२३/९/२०२३ आजचे इंदोरीकर महाराजांचे संपुर्ण कॉमेडी किर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • २३/९/२०२३ आजचे इंदोरीकर महाराजांचे संपुर्ण कॉमेडी किर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan
    ह.भ.प. श्री. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर,
    निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत,
    यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत,
    आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करतात, या चॅनेलवरील किर्तन संपूर्ण ऐका.
    महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात
    जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
    आणि आपल्या गुरु माउली या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
    ©Gurumauli 2021 (Copyright)
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी..

Комментарии • 704

  • @alkakapadne3586
    @alkakapadne3586 13 дней назад +7

    महाराजांचे किर्तन साक्षात समोर बसून मंडपात बसून ऐकायची खूप इच्छा आहे.असा योग कधी येईल काय माहित.जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @balunivdunge454
    @balunivdunge454 3 месяца назад +77

    राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹 फार छान सलाम राम राम सीता राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम जय श्री राम सीता राम 🌹🙏🌹🌹 ओम नमो भगवते माता लक्ष्मी नारायण नमो नमः ओम नमो भगवते हनु हनु हनु हनु मते नमो नमः ओम नमो शिवाय हर हर महादेव पार्वती माता की जय हो सन्यासी बाबा की जय हो दादा गुरुजी की जय हो ओम नमो भगवते बागे स्वर बालाजी धाम सरकार की 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹 जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम प्रणाम महाराज 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @bhausahebkorke5078
    @bhausahebkorke5078 8 месяцев назад +171

    खूपच छान कीर्तन करतात महाराज तुम्हाला तोड नाही अन् तुम्ही जे बोलत आहात ते खरंच घडत आहे महाराज.तुमचा खूप अभिमान वाटतो तुमच्या सारखे महाराज आम्हा महाराष्ट्राला लाभले...🙏

  • @amitchaudhari3560
    @amitchaudhari3560 2 месяца назад +7

    अध्यात्म आवडत नाही, पण इंदुरीकर महाराजांचे किर्तन आवडतात मनापासून,

  • @alkakapadne3586
    @alkakapadne3586 13 дней назад +21

    अतिशय सुंदर किर्तन असते.महाराजांचे रोखठोक वाणी कुणाला अजीबात घाबरत नाही.आम्हाला खरं सांगते आधी इंदूरीकर महाराजांचे किर्तन अजीबात आवडत नव्हते.कारण त्यांची भाषाशेयली आम्हाला आवडत नव्हती.पण ज्या वेळी त्यांचे एक दोन वेळा किर्तन ऐकले तेव्हा कळाले की,समाजा विषयी त्यांची कळकळ, तरूण पिढी कुठल्या कुठल्या गोष्टींनी वाया जात आहे याबद्दल त्यांची कळकळ त्यांच्या कठोर भाषेत व्यक्त करतात.हे त्यांची यूट्यूबवर अनेक किर्तन बघीतली तेव्हा कळाले महाराजांचा हेतू कळकळ हिच कि समाजात सुधारणा व्हावी,त्यांचा एवढा अभ्यास आहे की,महाराजापुढे चांगले मोठे डिग्री वाले मागे राहतील असे त्यांचे प्रवचन असते.समाजातील अगदी छोट्या मोठ्या गोष्टींचे स्पष्टपणे सर्वांसमोर मांडतात. खरंच महाराजांच्या किर्तनातून खूप चांगले घेण्यासारखे आहे, स्वतः मध्ये बदल घडवून आणण्यासाठी खूप चांगले आहे . सध्या अशा कडक समाज सुधारकांची गरज आहे.सत्य बोलणारा घाबरत नाही.हे महाराज त्यांच्या प्रत्येक किर्तनातून दाखवून देतात.धन्यवाद महाराज सलाम आपल्या कार्याला 🙏🙏👏👏👏👏राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 💐💐🙏🙏🕉️ नमः शिवाय श्री शिवाय नमो स्तुभ्यम

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj 9 месяцев назад +197

    महाराज मी रोज दारू प्यायचो सिगारेट ओढायचो पण तुमचं कीर्तन ऐकून सगळं सोडून दिला 🙏धन्यवाद महाराज 🙏

  • @makbodas2135
    @makbodas2135 5 дней назад

    एकदम वास्तव अस किर्तन सर्व गोष्टी तंतोतंत पटण्या सासरख्या आहेत

  • @AkshayThorat-fu1se
    @AkshayThorat-fu1se Месяц назад +3

    इंदुरेकर महाराजा सारकी व्यक्ति ह्या जगात पुंन्ना होने शक्य नाहीं...!🙏🙏👌👌👌

    • @nandulalrathodRathod-sb1ec
      @nandulalrathodRathod-sb1ec Месяц назад

      Barabar bolla rao
      Asa manus betaycha muskil aahe..

    • @nandulalrathodRathod-sb1ec
      @nandulalrathodRathod-sb1ec Месяц назад

      Yancha bol aykun majyat asa badlav jhale ....sudarlo rao...
      Naytar paristithi gambhir hoti....
      Jay indurikar Maharaj ....jay Hari vittala...

  • @user-ie8tn6fc2x
    @user-ie8tn6fc2x 6 месяцев назад +108

    सत्य आहे काळाची गरज आहे कडू बोल 🙏खरी आहे 🙏

    • @uttampore7520
      @uttampore7520 2 месяца назад +11

      All Things are wright

    • @DighaDhole
      @DighaDhole 2 месяца назад

      😊0😊😊00000000😊00000😊😊00😊⁰0❤❤😊❤😊⁰

    • @AkshayBarde-fp7jq
      @AkshayBarde-fp7jq 2 месяца назад

      ​@@uttampore7520u là

  • @travelmasti9688
    @travelmasti9688 5 дней назад

    धन्य झालो हे किर्तन ऐकायला मिळाले 🙏🙏....

  • @navnathbedre7348
    @navnathbedre7348 2 месяца назад +28

    व्वा गायक❤1च नंबर

  • @eknathghude8853
    @eknathghude8853 7 месяцев назад +38

    गुरुदेव महाराज तुम्ही खरोखरच मला खूप आवडतात मी तुम्हाला माझा गुरु मानतो 🙏🙏🙏 जय गुरुदेव

  • @yashwatpatil2206
    @yashwatpatil2206 4 месяца назад +27

    इंदूरीकर महाराज सत्य परिस्थिती शिवाय बोलत असताना ते आपण समजून आत्मसात करावं ही काळाची गरज आहे जय हो महाराज 🎉👌👆🖕🙏

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 8 месяцев назад +3

    संताची शिकवण आणि निसर्ग आणि नैसर्गिक शेती आणि नैसर्गिक जीवन जगले तरच आताची पिढी सुखी होईल हे अगदी बरोबर आहे ्🙏🚩🇮🇳🍎🌎🌍🇮🇳🙏🚩🕉️🌹🕉️जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई ् आम्ही वारकरी पुणे ् 🙏🚩🇮🇳🙏🚩

  • @user-pu3gx7we6u
    @user-pu3gx7we6u 10 месяцев назад +6

    Satya paristithi

  • @sulochananikambe3812
    @sulochananikambe3812 8 месяцев назад +92

    महाराज तुमच्या कीर्तनाची गरज आहेत सगळ्यांना खुप खुप धन्यवाद 🙏🙏

    • @user-c9b6o
      @user-c9b6o 3 месяца назад +21

      Right

    • @ganeshkilanje7897
      @ganeshkilanje7897 2 месяца назад +6

      अगदी बरोबर

    • @hemantketkar3580
      @hemantketkar3580 2 месяца назад +3

      आपण धर्म पाळला तर आपल्याला दुसऱ्या कोणा धर्माची भीती नाही. आपण खूप सत्य प्रबोधन करता.

    • @marutisantramsuryawanshi8412
      @marutisantramsuryawanshi8412 2 месяца назад

      😂22😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤
      😊​@@user-c9b6o

    • @rajendrajadhav8167
      @rajendrajadhav8167 2 месяца назад

      0p​@@user-c9b6o

  • @user-uf6hl5oy7k
    @user-uf6hl5oy7k Месяц назад +3

    Aao tum chaya sarkha 1 number Manus nay ❤❤❤❤

  • @rohidasbibave4204
    @rohidasbibave4204 11 месяцев назад +10

    Guru maharashtrache

  • @arunnavgire8128
    @arunnavgire8128 Месяц назад +1

    बरोबर महाराज तुमच किर्तन लय भारी एकदम खरंच

  • @yogeshthakare124
    @yogeshthakare124 11 месяцев назад +6

    Jay Shree Ram jay Shree hanuman ki jay jay Shree Ram krishan Hari Vittal keshava 🌷⚘️🌹🙏🙏🙏💯💯💯

  • @DinkarSutar-yf8yn
    @DinkarSutar-yf8yn 11 месяцев назад +5

    Meghalaya indurkar Maharaj

  • @vilasbhandwalkar2403
    @vilasbhandwalkar2403 2 месяца назад +1

    बरोबर आहे महाराज छान किर्तन मध्ये समाजप्रबोधन करताय

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 10 месяцев назад +29

    Shree Shivay Namastubhyam Shree Shivay Namastubhyam Shree Shivay Namastubhyam Shree Shivay Namastubhyam Shree Shivay Namastubhyam Shree Shivay Namastubhyam Shree Shivay Namastubhyam Shree Shivay Namastubhyam Shree Shivay Namastubhyam Shree Shivay Namastubhyam Shree Shivay Namastubhyam Shree Shivay Namastubhyam Shree Shivay Namastubhyam Shree Shivay Namastubhyam

  • @karimmulla3706
    @karimmulla3706 8 месяцев назад +2

    छान प्रबोधन, आजची गरज आहे.

  • @SanjayGhorpade-k7v
    @SanjayGhorpade-k7v Месяц назад

    जय जय राम कृष्ण हरी

  • @user-kn4py8tr1s
    @user-kn4py8tr1s 8 месяцев назад +39

    खुप छान बोलतात महाराज

  • @user-fb5nv3fw4k
    @user-fb5nv3fw4k 7 месяцев назад +3

    अभिनंदन. महाराज.

  • @HarshadaRakhonde
    @HarshadaRakhonde Месяц назад

    Hat's off Dada ji ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @gajananapatil6022
    @gajananapatil6022 Месяц назад +16

    Kadu pan satyaahe maharaj

  • @user-dq4uj8bt2t
    @user-dq4uj8bt2t 8 месяцев назад +1

    खूप छान आहे

  • @Ignorethiscomment.
    @Ignorethiscomment. 8 месяцев назад +2

    ❤ janapada Barabanki la hay hay mil jata rahila🎉 jata rahega karya karya kaun sa!:""❤🎉😂

  • @balashebhakkdar3352
    @balashebhakkdar3352 7 месяцев назад +3

    आयो महाराज लई हसलो रे😂😂😂

  • @user-to2uw1ci5q
    @user-to2uw1ci5q 6 месяцев назад +4

    Ram। Ram

  • @baburaoingle6007
    @baburaoingle6007 9 месяцев назад +47

    जय हरी विठ्ठल, महाराज इंदोरीकर कीर्तनाचे नाव वेगळे पन तेच तेच यातल त्यात चांदक,,,,,,, भारतीय सवीधानावर कीर्तन कराना माझी हात जोडत नर्मतेची विनंती हा वसाय आहे अस समझाला हरकत नाही माझे विचार बरोबर नसतील तर स्वारी माफ करुन आशिर्वाद देसाल अपेक्षा धन्यवाद महाराज❤

  • @SavitaMundhe-cb2sc
    @SavitaMundhe-cb2sc Месяц назад +1

    खूप छान किर्तन आहे महाराज❤❤❤

  • @ADINATHFunde-xd8li
    @ADINATHFunde-xd8li Месяц назад +1

    Let's change my March.❤❤❤❤❤

  • @tanajishinde6056
    @tanajishinde6056 11 месяцев назад +10

    ईनदोरीकर महाराज तुमचया सोबत समाज सेवक महनवुन घेवून adv shivalikar सवतालासमाज सेवक महनवुन घेतो व आईला पोटापानयासाठि मोल मजुरी करायला भाग पाडतो व सवता कार मधे फिरतो याने पुनयाचया प्राप्ती कर खातयातील कोरे चैक चोरून खोटया सहया करुन कोटयावधी रूपये लुटुनहि पुने पोलीसानी यावर फकत १ कोटीचाच गुनहा नोनदलाय व हां मुर्ख बृमहज्ञानी महापुरुष सन्त श्री आसारामजी बापू ना दोषी महनतो जर 10 वर्षांत गुजरात/ राजयसथान व दिल्ली सरकार तपास यन्त्र ना करु शकली नाही तो याला कसा लागला अशा मुरखाला तुमचया सोबत फिरने बन्द कर

  • @arunshinde3088
    @arunshinde3088 Месяц назад +1

    Khup sundar kitten, samaj prabhodhan. Kalyan, thane.

  • @user-hn2by4jj7i
    @user-hn2by4jj7i 9 месяцев назад +4

    Kadu pan satya

  • @dhananjaypawar5818
    @dhananjaypawar5818 9 месяцев назад +2

    Jay hari

  • @aadityasisode9108
    @aadityasisode9108 6 месяцев назад +14

    Ram krishna hari 🕉☝🏻🛐❤️🥰🙏🏻🙏🏻

  • @manoharbangar8087
    @manoharbangar8087 8 месяцев назад +1

    Jay hari maullee 👏 👏

  • @bhamrajkambale8426
    @bhamrajkambale8426 6 месяцев назад +3

    Very nice kirtan

  • @rambhauganje927
    @rambhauganje927 10 месяцев назад +3

    🙏🙏जय हरी🙏🙏

  • @balajijadhav9854
    @balajijadhav9854 10 месяцев назад +60

    चालू घडामोडी वर बोलणारे महाराज इंदुरीकर महाराज 👌

  • @saddampathan2818
    @saddampathan2818 Месяц назад

    Super maharaj

  • @LaxmanShelar-kd1yu
    @LaxmanShelar-kd1yu 11 месяцев назад +53

    सध्या च्या परीस्थितीत अशा किर्तनाची गरज आहे.

  • @RahemanShaikh-os7ip
    @RahemanShaikh-os7ip Месяц назад +1

    Maharaj you are indian idol 1 ❤

  • @shrirangpatil2306
    @shrirangpatil2306 10 месяцев назад +5

    सत्य आहे

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 9 месяцев назад +3

    जबरदस्त प्रबोधनपर कीर्तन उत्तम.

  • @venkatraobillale5091
    @venkatraobillale5091 11 месяцев назад +21

    किर्तन ऐकून समाधान वाटले.

  • @vishnuubale5746
    @vishnuubale5746 7 месяцев назад +2

    🙏⛳

  • @satishkale9703
    @satishkale9703 6 месяцев назад +13

    🌹🌹🚩🚩🙏 जय जय रामकृष्ण हरी.. कीर्तन छान.आहे..👌👌💯👌👌अगदी बरोबर आहे.. 🙏🚩🚩🌹🌹

  • @satarapolice1281
    @satarapolice1281 10 месяцев назад +1

    Waa awaj mast gayakacha 59:00

  • @dhanrajswami1326
    @dhanrajswami1326 10 месяцев назад +1

    1 dam barobar

  • @ArjunEkhande-r8x
    @ArjunEkhande-r8x 10 месяцев назад +6

    ❤❤❤

  • @user-le3te2vd7l
    @user-le3te2vd7l 9 месяцев назад +2

    व्यसन मुक्ति चे इतके खरे प्रबोधन की आचरण करावे व सुधारने हे लाभ खुप मोठे आहे.

  • @ashokbamane8375
    @ashokbamane8375 Месяц назад

    राम कृष्ण हारी

  • @dagadushimpi8856
    @dagadushimpi8856 10 месяцев назад +10

    धन्यवाद माउली. खुपच छान कीर्तन. देव आपणास खूप खूप आयुष्य देवो आपणाकडून जगाला मार्गदर्शन मिळत रहावे ही देवा जवळ विनंती. जय श्रीराधेकृष्ण. 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏👌👌

  • @worldfamouslaadsaheb4390
    @worldfamouslaadsaheb4390 Месяц назад +1

    Very nice Video

  • @sambhajijondhale9469
    @sambhajijondhale9469 Месяц назад

    लई भारी कर्तन

  • @pratikshajadhav1176
    @pratikshajadhav1176 10 месяцев назад +5

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @nitinshinde8605
    @nitinshinde8605 9 месяцев назад +26

    खूपच सुंदर आहे किर्तन मनाला समाधान वाटले इंदुरीकर साहेब 😊

  • @Eshawar_102
    @Eshawar_102 Месяц назад

    महाराज लाखातली एक बात केली तुम्ही

  • @gopalpatil2990
    @gopalpatil2990 11 месяцев назад +3

    राम

  • @bhausahebsonavane3475
    @bhausahebsonavane3475 8 месяцев назад +2

    Aak number

  • @SwapnilYadav-of1yj
    @SwapnilYadav-of1yj 3 месяца назад

    Maharaj best is kirtan❤❤

  • @oveeugalekirtankar
    @oveeugalekirtankar 11 месяцев назад +9

    kharach maharaj khar tech bolata👌👌👳🏽‍♀️👳🏽‍♀️

  • @samirnaykodi122
    @samirnaykodi122 9 месяцев назад +48

    🙏🏽💪महाराज तुमच्या सोबत आम्ही सर्व व संपूर्ण वारकरी संप्रदाय उभा आहे🙏🏽♥️

  • @rajushaikh8813
    @rajushaikh8813 6 месяцев назад +1

    No1

  • @satishchandiwale7615
    @satishchandiwale7615 7 месяцев назад +1

    जय गुरु

  • @rajbade803
    @rajbade803 9 месяцев назад +1

    महाराज जे बोलतात ते खरच बोलतात

  • @sandeepghadge4652
    @sandeepghadge4652 3 месяца назад

    दणक्यात परमार्थ सांगुन मोकळा झाला हा महान माणूस

  • @manishakhade550
    @manishakhade550 8 месяцев назад +10

    ❤🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ramdashhake9184
    @ramdashhake9184 11 месяцев назад +3

    एक न,

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 7 месяцев назад +1

    महाराज 👏👏👏👏👑🧡🧡🚩🚩❤️❤️

  • @BabuPachunde-bj9vv
    @BabuPachunde-bj9vv 9 месяцев назад +2

    सत्य वचन महाराज

  • @hemantsathe2726
    @hemantsathe2726 6 месяцев назад +13

    सद्यस्थितीत किर्तनातील एक एक शब्द खरा आहे....

  • @ramdaswagh1090
    @ramdaswagh1090 Месяц назад +6

    महाराज तुम्ही उद्याचे भावी भविष्य आहे

  • @navanathdiwate8888
    @navanathdiwate8888 7 месяцев назад +1

    खूप छान
    प्रबोधनात्मक किर्तन

  • @user-gu8rm9bz6x
    @user-gu8rm9bz6x 10 месяцев назад +41

    सत्य परिस्थिती वर कीर्तन करणारे महाराज इंदोरीकर सर्व किर्तन खुप चांगले आहेत

  • @theamit661
    @theamit661 10 месяцев назад +5

    👌👌👌🚩🚩🚩

  • @MayaSaudagar
    @MayaSaudagar 4 месяца назад

    राम कृष्ण हरी महाराज🥰🙏😍🤗🤩😄

  • @user-ue4eu2ff9d
    @user-ue4eu2ff9d 11 месяцев назад +6

    Ram karsn Hari Om namah shivaya har har Mahadev very good kirtan TRF shivaji deorao vibhute wadi damei ta parbhani mahratha

  • @rajendralokhande8178
    @rajendralokhande8178 7 месяцев назад +1

    वास्तव आहे महाराज🙏🙏👍

  • @sunandakamble5882
    @sunandakamble5882 8 месяцев назад +1

    महाराज खूप महत्त्व बोललात

  • @SudattaChavan
    @SudattaChavan 8 месяцев назад +1

    Very Very nice maharj ji❤❤❤

  • @babangadhave8523
    @babangadhave8523 8 месяцев назад +1

    Jai hari Maharaj 🎉🎉

  • @savitalaad1887
    @savitalaad1887 8 месяцев назад +5

    इंदुरीकर महाराजांचा आवाज छान आहे 🙏

  • @ganeshpansaretruckdriver8169
    @ganeshpansaretruckdriver8169 2 месяца назад

    इंदोरिकर काल ही खर आज ही खर अन् उद्या ही खरच🎉

  • @Ignorethiscomment.
    @Ignorethiscomment. 8 месяцев назад +1

    ❤❤ Arjun pal bhar Maine Dil hay hay🎉🎉 main jatara rahil karya, Kay Kay Kay,!"""🎉😢😢😅😅😅😅

  • @deepakpaygude9870
    @deepakpaygude9870 10 месяцев назад +2

    मस्त कीर्तन

  • @DattarajDangore
    @DattarajDangore 8 месяцев назад +13

    उत्कृष्ट समाजप्रबोधन महाराजांचे आहे

  • @user-cg9kp6on7b
    @user-cg9kp6on7b 8 месяцев назад +1

    Chan ❤1 ch no

  • @user-co3lc6gj3o
    @user-co3lc6gj3o 9 месяцев назад +7

    महाराज मला तुमचं कीर्तन खूप. आवडते. श्री. स्वामी समर्थ

  • @prasadmedhe8629
    @prasadmedhe8629 9 месяцев назад +1

    Ek no..

  • @sampattimore.7168
    @sampattimore.7168 6 месяцев назад +1

    Maharaj chagli gost aahe 🙏maharaj. Kal far pudhe gela aahe, aajun navin kay nighel he tumaha sudha mahiti nahi. Fone vapar vait BADHNYASATHI nahi 🙏upog jasa karal tasa to aahe. Bhavishyat Nesesari aahe mobile. Lok vede hotil mobile naslyas.

  • @rekharaghatate2785
    @rekharaghatate2785 11 месяцев назад +7

    Ram krishna hari Mauli ji

  • @user-wo8dx4wh2x
    @user-wo8dx4wh2x 10 месяцев назад +5

    🙏🙏❤

  • @GamingPlay-tw4uk
    @GamingPlay-tw4uk Месяц назад

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌