मूळ आवाजात माऊलींची अनुभूती घेतोय. फारच मन प्रसन्न झाले सकाळचे 7:39वाजलेत लताजीची गाणी अवितगोडीची ऐकतोय. माझे बायपास झाले आहे त्यामुळे निवांत वेळ घालवत आहे. आजाराच्या वेदना कमी झाल्या सारख्या वाटतात.
जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो ये गिरीजा पती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
7:45 मला हे समजत नाही कि मी असा का वागतो पुर्णपणे जो धार्मिक आहे, माझ्या घरच्यांनी कधी काही भगवंताच्या गोष्टी शिकवल्या नाहीत, तरी पण माझे धेय भगवंताच्या चरणी ठेवायचं सोडलं नाही, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, माझे हरी च्या चरणी अंतःकरण,,,,,
अहो व्याकरण कसले सांगता माझे व्याकणाची ऐसतैसी झाली काय सांगु पण जिंदगी जगतो याला फार महत्व आहे माणसाची विटंबानी करणारी ही दुनिया देवाला कसे समजु शकतील, देव त्यांना सुखी ठेवोपरमेश्वराला हीच विनंती जय भोलेनाथ जय श्रीकृष्ण ओम शांति श्रीहरी जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल,,,,,, जय हरी विठ्ठल,,,,,,
सामान्य जन विषय वासना मोहात आयुष्य खर्च करतात.योगी जीवन उद्दिष्ट ईश्वर प्राप्ती ठेवतो.ते ईश्वर प्राप्ती प्रक्रियेचे सर्व ज्ञान त्यावर विश्वास श्रद्धा ठेवून ब्रह्म ज्ञानी गुरू मार्गदर्शनाने वाटचाल केल्यावर एके दिवशी तो माय बाप उपासकात प्रकट होतो. मानव सदेही ईश्वर बनतो तो सर्व अनुभव सर्वांना प्रथम ज्ञानेश्वर माउलींनी विषद केला.ईश्वरीय ज्ञान सामान्यांना सांगितले.मोकळे केले.म्हणून ते सर्व मानवाची माऊली होत.फार क्रांतिकारी धाडस त्यांनी दाखविले.मानवाचा ईश्वर स्वतः झाले.इतरांना अनुभव अभंग रूपाने कायम ठेवला सर्व मानव प्राणिमात्र त्यांच्या अनंत उपकरात आहेत.धन्य ते जीवन.ज्ञान.अनुभव. मराठी जन त्यांच्या अनंत उपकारा त आहेत.तसेच मंगेशकर कुटुंबियांच्या ही उपकारात आहेत.
अहो धन्यवाद कसले मागता आत्मा, आत्मा भाई भाई मी माझ्या जीवनात अडचणीचा सामना भरपुर केला आणि घरच्यांनी मला घराच्या बाहेर फेकुन दिले पण मी खरे पणा सोडला नाही, आणि आज रोजी त्यांचे हाल आहेत त्यांनी मला लयी छळलं पणपरमेश्वररांनी मला भरपुर साथ दिली अजुन काय सांगु, तरी मला असे विकते,
मंगेशकर भाऊ बहिणी चे मराठी जणांवर अनंत उपकार... स्वरबद्ध ज्ञानेश्वरी
फेडू शकत नाही एवढं कर्ज करुन ठेवलय, त्या भावंडांनी😂
@@dattatrayganpatye4971❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मन भक्तिमय होऊन जाते.गीतकार संगीतकार,गायिका सर्वांनी मिळून अशी दिव्य
रचना तयार केली. कोटी कोटी नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤❤जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤💕💞 गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वराज माऊली तुकाराम महाराज की जय हो बाबाजी 💞💕❤️⛳🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🧘🇮🇳🙏
वैकुंठीचे स्वर भुलोकत संसाराचा विसर पडुन हरीभक्तीत तल्लीन करतात अनंत उपकार माऊली वलत्तादिदींचे 🚩💐💐🙏🙏💐💐💐💐🚩🇮🇳
फारच सुंदर.ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचेभांडारच ते गद्य रुपी असो वा काव्यरूपी.🙏🙏🙏
😂🎉🎉🎉
Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर मनाला आनंद झाला 👍👍👌👌🌹🌹
मूळ आवाजात माऊलींची अनुभूती घेतोय. फारच मन प्रसन्न झाले
सकाळचे 7:39वाजलेत लताजीची गाणी अवितगोडीची ऐकतोय.
माझे बायपास झाले आहे त्यामुळे निवांत वेळ घालवत आहे. आजाराच्या वेदना कमी झाल्या सारख्या वाटतात.
तुमचे मंगल हो. कल्याण हो.
❤
जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो ये गिरीजा पती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
RamKrishaHari. JayHariMawali
Sundar
परमोच्च आनंदाचा अनुभव. जय श्री माऊली. गानकोकिळा ... सू मंगल प्रभात.....
एक माउलीची रचना आणि दुसऱ्या माऊलीचा आवाज मन तृप्त होते शांत आणि प्रसन्न होते धन्यवाद 🙏🙏🙏
आजी सोनियाचा दिनु ऐकतां, स्वर्गीय सुखांचा परमानन्द झालं ❤❤
सारेगामाची टीम मराठी व्याकरणाची वाट लावतेय. सुधारणा करा.
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
Khup chhan Anand denare mauli abhang aahet Ram Krishna hari jai ho
7:45 मला हे समजत नाही कि मी असा का वागतो पुर्णपणे जो धार्मिक आहे, माझ्या घरच्यांनी कधी काही भगवंताच्या गोष्टी शिकवल्या नाहीत, तरी पण माझे धेय भगवंताच्या चरणी ठेवायचं सोडलं नाही, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, माझे हरी च्या चरणी अंतःकरण,,,,,
अहो व्याकरण कसले सांगता माझे व्याकणाची ऐसतैसी झाली काय सांगु पण जिंदगी जगतो याला फार महत्व आहे माणसाची विटंबानी करणारी ही दुनिया देवाला कसे समजु शकतील, देव त्यांना सुखी ठेवोपरमेश्वराला हीच विनंती जय भोलेनाथ जय श्रीकृष्ण ओम शांति श्रीहरी जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल,,,,,, जय हरी विठ्ठल,,,,,,
Ram Krishna Hari 🙏🚩
Very nice bhajan
सुंदर असे अभंग दिले अभिनंदन भाऊ साहेब तुमचे
Aamchi sakal yach geetani suru asayachi aakshvani Ratnagiri kendra tyaveli he bhakti geetane suru karat khup sundar sakalache watavaran prassann asayache
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली 🙇🙏🕉️🚩
अतिशय सुंदर म्हणालात
मन आळंदी त जाऊन आले
राम कृष्णा हरी
खूपच छान
Khup chan
मन कसे हरी मय होऊन जाते. अति सुंदर.
हे विश्वज्ञान सर्व माञांना मिळो. साधु.
सामान्य जन विषय वासना मोहात आयुष्य खर्च करतात.योगी जीवन उद्दिष्ट ईश्वर प्राप्ती ठेवतो.ते ईश्वर प्राप्ती प्रक्रियेचे सर्व ज्ञान त्यावर विश्वास श्रद्धा
ठेवून ब्रह्म ज्ञानी गुरू मार्गदर्शनाने वाटचाल केल्यावर एके दिवशी तो
माय बाप उपासकात प्रकट होतो.
मानव सदेही ईश्वर बनतो तो सर्व
अनुभव सर्वांना प्रथम ज्ञानेश्वर माउलींनी
विषद केला.ईश्वरीय ज्ञान सामान्यांना
सांगितले.मोकळे केले.म्हणून ते सर्व
मानवाची माऊली होत.फार क्रांतिकारी
धाडस त्यांनी दाखविले.मानवाचा ईश्वर
स्वतः झाले.इतरांना अनुभव अभंग रूपाने कायम ठेवला सर्व मानव
प्राणिमात्र त्यांच्या अनंत उपकरात
आहेत.धन्य ते जीवन.ज्ञान.अनुभव.
मराठी जन त्यांच्या अनंत उपकारा
त आहेत.तसेच मंगेशकर कुटुंबियांच्या
ही उपकारात आहेत.
Khup chaan
खूपच झकास!!मन अगदी स्थिर,प्रसन्न झाले👍
आसं वाटत ऐकत च बसून रहावे दुसरं काय सुचत नाही धन्य मंगेशकर कुटुंबीय व ती ज्ञानेश्वर माऊली राम कृष्ण हरी
मधुर गायन अप्रतिम 👌
सुना कई बार मान लगता हजसि.
Khoop sundar Chan abhang so.sweet.❤❤
ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏
मन प्रसन्न होते. 🎉🎉🎉
ज्ञानेश्वर महाराज यान्ना साष्टांग दंडवत , लता ताइन्ना चरण वंदन , हृदयनाथ जी नन्ना नमस्कार । अपलोड केला बद्दल तुम्हाला धन्यवाद। शुभ कामना ।
🙏🏻💐राम कृष्ण हरी.
Jay tu dayneshwar mauli
खूप छान रिदम
राम कृष्ण हरि |🙏🙏माऊली 🙏🙏||
Khup chhan Bhajan mahntle aahe doghin ni keep it up
हि गाणी ऐकल्यावर मन प्रसन्न होते
me skali shalet jatana maji Aai he ganne lawat aase mla collinwood chi athawan zali thank you Dyanraj mauli chi pn athawan zali mna pasun Dhanyawad.
दैदिप्यमान!!लता दीदींच्या गायनाला कोटी कोटी प्रणाम!!🌹🌹🙏🙏💐💐
अहो धन्यवाद कसले मागता आत्मा, आत्मा भाई भाई मी माझ्या जीवनात अडचणीचा सामना भरपुर केला आणि घरच्यांनी मला घराच्या बाहेर फेकुन दिले पण मी खरे पणा सोडला नाही, आणि आज रोजी त्यांचे हाल आहेत त्यांनी मला लयी छळलं पणपरमेश्वररांनी मला भरपुर साथ दिली अजुन काय सांगु, तरी मला असे विकते,
अप्रतिम!
अभिनंदन ❤
Maja aaich avdt git❤
Mauli
परमोच्च आनंद अनुभूती ❤️❤️❤️
हरिओम ओंकार करीतसे हृदयात उजळू दे सुर्यदिवा... हे गाणं सारेगम कारवा वर उपलब्ध नाही.
ईश्वराची देणगी असा हा आवाज.
Vishal😮❤❤
सुंदरच
लतादीदींचे गाणी ऐकली की स्वरांअंम्रुत मिळते
अतिशय सुंदर रचना. ❤
खूप छान 🙏🏻🙏🏻
Aaji soniyacha dinu ❤❤
खूप छान गायलंय गाण मन भक्ती मय.झालं ❤❤❤❤
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Sagalech abhang ajramar ahet latajincha aawajhi lajawab thank you saregama
ऐकून मन तृप्त झालं. खूप छान...
खूपच सुंदर
RAM KRISHNA HARI
Jai😊 jai Ram Krishna Hari🙏🙏🙏
श्री हरी
Naneso mayuri nanraja mahua tukaram maharaj kij 🎪🌹🌺🧨🪔🎍🙏🙏💅💅
लतादीदी लतादिदि आणि फक्त लतादीदी
Jai Jai Ram Krishna Hari
अतिशय सुंदर मन प्रसन्न! झाले ऐकून गाणी ❤❤🎉🎉🎉🎉
साष्टांग दंडवत, माऊली🙏🙏❤❤
जय जय राम कृष्ण हरी ❤❤
Nice ❤
Jay Ramkrishnahari mauli
Forever n ever no one can reach here except our Mangeshkar family
Hats off to you 🙏🙏
अप्रतिम सुंदर गाणं
Khup chan Abhang Ani awaj.
Superb
|| ज्ञानेश्वर माऊली ||
Jay Hari 🙏
अप्रतिम 😊
अतिशय.सुदर.मन.मोहक
उत्तम
sarv visarun jaav se vaat te kaar karu .. ... tya velche lok kiti bhagyawan hote
Super kebord playing sir ji
God bless all
God bless all
God bless all
God bless all
God bless all
God bless all
God bless all
God bless all
अप्रतिम
यह सारे भजन सुबह बहुत अच्छे लगते बैन.
छान.
Atishay madhur geet aahe
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
100% correct,
जय हरी विठ्ठल
👍👌👏
मन शांत शांत झाले.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤
🌹🙏🌹
Good good good veri good