संगत कुणाची धरावी ? हभप इंदुरीकर महाराज किर्तन - Indurikar Maharaj Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • संगत कुणाची धरावी ? हभप इंदुरीकर महाराज किर्तन - Indurikar Maharaj Kirtan
    चुकीच्या संगतीमुळे महाशक्तिशाली व दानशुर कर्णाची सुद्धा कशी वाईट अवस्था झाली हे इंदुरीकर महाराजांनी आपल्या विनोदी शैलीतून समजावून सांगितले आहे.
    मित्र भाऊबंद आणि पाहुणे राऊळे यांच्या पासून जपून राहण्याचा सल्ला पण महाराजांनी दिला.
    असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    ****************************************************************
    ☛ युट्युब चॅनल: / @indorikar
    ****************************************************************
    Please Like, Share and Subscribe
    ****************************************************************
    ☛ You tube : / @indorikar
    ****************************************************************
    Disclaimer:
    ****************************************************************
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    1) This video has no negative impact on the original works (It would actually be positive for them).
    2) This video is also for teaching purposes.
    3) It is not transformative in nature.
    4) I only used bits and pieces of videos to get the point across where necessary.
    ****************************************************************
    Thank You!!

Комментарии • 2,4 тыс.

  • @satyasanatan3196
    @satyasanatan3196 Год назад +251

    वारकरी संप्रदायतील युगपुरुष आहात महाराज तुम्ही 🙏

    • @sunilmalve1782
      @sunilmalve1782 Год назад +55

      N

    • @nanajiborse8850
      @nanajiborse8850 Год назад +39

      औ😊

    • @satyanarayanagurugubilli9463
      @satyanarayanagurugubilli9463 Год назад +16

      @@nanajiborse8850 Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

    • @ashokgurav1557
      @ashokgurav1557 Год назад

      ​@@satyanarayanagurugubilli9463 😢हहहहहलहलहललहह ह हहहहहहहहहहहहहहहहहहहहहहल हहहहलह हलहहहहहहह हहहहहहहहहहलहहहहह ह हहहहहहहहहहहहहहहहहहहहहहहहहहहहहहहहह हहहहहहहहहयललहललदहलक्षक्षवववक्षक्षक्षक्षवैल
      ललधदहललधलल

    • @ganeshbomble1067
      @ganeshbomble1067 Год назад +8

      एकदम बरोबर

  • @omkarscreation5668
    @omkarscreation5668 2 года назад +12

    त्याने संगत धरली नाही तर तो वचन बद्ध होता
    महाभारत मध्ये कृष्णा शिवाय कर्ण सारखं महान असं कुठलं ही पात्र नाही
    कृष्ण हे पुरुषोत्तम नरोत्तम आहे तर कर्ण हा पुरुषश्रेष्ठ नरश्रेष्ठ आहेअसं महाभारतात सांगितलं आहे
    भगवंतोउवाच
    भीष्म द्रोण कृपाणंच तुल्य कर्ण तमोमत: |
    अनुज्ञातश्च रामेन मत्समोसीती पांडव ||
    श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात "हे पंडवा पुण्य आणि पराक्रमात भीष्म द्रोण आणि कर्ण हे तिघे मिळून एक कर्ण बनतो. तो आचरणात श्री रामासारखा आणि माझ्या सारखाच आहे.

  • @raghavanmarathe1692
    @raghavanmarathe1692 2 года назад +13

    maharaj Arjun na peksha karana ha mahan hota

  • @eknathdongare3790
    @eknathdongare3790 2 года назад +23

    जो मित्र आपल्या मित्रासाठी जीवन त्याग करतो तो ईश्वरा पेक्षा श्रेष्ठ असतो.
    प्रेश्न राहिला मैत्रीचा तर दोघेही एकमेकांसाठी जीव देयला तयार होते. आणि ते माझ्या सामान्य बुद्धीला योग्य वाटतं.
    देव नेहमी चांगल्या माणसाचं छळ करतो
    ‼️🌺💐🌸कर्ण कर्ण 🌺💐🌸‼️

    • @गोपालतुबे
      @गोपालतुबे 2 года назад +2

      क्षक्षृ ‌्। ‌।।

    • @sachinkanal4836
      @sachinkanal4836 2 года назад +3

      एकनाथ डोंगरे, तुमचा अभ्यास कमी आहे.
      जरा चांगला अभ्यास करा मग बोला..
      हे दोघेही एकमेकांसाठी कधीच जिवलग नव्हते.
      दुर्योधन तर एक नंबरचा स्वार्थी होता.
      आपला स्वार्थ साधण्यासाठी त्याने karana शी मैत्री केली होती.. तो चांगला मित्र कधीच होऊ शकत नाही..
      हा मात्र karana ने आपली भूमिका चांगली केली..
      याला म्हणतात मैत्री..
      आणि प्रश्न आहे, संगत कोणाशी करावी..
      मित्र कशे असावे.. याचा विचार करावा..
      सुदामा आणि कृष्णा ची मैत्री कशी होती याचा अभ्यास करा मग बोला..
      महाराज्यांचा बोलण्याचा उद्देश हाच आहे की
      संगत चांगली करा. चांगल्या माणसांची करा..
      आपल्याला वाईट मार्गाला लावतील त्यांच्याशी संगत करू नका.
      हाच बोलण्यामगाचा उद्देश आहे. समजण्याचा प्रयत्न करा राव..
      जय हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @dwarkeshmilkhe8451
      @dwarkeshmilkhe8451 2 года назад

      @@sachinkanal4836 re RC text using

    • @SureshDevkate-mh5fs
      @SureshDevkate-mh5fs 5 месяцев назад

      F ❤😂 bu cz hu hu hu​@@sachinkanal4836

    • @sampathandge2996
      @sampathandge2996 3 месяца назад

      कर्णाला जर... द्रौपदी .
      मिळाली.. असती. तर .
      काय. झाले. असते
      तेलिहा. सांगा म्हणा
      तिना. पाच गुण असलेला पती . मागितला होता
      तर.. हे कसे झाले असते

  • @raghavanmarathe1692
    @raghavanmarathe1692 2 года назад +4

    maharaj karna ha ekach hota tela krishna pramane sarv mahet hote pan maytri sathi tyane sangat svikarli jara mahabharat puna vacha mag puna kirtan karal

  • @kanifnathautade1347
    @kanifnathautade1347 3 года назад +2

    अंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंढढभभढभभढभढ

  • @OptimusCubing1
    @OptimusCubing1 3 года назад +8

    द्रौपदीच्या स्वयंवरात कर्णाचा ज्येष्ठ पुत्र सुदमन अर्जूनाकडून मारला गेला...

  • @SM-ek7od
    @SM-ek7od 3 года назад +61

    "काले और सफेद मे मैं श्याम वर्ण चूनुंगा, तुम सुदामा को तलाशलो मैं तो मित्र कर्ण को चुनुंगा."

    • @santoshutekar9877
      @santoshutekar9877 3 года назад +2

      Ko r rtk t, k o o i

    • @santoshutekar9877
      @santoshutekar9877 3 года назад +2

      Ko r rtk t, k o o i

    • @ajinkyapalande85
      @ajinkyapalande85 2 года назад +4

      Dost na ho karna jaisa
      Jo galat hote tabhi nahi rokata
      Aise dostse dushma jyada achha
      Dost na ho karn jaisa dost ne diya zolibharke
      Per dost ko barbadise na rok saka
      Dost na ho karn jaisa jise lalasa gyan ki
      Par nahi thi aprakh achhi dost ki.
      Karn galt tha or rahega
      Arjun sahi tha or rahega kuki dost tha bhagwan krishna

    • @omkarmohite1071
      @omkarmohite1071 14 дней назад

      Jana jisne mera dukh oh karn karn bolega❤❤

  • @rahulshelar1306
    @rahulshelar1306 2 года назад +5

    दानवीर कर्ण

  • @Ghanshyam74785
    @Ghanshyam74785 3 года назад +2

    उसकू और उसके घराळी को पूछ।

  • @vijaykulkarni1476
    @vijaykulkarni1476 2 года назад +2

    Sir tumhi agdi barobar bolta ahe....
    Vaitahchi sangat nako.....pan fakta Pandava mule Karna ha Durodhana barobar gela.....sharvani jyala suth putra mule karnachi hetani keli...,.baki aplyala sarve mahit ahe

  • @vaijanathsontakke9392
    @vaijanathsontakke9392 3 года назад +17

    महाराज तुम्हि खुप ज्ञानि आहात
    कर्ण हा अजय अमर आहे
    वाईट परिस्तिथी त् मदत जो करतो त्याला विसरून कसं चालेले

  • @shankarjawir7919
    @shankarjawir7919 2 года назад +10

    कर्ण बद्दल कधी सांगणार

  • @kavitamohite9797
    @kavitamohite9797 2 года назад +5

    तुम्ही महाराज असून असे मूर्खासारखं काहीही कर्णाने काय किंवा दुर्योधनाने काय दोन्ही दोघंही एकमेकांसाठी चांगली मैत्री निभावली हे त्यातून दाखवून द्या

    • @sachinkanal4836
      @sachinkanal4836 2 года назад +1

      मॅडम इथे सांगतीचा परिणाम काय होतो याचा विषय आहे, संगत कोणाची करावी हे सांगितले गेले आहे, तुम्ही कुठेही कायतरी objection घेऊ नका, समजण्याचा प्रयत्न करा जरा.
      दुर्योधन आणि karna ची अतूट मैत्री होतीच.
      पण karana ने कोणाची मैत्री केली हे समजून घ्या..
      तुम्ही समजण्याचा प्रयन्त कराल ही अपेक्षा.
      जय हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @deepakdukare1857
      @deepakdukare1857 11 месяцев назад


      लछ😢‌लथथझचघ

  • @rupeshvaidhya8592
    @rupeshvaidhya8592 2 года назад +3

    श्री कृष्ण महाराज वर बोलल ते सर्व चुकीचं आहे✖️❌❌

  • @sanjayekade7378
    @sanjayekade7378 2 года назад +4

    ईंदोरीकर महाराज बायकोला
    दावावर लावनारे पांडव मुर्ख होते
    की कौरव हे आपण निट समजुन घ्या
    आणि नंतर लोकांना सांगा बघू.

  • @sachinkanal4836
    @sachinkanal4836 2 года назад +30

    नमस्कार महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻
    असेच प्रभोधन करत रहा सामाज्याला महाराज.
    आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
    जय हरी महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anilkshirsagar4344
    @anilkshirsagar4344 3 года назад +74

    21च्या शतकातील विचारांचे,
    "युग पुरुष..कटू पण सत्त्य आहे "

  • @ahersachin7067
    @ahersachin7067 3 года назад +5

    Karna.

  • @sanjaychavan6549
    @sanjaychavan6549 2 года назад +4

    महाराज तुम्ही कर्ण वाचला नाही वाटते?

    • @VinodDalvi-uc8ii
      @VinodDalvi-uc8ii 10 месяцев назад

      तु सांग ना लवडा

  • @SwatiVinhekar
    @SwatiVinhekar Год назад +3

    Ram krishna हरी ओम् माऊली

  • @sunil.bhagat4358
    @sunil.bhagat4358 Год назад +15

    महाराज गरज खूप छान विश्लेषण करताय तुम्ही राम कृष्ण हरी

  • @narayanudavant757
    @narayanudavant757 2 года назад +8

    राम कृष्ण हरी माऊली

  • @gurunathjadhav9451
    @gurunathjadhav9451 2 года назад +21

    इंदुरीकर महाराज म्हणजे एकदम नादच खुळा... नाद नाय.. करायचा 👌👍🙏

  • @Saai07254
    @Saai07254 2 года назад +2

    फुकट मेला हो कर्ण....

  • @bashirkhatik6395
    @bashirkhatik6395 3 года назад +2

    War

  • @prashanthprashanth989
    @prashanthprashanth989 2 года назад +23

    I am from telugu I am follow sri indranikar Maharaj 🙏

  • @श्रीस्वामीसमर्थ-ङ3भ

    खुब सुंदर,मस्त निर्दोष वक्तव्य,कधी ज आयक्लो नोहतो,

  • @Jaychand.Jain.
    @Jaychand.Jain. 3 года назад +21

    कितीही वेळा ऐकलं तरी कंटाळा येत नाही...
    प्रत्येकानं जरुर ऐकावं...

  • @pratibharajguru3636
    @pratibharajguru3636 3 года назад +2

    Vat karu

  • @shrikantkedekar3451
    @shrikantkedekar3451 2 года назад +1

    Indulkar maharaj aplepudhe p.m.bi kami padtil apnkharokharach mahan purviche tpswi ahat vedrup ahat he naki jai hind jai srikrusana

  • @vishalkudekar8980
    @vishalkudekar8980 2 года назад +11

    महाराज...तूमचे कीर्तन ऐकून...motive होतो

  • @श्रीस्वामीसमर्थ-ङ3भ

    सुंदर,स्पष्ट,खूब छान,

    • @suniltali7781
      @suniltali7781 Год назад

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kailaskardile7850
    @kailaskardile7850 Год назад +6

    👌🏻👌🏻इन्दोरिकर महाराज सारखे किरतान कार पुह्ना होणार नाही

  • @SUCCESSHOMETUTOR
    @SUCCESSHOMETUTOR 2 года назад

    😜 मानूसकी गेली उडात🤣
    😜🤣फोडून टकिन, मग हे कोन शिविन 🤣
    🎈हा पहिला मला पहायला आलता 😄 बजाव्व

  • @madhukaryenare
    @madhukaryenare 3 года назад +3

    Maharaj you are great..
    Pan please maharathi karn vishayi bolu naka..... Love you karn..... Karn ne mitra sathi jivan dil.... Pandvanni dronacharya ne kiti chhal kela karna cha

  • @माणिकवायकर
    @माणिकवायकर 2 года назад +5

    Ram krishna hari💐💐💐👋👋

  • @vip.7792
    @vip.7792 2 года назад +51

    कर्ण होताच महान, हूशार शक्तिशाली. द्रौपदी स्वयंवराचा दिवशी जेंव्हा माशाचा डोळ्याला पाण्यात बघून बाण मारण्यासाठी त्याने जेंव्हा धनूष्य ताणला नेमकं त्याच वेळेला द्रौपदी ओरडली कि,मी एका सूतपूत्राशी लग्न करणार नाही लग्न करीन तर फक्त क्षत्रिया शी! हे शब्द जसे कर्णाने ऐकले त्याचं वेळेला त्याचे सर्व अंग रागाने आणि वेदनेने थरथरलं आणि तो ताणलेल्या धनूष्यातून बाण वेडावाकडा सूटुन वरच्या छताला लागून सरळ उलटा क् ष्णाचा पायाचा अंगठ्यात घूसला.हि खरी कथा आहे.

  • @dhananjaybhosale5435
    @dhananjaybhosale5435 2 года назад +40

    कर्ण कधीही बरबाद नाही आणि होणारच नाही

    • @eknathdongare3790
      @eknathdongare3790 2 года назад +2

      खरं आहे तुमचं 👌👌👌

  • @champakkumar2180
    @champakkumar2180 2 года назад +1

    मारवाड़ी भजन गायो

  • @pradeepdesai2743
    @pradeepdesai2743 2 года назад +2

    maharaj dwarka Shree Krushnachi hoti ka konachi hoti, ya vdo nusar dwarka ravanachi hoti asa wataty, please clarify

  • @pramodmistari5673
    @pramodmistari5673 3 года назад +17

    Maharaj karna changlach hota aani too vaaeit sangtila naahi gela tar too ek halkya jaaticha hota mahanun tyala samajane talent asun dur kel aani tech talent kauravani aulkhlal aani tyala aaplya bajune kel aani tyat karnacha kai dosh jayane tyachya dokyavar haat thevala tyacha too zhala aani tyane sandhi pandvani pan dili hoti pan Arjunala mahaan karyacha hota na tya mule vaeit sangat asa title deun tya karnachi badnami karu naka karan jayane tyacha samman kela tyachya bajune too ladhla

    • @pratikpawar9978
      @pratikpawar9978 Год назад

      Maharaj Pothi Purananacha abhyas karunach Maharaj jalet mala nahi vatat apn Tyanna asha prakare serial baghun goshti shikavlya pahijhe 🙏🏻

  • @nileshghuge8431
    @nileshghuge8431 4 года назад +11

    महाराज तुमच्या कडे जर कधी अभंगाचा व्हिडिओ असेल तर प्लीज सेंड करा . राम कृष्ण हरी.....

  • @pallaviF
    @pallaviF 3 года назад +10

    कर्ण हा अमर च आहे.
    तुमचे एकतात म्हणून काही बोलू नये. मर्यादा ठेवा.

  • @jeaurpatoda2gharakulkoparg622
    @jeaurpatoda2gharakulkoparg622 3 года назад +3

    उषा जाधव

  • @rakeshdhumne6561
    @rakeshdhumne6561 3 года назад +2


    टडह

  • @dnyaneshwarbade9380
    @dnyaneshwarbade9380 2 года назад +8

    Aasa maharaj punha honar nahi👌👌👌

  • @voiceof-bond4372
    @voiceof-bond4372 3 года назад +8

    खऱ्या गोष्टीलाच कमी माण्यता मिळते.
    Dislike बघा 🤣🤣🤣🙏👍

  • @pauraniksatya7673
    @pauraniksatya7673 3 года назад +35

    Aho karn barbad nahi zala karn ha ek vachni hota aani tyani duryodhan la vachan dile hote aani pran gele tri chalel pan vachan modaych nahi hi karna chya jeevnachi reet hoti aani karn ha arjun peksha shoor veer yodha hota

  • @abhishekgite2632
    @abhishekgite2632 Год назад +1

    एक गवळण आहे या कीर्तनात तो व्हिडीओ ची लिंक टाकता का

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 2 года назад +1

    Sadhuchya.sangatine.sadhu.honar
    Sadhu.matar.aasali.hava.bhondu
    Labad.ganjadi.bevada.nako.

  • @prathmeshmethe2701
    @prathmeshmethe2701 3 года назад +6

    The real hero in mahabharat --- karn....
    😭😭😭
    Karn
    Karn
    Karn
    Karn

  • @संतकृपा-प5व
    @संतकृपा-प5व 5 месяцев назад +7

    1 कोटी 80 लाख व्युज 🙌💥🔥

  • @marutiaknurkar6667
    @marutiaknurkar6667 2 года назад +16

    🙏🌺🌺💐 जय जय रामकृष्ण हरी अखंड कोटी ब्रम्हांडनायक समर्थ सद्गुरु राजाधिराज रामचंद्र महाराज की जय ओवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मोरया 🌺💐🙏

  • @ashoklabade4053
    @ashoklabade4053 5 месяцев назад +1

    खूपछानकिरतनसागताआपणधन्यवादअशोकलबडेपाटील

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 2 года назад +1

    Sangat.aassvi.tar.changalychi
    Sajjanachi.bewadyachi.petadyachi
    Darudyachi.tamakhu.pichakarychi
    Sangat.nako.re.bapa.

  • @devmali9797
    @devmali9797 3 года назад +17

    श्रीकृष्णाला माहिती होतं कर्ण कोणाचा मुलगा आहे तो. पण श्रीकृष्णाने कर्णाला त्याच्या जन्माचं सत्य कधी सांगितले तर महाभारताचे युद्ध पेटल्यावर. सगळं आयुष्य कर्ण मी कोण ह्या प्रश्नाचे उत्तर शोधत होता पण तेव्हा कधी त्याला कोणी खरी कहाणी सांगितली नाही. त्याला गुरफटत ठेवलं. जाणून बुजून.

    • @Satya9090
      @Satya9090 3 года назад +3

      Barobr bolla

    • @kisanwarekar7496
      @kisanwarekar7496 3 года назад +3

      जन्मापासून मरेपर्यंत अन्यायच सहन केला. जन्मदात्या आई ने सुद्धा.

    • @devendraambavane3961
      @devendraambavane3961 3 года назад +1

      कृष्णाने सांगण्याच्या आधीपासून त्याला माहित होत महाभारत वाचा मग कळेल कर्ण कसा होता आणि कृष्ण कसा होता.

    • @rajeshbasutkar2074
      @rajeshbasutkar2074 2 года назад +1

      कर्ण याला जर अगोदर माहीत असते तर हे युद्ध कधीच झाले नसते कोणत्याही ग्रथात कृष्णा अगोदर कर्ण याला माहीत होते असा बिलकुल उल्लेख नाही

    • @vatsalyakitchen9598
      @vatsalyakitchen9598 Год назад +3

      मृत्युंजय कादंबरी एकदा आयुष्यात वाचावी कर्ण कोण होते हे समजेल🙏🙏🙏

  • @rasayatradasrns1658
    @rasayatradasrns1658 2 года назад +14

    Wrong philosophy - Ravan was lusty for Sita, it's not that Ravan was saying Mai... to Sita.
    Ravan had curse by Nala Kumar- son of Kuberji, he had curse by Rambha and many other sages that if he force on any lady, he will die.
    ...so Ravana was not touching Sita because of fear of curse.......of death.

  • @azizshaikh252
    @azizshaikh252 3 года назад +18

    महाभारतातील कर्ण ही मला सर्वात जास्त भावलेली व्यक्तिरेखा.शालेय जीवनापासुन 'मृत्युंजय'ची परायणे केल्याचा हा परिणाम असावा.परंतु मैत्रीला जागणे शिकावे ते कर्णाकडुनच.ते त्याचे व्यवहारज्ञान म्हणा अथवा त्याची असहायता,पण तो कुसंगतीत होता हे महाराजांचे म्हणणे 100 टक्के सत्य आहे.

    • @namrataghogare1129
      @namrataghogare1129 3 года назад +1

      Tumchi marathi khup sunder ahe..ani tumch barober ahe

    • @godlike8189
      @godlike8189 3 года назад +1

      pan tychawer kusangticha parinam zala nahi kadhi

    • @vinayakdahivalkar7878
      @vinayakdahivalkar7878 3 года назад +1

      Aziz shaikh .karna .Mahabharata.mrutunjay.great great great.aziz shaikh

  • @onkarghorpade822
    @onkarghorpade822 2 года назад +1

    Indurikar maharaj me aapake gyan ko chunoti nahi de raha hu
    Aap bahot gyani ho
    Lekin mere man me yak sawal hai
    AAP BOL RAHE HO KI INDREYE 1O HAI
    LEKIN HAMANE PADA HAI KI INDREYE 5 HAI
    please explain

  • @vaishalibhosale3407
    @vaishalibhosale3407 Год назад +1

    बर तुम्हीं मनता ते खर आहे पण कर्ण
    ने संगत केली नहवती कर्ण ला दुर्येधनान
    लहन पना पासन सांबलेल होता। दुर्यधन करनला मां बाप सारखा होता। तुम्ही सांगा मां बाप चंगलेका विरोधी।

  • @vishnukhavale3970
    @vishnukhavale3970 3 года назад +9

    छान

  • @asmitajoshi5586
    @asmitajoshi5586 Год назад +5

    खुप छान किर्तन

  • @ankushkakde1465
    @ankushkakde1465 3 года назад +7

    जय हरी राम

  • @vikaasvikaas-ys3by
    @vikaasvikaas-ys3by 4 месяца назад +3

    🌷🌸राम कृष्ण हरी 🌷🌸

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 7 месяцев назад +4

    माऊली जी संकटातून बाहेर येण्यास मदत होईल तुमच्याकडून असेच आपलेच कीर्तन वा वा छान माहितीपूर्ण लेख संपादित करून दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 🦚❤️🤲🏻♥️♥️🙏🏻🙏🏻♥️🦚👌

  • @Bandu7264
    @Bandu7264 3 года назад +10

    तुमचे किर्तन ऐकल्यावर खरंच खूप आनंद होतो/समाधान वाटते.
    महाराज ..🥰🤗

    • @sunilambi6271
      @sunilambi6271 9 месяцев назад

      😢श😊😊त्रक्षववर्वत
      😊

  • @NKsEntertainment
    @NKsEntertainment 2 года назад +5

    छान 👍

  • @urp8916
    @urp8916 2 года назад +17

    Eklavya and Karna true hero

  • @omsairam5177
    @omsairam5177 3 года назад +2

    ளக்ஷ

  • @EntecEnterprises
    @EntecEnterprises 3 года назад +1

    ईंदूरीकर तूमचा दूसरा जन्म आहे का?
    उगाचच लोकांना फेक प्रवचन करून टिआरपी वाढववताय. कोणी बघीतलीय मंदोदरी, कोणी बघीतलीय रावण.
    आताच्या रावणाच बोला. तुमची लंका ईडी जाळेल.

  • @official_abhishek_kanwade_007
    @official_abhishek_kanwade_007 3 года назад +8

    महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 हसवता हसवता खुप छान संदेश देतात

    • @jiteshgawli63
      @jiteshgawli63 3 года назад +1

      ? के

    • @lukeshghule2340
      @lukeshghule2340 3 года назад

      999ko999@@jiteshgawli63 999999999999999999999999⁹999⁹9999⁹9999⁹999999999999999999999999999

  • @mahavirk8197
    @mahavirk8197 3 года назад +11

    Maharaj,karna Duryodhanachya bajune rahila karan jya veli samajane karna var atyachar kela tyaveli tyachya patishi fakt duryodhan rahila....Mag karna che kay chukle..Ugach kahi hi sangu naka...Jo aplya patishi rahato ashya vqatli apan kadhich visaru naye..Hyala manuski mhantat...

  • @virajgaikwad285
    @virajgaikwad285 3 года назад +13

    वाईट संगतीने कर्ण बरबाद झाला, असा लोकांना सांगण्या पेक्षा, मैत्री निभवावी तर ती कर्ण सारखी असा सांगितलं असते तर खूप चांगल झालं असते. मित्र हरणार हे माहीत असून सुध्धा कर्ण ठाम पणे त्याच्या मित्रा सोबत उभा होता एवढा सर्व श्रेष्ठ कर्ण होता, ही गोष्ट तुम्हाला समजली नाही हे दुर्भाग्य.

    • @arunpowar6687
      @arunpowar6687 3 года назад +1

      Nwnnnnnnnnnಷಷಷ಼ಷಷಷಷಷಷಷಷ್ರೃಋಋಧಧ ಧ ಧ ಧ. ಧ ಧ ದ. ವವcx x xx xc cc xx c. D. Dcx x. Cx c

    • @dadapawar5783
      @dadapawar5783 2 года назад +2

      मित्र चुकीचा होता हे सांगता नाही आले पण कर्णाला.

    • @sandipdahatonde4562
      @sandipdahatonde4562 Год назад +1

      @@dadapawar5783 ही

  • @jitendrapatil6789
    @jitendrapatil6789 2 года назад +3

    इंदोरीकर स्वताला खुप शाहाने समजतात नालायक मानुस आहे हा किर्तन नाही हा तमाशा मांडतो

  • @VasudevPandav-u6u
    @VasudevPandav-u6u 9 месяцев назад +2

    ।। ईंद्रजीताचे डोके लक्ष्मणाच्या बाणाने ऊडवील्या नंतर ते डोके आनंदाने माकडांनी जवळ घेऊन खेळत होते. ईंद्रजीताच्या बायकोला सती जायचे होते, तीने ती मान मागीतली त्यावेळी माकडांनी तीला म्हटले तू असे काही सांग ही ईंद्रजीताची मान हासली पाहीजे. "त्यावर ती म्हणाली आज काय विचीत्र योग आला की, बापाने मुलीला विधवा केली आहे "।।कारण लक्ष्मण हा शेषावतार होता व ती नागकन्या होती।। 🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉

  • @Jaychand.Jain.
    @Jaychand.Jain. Год назад +9

    कितीही वेळा ऐका... मन समाधान होत नाही.. खरोखर अभ्यासू व्यक्ती म्हणजे महाराज...

  • @pravinankushe8941
    @pravinankushe8941 2 года назад +11

    Comment for add :
    हम कभी हारते नहीं क्यों की, हम अंखरी सांस तक हार मानते नहीं!

  • @abhinavchitra
    @abhinavchitra 2 года назад +18

    1.1 Crore 🤩🔥⚡
    मराठी जनसमुदाय 💪🚩♥️

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 2 года назад +1

    Maharaj.apan.karona.lus
    Ghetali.ka.nsel.ghetali.tar
    Lagech.ghya.apali.far.kalji
    Vatate

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 2 года назад +1

    Maharaj.mandhan.gheu.naka
    Fakat.harinan.ghya.mhanje.pandurang.tumache.bhale.karin

  • @shriii_0-0-7
    @shriii_0-0-7 3 года назад +19

    कृष्ण नसता तर पांडवांना कोणी ओळखले ही नसते..एकलव्य महान होता अर्जुन नाही.सतत तुच्छता,हिणवणे,अपमान झाला म्हणून ज्यांनी मान,मैत्री दिली त्यांच्यासोबत कर्ण गेला,आणि त्याने शेवट पर्यंत मैत्री सांभाळली..कृष्णाने कर्णाच्या रथाचा चाक नसता फसवला ,कपट करून कर्णाची कवच कुंडले नसती काढून घेतली तर निकाल काय लागला असता हे वेगळ सांगायला नको महाराज.

    • @shobhashinde3334
      @shobhashinde3334 3 года назад

      Àआ

    • @devendraambavane3961
      @devendraambavane3961 3 года назад +2

      नीट महाभारत वाचा मग कळेल कृष्ण कसे वागले आणि का वागले.

    • @shriii_0-0-7
      @shriii_0-0-7 2 года назад

      @@devendraambavane3961 tumhi naka sangu aamhala kaay vaachayche..tya peksha tumhi vaacha..parat ekda tumchya dyanat bhar padel.

    • @urp8916
      @urp8916 2 года назад

      True lines shrikant

    • @gauravugale532
      @gauravugale532 Год назад

      @@shriii_0-0-7 तू आदिवासी आहे का?

  • @kalyantomumbai3370
    @kalyantomumbai3370 3 года назад +16

    आगदी खरे बोल बोलतात महाराज ....खुपच सुंदर

  • @भावेशपाटील-ण7ग
    @भावेशपाटील-ण7ग 3 года назад +15

    🚩इंदुरीकर महाराज म्हणजे हजारातुन एक आहे. राम कृष्ण हरी माऊली 🚩

    • @nehapatil737
      @nehapatil737 3 года назад

      माझ्या मुलाच पण हेचं नाव आहे 🙋‍♀️भावेश पाटील

    • @shamraokalkumbe854
      @shamraokalkumbe854 3 года назад +2

      FH

    • @kailaspawar4011
      @kailaspawar4011 2 года назад

      @@nehapatil737 ज़

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 2 года назад +1

    Murkha hya.nadi.lagala.to
    Barbad.zala.buvachya.nadi.lagala
    To.buva.maharaj.zala

  • @vinodapurwa5485
    @vinodapurwa5485 3 года назад +3

    Pranab MAHaraj

  • @ghanshyamsalam1700
    @ghanshyamsalam1700 3 года назад +7

    Raj gondi Dussehra documentary 22

  • @Mr18081964
    @Mr18081964 3 года назад +14

    The mistake was not Karna but His own mother Kunti who had given birth him by her blessings and left him.
    Better blame His mother who didn't think before experiment who didn't have courage to accept the result of her own experiment.

  • @niranjanlokhande8711
    @niranjanlokhande8711 3 года назад +5

    मित्र असवा तर कर्ण सारखा असावा नाहीतर नसावा

    • @vaibhavpatilofficial
      @vaibhavpatilofficial 3 года назад +1

      पण कर्णाची संगत वाईट माणसाशी होती

    • @laxmanzade5522
      @laxmanzade5522 3 года назад +1

      @@vaibhavpatilofficial jjķ

    • @niranjanlokhande8711
      @niranjanlokhande8711 3 года назад +1

      @@vaibhavpatilofficial हो पण तो चांगला होता आणि ज्याला त्याला आपला मित्र योग्य वाटतो आणि बरेच अधिकार दुर्योधनाने कर्णाला दिले पण विचार चांगले होते कर्ण चे

  • @manojsolse6799
    @manojsolse6799 2 года назад +28

    महाराज, कर्णअधर्माच्या जरी बाजुने होता, तरी त्याच्या एकट्याची जिवनचरीत्रावर कादंबरी आहे म्रृत्युंजय, सांगा कोणत्या एकट्या पांडवाची आहे,,,, कर्ण तो कर्ण होता न भूतो न भविष्यति असा सूर्यपुत्र

    • @pratishshinde7994
      @pratishshinde7994 2 года назад

      कर्ण पराक्रमी होता , वीर होता पण वाईट संगतने त्याचे विचार सुद्धा दूषित केले . भर सभेत द्रौपदीला "वेश्या" बोलला वस्त्रहरणाच नेत्रसुख घेऊन हसला . फक्त वीर असुन चालत नाही "चारीत्र्य" चांगल पाहिजे .

    • @manojsolse6799
      @manojsolse6799 2 года назад +1

      @@pratishshinde7994 कर्णाचे एक नाव धर्मेश हे सुद्धा आहे, त्याचे चारित्र्य चांगले नव्हते कशावरून?

    • @pratishshinde7994
      @pratishshinde7994 2 года назад

      @@manojsolse6799 नाव दूसर असुन काय फायदा ? भर सभेत एका "स्त्री"च्या वस्त्रहरणाची मजा घेणारा तिला "वेश्या" बोलणारा "चारीत्र्यहीनच".

    • @salimatar145
      @salimatar145 Год назад

      द ग्रेट कर्ण

    • @kamleshpatil433
      @kamleshpatil433 Год назад

      @@manojsolse6799 , A be very f.

  • @bantyasawantbs7700
    @bantyasawantbs7700 Год назад +1

    महाराज फक्त तुमची लोकं आहेत तेच जास्त दारुडे आहेत असे मत मांडले आहे पण हे प्रमाण सगळया जातीत जन्मलेल्या प्रत्येकाला आहे या करीता विनामोबदला प्रबोधन करण्यासाठी आपण कार्यक्रम हाती घेतला तर

  • @kirankamble7447
    @kirankamble7447 3 года назад +6

    राम कृष्ण हरी महाराज

  • @bharatsonune4732
    @bharatsonune4732 3 года назад +9

    खूप छान महाराज

  • @dharmendrasopte569
    @dharmendrasopte569 2 года назад +4

    Who is Krishna? Respect !!!!

  • @sundardeore8283
    @sundardeore8283 3 года назад +2

    नाही हो कीर्तन कर कर्ण हा एक वचनी होता

  • @krrishdisale5661
    @krrishdisale5661 2 года назад +1

    महाराज मला एक सांगा रामायण चा वेळी एकादशी होती का

  • @psudha-ix1eb
    @psudha-ix1eb 3 года назад +5

    Kuvarya mulanchi chestha thambava depressed hotil.

    • @basvantbhagat1010
      @basvantbhagat1010 3 года назад

      Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq

  • @vasanjichheda142
    @vasanjichheda142 3 года назад +9

    Jay.gurudev

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 Год назад +5

    अभिनंदन परमपूज्य इंदुरीकर महाराज

  • @vithalbane6060
    @vithalbane6060 Год назад +2

    त्याचा महिमा कळेंल कोणाला। माता वाटून कृपाळू जाला। प्रत्यक्ष जगदीश जगाला। रक्षितसे।।
    🙏(संत वाणी)🙏