बघा एका चुकीमुळे काय घडलं | Mahabharat | Haripath Chinttan | Namdev Shastri | Part 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 447

  • @nilsir1976
    @nilsir1976 Месяц назад +67

    शास्त्रीजी ,तुम्ही सहज रित्या आध्यात्मा कडून परमात्मा कडे...विज्ञानाकडे सहज नेतात...ज्ञानेश्वरी उलगडून दाखवतात. मी नास्तिक आहे. ...तरीही मला आस्तिकतेचा अनुभव येतो. सादर प्रणाम. 🙏

  • @vaishaliwagh6705
    @vaishaliwagh6705 Месяц назад +4

    कोटी कोटी प्रणाम माऊली तुमचे ज्ञान ऐकत च रहावे असे वाटते🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐🌹💐🌹💐🌹💐

  • @GaradeMachhindra
    @GaradeMachhindra 14 дней назад +3

    आम्ही ‌ आपले आनंदाचे सिद्धांत नियमित ऐकत असतो. त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते. आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो.... राम कृष्ण हरी...

  • @mayurpawar6555
    @mayurpawar6555 16 дней назад +1

    शास्त्री जी आपणास नमस्कार आपले विचार एकूण मन खूप आ नंदी होते मेल्यावर स्वर्ग मिळतो ते माहीत नाही पण जिवंत पणी आपल्या सारख्या प्रवचन करत्या मुळे स्वर्ग सुख नक्कीच मिळते

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 9 месяцев назад +53

    तुमच्या सारख्या मोठ्या महान विभूती आहे आणि तुम्हाला एकायला मिळतं आहे हे परम भाग्य आहे आमचं महाराज प्रणाम राम कृष्ण हरी

    • @AmolIngale-n5c
      @AmolIngale-n5c Месяц назад

      😂😂😂

    • @smishashaha3711
      @smishashaha3711 Месяц назад +1

      छान लेख संपादित नमस्कार

  • @jawaharlaltulle1985
    @jawaharlaltulle1985 24 дня назад +2

    Very Very important information for human life...

  • @JagtapNivritti-wr4hb
    @JagtapNivritti-wr4hb Год назад +50

    अशी व्यक्ती आणि व्यक्तित्व परमेश्वराची देन आहे
    अद्भुत अम्रृतवाणी जीवन तृप्त झाले.!

  • @sushantutekar621
    @sushantutekar621 2 месяца назад +22

    खुप छान महाराज.. कोरोना मधे अनेक गेले.. पण आपण जिवंत आहोत... हीच भगवंताची KRUPA...

  • @ShaileshShete
    @ShaileshShete Месяц назад +21

    अगदी बरोबर शास्त्री महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानात सांगितले आहे
    हे विश्वचे माझे घर ऐसी मति ज्याची थोर

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Месяц назад +6

    किती छान सांगतात तुम्ही गुरुजी 🙏🙏खूपच सुंदर अप्रतिम. माऊलीच्या दारात उभे राहायला किती छान सांगत आहात तुम्ही. खूप खूप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद करते. 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️ गुरुजी तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार करते 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️

  • @shrimantdhavale1972
    @shrimantdhavale1972 23 дня назад +1

    खुपच अप्रतिम विचार आहे माऊली माऊली धन्य आज दिन संत दर्शनाचा ❤

  • @rameshuttampokle1683
    @rameshuttampokle1683 Год назад +186

    जगा मधे आई बाबा नंतर शास्ञी महराज यांच्यावर विश्वास आहे great महाराज ❤

    • @gopalchirde8598
      @gopalchirde8598 Год назад +27

      हे सुध्दा १००%बरोबर असू शकत नाही, कारण आई वैरी,बाप शत्रू असेही म्हटले ले आहे,गुरू सुध्दा भाग्याने मिळतात, जे जीवन सार्थक व कारणी लावतात.
      शास्त्री महाराज गुरू श्रेणीतील महान बोधकर्ते ,मार्गदर्शक आहेत, हे निर्विवाद आहे.

    • @pratikshagaikwad9137
      @pratikshagaikwad9137 3 месяца назад +1

      ​m

    • @radhikadhotre9065
      @radhikadhotre9065 2 месяца назад

      p.k​@@gopalchirde8598

    • @Spacial_ff
      @Spacial_ff Месяц назад

      ​@@gopalchirde8598😊

    • @bhagwantkawalkar2023
      @bhagwantkawalkar2023 Месяц назад

      ​@@gopalchirde8598😅ऊञङ

  • @KhanderavVahadane-dq2ei
    @KhanderavVahadane-dq2ei 21 день назад +1

    छान महाराज आपले ज्ञान माऊली माऊली माऊली जगाची

  • @harishchandraainapure8260
    @harishchandraainapure8260 Год назад +34

    महाराज आपल्यासाठी गुरुचे दरवाजे खुले आहेत. धन्य आहात. नमस्कार असो.

  • @omkardeshmukh2611
    @omkardeshmukh2611 Месяц назад +6

    माऊली नमस्कार खूप छान माहिती दिली

  • @AnantJoshi-bu5wj
    @AnantJoshi-bu5wj Месяц назад +1

    जय श्रीराम खूप खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद 👏👏

  • @pandurangawari8806
    @pandurangawari8806 4 месяца назад +16

    माऊली तुम्हाला बघण्याची एकदा आतुरतेने इच्छा आहे इतकं महत्त्वपूर्ण ज्ञान कोणालाही आल्यावर आजपर्यंत तुमच्या एवढ्या ज्ञानाला चॅलेंजेस नाही ज्ञानेश्वर माऊली

  • @jayakarjadhavmusic
    @jayakarjadhavmusic Год назад +33

    सुंदर जीवन जगण्याचे मर्मआपल्या अमृतवाणीतून मिळालं !आजच्या भरकटलेल्या समाजासाठीआपले निरूपण म्हणजे एक अमृतशिंपण संजीवनीच ! नतमस्तक आपल्या चरणी!🙏🙏🙏🙏🙏

    • @swatijejurkar1383
      @swatijejurkar1383 5 месяцев назад

      0:14 😊😊😊😊pp}

    • @Dnyaneshwarlohate
      @Dnyaneshwarlohate Месяц назад

      v॥णffn(>y<)(・∀・)😐🙂😐🙂😊😊😊😊🤥🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂☺😚☺😚😚😚😚🙂🙂😊☺😚☺😚😚🙂🙂🙂🙂☺🙂☺🙂☺🙂🙂😚😚😚🤥🤥🤓🤓🤓☺🤥🤥🤥😏😏😏🤥🤥🤥☺🤥🤥

  • @baliramnawale1163
    @baliramnawale1163 6 месяцев назад +4

    आपले शब्द अमृतासारखे काळजात जातात .इतके प्रगल्भ विचार फक्त तुम्हीच सांगू शकतात , रामकृष्ण हरी

  • @suryakant1995
    @suryakant1995 21 день назад +1

    Good morning Sir, You are great , explaining every minor point practically.

  • @prashantrohekar3355
    @prashantrohekar3355 Месяц назад +4

    रामदास स्वामी म्हणतात 'जे जे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. '
    अतिशय ऊत्तम मार्गदर्शन !!

  • @vaishaliwagh6705
    @vaishaliwagh6705 Месяц назад +6

    कोटी कोटी प्रणाम माऊली तुमचे ज्ञान ऐकत च रहावे असे वाटते🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐🌹💐🌹💐🌹💐

  • @SindhuKale-jf8is
    @SindhuKale-jf8is Месяц назад +4

    जिवन तृप्त झाले तुमचे अमृतवाणी ऐकुन धनं झाले राम कृष्ण हरी विठ्ठल नमस्कार महाराज

  • @dwarkadaskale966
    @dwarkadaskale966 Год назад +27

    आमच नशिब माऊली.आमाला, ज्ञानेश्वररि,सोप्या भाषेत समजून दीली
    धन्य तुमि मूल्य वान जीवनाचा योग्य वार
    केला,तुमाल खोटि खोटी र्पनाम.🚩🚩

  • @TukaramDabade
    @TukaramDabade Месяц назад +4

    ज्ञानेश्वर महाराज माऊली चे 10:14 प्रवचन आगदी तंतोतंत सांगता महाराजांनी आपल्या भाषेत आणि मधुर मराठी भाषा

  • @muktabairajale1194
    @muktabairajale1194 Месяц назад +3

    महाराज तुमच्या वाणीचे अमृत तुल्य किर्तन ऐकुन एवढे सामाधान वाटते ते वर्णन करण्यास आम्हा पामराकडे शब्द नाही किर्तन संपवूच नाही ऐकतच राहावे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤❤

  • @pramodraokhadke6757
    @pramodraokhadke6757 Месяц назад +3

    विकार नष्ट करणारे प्रभावी ज्ञाने स्वरी विवेचन साष्टांग नमन महाराज.....

  • @narendra3671
    @narendra3671 Месяц назад +4

    अतिसुंदर ,महाराज नमस्कार

  • @ramprasadborade5160
    @ramprasadborade5160 Месяц назад +3

    शास्त्रीजी आनंदाचे सिध्दांत यात खूप आनंद तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळतोय रामकृष्ण हरी

  • @dattatrayyeole5882
    @dattatrayyeole5882 Месяц назад +5

    जय हरी ‌माउली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @ratnagaikwad2928
    @ratnagaikwad2928 Месяц назад +3

    खूप छान माहिती महाराज मनाला ऐकावस वाटत धन्यवाद ❤

  • @prakashpadwalyerphale4954
    @prakashpadwalyerphale4954 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी

  • @vedantthorve2969
    @vedantthorve2969 Месяц назад +6

    राम कृष्ण हरी. तुमची वाणी एकूण मनाला खुप बळ मिळते. 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AashokAavare
    @AashokAavare 23 дня назад +1

    🙏 अप्रतिम ...!! श्री राम कृष्ण हरी माऊली!!🚩

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Месяц назад +2

    महाराज आपल प्रवचन खुप भावत.नवीन आणि जुन्या पिढीला खुप उपयोगी प्रवचन.कोटी कोटी प्रणाम.

  • @RanjeetDubal-vv6yt
    @RanjeetDubal-vv6yt Год назад +14

    कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी नमन राम राम माऊली

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne Месяц назад +2

    ओंम नमः शिवाय 👏 खूप छान किर्तन 🎉 बाबासाहेब महाराज ढाकणे ईऊटूब चायनलचा कोटी कोटी प्रणाम 👏💐 राम कृष्ण हरी 👏

  • @dnyandevgaware8623
    @dnyandevgaware8623 Месяц назад +2

    स्पष्ट ज्ञान,,,

  • @bhushansanap3493
    @bhushansanap3493 4 дня назад

    Khup br vattt mavli ... Tumch pravachan aaikun ...❤

  • @sunilmhase9997
    @sunilmhase9997 23 дня назад +1

    खूप छान

  • @kailasdeshmukh4084
    @kailasdeshmukh4084 Месяц назад +3

    जय हरी राम कृष्ण हरी एकदम बरोबर

  • @BalajiMaske-i3z
    @BalajiMaske-i3z Месяц назад +3

    तुमची वाणी ऐकून मन शांत होते

  • @pradipkambe782
    @pradipkambe782 11 дней назад

    शास्त्रीजी आपण आजच्या आधुनिक जगतील संत ज्ञानेश्वर महाराजच आहात असे वाटते.खुपच गाढा अभ्यास आहे आपला. ❤❤❤

  • @mangalisave6769
    @mangalisave6769 10 дней назад

    श्री राम कृष्ण हरी गुरू माऊली 🙏

  • @UrmilaBagul-u4h
    @UrmilaBagul-u4h Месяц назад +1

    रामकृष्ण हरी माऊली

  • @minawadekar6073
    @minawadekar6073 Месяц назад +1

    खूपच छान भाऊ उदाहरणे खूपच छान सांगितली आहे

  • @shankarshinde4354
    @shankarshinde4354 14 дней назад

    आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑

  • @sakshisonawane9333
    @sakshisonawane9333 10 месяцев назад +6

    जय हरी माऊली खुप दिव्य प्रेरणा देणारे विवेचन

  • @DevidasAggav
    @DevidasAggav 9 дней назад

    महाराज तुमचे प्रवचन ऐकुन आस वाटते की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी सांगत आहेत

  • @sharadaghorpade4927
    @sharadaghorpade4927 Год назад +6

    खुपच छान आणि सुंदर अशा शब्दांत व्यक्त केले आहे🙏🙏🙏😊

  • @Babytai-qe7dl
    @Babytai-qe7dl 11 месяцев назад +4

    अशी प्रवचन ऐकून नक्कीच जीवन थोड तरी बदलेल जय हरी

  • @santoshborahde3209
    @santoshborahde3209 Месяц назад +4

    अनमोल वाणी महाराज एकच नंबर

  • @RajeevLahane-zp9zt
    @RajeevLahane-zp9zt 3 месяца назад +5

    आदरणीय शास्त्रीजीच प्रवचन ऐकल की बल येत आणि जगण्याची उमेद निर्माण होते मी निराश झालो की महाराजांना ऐकतो लहाने पाटील जिल्हा बुलढाणा

  • @avdhutvarpe7418
    @avdhutvarpe7418 6 дней назад

    माऊली तुम्ही आई सारखे आंम्हाला संस्कार देता.

  • @santoshkanadje92
    @santoshkanadje92 3 месяца назад +1

    अनमोल वाणी🙏🙏🙏

  • @ramdaskhilare3691
    @ramdaskhilare3691 4 месяца назад +1

    शत शत कोटी कोटी प्रणाम महाराज

  • @rupeshambikar5838
    @rupeshambikar5838 11 дней назад

    राम कृष्ण हरी ऐकून मन तृप्त झाले

  • @vijaysanap7477
    @vijaysanap7477 8 дней назад

    Namdeoo sanap isvery good pravachan

  • @rameshtupe8439
    @rameshtupe8439 5 месяцев назад +7

    कोटी कोटी प्रणाम महाराज जी

  • @anantashindepatil2255
    @anantashindepatil2255 6 месяцев назад +1

    खूप छान बाबा प्रवचन आहे

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Год назад +10

    श्रीरामकृष्णहरि🌹👏
    जय गुरुदेव 🌹👏

  • @prajendrashinde2290
    @prajendrashinde2290 Месяц назад +3

    🎉🎉रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल❤❤

  • @parmeshwarlatake6136
    @parmeshwarlatake6136 Год назад +24

    धन्य आहात शास्त्री तुम्ही 🙏

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 8 месяцев назад +2

    माऊली नमस्कार.

  • @kirtimalinikalokhe1507
    @kirtimalinikalokhe1507 Месяц назад +7

    दुर्योधनही सुखाने राज्य करू शकला नाही. त्याच्या मनात सतत हाच विचार असायचा की पांडवांना कसं संपवांयच

  • @omladdha2671
    @omladdha2671 Месяц назад +1

    Khup sunder pravachan 😊

  • @sandeeppimple4867
    @sandeeppimple4867 9 месяцев назад +1

    माऊली तुमच र्कीतन ऐकुन खुप समाधान वाटत

  • @bhalchandramane4773
    @bhalchandramane4773 Год назад +2

    छान 👏🏻👏🏻ऐकून समाधान वाटले

  • @DNYANESHWARIKORADE
    @DNYANESHWARIKORADE 9 месяцев назад +9

    खूप छान प्रवचन मि रोज ऐकतो गुरूजी बोलता बोलता होत.पण 14वर्ष वनवास श्रीराम प्रभुना,पांन्डवाना 13वर्ष 12वर्ष वनवास व ऐक वर्ष अज्ञात वास.

  • @ambadassamal
    @ambadassamal Год назад +1

    Kup.chan.kirtan.gurudev.koti.koti.pranam.

  • @VilasAdhav-x9d
    @VilasAdhav-x9d 16 дней назад +1

    खूप खूप सुंदर आहे

  • @munjajibhalerao8676
    @munjajibhalerao8676 Месяц назад +4

    रामकृष्णहरी...🎉🎉🎉

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 4 месяца назад +3

    अप्रतिम निरुपन

  • @sangitadhaytadak9010
    @sangitadhaytadak9010 6 месяцев назад +1

    Ram Krishan hari khupch chan

  • @VilasAdhav-x9d
    @VilasAdhav-x9d 16 дней назад +1

    खूप सुंदर विचार आहेत

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal3976 2 месяца назад +4

    साक्षात माऊली एकतोय असे वाटतेय ❤

  • @vasantdahiphale5069
    @vasantdahiphale5069 День назад

    जय हरी राम कृष्ण हरी

  • @PandurangAnande
    @PandurangAnande 10 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sandipbade8
    @sandipbade8 15 дней назад

    ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणाकरा कृपा करा दया करा

  • @chandrakantgarude4558
    @chandrakantgarude4558 Месяц назад +2

    आपल्या वाणीतुन सदैव अमृत वर्षा होत असते।

  • @shrimantkhade8746
    @shrimantkhade8746 4 месяца назад

    अम्रुतधारा👏
    रामकृष्ण हरी👏

  • @DiptiMudrale-lt9uv
    @DiptiMudrale-lt9uv Месяц назад +4

    रामकृष्ण हरी माऊली

  • @gajananmangale6924
    @gajananmangale6924 17 дней назад +1

    🙏🌸 श्री राम कृष्ण हरी 🌸🙏

  • @sparshspandnanacha6505
    @sparshspandnanacha6505 25 дней назад

    महाराज खूप छान विवेचन केलत. आवडलं आपल्याला परंतू प्रवचनातून खेड्यातील, ग्रामीणभागात राहणा-या लोकांकडे वेळोवेळी तुम्ही तुच्छ म्हणून बघितले हे योग्य वाटले नाही. हे देखील अहंकाराचच लक्षण आहे.
    क्षमा असावी.
    श्री स्वामी समर्थ

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs 8 месяцев назад +1

    Mauli Charan sparsh ❤

  • @rameshnaik3328
    @rameshnaik3328 6 месяцев назад +1

    Atishay Vilobhaniy vani, Samajvanyachi uttam kala, god Aawaj hi parmeshwar achi krupa.....
    Dhanyavaad....,

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Год назад +2

    जय गुरुदेव 🌹👏
    श्रीरामकृष्णहरि🌹👏

  • @shobharewatkar7202
    @shobharewatkar7202 23 часа назад

    जय जय राम कृष्णा हरी

  • @Vijayanand-i9l
    @Vijayanand-i9l Месяц назад +1

    रामकृष्ण हारी खुप खुप छान भाग

  • @ananta.podcast
    @ananta.podcast 9 месяцев назад +1

    🙏Kharch Maharaj tumchyakade dnyanacha athang Sagar ahe🤞

  • @rameshzolamkar7249
    @rameshzolamkar7249 Год назад +2

    राम कृष्ण हरि...

  • @sanjayshete9281
    @sanjayshete9281 6 дней назад

    जय हरी विठ्ठल माऊली तुकाराम महाराज की जय

  • @chhayasukenkar8110
    @chhayasukenkar8110 3 месяца назад +1

    Ram krishn hari

  • @mandadherange9147
    @mandadherange9147 Месяц назад +1

    खर ज्ञान हे काय आहे हे एकदा एिका महाभारत म्हणजे काय सृष्टी चक्र यात कीती युग येतात

  • @jalindarghule62
    @jalindarghule62 9 месяцев назад +1

    जय हरी माऊली 🙏🌹

  • @samalesamale
    @samalesamale 3 месяца назад

    अतिशय महत्वाची मार्गदर्शन आहे

  • @laxmangharjale3835
    @laxmangharjale3835 12 дней назад

    जय हरी माऊली

  • @rajendrakagne2239
    @rajendrakagne2239 Год назад +2

    Oom Krishna Hari ,jai bhagwan baba , Mauli Mauli

  • @swadishthapaakakruti
    @swadishthapaakakruti Месяц назад +1

    Jay jay ram krushna hari 🙏🏻🙏🏻👌🏻

  • @vilaskharwade9769
    @vilaskharwade9769 2 месяца назад +1

    जय हरी