माऊली व चोर सुंदर कथा, बाबा महाराज सातारकर कीर्तन प्रवचन Baba Maharaj Satarkar Kirtan Pravchan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 1,1 тыс.

  • @dattatraykhadsare9117
    @dattatraykhadsare9117 4 месяца назад +6

    साक्षात नारदमुनींचा मानवी अवतार घेऊन आलेत,धन्य माऊली 💐

    • @maybolikatta
      @maybolikatta  4 месяца назад

      जय जय गुरु माऊली

  • @jayaarude1374
    @jayaarude1374 Год назад +10

    जय श्री राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏 गुरुदेव जी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय जय विठू माऊली

  • @DeepakBhangaonkar-oj7vz
    @DeepakBhangaonkar-oj7vz 9 месяцев назад +6

    धरमेच, अर्थेच, कामेच ह्या पुरुषार्थ प्रदान करणाऱ्या गुणांचे उत्कृष्ट विवेचन.
    धर्म मर्यादा समस्त जनास लागू आहेत. देव दिक देखील अपवाद नाही. वारकरी संप्रदायाचे यथार्थ निरूपण.
    राम कृष्ण हरी

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 Год назад +27

    खुप मार्गदर्शक प्रवचन सातारकर महाराजांना भावपूर्ण श्रध्दांजली

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад +1

      ll जय गुरुमाऊली, तुम्हाला आरोग्यमधनसंपदा लाभो, हीच विठ्ठल चरणीं प्रार्थना ll

    • @devdasdahare5645
      @devdasdahare5645 7 месяцев назад

      ❤❤❤❤❤Sab Santanki Jai❤❤❤❤❤❤

    • @uttambelure
      @uttambelure 6 месяцев назад

      ​@@maybolikattahib ko GB k

  • @श्री.गूरूदेव.सांई.पंढरपूर

    अगदी.सूंदर.अगदी.छान.हे.हीरा.पूनहा.जनमाला.यावा.ईशवर.चरणी.पृथना.

  • @savitapingale7120
    @savitapingale7120 4 месяца назад +15

    भावपुर्ण श्रद्धांजली बाबा महाराज सातारकर ऐकतच रहावे इतकी सुंदर वाणी 🎉❤

    • @maybolikatta
      @maybolikatta  4 месяца назад +3

      जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी

  • @vivekmukkawar8507
    @vivekmukkawar8507 7 месяцев назад +70

    महाराष्ट्र चे खरे रत्न आहेत. लाखो लोकांना भक्ती मार्गात आणून जीवनाचा उद्धार करण्यासाठी देवाने पाठविलेला देवदूत.

    • @amitaraul9802
      @amitaraul9802 7 месяцев назад +12

      ❤बाबा महाराज सातारकर उद्बोधक कीर्तन

    • @vishnukane9989
      @vishnukane9989 6 месяцев назад

      ​@amiञणङtaraul9802

  • @vishwanathgosavi9956
    @vishwanathgosavi9956 4 месяца назад +2

    लाखों लोकांना भक्ती मार्ग दाखवणारे परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण आदरांजली

    • @maybolikatta
      @maybolikatta  4 месяца назад

      राम कृष्ण हरी

  • @NareshrajaramMahadik-fu6vm
    @NareshrajaramMahadik-fu6vm Год назад +48

    बाबा महाराज सातारकराचे चोकोबा महाराष्ट्राचे कीर्तन फार आवडले बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад +5

      जय गुरुमाऊली जय जय राम कृष्ण हरी

  • @ganeshwani2725
    @ganeshwani2725 5 месяцев назад +9

    समाजाला प्रबोधन करण्यासाठीच हे रत्न पांडुरंगाची कृपा, 🙏जयहरी विठ्ठल 🙏

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 6 месяцев назад +7

    असे किर्तन पुन्हा पुन्हा ऐकायला मिळावे राम कृष्ण हरी माऊली

  • @digambaryermulepatil5693
    @digambaryermulepatil5693 Год назад +37

    जय हरी माऊली.. बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन बालपणा पासुनच खुप आवडते आवाज पण खुपच छान..

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад +2

      जय गुरु माऊली जय विठू माऊली

  • @shreepadgandhi6739
    @shreepadgandhi6739 7 месяцев назад +8

    पुण्यात पाषाण येथे एक अप्रतिम दत्तमंदिर आहे. एवढं भव्य, शांत, प्रसन्न दत्त मंदिर पुण्यात तरी मी तरी अजून पर्यंत बघितलेलं नाही...पण ते बांधलंय मात्र एका अशा व्यक्तीने ज्यांच्या बद्दल लोकमत फारसे चांगले नाही.
    पण या मंदिरात जाऊन आल्यावर तिथल्या पवित्र वातावरणाचा अनुभव घेतल्यावर वाटतं की भले हे बांधणा-याचे उद्योग काहीहि असोत. पण या व्यक्तीची पूर्वपुण्याई अपूर्व असणार. त्याशिवाय असे महत्कार्य या व्यक्तीकडून घडले नसते.
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    🙏🌹🙏🌹🙏

  • @vedantmahajanvideos6971
    @vedantmahajanvideos6971 8 месяцев назад +1

    जय हरी विठ्ठल, महाराज 🌹🙏🙏 फारच सुंदर कीर्तन, ऐकायला मिळाले,जय हरी विठ्ठल महाराज 🙏

  • @bhagwanchalke2789
    @bhagwanchalke2789 Год назад +9

    महाराजांचे अती सुंदर श्रवणीय कीर्तन .जय जय
    रामक्रष्ण हरी
    .

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      जय जय गुरू माऊली

    • @SachinJadhav-mv1xq
      @SachinJadhav-mv1xq Год назад

      ​@@maybolikattaक्क्क्क्क्क्कķक्क्कķķक्क्ंक्क्कķक्क्क्ंंक्क्क्क्कķमķकमकķकķकķķकक.8लल❤ ह 6:23 6:23

  • @reshmaraut9819
    @reshmaraut9819 6 месяцев назад +2

    सांप्रदायिक जिवनाची खरी गोडी लावणारे माझे परम् गुरु

  • @radhikapawar3234
    @radhikapawar3234 Год назад +16

    अप्रतिम विवेचन. पुन्हा असे होणे नाही. भावपूर्ण आदरांजली 🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад +1

      जय गुरुमाऊली जय जय राम कृष्ण हरी

  • @tanajibodare7116
    @tanajibodare7116 8 месяцев назад +180

    पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं सरस्वतीचे बोल भगवंताची आठवण करून देतात राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩🌹🙏

    • @vijaykumardange5755
      @vijaykumardange5755 7 месяцев назад +1

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @BhausahebMahandule
      @BhausahebMahandule 5 месяцев назад

      😅😅😊😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @alkakathar9497
      @alkakathar9497 5 месяцев назад +28

      बाबा महाराज सातारकर यांच्या प्रभावी शब्दात माऊली आणि संत नामदेव महाराज यात्रेला निघाले व त्यांचा सत्कार एका मोठ्या चोराने करायचे ठरविले अशी ही सुंदर कथा रसाळ शब्दात बाबा महाराजांच्या कीर्तनात ऐकले अतिशय सुंदर किर्तन व कथन बाबा महाराजांच ऐकून धन्य झाले

    • @NirmalaDeshpande-ex5sj
      @NirmalaDeshpande-ex5sj 5 месяцев назад

      ​@@alkakathar9497❤ BH gyx4 ❤❤❤

    • @ramchandrapatil4973
      @ramchandrapatil4973 5 месяцев назад

      ​@@alkakathar9497.fhfh

  • @arunnizare8061
    @arunnizare8061 Год назад +16

    सुंदर प्रबोधन, सकिर्तन..!
    राम कृष्ण हरि माऊली..!🙏🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke2269 Год назад +5

    महाराजांचे माऊलीवरील किर्तन ईतकं साध, प्रेमळ,मनाला भावनारं की ऐकतच राहाव..........?

  • @anjana-66542
    @anjana-66542 5 месяцев назад +14

    🙏🙏🧘🧘👍👍👌👌khupach chhan kritan 😊😊❤❤baba,satarkar koti koti pranam tumch charani ....🙏🙏🙏🙏🇳🇵🇳🇵🇮🇳🇮🇳

    • @maybolikatta
      @maybolikatta  5 месяцев назад +1

      जय हरी विठ्ठल जय गुरु माऊली

  • @babasahebjige8067
    @babasahebjige8067 5 месяцев назад +4

    धन्य धन्य सकळजन किती सुंदर प्रवचन धन्य झालो🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  5 месяцев назад

      जय गुरुमाऊली

    • @maybolikatta
      @maybolikatta  5 месяцев назад +1

      जय गुरुमाऊली

  • @ambadassamal
    @ambadassamal Год назад +7

    Very.very.gret.thanks.shri.baba.maraj.satarkar.yana.koti.koti.pranam.jay.jay.ram.krishan.hari

  • @DattaramAgare
    @DattaramAgare Год назад +4

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबा महाराज धन्यवाद

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      जय गुरुमाऊली 🙏

  • @deshmukhmalojirao8066
    @deshmukhmalojirao8066 Год назад +6

    राम कृष्ण हरी देवा👃👃👃👃👃👃👃👃

  • @familyofmaidamwar1115
    @familyofmaidamwar1115 4 месяца назад +15

    प्रणाम .वाणीत ऐवढी माधुर्य आहे नेहमी ऐकतच रहावे असे वाटते.भावपुर्ण श्रध्दांजली आदरांजली.

  • @Prathmeshofficial4117
    @Prathmeshofficial4117 Год назад +5

    भावपूर्ण श्रध्दांजली💐💐 बाबा महाराज

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

    • @sarlarane5851
      @sarlarane5851 11 месяцев назад

      ​@@maybolikattaअतिशय सुंदर निरुपण😊

  • @ganeshghule5625
    @ganeshghule5625 Год назад +3

    🕉🧘‍♂️जय माता वैष्णो राणी के Great Heart का 🕉🙏First Task🐮🙏 Help me- stop korona Vaccination.
    🕉🙏Second task🌎🧜‍♂️Would War 3 के बाद विश्व मे शांती l 🕉🧘‍♂️अद्भुत सेनानी🧘‍♂️🕉Ganesh G. 🐮🙏
    🕉🙏यदा यदा हि धर्मस्य ग्लानिभर्वती भारत l
    अभ्युत्थान अर्धमस्य तदात्मानं सृजाम्यहम् ll
    परित्राणाय साधुना विनाशायच दुष्कृताम् l
    धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ll🙏🕉 श्री कृष्ण

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      जय जय रामकृष्ण हरी

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 Год назад +8

    गेली कित्येक दशके babamaharanche कीर्तन ऐकण्यात आमची पिढी खरीच भाग्यवान होती.
    Babamaharajyana भावपूर्ण श्रद्धांजली.

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      जय गुरुमाऊली 🙏

  • @MarutiShinde-g4g
    @MarutiShinde-g4g 9 дней назад

    ओम 😮😮🎉😂❤😅😮😊😅😮😢🎉😂❤, ओम् ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विट्ठल महाराज

  • @ShrikantHulsurkar
    @ShrikantHulsurkar 9 месяцев назад +3

    ऐकत राहवे असे सुंदर प्रवचन

  • @amolsutar5221
    @amolsutar5221 5 месяцев назад +2

    बाबा महाराज सातारकर , अप्रतिम किर्तन, जय हरी माऊली 🙏🌹🌼🌹🌼❤

    • @maybolikatta
      @maybolikatta  5 месяцев назад

      जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

  • @kisansaundlkar6177
    @kisansaundlkar6177 Год назад +8

    राम कृष्ण हरी माऊली

  • @bhagyashrioke6085
    @bhagyashrioke6085 9 месяцев назад +1

    खुप छान निरूपण,अकला येथे समक्ष दर्शन वेअर णाचा योग आला.त्याअंतर्गत तर TVवरपण खुप किर्तने ऐकली शतशः वंदन🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Год назад +9

    छान प्रवचन महाराज जी जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад +1

      जय जय गुरु माऊली

    • @sushantpople
      @sushantpople 5 месяцев назад

      धन निरंकार जी😊

  • @uttamnarute3630
    @uttamnarute3630 Год назад +3

    💐💐💐💐🙏🏼
    राम क्रुष्णं हरी .💐🙏🏼

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад +1

      जय गुरुमाऊली राम कृष्ण हरी

  • @amolkadam1757
    @amolkadam1757 9 месяцев назад +3

    जुनं ते सोनं,खुपचं छान 👌 राम कृष्ण हरी 🌹🙏

  • @namdeotnimbarte984
    @namdeotnimbarte984 6 месяцев назад +15

    खरंच खूप सुंदर ज्ञान चिंतन आहे❤️❤️❤️ Its really great thoughts for new generation 🙏🙏🙏

  • @NarsingNeharkar
    @NarsingNeharkar Год назад +5

    Om namo Shri Bhagwan Baba ....
    Om namo Shri Bhagwan Baba

  • @miraomanwar5761
    @miraomanwar5761 Год назад +20

    मनभावन 🙏 जय जय राम कृष्ण हरि 🙏 जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल 🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад +1

      जय जय रामकृष्ण हरी !!! जय गुरु

    • @ashokmahajan4019
      @ashokmahajan4019 Год назад +1

      खुप सुंदर

  • @vijaybhalekar3426
    @vijaybhalekar3426 Год назад +4

    भावपूर्ण श्रद्धांजलि बाबा

  • @maulikharat5996
    @maulikharat5996 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी😊

    • @maybolikatta
      @maybolikatta  2 месяца назад +1

      जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी

  • @PravinThorat-s6y
    @PravinThorat-s6y 7 месяцев назад +3

    किती गोड आवाज 😊❤स्पष्टीकरण अगदी गोड मराठी

  • @gopalanantwar
    @gopalanantwar 6 месяцев назад +2

    छान कीर्तन...
    पुरुषार्था वर एक नवे कीर्तन झाले असते...
    समारोपात हा विषय गर्दी करून गेला.
    " प्रजोत्पादना साठी प्रयुक्त काम, मीच होय " :भगवत गीता

  • @swapnilkhule9104
    @swapnilkhule9104 Год назад +5

    Jay hari mauli🚩🚩🚩🙏🙏🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी

  • @rameshsarolkar7489
    @rameshsarolkar7489 6 месяцев назад +4

    अत्यंत , सुंदर चिंतन महाराजांचे ,असे विभूती आता होणे शक्य नाही ,रसाळ वणी ,आघात ज्ञान त्यासोबत शास्त्रीय संगीताचे ज्ञान , धन्य धन्य

  • @sanjaysawant7644
    @sanjaysawant7644 12 дней назад

    बाबा महाराजांचे नुसतंच कीर्तन नाही परंतु पहाटेचे हरिपाठ ऐकल्यावर पोकळी पेक्षा सुंदर आवाज असा आवाज कधीच ऐकायला मिळणार नाही कशी आमचे बाबा महाराज होते राम कृष्ण हरी माऊली

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 Год назад +64

    साक्षात सरस्वती मातेचा वरदहस्त तुमच्या वर आहे...आणि तुमच्या तोंडून ज्ञानाचा झरा वाहतोय...त्यातला एकेक शब्द टिपत रहावा...असे वाटते....
    मनापासून नमस्कार 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @anitaavhad6916
    @anitaavhad6916 6 месяцев назад +29

    आम्ही भक्ती मार्गाला लागलो 30-35 वर्षांपासून असावे सातारकर बाबांचे कृपा राम कृष्ण हरी❤❤

  • @rajeshkadam6094
    @rajeshkadam6094 Год назад +4

    अतिशय सुंदर, राम कृष्ण हरी.

  • @rksompura5056
    @rksompura5056 6 дней назад

    महाराज ने बहुत ही अच्छे तरीके से कथा प्रवचन किया है,, सुनकर मन गदगद हो गया ❤❤❤❤❤ विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल।
    जय जय राम कृष्ण हरि ॐ नमः शिवाय

  • @sambhajishelar9422
    @sambhajishelar9422 9 месяцев назад +27

    समाजाला प्रबोधन करण्यासाठी जे ज्ञान लागते ते महाराजांना आशिर्वादच होते

  • @yogeshjadhav6189
    @yogeshjadhav6189 5 месяцев назад +1

    बाबा महाराज सातारकर माऊली पुन्हा होणे नाही
    जय जय रामकृष्ण हरी 🚩🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  5 месяцев назад

      जय गुरुमाऊली

  • @vishnudeshmukh8838
    @vishnudeshmukh8838 2 месяца назад +26

    महाराज आता हे वाक्य यापुढे कानी नाही पडनार आता विसाव्याचे क्षन

    • @maybolikatta
      @maybolikatta  2 месяца назад +5

      जय गुरु माऊली राम कृष्ण हरी

    • @SunilGhule-xv4sg
      @SunilGhule-xv4sg Месяц назад +2

      😊😊😊छ😊​@@maybolikatta

  • @vishwasyadav-vi4mx
    @vishwasyadav-vi4mx 5 месяцев назад +2

    Dhyaneshwar Mauli Dhyanraj Mauli Tukaram❤❤❤

    • @maybolikatta
      @maybolikatta  5 месяцев назад +1

      जय जय गुरुमाऊली

  • @rajanurunkar7952
    @rajanurunkar7952 Год назад +11

    जय हरी ,भावपूर्ण श्रद्धांजली, विनम्र अभिवादन बाबा महाराज

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      ll जय गुरुमाऊली, तुम्हाला आरोग्यमधनसंपदा लाभो, हीच विठ्ठल चरणीं प्रार्थना ll

  • @watertankcleaningnanded3647
    @watertankcleaningnanded3647 3 месяца назад +1

    🙏🏽🙏🏽🙏🏽 श्रृवण तृप्त ‌‌वाणी महाराजांची

    • @maybolikatta
      @maybolikatta  3 месяца назад

      जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी

  • @maulimhetre1508
    @maulimhetre1508 Год назад +5

    संत च देव दाखवतात हे सत्य भगवंत हि व्याकुळ असतात संता साठी

  • @santoshsuryawanshi5955
    @santoshsuryawanshi5955 Год назад +4

    ❤माझा देव बाबाजी❤

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад +1

      जय गुरु माऊली

  • @rajeshraut4382
    @rajeshraut4382 5 месяцев назад +1

    अप्रतिम साक्षात परमेश्वर आपल्या रुपी 🎉🎉,❤

    • @maybolikatta
      @maybolikatta  5 месяцев назад +1

      जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 Год назад +3

    साष्टांग प्रणाम,सर्व किर्तनकारात खुप आवडते..

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      जय गुरुमाऊली जय जय राम कृष्ण हरी

  • @lumbinisarwade1888
    @lumbinisarwade1888 4 месяца назад +1

    हे सुंदर प्रवचन ऐकून दिवसाचे सार्थक झाले❤

    • @maybolikatta
      @maybolikatta  4 месяца назад

      जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 Год назад +3

    जय विठु माऊली

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      ll जय गुरुमाऊली, तुम्हाला आरोग्यमधनसंपदा लाभो, हीच विठ्ठल चरणीं प्रार्थना ll

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 5 месяцев назад +1

    सुंदर...!
    अवीट...!
    महाराजांची वाणीतून ऐकून कान 👂 तृप्त झाले. ऐकतच राहावे असे वाटते.

    • @maybolikatta
      @maybolikatta  5 месяцев назад

      जय गुरुमाऊली

  • @kshamagore105
    @kshamagore105 11 месяцев назад +8

    जय गजानन. नमस्कार. खुप सुंदर कीर्तन आहे. आवडले मला

  • @rajkumarkore3988
    @rajkumarkore3988 Год назад +4

    Rajabhau kore pathurdi vava maharaj ekcha number aadarniya baba maharaj tumhala dandavat khup chan kirtan aahe

  • @sureshpallod8572
    @sureshpallod8572 5 месяцев назад +3

    Khoop sunder kirtan aahe

  • @ujwalakasam5342
    @ujwalakasam5342 Год назад +5

    अप्रतिम किर्तन..🙏🙏🙏

  • @choudharimohan6697
    @choudharimohan6697 7 месяцев назад

    रामकृष्ण हरी माऊली, खुप छान किर्तन,रसाळ‌ वाणी

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 Год назад +4

    🙏 krishna hari

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      जय जय परब्रह्म

    • @Amit-su3kw
      @Amit-su3kw Год назад

      जय जय राम कृष्ण हारी

  • @kaverigaikwad1273
    @kaverigaikwad1273 Год назад +9

    गुरु पौर्णिमे करुन.आपणास.दंडवत.शत.शत.❤

  • @taradale7086
    @taradale7086 8 месяцев назад

    माऊली माऊली 👏👏👋👋

  • @gyandevjadhav1165
    @gyandevjadhav1165 Год назад +2

    गुरू पौर्णिमा निमित्ताने आपणास खुप खुप दंडवत

  • @BabaBhandalkar-hy6bi
    @BabaBhandalkar-hy6bi 17 дней назад

    बाबा म्हणजे देव होते ❤❤❤

  • @VijayNagargoje-k5k
    @VijayNagargoje-k5k Год назад +4

    भावपूर्ण श्रद्धांजली

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .

  • @vijaypawar6610
    @vijaypawar6610 Год назад +1

    बाबामहाराज सातारकर यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      ll जय जय रामकृष्ण हरी ll जय गुरुमाऊली

    • @sagargangdhar8330
      @sagargangdhar8330 Год назад

      भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण

  • @pramilasambare4849
    @pramilasambare4849 4 месяца назад +5

    भावपूर्ण स्रध्दांजली सातारकर बाबा महाराज 🙏🙏🙏🙏💐💐

    • @maybolikatta
      @maybolikatta  4 месяца назад +1

      राम कृष्ण हरी गुरुमाऊली

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 5 месяцев назад +1

    बापरे काय हे कीती सुंदर भज्येण काका 🔔🌏😭😭😭😭😭🙏🏼👏🏿🔥🤣🎶🎂🍔🍥💖💛👨‍👩‍👧😍🌏🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎

    • @maybolikatta
      @maybolikatta  5 месяцев назад

      जय जय राम कृष्ण हरी

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Год назад +16

    अपल्या चरनी सास टांग दंडवत राम कृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय

  • @yogeshgunjal8665
    @yogeshgunjal8665 Год назад +3

    अप्रतिम चिंतन 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      जय जी विठू माऊली

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 Год назад +4

    खूप सुंदर माऊली 🙏🌹राम कृष्ण माऊली

  • @ashaMandavkar-od8cs
    @ashaMandavkar-od8cs 4 месяца назад +1

    Ram krishn Hari Mauli

    • @maybolikatta
      @maybolikatta  4 месяца назад

      जय गुरु माऊली रामकृष्ण हरी

  • @sangeetajadhav4938
    @sangeetajadhav4938 Год назад +8

    🚩🙏जय हरी विठू माऊली🙏🚩

  • @pk-zh9pi
    @pk-zh9pi Год назад +3

    Jay hari vitthal❤

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      विठू माऊली जय गुरु माऊली

  • @prashantranade3474
    @prashantranade3474 Год назад +20

    खूप खूप सुंदर प्रवचन, जय हरी विठ्ठल , जय माऊली 🌹🙏🌹

  • @RamdasBorkar-c7s
    @RamdasBorkar-c7s 5 месяцев назад +1

    ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा

    • @maybolikatta
      @maybolikatta  5 месяцев назад

      जय गुरुमाऊली

  • @gokulyeole4487
    @gokulyeole4487 Год назад +7

    आदरणीय ह.भ.प.बाबा महाराज जी
    खूप खूप छान किर्तन आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 धन्यवाद माऊली विठ्ठला पांडुरंगा तुच माझा पिता तुच माझी माता माऊली या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला 🙏🏼🌹🌹🌹🌹🚩

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад +1

      जय जय रामकृष्ण हरी

  • @tulsidasmahajan4302
    @tulsidasmahajan4302 Год назад +2

    Ram Krishna Hare ❤❤❤❤❤

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      जय गुरु माऊली राम कृष्ण हरी

  • @FNTAAcademy
    @FNTAAcademy 10 месяцев назад

    जय रामकृष्ण हरी, जय बाबा महाराज सातारकर❤!!

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic Год назад +4

    वाह अप्रतिम 👌🙏रसाळ वाणी तील कीर्तन 👏👏👌🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      जय जय गुरु माऊली

  • @dattavarpe2035
    @dattavarpe2035 Год назад +1

    बाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जय राम राम राम

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

  • @subhashmanchekar6325
    @subhashmanchekar6325 Год назад +9

    कीर्तन कार तुमच्या सारख होने नाहि जय हरि

  • @mahesht0097
    @mahesht0097 Год назад +3

    जय जय राम कृष्ण हरी....🙏

  • @kundakate8575
    @kundakate8575 Год назад +18

    🌹🌹🙏🙏खूप सुंदर माऊली.

  • @appasahebgatkal1584
    @appasahebgatkal1584 Год назад +2

    ए कच नम्बर.👌👌🙏🙏

  • @VD_17.
    @VD_17. Год назад +5

    खूप छान...अप्रतिम... जय हरी विठ्ठल 👏

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад +2

      जय जय गुरु माऊली जय जय विठू माऊली

  • @yamunadhavana5740
    @yamunadhavana5740 7 месяцев назад +1

    Ram krishan hari Jay Jay Ram krishan hari

  • @श्री.सुहासबुवासुर्वे

    रामकृष्ण हरी माऊली खूप छान सातारकर महारांची किर्तन खूप छान असतात

  • @shankaryadav987
    @shankaryadav987 Год назад +1

    राम कृष्ण हरी माऊली 👌🚩🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी, जय गुरू माऊली

  • @Vampxhimanshxu
    @Vampxhimanshxu Год назад +14

    अहाहा किती सुंदर ...विठ्ठल विठ्ठल ,बाबांनी समोर उभा केला प्रसंग