" पसायदान ' च्या निरुपणा चे प्रसाद दानात रुपांतर परम् पुज्य श्री. नामदेव महाराज शास्त्री यांनी केले आहे. आज प्रभात समयी आपले प्रवचन ऐकले मण प्रसन्न झाले. आज परत एकदा कै. राम शेवाळकर यांची पण आठवण झाली. चाळीस वर्षा पुर्वी परळी वैजनाथ येथे त्यांनी पसायदान वर असेच ह्रदयस्पर्शी निरुपण केले होते. आज परत एकदा महाराजांनी सुंदर उदाहरणा द्वारे सामान्य लोकांना समजेल दैनंदिन जीवनातील संदर्भ देऊन आमच्या जीवनाला उजाळा मिळाला. खुप खुप धन्यवाद व श्री. महारांजां च्या चरनी नमन.
जय हरी नामदेव शास्त्री महाराज प्रथम भगवान बाबाच्या चरणी नतमस्तक बाबाच्या कृपा आशीर्वादाने आपण वारसा चालवला आहे श्रीमद्भगवद्गीता ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपाने प्राकृत भाषेवर प्रवचन आणि मराठीतून विश्लेषण लोकांसमोर सहज सोप्या शब्दांमध्ये आज समाजाला गरज आहे जय हरी हर हर महादेव
राम कृष्ण हरी बाबा प्रत्येक शब्दावर किती छान समजून सांगता तुम्ही बाबा कारण तुम्ही सागितले ल्या शब्दावर आम्ही ला सुध्दा करतात कि कस वागावं कस बोलाव बोलाव हे तुमचे आमच्या सारखाला या तुमच्या शब्दाचे ज्ञान देवून जाता 🙏🙏बाबा राम कृष्ण हरी बाबा🙏🙏❤❤💐💐
राम कृष्ण हरी माऊली मी एक रीटायर्ड PSI आहे राववसंग ताद सोलापूर अक्कलकोट रोड वरती गाव आहे माऊली आपली वाणी म्हणजे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडे आहे कारण आपले शब्द . ना शब्द आपण समजावुन सागंता जणु माऊली तुम्ही आमच्या जवळच आहेत काय असे वाटते आणी ऐकावेसे असे शब्द आहेत माझ्या वरती ही फरक पडेल असे मला वाटते कारण आपले शब्द म्हणजे वर्णान करेल तेवढे कमी आहे माऊली राम कृष्ण हरी माऊली
❤❤❤❤❤ तुमचे प्रवचन आइक्ताना वाटते तुमच्या जवळ बसुन रहावे पुर्ण व्यक्तिमत्व बद लुअंनउधार करावे वाटते आता या स्ंसार रातुअन मुक्त व्हावे येक च महाराज गोस्ट राहिली आहे बाकी संघर्स करुन उत्रार्धध सुरु होईल
पूर्वी 6 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय शाळेत प्रवेश नव्हता. आता 4 थ्या वर्षी शाळेत प्रवेश मिळतो. आणि मुलांना जोखाडाला बांधतो. त्यांना खेळायला पण वेळ मिळत नाही.
प्रणाम महाराज,आपली वाणी सहज, सरळ,निर्मळ, रसाळ ,सुंदर अन् शब्दातीत आहे !अंत:करणाला स्पर्श करते !!
" पसायदान ' च्या निरुपणा चे प्रसाद दानात रुपांतर परम् पुज्य श्री. नामदेव महाराज शास्त्री यांनी केले आहे. आज प्रभात समयी आपले प्रवचन ऐकले मण प्रसन्न झाले. आज परत एकदा कै. राम शेवाळकर यांची पण आठवण झाली. चाळीस वर्षा पुर्वी परळी वैजनाथ येथे त्यांनी पसायदान वर असेच ह्रदयस्पर्शी निरुपण केले होते. आज परत एकदा महाराजांनी सुंदर उदाहरणा द्वारे सामान्य लोकांना समजेल दैनंदिन जीवनातील संदर्भ देऊन आमच्या जीवनाला उजाळा मिळाला. खुप खुप धन्यवाद व श्री. महारांजां च्या चरनी नमन.
औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔतौतौऔऔऔऔऔऔऔऔऔऔतऔऔऔऔतौतऔऔऔऔ
🙏🏻
🎉🎉🎉😮😢
छान
Great
अप्रतिम शास्रीजी🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹
🙏🏻
S p
Q
सखोल ज्ञान प्राप्त केले असून सांगण्याची कला आहे. सुंदर सादरीकरण करता येते
Kharach mauli kiti chan samajun sangata tumhi Ram Krishn hari mauli 🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari Maharaj khupch sunder kirtan astat tumchi nvin mahiti khup milte
जय हरी नामदेव शास्त्री महाराज प्रथम भगवान बाबाच्या चरणी नतमस्तक बाबाच्या कृपा आशीर्वादाने आपण वारसा चालवला आहे श्रीमद्भगवद्गीता ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपाने प्राकृत भाषेवर प्रवचन आणि मराठीतून विश्लेषण लोकांसमोर सहज सोप्या शब्दांमध्ये आज समाजाला गरज आहे जय हरी हर हर महादेव
राम कृष्ण हरी माऊली 🙏
रामकृष्ण हरी माऊली खुप च छान किर्तण 🙏🏻🌹
फारच छान प्रवचन.अभ्यासू व्यक्तिमत्व.गीते मधील तत्वज्ञान अत्यंत सोप्या भाषेत, लोकांना समजेल असे कथन करणारे अभ्यासक.
फारच छान संदेश 👍🏻👍🏻🙏🏻👌👌
राम कृष्ण हरी हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
महंत नामदेव महाराज शास्त्री आपल्याला नमन करतो किती सुरेख आणि गोड वाणी आहे 😊😊😊
खूपच सखोल ज्ञान आहे.
राम कृष्ण हरी बाबा प्रत्येक शब्दावर किती छान समजून सांगता तुम्ही बाबा कारण तुम्ही सागितले ल्या शब्दावर आम्ही ला सुध्दा करतात कि कस वागावं कस बोलाव बोलाव हे तुमचे आमच्या सारखाला या तुमच्या शब्दाचे ज्ञान देवून जाता 🙏🙏बाबा राम कृष्ण हरी बाबा🙏🙏❤❤💐💐
🙏☺️
6😮z😮zz😮😮😮😮zz😮😮😮😮6😮66😮6😮😮😮 2:44 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
भरपूर महाराजांचे प्रवचन ऐकली परंतु संताचे प्रवचन प्रथमच मिळालं ऐकायला राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली मी एक रीटायर्ड PSI आहे राववसंग ताद सोलापूर अक्कलकोट रोड वरती गाव आहे माऊली आपली वाणी म्हणजे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडे आहे कारण आपले शब्द . ना शब्द आपण समजावुन सागंता जणु माऊली तुम्ही आमच्या जवळच आहेत काय असे वाटते आणी ऐकावेसे असे शब्द आहेत माझ्या वरती ही फरक पडेल असे मला वाटते कारण आपले शब्द म्हणजे वर्णान करेल तेवढे कमी आहे माऊली राम कृष्ण हरी माऊली
माऊली तुमची देव वाणीच आहे. धन्यवाद माऊली
महाराजांचं ऐका आणि त्या प्रमाणे वागा.तरच पुण्य प्राप्त होते.
राम कृष्ण हरी
हरे राम हरे राम राम कृष्ण हरी हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
🙏🙏खुप छान प्रवचन माऊली प्रसंन मन झाले बाबा🌹
राम कृष्ण हारी
जागृत सत्य प्रवचन
धन्यवाद
विद्वान व्यक्तिमत्त्व, महंत न्यायाचार्य डॉ,नामदेव म शास्त्री...🙏😍
सभभससभभ ष
P.⁹😅😅@@mahadevkhetre-gj4ij
मनापासून धन्यवाद..
अकऔटकंकं
ंशनं@@GsanapSanap
आपले प्रवचन ऐकले मन प्रसन्न झाले आपण हरिपाठाचा अर्थ सांगून प्रवचन सांगता अप्रतिमखूपच छान आभारीं आहे कोटीं कोटीं प्रणाम गुरुदेव
सांगण्याची सोपी पध्दत खूप परिणाम कारक 👌🙏🙏
वास्तव व अभ्यासपूर्ण विवेचन . 🙏
सर अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये शब्दात कितीतरी सुंदर समाज प्रबोधन बोलीभाषे मधील सर्वांना समजेल अशा सोप्या शब्दात फार सुंदर ऐकतच राहाव अस वाटत
Hi
राम कृष्ण हरी.माऊली अप्रतिम सुंदर आवाजातील कीर्तन सादरीकरण नमस्कार.
🙏🏻
भगवान बाबा की जय ..खूप सुंदर समजून सांगीतले. धन्यवाद माऊली...
ज्ञानेश्वरी समजून घ्यावी ती फक्त महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या वाणीतूनच
खुपच छान महाराज, नमसकार महाराज,
जय ज्ञानेशवर माऊली, रामकरषण हरी, हरी हरी हरी 🙏🌷🌷 🚩🚩🚩🚩🚩
💐🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ 🙏
🎉जय हो🇮🇳 श्री भगवानबाबा की जय हो🇮🇳.... श्री बाबा तुम चे विचार शांत मनाने अयका सारखे आहे त
आपल्या ज्ञानाचा ठेवा आम्हाला जपता यावा हीच गुरुचरणाशी आर्त प्रार्थना 🙏🙇
😅😅
Ram krishn hari baba, tumhi mala khup mothya dhokyatun savdh kelat
माऊली नमस्कार आमच्याकडे 200 वर्षांपूर्वीची तुकाराम गाथा 8000 अभंगाची आहे
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
।। विश्वाच्या जन कल्याणासाठी ही गाथा प्रसारित करा आपल्या समाजाला तुकाराम गाथा या ग्रंथ माध्यमातून प्रभोधन मार्गदर्शन होण्यासाठी उपयुक्त होईल।।
।। जन कल्याणासाठी प्रसारित करावी ही नम्र विनंती ।।
😊🎉😊😊😊😊😊😊@@dnyanobagitte3340
Chan❤
रामकृष्ण हरी खुपछान विवेचन ..कितिवेळा ऐकतच बसावं संपुच नये..
हर हर महादेव
जय श्रीराम ❤जय बागेश्वर धाम ❤ राम कृष्ण हरि 🎉🎉🎉🎉🎉🎉❤
Real motivation.. राम कृष्ण हरि... 🚩🙇♀️🙏
Ram Krishna Hari.
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
🎉नमस्कार महाराज आपण ज्ञानेश्वरीचे अध्याय पहिला पासून अध्याय 18 पर्यंत सगळ्या अध्यायाचे भाग यूट्यूब वर प्रसिद्ध करा ही विनंती🎉
आमचे सद्गुरू अमृत नाथ स्वामी महाराज असे होते.माऊली.....
भगवान बाबा की जय आपण खूप ज्ञानवान गुणवान आहात
दोष कळला तर दुरुस्त होतो...खूप छान सांगितल महाराज तुम्ही...
गुरुदेव ❤
सोपी आणि सरळ सर्वांना समजेल असे निरुपण
Jay hari maharaj ❤❤❤❤❤
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.
अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत विवेचन.राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
अगदि.बरोबर.श्री.नामदेव.महाराज.छान.सांगितल.धन्यवाद
खरंच खुप काही शिकायला भेटतय तुमच्या कडुन
खूप खूप सुंदर सांगीतल .आणी सोप्या भाषेत
Jay shree Raam
Simple way explanation
That creates clarity
Mind blowing 🙏🙏
विद्वान वेकती महत्त्व राम कृष्ण हरी
नमस्कार. राम कृष्ण हरी माऊली.ऊत्तम निरुपण, धन्यवाद
व्हेरीगूडकीर्तन
जय जय राम कॄष्ण हरी🙏🙏🙏
राम कृष्ण हरी खूप सुंदर विवेचन केले महाराज 🙏🙏🙏
अप्रतिम 🎉🎉रामकृष्ण हरी
!! राम कृष्ण हरी !! !! राम कृष्ण हरी !!
अतिशय उत्तम प्रबोधन केले आहे
महाराज तुम्ही माझ्या अंतरमनाला मलाच भाग पाडले. खूप खूप आभारी तुमचा 🙏
जय जय राम कृष्ण हरी माऊली
One of the best KIRTAM Maharaj! 🙏
Sir tumche sadrikaran phar sunder aste...dhanywad...😊
महाराज तुमची वाणी ज्ञानेश्वर महाराज बोलतात असे वाटते खुप छान मी एक वेळेस आपले बोल ऐकतो राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼🌹🙏🏼🙏🏼
राम कृष्ण हरी खूपच सुंदर भावदर्शी राम कृष्ण हरी
रामकृष्ण हारी महाराज
माउली मि निशब्द
आजकाल काही कीर्तनकार हरि नामाचा गजर करण्याऐवजी भर कीर्तनात अजाण गातात हे पण वाईट दिवस बघावे लागत आहेत
Khup chan khrch aamhi roj pasaydan mhanto pn tyacha arth aaj samjla.
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤ तुमचे प्रवचन आइक्ताना वाटते तुमच्या जवळ बसुन रहावे पुर्ण व्यक्तिमत्व बद लुअंनउधार करावे वाटते आता या स्ंसार रातुअन मुक्त व्हावे येक च महाराज गोस्ट राहिली आहे बाकी संघर्स करुन उत्रार्धध सुरु होईल
अंतःकरणाला स्पर्श होतो शब्दाने
राम कृष्ण हरी 🙏 माऊली माऊली माऊली माऊली
माऊली तुम्ही भगवानगड मद्ये कधी असता तुमच दर्शन घतल्याशिवाय जाणार नाही
Radhe Radhe ❤
Ram krishna hari shastri ji pranam tumchya payi❤
शास्त्रीजी नमस्कार,उत्तम विवेचन,
खूप छान वाटल एकूण,
❤❤❤Jai Ram Krishna Hari ❤❤❤
Khup chan mantramugdh zale
माऊली खुप सुंदर
Ram Krishna Hari mouli 😊❤
Khup chan sangata aikatach rahawas watate
राम कृष्ण हरी बाबा
राम कृष्ण हरी
डॉ. नामदेव शास्त्री म्हणजे ज्ञान सागर
नतस्तक 🙏👏
पूर्वी 6 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय शाळेत प्रवेश नव्हता. आता 4 थ्या वर्षी शाळेत प्रवेश मिळतो. आणि मुलांना जोखाडाला बांधतो. त्यांना खेळायला पण वेळ मिळत नाही.
ज़यज़य रामकृष्णहरी ❤
खरंच खूप शिकायचे आहे
न विचारता परमर्थिक प्रश्न सुटतात. महाराज.......
राम कृष्ण हरी खुप सुंदर
I appreciate for Ur perfect knowledge,principle of life.
Khoop chaan Guruji.
जय सदगुरू माऊली