महाराज, रामकृष्णहरी. आपण जे विश्लेषण केलं आहे ते अप्रतिम आहे, कारण खरोखरच या गोष्टी सामान्य माणसाला माहीत नाहीत,आपण जे शास्त्र सांगितले आहे ते अवर्णनीय आहे, आपल्या सारख्या अलौकीक संतांची या भोळ्या भाबड्या समाजाला अत्यंत गरज आहे, खुप साध्या भाषेत सर्वांच्या ह्रदयाला भिडणारं असं प्रबोधन केले त्याबद्दल आपणांस साष्टांग नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली.
आयुष्यभर चांगले नामस्मरण करा... चांगलं कर्म करा.. दानधर्म करा.. कुठलाही पितृदोष लागत नाही... परमेश्वराच्या नामस्मरणात इतकी ताकद कशातच नाही आणि कोणातच नाही...
आजकाल हे सर्व कोणाला माहिती नाही, व मानतही नाहित, पण भगवान परमात्मा व वैनतेय पक्षीराज गरुड महाराज यांचा हा संवाद आहे, परमात्म्याच्या वणीला मानलं पाहिजे, पण लोकं मानत नाही, आपण खूप मोठं काम केलंत महाराज जी!! राम कृष्ण हरि, राधे राधे!! 🙏🙏🙏🌹🌹🚩🚩🎉🎉
महाराज पृथ्वीवरील मृत्यू लोकांमधील जिवंत मानवांसाठी गेलेल्या मानवाचा स्वर्गलोकीचा जिवन प्रवासाची इत्यंभूत माहिती दिली धन्य पावलो . माणसं हे स्विकारण्यासाठी कमी पडतात.जय शिवराय 🚩🙏
मला वाटत जिवंतपणी आई वडिलांना न दुखावता त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा न करता त्यांना प्रेम देऊन त्यांच सांभाळ कराव, मेल्यानंतर तुम्हाला ते का त्रास देतील, रोज नामस्मरण करा, चांगले कर्म करा, कोणाला दुखवू नका, शिक्षित व्हा, तुमच्याकडे देण्यासारखे ऐपत असेल तर गरजवंताला मदत करा, आयुष्य जगताना आपल्या कुवतीनुसार अपेक्षा करा आणि समाधानाने आयुष्य जगा तुम्हाला काहीही करायची गरज भासणार नाही.
निसर्ग हाच आपला देव आहे या निसर्गाची काळजी घ्यावी, बाकी कोणत्याच गोष्टीसाठी वेळ देऊ नका, एकदा माणूस गेला विषय संपला, आहे तो पर्यंत आपनाकडून काही कमी पडू देऊ नका.
महाराज, रामकृष्णहरी. आपण जे विश्लेषण केलं आहे ते अप्रतिम आहे, कारण खरोखरच या गोष्टी सामान्य माणसाला माहीत नाहीत,आपण जे शास्त्र सांगितले आहे ते अवर्णनीय आहे, आपल्या सारख्या अलौकीक संतांची या भोळ्या भाबड्या समाजाला अत्यंत गरज आहे, खुप साध्या भाषेत सर्वांच्या ह्रदयाला भिडणारं असं प्रबोधन केले त्याबद्दल आपणांस साष्टांग नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली.
🙏🙏🙏धन्यवाद गुरुजी. आपले आभार आहे हे / असे माहिती देणे फार गरजेचे आहे. यामुळे आपले मुळ संस्कृती व रुढी परंपरा माहिती होईल.
😊
खूप छान आहे महाराज धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली
खूपच छान माहिती सांगितली, समाजासाठी फार उपयुक्त आहे.धन्यवाद महाराज 👍🙏
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद महाराज असे समाज प्रबोधन करावेत 🙏🌹जय राम कृष्ण हरी 🌹🙏
फार छान माहिती सांगितली माऊली तुम्ही धन्यावाद 🙏🙏💐💐💐💐💐
🙏धन्यवाद माऊली ज्ञान राज माऊली🙏🚩
माऊली सर्व विधीची टिपणं वर्ष श्रद्धा पर्यंत चे तेवढे द्या.
हरे कृष्णा राधे राधे 🙏🚩
मार्मिक विषय योग्य चिंतन काळाची गरज आहे
योग्य विशलेषण केलं
खूप छान.
खूपच छान माहीत सांगितली 🙏🙏🙏
Sunder mahiti dili shree Swami Samarth
अतुल्य आणि अमुलय माहिती . धन्यवाद माउली 🌺🙏👋🌷
महाराज नमस्कार.
खुप चांगली माहिती..
आयुष्यभर चांगले नामस्मरण करा... चांगलं कर्म करा.. दानधर्म करा.. कुठलाही पितृदोष लागत नाही...
परमेश्वराच्या नामस्मरणात इतकी ताकद कशातच नाही आणि कोणातच नाही...
अगदी बरोबर आहे ज्ञान देवा सांग झाला हरिपाठ पुर्व जा वैकुंठ मार्ग सोपा
Dhanyawad mauli❤
💐🙏🕉ॐ नमो भगवते वासुदेवाय नमो नमः 🕉🙏💐
खूप छान माहिती सांगितली महाराज खूप छान अत्यंत आभारी❤❤❤❤❤
आजकाल हे सर्व कोणाला माहिती नाही, व मानतही नाहित, पण भगवान परमात्मा व वैनतेय पक्षीराज गरुड महाराज यांचा हा संवाद आहे, परमात्म्याच्या वणीला मानलं पाहिजे, पण लोकं मानत नाही, आपण खूप मोठं काम केलंत महाराज जी!! राम कृष्ण हरि, राधे राधे!! 🙏🙏🙏🌹🌹🚩🚩🎉🎉
Khup Chan Mahiti dili धन्यवाद
@@meenajadhav38190:13 9l😅
महाराज पृथ्वीवरील मृत्यू लोकांमधील जिवंत मानवांसाठी गेलेल्या मानवाचा स्वर्गलोकीचा जिवन प्रवासाची इत्यंभूत माहिती दिली धन्य पावलो . माणसं हे स्विकारण्यासाठी कमी पडतात.जय शिवराय 🚩🙏
राम कृष्ण हरी🚩🚩 जन्मं मृत्यचं चिंतन माडल
खूप सुंदर माऊली 🙏🙏राम कृष्ण हरी
Ram kursnh Hari 🙏🏻🙏🏻
खूपच छान माहिती दिली
राम कृष्ण हरी खूप सुंदर खूप सुंदर
अशी शास्त्र शुद्ध माहिती सर्वांना समजली पाहिजे.तशी कृती झाली पाहिजे.धन्यवाद महाराज.
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल🙏राम कृष्ण हरी🙏
खूप छान माहिती दिली आहे 👌👌👌
Khup chhan mahiti sagitli khup khup aabhar
छान मार्गदर्शन धन्यवाद माऊली
खुप छान माहिती धन्यवाद महाराज
Khupach chhan mahiti
Barobar mavli
रामकृष्ण हरी
खुप छान महाराज जी 💐
धन्यवाद महाराज 🙏🙏
जय हरी माऊली 🌹🌹🙏🙏
khoop chhan maahiti ...
Very good maharaj
पैसानसेल तर पितृदोस कसा दूरकरावा
खुपछान अगदी बरोबर मी पण गरुड पुराण वाचले आहे
धन्यवाद महाराज माहिती दिलीत आभारी आहोत राज संकपाळ हुपरी आम्ही कोल्हापुरी
महत्वाची माहिती आहे....
Ram Krishna Hari Krishna Radhe Radhe ❤❤
ह्या कार्यक्रमाचे संपूर्ण कीर्तन अपलोड करा माऊली 🙏
Khoop changli mahiti aahe sir❤❤❤
प्रत्येक कीर्तनकाराने हे सांगितल पाहिजेत खूप छान
Wow खूप छान माहिती दिली
श्री स्वामी समर्थ.
Ram krishan hari ❤🙏🌹🙏🚩❤
खूप छान माहिती दिलीत महाराज 🙏👌
राम कृष्ण हरी .खूप सुंदर मनप्रसन्न झाला ऐकून कीर्तन👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर माहिती
फारच छान
चांगले प्रबोधन केले महाराज यांनी.
आता एवढी सवड कोणाला हाय बाबा
कोरोणा काळात सगळं उघड पडल
Khup chhan maharaj
.
.
यत@/
.
राम कृष्णहरि 🙏🚩
राम.कृष्ण.हरी.माऊली🙏🙏
Khup cchan kirtan 😊
खुपच छान❤❤❤❤
धन्यवाद महाराज छान विषय आहे
Ram Krishna Hari ❤❤
Purushottam gangadhar bhoyar sakmur m h
राम कृष्ण हरी 🙏🙏💐ओम शांती शांती 🙏🙏💐 छान कीर्तन, समाज प्रबोधन केलेत माऊली. 🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan sangitla maharaj....chan mahiti kalali n samjli...agdi yogya bolalat...dharma palala pahije pan andhashraddha nako baalagayala....aaninje purvapaar chalat aalay vidhi te dharmapramane paalalya pahijet....tyala modernization chya navalhali fata nako...anyatha parinaam aalyalach bhogave laagtaat
माहितीपूर्ण व्हिडिओ,शंका,अशमा फ्लॅट बाहेर कुठे कसा ठेवावा......?
रामकृष्ण हरी माऊली खूप सुंदर 👌👌
👌🌼👏👏
बरोबर आहेत माऊली
माझ्या या पोस्ट ने कोणाचेही मन दुखावले असेल तर माफ करा --- ll श्री स्वामी समर्थ ll
राम कृष्ण हरी 🙏🙏 खूप छान आहे 🙏🙏
Jay shree Ram Jay shree Swami samartha
महाराज नमस्कार 🙏 भगवंताने हे ब्रम्हांड का निर्माण केले असा कधी कधी प्रश्न पडतो
मला वाटत जिवंतपणी आई वडिलांना न दुखावता त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा न करता त्यांना प्रेम देऊन त्यांच सांभाळ कराव, मेल्यानंतर तुम्हाला ते का त्रास देतील,
रोज नामस्मरण करा, चांगले कर्म करा, कोणाला दुखवू नका, शिक्षित व्हा, तुमच्याकडे देण्यासारखे ऐपत असेल तर गरजवंताला मदत करा,
आयुष्य जगताना आपल्या कुवतीनुसार अपेक्षा करा आणि समाधानाने आयुष्य जगा तुम्हाला काहीही करायची गरज भासणार नाही.
Good
Khupcha chhan
Khup chan
Jay hari mayuli
Lakh molachi shashtra sangat mahiti
छान बोलता❤❤
निसर्ग हाच आपला देव आहे या निसर्गाची काळजी घ्यावी, बाकी कोणत्याच गोष्टीसाठी वेळ देऊ नका, एकदा माणूस गेला विषय संपला, आहे तो पर्यंत आपनाकडून काही कमी पडू देऊ नका.
घरातील म्हातारा माणूस श्री गेल्या नन्तर म्हणजे वरसाच्या आत शुभ कार्य चालते का प्लिज सांगा 🙏🏼
तो जो साडे पाच महिन्याचा विधी 13 व्या दिवशी करून घेतल्यानंतर शुभ कार्य केले तरी चालते फक्त वर्ष श्राद्ध घालावे
😊😊
Hoy
Jai jai shree vitthal rakhumai 🙏🙏🌹🌹🚩
🙏🙏
Jay Jay Ram Krishna Hari
Ram krushna Hari ❤❤
रामकृष्ण हरी माऊली 🙏🚩
❤❤❤❤❤
पीतूदोषसाठिंकायकरावे
आमच्याकडे कोकणात तो जीव खडा घरी आणतात आणि घराच्या बाहेर बांधून ठेवतात
I am Ajita from kudal tumhi gaon konta
बाहेर दरवाजा वर बांधा लाल कपड्यात बोलले महाराज. 🙏🙏
@@NehaPurao-xt9be😊ंटष्ट्रज्यटटौटर्यंऔऔऔंटअटौंऔऔअअऔटटटअटौंऔंऔऔअटनौटटौऔंटटटटौंऔटटटनशटनौशौऔऔऔशं
Qql😂@@anitasawant3707
बरोबर
जय जय राम कृष्ण हरी
खुप छान महाराज
खुप छान सांगितले
रामकृष्णहरी
नमस्कार महाराज!ज्या कुटुंबीयांना आपले कुलदैवत माहीत नाही,अशांनी काय करावे?
Jay shivray🎉