दशावतार कीर्तनमाला | कूर्म अवतार । श्रावण विशेष | ह.भ.प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • या पवित्र श्रावणमासानिमित्त कीर्तनविश्व सादर करीत आहे दशावतार कीर्तनमाला...
    भगवान विष्णूंच्या दहा अवतारांचे अतिशय भावविभोर वर्णन करणारी कीर्तनमाला !
    अवतार दुसरा - कूर्म अवतार
    कीर्तनकार: ह. भ. प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे
    Marathi Kirtan
    Dashavatar Katha
    Kurma Avatar
    Charudattabuva Aphale
    Kirtan List - Matsya Avatar, Kurma Avatar, Varah Avatar, Narsinh Avatar, Vaman Avatar, Parshuram Avatar, Shree Ram Avatar, Shree Krishna Avatar, Buddha Avatar, Kalki Avatar.
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvish...
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp....
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

Комментарии • 181

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Месяц назад +11

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @bhaktijoshi3537
    @bhaktijoshi3537 Месяц назад +6

    छान, छान, उत्तम बोधपर कीर्तन सेवा केली आहे... नमस्कार नमो नमः जय जय रामकृष्ण

  • @anuradhadixit5276
    @anuradhadixit5276 Месяц назад +6

    आफळेबुवा तुम्हाला ऐकणं ही खूप मोठी पर्वणी आहे, खूप खूप धन्यवाद

  • @sharadbankar7206
    @sharadbankar7206 15 дней назад +1

    प.पू.आफळेबुवांना साष्टांग दंडवत , आपल्या अनेक कीर्तनामधून नवीन नवीन माहिती मिळते , जी की आजपर्यंत आम्हाला आमच्या वडीलधार्‍या मंडळीकडून मिळाली नाही. आपल्या कीर्तनाने आमच्या ज्ञानात भर पडत आहे , असे वाटत आहे की आम्ही खुप भाग्यवान आहोत , पुर्वपुण्याईमुळेच आम्हाला तुमचे कीर्तने ऐकण्याचा आनंद मिळत आहे. ॐ नमो भगवते वासुदेवाय

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Месяц назад +5

    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमो नमः।

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 Месяц назад +3

    🙏卐ॐ नमो भगवते वासुदेवाय 卐💐

  • @shalakapatwardhan1073
    @shalakapatwardhan1073 Месяц назад +3

    वा वा सुरेखच

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 28 дней назад

    🌹🙏🌹जय जय राम कृष्ण हरी🌹🙏🌹🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🕉️🌼🕉️🌼🌺🌼❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️⭐️⭐️

  • @sunilghugare8192
    @sunilghugare8192 Месяц назад +2

    ओम नमो भगवते वासुदेवाय!

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Месяц назад +11

    नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर चिंतन मना ला पटते बुआ वा सैल्यूट, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा मनापासुन अभिनंदन जय हो धन्यवाद सर

    • @arunaagarkar3447
      @arunaagarkar3447 Месяц назад +1

      खूप छान प्रकल्प आहे. अशा च कीर्तनाची आता गरज आहे. कीर्तन विश्व आणि आफळे बुवांना मनापासून धन्यवाद.
      एक कीर्तनासाठी प्रायोजक रक्कम किती हे कृपया सांगावे.

    • @jayashreedeshpande7548
      @jayashreedeshpande7548 Месяц назад

      खूपच छान

    • @aarvikul6147
      @aarvikul6147 Месяц назад

      बुआ नमस्कार. समाज प्रबोधन आणि समुद्रमंथन छान समजून सांगितले.धन्यवाद .

  • @machhindrajagtap4076
    @machhindrajagtap4076 Месяц назад

    Ram krushna Hari

  • @EknathSangle-g5h
    @EknathSangle-g5h Месяц назад +2

    Raam Krishna hari Mauli

  • @NayanaKadu-w1q
    @NayanaKadu-w1q Месяц назад

    जय जय राम कृष्ण हरि

  • @satappapadalkar-xw6ky
    @satappapadalkar-xw6ky Месяц назад

    श्रीराम चंद्र महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madhuribejalwar9827
    @madhuribejalwar9827 Месяц назад

    Jai jai ramkrushna hari

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Месяц назад +2

    ह म प आफळे बूवा नमस्कार आपले कीर्तन म्हणजे आनंद खुप आनंद नमस्कार धन्यवाद 🎉🎉🎉

  • @vidyaprabhudesai3245
    @vidyaprabhudesai3245 Месяц назад +2

    किर्तन खुपच छान समाधान वाटतं ऐकताना

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Месяц назад

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sureshkulkarni8266
    @sureshkulkarni8266 Месяц назад

    जय श्रीराम

  • @samidhapatwardhan6028
    @samidhapatwardhan6028 24 дня назад

    नमस्कार,
    समुद्रमंथनाचे तर्कशुद्ध विवेचन 🙏🙏🙏राम कृष्ण हरि

  • @mohansawant3029
    @mohansawant3029 Месяц назад +1

    🎉❤ माऊली जय जय रामकृष्ण हरि 🙏🙏🌺🌺💐💐🙏🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 28 дней назад

    🌹👌धीर धरी धीर”अप्रतिम पद,संकल्प सिध्दीस जाण्यासाठी वेळ देणं गरजेचे❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏

  • @nieek2419
    @nieek2419 Месяц назад

    shri swami samarth

  • @rajkale3937
    @rajkale3937 Месяц назад

    Jay Jay Raghuvir Samarth

  • @pralhadakolkar4996
    @pralhadakolkar4996 Месяц назад +1

    छान. ❤श्रीराम जय राम जय राम 🌺

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 28 дней назад

    🌹👌वा ! वा!!बुवा सरगम क्या बात!❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🌺🌼🙏

  • @bharatijoshi4367
    @bharatijoshi4367 Месяц назад

    सर्वांग सुंदर अनुभव.

  • @pachlagfamily
    @pachlagfamily Месяц назад

    अप्रतिम कीर्तन. विवेचन फारच सुरेख.

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 Месяц назад +1

    खूप सुंदर कीर्तन,गायन, निरूपण आणि साथ.

  • @kiranmoharil5970
    @kiranmoharil5970 Месяц назад +1

    किर्तन अतिशय सुंदर श्रवणीय आनंददायक आहे कान आणि मन प्रसन्न।होते

  • @vinodkulkarni7342
    @vinodkulkarni7342 5 дней назад

    खूप सुंदर कीर्तन आभारी आहोत

  • @ashokkanade2156
    @ashokkanade2156 Месяц назад +1

    उत्तम विषय ! श्रीराम समर्थ🙏🙏

  • @rahulkulkarni7901
    @rahulkulkarni7901 Месяц назад +1

    🙏🙏

  • @alkadharashivkar6143
    @alkadharashivkar6143 Месяц назад

    Atishay Apratim Gaayan Aani pravachan

  • @shivajisagar128
    @shivajisagar128 Месяц назад +1

    अतिशय सुंदर किर्तन अतिशय सुंदर विषय

  • @jyotisarnobat6578
    @jyotisarnobat6578 Месяц назад +2

    Purv punyai mule tumchya god aawzat rasal kdha eikyale milale

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 Месяц назад +1

    बोधपर किर्तन बुवा.

  • @VandanaGanpule-f5i
    @VandanaGanpule-f5i Месяц назад

    अतिशय श्रवणीय

  • @geetakulkarni3670
    @geetakulkarni3670 Месяц назад +1

    फारच सुंदर विवेचन केले आहे बुवांनी!सत्य संकल्पनेचा दाता नारायण! जय श्री कृष्ण

  • @mrcool3405
    @mrcool3405 Месяц назад

    Shree Swami Samartha🙏 🌺 khup chaan

  • @vasantraodeore9165
    @vasantraodeore9165 Месяц назад +1

    बुवा महाराज खूपच छान कीर्तन,धन्यवाद महाराज

  • @anitapatil2636
    @anitapatil2636 Месяц назад

    खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dadasahebnalawade4914
    @dadasahebnalawade4914 Месяц назад +1

    श्री आफळे बुवांचा आवाजाची ताण व लय फारच सुंदर आहे, सतत एकावेसे वाटते.

  • @kshamagore105
    @kshamagore105 Месяц назад

    खुप सुंदर वैचारिक चिंतन मांडले आहेत बुवा. नमस्कार आहे आपल्याला.

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 Месяц назад

    अतिशय सुंदर 👌🏻 धन्यवाद कीर्तन विश्व 🙏🏻🌹

  • @shobhajoshi4584
    @shobhajoshi4584 Месяц назад +1

    खुप सुंदर कीर्तन

  • @maithileedeshpande6334
    @maithileedeshpande6334 Месяц назад

    Khupch sunder vivechsn Buva.

  • @dhananjaykulkarni660
    @dhananjaykulkarni660 Месяц назад

    Uttam karya dhanyavad

  • @sharayuathalye6055
    @sharayuathalye6055 Месяц назад

    खुप छान किर्तन. विवेचन सुंदर. 🙏🙏

  • @pushpapujari2303
    @pushpapujari2303 Месяц назад

    खुप सुंदर . आम्ही तुमची कीर्तन आवर्जून ऐकतो,

  • @ashakulkarni3887
    @ashakulkarni3887 Месяц назад +1

    Very good Kirtan 🙏🙏🌸

  • @rekhakhare2372
    @rekhakhare2372 Месяц назад

    अत्यंत उपयुक्त माहिती आहे

  • @akshatamejari7690
    @akshatamejari7690 Месяц назад

    आवडते कीर्तनकार असले की कीर्तन पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते ..जसे माननीय आफळे महाराज .... प्रत्यक्ष ऐकण्याची आणि तुम्हाला भेटण्याची खूप ईच्छा आहे ...भगवंताच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल ...राम कृष्ण हरी माऊली❤🙏

  • @कविताशेटे
    @कविताशेटे Месяц назад

    🙏राम कृष्ण हरि माऊली
    लक्ष्मीः कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्र्चंद्रमा👌👌👌
    जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 Месяц назад

    छान किर्तन झाले। बुवांना नमस्कार

  • @anildhondye3382
    @anildhondye3382 Месяц назад

    || ॐनमो भगवते वासुदेवाय ||🎉🎉

  • @seemanitsure9605
    @seemanitsure9605 20 дней назад

    फार छान विचार देत आहात.आज जे अराजक माजलं आहे ते बघता विष्णू नी अवतार घ्यावा.

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Месяц назад

    सुंदर विवेचन छान आहे

  • @manjiripurandare5785
    @manjiripurandare5785 Месяц назад

    🙏🙏सुंदर चिंतन जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @manjushapetkar4288
    @manjushapetkar4288 Месяц назад

    खूप सुंदर श्रवणीय कीर्तन बुवा
    जय योगेश्र्वर 🙏

  • @jyotigawas4891
    @jyotigawas4891 Месяц назад

    अप्रतिम ❤

  • @Appa478
    @Appa478 Месяц назад

    Thanks!

  • @akshatamejari7690
    @akshatamejari7690 Месяц назад

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ❤🙏🙏

  • @nilimalimaye3208
    @nilimalimaye3208 Месяц назад +3

    नमस्कार बुवा

  • @PradnyaDegvekar
    @PradnyaDegvekar Месяц назад

    खूप सुंदर

  • @sadhanapendke365
    @sadhanapendke365 Месяц назад

    अप्रतिम.खूप छान समजावून सांगितले

  • @jitendrapatil5343
    @jitendrapatil5343 Месяц назад

    अप्रतिम किर्तन बुवा 👌🙏

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Месяц назад

    बुवा,अतिशय सुंदर.ॐ नमो भगवते वासुदेवाय नमो नमः।

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 Месяц назад

    ॥ सत्य संकल्पाचा दाता नारायण ॥
    ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
    💐🌸🌺🌼💐👏👏👏

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 Месяц назад

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद आदरणीय आफळे बुवा धन्यवाद आणि नमस्कार. संवादिनी, पखवाज, तबला वादन उत्तम

  • @aparnajugade4201
    @aparnajugade4201 Месяц назад

    Khup sundar

  • @gouribagul5936
    @gouribagul5936 Месяц назад

    खूप खूप छान धन्यवाद 🙏🏻

  • @PradnyaDegvekar
    @PradnyaDegvekar Месяц назад

    खूप सुंदर🙏

  • @aparnaraste1113
    @aparnaraste1113 Месяц назад

    श्री राम जय राम जय जय राम

  • @suchetawavikar4379
    @suchetawavikar4379 Месяц назад

    खुप छान

  • @smitabelan676
    @smitabelan676 27 дней назад

    खूप छान गर्भित अर्थ समजून सांगितला

  • @rameshrane6729
    @rameshrane6729 Месяц назад

    नमो नमः आचार्य नमो:नमः 🌺🙏🌸💐

  • @mayakale9599
    @mayakale9599 Месяц назад +1

    श्रीराम समर्थ 🙏 मंगलाष्टकातुन समुद्र मंथनातून मिळालेल्या १४ रत्नांचे आशिर्वाद रुपी वर्णन अतिशय सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @ashokgosavi9086
    @ashokgosavi9086 Месяц назад

    जय जय राम कृष्ण हरी

  • @satishrasal251
    @satishrasal251 Месяц назад

    Sir Khoopch Chan Kirtan Seva Keli. Shri Maharaj Tumchya kadun karvun ghetat. Ashish Thyachi Krupa raho. Jai shreeram

  • @asavarikarkhanis2407
    @asavarikarkhanis2407 Месяц назад

    नमो नमः!
    बुवा, बोधप्रद कीर्तन! आपणासारख्या थोरांच्या विचारमंथनातुन सम्यक् आशयदान!
    धन्यवाद!

  • @sarojdeota9879
    @sarojdeota9879 Месяц назад

    Khub sundar

  • @vishnupatankar4834
    @vishnupatankar4834 Месяц назад

    छान आहे विषय उत्तम मांडला आहे धन्यवाद

  • @varshakelkar6365
    @varshakelkar6365 Месяц назад

    खूप छान. अप्रतिम.पुनः ऐकावं असे कीर्तन

  • @user-gv8dg2js8z
    @user-gv8dg2js8z Месяц назад

    Ram Krushna Hari Govind. Dhanywad. Namskar. Apratim.

  • @nitindeshmukh4744
    @nitindeshmukh4744 Месяц назад

    सत्य संकल्पाचा दाता नारायण 🙏🙏

  • @bhalchandranaik2901
    @bhalchandranaik2901 Месяц назад

    आफळे बुवां खूप खूप छान च .तुम्ही म्हणजे एक भारीच आहेत. आवाज एकदम भारीच.

  • @shraddhagovilkar98
    @shraddhagovilkar98 Месяц назад

    दशावतार कडे बघण्याचा फार वेगळा दृष्टिकोन मिळतोय🙏

  • @mandareng
    @mandareng Месяц назад

    श्रीराम 🚩

  • @vasantivelankar2345
    @vasantivelankar2345 Месяц назад

    अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन, कूर्मावतार,खूप सुंदर चिंतन. आदरणीय आफळेबुवांना नमस्कार नमस्कार 🙏🙏कीर्तन विश्व परिवारास खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Manujuvekar
    @Manujuvekar Месяц назад

    फार सुंदर ,श्रवणीय ,मनाला अगदी भावले ❤

  • @amrutabhawalkar5656
    @amrutabhawalkar5656 Месяц назад

    सादर वंदन बुवा🙏🙏🌹🌹
    अतिशय अप्रतिम कीर्तन. पुनः पुन्हा ऐकत राहावं असं.
    कीर्तन विश्वच्या या प्रकल्पामुळे श्रवण समृद्धता लाभते आहे. साथही उत्तम आहे. नेहमीचं असते.🙏🙏

  • @sharadbankar7206
    @sharadbankar7206 15 дней назад

    जन्मो जन्मी आम्ही बहुपुण्य केले
    तेव्हा या विठ्ठले कृपा केली

  • @patilmukul53
    @patilmukul53 Месяц назад

    जय श्री राम

  • @shripadkulkarni8352
    @shripadkulkarni8352 Месяц назад

    खूपच सुंदर विवेचन केले आहे आफळे बुवांनी.
    खरच याची गरज आहे सध्याच्या परिस्थितीत. देव आणि दानव यांचा अभ्यासपूर्ण विषय मांडला आहे.एक नवीन चिंतन आणि माहिती दिली या बद्दल आभार. कीर्तन विश्व या समुहाचेही खूप आभार

  • @milinddeshpande5926
    @milinddeshpande5926 Месяц назад

    Aphale buva tumache kirtan mhanaje dnyan, sangit vichar yanchi mejvani asate !

  • @hemangiingle1562
    @hemangiingle1562 Месяц назад

    वा अतिशय सुंदर व छान किर्तन ऐकत राहावेसे वाटते🎉🎉

  • @Vaishaliabhyankar-h8b
    @Vaishaliabhyankar-h8b Месяц назад

    छान कूर्म अवतारावरील किर्तन,

  • @पुजापाटील-झ9त
    @पुजापाटील-झ9त Месяц назад

    खूपच सुंदर,,अप्रतिम,,,कीर्तन विश्व ने उचललेला हा उपक्रम खरचं वंदनीय आहे

  • @kalavatihonkalaskar2397
    @kalavatihonkalaskar2397 Месяц назад

    नमस्कार पौराणिक कथा सादर. करताना दृष्टांत दिलेत ते लोकांना आवडते असे च आहेत.त्यामुळे कूर्म अवतार ऐकणार्यांच्या कायम लक्षात राहील.पदवंदन!