गेली 5 वर्षे न चुकता ही सर्व 9 व्याख्यान बारी बारी ने ऐकत आहे. पण आजतागायत एकदा ही कंटाळवाणे वाटले नाही. नेहमी नवीन काहीतरी शिकायला मिळतय. निनाद बेडेकर सरांमूळे छत्रपती शिवाजी महाराज, कसे होते याचे चित्रच डोळ्यासमोर उभे राहते. डोळे बंद केल्यावर तर महाराजच सर्व काही माझ्या प्रत्यक्षदर्शी करत आहेत, असच वाटतं. अतिसुंदर, अप्रतीम, अद्वितीय.
सर तुमचा आवाज, तुमचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा इतका अभ्यास याच्या बद्दल बोलण्यासाठी शब्दच नाहीत.... खरचं तुम्हाला शतशः प्रणाम सर. तुमच्या मुळे युवकांमध्ये खूपच positive energy येतेय
शिवचरित्र ऐकतच रहावे वाटते. त्यात निनाद सरांसारखा रसाळ व प्रचंड ज्ञानाचा सागर ते कथन करत आहे. अलभ्य लाभ. ज्यांनी हे upload केले त्यांचा अत्यंत ऋणी आहे. आयुष्यातील काही काळ आनंदात जात आहे. शिवचरित्र अतिशय रंजक आहेच परंतु ज्ञानवर्धक आहे.
50:34 तुमच्या भाज्या रसरशीत असणारच कारण आमच्या 1 लाख लोकांचं रक्त या मातीत सांडलं आहे...... या वाक्यावर कोणत्या मराठी माणसाच्या डोळ्यात पाणी येणार नाही?? 😢
सर्व बाबतीत, सर्व ऐतिहासिक प्रसंग मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचे असो किंवा इतर सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास आहे, आजच्या पिढीला अशा माणसांची गरज आहे, धन्य आहोत आपण की आपला जन्म देखील सह्याद्री च्या कुशीत महाराष्ट्रात झाला 👏🏻🙏
खूप सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले शौर्य खूपच अफाट आणि शासन असेच आता कोणी अमलात आणतील तर आपला महाराष्ट्र बळकट होऊन कोणाची वाकडी नजर पुन्हा महाराष्ट्रावर फिरणार नाही.जय भवानी जय शिवाजी
I wish that the life stories of Shivaji maharaj, lachit Borpukan, prithviraj chauhan, vivekananda and many great leaders of india were included in the syllabus of our educational institution.
Sir ur profound knowledge of personal life n ur tremendous efforts for research of Chattrapati Maharaj charitra r commendable. Ha dugdh sharkara yog ahe.
Ya sirancha abhyas, aani word pronunciation kiti bhari aahe, really great. He mulche kuthle aahet. Mi swathala bhagyawan samjto ki Shivaji maharajan baddal itka detail mdhe aaikayla milala.
मी विडिओ बघायच्या आधी लाइक केली आणि चॅनल ला सब्स्क्राइब पण केल....मला आता वेळ नसल्याने मि ही विडीओ बघू नाही शकत... पण एक नक्के सांगेन की उद्या जेव्हा बघेन तेव्हा आंगावर शहारा नक्के येइल....
Respect you Ninad sir! But the quote by Nepolian is "Ability is nothing without opportunity" and not "Ability has nothing to do with opportunity" But i like your take at it.
and there is this quack called Namdev Jadhav.. Spreading myths and wrong information about Maratha history without any proofs and references, and capitalizing on it. Respect 🙏 Ninad Sir.. You will be missed!! We appreciate your efforts!!
काण्या बाबाने रायगड साठी त्याच्या पतंजली तर्फे भरघोस देणगी देणे शक्य असूनही आजपावेतो त्यांनी दिलेली नाही. महाराष्ट्रातील जनतेने त्याचे सर्व वस्तू घेऊ नये असे मला वाटते. जय शिवाजी जय भवानी.
गेली 5 वर्षे न चुकता ही सर्व 9 व्याख्यान बारी बारी ने ऐकत आहे. पण आजतागायत एकदा ही कंटाळवाणे वाटले नाही. नेहमी नवीन काहीतरी शिकायला मिळतय.
निनाद बेडेकर सरांमूळे छत्रपती शिवाजी महाराज, कसे होते याचे चित्रच डोळ्यासमोर उभे राहते.
डोळे बंद केल्यावर तर महाराजच सर्व काही माझ्या प्रत्यक्षदर्शी करत आहेत, असच वाटतं.
अतिसुंदर, अप्रतीम, अद्वितीय.
Khak khannna nn
We
खरं आहे....माझं पण आसच आहे.
Adbhut varnan
Ĺlp😊00⁰⁰⁰p
इतकं मुखोदक सगळं कसा असू शकते ह्या माणसाचा, सारस्वती ची कृपा होती ह्यांच्यावर, अनंत उपकार आहेत तुमचे सर !!!
तुला शुप्रनका प्रसन्न होती.! पुतना च्या लेका
@@abhimanyujogdand864 k
@@abhimanyujogdand864 k.
ASHMAYUGATUN_SATYAYUGAT9999
OBVIOUSLY|ABOULUTELY
तुमच्या अभ्यासाची संपूर्ण महाराषट्रातील युवा पिढी ला गरज आहे.. काका धन्यवाद...
🚩🚩🔥🔥जय शिवराय जय शंभूराजे 🔥🔥🚩
आदरणीय सर बेडेकर , तुमच्या मुळे आम्हाला महाराजांचे वेड लागत आहे ....
तुमचा आम्ही आभारी आहे ...
सर तुमचा आवाज, तुमचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा इतका अभ्यास याच्या बद्दल बोलण्यासाठी शब्दच नाहीत.... खरचं तुम्हाला शतशः प्रणाम सर. तुमच्या मुळे युवकांमध्ये खूपच positive energy येतेय
अविश्वसनीय स्मरणशक्ती,ओज, माधुर्य यासह ,प्रचंड अभ्यास, प्रवास, खिळवून ठेवणारे संदर्भ:मानाचा मूजरा आपल्या विद्वत्तेला
निनाद जी खुपच छान माहिती.
धन्यवाद
जयहिंद
वंदे मातरम
अखंड हिदुराष्ट्र
अप्रतिम ...वंदना डिजिटल आर्ट , तुमच्या मूळे हे व्याख्यान हे शिवचरित्र , आमच्या पर्यंत पोहोचलं, खूप आभार
महान इतिहास तज्ञ्.ह्या मातीत जन्माला.आम्ही पाहिला आणि श्रवण केला.धन्य पावन भू महाराष्ट्र .
मी तर निनादजीचा खूप खूप चाहता झालो. खरंच खूप सखोल ज्ञान मिळते निंदादजींच्या व्याख्यानातून
Outstanding lecture delivered by Shri बेडेकर साहेब
शिवचरित्र ऐकतच रहावे वाटते. त्यात निनाद सरांसारखा रसाळ व प्रचंड ज्ञानाचा सागर ते कथन करत आहे. अलभ्य लाभ. ज्यांनी हे upload केले त्यांचा अत्यंत ऋणी आहे. आयुष्यातील काही काळ आनंदात जात आहे. शिवचरित्र अतिशय रंजक आहेच परंतु ज्ञानवर्धक आहे.
Part 04 is Uploaded Please Subscribe the Channel
कान तृप्त होतात तुमचे व्याख्यान ऐकून निनाद जी. Thank you so much.
एव्हडे नावं आणि गाव कसे काय ध्यानात राहतात ...
खरच काका तुम्हाला सरस्वती प्रसन्न आहे ..
ऐकताना अंगावर शहारे येतात ....
तुला असेल पुतना प्रसन्न.!
शुप्रनका च्या मुला
भाऊ ध्येय असक्तीने अभ्यास केला तर ते साध्य होत आहे.
@@abhimanyujogdand864tuza kay problem madar chod?
सरस्वती प्रसन्न होती निनाद काकांना ...अंगावर शहारे येतात ऐकताना ..
kharay bhawa,
Ppppppppp
तुला आसेल प्रसन्न हिडिंबा.!
कोणी अमुक एक प्रसन्न होती/होते असे म्हणुन माणसाचे क्रतत्व कमी करून टाकतात आसले लोकं.
@@RahulSingh-oc7lz 🚐
@Vandana Digital Art thank you for recording it and uploading
धन्यवाद
हल्लीचे तथाकथित जाणते राजे खरोखरच माती खातायत.
पहिल्यांदा स्टेटस वर पाहिलं.... आता पूर्ण पार्टस पाहिल्याशिवाय झोप लागत नाही.. 👌🏻👌🏻
अजून निदान १००० वर्षे तरी शिवरायांना कुणी विसरुं शकणार नाही.
चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत नाही विसरणार लोक
दादा ज़ोपर्यंत हि सृष्टि आहेत तोपर्यंत कुणीही विसरू शकणार नाही
जय शिवराय
Surycha tej ha kami jasta hoi shakto pn koni mitvoo shakat nahi
KADHICH VI_SARU SHAKANAR NAHI
1000 kay kadhich Chhatrapati Sambhaji MAHARAJ rajana visaru shakat nahi.
50:34 तुमच्या भाज्या रसरशीत असणारच कारण आमच्या 1 लाख लोकांचं रक्त या मातीत सांडलं आहे...... या वाक्यावर कोणत्या मराठी माणसाच्या डोळ्यात पाणी येणार नाही?? 😢
Today i realize that how great our forefathers was thanks for the video.
शत शत प्रणाम, देव तुल्य व्यास तुल्य निनादजी बेडेकर आपणास सर्व इतिहास प्रेमी मराठी माणसाचा त्रिवार मानाचा मुजरा
Great Speech And Great Video
सर्व बाबतीत, सर्व ऐतिहासिक प्रसंग मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचे असो किंवा इतर सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास आहे, आजच्या पिढीला अशा माणसांची गरज आहे, धन्य आहोत आपण की आपला जन्म देखील सह्याद्री च्या कुशीत महाराष्ट्रात झाला 👏🏻🙏
@vandana digital arts आपले कसे आभार मानावे काही कळत नाही खूप छान कांम केलंत आपण
फार छान वर्णन केल महाराजांच🙏
History share केल्याबद्दल धन्यवाद🙏
सरांचा आवाज फार छान आहे त्यामुळे अगदी त्याकाळातच आहोत अस वाटत.🙏
खूप सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले शौर्य खूपच अफाट आणि शासन असेच आता कोणी अमलात आणतील तर आपला महाराष्ट्र बळकट होऊन कोणाची वाकडी नजर पुन्हा महाराष्ट्रावर फिरणार नाही.जय भवानी जय शिवाजी
खुप खुप धन्यवाद निनाद बेडेकर सरांचे,
सरांच वक्त्रुत्व अतिशय down to earth
I am really happy to hear this.I really thankful to you to provide this video.
धन्यवाद निनाद सर आपला अमूल्य अशा माहितीचा ठेवा आमच्यासारख्या ऐकण्यात आला हे आमचं भाग्य
Aaj chya वर्तमानात इतिहासाची आठवण करून देणेही का लाची गरज आहे. धन्य वाद निनाद बेडेकर यांचे.
🇮🇳🙏What a Speech Saluting This Man🇮🇳🙏
व्यासंग फारच मोठा आहे.. बेडेकर सरांचा.. उत्कृष्ट व्याख्यान 👌👌👍
परमपूज्य भिडे गुरुजी
I wish that the life stories of Shivaji maharaj, lachit Borpukan, prithviraj chauhan, vivekananda and many great leaders of india were included in the syllabus of our educational institution.
Speechless....Ninad Sir...🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏🙏👏👏👌
अप्रतिम व्यत्तिमहत्व सर।
आम्ही निनादजींचे चाहते झालो. पण दुःख वाटते निनादजी आमच्यात नाहीत. चला शिवाजी महाराजां वरील निनादजींच्या भाषणाचे व्हीडीओ पाहत राहू.
Oh know . He was such a knowledgeable person .. .his Great knowledge will be missed...
When he expired..??
Sir ur profound knowledge of personal life n ur tremendous efforts for research of Chattrapati Maharaj charitra r commendable. Ha dugdh sharkara yog ahe.
mamy many thanks for uploading
Great spech
निनाद बेडेकर सर ⚘️⚘️🙏🙏
37:30 guruvarya sambhaji bhide guruji
जाकिर नाइक ला सांगा एकदा निनाद काकांच भाषण ऐक तुझी औकात , बुद्धिमत्ता तुला एका क्षणात कळेल आणि स्मरणशक्ति कशाशी खातात हे पण कळेल।
100% खरं आहे!!!
त्या गलिच्छ माणसाची तुलना करूच नये मुळात बेडेकर यांच्यांशी...
अगदी बरोबर
💐🌹💐
zakir nalayak ek asuri pravrutti cha khalnayak aahe
Jakir farar to kasa aikel to bhashan
अदभुत आविस्मरणीय अमृतवचने...
Ya sirancha abhyas, aani word pronunciation kiti bhari aahe, really great. He mulche kuthle aahet. Mi swathala bhagyawan samjto ki Shivaji maharajan baddal itka detail mdhe aaikayla milala.
Ninad Kaka tumhi kharach itihaas jaglat. ❤
Ek no voice.. 🙏
चालतं बोलतं विद्यापीठ 🙏❤️🔥
सर खूप छान आहे आपले वतृत्व खरंच मन हरवून जात ऐकताना
मी विडिओ बघायच्या आधी लाइक केली आणि चॅनल ला सब्स्क्राइब पण केल....मला आता वेळ नसल्याने मि ही विडीओ बघू नाही शकत... पण एक नक्के सांगेन की उद्या जेव्हा बघेन तेव्हा आंगावर शहारा नक्के येइल....
nakki wel kadha.changlya goshtinsathi aajkal wl kamich padto.
@@asmitahawaldar7702 absolutely right because never no chatrapati u r life is completely destroyed
Proud of You Ninad Sir..
@satish chaudhari, Tyancha 2015 madhye swargawas jhala re pan. Ajun kahi kal labhle aste. Mala tyanna bhetaychi iccha hoti ti rahun geli.
खूप छान सर जय शिवराय
Great Speech🙏
Khup Chhan Vyakhyan.
Jay Bhavani Jay Shivaji.
Jay Maharashtra.
आमचे मुख्याध्यापक इतिहास शिकवतांना वर्तमानपत्रात येणार्या तत्कालीन सद्य परिस्थितीचे ही सविस्तर विवरण करीत. त्याची आठवण झाली.
Atishay Sundar sarve bhashan hoty kaka jay maharshtra ❤️🙏
R, yawale Jay Shri Ram,ek,no,voice,
खुप छान.
वक्ता दशसहस्त्रेशु.
शिवाजी महाराजांवर बोलणारा निनाद बेडेकरा इतका कोणी होणे नाही. अथक अमोघ वाणी.
Jay shree ram Jay shivray
Hats of to you sir🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️
बेडेकर काका तुमच्या न्यानाला शब्दच नाहीत.
छत्रपतींच्या आयुष्यामध्ये प्रसंग पूर्ण लिहा ......वाचण्यास खूप आनंद होईल.sir.... प्लिज....🙏
अप्रतिम सर 👌
Amazing!
Bedkar sir sarkhi lok ahet mhanun mazhya rajacha itihash jivant aahe
खुप सखोल माहिती व प्रेरणादायी
Nice video.......awesome
👍 👍 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌
शब्दात व्यक्त नाही होऊ शकत
Ninad Sir mana pasun dhannyawad.Itihasatil thoroughly vyaktinchi mahiti detanach jyanna janiwpurwak visarwnyat aala tyachi hi mahiti tumhi deta.Shalet amhala hi mahiti kadhich milali navati. khara tar hi mahiti shaleya jeewanatach milayla hawi aste.kiti durdaiwa aahe marathi peedhyancha.
Ninad bedekar sir..respect 👌👌
खुप छान काका
माननिय बेडेकर साहेब खूपच सुंदर
Great speech sir Great work
अभ्यास करून सांगितलेला इतिहास ऐकायचा तो फक्त "शिवशाहीर" बाबासाहेब ,निनाद बेडेकर सर , प्र के घाणेकर सर, पांडुरंग बलकवडे सर, डॉ सचिन जोशी यांच्याकडूनच
Respect you Ninad sir! But the quote by Nepolian is "Ability is nothing without opportunity" and not "Ability has nothing to do with opportunity" But i like your take at it.
A very Knowledgeable Person
Nahi sir tumcha paida amhi amcha mulana sangu....thank you so much
निनाद बेडेकर सरांच्या साहित्याबद्दल माहिती असल्यास कळवावे 🙏
अप्रतिम सर
Proud of you Ninad sir
खूप छान काका....
तुम्ही खरे....शिवरत्न आहात... 🙏🏻
Khup chan vyakhyan...
Great video
Best video ❤
अप्रतिम......
JAI BHAVANI
JAI SHIVAJI
HAR HAR MAHADEV
Jai chhatrapati Shivray..🎉🎉
and there is this quack called Namdev Jadhav.. Spreading myths and wrong information about Maratha history without any proofs and references, and capitalizing on it. Respect 🙏 Ninad Sir.. You will be missed!! We appreciate your efforts!!
bro, just read his books and you will find out the truth. both of them are awesome historians.ofcourse, ninad sir is way above namdevrao jadhav
@@aashaypantoji39 seriously namdev jadhav is fraud
@@aashaypantoji39 namdeo jadhav can never be called a historian. He never gives any references to what he blabberes.
You should read his books you will understand him
@@Dashgreevdarkdawnmotivation I have read them hence I am accusing him.. he never provides references and evidence supporting his claims
अप्रतिम शिवचरित्र
काण्या बाबाने रायगड साठी त्याच्या पतंजली तर्फे भरघोस देणगी देणे शक्य असूनही आजपावेतो त्यांनी दिलेली नाही. महाराष्ट्रातील जनतेने त्याचे सर्व वस्तू घेऊ नये असे मला वाटते. जय शिवाजी जय भवानी.
रामदासी किंवा इतर कुठली बखर कुठे मिळेल कुणाला कल्पना असल्यास तर सांगा...
Ckdjgekejdhe
जय शिवराय🙏🚩
छान ।।।।।
Khup chaan
ईतका खोल अभ्यास 😮😮
आपलं दर्शन झालं तर बरं होईल