राम कृष्ण हरि... हरि ॐ नारायण... नारायण नारायण नारायण नारायण.... जय जय भगवान नृसिंह महाराज... नमोस्तुते... खुप सुंदर श्रवणीय असे हरि संकिर्तन, सविनय नम्र... एक भक्तकवी.
नृसिंह जन्म या वरील आख्यानाचे आदरणीय चारुदत्तबुवा आफळेयांचे हे कीर्तन खूपच सुश्राव्य,मधुर आवाजात असून ते. बोधप्रद आहे. . .भक्तीरसात ओथंबलेले गायन यात आहे.खूप आवडले. . . दीप्ती कुलकर्णी, कोल्हापूर.
आफळे गुरुजी यांची मधुर वाणी आणि त्यांचे निरूपण या दोन्ही बाबी मनाला आल्हाद देतातच तद्वतच अध्यात्म विषयी गोडी देखील निर्माण करतात असेच प्रवचन व कीर्तनाचे आयोजन सातत्याने होत राहावे ही विनंती
बुवा, आपली वाणी समर्थ वाणीच आहे. आपण जी काही देवाची महती सांगीतली, ती अशीच ऐकत रहाव आसच मनापासून वाटत आहे हे ऐकण्याच भाग्य आम्हास मिळाव हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.व आपल्या सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
अत्यंत रसाळ कीर्तनाची श्रवणभक्ती या कीर्तन विश्व उपक्रमातून साधते आहे, ती सुद्धा घरी राहून.. खूप धन्यवाद.आदरणीय ह.भ.प. आफळे बुवांकडून श्री नृसिंह जयंती आख्यान ऐकून धन्य वाटले.. बुवांच्या चरणी वंदन
सुंदर अशी श्री नृसिंह कथेचे प्रस्तुती. रामरक्षा आणि भिमरुपी म्हणत घरची कामं तसेच नामस्मरण 🙏. आफळे बुबांच्या गायनाने ,कथेने इतकं मंत्रमुग्ध केले कि कीर्तन संपू नये असे वाटत होते . त्यांच्या गायन कलेला नमन 🙏
नैतिक अधिष्ठान वर सुसंस्कृत व चारित्र्य वान समाजाची निर्मिती करणारी कीर्तन ही अनोपचारी अशी प्रभावी शिक्षण संस्था आहे.आपण तीचे खंबीर स्तंभ आहात.ऐकतांना खुप आनंद होतो.आभार.
महाभक्तप्रल्हाद हा कष्टविला। म्हणौनि तयाकारणे सिंह जाला। नये ज्वाळ वीषाळ सन्निध कोणी। नुपेक्षि कदा देव भक्ताभिमानी ॥ ॥जय जय रघुवीर समर्थ॥ प्रासंगीक कीर्तन सुंदर झाले.
@@dsvfx533 महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळी। जपे रामनामावळी नित्यकाळी। पिता पापरूपी तया देखवेना। जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना॥ (श्रीमनाचे श्र्लोक आहेत हे)
@@savitavidwat3756 खुप खुप धन्यवाद 🙏 मी श्लोकांचे एक पुस्तक तयार करीत आहे जे भोजनावेळी म्हणतात पण आज विसरले आहेत पण काही लोक म्हणतात ते कले नाही. अशा श्लोकांचे संग्रह करून वाटण्याचा मानस आहे 🙏
@@savitavidwat3756 एक श्लोक तुम्ही हि म्हणायला हरकत नाही तो खालील प्रमाणे नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे। अत्यंत ते साजीरे।। माथे शेंदुरवरी बरे। दुर्वांकुराचे तुरे।। माझे चित्त विरे । मनोरथ पुरे।। देखोनी चिंता हरे। गोसावीसुत वासुदेव कवी रे।। त्या मोरयाला स्मरे।। (मंगलमूर्ती मोरया) 🙏
आम्हला घरी बसून एवढे छान छान वेगवेगळे कीर्तन एकायला मिळतंय भाग्य आहे एकत असते सगळे सांगणारे ह भ खूप छान रंगून सांगतात कान तृप व डोळे पण पाणावतात .. तुम्हाला साष्टांग नमस्कार खूप छान संकल्पना आहे🙏🙏🙏🙏नांदेड वरून सौ सुप्रिया पाटील
आफळे बुवा आपण व आपल्या चमूने कीर्तन विश्व हे चॅनेल करून त्यावर आम्हाला या महामारी चे काळात आम्हाला आध्यत्मिक लस पुरवीत आहात त्यामुळे खरंच आम्ही नक्की निरोगी रहात आहोत
वादक मंडळातील वादकांना त्रिवार वंदन..🙏🙏🙏बुवांना त्रिवार साष्टांग दंडवत!🙏🙏🙏 वादक कलाकारांमुळे कीर्तन खूपच सुंदर उठून उभरुन दर्जेदार झालंय.. 👍अप्रतिम👌 🙏कान तृप्त होऊन मन प्रसन्न झाले.. तन , मन , कान म्हणताहेत की कीर्तन संपूच नये. अहंकार नष्ट होईल. सर्व पूर्वज तृप्त होऊन,उत्तम गती प्राप्त होईल, मुक्त व्हावेत हीच एक प्रार्थना!🙏
महाराजांनी किरतन विश्व सुरू केले त्या दिवसापासून किरतन ऐकल्या शिवाय सुर्य मावळतच नाही फारच बर वाटत आम्ही आपले रुणी आहोत लहानपणी ची आठवण येते लहानपणापासूनचा एक किरतन प़ेमी
ह.भ.प आफळे बुवांच्या चरणी साष्टांग प्रणाम 🙏प्रत्यक्ष भगवंतांना आपल्या रसाळ तितक्याच अधिकार वाणीने आपल्या भक्तांच्या हृदया पर्यंत पोहचवण्याच्या सामर्थ्याचा हां अनुभव फार सुंदर होता.
भक्त प्रल्हादास ४ बंधु होते हे आज समजले. आपले किर्तन ऐकुन मन प्रफुल्लित तर होतेच होते आणि उपदेश हि प्राप्त होतो. मन स्थिर राहुन एक नवा विचार मिळतो. आणि आपण काय करावयास हवे आणि काय नको हे उमगते. आनंदाने सांगु इच्छितो की, नित्य संध्यावंदन तर करतोच यासह व्यायामशाळेत हि प्रवेश घेतला आणि एक वेगळीच उर्जा मिळते उत्साह मिळतो नविन कार्य करण्यासाठी. खपु आभार आणि अशेच ज्ञानाच्या प्रकाशात सर्व उजळून जावे हिच इच्छा 🙏
फार सुंदर, भक्ती रसात नाहून निघालेलं, सर्व कसोट्या वर उतरणारं, संगीताच्या, ज्ञानाच्या,सुंदर शैलीच्या महापुरात डोलणार असं हे कीर्तन एक सर्वांग सुंदर अनुभव देणारं आहे. ह्या उपक्रमाला प्रामाणिक शुभेच्छा
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
🌹🙏🌹सर्वोत्कृष्ट कीर्तन🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
खूप छान मला खूप आवड आहे
राम कृष्ण हरि... हरि ॐ नारायण... नारायण नारायण नारायण नारायण....
जय जय भगवान नृसिंह महाराज... नमोस्तुते...
खुप सुंदर श्रवणीय असे हरि संकिर्तन,
सविनय नम्र...
एक भक्तकवी.
🌹🙏🌹श्री नृसिंह महाराज नमो नमः🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
चारुदत्त आफळे गुरुजी che कीर्तन ऐकून मन प्रसन्न होते 😍😍😍
नृसिंह जन्म या वरील आख्यानाचे आदरणीय चारुदत्तबुवा आफळेयांचे हे कीर्तन खूपच सुश्राव्य,मधुर आवाजात असून ते. बोधप्रद आहे.
. .भक्तीरसात ओथंबलेले गायन यात आहे.खूप आवडले.
. . दीप्ती कुलकर्णी, कोल्हापूर.
महाराज आपले कितंदंॉॉ
महाराज आपले कीर्तन मिल्ने माझे पूर्व पुण्य आहे
🌹🙏🌹सिंहाचे मख व नरदेह असा खांबातून नृसिंह प्रकटला🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹
नृसिंह जयंतीच्या सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
आफळे बुवा कीर्तन अप्रतिम 🙏🙏घरबसल्या आपल्यामुळे या कीर्तनाचा लाभ झाला त्यासाठी मानावे तेव्हढे आभर थोडेच🙏🙏
आफळे गुरुजी यांची मधुर वाणी आणि त्यांचे निरूपण या दोन्ही बाबी मनाला आल्हाद देतातच तद्वतच अध्यात्म विषयी गोडी देखील निर्माण करतात असेच प्रवचन व कीर्तनाचे आयोजन सातत्याने होत राहावे ही विनंती
🌹🙏🌹नारायणा ,रमारमणा सुंदर गायले आफळेबुवा🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏
श्री नृसिंह ही आमचे कुलदैवत । श्री लक्ष्मीनृसिहाय नमः
महाराज आपणास साष्टांग नमस्कार आपण फार फार सुंदर किर्तन करता आपला आवाज अत्यंत मधुर आहे.खूप आनंद झाला असे आपले किर्तन झाले.
ओघवती भाषा
रसिक निरूपण
कीर्तनविश्व यु ट्युब चॅनलच्या संपूर्ण टीमचे खूप धन्यवाद. ह. भ. प. राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे यांचे नेहमी प्रमाणे सुंदर कीर्तन!! 🙏
बुवा, आपली वाणी समर्थ वाणीच आहे. आपण जी काही देवाची महती सांगीतली, ती अशीच ऐकत रहाव आसच मनापासून वाटत आहे
हे ऐकण्याच भाग्य आम्हास मिळाव हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.व आपल्या सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
नृसिंह जन्मावरचकिर्तन खूप खूप छान
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹🎉🌹
Farch Chan Shri Narsinh Prasann🙏🙏🙏🙏🙏
अत्यंत रसाळ कीर्तनाची श्रवणभक्ती या कीर्तन विश्व उपक्रमातून साधते आहे, ती सुद्धा घरी राहून.. खूप धन्यवाद.आदरणीय ह.भ.प. आफळे बुवांकडून श्री नृसिंह जयंती आख्यान ऐकून धन्य वाटले.. बुवांच्या चरणी वंदन
🌹🙏🌹कयाधूच्या गर्भावर नारदमुनीनी सुसंस्कार केले व प्रल्हाद जन्म झाला🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
खुपच छान!!! किर्तन ते ही घरबसल्या मिळणे म्हणजे आनंदाची पर्वणीच 🙏🙏
कथेचे अप्रतिम निरूपण व स्पष्टीकरण माऊली जय जय रघुवीर समर्थ
Khup khup chaan kirtan mauli jay hari
जय गुरूदेव, बुवांचे कीर्तन म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचे दर्शनच खूपच श्रवणीय कीर्तन झाले
अतिशय उपयुक्त आणि वीरश्री देणारे किर्तन. धन्यवाद आफळेबुवा.
Far aatishay chhan kirtan zale aahe.
खुपच सुंदर कीर्तन 👌👌👏👏🙏🙏नेहमी प्रमाने
आफळे बुवांचे कीर्तन श्रवणीयच🙏🙏
1
सुंदर अशी श्री नृसिंह कथेचे प्रस्तुती. रामरक्षा आणि भिमरुपी म्हणत घरची कामं तसेच नामस्मरण 🙏.
आफळे बुबांच्या गायनाने ,कथेने इतकं मंत्रमुग्ध केले कि कीर्तन संपू नये असे वाटत होते . त्यांच्या गायन कलेला नमन 🙏
बुवांचे किर्ता अतिशय सुंदर
🙏🙏🙏
खूप छान कीर्तन नृसिंह महाराज की जय!
🌹🙏🌹देवाचियेद्वारी”अभंग सुरेल व मधुर🌹🙏🌹
अतिशय सुरेख आमच्या माहेरचे। नीरा नरसिंग पूर हे कुलदैवत आहे
खूपच सुंदर सांगितले
🙏🙏
Aflebuvanchi sarvch kirtne prasadik v atishy sundar🙏🙏🙏🙏
खूप सुंदर किर्तन आहे ओम नमो भगवते वासुदेवाय
कीर्तन छान सुंदर शवणीय झाले आफळे बुवांना धन्यवाद.
श्री आफळे गुरुजींचे कार्तण खुप सुंदर वाटत, असत! 🙏🙏
किर्तण
सुंदर अतिशय सुंदर
जय श्री.नरहरी शामराया.अतिशय सुंदर व छान हळुवार पणे निरुपण केले आहे.
खूप छान कीर्तन . आजच्या पिढीसाठी एक उत्तम व संस्कारक्षम मार्गदर्शन मा . श्री .आफळे बुवांनी केले आहे .
खुपच छान कीर्तन आहे व उपक्रम सुद्धा🙏🏻🙏🏻
🌹🙏🌹चारी मुक्ती , सलोखता,समिपता उत्कृष्ट🌹🙏🌹
हा उपक्रम नितांत आवडला. ज्ञान व मनोरंजन हे जीवनाचे अभिन्न अंग तर आहेच
नैतिक अधिष्ठान वर सुसंस्कृत व चारित्र्य वान समाजाची निर्मिती करणारी कीर्तन ही अनोपचारी अशी प्रभावी शिक्षण संस्था आहे.आपण तीचे खंबीर स्तंभ आहात.ऐकतांना खुप आनंद होतो.आभार.
किर्तन उत्तम ऐकून समाधान झाले!🙏🙏
खूपच छान!!! खुप चांगली माहिती दिली बुवांनी!! सांगण्याची ची पद्धत सुध्दा खूप छान आहे!! ऐकत रहावस वाटत, तल्लीन होऊन जातो कीर्तन ऐकताना!!👌👌👌🙏🙏
खूपच सुंदर, अप्रतिम किर्तन 🙏🙏
महाभक्तप्रल्हाद हा कष्टविला।
म्हणौनि तयाकारणे सिंह जाला।
नये ज्वाळ वीषाळ सन्निध कोणी।
नुपेक्षि कदा देव भक्ताभिमानी ॥
॥जय जय रघुवीर समर्थ॥
प्रासंगीक कीर्तन सुंदर झाले.
अणखी काही श्लोक असल्यास कृपया प्रस्तुत करावे
खुप छान श्लोक आहे 🙏
@@dsvfx533
महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळी।
जपे रामनामावळी नित्यकाळी।
पिता पापरूपी तया देखवेना।
जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना॥
(श्रीमनाचे श्र्लोक आहेत हे)
@@savitavidwat3756 खुप खुप धन्यवाद 🙏
मी श्लोकांचे एक पुस्तक तयार करीत आहे जे भोजनावेळी म्हणतात पण आज विसरले आहेत पण काही लोक म्हणतात ते कले नाही. अशा श्लोकांचे संग्रह करून वाटण्याचा मानस आहे 🙏
@@savitavidwat3756 एक श्लोक तुम्ही हि म्हणायला हरकत नाही तो खालील प्रमाणे
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे।
अत्यंत ते साजीरे।।
माथे शेंदुरवरी बरे।
दुर्वांकुराचे तुरे।।
माझे चित्त विरे ।
मनोरथ पुरे।।
देखोनी चिंता हरे।
गोसावीसुत वासुदेव कवी रे।।
त्या मोरयाला स्मरे।।
(मंगलमूर्ती मोरया)
🙏
नमस्कार खूप छान किर्तन..❤❤
फारच छान कीर्तन. असेच अविरत चालू राहो हिच सदिच्छा. 🙏🙏
उत्तम कीर्तन व कीर्तनकार आहेत. 🙏🙏🙏🙏
🌹👌🌹देवळाच्या दारी व देवाच्या दारी भेद छान🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🕉🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
फारच सुंदर झाले अभिनंदन नृसिंहजन्माख्यान
प्रभावीपणे संस्कार करणारे ठरले
वा। अतीशय सुंदर, कान तृप्त झाले
आम्हला घरी बसून एवढे छान छान वेगवेगळे कीर्तन एकायला मिळतंय भाग्य आहे एकत असते सगळे सांगणारे ह भ खूप छान रंगून सांगतात कान तृप व डोळे पण पाणावतात .. तुम्हाला साष्टांग नमस्कार खूप छान संकल्पना आहे🙏🙏🙏🙏नांदेड वरून सौ सुप्रिया पाटील
आफळे बुवा आपण व आपल्या चमूने कीर्तन विश्व हे चॅनेल करून त्यावर आम्हाला या महामारी चे काळात आम्हाला आध्यत्मिक लस पुरवीत आहात त्यामुळे खरंच आम्ही नक्की निरोगी रहात आहोत
आफळेबुवा🙏 खूप सुंदर किर्तनरूपी लस आम्हाला श्रवणीय दिलीत🙏🙏🙏🙏
@@rupajoshu1418 उत्तम कीर्तनाचा आनंद लुटला नृसिंह आमचे कुलदैवत आहे
अगदी खरं आहे हो 🙏
@@kalindinanden949 आमचे.सुध्दा
आफळे बुवा महाराज,राम कृष्ण हरी.मला तुमच्या अमोघ वाणितुन धृवबाळाची कथा ऐकाविसी वाटती आहे.प्रसन्न व्हा महाराज!
स्वामी.आपणास.आदरपुर्वक.नमस्कार
श्री नृसिंह भगवान की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर. जय जय रघुवीर समर्थ.
Kirtan Uttam Khup Changle Jay Shree Krishna
वा बुवा अप्रतिम कीर्तन 🙏🙏🙏
खूप सुंदर, फार, फार धन्यवाद 🙏🙏🙏
🌹🙏🌹वाद्यवृंद व साथ उत्तम🌹🙏🌹🙏🌹🙏
वादक मंडळातील वादकांना त्रिवार वंदन..🙏🙏🙏बुवांना त्रिवार साष्टांग दंडवत!🙏🙏🙏 वादक कलाकारांमुळे कीर्तन खूपच सुंदर उठून उभरुन दर्जेदार झालंय.. 👍अप्रतिम👌 🙏कान तृप्त होऊन मन प्रसन्न झाले.. तन , मन , कान म्हणताहेत की कीर्तन संपूच नये. अहंकार नष्ट होईल. सर्व पूर्वज तृप्त होऊन,उत्तम गती प्राप्त होईल, मुक्त व्हावेत हीच एक प्रार्थना!🙏
Kup sunder neter aafle gurujiche bahgvet pen theva shree ram
कीर्तन नेहमी प्रमाणेच छान झाले .साथही खुप छान लाभली.खर सांगु ,रोज एक कीर्तन ऐकायला आवङेल.
Tabbet bari nastana hi apla awsh apla josh jabbardasst maharaj manle apnas🙏🙏🙏
शुभ संध्याकाळ ॐ श्री सातेरिदेवी नम: नमस्कार अतिशय सुंदर किर्तन प्रवचन आवडलं रामकृष्ण हरि जय हरि नमस्कार सुरक्षित राहा नमस्कार
नृसिंह जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा .
ओम नमो भगवते वासुदेवाय I
: ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलंतं सर्वतोमुखं । नृसिंहं भिषणं भद्रमं मृत्युमुत्युं नमाम्यहं ॥
ॐ श्री लक्ष्मीनृसिंहायनमः
महाराजांनी जसं किर्तन विश्व सुरू केले आहे त्या दिवसापासून किर्तन ऐकल्याशिवाय सूर्य मावळत नाही एक किर्तन प्रेमी
फारच छान सुंदर किरतन किती छान झाले हें वर्णन करायला शब्द च अपुरे पडतात काय सांगावा
महाराजांनी किरतन विश्व सुरू केले त्या दिवसापासून किरतन ऐकल्या शिवाय सुर्य मावळतच नाही फारच बर वाटत आम्ही आपले रुणी आहोत लहानपणी ची आठवण येते लहानपणापासूनचा एक किरतन प़ेमी
नमस्कार खूप खूप छान असे कीर्तन घरबसल्या ऐकायला मिळते मधुर आवाज आमचे भाग्य
प्रल्हाद वरद नरहरी श्यामराज महाराज की जय लक्ष्मी नरसिंह भगवान्
आफळेबुवांचे कीर्तन खुपच सुंदर पर्वणी आहे 🙏🙏🙏
खूपच सुंदर झाले कीर्तन बुवा
ह.भ.प आफळे बुवांच्या चरणी साष्टांग प्रणाम 🙏प्रत्यक्ष भगवंतांना आपल्या रसाळ तितक्याच अधिकार वाणीने आपल्या भक्तांच्या हृदया पर्यंत पोहचवण्याच्या सामर्थ्याचा हां अनुभव फार सुंदर होता.
Apratim gayan ani nirupan
खूप खूप सुन्दर मन तल्लीन होते आहे अनुराधा जोशी फलटण आरती मात्र ऐकली नव्हती
कीर्तन अतिशय श्रवणीय झाले
खुपच छान किर्तन आणि उपक्रमही !
खूपच सुंदर निरूपण आहे. हिरण्याक्ष यावरही कीर्तन ऐकायला आवडेल
भक्त प्रल्हादास ४ बंधु होते हे आज समजले. आपले किर्तन ऐकुन मन प्रफुल्लित तर होतेच होते आणि उपदेश हि प्राप्त होतो. मन स्थिर राहुन एक नवा विचार मिळतो. आणि आपण काय करावयास हवे आणि काय नको हे उमगते.
आनंदाने सांगु इच्छितो की, नित्य संध्यावंदन तर करतोच यासह व्यायामशाळेत हि प्रवेश घेतला आणि एक वेगळीच उर्जा मिळते उत्साह मिळतो नविन कार्य करण्यासाठी.
खपु आभार आणि अशेच ज्ञानाच्या प्रकाशात सर्व उजळून जावे हिच इच्छा 🙏
अतिशय सुंदर प्रासादिक किर्तन. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. 🙏
🌹🙏🌹भक्तश्रेष्ठा करीता भगवंत घावून येतात🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹
किर्तन खूप मस्त झालं छान झालं
Om namo bhagavate vasudevay namha:
Apratim kirtan 🇨🇮
अतिशय छान अमोघ वाणीतून किर्तन ऐकावयास मिळाले .नमस्कार .
अप्रतिम , आपल्या कार्यास शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
नमस्कार बुवा अतिशयसुंदर किर्तन
खूप छान 🙏 जय श्रीराम 🙏
फार सुंदर, भक्ती रसात नाहून निघालेलं, सर्व कसोट्या वर उतरणारं, संगीताच्या, ज्ञानाच्या,सुंदर शैलीच्या महापुरात डोलणार असं हे कीर्तन एक सर्वांग सुंदर अनुभव देणारं आहे. ह्या उपक्रमाला प्रामाणिक शुभेच्छा
खूपच सुंदर आवाज महाराजांचा नरसिंह यांचा जन्म व हरिपाठाच्या पहिले अभंगाची माहिती सर्वांग सुंदर किर्तन
खूपच छान कीर्तन झाले।।
कीर्तन खुपच छान वाटले
Nursiha avttara. Khup avadla. Thanks.
किर्तन आफळेबुवा सुंदरच
आमची पुण्याई म्हणून आम्हाला आपल्या माध्यमातून असे आफलेबूबाचे सुदर कीर्तन ऐकण्याचा योग जुळून आला.
उपक्रमात सहभागी सर्वाना खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा
खूप छान सुंदर कीर्तन
श्री नृसिंह स्वामी महाराज की जय...
Khup chan Vatl....aikt rahavs vatat .....dnyanat vadh hote
खुपच प्रभावशाली आणीरसाळ वमाहीती पुर्ण व देवाचीया द्वारीचा अर्थ अतीशय छान समजाऊन सांगीतला श्रद्धापुर्ण नमस्कार
🙏श्री राम समर्थ🙏
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
फार छान कीर्तन झाले
खूप छान झालं प्रवचन!
खूप छान कीर्तन महाराज.
खूप छान झालं कीर्तन