पंडितजींच्या ज्ञानाची खोली किती आहे याची प्रचिती येणेही कठीण आहे. सारे मंगेशकर कुटुंब असेच आहे.माननीय उषाताई सुध्दा गायना व्यतिरिक्त सुंदर चित्रे काढतात. आपण रसिक भाग्यवान आहोत.पंडितजी हृदयनाथ मंगेशकर यांचे अनेक कार्यक्रम पाहिले,ऐकले आहेत.त्यात वैविध्य खूप असे. श्री देवी आई तुम्हाला निरोगी आणि आनंदी आयुष्य प्रदान करो.
बाळासाहेबांचे लहानपणापासूनचे किस्से त्यांच्या ओघवत्या शैली मध्ये ऐकणं म्हणजे पर्वणी च म्हणावे लागेल पण गप्पा बरोबर विभावरी सारखी गुणी गायिका स्टुडिओ मध्ये असतांना तिला एक ही गाणं गाऊ दिलं नाही हे मात्र पटलं नाही.
Great, great, great, show. But why did ABP Majha delete all the songs from the video. Also the "किस्सा" of the greatest song ever "jivalaga" is also deleted from the video. We want to listen to this "kissa". Please upload this Kissa
पंडितजी आदरणीय च आहेत राहतील. इतर सगळी मंडळी "नेहमीप्रमाणे"नाटकी व उसने संगीत ज्ञानी असल्याप्रमाणे वागतात. आता तरी कट्ट्या चा बट्ट्या करणे थांबवा खांडेकर जी. तुमचा " पुरोगामी मराठी पत्रकार" हा मुखवटा कधीचाच महाराष्ट्राने नाकारले आहे की राव. ❤
Charakha chalanewala Rashtrapita banaya gaya. Aur Kolu chalanewala Rashtradrohi banaya gaya. Agha Khan Palace,Pune me 3sal, family ke saath rehanewala aur Mercedes me Ghumanewala Shantiveer banaya gaya. Aur Andman jail ki Kalkothari, Solitary Confinement, Rigorous Imprisonment me 9 sal rehanewala Mafivir banaya gaya. Dynasty is expert in making puppets shows. Clowns 🤡, Jokers🃏, Idiots, Buffoons and Pygmies are made to dance on their tunes. A Comedy circus 🎪
पंडितजींच्या ज्ञानाची खोली किती आहे याची प्रचिती येणेही कठीण आहे.
सारे मंगेशकर कुटुंब असेच आहे.माननीय उषाताई सुध्दा गायना व्यतिरिक्त सुंदर चित्रे काढतात.
आपण रसिक भाग्यवान आहोत.पंडितजी हृदयनाथ मंगेशकर यांचे अनेक कार्यक्रम पाहिले,ऐकले आहेत.त्यात वैविध्य खूप असे.
श्री देवी आई तुम्हाला निरोगी आणि आनंदी आयुष्य प्रदान करो.
एका मुलाखतीने समाधान होत नाही. अखंड ऐकत रहावे असे वाटते!
abp माझा.... लाजवाब 👌👌👌
पंडितजींसमोर...आम्ही सदैव नतमस्तक!...वर्णावया शब्द बापुडे!!🫡🙏🙏🙏🙏🙏
काय अभ्यास आहे, काय प्रभुत्व आहे भाषांवर...🙏
अगदी खरं आहे..हॄदयनाथांचं संगीत गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं..त्याची बरोबरीच होऊ शकत नाही..🙏
सुंदर कार्यक्रम
फारच सुंदर मुलाखत !
खांडेकरांचे प्रश्न फारच सुंदर !!
फक्त ऐकत राहावं अशीच मैफिल.. खूप खूप धन्यवाद
अप्रतिम अप्रतिम
शब्दातीत
पण गाणी का कट केली
विलक्षण प्रतिभा आणि अनुभव आहेत सगळे 🙏🙏
Thanks Abp maza, ❤it
बहिण भाऊ प्रेम मी धुळ द प्रतिसर्य दिहि
त्रिवार वंदन पंडित जी
बाळासाहेबांचे लहानपणापासूनचे किस्से त्यांच्या ओघवत्या शैली मध्ये ऐकणं म्हणजे पर्वणी च म्हणावे लागेल पण गप्पा बरोबर विभावरी सारखी गुणी गायिका स्टुडिओ मध्ये असतांना तिला एक ही गाणं गाऊ दिलं नाही हे मात्र पटलं नाही.
युट्युब वर गाणी वर कॉपी right येत म्हणून गाणी कट केलीत
Great, great, great, show. But why did ABP Majha delete all the songs from the video. Also the "किस्सा" of the greatest song ever "jivalaga" is also deleted from the video. We want to listen to this "kissa". Please upload this Kissa
ग्रेट व्यक्तिमत्त्व
Great
काही वेगळीच भावंडे आहेत ही. ..
असामान्य...आपल्या देशाचे वैभव...
काही वेगळंच रसायन आहे.🙏
Ajun 2 episodes kele pahije hote Pandit Hridaynath Mangeshkaran sobat... aikaava tevadha kamich vaatata...
Adhbhut aahet saglya aathavani..
प्रातिसूर्य दिदि मी वहुळ
27.42प्रश्न्याचा साफ चुथडा केलात... वा पंडितजी... 😍
Shree Ram
गाणी कुठे आहेत ?
3Rd part kadhi yenar aahe
अमूल्य ठेवा
मंगेशकर कुटुंबीय हे फक्त मराठी bhashikasathi होते असा समज होतो
आपण कोणाला प्रश्न विचारत आहोत ह्याचे थोडे भान असुदे, पंडितजी हे आपल्या देशाचे एक रत्न आहेत अशी माणसे परमेश्वराने पाठवलेली असतात
Pl.upload part 3
No Vibhvari's songs?
Also Aarti Prabhu..you seem to forget it
दोघांनी एकमेकांना समजून घेतले... स्वाभिमान जपला
विभावरीचे एकही गाणं का दाखवल नाही.
. मुलगा गेला
प्रश्न सरळ विचारावा
टीआरपी कधीचीच लयास गेली आहे. महाराष्ट्रीयन जनता जाणकार झाली आहे की.
सुर की मार😢😢
Non edited version upload kara khandekar sir....ugach evdhi mehnat ghetlit tyat mati kalvu naka....
Mhanje ??
प्रश्न विचारणारे शुद्ध बोलणारे बसवत जावे गाण्याला गान म्हणणारे नकोत😢
बुद्धीमत्ता तर आहेच. पण एकेक शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी किती तळमळ....🙏🙏🙏
या दिल धडक रहा है।
Gaani pan upload karavi
99999
"पण
"पण
"पण
"पण
"पण
"पण
काय प्रकार आहे हा प्रश्न विचारण्याचा?
Very irritating TBH
गनेशा?? 😂😂😂😂 जरा नीट बोलणारे आणि न आणि ण मध्ये ज्यांना फरक कळत नाहीत असे लोक कशाला बसवता
बाबांची अब्रु काढु नको
Itke sanghrsh hote ki, bhandan kerayla jaga ch naste
पंडितजी आदरणीय च आहेत राहतील. इतर सगळी मंडळी "नेहमीप्रमाणे"नाटकी व उसने संगीत ज्ञानी असल्याप्रमाणे वागतात. आता तरी कट्ट्या चा बट्ट्या करणे थांबवा खांडेकर जी. तुमचा " पुरोगामी मराठी पत्रकार" हा मुखवटा कधीचाच महाराष्ट्राने नाकारले आहे की राव. ❤
Charakha chalanewala Rashtrapita banaya gaya. Aur Kolu chalanewala Rashtradrohi banaya gaya.
Agha Khan Palace,Pune me 3sal, family ke saath rehanewala aur Mercedes me Ghumanewala Shantiveer banaya gaya. Aur Andman jail ki Kalkothari, Solitary Confinement, Rigorous Imprisonment me 9 sal rehanewala Mafivir banaya gaya.
Dynasty is expert in making puppets shows. Clowns 🤡, Jokers🃏, Idiots, Buffoons and Pygmies are made to dance on their tunes. A Comedy circus 🎪
3Rd part kadhi yenar aahe