महाकालेश्वर चरित्र | कथा १२ ज्योतिर्लिंगांची - भाग ३ । ह.भ.प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • कथा १२ ज्योतिर्लिंगांची
    भाग ३ - महाकालेश्वर चरित्र - १२ कीर्तनांच्या मालिकेतील तिसरे कीर्तन
    ह. भ. प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे
    या श्रावण मासा निमित्त आपण ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांच्या सुरेख वाणीतून ऐकणार आहोत कथा १२ ज्योतिर्लिंगांची, प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या पौराणिक कथेबरोबर त्याचा सामजिक, सांस्कृतिक संदेश आणि प्रत्येक क्षेत्राचे स्थान माहात्म्य याबद्दल निरुपण केले जाणार आहे.
    आजचे हे कीर्तन मुंबईतील "सुराज्य प्रतिष्ठान" या संस्थेने प्रायोजित केले आहे.
    सुराज्य प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना ६ जुलै २०१८ रोजी कु. सुयश जोशी व कु. नीलया ताम्हनकर या १८ वर्षांच्या तरूणांनी केली. भारतीय संस्कृतीची माहिती Scientific आणि logical पद्धतीने करून देणे तसेच भारताचा खरा इतिहास लोकांपुढे मांडणे ही सुराज्य प्रतिष्ठानची प्रमुख उद्दिष्टे आहेत. त्यांना अनुसरून आजवर संस्थेने अनेक व्याख्याने, कीर्तने, संस्कार वर्ग, ऐतिहासिक सहली, वक्तृत्व स्पर्धा, श्लोक पठण वर्ग असे नानाविध उपक्रम Online व Offline माध्यमातून यशस्वीपणे आयोजित केले आहेत. त्याविषयी अधिक माहिती आपण खालील Links च्या माध्यमातून मिळवू शकता.
    RUclips: / @surajyapratishthan
    Facebook: www.facebook.c...
    Instagram: @surajyapratishthan
    Website: www.surajyaprat...
    Email ID: shreesurajya.pratishthan@gmail.com
    12 Jyotirlinga Story
    Om Nama Shivay
    Har Har Mahadev
    Charudattabuva Aphale
    Kirtan List - Somnath, Mallikarjun, Mahankaleshwar, Omkareshwar, Vaijanath, Bhimashankar, Rameshwaram, Nageshwar, Kashi Vishwanath, Trimbakeshwar, Kedarnath, Ghrushneshwar.
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvish...
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp....
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa #jyotirling #shiva

Комментарии • 128

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  11 месяцев назад +4

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @madhurideshkar4328
    @madhurideshkar4328 Год назад +2

    ओम नमः शिवाय

  • @bharatimhatre6463
    @bharatimhatre6463 Год назад +2

    गुरूमाऊली आपणास मनःपूर्वक साष्टांग नमस्कार

  • @janabaihinge4173
    @janabaihinge4173 11 месяцев назад +2

    ओम नमो शिवाय

  • @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
    @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng Год назад +4

    🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाॅऺंय.

  • @mrunalvaze5437
    @mrunalvaze5437 Год назад +21

    किती भाग्यवान आहोत आम्ही आपणासारख्या विद्वानांकडून घरबसल्या खूप मौल्यवान माहितीचा अनमोल ठेवा ऐकायला मिळतो आहे. आपणास आदरपूर्वक नमस्कार व मन:पूर्वक धन्यवाद.....

    • @ramajoshi9113
      @ramajoshi9113 Год назад

      Namskar, khup chhan 🙏🙏🌷🌷👌👌

    • @ashalimaye3560
      @ashalimaye3560 11 месяцев назад

      ​@@ramajoshi9113❤❤Sundar rasal sushravya kirtan.

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 Год назад +2

    माझ्या गुरूंना त्रिवार वंदन आणि आजच्या दिनी खूप खूप शुभेच्छा.

  • @anjalibhalerao6712
    @anjalibhalerao6712 Год назад +3

    ।।ॐ नम: शिवाय।।
    💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @ashasathe986
    @ashasathe986 Год назад +3

    ज्योतिर्लिंग कथा श्र वण घरातच
    मिळते मोठे माझे भा गय
    श्री रामा चो कृ पा
    तुम्हाला नमस्कार

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 Год назад +5

    ह.भ. प. श्री आफळे बुवांना साष्टांग नमस्कार,कीर्तन खूपच छान झाले,राग मालकंस खूपच छान झाला,सर्वच वादक पट्टी चे वादक आहेत,आपल्या मुळे ज्योतिर्लिंग ची माहिती मिळाली.खूप खूप धन्यवाद 🙏🙏 कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा.🙏🙏

  • @archanadurve102
    @archanadurve102 Год назад +2

    अप्रतिम...अप्रतिम...अप्रतिम

  • @Wishkal927
    @Wishkal927 Год назад +4

    🙏🌹 हर हर महादेव 🌹🙏
    विश्व रंगवू कीर्तनी 🙏

  • @mayakale9599
    @mayakale9599 Год назад +3

    नमः शिवाय 🙏 महाकालेश्र्वर आख्यान अप्रतिम, सादरीकरण सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Год назад +3

    नमस्कार बुआ वा सुंदर गायन, निरुपण खुपचं बोधप्रद, संचालन पासुन भैरवी पर्यंत ज़ोर दार कीर्तन संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा जय हो धन्यवाद सर

  • @prafullaherkar9497
    @prafullaherkar9497 10 месяцев назад +1

    योग्य विचार दर्शन,आचरणीय असेच आहेत--प्रणाम ॐ

  • @aakashdabare6169
    @aakashdabare6169 Год назад +1

    ओम नमः शिवाय 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Год назад +1

    ओम् महाकालेश्वराय नमो नमः।हर हर हर महादेव.अप्रतिम.नेहमीप्रमाणे श्रवणीय.धन्यवाद बुवा.

  • @pallavik7133
    @pallavik7133 Год назад +2

    श्री परमपूज्य कलावती माता यांच्या महाशिवरात्रि रात्रौस्मरण उपासनेत हा अभंग भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा आहे अतिशय सुंदर चालीत तो त्या उपासनेत म्हंटला जातो. श्री आफळेबुवांनी तो अभंग त्यांच्या प्रासादिक रसाळ वाणीत निरुपण केले त्यांना मनापासून नमस्कार 🙏

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Год назад +5

    घरी बसून आनंद घेतला मन प्रसन्न झाल श्रवण करुन चांगल वाटल नमस्कार धन्यवाद कोटी कोटी प्रणाम

  • @RajaniSathe-b2y
    @RajaniSathe-b2y Год назад +2

    हर हर महादेव

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 Год назад +1

    ॥ ॐ नम: शिवाय ॥ 🌸🌸🌸🌸🌸👏👏👏

  • @user-no8bz2xv2u
    @user-no8bz2xv2u 11 месяцев назад +1

    खुप सुंदर खूप सुंदर माहिती मिळते वाचन करत नसल्यामुळे काही कळत नाही काम करता करता ऐकते मन अगदी प्रसन्न होते आफळे गुरुजी
    मनापासून धन्यवाद आणि नमस्कार करते

  • @vaishalivanarse8359
    @vaishalivanarse8359 Месяц назад

    खूप सुंदर कीर्तन सेवा नित्य काम करता करता सुंदर विचारांचा अनमोल ठेवा आणि अध्यात्म ज्ञान या चैनल द्वारे आम्हा पर्यंत पोहोचते खूप खूप धन्यवाद

  • @user-wt1cm7sg7d
    @user-wt1cm7sg7d 26 дней назад

    खरच किती भाग्य इतकेअनमोल ठेला ऐकायला मिळावा खरच बुवा शतशा नमस्कार नमस्कार

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i Год назад +6

    छान आख्यान महाकालांचे उज्जैन व शिवचरित्र धन्य पावलो ओम नम:शिवाय🎉

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Год назад +5

    🙏🚩🪔ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवा आपल्याला साष्टांग दंडवत.. 🚩विश्व कीर्तन महोत्सव आयोजित करून आम्हांस प्रेम व थोर भाग्य लाभले. आणि सर्वांत पहिल्यांदी विश्व रंगवू कीर्तनी ..ही कीर्तन सुरु होते त्या आधीची नांदी.. खूपच छान, खूपच आवडती नांदी.ऐकायला गोड वाटते. धन्यवाद .👌👌👍वाद्यवृंद अप्रतिम ईश्वरीय साक्षात्कार घडवून आणतात. नम्र भावाने आपले सर्वांचे अभिनंदन आभार..❤👍👍👌🙏😌🙏

    • @veenakulkarni6993
      @veenakulkarni6993 Месяц назад

      आपण म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला कीर्तनात रंगवून टाकतात. सविनय नमस्कार .

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 11 месяцев назад +1

    अप्रतिम छानच कीर्तन 🦚🙏🏻🦚🤲❤️👌😕🙁😶🤨🤫☝️👌

  • @pushkaedixit
    @pushkaedixit Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏

  • @bhalchandrajoshi5783
    @bhalchandrajoshi5783 Год назад +1

    ओम नमः शिवाय अमोल ठेवा स्र वण सुरू आहे

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 Год назад +1

    व्वा कीर्तन खूपच छान झाले. नवीन आख्यान लहान पण सादरीकरण छान. सर्वांनाच खूप खूप धन्यवाद व नमस्कार.ॐ नमः शिवाय |

  • @anitajoshi5239
    @anitajoshi5239 Год назад +1

    मनःपूर्वक नमस्कार.
    अप्रतिमच कीर्तन

  • @priteepradhan118
    @priteepradhan118 Год назад +1

    आपले कीर्तन अप्रतिम झाले.नमस्कार बुवा.

  • @rachanapatwardhan6825
    @rachanapatwardhan6825 Год назад +1

    खूप खूप धन्यवाद, महोदय।

  • @nileshgharat4308
    @nileshgharat4308 Год назад +1

    Khup sundar vivechan. Afle Buva che mana pasun abhar.

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Год назад +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @bhavanaratnaparkhe4102
    @bhavanaratnaparkhe4102 Год назад +2

    शुरूआत छान केली बुवा मधुवंती राग आहे च छान

  • @vilaskurhade4729
    @vilaskurhade4729 Год назад +1

    खूप छान माहिती महाराज कीर्तन सेवेत

  • @user-no8pm2re5v
    @user-no8pm2re5v Год назад +1

    जय परशुराम 🙏🙏🙏

  • @nirmaladharmadhikari9527
    @nirmaladharmadhikari9527 Год назад +1

    अतिशय सुंदर किर्तन

  • @jayashreesaswade4728
    @jayashreesaswade4728 Год назад +2

    खूपच श्रवणीय किर्तन अगदी कान तृप्त झाले आफळे बुवा आपणास खूप खूप धन्यवाद

  • @ashakulkarni3887
    @ashakulkarni3887 Год назад +1

    Khup. chhan aahe

  • @devramaher9852
    @devramaher9852 Год назад +3

    हर हर महादेव🚩🚩🚩

  • @Darshanshorts.
    @Darshanshorts. Год назад +2

    Shree. Ram. Krishna. Hari

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 Год назад +2

    खूप छान आख्यान.

  • @ChitralekhaMhasavade-md3eb
    @ChitralekhaMhasavade-md3eb Год назад +1

    Farch sundar buva. Dhanyavaad 🙏🙏atishay sundar, sumdhur rasal vani ni titekach sundar kaha bhag. 🙏🙏

  • @vijaykabadi7464
    @vijaykabadi7464 Год назад +1

    खुप सुंदर आख्यान. विश्व किर्तन महोत्सव
    आयोकांचे खुप खुप धन्यवाद.

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 Год назад +2

    अप्रतिम सुश्राव्य किर्तन आपण खूप सुंदर दृश्य डोळ्यासमोर उभे केले आफळे बुवा नमस्कार

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 5 месяцев назад

    Ya devi sarva bhuteshu matru rupen san sthita namas tas yai namo namaha🙏

  • @VishPatil1857
    @VishPatil1857 Год назад +1

    स्वर्ग आनंद घेत आहे😊

  • @vasantivelankar2345
    @vasantivelankar2345 Год назад +6

    अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन, कथा बारा ज्योतिर्लिंगांची या मालिकेत आज महाकालेश्वर चरित्र ऐकावयास मिळाले आदरणीय आफळेबुवा व कीर्तन विश्व धन्यवाद 🙏🙏 आदरणीय आफळेबुवांना नमस्कार 🙏🙏🙏

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 Год назад +1

    खूपच सुंदर

  • @mohangurav9243
    @mohangurav9243 Месяц назад

    Jai. Jai. Raghuvir. Samarth. Hari. Om

  • @SheelaMujumdar
    @SheelaMujumdar Год назад +1

    आमचे गुरू घराणे आहेत म्हणून मी शिला मुजुमदार नेहमी आपले किर्तन ऐकते मला खुप खुप आवडते अशीच आपुल्या हातुन सेवा घडावी हिच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @snehalshashikantbildikar6374
    @snehalshashikantbildikar6374 Год назад +1

    खूप छान अशी माहिती आणि साक्षात भगवंत भेटल्या चा आनंद मीळतो आहे ह्या किर्तन मालेतुन

  • @Wishkal927
    @Wishkal927 Год назад +1

    हत्या अणि वध ह्यातील फरक अगदी सहज पद्धतीने सांगितला . पुढच्या वेळी असेच नवीन काहीतरी शिकायला मिळेल. अभंग खूप छान झाला. बुवा तुमचे शास्त्रीय संगीत खूप आवडले. अनेक शुभेच्छा 🙏🚩 समाजकल्याण करण्यासाठी हातभार लावू हे निश्चित . राम कृष्ण हरी 🌷🌷🌿🌿

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 8 месяцев назад +1

    अतिशय सुंदर. 👌👌

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 5 месяцев назад

    He Shiv Shankar namami Shankar Shambho Shiv Shankar he Girija pate Bhavani Shankar Shiv Shankar Shambho 🙏

  • @amitkesakar5555
    @amitkesakar5555 Год назад +1

    Khup chhan Buva💐💐🙏🙏🙏

  • @hemantkelkar8939
    @hemantkelkar8939 Год назад +1

    नरहरी सोनार यांच्या अभंगावर खुपच सुंदर,रसाळ व माहितीपूर्ण निरूपण. बुवा आतुरतापूर्वक वाट बघत असतो नव्या भागाची.नमस्कार .

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 5 месяцев назад

    Om gan gan pataye namo namaha🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏 Ganapati Bappa Moraya 🙏

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw Год назад +3

    Har har mahadev.jai bholenath 🙏🙏💐💐🚩

  • @balajikotalwar6864
    @balajikotalwar6864 Год назад +2

    नितांत सुंदर सुमधुर आसे कीर्तन मन तृप्त होऊन गेले धन्यवाद बुवा

  • @shraddhashelte5567
    @shraddhashelte5567 Год назад +2

    Khup sundar

  • @vidhyadhardhuri67
    @vidhyadhardhuri67 Год назад +1

    खूप छान अलभ्यलाभ

  • @smitaphadke9538
    @smitaphadke9538 Год назад +3

    खूप छान अनुभव येत आहे.तसेच ज्ञानात पण भर पडत आहे. मनःपूर्वक शुभेच्छा .

  • @sumedhadesai8128
    @sumedhadesai8128 6 месяцев назад

    Sunder Bhajan yakayala khup avadtha chanach kirtan v bhajan

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Год назад +2

    जय श्रीकृष्ण!🙏👌🌹

  • @bhalchandranaik2901
    @bhalchandranaik2901 Год назад +1

    एकदम भारीच. नमस्कार 🙏

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 Год назад +1

    छान माहिती मिळते धन्यवाद गुरुजी

  • @ashwiniphute9705
    @ashwiniphute9705 Год назад +2

    हर हर महादेव . नमस्कार

  • @suchetamarathe4778
    @suchetamarathe4778 Год назад +2

    अतिशय सुश्राव्य कीर्तन 🙏🙏🙏

  • @savitamulay6495
    @savitamulay6495 Год назад +1

    वाह...मनःपूर्वक धन्यवाद..आणि साष्टांग नमस्कार बुवा..स्वामी ओम्

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 Год назад +2

    🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏👌👏👏👍 खूप छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार.🙏🙏 हर हर महादेव 🙏🌹🌹🌹

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 5 месяцев назад

    Om namo ji aadya | Ved prati padya | Jai jai swa san ve dya bhav bhai harana naman maze sa ashtangi 🎉

  • @ranjananaresh6758
    @ranjananaresh6758 Год назад +1

    Ram krishna hari mauali

  • @hemantv.kulkarni6857
    @hemantv.kulkarni6857 Год назад +1

    Har Har Mahadev.Dhanyawad. Apratim.

  • @shrikanttapas8296
    @shrikanttapas8296 Год назад +1

    अतिशय सुंदर व श्रवणीय व खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 Год назад +1

    जय महाकाल/जय शिवशंकर/हर हर महादेव 🙏🙏🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 5 месяцев назад

    Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha namaha 🙏

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 6 месяцев назад +1

    छानच!

  • @prasadprabhu1179
    @prasadprabhu1179 Год назад +2

    सच्चिदानंद नमस्कार.🙏🙏🙏

  • @bapusahebkadam6547
    @bapusahebkadam6547 Год назад +1

    खूप सुंदर संदेश समाजाला दिला नारदीय कीर्तनातून

  • @vaishalimulmule6399
    @vaishalimulmule6399 Год назад +2

    सुंदर सुमधूर आवाजातून नारदीय कीर्तन घरीबसून ऐकण्यास मिळतेय धन्य झालोय
    आपले आभारी.

  • @bapusahebkadam6547
    @bapusahebkadam6547 Год назад +1

    धन्यवाद.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 5 месяцев назад

    Hon.Aafale Buva Namaskar. On hearing your kirtan ,mind becomes blissful and energetic. Jai ho!🙏

  • @sureshkulkarni7450
    @sureshkulkarni7450 Год назад +1

    महाकालेश्वर आख्यान खुप खुप छानच झालेत बुवा नमस्कार

  • @jayshreekoppal2098
    @jayshreekoppal2098 Год назад +2

    गाण्याचा भाग थोडा कमी हवा असं वाटतंबाकीठीक आहे गाणं सुद्धा उत्तमच आहेपण कथायाची जास्त इच्छा आहे

  • @bhavanaratnaparkhe4102
    @bhavanaratnaparkhe4102 Год назад +1

    वाह वाह राग शंकरा खुब छान

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 Год назад +1

    Har Har Mahadeo🙏🙏

  • @manasiparchure7876
    @manasiparchure7876 Год назад +1

    🙏🙏

  • @prajakta_munge
    @prajakta_munge Год назад +1

    🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 Год назад +2

    खुप आवडल, खुप सुंदर. 🙏🌹👌धन्यवाद बुवा

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r 6 месяцев назад

    खूप छान

  • @priyakhare9857
    @priyakhare9857 Год назад +1

    खूप खूप नमस्कार

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 Год назад +1

    Very Very nice 👌 👍 👏

  • @kishorjoshi9363
    @kishorjoshi9363 Год назад +1

    छान

  • @AkshayJadhav-gz9qt
    @AkshayJadhav-gz9qt Год назад

    जय श्री महाकाल

  • @chabutaijagdale9526
    @chabutaijagdale9526 4 месяца назад

    Chan chan

  • @PrabhakarKeskar-o3b
    @PrabhakarKeskar-o3b Год назад +1

    अतिशय सुंदर , एक विनंती करतो की संबंधित महादेवांचे प्रतिमेचे दर्शन कीर्तनाच्या वेळी करवावे.

  • @virbalavaidya9348
    @virbalavaidya9348 Год назад +1

    Ramkrishana hari vitthala keshva