धन्यवाद महाराज तुमच्या कीर्तनामध्ये प्रमाण अजिबात नाही . इतर महाराजांचे कीर्तनात तर अर्ध कीर्तन प्रमाणातच जाते आणि त्या प्रमाणात खूप पीठ पाळतात. त्यामुळे महाराजांना कीर्तन करायला खूप कमी वेळ मिळतो.
I am also going through same….but It’s a great thing happens in life Because than only, We can know ONLY GOD REAL AND TRUSTWORTHY 😊 He wants to keep you with him so he removes distraction….
शास्त्री, महाराज तुमचा अभ्यास, खुप प्रखर आहे, तुमच्या कीर्तनात, सामाजिक, शैक्षणिक, आंतरराष्ट्रीय, विषयावर, किर्तन सांगतात, वारकरी संप्रदायात, जो बाजार, काही महाराज लोकांनी, मांडला आहे, आज काळ बदलतोय, त्याचा मुळे नुसते, पोथी पुराण, महत्वाच नाही, ह्या महाराज लोकांनी, तुमच्या कडून, शिकवायला पाहीजे
महाराज तुम्हांला सांगतो ,, हा समाज फक्त चांगल्या लोकांना त्रास देतात,, आणि शेवटी देवही अश्या समाजकंटकांना साथ देतो आणि त्यांचेच चांगले करतो मला स्वतः अनुभव आहे,, चांगलेकर्म वगैरे काही नाही,, बळी तो कानपिळी या नियम वर समाज चालतो
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏 भैया तुम्ही बोलता ते बरोबर आहे. परंतु ते ञीकाल सत्य नाही. चागल्या वागण्यामुळे चागलेच होतें. वाईट वागण्यामुळे वाईटच होते.परंतु थोडसा वेळ लागतो. राम क्रृषणा हरी. जय भगवान.
महाराष्ट्र ही जगाला संत ज्ञानेश्वर व तुकारामांच्या रूपाने मायभूमी लाभली आहे आपण भाग्यवान आहोत त्यांच्या वारसा शास्त्री महाराजांच्या रूपाने धानमय झाला आहे
😂😂 खूप छान अभ्यास खूप छान आवाज अतिशय शांतपणे व्यवस्थित समजतात नामदेव महाराजांनी नामदेव महाराज तुम्हाला खूप खूप आशीर्वाद तुमचे आशीर्वाद आम्हाला असू द्या आणि त्यांचा अभ्यास आहे लोकांना त्यांचे केतन खूप आवडते कीर्तन खूप आवडते शोभा कॉल कर शोभा अकोलकर बेरड पुणे
अलंकापुरी पुण्य भुमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र त्या आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्रीगुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय भगवानबाबा की जय 🙏 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख महंमद सावता माळी गोरा कुंभार चोखामेळा एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा बहिणाबाई भगवानबाबा की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदाय मधील ऊतुंग व्यक्तीमत्व, भगवान गडाचे मठाधिपती श्री आदरणीय नामदेव महाराज यांचे सुंदर किर्तन आहे. मनपासून आवडले . श्री साईभक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते मुंबई. श्री साईबाबा मंदिर श्रीक्षेत्र सणबूर,तालुका. पाटण, जिल्हा सातारा. महाराष्ट्र.
🕉🙏त्रिकुटा वैष्णो प्रिय श्री भगवान कल्कि जी १०*०६*२० को इस जम्मु कश्मीर की धरती पर सुर्य भगवान के प्रथम किरण के साथ अवतरण, World war 3 के बाद विश्व में शांती स्थापित करते विष्णुविधान लाने वाले l🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘♂️🕉
जयश्रीराम जयश्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम नमराम राम राम राम राय राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
विचाराने पोट नाही भरत त्यासाठी चलनच लागत शरीराला जिवंत राहायच असल तर अन्न वस्त्र निवारा पाहिजेअसल तर चलन पाहिजे नाहितर ही सिस्टीम तरी एकदाची बंद व्हावी
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 खूप छान तुकाराम महाराजांचा इतिहास सादर केला धन्यवाद महाराज ऐकल्यानंतर हृदय भरून येते डोळे भरून येतात
1:10 ❤❤
M.
M.
ह्रदय स्पर्शी विवेचन माऊली आपल्या चरणी कोटी कोटी वंदन
धन्यवाद महाराज तुमच्या कीर्तनामध्ये प्रमाण अजिबात नाही . इतर महाराजांचे कीर्तनात तर अर्ध कीर्तन प्रमाणातच जाते आणि त्या प्रमाणात खूप पीठ पाळतात. त्यामुळे महाराजांना कीर्तन करायला खूप कमी वेळ मिळतो.
7🎁🎁🎁😮🎁🎁😮🎁🎁😮🎁😮🎁🎁😮🎁🎁
खूप छान हे मात्र खंर आहे आपण कोणावर इतका प्रेम करतो पण एक दिवस तोच माणूस आपली काही चुक नसताना दुखवतो तेव्हा वाटते आपण इतके वाईट आहोत का असे वाटते
लोक आपल्या स्वार्था प्रमाणे इत्रचा वापर करतात
जय भगवानबाबा महाराज तुमचे प्रवचन व कीर्तन ऐकून मनाला खूप समाधान वाटते
खूप छान छान
😊😊😊😊😊😊😊😊@@बळीराजाऍग्रो-स5थ
I am also going through same….but
It’s a great thing happens in life
Because than only,
We can know ONLY GOD REAL AND TRUSTWORTHY 😊
He wants to keep you with him so he removes distraction….
मनाला चांगली शिकवण देणारे अनमोल बोल...जय हरि!!
Tr
शास्त्री, महाराज तुमचा अभ्यास, खुप प्रखर आहे, तुमच्या कीर्तनात, सामाजिक, शैक्षणिक, आंतरराष्ट्रीय, विषयावर, किर्तन सांगतात, वारकरी संप्रदायात, जो बाजार, काही महाराज लोकांनी, मांडला आहे, आज काळ बदलतोय, त्याचा मुळे नुसते, पोथी पुराण, महत्वाच नाही, ह्या महाराज लोकांनी, तुमच्या कडून, शिकवायला पाहीजे
महाराज तुम्हांला सांगतो ,, हा समाज फक्त चांगल्या लोकांना त्रास देतात,, आणि शेवटी देवही अश्या समाजकंटकांना साथ देतो आणि त्यांचेच चांगले करतो मला स्वतः अनुभव आहे,, चांगलेकर्म वगैरे काही नाही,, बळी तो कानपिळी या नियम वर समाज चालतो
बरोबर आहे
Right 👍
अगदी बरोबर
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
भैया तुम्ही बोलता ते बरोबर आहे. परंतु ते ञीकाल सत्य नाही. चागल्या वागण्यामुळे
चागलेच होतें. वाईट वागण्यामुळे वाईटच
होते.परंतु थोडसा वेळ लागतो.
राम क्रृषणा हरी.
जय भगवान.
अगदी बरोबर आहे माझ्या बाबतीत पण हेच घडले
महाराष्ट्र ही जगाला संत ज्ञानेश्वर व तुकारामांच्या रूपाने मायभूमी लाभली आहे आपण भाग्यवान आहोत त्यांच्या वारसा शास्त्री महाराजांच्या रूपाने धानमय झाला आहे
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
औऔऔ
रामक्रिष्णहरी देवा खरच आहे देवा जिथे पिकते तिथे नाही विकत पण प्रयत्नानी मात्र पिकत तिथेच विकत 😂😂😂😂😂😂😂
जगण्याची उमेद तुमच्याकडून मिळते 🙏🙏🚩माऊली राम कृष्ण हरी 😍
खुप छान प्रवचन ऐकायला मिळाले 🙏 धन्यवाद 🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩
खूपच छान मार्मिक मार्ग दशन
धन्य झाले महाराज.. तुमची ओघवती वाणी ऐकून 🙏🙏
खरच 🙏
सुंदर आणि स्पष्ट विवेचन 🙏🙏
तुमची वानी जीवन संजीवनी प्रमाणेच काम करते शास्त्रीजी 🙏🙏🙏
Lllll
हो
अगदि बरोबर
खूप छान व मनाचा ताण कमी होतो माऊली जय हरी
धन्य वाद महाराज आपल्या वाणीतून किर्तन ऐकून धन्य धन्य झालो
मस्त किर्तन करता महाराज मी सगळे किर्तन ऐकते
मस्तच कीर्तन.. आणि मांडलेले विचार ही.. अभ्यास ही... रामकृष्ण हरी माऊली
नंबर एक विचार शास्त्रींचे हरी ओम शास्त्री महाराज
रामकृष्ण हरी खुपच छान माऊली.
. भाषेवर प्रभुत्व- ज्ञानी किर्तनकार जय हरी बाबा
बाबा खूप खूप सुंदर चिंतन, राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
😂😂 खूप छान अभ्यास खूप छान आवाज अतिशय शांतपणे व्यवस्थित समजतात नामदेव महाराजांनी नामदेव महाराज तुम्हाला खूप खूप आशीर्वाद तुमचे आशीर्वाद आम्हाला असू द्या आणि त्यांचा अभ्यास आहे लोकांना त्यांचे केतन खूप आवडते कीर्तन खूप आवडते शोभा कॉल कर शोभा अकोलकर बेरड पुणे
खुप चांगल्या शब्दात ज्ञान देता महाराज
एकदम मस्त माऊली👌👌👌
छान विचार मांडलेत
गाथानिरुपण ह्रदयात राहानारे असे समजून देता महाराज दिव्य कोटी नमन 💐💐💐💐🙏🙏🙏🙏👏👏
अतिशय उत्तम व सामाजिक भान ठेवून माणसाच्या मनाचे भेद घेणारे व्यक्तिमत्व
@@ramcharankayande3054kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk
Kkk
ॲडवटाईज बंद करा महाराज चांगल्या ॲडवटाईज येत नाही
जीवनात कस जागायच ,जीवन कसं यामूळजगायचं याचा थोडा थोडा अंदाज यायला लागला तुमचं कीर्तन आयेकुन..निशिब माझं मला तुम्हाला बघायला ऐकायला भेटत
अलंकापुरी पुण्य भुमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र त्या आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्रीगुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय भगवानबाबा की जय 🙏 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख महंमद सावता माळी गोरा कुंभार चोखामेळा एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा बहिणाबाई भगवानबाबा की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
q
q
Pp
🙄✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
अगदी बरोबर महाराज 👍
आती सुदर
फार,सुंदर🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@gajananbhujgade6320 a5AaA
जय श्री राम कृष्ण हरी माऊली
Kup.chan.marg.darshan.thanks.gurudev
खूप छान शास्त्री काका महाराज अप्रतिम
मनाला भावणारे किर्तन नमस्कार महाराज.
Ooooo9o
आ
अगदी सोप्या शब्दात जगण्याचा अर्थ 👏👏🚩🤞
माहाराज खरा आनंद आहे माऊलि पांडुरंग हरी
खुप छान चिंतन मांडलं महाराजांनी
खुप छान चितंन
फारच चांगले प्रवचण आहे महाराजां चे
33 is a great place to work for and
ब ते कगगंमंध
महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदाय मधील ऊतुंग व्यक्तीमत्व, भगवान गडाचे मठाधिपती श्री आदरणीय नामदेव महाराज यांचे सुंदर किर्तन आहे. मनपासून आवडले .
श्री साईभक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते मुंबई.
श्री साईबाबा मंदिर श्रीक्षेत्र सणबूर,तालुका. पाटण, जिल्हा सातारा. महाराष्ट्र.
🙏🌺🌼🌷🌹
ग्रथ समजल्लशिवा संत समजणार नाही आणि सत समजल्लशिवा भगवत समजणार नाही जय हरि
अध्यात्म ऐकनर्याला अम्रूताचीगोडी सागनारा आहे पन समजनारा लागेल अप्रतिम ज्ञान👌👌👌🌷🌷🌷👏👏👏जय हरी
🎉खुपखुप उतम विचार माडले खरीसंंताचीसेवा घडली रामकृष्ण हरी माऊली
खुपच सुंदर मार्गदर्शन
राम कृष्ण हरी महाराज 🙏🌺
जय हरी माऊली सुंदर आहे 1नंबर
Ati chan seva maharaj tumhas koti koti vanthan jay bhagvanbaba
खूप छान वाटले मला महाराज तुमचे प्रवचन कीर्तन
जय भगवान जय नामदेव शात्री जय हरी जय बालाजी
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 जय भगवानबाबा 🙏 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हारी माउली जय सद्गुरू
Bhudhivant
Shri
Namdev shastri maharaj
Very nice daily I am hearing kirtan
तीन शिरे सहा हात।तया माझा दंडवत
जय राम कृष्ण हरी माउली अप्रतिम खूप छान 🙏🙏🙏
रामकृष्ण हरि माउली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल खूपच छान 👌 👍 🌹 🙏 🚩
🙏जय हरी माउली 🙏
Shrimant Shri Sant Mahant Namdev Mahraj Shashi BHAGWAN BABA GAAD Yanchya AMRURIT Charani Koti koti Shirsashtang Pranam 🙏🌺
Very nice kirtan👌👌
राम कृष्ण हरी विठ्ठमाऊली 🙏
खूपच सुंदर महाराज कान तृप्त झाले धन्य ते तुकोबाराय प्रत्येक शब्द अप्रतिम
🕉🙏त्रिकुटा वैष्णो प्रिय श्री भगवान कल्कि जी १०*०६*२० को इस जम्मु कश्मीर की धरती पर सुर्य भगवान के प्रथम किरण के साथ अवतरण, World war 3 के बाद विश्व में शांती स्थापित करते विष्णुविधान लाने वाले l🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘♂️🕉
Best prabhodhan
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
जय भगवान श्री क्षेत्र भगवान गड
जगत गुरू तुकाराम महाराज की जय
राम क्रुष्ण हरि
राम कृष्ण हरी
छान सगतात माहाराज
माऊली तुमचे शब्द कानी पडले तरी धन्य होतात कीर्तन प्रवचन सर्व भारीच माऊली ।।
खुप छान राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
खुपच छान जगत गुरू तुकाराम याचे ऊपदेश ऐकुन खूप समाधान वाटले
खुप छान कीर्तन सांगत आहेत शास्ञीजी 🌹🌹🌹👌👌
खूप सुंदर....🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि माऊलि
छान, सुंदर, अप्रतिम कीर्तन आहे..
आगदी बरोबर आहे भावकी आपले खरे दुश्मन आहेत
Ram krishna hari Jay bhagwan Jay vamanbhau 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी
खुपच अप्रतिम
शास्त्री महाराज यांचे कोणतेही कीर्तन ऐका त्यातून अर्थबोध घेण्यासारखा असतो
जयश्रीराम जयश्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम नमराम राम राम राम राय राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर चिंतन महाराज
जनतेने ह. भ. प. नामदेव शास्त्री महाराज यांचे किर्तन, प्रवचन आवर्जून ऐकावे.
रामकृष्ण हरि
नामदेव महाराज शास्त्री यांचा नंबर पाहिजे
विचाराने पोट नाही भरत त्यासाठी चलनच लागत शरीराला जिवंत राहायच असल तर अन्न वस्त्र निवारा पाहिजेअसल तर चलन पाहिजे नाहितर ही सिस्टीम तरी एकदाची बंद व्हावी
राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी।
राम कृष्ण हरी
शब्द रूपाने भेट झाली माऊली आठ तास पूर्वी, राम कृष्ण हरी।
महाराज खूप प्रबोधनपर किर्तन
Khup chhan kirtan🙏
राम कृष्ण हरी
सुंदर विचार महाराज
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल खूप खूप धन्यवाद सर्वांना मनापासून अभिनंदन छान माहिती दिली माहाराज
Congratulations
@@vasantmunde8104 ..
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Ekmeva lakhlakhta suryasarkhe kirtankar !
खुप छान मार्गदर्शन केले आहे महाराज
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे महाराज
महाराजांच मार्गदर्शन खूपच छान आहेत. पण म्हणून आपल्यावर त्याचा परिणाम किती झाला हे बघण महत्वाच असत.समाज काय घेईल हे त्यांच्यावर सोडल तर बर नाही का.
👏👏राम कृष्ण हरी खुपच सुंदर 🙏🙏
जय हरी माऊली
Very nice ram Krishna Hari
राम कृष्ण हरी
Chhan kirtan Maharaj
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
औऔ
फारच सुंदर किर्तन माऊली
💐💐khup. sundar aahe kirtan 🙏🙏
तुकाराम महाराज भंडारा गड 🚩🔥🙏🙏
खूपच सुंदर
Khup chhan 🙏🙏🙏🙏👏👏👏👌👌👌
महाराज आपले कीर्तन छान ❤ मन प्रसन्न होते
जय हरी