अभ्यासपूर्ण वक्तव्य,गाढा अभ्यास,शिवाजी महाराजांन बद्दल नित्नांत आदर असेच जिज्ञासू वृत्तीने बोलत रहा,दोघांचे कौतुक प्राथमिक अभ्यासक्रमात याचा समावेश व्हावा,खूप खूप शुभेच्छा🎉🎉
Chhatrapati Shivaji Maharaj, Chhatrapati Sambhaji Maharaj, Bajirao Peshwa and the brave Maratha army stood as a shield, defending India from Islamic invasions. Their resistance protected Dharma, temples and traditions. The Marathas’ sacrifices safeguarded our heritage, ensuring the cultural richness remains intact. Their legacy inspires us to this day.
शब्द नाही त माझ्या कडे एकढाछान पॉडकास्ट झाला आहे . मी खुप पॉडकास्ट पाहत असतो खरच सांगतो खुप छान वाटल महाराजा चा इतिहास एकायला फक्त एकतच रहाव अस वाटत होत हे संबाशन कधी थांबुच नये अस वाटत होत .
आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर ऐकलेली सर्वांत सुंदर आणि डोळ्यांसमोर खरे प्रसंग उभी करणारी मुलाखत होती ही…!!अजून या विषयावर ऐकण्यासाठी आतुर आहे..!!❤
केतनजी आमच्या पळशीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे लवकरच ते पुर्ण होईल त्यानिमित्ताने अनावरण प्रसंगी तुम्हाला प्रमुख म्हणून बोलवायचं आहे 👏👏
सौरभ सर, तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या अद्वितीय गुणांवर आधारित पॉडकास्ट ऐकून मन अगदी भारावून गेलं. महाराजांचा इतिहास, त्यांचे दूरदृष्टीपूर्ण निर्णय, लोकांबद्दलची तळमळ, आणि त्यांचे नेतृत्व कौशल्य तुम्ही ज्या पद्धतीने उलगडलं आहे, ते खरोखरच प्रशंसनीय आहे. अभ्यासपूर्ण आणि भावनिक निवेदनामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची खोली आणि त्यांचं चरित्र अधिक स्पष्टपणे समजून येतं. वर्णनातील सुस्पष्टता इतिहासाचे अमूल्य धडे देतात आणि नवीन पिढीला प्रेरणा देण्याचं काम करतात. तुम्ही केलेलं त्यांच्या स्वराज्य स्थापनेचं आणि लोककल्याणकारी धोरणांचं विवेचन प्रेरणादायी आहे. अशा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी विषयांवर तुम्ही काम करत आहात याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुमचं पॉडकास्ट ऐकताना असं वाटतं की जणू महाराजांचं कार्य डोळ्यासमोर उभं राहतं आहे. कृपया असेच उत्तम काम करत राहा आणि इतिहासाचं अमूल्य ज्ञान पसरवत राहा.
@saurabh bhosale show भाऊ हा जो podcast आहे तो तुम्ही हिंदी आणि इंग्रजी मध्ये dub केला तर खूप बरे होईल..सगळ्या जगाला महाराज काय होते ते समजेन...मी ऐकलेला हा सगळ्यात बेस्ट podcast आहे...thank you so much 🙏👍
खुप छान आणि बर वाटलं आणि अजुन खुप काही सांगा मन लावून ऐकत बसावं वाटतं अजुन अशी माहिती देया आणि संभाजी महाराज यांची पण माहिती देया सर 😊 खूप छान माहिती होती धंनवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻😊
केतन भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद🙏 तुम्ही आम्हाला आमचा राजा कसा होता , शिवरायांचा प्रत्येक दृष्टिकोन दाखवून दिला त्यामुळे आम्हाला आमचे राजे अजून जवळून कळायला लागले❤❤
याला बोलतात खरा अभ्यास. आपला राजा कसा होता आणि विचार काय होते. धर्म त्यांच्यासाठी काय होता हे समजत. नायतर आज काल च्या अमोल कोल्हे सारख्या नालायक्कानी त्यांना "Secular Raja" करून ठेवलंय. करून ठेवलंय
38:52 😂 Purn Podcast Madhe Ekch movement jithe haslo dada baki purn vel seriously angavar kata yeto re 💕 aplylaa ankhi podcast pahije related chatrapati sambhaji maharaj 🚩
छत्रपती शिवरायांनी बाजी घोरपडे,चंद्रराव मोरेंसारख्या स्वकियांचा बीमोड कसा केला? विशेषतः चंद्रराव आणि जावळीचा आधीचा इतिहास नंतर महाराजांचा जावळीसाठीचा संघर्ष विस्तृतपणे जाणून घ्यायला नक्की आवडेल❤
एक एपसोड असा बनवा की समर्थ रामदासांचा आणि राजांचा स्वराज्याच्या बांधणीत कसा कसा उपयोग झाला आणि त्यांचे समंध कसे होते. या बद्दल कोणीच काही सांगत नाही. ते सांगावं आणि त्यांची अधिक माहिती सगळ्यांना मिळावी ही विनंती.
खूप फास्ट झाला पोडकास्ट अस वाटलं सगळे टॉपिक्स पटापट सांगून घेतले थोडं स्लो जाऊ द्या की प्रतेक विषय नीट समजवा लहान मुलाना कस कळणार विषय सगळे छान आहेत पण घाई का करतात जे बोलायला आलेत ते
एक पूर्ण सिरीज बनवा
शिवकाळात कर,रस्ते,घाटमार्ग ,दुर्ग रचना,दुर्ग व्यवस्था आणि व्यापार, चलन या सर्व बाबींवर प्रकाश टाकावे
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर पॉडकास्ट करा जय शिवराय⛳⛳
छत्रपती संभाजी महाराज यांची जीवन शैली
२ तास जाऊ द्या किंवा ३ तास जाऊ द्या पण शिवाजी महाराजांच्या विषयी अजून माहिती ऐकायची आहे केतन सरांकडून 🙌🏻
अभ्यासपूर्ण वक्तव्य,गाढा अभ्यास,शिवाजी महाराजांन बद्दल नित्नांत आदर असेच जिज्ञासू वृत्तीने बोलत रहा,दोघांचे कौतुक प्राथमिक अभ्यासक्रमात याचा समावेश व्हावा,खूप खूप शुभेच्छा🎉🎉
अप्रतिम पॉडकास्ट केतन दादा यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला. अजुनही महाराजांच्या इतिहासावर पॉडकास्ट ऐकायला आवडेल. 👌👌🚩🚩🚩
एक सच्चा इतिहासकार ❤️❤️
काय छान पद्धतीन शिवाजी महाराजांन विषयी संगीतलय केतन रसांनी सांगितलंय की एकतच राहावं
Chhatrapati Shivaji Maharaj, Chhatrapati Sambhaji Maharaj, Bajirao Peshwa and the brave Maratha army stood as a shield, defending India from Islamic invasions. Their resistance protected Dharma, temples and traditions.
The Marathas’ sacrifices safeguarded our heritage, ensuring the cultural richness remains intact. Their legacy inspires us to this day.
शेर शिवराज है 🧡
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡
शिवरायांच्या कार्याला सलाम!❤🚩🚩🚩
48:00 हे तर खर शिवचरित्र आहे
जय शिवाजी, जय भवानी! मराठी माणसाचा अभिमान!
शब्द नाही त माझ्या कडे एकढाछान पॉडकास्ट झाला आहे . मी खुप पॉडकास्ट पाहत असतो खरच सांगतो खुप छान वाटल महाराजा चा इतिहास एकायला फक्त एकतच रहाव अस वाटत होत हे संबाशन कधी थांबुच नये अस वाटत होत .
आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर ऐकलेली सर्वांत सुंदर आणि डोळ्यांसमोर खरे प्रसंग उभी करणारी मुलाखत होती ही…!!अजून या विषयावर ऐकण्यासाठी आतुर आहे..!!❤
एक पॉडकास्ट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील व्हावे🙏
केतनजी आमच्या पळशीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे लवकरच ते पुर्ण होईल त्यानिमित्ताने अनावरण प्रसंगी तुम्हाला प्रमुख म्हणून बोलवायचं आहे 👏👏
अप्रतिम माहिती आहे केतन दादाला ......
भाग २ कर दादा जय शिवराय 🚩
महाराजांचा खरा इतिहास अभ्यासला तर आजच्या जगातील कोणतेच संकट आपल्याला मोठे वाटणार नाही जय भवानी जय शिवाजी ❤
सौरभ सर, तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या अद्वितीय गुणांवर आधारित पॉडकास्ट ऐकून मन अगदी भारावून गेलं. महाराजांचा इतिहास, त्यांचे दूरदृष्टीपूर्ण निर्णय, लोकांबद्दलची तळमळ, आणि त्यांचे नेतृत्व कौशल्य तुम्ही ज्या पद्धतीने उलगडलं आहे, ते खरोखरच प्रशंसनीय आहे. अभ्यासपूर्ण आणि भावनिक निवेदनामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची खोली आणि त्यांचं चरित्र अधिक स्पष्टपणे समजून येतं.
वर्णनातील सुस्पष्टता इतिहासाचे अमूल्य धडे देतात आणि नवीन पिढीला प्रेरणा देण्याचं काम करतात. तुम्ही केलेलं त्यांच्या स्वराज्य स्थापनेचं आणि लोककल्याणकारी धोरणांचं विवेचन प्रेरणादायी आहे. अशा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी विषयांवर तुम्ही काम करत आहात याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुमचं पॉडकास्ट ऐकताना असं वाटतं की जणू महाराजांचं कार्य डोळ्यासमोर उभं राहतं आहे. कृपया असेच उत्तम काम करत राहा आणि इतिहासाचं अमूल्य ज्ञान पसरवत राहा.
Fakt Aani Fakt Ketan Dada 🎉🎉❤❤❤❤
@saurabh bhosale show
भाऊ हा जो podcast आहे तो तुम्ही हिंदी आणि इंग्रजी मध्ये dub केला तर खूप बरे होईल..सगळ्या जगाला महाराज काय होते ते समजेन...मी ऐकलेला हा सगळ्यात बेस्ट podcast आहे...thank you so much 🙏👍
युगपुरुष शककर्ते शिवराय हे फक्त एक व्यक्ति किंवा नाव नसून एक विचार आहे जो निरंतर चालत राहील❤ त्याच्याअर्थव्यवस्थे बद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल
Khup chan...
श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय ! 🚩🧡
सौरभ सर Great initiative अजच्या पिढीला या गोष्टी माहीत होने खूप आवश्यक आहे. केतन दादा hats off to your knowledge 🙏🙏
Ketan sir..🙌🏻♥️
Chhatrapati sambhaji maharaj yanchya badal aaykayla khup aavdel .... Please 🙏🏻🤗
महाराजांचे पोवाडे गाणारे आदरणीय शाहीर रामानंद उगले यांना पॉडकास्ट मध्ये आणावा अशी आमची सर्वांची इच्छा...❤🙏🏻🙏🏻🙏🏻
छत्रपती शिवाजी महाराज की जय! 🚩🚩
आजुन बोलवा ह्यांना किती पण एकावस वाटतंय. खूप knowledge आहे.
Pls continue .....
अप्रतिम....छत्रपतीनंची दुर्ग नीती काय होती हे समजून घ्यायला आवडेल
27:30 ❤❤❤
छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा
भाग २❤
Apratim podcast 🙏🙏
खुप छान आणि बर वाटलं आणि अजुन खुप काही सांगा मन लावून ऐकत बसावं वाटतं अजुन अशी माहिती देया आणि संभाजी महाराज यांची पण माहिती देया सर 😊 खूप छान माहिती होती धंनवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻😊
हिंदनृपती थोरले शाहू महाराज,सातारा यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल चेतन दादा कडून ❤
त्यांचा याबद्द्ल खुप अभ्यास आहे
Jabrdast ☺️🎉 ajun pudhe aaiku vatlai🤤
Great Episode 🙏✊💪
Plz send me your no.sourqbh❤
Plz sourabh tumcha no.dya bcz aamhala ek program karaychay tumchyabarobar, plz 🙏 tyasathi tumchyabarobar bolave lagel😊
छान माहिती दिली आहे
केतन भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद🙏 तुम्ही आम्हाला आमचा राजा कसा होता , शिवरायांचा प्रत्येक दृष्टिकोन दाखवून दिला त्यामुळे आम्हाला आमचे राजे अजून जवळून कळायला लागले❤❤
🧡🚩
8:08 min.. कांचनबारीची लढाई... ता.देवळा जि.नाशिक..
🚩🚩🚩🚩🚩👌👌👌
👌🙏🙏
Next part please
Khup khup chan khup important topic hota mi mazya family sobat bghitala ... Saurabh dada che topic always great ❤🎉
Dharmveer sambhaji maharaj yanchya swabhimani aani shaury jivanavr pn podcast banava ❤
खुप छान पॉडकास्ट
Thanks
❤❤❤🎉
छ.महाराजांचा फोटो पाहिला तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही महाराज म्हणजे आपल ऊर्जास्थान 🙇♂️
😊😊
खूप छान वाटल ऐकून परत ऐकायला आवडेल
❤😊
sir Shivaji maharaj aani raigad varil sona ,shihasan aani managemnt vr prashna vichara thank u. ketan sir khup bhari mahiti dili
महाराजांचं राजकारण समजणं म्हणजे खूप अवघड काम
Part -2 pahije
❤❤❤❤❤
I am army person 1 no dada jay shivray khup mst ayktana
Chhatrapati Sambhaji Maharajanvr aaikayla aavdel
सौर्या आणखी असेच videos बनव
Dada khop jhan intimation dilit tumhi ❤
पॉडकास्ट मध्ये उल्लेख केलेल्या पुस्तकांची लिंक देता आली पाहा
अप्रतिम
धन्यवाद
@केतन पुरी सर तुमचे इतिहास असो किंवा मंदिर स्थापत्य सगळे व्हडिओ म्हणजे पर्वणी असते. Thank you @saurabh Bhosale sir अजून पुढील भाग बनवा.
सिंहासनाधीश्वर 🚩👑🙏🏻💐
शाहू महाराज सातारा चेतन दादांकडून ऐकायला आवडेल
1 Number dada❤❤💯💯💯
Ajun parat Aaikyla awadel Ketan dada
Sambhaji maharajanvr ekhadi podcast vhayla havi
Ketan sir n ajun aikachay ...❤❤❤
छत्रपती शिवराय त्यांच्या उतरत्या काळात स्वतःला कसे सांभाळत होते?
Sir please next time sambhaji maharaj Ani panipath yudha var podcast Kara hech venati 🙏🏻
याला बोलतात खरा अभ्यास. आपला राजा कसा होता आणि विचार काय होते. धर्म त्यांच्यासाठी काय होता हे समजत. नायतर आज काल च्या अमोल कोल्हे सारख्या नालायक्कानी त्यांना "Secular Raja" करून ठेवलंय. करून ठेवलंय
38:52 😂 Purn Podcast Madhe Ekch movement jithe haslo dada baki purn vel seriously angavar kata yeto re 💕 aplylaa ankhi podcast pahije related chatrapati sambhaji maharaj 🚩
दादा छत्रपती संभाजी महाराजांचा डिटेल इन्फॉर्मेशन वर पण पॉडकास्ट बनवा केतन दादा सोबत कृपया विनंती मान्य करा.
"Shivray Abyas Varg" kivha ek comunnity aapan suri keli pahije dada, jithe sarv lok ekartr eka location vr sobat yetil aani Ketan Puri saransobat shivray aabhyastil. Hich fali aani aabyasu mule muli parat pudhe aaplya level la aabhasvarg suru karun aankhi likan pudhe he vichar aahe abbhas pochavtil.📚📖
Great Video
छत्रपती शिवरायांनी बाजी घोरपडे,चंद्रराव मोरेंसारख्या स्वकियांचा बीमोड कसा केला? विशेषतः चंद्रराव आणि जावळीचा आधीचा इतिहास नंतर महाराजांचा जावळीसाठीचा संघर्ष विस्तृतपणे जाणून घ्यायला नक्की आवडेल❤
Sir नवीन episode pn टाका खूप माहिती मिळाली जी आज पर्यंत ikali नव्हती....आता हा व्हिडिओ मी खूपदा पाहिलं
राज्यातील मोठे मोठे घाट रस्ते शोधणारे शिंग्रोबा धनगर यांच्या विषयी माहिती द्यावी
खुप छान पॉडकास्ट आहे. आणि एक प्रश्न असा आहे की खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर कोणती पुस्तक वाचावीत???
❤
Very nice
Dada 2nd part kadha plz khup bhari vattale
भाग 2 कधी येणार 🚩👍🙏
Khup chan..aj kiti tari new goshti samjalya maharajan badal..parat podcast baghayla nakki awdel.
Very nice video
दादा शिवाजी महाराजांवर जेवढे जास्त विडिओ बनवता येतील तेवढे बनवा
महाराजांचा इतिहास कसा अभ्यासावा याबद्दल केतन दादा ना विचारावे ,म्हणजे कोणते कोणते authentic source वाचले पाहिजेत त्याबद्दल एक माहिती द्यावी
Surat swari baddal episode banwa dada
धर्मरक्षक आणि स्वराज्यसंस्थापक!🚩🚩🚩
एक एपसोड असा बनवा की समर्थ रामदासांचा आणि राजांचा स्वराज्याच्या बांधणीत कसा कसा उपयोग झाला आणि त्यांचे समंध कसे होते. या बद्दल कोणीच काही सांगत नाही. ते सांगावं आणि त्यांची अधिक माहिती सगळ्यांना मिळावी ही विनंती.
परत एकदा बोलवा ह्यांना podcast मध्ये
काही सांगा पण लढाई वयात्रिकता शिवराय यांचे सगळे प्रसंग घेऊन कृपया घेऊन या 🙏
खूप फास्ट झाला पोडकास्ट अस वाटलं सगळे टॉपिक्स पटापट सांगून घेतले
थोडं स्लो जाऊ द्या की प्रतेक विषय नीट समजवा लहान मुलाना कस कळणार
विषय सगळे छान आहेत पण घाई का करतात जे बोलायला आलेत ते
Bahirji naikyk tyaanchya baddal saangal tar khop bare hoil.