяцев назад +2

    Lord Shiva in Human avatar - Chatrapati Shivaji Maharaj 🚩💯👑

  • @rameshchaudhari1965
    @rameshchaudhari1965 Год назад +4

    शिवछत्रपती महाराजांचा इतिहासाचा गाढा अभ्यास व प्रगढ व्यासंग असणारे माननीय निनादजी बेडेकर साहेब यांचा तत्वनिष्ठ भाषण मनमोहून टाकणारे आहॆ.

  • @umeshrasal858
    @umeshrasal858 6 лет назад +51

    वक्ता असावा तर असा
    खुपच नवीन असा इतिहास भेटला

  • @Y.S_2391
    @Y.S_2391 Год назад +2

    मा. बेडेकर सर मी रोज म्हणजे अगदी न चुकता तुमचे शिवव्याख्यान ऐकत असतो... तुम्ही एवढे अभ्यासूक आहात असे व्यक्ती कमीच...सलाम सर आपणास

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 3 года назад +5

    जय शिवराय, जय जिजाऊ, सर खुप माहिती दिलीत,

  • @sandeepzodge2857
    @sandeepzodge2857 2 года назад +2

    निनाद बेडेकर सर..... शब्दच नाहीत..🙏🙏
    फारच सुंदर वर्णन अप्रतिम वर्णन आहे...
    आपणांस कोटी कोटी प्रणाम

  • @sumukhkhedkar8666
    @sumukhkhedkar8666 4 года назад +34

    तुमच्या मुखातून शिवचरीत्र ऐकणे म्हणजे अहो भाग्य तुमच्या सारख्या थोर तपस्व्याला मानाचा मुजरा...

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 2 года назад +3

    काय आभ्यास आहे धन्य झालो ऐकून

  • @Rushikesh_shelar
    @Rushikesh_shelar 2 года назад +2

    Ninad sir amchya nashibat tumhala live Aikna navta pn ha itihasacha theva ha pudhchya pidhe ne jr aikla tr lakhanmadhla ek tri aayushyat Sudhrel ase he vyaktimatva ani tyancha itihas tumhi Ashya prakare saglyansamor mandla khup khup Abhar tumche sir ❤

  • @rahulb2903
    @rahulb2903 5 лет назад +22

    निनाद बेडेकर....जेष्ठ इतिहास संशोधक...👌👌

  • @sambhajikadam2799
    @sambhajikadam2799 6 лет назад +17

    अप्रतिम ओजस्वी वानी

  • @vijaykher4483
    @vijaykher4483 3 года назад +26

    या वयातही इतका वेळ उभं राहून बोलणं हे केवळ हेच दाखवतं की इतिहासात हा माणूस किती रमतो. किती सांगू आणि किती नको असं त्यांना होत असावं.

  • @avdhootj2000
    @avdhootj2000 4 года назад +14

    मी कॉलेज ला होतो तेव्हा निनाद सर आमच्या कॉलेज ला व्याख्यान द्यायला आले होते...अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान होते..निनाद सर तुम्हाला मानाचा मुजरा..! जय शिवराय ....!!

    • @rahulpadgavankar3442
      @rahulpadgavankar3442 3 года назад +2

      खूप भाग्यवान आहात आपण....

  • @ashishd2
    @ashishd2 5 лет назад +12

    Aho Kay aahe he !!! evdha afat dnyan !!! Shivaji Maharaja etkach chamatkar aahe ha !!! Khup Khup Dhanyawad. ase vatate tumhi shivaji maharaja barobar hota.

  • @kedarishereforyou
    @kedarishereforyou 3 года назад +9

    वाह! ऐकायला सुरुवात केली , आणि व्हिडिओ पुर्ण झाल्यावरच थांबलो.

  • @balkrishnajoshi1383
    @balkrishnajoshi1383 3 года назад +4

    अतिशय उत्तम व्याख्यान.
    निनाद सर, Thank you!

  • @vaishalipatil6532
    @vaishalipatil6532 3 года назад +8

    निनाद सर तुम्ही अमर आहात
    तूमची वाणी अमर आहे

  • @santoshkoli2615
    @santoshkoli2615 2 года назад +2

    निनादजी ना प्रेमपूर्वक सादर प्रणाम......

  • @thefact969
    @thefact969 4 года назад +7

    खूपच अभ्यासू व्यक्तिमत्व...

  • @rohitnangarepatil6047
    @rohitnangarepatil6047 4 года назад +338

    निनाद सर तुम्हाला जिवंतपनी बघायच भाग्य नव्हत आमच्या नशिबात

  • @nitinwalavalkar782
    @nitinwalavalkar782 2 года назад +11

    कसा असेल हा माणूस . मी रात्रभर विचार करून थकलो. आणि एक गोष्ट लक्षात आली.,आता इतिहास वाचायला काहीही हरकत नाही. मनापासून ऐकल.

  • @देवर्षकामत
    @देवर्षकामत 3 года назад +6

    28 वर्ष सागरगडाच्या पायथ्याजवळ राहुन सुद्धा मला इथला इतिहास माहिती नव्हता. खर तर हे सर्व इतिहासाच्या पुस्तकात शिकवण्याची गरज आहे पण आपल्याला इतिहासाच्या नावावर अकबर the great आणि ब्रिटिश gave us cricket हेच शिकवतात.

  • @rahulkatphale6989
    @rahulkatphale6989 2 года назад +4

    Jabardast mind knowledge sir jai shivji maharaj

  • @vaibhavbhaskarpatil3316
    @vaibhavbhaskarpatil3316 5 лет назад +6

    Honourable Ninad Bedekar= History+ Science+Computer+ ShivBharat

  • @ruturajbhosale6668
    @ruturajbhosale6668 4 года назад +114

    Ninad Bedekar Sir is the Encyclopedia of Maratha History....
    We Miss you Sir..🙏🙏🙏🙏

  • @sagarubharecreativity
    @sagarubharecreativity 2 года назад +2

    Yevdha knowledge aani yevdha abhyas pharach kami lokani kela asel 🙏

  • @deepaknikam11
    @deepaknikam11 7 лет назад +80

    देवा असा थोर तपस्वी पुन: पुन: जन्माला यावा ...

  • @ramchandrabhalekar731
    @ramchandrabhalekar731 2 года назад +6

    🚩🚩सर मुजरा तुम्हाला शब्द नाहीत आमच्या कडे तुमची प्रशंसा करण्या साठी🙏🙏🙏🚩🚩

  • @anilkale9945
    @anilkale9945 4 года назад +2

    Khup Chhan Vyakhyan.
    Jay Bhavani. Jay Shivaji.
    Jay Jijau. Jay Maharashtra.

  • @AA-qr1kk
    @AA-qr1kk 4 года назад +7

    निनादसर म्हणजे साक्षात ज्ञानगंगा.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻आणखी काय बोलावे

  • @manikjadhav5388
    @manikjadhav5388 Год назад +1

    किती प्रचंड अभ्यास.... छान

  • @rushikeshtepale9390
    @rushikeshtepale9390 2 года назад +2

    माझं खूप मोठ भाग्य आहे आम्ही तुम्हाला जवळून ऐकलंय मोहिमेत

  • @sanjaybagade6817
    @sanjaybagade6817 3 года назад +25

    निनाद काका तुम्ही गेल्यानंतर ४ वर्षानंतर तुमचं पहील भाषण ऐकल , तेव्हापासुन सगळ्यात मोठ दुर्वदैव हे वाटत की तुम्हाला भेटू नाही शकलो

  • @bargerajendra5936
    @bargerajendra5936 2 года назад +1

    Superb and outstanding बेडेकर साहेब

  • @hansinipurohit266
    @hansinipurohit266 7 лет назад +55

    a video which gave me goosebumps...😍😍

    • @ravindrapatil1876
      @ravindrapatil1876 4 года назад +5

      शिवरायांचा खास अभ्यासक्रम लिहावा. तो प्रत्येक पदवी नंंतरच्या अभ्यासकांना कंपलसरी करावा. त्यात प्रत्यक्ष फिरून संशोधन असावे.
      तुमची व्याख्याने ऐकून असे वाटले.
      -- र.. छो. पाटील

    • @rameshghule1591
      @rameshghule1591 4 года назад

      Ravindra Patil ee we we r ew we we sq were wet www we eww we eeeeeeeeere re e

    • @sntalvelkar7474
      @sntalvelkar7474 4 года назад +1

      @@ravindrapatil1876 k mouth

    • @amoldhole3867
      @amoldhole3867 3 года назад +1

      0ppppppopppOKp

  • @chinuchyan4040
    @chinuchyan4040 2 года назад +5

    चालताबोलता ज्ञान कोष 🙏🙏🙏

  • @vaibhavmane5561
    @vaibhavmane5561 Год назад +1

    इतिहास ऐकावा तो फक्त निनाद बेडेकर सरांच्या तोंडून

  • @Siddhesh70
    @Siddhesh70 2 года назад +2

    श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज

  • @sachingavhane5553
    @sachingavhane5553 2 года назад +2

    असे वाटते आपण स्वताहा शिवछत्रपती सोबत आहोत

  • @malharpurohit1191
    @malharpurohit1191 6 лет назад +10

    Knowledgeable......Very nice....

  • @pradeepshinde9589
    @pradeepshinde9589 2 года назад +5

    सर आपण लिहलेले महप्रतापी छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशोगाथा हे पुस्तक वाचण्यासाठी असेल तर फार बरं होईल

  • @Janardankhadape1312
    @Janardankhadape1312 11 месяцев назад +1

    निनादराव बेडेकर हे एक मराठी इतिहासकार होते. छत्रपती शिवाजी महाराज तसेच मराठेशाहीच्या इतिहासावर त्यांचा विशेष अभ्यास होता. जगभरात फिरून, पुरातन कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून, गडकिल्ले धुंडाळून ते शिवकालीन इतिहासात रममाण झाले होते. या अभ्यासासाठीच अरेबिक व पर्शियन भाषाही ते शिकले होते.[ संदर्भ हवा ] अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, छ्त्रपती शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांनी त्यावर लिखाण केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय कौशल्ये आजच्या 'एमबीए'वाल्यांना कळावीत म्हणून इंग्रजीतही त्यांनी भाषणे दिली होती.[ संदर्भ हवा ] विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची गोडी निर्माण करण्यासाठी ते व्याख्यानमाला आयोजित करत.

  • @sushilpatil637
    @sushilpatil637 11 месяцев назад +1

    ❤❤❤🎉🎉जय शिवराय

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 4 года назад +3

    Shiranyancha angavar romanch ubha karanara Itihas!!! Maha Rushi!!! ! Jay Shivraya!!!!!

  • @pandurangekorge7120
    @pandurangekorge7120 2 года назад +1

    Bedekar saheb aapali vaani he life of shivaji Maharaj soonya sarakhi àhe
    Ratri jopatana Sudha ninad Bedekar search karato aani batata
    Pan ninad saheb good

  • @atulyabharat4418
    @atulyabharat4418 2 года назад +4

    मि माझं भाग्य समजतो निनाद बेडेकर यांच्या व्याखानांचा आनंद दोन तीन वेळा घ्यायची संधी मिळाली व शिवनेरी किल्ला फिरताना माहिती दिली सुंदर खुप खुप सुंदर आठवणी आहेत 😀 शेवट जंगली महाराज यांच्या मंदिरात ऐकलं व ते ओरिजनल महाराजांच्या फोटो बद्दल माहिती दिली व इथे कौपी बसवू म्हणाले होते पण काही गोष्टी राहून जातात दुर्भाग्य आहे आपलं बाकी काय

  • @Raajkumar-tp3uw
    @Raajkumar-tp3uw 3 года назад +2

    Superb. Jay Shivray.

  • @kedarvadgaonkar4845
    @kedarvadgaonkar4845 5 лет назад +10

    I'm kindly requesting to admin Please upload next 2 part of this lecture.

  • @hemantjarande557
    @hemantjarande557 5 месяцев назад +2

    मी बाबासाहेब पुरंदरे व शिवाजीराव भोसले यांची अनेक व्याख्याने ऐकली. पुण्यात सदाशिव पेठेत राहून एवढ्या विद्वान विदुषीचे अभ्यासपूर्ण, शास्त्रशुद्ध शिवचरित्र श्रवण करण्याचे भाग्य लाभले नाही.

  • @JK-ui8ud
    @JK-ui8ud 5 лет назад +1

    Thanks you bedekar sir. Atishay sundar kathan kelat aapan.

  • @vishalkharat4575
    @vishalkharat4575 3 года назад +4

    Informative and accurate explanation..... Amazing!!!👍👍👍

  • @bajiraoshelar2147
    @bajiraoshelar2147 2 года назад +4

    Aajach Indian Nevi cha dhwaj Shivaji Maharajana arpan Kela aahe.

  • @trekker_tatya99
    @trekker_tatya99 Год назад +1

    श्री निनाद बेडेकर सर यांना शत शत नमन 🙏🚩

  • @livintraveller2542
    @livintraveller2542 2 года назад +2

    Shivrayanche aathvave rup , shivarayancha aathvava prataap

  • @d.p4655
    @d.p4655 6 лет назад +4

    उत्कृष्ट,👌👌

  • @harshadagayakwad2495
    @harshadagayakwad2495 6 лет назад +12

    Krupya he shiv charitra Hindit aunvaad kara jenekarun sampurn bhartiyana kalel

    • @ajayshah9421
      @ajayshah9421 6 лет назад +2

      Shivcharitra janun ghyaycha asel tar Marathi samjun ghyavi shikli nahi tari chalel. Dhanyavad

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 5 лет назад +7

    Sir you sound like same as bala saheb thakrey 😇
    Jaay shivraaay 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajendrasagar9528
    @rajendrasagar9528 6 лет назад +18

    Inspirational information about Shivaji maharaj

  • @mangeshpawar5793
    @mangeshpawar5793 4 года назад +8

    तुम्ही दिलेल ज्ञान जपून पुढच्या पिढीला देवू

  • @santoshthorat2552
    @santoshthorat2552 4 года назад +8

    महाराजांनी परत जन्माला यावं मावळे म्हणून आम्ही लढावं जय भवानी

  • @kedardixit8622
    @kedardixit8622 3 года назад +9

    Feels very sorry that why I listened this that late...atleast could have seen Ninandji...But we must follow remember his teaching and work (whatever we do) as qualitatively as expected by him....

    • @sharadwagh2292
      @sharadwagh2292 2 года назад

      Great knowledge .....
      Of Maratha. History. !!👌👍🙏🙏🙏

  • @rajeshsawant3312
    @rajeshsawant3312 6 лет назад +49

    Request to admin Please, please upload next parts. This is very informative info about Shivaji Maharaj and every person should listen as we already know less about our Golden history

    • @utkarshpatil3690
      @utkarshpatil3690 9 месяцев назад

      Yes most of us only about afjhal and Aurangzeb.

  • @sureshkkokare4843
    @sureshkkokare4843 4 года назад +4

    माहिती इतकी भारी सांगता की लगेच लक्ष्यात येते

  • @mahendrayadav1234
    @mahendrayadav1234 Год назад

    जबरदस्त तोंडपाठ अभ्यास

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 7 лет назад +82

    Saraswati Putr Ninad Bedekar aaj asayala have hote....

  • @vilasraochandanshive1285
    @vilasraochandanshive1285 2 года назад +3

    किनार पट्टी सुरक्षित ठेवली असती तर 26/11 झालं नसतं,अगदी सहमत पण मग पुलवामा दहशतवादी हल्ला पण वाचवता आला असता का?

  • @sureshwagh7122
    @sureshwagh7122 Год назад +1

    असे वाटते तुम्ही बोलत रहा आणि आम्ही श्रवण करत राहावे ....कधी व्हिडिओ संपला कळलेच नाही..

  • @ravindrakajale2385
    @ravindrakajale2385 2 года назад +1

    Guruwary...धन्यवाद.

  • @siddharthvaidya6767
    @siddharthvaidya6767 10 месяцев назад +1

    तुमचा आवाज Balasaheb Thackeray sarkha watoy

  • @nikhilrajendrasawant8057
    @nikhilrajendrasawant8057 7 лет назад +43

    sur , tumhi aaj have hotaa😢😡
    tumche he bhashan aiklyavar khup bhari vaattey...
    tya ishvarcharni 1kach prarthna ki mala mazya rajansarkhe 0.0001% vhaychay

    • @shubhamsurve5783
      @shubhamsurve5783 6 лет назад +5

      Rajyasarkhe hone he tumchyach hatat ahe.....hech rajyani sangital dusryakade magu nako swata tayar vha

    • @vaishaligad2030
      @vaishaligad2030 4 года назад

      Raje mujara

    • @Jems_3969
      @Jems_3969 3 года назад

      @@shubhamsurve5783 बरोबर भाऊ 👌 1

  • @gopaljadhav7038
    @gopaljadhav7038 Год назад +2

    आदरणीय निनाद बेडेकर लिखित "राजे शिवराय व समुद्र" या विषयांतर्गत पुस्तके आहेत काय। असल्यास कृपया माहिती द्यावी, ही विनंती, धन्यवाद।

  • @sanketaher2763
    @sanketaher2763 3 года назад

    Hya sirana itka kaskay lakshat rahu sahkta....Pratek gostha tondipat...
    Exceptional Person...

  • @chandrashekharkotekar8453
    @chandrashekharkotekar8453 3 года назад +57

    He should been awarded with Bharat Ratna or something similar. It seems like we have lost lot of knowledge along with him.

  • @sandeepkrishnababar1183
    @sandeepkrishnababar1183 4 года назад +1

    खुप छान माहिती😊👍👍

  • @omkarpachkorepatil8876
    @omkarpachkorepatil8876 4 года назад +1

    उत्कृष्ट 😍

  • @sanjogmahadik1742
    @sanjogmahadik1742 7 лет назад +4

    Apratim....khup Chan

  • @ChhayaGurav-k9s
    @ChhayaGurav-k9s 10 месяцев назад +1

    तुमच्या सारख शिवचरीत्र कोणी सांगू शकत नाही

  • @rameshwarjaybhaye4508
    @rameshwarjaybhaye4508 2 года назад +1

    Har har Mahadev

  • @ganeshshingote4069
    @ganeshshingote4069 4 года назад +3

    Jay shivray

  • @Rocky-qk2gu
    @Rocky-qk2gu 2 года назад

    खरे खोटे देव जाने

  • @chandulalmane8331
    @chandulalmane8331 2 года назад +3

    शाळेत मात्र इतिहास का देत नाहीत असा

  • @rajekhanshaikh5535
    @rajekhanshaikh5535 2 года назад +2

    Ninad Sir 🙏🏻💐💐❤

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 4 года назад +1

    ग्रेट निनाद सर। 🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @pandurangekorge7120
    @pandurangekorge7120 2 года назад +1

    Ninad Bedekar sir MI pandurang ekorge ra. Talegaon (bori) ta ..shirur anntpal dist_latur post halaki
    Stets-maharashtra
    Indian

  • @BhaveshKadam-yn6vs
    @BhaveshKadam-yn6vs 11 месяцев назад +1

    मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की शिवकाळातील रहस्ये उलगडणारे इतिहासकार सावरकरांवर गप्प का राहत असतं. जे काम निरंजन टकले यांनी केलं (स्वतः इतिहासकार नसताना देखील) ते इतर कुठल्याही इतिहास संशोधकाने का केलं नसावं?

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 2 года назад +2

    Great.

  • @economicsbankingandfinanci7550
    @economicsbankingandfinanci7550 2 года назад +8

    पुण्याच्या विद्यार्थी सहायक समिती मध्ये सर लेक्चरला आले होते तेंव्हा प्रत्यक्ष भेटायचं भाग्य लाभलं पण तेंव्हा वय कमी होतं माहित नव्हतं या तेजस्वी व्यक्तीबद्दल

  • @manojbandbe5644
    @manojbandbe5644 Год назад

    खूप खूप धन्यवाद, सर