एक रोमांचकारी व्याख्यानाचा प्रत्यय ! बेडेकर साहेब ! नुसते शब्द कानावर पडले तरी स्फुरण चढते. ह्या महाराष्ट्रात जन्माला आलो हेच आमचे भाग्य ! पूर्व पुण्याई आमची. आसेतुहिमाचल आमच्या राजाची किर्ती सर्वत्र पसरली आहे. ती आम्हाला आपणां सारख्या मावळ्यांकडून ऐकायला मिळावी हे आमचं भाग्य ! शतशः नमन आपल्याला बेडेकर साहेब 👍 धर्मो धर्म रक्षिते या उक्ती नुसार त्या विधात्याची योजना " हे तो राज्य व्हावे ही श्रींची इच्छा !! छत्रपती शिवाजी महाराज हे साक्षात महादेवाचे अंश होते. आई तुळजा भवानी अफझलखानाने फोडली आणि समोर गाय कापली ( पुरंदरे यांचे शिवछत्रपती ) त्याच रात्री देवीने महाराजांना सांगितले की मी तुझी तलवार होऊन राहिले आहे, हा बत्तीस दाताचा बोकड मला पाहिजे. अतुलनीय पराक्रम आणि साहस, दैवी अनुकुलता ! साक्षात शिव शंभो शंकर ! गोब्राह्मणप्रतिपालक हिंदुधर्म रक्षणकर्ते श्री शिवाजी महाराज की जय !!
निनाद बेडेकरांचा अभ्यास आणि व्याख्यानं जीवनला खरचं समृद्ध करणारे आहेत, किती माहीती आहे या माणसाला. इतकं हळूवारपणे आणि सोपं करताना किती त्यांनी कष्ट घेतली असतील, इतिहास जीवंत करणःयाच कमालीची ताकद आहे. 🌿।। रामदास बोकारे।।
खूप छान माहिती दिलीत... शिवाजी महाराज ओळखण्यासाठी औरंगजेब कोण होता हे जाणून घेणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे... आपल्या महाराष्ट्राचे पाणी पूर्ण वेगळेच आहे. जो औरंगजेब तब्बल २७ वर्षे ईथे महाराष्ट्रात राहून लढला, महाराष्ट्र धुळीस मिळवण्यासाठी आणि शिवाजी महाराजांच्या संपूर्ण घराण्याच्या मुळावर जो उठला...... तो सुद्धा स्वत: ईथल्याच मातीत धुळीस मिळाला.
तसा मी गेली ३५ वर्षं उत्तर भारतात..... गेली १५ वर्षं हिमाचल प्रदेशात राहतो.... पूर्वी एकदा प्रवासात पुण्यात निनादरावांची भेट झाली होती. पण ही व्याख्यानं अशी उपलब्ध असल्याचं माहीत नव्हतं.... आजच अचानक या व्याख्यानाची लिंक मिळाली..... मनापासून सुखावलो. आज अर्धी रात्र उलटून गेली .... आत्ताच ऐकून संपलं....! आता क्रमानं सगळी ऐकेन.
आपल्या इथे अनेक थोर आणि महान व्यक्तिमत्व होऊन गेली. शिवाजी महाराजांचे वेगळेपण याच्यात आहे की त्यांचा पराभव करण्या साथी खुद्द औरंगजेब दक्षिणेत आला पण जीवन भर तिथेच राहून शिवाजी महाराजाना काही हरवु शकला नाही
+Maratha History धन्यवाद. मी आपल्या सर्व वीडियो मधे शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या बद्दल शोधतो आहे. अजुन तरी सापडले नाही. समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांच्या बद्दल कागदोपत्री जशी माहिती उपलब्ध आहे तशी बेडेकरांच्या शैलीत ऐकायला पाहिजे. त्या एका व्याख्यानाचे सर्व भारतीय भाषा मधे रूपांतर झाले पाहिजे. JNU सारखे प्रकार थोड़े तरी थांबतील. अनेक रुपात यवन आज दिल्ली पासून गल्ली पर्यन्त बसला आहे. मिळेल तशी संधी तो साधत आहे. एवढे लिहिता लिहिता एक बातमी आली "उर्मिला मतोंडकरने एका यवनाशी लग्न लावले"
शिवाजी महाराज के नाम से लिखा सबसे पहला किताब शिवभारत हैं. शिव महाराष्ट्र नही. शिव मराठा नहि. छत्रपति शिवाजी महाराज के नाम से लीखे किताब के नाम मे ही भारत हैं. छत्रपती शिवाजी महाराज का स्वराज्य छोटा था लेकीन उस स्वराज्य को पाने के लिये उसे सुरक्षित करणे के लिये उन्हें आधे दुनिया के दुश्मन के साथ लढणा पढा. सेंट्रल आशिया के मुघल जो तकरीबन सारे भारत पे राज कर रहे थे, इथोपिया के सिद्दी जंजीरा , ब्रिटन के ब्रिटिश मुंबई, पोर्तुगाल के पोर्तुगिज गोवा,तुर्कस्तान, इराण के आदिलशहा, निझाम शाह, कुतुबशाह, कर्नाटक, आंध्र प्रदेश, और अपने ही देश के अनगिनत गद्दार कशमीर से कुमारी और सूरत से ढाका तक की उनके दुश्मनों की तो गिनती ही नही। इन सभी दुश्मन को शिवाजी महाराज ने हराया और बार बार हराया। छत्रपति शिवाजी महाराज ने भारत के ३०० साल लगातार हारने वाले लोगो को जो गुलाम बने थे उनको जितना शिखाया, और जुल्म सह रहे गुलाम को गुलामी के खिलाफ उठ खड़े होकर ऐसे पापी शत्रु का बराबर इंतज़ाम किया और भारत में ३०० साल हारकर मरने की जो बूरी प्रथा चालू हुई थी उसको बंद किया। हारो लेकिन हारकर बाद ने बढ़ी जीत हासिल कर सकते हो ये करके दिखाया , देश के लिए बलिदान दो क्योंकि देश के लिए जीतकर जीतते जीतते मारोगे तो पीछे बचे देश के लोग दुश्मन के गुलामी से मुक्त होगे। इतने सारे दुश्मन शायद ही किसी सम्राट के हो और इतने सारे दुश्मन होके भी दुनिया में एक भी इतने छोटे राज्य होनेवाला कोई भी खुद का राज्य बचाया नहीं सका यही इतिहास की सच्चाई है उलटा विरासत में मिला बढ़ा बढ़ा राज्य सामने एक ही दुश्मन रहता था तभी भी पूरा राज्य एक ही शत्रु से हारे हुए लोग है दुनियाभर में। छत्रपति शिवाजी नाम नहीं था ओ इक विचार था गुलाम को इंसान बनाने का। विचार था देशभक्त को जगाने का। विचार था अनगिनत दुश्मन होके भी जीतने के आत्मविश्वास का, विचार था स्व सम्मान का, विचार था *देश* की संस्कृति बचाने का, विचार था, धर्म रक्षण का, विचार था देश रक्षा का। जय शिव भारत।
चंद्रराव मोरे याचे पुत्र (बाजी आणि कृष्णाजी माेरे) यांना पुण्याजवळ निमजग्यापाशी मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी का पाठविले (निमजग्यापाशी पाठवण्या मागील महाराजांचे प्रयाेजन काय हाेते), त्याचा कोणता मुलगा पळून जाण्यात यशस्वी झाला? ह्यावर काेणी प्रकाश टाकू शकेल का?
Truly motivated by the lecture. Salute to you Bedekar Sir. You really have very deep knowledge about Maratha history. I would be eagerly listening to your other lectures. Thanks.
फक्त ते व्याख्यान नसून कीर्तन आहे. कीर्तनकाराला लोकांपर्यंत माहिती पोचवणे हे महत्वाचे असते. इतिहास संशोधकांचे काम सत्य काय आहे ते शोधून पोचवणे असते त्यामुळे दोघांची तुलना करणे टाळावे.
Sir apan jo concept baddal bolla ki inventry thavaychi nahi asa tumchya ceo ni sangitla,sadhya punyat bajaj vagere companit asach kartat.Time slot dilela asto tevhach truck tharlele parts gheun yeto ani parts direct assembly line var jatat.
Khup chan Ninad kaka khara Hindu pat patshahi cha Hindu Rashtra ani Hindu Raja Maharaj Chattrapati Shivaji Maharaj yancha khara Ithihas kaka
जय शिवराय 💯🚩... ❤
एक रोमांचकारी व्याख्यानाचा प्रत्यय ! बेडेकर साहेब ! नुसते शब्द कानावर पडले तरी स्फुरण चढते. ह्या महाराष्ट्रात जन्माला आलो हेच आमचे भाग्य ! पूर्व पुण्याई आमची. आसेतुहिमाचल आमच्या राजाची किर्ती सर्वत्र पसरली आहे. ती आम्हाला आपणां सारख्या मावळ्यांकडून ऐकायला मिळावी हे आमचं भाग्य ! शतशः नमन आपल्याला बेडेकर साहेब 👍 धर्मो धर्म रक्षिते या उक्ती नुसार त्या विधात्याची योजना " हे तो राज्य व्हावे ही श्रींची इच्छा !! छत्रपती शिवाजी महाराज हे साक्षात महादेवाचे अंश होते. आई तुळजा भवानी अफझलखानाने फोडली आणि समोर गाय कापली ( पुरंदरे यांचे शिवछत्रपती ) त्याच रात्री देवीने महाराजांना सांगितले की मी तुझी तलवार होऊन राहिले आहे, हा बत्तीस दाताचा बोकड मला पाहिजे. अतुलनीय पराक्रम आणि साहस, दैवी अनुकुलता ! साक्षात शिव शंभो शंकर ! गोब्राह्मणप्रतिपालक हिंदुधर्म रक्षणकर्ते श्री शिवाजी महाराज की जय !!
रणांगणात किती बारकाईने अभ्यास करावा लागतो, हे आपण आपल्या खास वैशिष्ट्य पूर्ण शैलीत अभ्यासाने सांगितले आहे!💐💐
Ma.ninad bedekar sir 1number mahiti dili ahe apale manapasun abhinandan yamule khara itihas janatela kalel
इतक अभ्यासु व्याख्यान मी कधी ऐकल नाही.
शतशः प्रणाम🙏 महाराजांच्या कार्याला....
एकच शब्द. जगदंब.
धन्यवाद प्रणाम फार फार सुंदर मार्गदर्शन धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Bedekar saheb atyant sunder .
*प्रौढप्रतापपुरंदर*
*महापराक्रमी रणधुरंधर*
*क्षत्रियकुलावतंस*
*गोब्राह्मणप्रतिपालक*
*हिंदवीस्वराज्यसंस्थापक*
*यशवंत*
*कीर्तीवंत*
*सामर्थ्यवंत*
*वरदवंत*
*नीतीवंत*
*पुण्यवंत*
*आचारशील*
*विचारशील*
*धर्मशील*
*सर्वज्ञपणे सुशील*
*जाणता राजा*
*महाराजाधिराज*
*श्रीमंतयोगी*
*छत्रपती*
*श्री श्री श्री शिवाजी महाराज*
*की जय !!!*
🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩
सर खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभारी आहोत जयहिंद🚩🌹🙏
निनाद बेडेकरांचा अभ्यास आणि व्याख्यानं जीवनला खरचं समृद्ध करणारे आहेत, किती माहीती आहे या माणसाला. इतकं हळूवारपणे आणि सोपं करताना किती त्यांनी कष्ट घेतली असतील, इतिहास जीवंत करणःयाच कमालीची ताकद आहे.
🌿।। रामदास बोकारे।।
Jay shivrya!
Ramdas Bokare
आपण अगदी योग्य तेच मत प्रदर्शित केलेले आहे ,एक वेगळ्या पैलुतुन निनादराव यांचा सन्मान
Nice speech ninad bedekar sir
खूप छान माहिती दिलीत... शिवाजी महाराज ओळखण्यासाठी औरंगजेब कोण होता हे जाणून घेणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे... आपल्या महाराष्ट्राचे पाणी पूर्ण वेगळेच आहे. जो औरंगजेब तब्बल २७ वर्षे ईथे महाराष्ट्रात राहून लढला, महाराष्ट्र धुळीस मिळवण्यासाठी आणि शिवाजी महाराजांच्या संपूर्ण घराण्याच्या मुळावर जो उठला...... तो सुद्धा स्वत: ईथल्याच मातीत धुळीस मिळाला.
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज
सरजी , आपण चालतं बोलतं एक विद्यापीठंच आहात.
सलाम👍👍
सर मनःपूर्वक धन्यवाद 💐
Apratim. Khoop. Sundar.
खुब चांगले व्याख्यान दिले बेडेकर साहेबानी, खुब माहिती भेटली !
तुमच्या अभ्यास पूर्ण मेहनतीला सलाम धन्यवाद
अप्रतिम व्याख्यान
Bapre kay he knowledge ya bedekar siranch... Jabardast... Shivray tar greatest...
खूप छान माहिती दिली ़
।।जय शिवराय जयजय शिवराय।।
।।श्री राम कृष्ण शिवराय हरी।।
शिवसंत विजयदादा शहाबाई रंगराव खिलारे.
तसा मी गेली ३५ वर्षं उत्तर भारतात..... गेली १५ वर्षं हिमाचल प्रदेशात राहतो.... पूर्वी एकदा प्रवासात पुण्यात निनादरावांची भेट झाली होती.
पण ही व्याख्यानं अशी उपलब्ध असल्याचं माहीत नव्हतं.... आजच अचानक या व्याख्यानाची लिंक मिळाली..... मनापासून सुखावलो.
आज अर्धी रात्र उलटून गेली .... आत्ताच ऐकून संपलं....!
आता क्रमानं सगळी ऐकेन.
+Swamiji Nishchalanand Happy that you liked it.
Pn bedekar guruji sangtat tya vrun je read kele te n gurujinche khup vegle vatate pn shivaji maharaj dev hech khup
V nice
Aikatach rahave ase vatne mhanje Bhashevar ani siranche shabdkosh hi samruddha ahe kaka
Jai jijau..jai shivray...jai shambhu raje
These lectures should be in text books of S.S.C. and CBSE,ICSE Boards.
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Great 🙏
Very Truthful and perfect description of chhatrapati Shivaji maharaj life.
Beyound the world
खूप सुंदर 🚩🙏🏻
बेडेकर सरांचे सर्व पुस्तके कुठे मिळतील ???
Khup chhan Vyakhyan.
जय शिवराय..
Khubh chan.
kup chan
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय || || जय हिंद जय महाराष्ट्र Jai Hind Jai Maharashtra ||
जय शिवराय🙏🚩
Chiranjeevi🙏🙏🙏 jai shivray jai Bhavani
Khup Chan
Apratim vakte ahe Sir Ninad bedekar tyana Mazha trivar Salaam ...Bhashevar prabhutva ani shabd phekh surekh...Shivbhushan ahet amche sir...
khup chaan.....Maharaj che charitra he Surya sarakhe tejasvi aahe....tyacha thaav ghenyacha khup sundar aani pramanik prayatn aahe Ninad Bedekarji
CHATRAPATI SHIVAJI Maharaj the great HINDU MARATHA NAVY Worrier
Chhatrapati shivaji maharaj inko dharmome divide naa kre.
Mahan amcha raja ani vakta pan chan
सेम टू सेम बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज
आले किती गेले किती संपले धरारा! परि शिबवा तुझ्या नामाचा रे अजुनी दरारा!!
शिवबा आहे दादा
या आवाजाच्या, या व्याख्यानाच्या प्रेमात पडलोय मी
मी ही
Great information Sir. Jai Shivji. Har Har Mahadev.
निनाद बेडेकर
खूप च सुंदर स्पीच...
Great voice for Great Chatrapati
खूपच दमदार, प्रभावशाली, आवाज आहे... अप्रतिम सर... 🙏🏻🙏🏻
अप्रतीम....खुप छान....!
सर आपला आवाज आणी बाळासाहेब चा आवाजा मध्ये खूप साम्या आहे
अप्रतिम
+anant ghanekar आपले नेहमीच स्वागत आहे. धन्यवाद !
For study..... One life is not enough
अप्रतिम....
अजरामर व्याख्यान...
खुपच सुंदर तरुण भाषण
अप्रतिम माहिती...
Guruji...... Netaji alikadchech
Pan te pan mahanach ahet
Karan akhand bharatache tyana dusare shivaji maharaj mahabharat............
manapasun aabhari sir
Dear reduce the background music cant hear your lectur
Sir i Love Maharaj History jai Bhavani
great sir tumhala bhetaicha mala
आपल,,ज्ञान,,फारच,अफाट,,आहे,,सा,, नमस्कार
आपल्या इथे अनेक थोर आणि महान व्यक्तिमत्व होऊन गेली. शिवाजी महाराजांचे वेगळेपण याच्यात आहे की त्यांचा पराभव करण्या साथी खुद्द औरंगजेब दक्षिणेत आला पण जीवन भर तिथेच राहून शिवाजी महाराजाना काही हरवु शकला नाही
+Ashish Pandit आपला विचार बरोबर आहे फक्त एक दुरुस्ती - औरंगजेब शंभूछत्रपतींच्या काळात आला. शिवराजांच्या निधनानंतर.
+Maratha History धन्यवाद. मी आपल्या सर्व वीडियो मधे शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या बद्दल शोधतो आहे. अजुन तरी सापडले नाही. समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांच्या बद्दल कागदोपत्री जशी माहिती उपलब्ध आहे तशी बेडेकरांच्या शैलीत ऐकायला पाहिजे. त्या एका व्याख्यानाचे सर्व भारतीय भाषा मधे रूपांतर झाले पाहिजे. JNU सारखे प्रकार थोड़े तरी थांबतील. अनेक रुपात यवन आज दिल्ली पासून गल्ली पर्यन्त बसला आहे. मिळेल तशी संधी तो साधत आहे.
एवढे लिहिता लिहिता एक बातमी आली "उर्मिला मतोंडकरने एका यवनाशी लग्न लावले"
आपण स्वधर्म आणि महाराष्ट्रधर्म ही दोन व्याख्याने ऐकावीत. त्यात अनेक उल्लेख आहेत.
+Maratha History धन्यवाद
Proud of shivaji maharaj
Realy you are mentioning SAN ZU the Chinese art of war used by maharaj.
Great.
great sir
👍👍
सुंदर माहिती...
Ninad bedekarana manacha mujra jai jijau jai shivray
शिवाजी महाराज के नाम से लिखा सबसे पहला किताब शिवभारत हैं. शिव महाराष्ट्र नही. शिव मराठा नहि. छत्रपति शिवाजी महाराज के नाम से लीखे किताब के नाम मे ही भारत हैं. छत्रपती शिवाजी महाराज का स्वराज्य छोटा था लेकीन उस स्वराज्य को पाने के लिये उसे सुरक्षित करणे के लिये उन्हें आधे दुनिया के दुश्मन के साथ लढणा पढा. सेंट्रल आशिया के मुघल जो तकरीबन सारे भारत पे राज कर रहे थे, इथोपिया के सिद्दी जंजीरा , ब्रिटन के ब्रिटिश मुंबई, पोर्तुगाल के पोर्तुगिज गोवा,तुर्कस्तान, इराण के आदिलशहा, निझाम शाह, कुतुबशाह, कर्नाटक, आंध्र प्रदेश, और अपने ही देश के अनगिनत गद्दार कशमीर से कुमारी और सूरत से ढाका तक की उनके दुश्मनों की तो गिनती ही नही। इन सभी दुश्मन को शिवाजी महाराज ने हराया और बार बार हराया। छत्रपति शिवाजी महाराज ने भारत के ३०० साल लगातार हारने वाले लोगो को जो गुलाम बने थे उनको जितना शिखाया, और जुल्म सह रहे गुलाम को गुलामी के खिलाफ उठ खड़े होकर ऐसे पापी शत्रु का बराबर इंतज़ाम किया और भारत में ३०० साल हारकर मरने की जो बूरी प्रथा चालू हुई थी उसको बंद किया। हारो लेकिन हारकर बाद ने बढ़ी जीत हासिल कर सकते हो ये करके दिखाया , देश के लिए बलिदान दो क्योंकि देश के लिए जीतकर जीतते जीतते मारोगे तो पीछे बचे देश के लोग दुश्मन के गुलामी से मुक्त होगे। इतने सारे दुश्मन शायद ही किसी सम्राट के हो और इतने सारे दुश्मन होके भी दुनिया में एक भी इतने छोटे राज्य होनेवाला कोई भी खुद का राज्य बचाया नहीं सका यही इतिहास की सच्चाई है उलटा विरासत में मिला बढ़ा बढ़ा राज्य सामने एक ही दुश्मन रहता था तभी भी पूरा राज्य एक ही शत्रु से हारे हुए लोग है दुनियाभर में। छत्रपति शिवाजी नाम नहीं था ओ इक विचार था गुलाम को इंसान बनाने का। विचार था देशभक्त को जगाने का। विचार था अनगिनत दुश्मन होके भी जीतने के आत्मविश्वास का, विचार था स्व सम्मान का, विचार था *देश* की संस्कृति बचाने का, विचार था, धर्म रक्षण का, विचार था देश रक्षा का। जय शिव भारत।
सही कहा आपने. ऐसे विरोंकी विरकथा सुकर ,पढकर हम में बहुत जोश बढता हैं.🔥🔥🚩
thank you for uploading!!!
आठवण होते ती बाळासाहेबांची आणि त्यांच्या आवाजाची.
❤🙏🙏🙏🙏🙏❤
great
Thank you sir for such a detailed information
चंद्रराव मोरे याचे पुत्र (बाजी आणि कृष्णाजी माेरे) यांना पुण्याजवळ निमजग्यापाशी मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी का पाठविले (निमजग्यापाशी पाठवण्या मागील महाराजांचे प्रयाेजन काय हाेते), त्याचा कोणता मुलगा पळून जाण्यात यशस्वी झाला? ह्यावर काेणी प्रकाश टाकू शकेल का?
आवाज हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांसारखाच...
Right brother
True
खरं मी हीं सेम कंमेंट करणार होतो 😍
👍🏼
🙏🚩🚩🙏🙏
Truly motivated by the lecture. Salute to you Bedekar Sir. You really have very deep knowledge about Maratha history. I would be eagerly listening to your other lectures. Thanks.
Atul Chougule Ninad bedekar is no more
हा इतिहास ब्रिगेडना ऐकवा
thank you so much...... Best wishes... Jai Shivaji... Jai Bhavani... Jai Bharat....
खूप छान पण चारुदत्त आफळे महाराजांचे छान व्याख्यान वाटते...
फक्त ते व्याख्यान नसून कीर्तन आहे. कीर्तनकाराला लोकांपर्यंत माहिती पोचवणे हे महत्वाचे असते. इतिहास संशोधकांचे काम सत्य काय आहे ते शोधून पोचवणे असते त्यामुळे दोघांची तुलना करणे टाळावे.
Doghanchi vyaktimatva vegli ahet tulna karne chukiche ahe...tulna karnya peksha ya vyakhanyala promote karne mahatvache ahe
दोघांची गोष्टं सांगण्याची शैली छान आहे......आनंद घ्या छान पैकी
Baaji Prabhu deshpande aani paavan khind vishay kaay aahe samjl naahi
amazing speech!
खुप छान् आवाज एकदम बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा
very nice
+rushikesh kakade Thank you.
फारच महत्त्व पूर्ण माहिती
Well video
atyant sundar
+Shashank Vagal dhanyawad
काँग्रेस ने इतिहास कसा लपवला याचे उत्तम उदाहरण आहे. हिंदूंना कमी लेखणे हाच त्यांचा एकमेव कार्यक्रम.
Kon
Really great
🙏🙏🙏
Very nice speech by Ninad Sir.
great speech
in-lighting us
+Jitendra Bhosale thanks for visiting our channel. feel free to share it with your friends.
I think you are maharatna of India after Balasaheb thakare
Sir apan jo concept baddal bolla ki inventry thavaychi nahi asa tumchya ceo ni sangitla,sadhya punyat bajaj vagere companit asach kartat.Time slot dilela asto tevhach truck tharlele parts gheun yeto ani parts direct assembly line var jatat.
nice
अटकेपार झेंडे हा इतिहास याचा व्हिडिओ बघून इथे आलो...पेशव्यांचा इतिहास हा इतिहास पण महराजांचा इतिहास म्हणजे व्यक्तिमत्व विकास
ii अप्रतिम माहिती ...आभार व प्रणाम ii
Sambhaji maharaj che व्याख्यान आहे का
That 39:55. 🚩
Shivaji Raje he devi shakti ghevunch janmala Aale hote.
karmane great hote awtar banwun kimat kami karu naka