ह.भ.प.श्री निलेश महाराज कोरडे यांचे किर्तन रुपी प्रवचन सेवा मी कायमच ऐकत असतो. मी स्वतः एक शिक्षक असल्याकारणाने महाराजांनी सांगितला अनेक दृष्टांत मी माझ्या विद्यार्थ्यांना वर्गात सांगत असतो. आज सुद्धा महाराजांनी जी प्रवचन रुपी सेवा दिली आहे खऱ्या अर्थाने काळजीपूर्वक जर ऐकली तर समजण्यास सहज सोपे होते. मनापासून धन्यवाद महाराज . -श्री गणेश कांबळे सर
हे धर्म शिकवतो असं नाही हे घरातून संस्कार असायला पाहिजेत पण आजची पिढी कमवायला लागली आणि हि पिढी संस्कारात कमी आणि शिक्षणात तंत्रज्ञानाची झेप घेऊन पुढे आली आणि इथेच संस्कारांची शिदोरी कमी पडली आम्ही मुलांना तंत्रज्ञान शिकवण्यासाठी धडपड करतो मात संस्कार देण्यात कमी पडले.
राम कृष्ण हरी माऊली
जय हरि महाराज अतिशय सुंदर उत्तम वकृत्व वस्तू स्थिती आहे...
अप्रतिम महाराज जी 🙏🙏
अतिशय सुदंर किर्तन
खूपच सुंदर प्रबोधन ,गरज आहे शाब्दिक वार करण्याची.
राम कृष्ण हरी
धन्यवाद सर एकच नंबर मुलगी कुणाच्या घरात दिली पाहिजे असं सांगत चला
महाराज.खूप छान. आणि.खर.बोलला.खूप धन्यवाद
महाराज सत्य सर्व घटना सर्व पिढी बिघडत चाललेली आहे तुम्ही बोलता सत्य आहे
खूप छान संदेश देत आहेत तुम्ही महाराज 😊
जय हरी माऊली
खूप छान कीर्तन ❤राम कृष्ण हरी बाबा
खुप छान माऊली
Bapachi kamai karnibhut ahe.Jayshri Ram.
छान छान माहिती दिली महाराज राम कृष्ण हरी माऊली
महाराज आपल्या वाणीला साष्टांग दंडवत नमन, खूप सुंदर, रामकृष्ण हरी माऊली,
अप्रतिम
JJ Hari Ram Krishna Hari
खूप सुंदर विचार मांडले महाराज आभारी आहे 🙏🙏
ह.भ.प.श्री निलेश महाराज कोरडे यांचे किर्तन रुपी प्रवचन सेवा मी कायमच ऐकत असतो. मी स्वतः एक शिक्षक असल्याकारणाने महाराजांनी सांगितला अनेक दृष्टांत मी माझ्या विद्यार्थ्यांना वर्गात सांगत असतो. आज सुद्धा महाराजांनी जी प्रवचन रुपी सेवा दिली आहे खऱ्या अर्थाने काळजीपूर्वक जर ऐकली तर समजण्यास सहज सोपे होते. मनापासून धन्यवाद महाराज
. -श्री गणेश कांबळे सर
No.1Mulgi Karu Naka. Upashi maral.Jay shriRam.
महाराज फार छान कीर्तन सांगीतल समाज प्रबोधन कताय फार छान काम आहे मुलांना मुली भेटल्या पाहिजेल बस समाज समतोल राखा
काळजाला भेटणारे कीर्तन अतिउत्तम
बऱ्याच विषयांना स्पर्श करून महाराज आजच्या जीवनातले खरे वास्तव सांगितले. खरोखर खुप छान प्रबोधन महाराज. मनापासून धन्यवाद. 🙏
राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉 खूप गोड किर्तन ❤❤
खूप सुंदर मार्गदर्शन
Khupch सुंदर विचार असतात तुमचे आम्ही तुमचे प्रवचन अयकतो राम कृष्ण हरी महाराज
Khul.chan.mauli.👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏
आजच्या पिढीला अती सुंदर मार्गदर्शन व संस्काराची जाणिव करुन देणारे प्रेरणादायी प्रबोधन महाराज जी.👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😊 व 😮😮😮😮😮
जय जिजाऊ जय शिवराय
Khupch chan margdarshan 🎉🎉🎉🎉jay hary mharaj
Very nice maharaj🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
👌👌👌👍👍
Khuuup chan
खूप छान महाराज
खुप छान महाराज ❤
राजे, कोरडे निलेश,महाराज, शतशः प्रणाम,काळाची गरज,आहे, हिच महाराजांचा मोहिम आहे रामकृष्ण हारी
अतीशय सुंदर व सुरेख किर्तन 👌👌👌
अप्रतिम 🙏🏻
🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Sundar margdarshan khelo Maharaj 🙏🙏🙏🙏🙏
1nambar.kirtan
अप्रतिम माऊली
🎉❤😊🎉❤😊❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊
Super
खूप खूप धन्यवाद
खूप छान महाराज वस्तू स्थिती वर बोलताय
Ramkrushnhari 🚩
👌👌👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली खूप छान ❤❤
रामकृष्ण हरी महाराज खूप छान
जय हरी
kudhal chay kirten
धन्यवाद! रामकृष्ण हरि माऊली आजच्या बदलत्या पिढीला आपण संस्काराची जाणीव देऊन उत्तम मार्गदर्शन केले आहे. 🙏
❤
जय शिवराय
धन्यवाद
तुमच्या शब्दाला काय कीमत द्यावं हेंच कळत नाही 1नबर बाबा
खुपछानमहाराजनवापीढीलासागुंनखुपछान
मनपूर्वक धन्यवाद
खुपच छान
3 lakh dile hote
खूप छान वाटले किर्तन
Kaddak
😢
Ha maharaj big boss baghto
वास्तव आहे
आसे किर्तन काळाची गरज
हे धर्म शिकवतो असं नाही हे घरातून संस्कार असायला पाहिजेत पण आजची पिढी कमवायला लागली आणि हि पिढी संस्कारात कमी आणि शिक्षणात तंत्रज्ञानाची झेप घेऊन पुढे आली आणि इथेच संस्कारांची शिदोरी कमी पडली आम्ही मुलांना तंत्रज्ञान शिकवण्यासाठी धडपड करतो मात संस्कार देण्यात कमी पडले.
संस्कारांचा उगम सनातन धर्मातुनच झालेला आहे
सनातन धर्म म्हणजे फक्त पूजा अर्चा न्हवे तो जगण्याची रीत दखवनारा एक मार्ग आहे
1varshachaya Mula mulichiya hatatmobail deele jatat aani ethecha sankruti bighadte as mala watate.
Maharaj , aamachya doghanchyhi Mobilela password nahi.
जास्त पैसा कमवू नका पण संस्कार कमवा
Namaskar sir... मी Thumbnail बनुन देत असते जसे पाहिजे तसे...तुम्हाला जर तुमचा वेळ वाचवायचा असेल thumbnail साठी तर मला नक्की सांगा!
⁰⁰
जय हरी माऊली
Khup chan prabodan Maharaj
खूप खूप छान❤
खुपचं छान
राम कृष्ण हरी
मनपूर्वक धन्यवाद
खूप छान किर्तन केल महाराज ❤❤
जय हरी
खुप छान.अतिसुंदर
खूप सुंदर ❤❤
अतिशय सुंदर महाराज
अतिशय सुंदर
राम कृष्ण हरी
मनपूर्वक धन्यवाद
मनपूर्वक धन्यवाद
राम कृष्ण हरी