Management Lessons from Shivaji Maharaj (Dr. Ajit Apte)
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
chanakyamandalpariwar
आमची अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
play.google.co...
आमच्या RUclips चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar
आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
t.me/chanakyam...
फेसबुकवरती ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ chanakyamandalpariwar
For further details contact us on chanakyamandal...
For Online Courses, visit: lms.chanakyama...
To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram group :
t.me/chanakyam...
Subscribe and follow us on RUclips: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar
अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी. शिवाजी महाराजांवरील व्याख्यानांमध्ये घसा फोडून ओरडावे लागते हा गैरसमज आहे.त्याऐवजी अभ्यासपूर्ण मांडणीने महाराज सांगता येतात हे आपल्या व्याख्यानांमधून सिद्ध होते.
100% agreed
Agdi brobr
@@dmr-Prh-32n-QNQ 🤣🤣🤣
@@kiranmahalemmpl l
👍
सर तुम्ही खरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यपद्धतीचा इतिहास मांडला तो पण निस्वार्थ.नाहीतर लोक फक्त महाराजांच्या नावाखाली आपले राजकीय धोरण आखताना दिसतात.you are really great sir.
इतिहासाची पुनरावृत्ती होते ,कारण जो समाज मूर्ख असतो,,राष्ट्रीय भावना नसलेला,गुलामगिरीत मुरलेला समाज इतिहासापासून शिकत नाही,
खूप छान अभ्यास पूर्ण विवेचन केलेत आपण . .00001 टक्के सुद्धा लोकं खरा इतिहास समजून घेत नाहीत, नुसतंच शिवाजी महाराज की जय
अप्रतिम व्याख्यान आपटे साहेब.विशेषतः महाराजांविषयी खोटा इतिहास पसरवणारे ब्रिग्रेडी आणि ओरडून ओरडून महाराजांच्या इतिहासात कपोलकल्पित कथा घुसडवणाऱ्या इतिहास तज्ज्ञांना ही चपराक आहे.फारच छान आणि मुद्देसूद.महाराजांच्या इतिहासाचा आता अशा वेगळ्या अंगानं अभ्यास व्हायला हवा.
शिवाजी महाराजांवरचे आजपर्यंतचे मी ऐकलेले सर्वात प्रभावी व्याख्यान जे महाराजांचे विचार आणि अंमलबजावणी यांचा अचूक धागा जोडतात
अगदी बरोबर
@@sagarsonkar09 p
Un
Lll
किती वेगळा दृष्टीकोन दिला तुम्ही आपटे साहेब.hats off 2 u. असा कधी विचारच केला नव्हता.
असली सर्व शिवाजी महाराजांवर ची भाषणे हिंदी इंग्रजी मध्ये झाली पाहिजेत
एकदम बरोबर. हे इंग्रजी आणि हिंदीमध्ये असणे आवश्यक आहे. मी अजूनही इंग्रजीत शिवाजी महाराजांवर जागतिक स्तरावरील चित्रपटाची प्रतीक्षा करीत आहे.
l
आपटे सर आपले मनापासून धन्यवाद🙏🙏🙏
आपटे सरांच्या व्याख्यानाचे अक्षरशः पारायण केल्या जात आहे. बोधपर गोष्टी काय फक्तं लहान मुलांसाठी थोडीच असतात.. आयएएस करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुध्दा इतिहास जिवंत करून बोधपर गोष्टी सांगता येतात याचा उत्कृष्ठ नमुना.
छत्रपति शिवाजी महाराजांना अश्या मानवी स्वभावातून आणि त्यांच्या दैनंदीन आयुष्यातील गोष्टीं मधूनच लोकांपुढे नेता येईल. यासाठी सरांचा research हे फार मोठे contribution आहे.
छ. शिवाजी महाराज की जय।
राजे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा मला अभिमान वाटतो त्याचं चरणी नतमस्तक होतो जय शिवाजी महाराज जय संभाजी महाराज ..
आपटे सर,
सलग आणि अथक एक मनाला भिडणारे व्याख्यान ऐकले आणि संतोष पावलो. शिवरायांची थोरवी सांगावी तितकी कमी आणि ऐकावी तितकीही कमीच. ज्ञानेश्वरीचे पारायण ऐकावे तद्वत तल्लीन होऊन शिवकथा ऐकली. इतक्या वर्षांनंतरही उर भरून येतो आणि छाती अभिमानाने फुलते एकेक कथा ऐकतांना. आपटे सर, खूप खूप धन्यवाद निखळ आनंद मिळवून दिलात तुमच्या संवाद कौशल्याने!
बी बी जाधव, मुंबई.
खुप छान प्रतिक्रिया. ज्ञानेश्वरी म्हणजे भक्तियोग तर शिवचरित्र म्हणजे कर्मयोग. निष्काम कर्मयोगी म्हणजे महाराज. किती निरपेक्ष सेवा केली आहे माहाराजांनी सुराज्य आणि स्वराज्य स्थापनेसाठी हे ऐकून, वाचून डोळ्यातून घळाघळा अश्रू येतात.
आजवर एवढं सुंदर व्याख्यान मी ऐकलं नव्हतं. खूपच सुंदर. खूप लवकर संपल. अजून २-३ तास हवं होतं असं वाटतंय.
काय दम आहे साहेब तुमच्या बोलण्यात...लय बद्ध्ता आहे,अभ्यास आहे..आणी प्रेम आहे महाराजां बद्दल...ग्रेट
अतिशय कमी शब्दात छत्रपती शिवाजी महाराज उत्तम
जय शिवराय 🙏🏻
जय शिवराय.......आपण नेहमी तेच तेच प्रसंग एकट आलो होतो. आज राजांबद्दल खुप वेगळ्या आणी चांगल्या गोष्टी ऐकल्या. व्यवस्थापन किती विशिष्ट प्रकारे केलं. महाराजांनी अरमार दल कसा विकसित केला हे खुप छान प्रकारे समजले आज. मला तर अस वाटतंय की महाराजांचे व्यवस्थापन शास्र अभ्यास क्रमामध्ये सामील करावे. जेणेकरून लहान वयातच नियोजन ,कार्यपद्धती याबद्दल मुलांना माहिती होईल.
सर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र मुद्देसुद मांडणी मला ऐकण्याची संधी प्राप्त झाली आहे . खरा ईतिहास समोर आला पाहिजे . बरेच लोक या बद्दल अनभिज्ञ आहेत . मला स्वतः या बद्दल फार उत्सुकता आहे ..🚩🚩🌹🌹🙏
सर आपल्या व्याख्यानामुळे तळागळात राजकारण शिवाजी महाराजांची दुर दृष्टिकोन होता . हे लक्षात येते .🙏🚩
शिवचरित्र आणि इतिहास याला किती पैलू असतात ते आपल्या मुळे कळाले,,वेगळा दृष्टीकोन वेगळा विचार खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन सर,
अतिशय सुंदर
शिवाजी राजेंचा प्रताप ,कौशल्य समजलं
माझ्या जीवनातलं ऐकलेलं सगळ्यात सुंदर व्याख्यान
अभ्यासपूर्ण मांडणी करून नवीन माहिती समोर ठेवले आहे कारण आजपर्यंत कोणी ही हे सांगत नाहीत हतिहास हा अभ्यासाचा विषय आहे तो समाज्याचा भावी कालंखंड कसा असावा याचे मार्गदर्शन त्याद्वारे मिळत असतो हा सर्वांत महत्त्वाचा विचार आहे धन्यवाद सर अभिनंदन
Aaj paryant mahit nasle li Barich shi mahiti milyali,khub khub dhanyvad
छ. शिवाजी महाराज चे विचार खूप छान समजले
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्वक मांडणी. दोनच छोट्या सूचना. शिडीच्या प्रसंगात जिंजिरा किल्ल्याचा उल्लेख चुकून जिंजी असा झाला आहे. तसेच जरी अष्टप्रधान मंडळात मुलकी प्रशासनाला जास्त महत्त्व असले तरी न्यायाधीश आणि पंडितराव या दोघांखेरिज इतर सर्व प्रधानांना लढाई करणे अनिवार्य होते. सूचनेबद्दल क्षमस्व. भाषण ऐकून खूप शिकलो.
छ्त्रपती शिवाजी महाराज ,
छ्त्रपती संभाजी महाराज !
शक्तीस्थान आहेत राष्ट्राची 🚩
हे सर्व आत्ताच्या नेत्यांना पैसे कसे मिळवायचे हे शिकले,परंतु लोकांना जे हवे ते आजही मिळत नाही,ते म्हणजे रोजगार,रस्ते,पाणी,आरोग्य,तेव्हा आजच्या नेते मंडळी याचे कान पकडावे,हे व्हिजन समजावून सांगावे ही आपणास विनंती,
अतिशय सुंदर मांडणी, सुंदर आवाज, प्रेरणादायी व्याख्यान
छत्रपती एक विचार आहे
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले सर आणि पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा.. देशाचा अभिमान शिवाजी राष्ट्राची शान शिवाजी स्वराज्यचे दुसरा नाव शिवाजी प्रत्येक हिंदूंची ओळख शिवाजी.. जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक विषय शाळेत तसेंच कॉलेज मध्येहि कंपलसरी हवाय 👍👍
l
A
@@sanjayaserkar1131 a
🙏mm🙏🙏m
@@sanjayaserkar1131 mm
असला अभ्यास क्वचित कोणी निदर्शनास आणला असेल. खुप सुंदर..🙏
Lal Lil8lll
नॉन स्टॉप पावणे दोन तास अंगावर शहारे आणलेत आपटे साहेब. खूप खूप धन्यवाद
Really eye opening ..Thank you sir
फारच महत्वाची माहीती..आपटेसर धन्यवाद
सखोल अभ्यास करून दिलेलं प्रेक्षकांना खरे खिळवून ठेवलेल ऐतिहासिक भाषण
सुंदर आणि अभ्यासपूर्ण विवेचन. भगवा आमचा गुरू आणि छत्रपती शिवाजीमहाराज आमचे आदर्श याच भावनेने व प्रेरणेने जगण्याचा प्रयत्न माझ्यासारखे पामर करत असतात. फक्त जय शिवाजी जय भवानी म्हणून भागत नाही तर कल्याणकारी राजा, सुराज्य स्थापित करणारा राजा म्हणून त्यांनी विकसित केलेल्या जीवन आदर्शावर पावले टाकत पुढे जाणे हेच माझ्यासाठी कर्तव्य बनते.
आपटे सरांचे मनापासून आभार.
करा आंदोलन आणि मिलवा काय पाहिजे ते .🙏🏻👍🏼 जय सियाराम जय श्री कृष्ण हर हर महादेव शिव शिव शिव जय बजरंग बलि जय भवानी जय शिवाजी जय हिन्द जय भारत वंदेमातरम । 🙏🏻👍🏼💯☑️
छत्रपती शिवाजी महाराज विश्वगुरू होते
मैनेजमेंट ऑफ शिवाजी महाराज आज mahit पडला खरच खूब सुंदर आहे
खूप माहिती कानी पडली हे ऐकून आणि हे गुण आत्मसात करण्याची माझी तीव्र इच्छा आहे
अतिशय सुंदर मांडणी सर
महाराजांवरती माझ्या आयुष्यातील ऐकलेले सर्वाधिक माहितीपूर्ण, प्रेरणादायी, आणि अद्भुत भाषण .👌👌
सर आपणास विनंती आहे की आपण एवढे माहितीपूर्ण भाषणं अजून upload करावीत
अतिशय माहितीपूर्ण भाषणं. शिवाजी महाराज हा एक असा हिरा, की त्याचे खरे मूल्य हीं आपल्याला आवागत नाहीये.
Khup khup chan study kela ani share kela ya sathi dhanyawad..
Khup chan mahiti na adkhalta 👌👌👌👌
Chatrpati shivaji maharaj ki jay
सर हा ईतिहास आजपर्यंत च्या काळात कधीही देशासमोर येवू दिल्या गेला नाही. हे आमच दुर्दैव आहे.
सर आपण शिवाजी महाराजांची खाचा खोचा बारिक परिक्षण करून सांगितली हे विशेष आहे . हे कोणीही सांगत नाही .🚩🚩🙏
छोट्यात छोटया पण विशेष बाबी आपन आम्हाला समजावल्या.
सर आपले खुप खुप आभार.
आज च्या पीडिला हा सर्व इतिहास माहीत नाहीये
सर आज खरच तुमच्या मुळे आम्हा young पिडीचे डोळे उघडले
धन्यवाद असेच motivated करा
खूपच जबरदस्त इतिहासाची पाने उलगडली
जय शिवराय...
धन्यवाद.... 🙏
अतिशय सुंदर... धन्यवाद सर... 🙏🙏
खूपच सुंदर
I'm became fan of Sir. Ajit Apte..
शिवछत्रपतींचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे यथार्थ वर्णन असेच हे व्याख्यान आहे.
अतिशय सुंदर विवेचन.
छत्रपति शिवाजीमहाराजाचा अप्रतिम ईतिहास आपण सागीतला.
धन्यवाद.
शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापना बद्द्ल माहितिपूर्ण व नव्या पिढीला प्रेरणा देणारे भाषण.🙏
अप्रतिम , अफाट
Khoop arch sundar wyakhyan .Shivaji maharajan baddal aani tyanchya kartutwa baddal tumhi jo ulagada karun sangitla aahe to faarach molacha aahe aamachya sathhi.Thanku very much sir.
Arundhati 🙏🏻
ल
ल0
लल
अप्रतिम मार्मिक व्याख्यान.
मानीय सर आपली चानक्य मंडळ संस्थेची सर राजे शिवछत्रपती यांच्या मॅनेजमेन्ट विषयाचे वत॓मान व दिघॅकालासाठीच्या योजणा खरोखर दरेकासाठी आपल्या आयुष्यात आत्म सात करुन आपापल्या जिवनात रचणातमक परिवर्तनाला अत्यंत उपयुक्त आहेत ,
माननीय सर,
अतिशय सुरेख लिखाण आणि मुद्देसूद मांडणी सर... आपल्या अप्रतिम व्याख्यानास सलाम..
सुपर फार छान😀👍👍👌👌👏👏
खूपच विस्तृत आणि सखोल असे विवेचन
First time we knew the real Raje Shivaji Maharaj
Thank you 🙏
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
🚩 अभ्यास पुर्ण माहीती🙏🙏🙏🙏👏👏👏
बऱ्या च नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या
धन्यवाद
खूप छान. ह्या दृष्टीने शिवाजी महाराजांचा इतिहास वाचनात आला नव्हता. आपण नवी दृष्टी दिलीत. धन्यवाद.
This is real shivaji maharaj that we should uderstand..!
An all Rounder Warrior of INDIA
अप्रतिम👌व्याख्यान…खरा जानता शिवाजीराजा कळाला 🙏
सर दिल्ली चे पोलीस पाटील मल्हारराव होळकर हे होते . हे कोणालाही माहित नाही . ही माहिती प्रथमच आपणा कडुन मिळाली .🚩🙏 जय शिवराय .
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रशासकीय व्यापार व युद्ध आरमार कार्यपद्धती बद्दल अत्यंत सूक्ष्म निरीक्षण करून अभ्यासपूर्ण खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद
अप्रतिम मांडणी
Aajchya pidhisathi great education ....
Chatrapati Shivaji Maharajanchi ek vegli olakh hya vykhyanatun hote....Chatrapati Shivaji Maharaj chi hushari, koushalya, Himmat, vyvsthapan, Durdrushti, Raytechi kalji...saglech Athang aahe...
Athang....jyacha thang lagat nahi....
Maharaj kase Athang hote
he ya vyakhyanatun spasht hote....
Khup khup Dhanywad
Jay Jijau
Jai Shivray
अतिशय सुंदर सर्वानी ऐकावे असे
Thanks for sharing for education.
अप्रतिम शांतपणे केलेलं विश्लेषण !
No. 1 speech🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Not only a powerful speaker but a communicator.That is why History is a great teacherWe need not only Dr Apte but Dr Aptes.Shivraya is Hero for many but for him a nation builder and a great visionary.Keep alive Mission Swarajya and Suraiya.Not a twig of vegetables of praja
Dr. Apte sir
Very very nice sir god bless you.
Jay shivaji jay Maharashtra
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩
हर चीज को वो अंजाम देते है...❤️❤️❤️
Shivaji Maharaj is the great economists & Management great...🙏🙏🙏🚩🚩
Khup Chhan Sir ❤️🙏🏻👌🏻🌹👍🏻 JAI SHIVRAY
ज्या ८० लोकांनी dislike केले आहे त्यांना एकटा नेताजी च कापून काढतील.!
@@dmr-Prh-32n-QNQ 😂👍
लांडे आहेत ते dislike करणारे
@@dmr-Prh-32n-QNQ aata tari shodha Baman maratha karne.. apalya fakt Hindu ch mahnun ektra yeyche
Absolute Genius Chhatrapati Shivaji Maharaj 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Dr. Apte Sir, viewed complete clip in one shot. Real eye opener for all viewers! I proud to be maratha of Ch. Shivaji Maharaj & this abhiman gone up further.
I liked your statement, 'Maharaj har chiz ko anjaam dete the'!
This speech never let me give up in any situation 🙏
अप्रतिम सुंदर व्याख्यान!! 🙏
Pls create in hindi also I love to hear shivaji Maharaj tactics I respect him lot
The great speech on the other side of Chatrapati shivaji maharaj
धन्यवाद सर खूप मोठी मदत मिळाली 🙏
Khup khup sunder mahit 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
शेवट सुन्न करणारा...
Shivaji maharaj ki jay 🚩
One of the great speech on Shivaji Maharaj
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
हे व्याख्यान हिंदी आणि इतर भाषेमध्ये व्याहाला पाहिजे ,इतर देशवासीयांना पण माहिती व्हावे की छत्रपती शिवाजी महाराज या भारत देशाची एक शान आहे ,अभ्यासात हा विषय हवा ,मिलिटरी ट्रेनइंग ,management training आणि बिझिनेस growth यात याचा खूप मोठा फायदा होऊ शकेल ....देशाभिमान जागृत होईल.
धन्यवाद सर. खुपच छान आणि उपयुक्त माहिती. शिवाजी महाराज एका वेगळ्याच द्रुष्टीकोनातुन दिसले..क्रुपया.असे आणखीन व्हिडीओ शेअर करा.
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Mindblowing
शिवरायांचा आठवावा साक्षेप 🙏🚩
खूप छान सर, राजे राजे राजे , शिवाजी महाराज की जय.
Sir. Absolutely great presentation. Highly enlightened by your great speech. The new generation needs to be educated. Great Shivaji Maharaj, is not confined to Maharashtra alone, Maharaj was a great Hindustani leader.
@ 44.57 अगदी खरंय !!! घेव तेचि घ्यावे , घेव नये ते सोडावे , अवगुण अवघेचि टाकावे भूमंडळी...
अतिशय सुंदर भाषण
खूपच छान माहिती, धन्यवाद