मन हा माेगरा | Mann Ha Mogara | Suresh Wadkar | JUKEBOX | Lord Vitthal Marathi Devotional Songs
HTML-код
- Опубликовано: 10 июл 2024
- Download Free "Bhakti Sangrah" Devotional Songs App : bit.ly/2gBTHBT
Lord Vitthal Marathi Devotional Songs : bit.ly/2aAyaVC
For More Devotional Songs Jukeboxes : bit.ly/2ert0xO
Enjoy Superhit Marathi Devotional Songs : bit.ly/2aAyaVC
For Top Devotional Dhuns : bit.ly/2aNHwxf
For More Jaap, Mantras & Dhuns - bit.ly/2aF6nmd
मन हा माेगरा | Mann Ha Mogara | Suresh Wadkar | JUKEBOX | Lord Vitthal Marathi Devotional Songs
Songs included in this Jukebox are :-
1.Song : Tumhi Sant Maaybaap - 00:00
Singer : Suresh Wadkar
Music : Prabhakar Pandit
Lyrics : Sant Tukaram-Traditional
2.Song : Mann Ha Mogara - 05:25
Singer : Suresh Wadkar
Music : Prabhakar Pandit
Lyrics : Sant Tukaram-Traditional
3.Song : Rupe Shyamsundar - 12:24
Singer : Suresh Wadkar
Music : Prabhakar Pandit
Lyrics : Sant Naamdev
4.Song : Kaay Ya Santanche - 17:57
Singer : Suresh Wadkar
Music : Prabhakar Pandit
Lyrics : Sant Tukaram-Traditional
5.Song : Dekhoniya Tujya Rupacha Aakar - 22:53
Singer : Suresh Wadkar
Music : Prabhakar Pandit
Lyrics : Sant Tukaram-Traditional
6.Song : Kaay Tuj Kaise - 28:23
Singer : Suresh Wadkar
Music : Prabhakar Pandit
Lyrics : Sant Tukaram-Traditional
7.Song : Tujha Majha Deva - 34:35
Singer : Suresh Wadkar
Music : Prabhakar Pandit
Lyrics : Sant Naamdev-Traditional
8.Song : Deva Majhe Mann - 40:33
Singer : Suresh Wadkar
Music : Prabhakar Pandit
Lyrics : Sant Eknath-Traditional
For More Updates, Subscribe to;
For Hit & Latest Music:
/ venus
For Blockbuster Movies
/ venusmovies
For Movies & Music in Regional Languages:
/ venusregional
For Heavenly & Peaceful Devotional Music:
/ venusdevotional
Also You Can:
'LIKE' us on Facebook:
/ venusentertainment
'FOLLOW' us on Twitter:
/ venusmovies
'CIRCLE' us on Google+:
plus.google.com/+VenusMovies Видеоклипы
मा. सुरेश वाडकर सर हा अभंग माझ्या बाबाचा फार फार आवडीचा, ते रोज सकाळी साडेतीन पावणे चार वाजता उठायचे मला आवाज द्यायचे पाणी मागायचे, त्यानंतर हा अभंग ऐकायचे मला ही म्हणायचे ऐका फार सुंदर आहे बब्ब्या, या अभंग मधील शब्द नी शब्द खरा आहे, आज माझे बाबा या जगात नाहीत पण हा अभंग खरा ठरला, धन्य तुकोबाराया माऊली धन्य ओ......
ओऔ 31:49 32:22 32:22 😅 32:22
धन्य ते गायक आणि धन्य ते संत धन्य ती महाराष्ट्र भूमी जिथे असे संत आणि संताचे अभंग गाणारे गायक जन्माला आले म्हणून आपण सर्वांनी मिळून हा महाराष्ट्र अजुन सुंदर होईल त्या साठी सर्वांनी प्रयत्न करू या
🙏
❤
संजय सुकदेव आघाव दापूर
संजय सुकदेव आघाव दापूर
संजय सुकदेव आघाव दापूर
खूप सुंदर आवाज आहे साक्षात यांच्या वानित सरस्वती मातेचा वास आहे. मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे की असे महान गायक माझ्या महाराष्ट्रात जन्मी आलेले आहे.❤❤❤🎉🎉🎉
सुरेश वाडकर ऐसे पुन्हा होणे नाही👌
Maharastra madhe as😊 gayk ahe to paryent maharashtra chi Shaan kadi kami nahi Hou shakt kiti pn wela he bhajn ankle Tari part aikwase vattay khurch really great hero sir suresh wadkar sir thankyu very much khhup Chan awaj ahe tumcha❤❤
अगदी मनाला प्रसन्न करणारा आवाज तुमचा
Suresh sir ji कितीही टेन्शन असले आणि तुमचे अभंग ऐकले कि मन प्रसन्न होते टेन्शनकमी होते 🙏🙏
सर. खरंच खूप सुदंर आवाज आहे आपला.... परमात्मा पांडुरंग उदंड आयुष्य देवो.
सुरेश भाऊनी बातच लै न्यारी शे।
काय गाणं गातस भो, लै लै भारी।
जीव परसन हुई जास्।
सर तुम्ही खरच खूप छान गायक आहात मी पण लहाने सहावी ते मला खूप आवडतात अशी गाणी म्हणायला
मन हा मोगरा गान 1नंबर
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल
मन हा मोगरा हे गाणं नसून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे.
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वर , मन , हरपून गेलो , सर तुमच्या आवाजाने खूपच खूपच सुंदर आवाज,,असा,👌👌😊😊😊
असं वाटते की गाणी संपूच नये मन प्रसन्न होऊन जाते अप्रतिम आवाज वाडकर सरांच धन्यवाद वाडकर सर❤❤
गाणी नाही अभंग
गाणी नाही अभंग
@@DattatreyMhatre-ow2fb¹¹
¹1p
मध ही फिके पडावे असा सुमधुर आवाज.. आणि त्यातील भक्ती भाव पाहता समाधिस्थ होतो ऐकणारा... 🙏👌👍
😂😂😂😂
अगदी बरोबर
सुरेशजी तुमचा आवाज नास्तिकाला ही
आस्तिक बनवेल ईतका प्रभावी आणि मंत्रमुग्ध करणारा आहे.
🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🏆🏆🏆🍏🍎🍊🍋🍓🕉🕉🕉🕉🕉🕉
💯💯
Kharach mi suddha nastik ahe pn jevha mansik taan asto tevha ha awaj aikun Relaxing hoto....👌🙏
Girish gi
@@durgaghotekar6132कूज किकी की😊 इंनी😊 जयेष्ठांपर्यंत
Mann ha mogara ly bhari ly aika vattu sarkha sarkha ❤❤😢😔😔 lyich bhari
1,2,4,8 ही अर्थपूर्ण गायलेली पदे आवडली... विशेष करून 1 आणि 4 अतिशय महत्वाचे आहे ❤😭
परमात्म्याचा वासच या विभुतीत वास करुन आहे. सहज वाणी आणि गंगेचे पाणी असच काहीतरी.
जय जय रामकृष्णहरि
Mann shan't zale
फार सुंदर आवाज आहे सरांचा ❤❤ सकाळी सकाळी ऐकल्यावर मनाला उभारी येते
अप्रतिम आवाज.....
श्री कृष्ण गीता सांगत आहे. अश वाटत आहे.
🙏🙏
Kharach 🙏🙏
सुरेशजी तुम्ही गायलेले अभंग ऐकले की आपोआप डोळ्यात पाणी येतं. भक्तीची आणि देवाची आस लागते. ईश्वरप्राप्तीची ओढ लागते. आयुष्यात काहीच नको, जन्मोजन्मी भगवंताची सेवा करण्याची आणि भगवंताच्या पायी लीन होऊन जाण्याची ईच्छा मनात जागृत होते. खरंच तुमचा आवाज साखरेहून गोड आहे. 🙏
🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏 बापांचे बाप 🙏🙏🙏🙏 श्री विठ्ल रुक्मिणी माता की जय हो 🙏🙏🙏🙏 कृपा असुद्या बाबा 🙏🙏🙏🙏 आम्ही संपूर्ण परिवार मरे पर्यन्त तुमची सेवा करणार 🙏🙏🙏🙏 पांडुरंग बाबा 🙏🙏🙏🙏 आणि वाडकर गुरुजिंचा आवाज तर अप्रत्तिम ....क्या बात है 🙏🙏🙏🙏
खडकी ख तथापि ष्ट्र
ऐकताना स्वर्ग सुखाचा आनंद वाटतो मन गुंग होऊन जाते j जय हरी
देवाने दिलेला आवाज देवाचे गुणगाण करण्याकरीता जेंव्हा वापरल्या जातो तेंव्हा एवढी पवित्रता आणि आवाजातील माधुर्यता निर्माण होते .
अप्रतिम आवाज, मी रोज हे भक्तिगीत ऐकतो आणि म्हणत असतो .
अतिशय सुंदर आवाज
मन हा मोगरा अरपुनि ईश्वरा
हा अभंग खुप अवडला,🙏🙏🙏
Jay mauli
आती प्रितम
Malaa pan
Khup mast vatat
Man bharaun jat
खुप सुरेख आवाज
अतिशय सुंदर आवाज आहे सर चा, मी तर रोज हेच अभंग लावते... खूप आनंद वाटतो मनाला ❤😊
मन आणि आत्मा तृप्त करणारा सुमधूर आवाज
मनःपूर्वक लाख, लाख धन्यवाद!!!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤝🙏🙏🙏🙏🙏🙏
Oo
🙏🙏🙏👍
@@nitinchaudhari4888 न शन श
@@chetanmohaje8029 नं शो श
मन हां मोगरा हा अभंग
ऐकून मन प्रसन्न झाले,,
💐💐 जय हरी विठ्ठल 💐💐
माझा खूपच आवडता अल्बम आहे
मन हा मोगरा
तोही सुरेशजींच्या आवाजात
@@harishtambekarsaishwaricat8128 ठखाआखठ
राम कृष्ण हरि...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
सकाळी उठल्यावर ऐकल्यावर खूप मन प्रसन्न होत 🎉🥰
खूप खूप सूंदर आभंगवाणि
मन हे विठलमय होऊनि गेले
राम करसन हारि 🙏🙏🙏👌🌹🌹🌿🌻
अप्रतीम 🙏🙏
उस
मन प्रसन्न झाले सुरेशजी तुमचे स्वर ऐकून
तुम्ही संत माय बाप +मन हामोगरा
Verry good
Chan Mann bhrun aale
बाहेर हीडू नका
गायक आणि संगीतकार यांचा नाद नाही करायचा.... एकच नंबर....❤❤❤
सर खरं च खूप छान
छान अप्रतिम आवाज आहे वाडकरांचा 👌👌👌👌💐💐💐🙏🙏
Yes it's voice and tune is awsone
Gfdphkap 4p y
🙏🙏🙏👍🙏 khupach Sundar Bhajan ❤️❤️🎉🎉🎁🎉
M
साहेब आतिशय सुदर गिते आहे
भारी 😘🙏💯👍👌👌👌👌
सुरेश वाडकर हे देवाने दिलेली एक भेट आहे. हे गात असताना असे वाटते की खरोखरच भगवंत गात आहेत. असे गायक पुन्हा होणे नाही.
....
बरोबर......अगदी बरोबर
खरच अप्रतिम ,सुंदर
Sunday apratim
Mai aapki bat se sehemat hu janab 😁😁
मधुर आवाज धन्यवाद सुरेशजी
खुप।छान।आवज।आहे।
अप्रतिम असा आवाज ❤ ☺️मन प्रसन्न होऊन जाते 👏🙏🙏😊
सुरेश सर तुमची ओकंर स्वरूपा ते मन हा मोगरा पर्यत सर्व गाणी ऐकली खुप छान सुंदर आणि मन प्रसन्न करणारी अभंगवाणी आहेत. 🙏🙏🙏🙏
👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏❣️❣️❣️❣️
Jfit nhifh
Kup god ahe bhajan
नम के,
Very good abhangh
शब्दच नाही बोलायला .अमृत आहे तुमच्या आवाजात
वा
Prajeal mahokar
Nice👍👍👍
सुरेश वाडकर साहेबांच्या आवाजाने प्रत्येकाची सकाळ आणि मन प्रसन्न होवून जाते...मन शांत ठेवण्यासाठी मी त्यांची गाणी ऐकतो..
सुरेशजींचा आवाजात एक वेगळाच आनंद आहे
खूप छान आवाज आहे मनाला शांती मिळते
देवा माझे मन लागो तुझे चरणी ।
ग म ध नि सा" नि ध प म प म ग सा रे रे सा
संसार व्यसनी पडोनेदी ॥१॥
म प म ग ग म ध नि सा" नि ध प म
नामस्मरण घडो संत समागम । वाउगाचि भ्रम नको देवा ॥२॥
पायी तिर्थयात्रा मुखी रामनाम ।
ग म ध नि सा" सा" सा" ग" ग" म" ग" रे" सा" रे" सा"
हाचि माझा नेम सिद्धि नेई ॥३॥
राग : तिलंग (मिश्र)
आरोह : सा ग म प नि सा"
अवरोह : सा" नि प म ग सा रे
आणिक मागणे नाही नाही देवा ।
प नि सा" रे" सा" नि सा" नि प नि प म ग म म
एका जनार्दनी सेवा दृढ देई ॥४॥
नि प म ग म म म सा म ग प प
,9
खूप छान आवाज आहे राम कृष्ण हरी 🙏🙏
6
खूप सुंदर आवाज आहे सर तुमचा मन प्रसन्न करनारे अंभग आहेत ❤
आत्म्याला तृप्त करणारा आवाज मनमोहक आवाज, सुरेश वाढकरजी.❤
Mi.aho.bhiu.naka
🙏🙏🙏मधुर आवाज अतीसुदर 👌🙏🙏🙏
खुप खुप सुंदर आवाज आहे मन आनंदी होत.
मन हा मोगरा हा अभंग आवडला👍👍
खूप खूप छान अभंग वाणी आहे
मन प्रसन्न होते ❤❤
सुरेशजींचा सुंदर ,सुमधुर ,गोड आवाज त्याला मनमोहक संगीताची जोड लाजवाब .ऐकत राहावे असे अभंग .
जगाला वेड लावले तुमच्या आवाजाने
आपला आवाज हा मनाला मोहून घेतो फारच छान
My the favorite in the WORLD OÑLY ONE Pandit Suresh Wadkarji
@@kishorsutar4373❤hi 😂❤❤❤
❤❤❤❤❤❤❤@@vishnudahake5323
काय ह्या संताचे उपकार.मस्त आहे अभंग
Khupach Chan Awaja she.❤
छान सुंदर सुरेश सर राम कृष्ण हरी
Very peaceful , spiritual song 🎶
एकदम मधुर आवाज मी रोज पहाटे आहे तो
डोळ्यातून पाणी येतं अभंग ऐकून
काय आवाज आहे अप्रतिम आवाज सर
सकाळी सकाळी मनाला आनंद देणारे संगीत. धन्य वाद सर. गजानन दिघडे. वाशिम महाराष्ट्र.
व्वा...! किती सुंदर ❤️❤️
ooiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
t
माझा आदर्श
सर खूप मधुरता आहे आपल्या आवाजात
Very nice sound suresh ji 👌👌🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏 ram krishan hari😎
मन प्रसन्न करणारी भक्ती गीत आहे सर
०००००
@@sanjaybhole272 Qa
Mis my grandmother....grandfather....mis my childhood day's.....!!
❤❤❤❤❤❤खुप सुंदर आवाज आहे ❤❤❤❤जय हरि विठ्ठल❤❤❤❤❤
एकच नंबर ❤❤
Thanks .kup Chan ..mn prassan zale .yekun ....
खूप छान
काय बोलणार???
ईश्वराचे दान =तुमचा आवाज
सुंदर 🙏
खूपच सुंदर गायले आहे
खूप छान आवाजात माझे मन प्रसन्न श्री स्वामी समर्थ
मनाला शांती मिळणार अभंग ऐकून हे
अथ अथ
9999999999999999999प्
🙏🙏🙏 मन प्रसन्न होते मन हा मोगरा ऐकून
Nice
Nice
श्रोत्यांच्या काळापर्यंत पोहाचणारा आवाज ❤
परमातम्याची झलक,आभास करून देणारे गायन , तुकोबाराय यांचा अभंग ......
khup mast song ahe 👍👌
जय हरी
खुपच अप्रतिम अभंगवाणी
सुरेशजींचा ध्वनी अप्रतिमच.
@@shantarampol6813 1
मन प्रसन्न करणारे भजन 👌
मन प्रसनन करणारे भजन
Ni
खूप छान अभंग आहेत सगळा थकवा निघून जातो. ऐकल्यानंतर सुरेश वाडकर माझे आवडते गायक आहेत.
🙏🏻🌺🌺🙏🏻
अति सुंदर अभंग सुरेश जी यांचा सुरेल आवाज आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतो. मन हा मोगरा हे माझे अत्यंत आवडते गाणे
खरच खूप छान वाटत...सर्व अभंग ऐकून ..
मन प्रसन्न झालं.
धन्यवाद सुरेशजी अभंग एकुण मन तृप्त होतय
Jay vithall mauli 🙏
Khup sundar avaz ani abhang jai hari maharaj
खुप छान आवाज आणि तेवढेच गोड गीत आणि मनाला भारावून टाकुन, नवीन चालना मिळत असते.
सुमधुर सुस्वर ।।
ऐकतच राहावे वाटते।।।
अप्रतिम आवाज आहे मन भरून जाते
खूप सुंदर मन प्रफुल्लित झाले 👍
खुपच सुंदर आहे गाणी 👌👌👌👌👌❤❤❤
ऋषिकेश
खूपच छान...
धन्य झालो ऐकून
🙏खूप छान आवाज आहे सर तुमचा 🙏👌👌
मनाला भावनारे अभंगवाणी 🙏🙏
💯👌🤩
काय आवाज आहे असं वाटले की प्रत्यक्ष भंगवतच समोर आला आहे
🌺 Very nice abhang 🌼
खरंच असे वाटू की माय बाप घरीच आहे
Nice singing
Khupach chhan ahet abhang.....
Apratim awaaj man prasanna hote
हे अभंग सतत एकत राहावे असा आवाज मंत्र मुग्ध करणारा आहे. खूप सुंदर मन प्रसन्न......मनाला शांती मिळते.
मस्त गीत संगीत आहे मन फ्रेश होतो
थवः आहे ककवः
अंदर मराठी आणि वः6I