अथांग बुध्दीमत्तेच्या अंतरंगातून कथिलेल्या इतिहासाने तत्कालीन दृश्य देखावे समोर उभे ठाकावे आणि तल्लीन होऊन ऐकताना अंगावर रोमांच उभे रहावे, धन्य झालो आम्ही आपण जन्माला आलात. आपणाकडून प्रेरणा घेऊन जर असे अनेक व्यासंगी तयार झाले तर नक्कीच हा देश विश्व गुरू झाल्याशिवाय राहणार नाही. नमन आपणास.
निनाद बेडेकर जी किती सुंदर आणि स्पष्ट शब्दांत तुम्ही इतिहास सांगतात,ऐकताना प्रत्यक्ष चित्रदृश्ये उभी राहतात,आपला आवाज,सांगण्याची कला,भाषण करत असताना त्यामागील प्रचंड ज्ञान खुप मोठे आहे,तुमच्यासारख्या महान व्यक्तींमुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळू शकले👍
निनाद बेडेकर जी सर,आपले विचार व अभ्यास अप्रतिम दैवतांच्या बद्दलची अभ्यास पूर्ण माहिती सुरेख जय भवानी जय जिजाऊ जय शिवशंभू छत्रपती महाराज की जय जय महाराष्ट्र
निनाद सर तुम्हाला तुमच्या अभ्यासाला तुमच्या वयामानाने तुमची उभ राहायची ताकद. या सर्व पाहून खरंच अभिमान वाटतो कि महाराष्ट्रात अगर छ शिवाजी महाराजांना आणि त्यांचा इतिहास तुमच्या मुळे जिवंत आहे..... आणि आमचे महाराज कळलेच नसते 🚩 माजा तुम्हाला मानाचा मुजरा 🚩
गेली 5 वर्षे न चुकता ही सर्व 9 व्याख्यान बारी बारी ने ऐकत आहे. पण आजतागायत एकदा ही कंटाळवाणे वाटले नाही. नेहमी नवीन काहीतरी शिकायला मिळतय. निनाद बेडेकर सरांमूळे छत्रपती शिवाजी महाराज, कसे होते याचे चित्रच डोळ्यासमोर उभे राहते. डोळे बंद केल्यावर तर महाराजच सर्व काही माझ्या प्रत्यक्षदर्शी करत आहेत, असच वाटतं. अतिसुंदर, अप्रतीम, अद्वितीय.
काय व्यक्तीमत्व आणि काय वाणी कसा इतिहास सांगावं हे निनाद सरांकडून शिकावं ती बुद्धिमत्ता सर्व भाषयांचा अभ्यास प्रत्येक शब्दांचा उच्चार ,रचना,अर्थ समजावून सांगणे हे सगळ्यांना जमत नाही.
शिवाजी महाराजांची वक्तव्ये ही ईश्वरीय वाटतात. हे ज्या वेळेस ते व्यॅंकोंजी राजे ह्या भावास पत्राद्वारे उपदेश करून जेव्हा सांगतात आता टाळकुटेगिरी किंवा देव देव करू नका. ते पुढे शेवटी करा. आता शत्रूशी लढाया करा.
अगदी खर आहे...माझ्या अजोबांकडे पाटीलकी होती, त्यात अजोबांची हिशोब असलेली मोडी लिपीत लिहलेली वही मामा ने जाळली कारण त्यात काही सापडल तर आपल्यालाच त्रास होऊ शकेल म्हणून...
निनादांचा नाद करायचा नाही 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩 विषय हार्ड राव..... मानल पाहिजे 💐💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 निनाद बेडेकर साहेबांना मानाचा मुजरा.......🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡 युगपुरुष शककर्ते राजाधिराज भविष्यकर्ते राजाधिराज व्यवस्थापनाधिकरी छत्रपति शिवाजी महाराज की जय 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय जय 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नेमकं तुम्ही भाषण करायला तुमच्या पाठीमागे जसं अक्षर आहेत नेमकं तसंच त्यात तांब्याचं पत्र आहे आमच्याकडे तांब्याचं मोठं पत्र आहे आणि त्याच्यावर लिखाण केलेला आहे ते आता कोणाला तू वाचता येत नाही मी बऱ्याच जणांना दाखवला आहे
Sir pudhche episode miltil ka bagayla.... We miss Ninad sir..... I am very upset for we lost diamond like Ninad sir..... We didn't even meet him once in life..... 😢😢😢
khup khup abhar Team VandNA DIGITAL ART sirncha evdha abhyas avad ani prakruti thik nastana suddha SHIVCHARITRA lokanpudhe sadar karaychi icchashakti.Tumchya ya recording mule pudhe aali. krupa run ankhi kahi ninad siranche video astil tr please upload karavi he vinanti. JAY SHIVRAY
@ 16:38 चांदीच्या चौरंगावर बसून, चार माणसांकडून आंघोळ करवून घेणाऱ्या व हजारो ऐतिहासिक दस्तऐवजाचे कागद अक्षरशः चुलीत सरपण म्हणून घालणाऱ्या या मोठ्या घराण्यातील नीच माणसाचे नाव काय? लाज वाटायला पाहिजे यांना. त्या कागदांना कावडीमोलही ठेवले नाही त्यांनी.
Tumchyakadun etihas aikun khup chhan vatate... Amchya bap tar tipu sultan , Akbar Birbal an alif laila , shidbad , arebian night hyachya baher kahi dakhavu shakla nahi ... Aamch durdaiva ahe je moth jhalyavar shivaji maharaj mahit jhale... Jai SHIVRAY Jai Jijau
Kay te Baji, Kay te Fulaji, kay te Shiva Kashid,kay te Bandal Mavle, kadachit History madhil Sarvat mothe Balidan asel ya Mavlyanche aaplya Dhanyasathi, Shivrayansathi.
Aaj aapn maharajana kup मान deto pn aaj tyach marathi भाषा kup kmi bolyat pn जास्त हिंदी aani English भाषा boltat aaj महाराष्ट्र मध्ये खूप कमी लोकांना महाराज चा इतिहास माहिती आजचा इतिहास मध्ये फ्रान्स , युरोपियन फ्रीडम हेसर्व आहे काय चाललाय Maharashtra ha संताची बुमी आहे , मी विंती करतो मराठी माणसं मराठी जपा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
निनाद सर एक साधा माझा प्रश्न तुम्ही फवल्यावेलेत इतिहासातच असतात का? तुमच्या सोबत एक वर्ष जर मी घालवले,मी इतिहास वेडा तर होईलच,पण मी रेस्ट ऑफ लाईफ महाराजांचं इतिहास सर्वांना मनात रुजवून टाकेल.
अथांग बुध्दीमत्तेच्या अंतरंगातून कथिलेल्या इतिहासाने तत्कालीन दृश्य देखावे समोर उभे ठाकावे आणि तल्लीन होऊन ऐकताना अंगावर रोमांच उभे रहावे, धन्य झालो आम्ही आपण जन्माला आलात. आपणाकडून प्रेरणा घेऊन जर असे अनेक व्यासंगी तयार झाले तर नक्कीच हा देश विश्व गुरू झाल्याशिवाय राहणार नाही. नमन आपणास.
इतिहास सांगावा तर निनाद बेडेकर यांनीच😊🙏🚩
😊🙏🏻🚩
. vfc
@@shyamkale7230à
Nishchit nishit ,salam karto sirana
निनाद बेडेकर जी किती सुंदर आणि स्पष्ट शब्दांत तुम्ही इतिहास सांगतात,ऐकताना प्रत्यक्ष चित्रदृश्ये उभी राहतात,आपला आवाज,सांगण्याची कला,भाषण करत असताना त्यामागील प्रचंड ज्ञान खुप मोठे आहे,तुमच्यासारख्या महान व्यक्तींमुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळू शकले👍
Abc
बाळाजी आवजी यांची गोष्ट आणि शेवटची ती कविता, डोळे पाणावले...😢❤️
निनाद बेडेकर जी सर,आपले विचार व अभ्यास अप्रतिम दैवतांच्या बद्दलची अभ्यास पूर्ण माहिती सुरेख जय भवानी जय जिजाऊ जय शिवशंभू छत्रपती महाराज की जय जय महाराष्ट्र
निनाद सर तुम्हाला तुमच्या अभ्यासाला तुमच्या वयामानाने तुमची उभ राहायची ताकद. या सर्व पाहून खरंच अभिमान वाटतो कि महाराष्ट्रात अगर छ शिवाजी महाराजांना आणि त्यांचा इतिहास तुमच्या मुळे जिवंत आहे..... आणि आमचे महाराज कळलेच नसते 🚩 माजा तुम्हाला मानाचा मुजरा 🚩
गेली 5 वर्षे न चुकता ही सर्व 9 व्याख्यान बारी बारी ने ऐकत आहे. पण आजतागायत एकदा ही कंटाळवाणे वाटले नाही. नेहमी नवीन काहीतरी शिकायला मिळतय.
निनाद बेडेकर सरांमूळे छत्रपती शिवाजी महाराज, कसे होते याचे चित्रच डोळ्यासमोर उभे राहते.
डोळे बंद केल्यावर तर महाराजच सर्व काही माझ्या प्रत्यक्षदर्शी करत आहेत, असच वाटतं.
अतिसुंदर, अप्रतीम, अद्वितीय.
काय व्यक्तीमत्व आणि काय वाणी
कसा इतिहास सांगावं हे निनाद सरांकडून शिकावं ती बुद्धिमत्ता सर्व भाषयांचा अभ्यास प्रत्येक शब्दांचा उच्चार ,रचना,अर्थ समजावून सांगणे हे सगळ्यांना जमत नाही.
Very talented man ninad sir...salute really
सर तुमच्यासारखी व्यक्ती होणे नाही.. कोटी कोटी नमन
निनाद सर तुम्ही ग्रेट आहात खुपच विलक्षण अभ्यास आहे तुमचा
निनाद बेडेकर सर, शिवाजीमहाराजांबबतचा इतिहास सांगणारा आपल्यासारखा वक्ता कोणीही नाही. झाले बहू. होतील बहू. परी आपल्यासारखे फक्त आपणच एकमेव वक्ते.
वकतृत्वावर अर्शी पकड़ की इतिहास नुसता ऐकतोय असं वाटत नसून अक्षरशः पडद्यावार सिनेमा पाहतोय असं वाटत होतं....अदभुत...👌
जय शिवराय 🙏🚩
निनाद सर तुम्ही खूप ग्रेट आहात अजून video upload करा निनाद सरांचं
शिवाजी महाराजांची वक्तव्ये ही ईश्वरीय वाटतात. हे ज्या वेळेस ते व्यॅंकोंजी राजे ह्या भावास पत्राद्वारे उपदेश करून जेव्हा सांगतात आता टाळकुटेगिरी किंवा देव देव करू नका. ते पुढे शेवटी करा. आता शत्रूशी लढाया करा.
द ग्रेट इतिहास कार...... सलाम 🙏🙏
अगदी खर आहे...माझ्या अजोबांकडे पाटीलकी होती, त्यात अजोबांची हिशोब असलेली मोडी लिपीत लिहलेली वही मामा ने जाळली कारण त्यात काही सापडल तर आपल्यालाच त्रास होऊ शकेल म्हणून...
निनादांचा नाद करायचा नाही 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩 विषय हार्ड राव..... मानल पाहिजे 💐💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
निनाद बेडेकर साहेबांना मानाचा मुजरा.......🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
युगपुरुष शककर्ते राजाधिराज भविष्यकर्ते राजाधिराज व्यवस्थापनाधिकरी छत्रपति शिवाजी महाराज की जय 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय जय 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
इतिहास तुमच्या कडून शिकवा असे गोड बोल आहेत आपले धन्यवाद खूप छान माहिती मिळाली
Thank you sir for all all the unshowed information's history of chatrapati Shivaji maharaj..
Purn 9 episode aikle. Khup Deep study ahe tumcha. Dhanyawad hey assal knowledge dilyabaddal.
शिवाजी महाराजांचे नावाचा बाजार आजच्या राज्यकर्त्यांनी मांडला, हे एक कटू सत्य आहे.
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज
वा अतिसुंदर
जय शिवराय ❤️
एकच शब्द, धन्यवाद🙏🙏❤️
एवढा छान इतिहास बेडेकरच सांगू शकतात. अगदी प्रमाणात सहित
प्रत्येक महाविद्यालयात शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण विद्यार्थ्यांना सांगणारे
तुमच्यासारखे वत्ते हवेत.
खतरनाक अभ्यास आहे सर आपला
नेमकं तुम्ही भाषण करायला तुमच्या पाठीमागे जसं अक्षर आहेत नेमकं तसंच त्यात तांब्याचं पत्र आहे आमच्याकडे तांब्याचं मोठं पत्र आहे आणि त्याच्यावर लिखाण केलेला आहे ते आता कोणाला तू वाचता येत नाही मी बऱ्याच जणांना दाखवला आहे
त्यानंच दाखवून बघा काहीतरी माहिती मिळेल 🙏🏻
सर आपणास त्रिवार मुजरा इतके अप्रतिम वकृत्व वाटते एकूणच राहावे
असे ईतिहासकार पुन्हा होणे नाही ⛳️
खूपच छान!मनाचा ठाव घेणारं शिवचरित्र.💐💐
Sir
Full of intellectual treasure.
Great speech
🙏🙏🙏
Sir pudhche episode miltil ka bagayla.... We miss Ninad sir..... I am very upset for we lost diamond like Ninad sir..... We didn't even meet him once in life..... 😢😢😢
Ninadji bedekar 🙏🙏
रुमाल ….किती विदारक 🥲
अतिशय उत्कृष्ट उसे स्पष्टीकरण...।।
इतिहास हा बेडेकर साहेबांनी सांगवा आणि उदाहरण त्यांनी च दयवे....
khup khup abhar Team VandNA DIGITAL ART sirncha evdha abhyas avad ani prakruti thik nastana suddha SHIVCHARITRA lokanpudhe sadar karaychi icchashakti.Tumchya ya recording mule pudhe aali. krupa run ankhi kahi ninad siranche video astil tr please upload karavi he vinanti. JAY SHIVRAY
Sir pls make as much as video or speech or Instagram video . Sir we require this . Our youth required this . This gives great guidance for life
Unfortunately he is no more.
@@Shrikrushna05 very sad news. sorry brother. bad luck with for us.
Ninad kaka awesome apratim Shiv Charitra kaka Chattrapati Shivaji Maharaj ki Jai Akhand bharat ki jay Jaytu HinduRashtra
@ 16:38 चांदीच्या चौरंगावर बसून, चार माणसांकडून आंघोळ करवून घेणाऱ्या व हजारो ऐतिहासिक दस्तऐवजाचे कागद अक्षरशः चुलीत सरपण म्हणून घालणाऱ्या या मोठ्या घराण्यातील नीच माणसाचे नाव काय? लाज वाटायला पाहिजे यांना. त्या कागदांना कावडीमोलही ठेवले नाही त्यांनी.
Sir you are Great
सर, तुम्हीं मानव जन्म सार्थ केला. 🙏🏻🙏🏻
किती सुंदर विचार मांडले निनांद बेडेकर सरांनी सलाम सर
वा खुपच सुंदर ईतिहास
निनाद सर ग्रेट
We need ppl like him to tell our history and open our eyes Chatrapati shivaji maharaj ki jai 🙏
Kay apratim history Knowledge ahe shiv charitra cha
नक्की घेतील....संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव लोक आदराने घेतील.
😮😮😮😮
निनाद सर तुमचा अभ्यास खोल तर आहेच ,
महाराजांचे एवढं नियोजन ,अभ्यास ,विचार....
खरच सरांचा खुपच अभ्यास आहे.
मनापासून नमस्कार.
Tumchyakadun etihas aikun khup chhan vatate... Amchya bap tar tipu sultan , Akbar Birbal an alif laila , shidbad , arebian night hyachya baher kahi dakhavu shakla nahi ... Aamch durdaiva ahe je moth jhalyavar shivaji maharaj mahit jhale... Jai SHIVRAY Jai Jijau
🙏🙏🙏🙏🙏🙏
मि सलग भाग १ पासून आता भाग ९ वा एकला, येकण्या चि भुक भागत च नाहीये, अजून अजून एकत् रहावे अस वाटत आहे,
खूप धन्यवाद, संपूर्ण व्याख्यान शेअर केल्या बद्दल
अत्यंत अभ्यास पूर्ण 🎉
Shivbhushan ninad bedekar thee great waykhyanta
26:00 शेतकऱ्यांची आजही हीच परिस्थिती आहे...
अप्रतिम
Uttam sadarikaran kele aahe tatkalin paristhiche. Sandarbhasahit etihas sangitla aahe. Pan Balaji Avaji baddalche kathan patat nahi. Tyanna ekda sandhi milali hoti. Pan parat tyanni tasech kele. Jari rajanche man tyanchyakde asle tari, ekda phiturich anubhav ala asla, tarihi to tasach vagto, tyas kaay mhanave
Mesmerizing.
Jay shivray🙏🚩
अप्रतिम कविता 🎉
Khup mast
खूप अभ्यास युक्त 🙏👌
जय भवानी जय शिवाजी 🚩🙏💐
Outstanding spoke person & historical personality
Ninad is great for histri
Sir, I am very inspired ur speech every time
जय जिजाऊ जय शिवराय
Jiy sekvtiey nav tumi badlaa Tumla anbav eila sevrieyncey naav dey
धन्यवाद 🙏🙏🙏
Shive Guruji, pranam.
Your great sir
धन्यवाद सर अतिशय
Sir Tumala Manacha Mujara 💐🙏🏻
The great Raja shivaji. 🌹🙏🏾
17:57 my heart stopped at this😢😢
Kay te Baji, Kay te Fulaji, kay te Shiva Kashid,kay te Bandal Mavle, kadachit History madhil Sarvat mothe Balidan asel ya Mavlyanche aaplya Dhanyasathi, Shivrayansathi.
नाईस
🙏 salam Tumchaya karyala sir
Nice information thinks sir
सुंदर..
Ashi great personality kdhi Marat nhi ti vichar yanchya swarupaat sarvanchya mnaat rahte
Thanks to channel
Excellent sir
Aaj aapn maharajana kup मान deto pn aaj tyach marathi भाषा kup kmi bolyat pn जास्त हिंदी aani English भाषा boltat aaj महाराष्ट्र मध्ये खूप कमी लोकांना महाराज चा इतिहास माहिती आजचा इतिहास मध्ये फ्रान्स , युरोपियन फ्रीडम हेसर्व आहे काय चाललाय Maharashtra ha संताची बुमी आहे , मी विंती करतो मराठी माणसं मराठी जपा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💐💐💐बेडेकर साहेब 💐💐💐
धन्यवाद
अप्रतिम वक्तृत्व
अण्णा किल्ले दरूर बद्दल (देशमुख सध्या पांडव आहेत) आपल्याला माहिती आहेत का !
This is a Treasure.!👌👌
महाराज
Sar tumcha sarkhe vidwan mansala eikneche bhgya labhale jay ho maharj pidhyan pidhya marathi manus visarnar nahi tumhas
सर, शरीरात चैतन्य येत तुम्ही छत्रपतींचा इतिहास सांगतांना
❤❤❤
एवढं इतिहासाच्या खोलवर जाऊन अभ्यास करणे केवळ आन केवळ अश्यक्य
Majha Raja अतुल्य
निनाद सर एक साधा माझा प्रश्न
तुम्ही फवल्यावेलेत इतिहासातच असतात का?
तुमच्या सोबत एक वर्ष जर मी घालवले,मी इतिहास वेडा तर होईलच,पण मी रेस्ट ऑफ लाईफ
महाराजांचं इतिहास सर्वांना मनात रुजवून टाकेल.
We Respect And Appreciate Your Wish To Be With Him But The Great Personality Is No More With Us
Whattt
🙏🚩
निनाद सर यांचं कोणत पुस्तक वाचले पाहिजे आणि ते कोठे मिळेल ते सांगा