माझी चॅप्टर बहीण योजना | इंदूरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | nivrutti maharaj new kirtan
HTML-код
- Опубликовано: 28 дек 2024
- हा व्हिडिओ संत चरण या मराठी किर्तनाच्या चॅनलवरून प्रदर्शित केला आहे. आपल्या दर्शकांसाठी ह्या व्हिडिओमध्ये [किर्तनाच्या गायक/गायिका किंवा संगणकाची माहिती] द्वारे [ माझी चॅप्टर बहीण योजना | इंदूरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | nivrutti maharaj new kirtan ] किर्तनाच्या आनंदात रंग देण्यात आले आहे.
या व्हिडिओत, आपल्याला [किर्तनाच्या गीताच्या नाव] किंवा [संगीताच्या वादक/संगणकाची माहिती] द्वारे [ माझी चॅप्टर बहीण योजना | इंदूरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | nivrutti maharaj new kirtan ] च्या दिव्य संगीताच्या विश्वात सामील होऊ शकता.
ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या दिव्य संगीताच्या सदैवच्या आनंदाला भोगायला संघर्षी आहे.
हे व्हिडिओ आवश्यकतेच्या अत्यंत आणि आनंदप्रद अवसराची एक दर्जा आहे आणि आपल्या संगीताच्या जीवनात नवीन सांगीतिक दिशेने सापडलेल्या आहे. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर, कृपया लाइक करा, शेअर करा, आणि आपल्या मित्रांना सुचवा, जिससे की आपल्या सोबतीला आपल्या संगीताच्या सौख्याच्या अनुभवाची अनुमती मिळाली पाहिजे."
@Santcharana @MarathiKirtan
#Kirtan #MarathiKirtan
कितीही भाउ असलेतर वाटा घेतला तर काय संबंध संपतात का मग बहिणीने हिस्सा घेतला कि संबंध तुटले म्हणजे भाऊपण पैश्यावरच नात ठेवणारा म्हटले पाहिजे
बहिण गरीब असली तर तीले मदत केलीच पाहिजे रामकृष्ण हरी
माझे वडील गेल्यावर धरणाचे पैसे आले मी स्वतः त्यामध्ये बहीणीचा हिस्सा टाकलाय आजही सबंध चांगले आहे
खरं आहे महाराज आपण सत्य समाजप्रबोधन करतात.
महाराज अगदी खर बोलतात
महाराज मी पण वारकरी घरातील मुलगी आहे
पण आमचे विचार संस्कार सासु सासरे नंदेचा
मान ठेवला पाहीजेत त्यांचा मान त्यांना दिलाच पाहीजेत आमची आई सांगत असे नंदा भाचांचे केले तर खूप पुण्य मिळते माझी नंदबाई आमच्या कडेच असतात दोन मुली आहेत
त्यांचे आम्ही देवी समजून लाड केले
पण मला मात्र वहिणी तसी नाही भेटली
भावाला कधी आमच्या घरी येऊन देत नाही
माझ्या मुलीच्या लग्नाला पण आले नाहित
असे किती तरी भाऊ असे आहेत असे सर्व
भगिनींना च चुक ठरवने ही बहीनींची अवहेलना
आहे महाराज रामकृष्ण हरी
ताई तु केलं ते सगळ शुन्य झालंय जेव्हा तु इतरांना बोलुन दाखवल..... कर्म करत रहा फळाची चिंता नको...... डोंगराने नदीला वहायची जागा दिली नाही म्हणुन नदी वाहायच सोडत नाही. दिशा बदलावी पण निरंतर वाहत राहावं...... करत राहावं.....
@@navnathauti5112
@@navnathauti5112h 😗🤣🥰🥰 g 😘🥰😅😅🤣🤣🤣🤣🤣😆😊😌😌🤣😆😌😆❤😊😆🙎🙍🥰😅😍🤩😬😬🥺😊😐🥺😊😭🥰😊🥺(TT):-\:-\(*_*)(*_*)(*_*):-\:-\:-\:-\:-!(TT)(TT)(TT)(TT):-\:0:0:0(*EW h w😊 hi 😭🥺😅 6:54 😭
❤❤❤
महाराज आपण 100% खरं बोलत आहात बहीण आणि भावाची नाती तोडण्यासाठी महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ व्यक्तीच कारणीभूत आहे आणि त्याचे परिणाम आज त्यांनाही भोगावे लागत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात तर 25-30 वर्षे ते भोगतोय
एक ज्येष्ठ व्यक्ती कोन
😊😊😅😅
कोण नाव सांगा ना. माहीत नाही आठवत आहे.
महाराज तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगते या जगात असेही भाऊ आहेत ज्यांनी आयुष्यभर बहिणींकडे कधी लक्षही दिले नाही आणि आता ते वडील गेल्यानंतर बहिणीची मरणाची वाट बघत आहे जेणेकरून बहिणी मेल्या म्हणजे सर्व प्रॉपर्टी त्यांच्या नावावर होईल असेही भाऊ या जगात आहे महाराज........ फक्त बहिणींना नावे ठेवून काहीही होणार नाही
अगदी बरोबर... 👍
❤Cree crew crewFree❤❤😊de DrewBut%$^%be 3A0@@vishwambargarud2207
मोराच्या पिसाऱ्यवर जरी डोळा असला तरी मोर त्याने पाहू शकत नाही,त्याच प्रमाणे भावाची कितीही इस्टेट बहिणीने घेतली तरी ती सुखी राहू शकत नाही.
नातं आहे सांगण्यापेक्षा ती सांभाळा,टिकवा,पैसा इस्टेट पुरणार नाही, शेवटपर्यंत नात हेच पुरणार आहे.ना, पैसा ना इस्टेट.
सहमत. 👌
धध।@@roshangaikwad9714
अगदी बरो्बर आहे महाराज
महाराज सगळं पटत पण तुम्हच te🙏सक्खा मामा बद्दल बोललात ते खूप चुकीचे 🙏.... महाराज आईबाबा प्रकुर्ती ने बरे होते तो पर्यंत ठीक पण आता आईबाबा ओझं वाटतेय.... बहीण गेली कि अगोदर मित्रासारखा राहणारा भाऊच बोलत नाही आणि त्याला फक्त पैसे हवेत आणि भावालाच नको हे नात तर काय कामाचं मग रक्ताचा मामा...
I am the proud of the Maharaj
इंदूरीकर महाराजांचे किर्तन कडू आहे पण सत्य आहे
खरच आहे❤
इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन म्हणजे खरोखरच समाज प्रबोधन कार्यक्रम आहे. संगमनेर अकोले भागात बरेच वेळेस जाण्याचा योग आला संगमनेर कोर्टात सर्वात जास्त जास्त केसेस या बहीण भाऊ यांच्या जमीन वादाच्या ,महाराज सत्य तेच बोलत आहेत.
ऐकच नंबर महाराज कित॔न ऐकायला खुप छान वाटले
हिस्सा नको पण मन मोकळ्या पणाने रहा बाबा
महाराज तुम्ही एक गोष्ट बरो बर बोलात वारी आपली महाराष्ट्राची शान आहे. अर्धा नाही तर दिवस भर दाखवली पाहिजे....
अप्रतिम गौळणी चाली
महाराज तुम्ही एकाच बाजूने बोलता जर भावाची परिस्थिती चांगली असेल तर त्याने बहिणीला स्वखुशीने दिले पाहिजे असे माझे तरी मत आहे आणि जर भावाची परिस्थिती बेताची असेल तर बहिणीचा काही मागण्याचा प्रश्नच येत नाही
अगदी बरोबर
म्हणजे शेवटी अपेक्षा ही आहेच .आपल्या पाठीशी भाऊ खंबीर उभा रहावा एव्हडी अपेक्षा ठेवा .हा विषय काढून प्रेमळ नात्यामध्ये दुरावा निर्माण का करता .
LP@@shrikantchougale7082
😊0@@shrikantchougale7082
एखाद्या बहिणीचे धडबरे नसले तिला परिस्थिती ने गांजले ले असते तिला भाऊ वहिनी ने साथ देण्या ऐवजी तिला अजुनही त्रास देतात.. फक्त बहिणीच जबाबदार नसते भाऊ भावजय तितकेच जबाबदार आहे..😢😢
देण्या घेण्याची वेळ आली की त्या व्यक्तीला बोलायचे सह्याची वेळ आली की
वाईट बोलायचे स्वानुभव..☺️☺️
शालिनी ताई... भालेराव... नाशिक
बहिणीला भावाकडुन खरंच कसलिही
आपेक्षा नसते पण वेळेवर तिच्या परिस्थिती नुसार तिला सहकार्य मदत साथ दिली पाहिजे...कस असत कुणाला काही वर घेऊन जायचं नसतं परंतु काही गोष्टीची खरोखरच गरज आहे तिथे भावानी मघार नाही. घ्यावी...😊
माझ्या घरात उलट आहे बाप पोराला मदत करतो.
Ak number kirtan.khup chan gavlani gaylya.kya baat.
माझ्या कडून एका बहिणीने वडिलोपार्जित जमिनीत हिस्सा घेतला आहे व माझ्या बहिणीने तिच्या मुलाच्या लग्नात मला माघे उभा न करता दुसराच मामा उभा केला ?
Hi आताची दून या आहे
महाराज खरं बोलं कि सख्या आईला आणी लोकांना राग येतो
आमची आत्या तर, मनाली मला काहीच नको,बस भावाचे प्रेम पाहिजे 10 येकर जमीन होती ,आत्या नी लगेच सही दिली
Bau pn laykiche asave lagtat,je aae bapala manat nahi te bahiniche nate ky samajtil maharaj yavar bola ki jara
याला नाथेे जपने म्हणतात.
VB. V. BBQ. O@@ashokpaikrao7060
9:12 @@eknathgavande66857😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅66😅6
पाय धुऊन पाणी पिले पाहिजे
धन्यवाद महाराज एकच नंबर कीर्तन सुंदर असा आवाज ❤❤❤❤
Ekdam khare ahe Maharaj
मांझा सगे सोयरे खूप मतलबी आहे
माहाराज अगदी बरोबर बोललात धन्यवाद 🙏🙏
1q0qqqqqq😊
1 number kirtan.ak number gavlan.kya baat
महाराज आज लोक पैशाने श्रीमंत झाले पण माणुसकी खूपच कमी झाली.
, राम कृष्ण हरी माऊली जगाची आई
भावाने पण बहिणिन सोबत चागले वागले पाहिजे खास करुन भावजय ने सुद्धा आपल्याच नवर्याचे आहे सगळे अस समजतात नंदेला किंमत देत नाही म्हणून बहिनिला हक्क घेयचा आधिकार आहे त्या शिवाय ते लोक सरळ होत नाही ईच्छा नसताना पन यांच्यासोबत आस वागाव लागत महाराज तुम्ही पन त्याना सांगा बहिनिशी चांगल वागा त्या कशाला मागतील हिस्सा तूम्ही भावाना चागले शिकवा ति दोघे जर आमच्याशि चांगले वागले तर आम्ही नाहि घेनार हिस्सा तुमच्या शब्दाचा मान ठेवेन नंतर च्या कीर्तनात तुम्ही या वर जरुर बोला .रामकृष्ण हरी
खर आहे ताई आपले, हिस्सा घ्याच तुम्ही
तुम्ही पण कोणाची तरी भवजयी असाल 😂😂😂
हे असंच चालायचं.हे कलीयुग आहे.
सर्व भाऊ बहीण, आई वडील आणि सर्व सदस्य जर कृतज्ञ भाव ठेवून राहिले तर असे घडणार नाही व हा विचार mahrajanii समाजात पोहचवला पाहिजे व समाजाने तो आत्मसात करणे आवश्यक आहे
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
जय जय श्री राम. महाराज एखाद्या घरात बहिणीला भावाशी बोलायला भावाची लक्ष्मी बोलु देत नाही.
बहिणीची भावाकडुन काही अपेक्षा नसते। वडील गेल्यावर बहिणीला भावाकडे काहीच किंमत नसते.
राम कृष्ण हरी
Khup chan maharaj❤❤
चॅप्टर महाराज कीर्तन
Faltu maharaj kirtan
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी
महाराज .. बापाची जमीन विकल्यावरच बहीण हीस्सा मागते .. तसा नाही .. जो भाऊ जमीनत कष्ट करून खातो .. तीथ भांडन नाही
महाराज, आपण वृक्षारोपण बद्दल बोलले, आनंद वाटला. कृपया आपल्या कीर्तनात कमीत कमी ५मिनिते द्या ही नम्र विनंती
महाराज सर्वच सारखे नसतात आम्ही ही सह्या केल्या काहीही अपेक्षा न ठेवता...पण या पुढे सर्व बहीनिना सल्ला असेल या पुढे सह्या द्या पण शेती न विकण्याच्या अटीवर
परस्थिती पण विकाला लावते. माऊली
@@AKpawar-bn7sq खरंय, पण शेती विकून परिस्थिती कधीच आणि कुणाचीच सुधारली अस उदाहरण मी तरी मुंबईत पाहिले नाही लोक शेती विकून कंगाल झालेत महाराज
मी माझ्या खर्चाने माहेरी जाऊन सह्या केल्या
Bibihjiihihjhhbhijjiiihhhihjbiiihii
तो त्याची जमीन विको किंव्हा दान देवो त्यात हस्तक्षेप येतोच कुठे जेव्हा सही होते....
आणि जर तुम्ही त्यात ढवळाढवळ केली तर आपली नणंद बाई आपल्या संसारात धावळढवल करेल ...
त्या पेक्षा सोप्पं गणित प्रत्येकाने आपापला संसार सांभाळावा ...
बऱ्याच कमेंट वाचल्या महाराज सांगत आहेत ते काही बाबतीत खरे आहे पण बऱ्याच बहिणींना राग आला त्या बहिणींनी मला सांगावं की वडिलांची मिळकत वडिलांच्या मृत्यूनंतर कोर्टकचेरी करून भावाने मिळवलेली असेल तर बहिणीने हिश्श्यासाठी त्रास द्यावा का?? त्यासाठी आईने भावाला छळावं का??? सगळी कर्तव्ये करून पण भावाबाबत मनात सतत राग असावा हे योग्य आहे का??? कशी नाती नीट राहतील हो मग सांगा
भाऊ स्वार्थी होतोयच ना वडिलांच्या मालमत्तेसाठी फक्त बहिणीने मागितले तर बहीण वाईट
@@yashodavidhate762 मग ज्यावेळी तो कोर्टात हेलपाटे मारतो भरमसाठ खर्च करत असतो स्वतःच्या कष्टाचा पैसा कोणत्याही खात्रीशिवाय खर्च करत असतो त्यावेळी निस्वार्थी असणारी बहीण कुठे असते??? मग त्याने खर्च केलेल्या पैशाचा मोबदला त्याला मिळावा ही जर त्याची अपेक्षा असेल तर तो स्वार्थी कसा??
😂😮😅😂😂
😂
@@yashodavidhate762 ताई तुम्ही माझी कमेंट नीट वाचली नसावी कदाचित, मला एक सांगा की जर भावाने वडिलांच्या नावाची प्रॉपर्टी वादात असेल त्या वादापायी स्वतःच्या उमेदीच्या काळात कमावलेला पैसा कोणत्याही शाश्वती शिवाय कोर्टकचेरीच्या कामात खर्च केला ती प्रॉपर्टी परत मिळवण्यासाठी घाम गाळला त्यावेळी ती निस्वार्थ बहीण कुठेच कशाला आली नाही मात्र ती प्रॉपर्टी मिळवली की लगेच हिश्श्याला उभी राहिली तरी तो भाऊ स्वार्थी कसा??? तो जेव्हा हे सगळं करत होता तेव्हा का आली नाही की बाबा आपल्याच बापाची प्रॉपर्टी वादात आहे तर मी हिस्सा मागणार आहे तर मी पण त्याच हक्काने खर्च करायला धावपळ करायला येते हे तेव्हा का सुचत नाही आणि मग अशावेळी स्वार्थ भाऊ करतो हे कसं काय पटत तुमच्या मनाला?? एक साधा सरळ विषय आहे कर्तव्य करा आणि मग हक्क सांगा नाहीतर कर्तव्य नसेल करत तर हक्कपण सांगू नका, भावाला कधी त्या अडचणीच्या काळात जर सांभाळून घेऊन कोर्टकचेरीच्या कामात पैसे खर्च केले आहेत अशा बहीणी दाखवा, ताई बोलणं खूप सोप्पय पण अशा बहिणी असतील तर भाऊ का हिस्सा नाकारेल, समसमान हक्काच्या गोष्टी असतील तर समसमान कर्तव्याची पण बाजू तपासून बघा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल, बाकी तुम्ही सुज्ञ आहातच
बहिणीचे लग्न झाल्यानंतर तिचा संसार ,मुलं, नवरा त्यांची प्रॉपर्टी हेच तिचे सर्वस्व असते . मग ही प्रॉपर्टी असताना भावाच्या प्रॉपर्टी वर डोळा का ठेवता . आणि असे बोलून नात्यामध्ये दुरावा का निर्माण करता .सख्या भावापेक्षा त्याच्या प्रॉपर्टी वर डोळा .🤦
बरोबर 💯
गरीब बहीण कधीच बापाकडे वाटा मागत नाही ...ज्या लेकींच बापाने आणि भावाने चांगल करून दिले आहे म्हणजे नोकरी वाल्याला दिलेल्या आहे त्याच वाटा मागण्याच प्रमाण आहे. कारण शेतकऱ्याला दिलेल्या पोरी वाटा मागणारच नाही
महाराज खरेच सांगत आहेत तर महाराजांबददल इतका आकस का? खरे बोलणाराच वाईट दिसतो
राम कृष्ण हरी
महाराजांनी सत्य परिस्थिती मांडलीय काहींना पटल नाही पटणार पण हे सत्य आहे 👍
माहेरचे म्हणतात परक्याचे धन सासरचे म्हणतात हे घर तुझे नाही जा बापाकडे सगळे काही नवऱ्याच्या नावावर मग तिने तिचा हक्क का सोडावा भlवजयानl nandeche येणे aavadat nahi hakk sodla tari 😢mag jithe hakk aahe तिथे न मागता देत आले पाहिजे आणि नाही दिले तर हक्काने घ्या 🎉🎉
बहिणी ची जर वाटणी पडत असेल, तर भावांनी आनंदानी तिची वाटणी दिली, तर बहिणी बहिणीचं राहतात, बहीणकडून भाऊ अपेक्षा करतो, कि तिनी तिचा हक्क सोडावा,,, आणि तो का भावजच्या हाताखाली राहून, बहिणीला विचारात नाही, तिला कधी चोळी बागडी करीत नाही, त्या भावांना पण सांगा महाराज
बहिणीला काय भिकारी ला दिली होती का
लाजा वाटला पाहिजे असा मेसेज टाकला सुद्धा
Br m bol tu tuzya nvryal tyach property cha ardh his de tuzya bhinila (jr nvra asel tr😅)
महाराज, असे काही समाजात भाऊ आहे की 25-25 वर्ष बहिणीला भावाची साडी माहित नाही, आणि भावांची करोडो ची प्रॉपर्टी, त्या बहिणींनी भावाकडे हिस्सा मागितला तर बिघडलं कुठं?
मी सहमत आहे बरोबर
हीसा पेक्षा नातं महत्त्वाचं आहे. बहीण भावाच्या नात्यात वाद नाही सहवाद महत्त्वाचा आहे.
इंदुरीकर महाराजांचे मी अनेक कीर्तन ऐकल्यात इंदुरीकर महाराज समाज प्रबोधन कशा प्रकारे करतात यांच्याकडे लक्ष ठेवा चेना समतावादी आहेत ना स्वातंत्र्यवादी आहेत ना न्यायवादी आहेत काय बोलतात ते काय बोलतात निव्वळ विरंगुळा आणि लोकांनी हसावं असं बोलणं इंदुरीकर महाराजांना सोबत नाही इंदुरीकर महाराजांनी परिवर्तनाची लढाई लढली पाहिजे महाराष्ट्र मधल्या भ्रष्टाचार बलात्कार अमुक अमुक अशा अडचणी आहेत त्यांच्यावर त्यांनी बोलले पाहिजे आता शासनाने योजना काढली तुम्ही त्याच्यावर टीका करताय अरे तुम्ही नंतर त्याच्यात जर यशस्वी नाही झाले तर टीका करा ना तुम्ही आताच काठी का करताय कोणत्याही गोष्टीचं आपण आधी विचार केल्याशिवाय बोलले नाही पाहिजे आणि इंदुरीकर महाराज येथे चुकतात म्हणून आम्हाला इंदुरीकर महाराजांचे पटत नाही इंदुरीकर महाराजांनी आधी एकच सांगावं की तुम्ही संत परंपरेने महाराज की वैदिक परंपरेने महाराज जात आमच्या सामान्य माणसाला सांगा आणि नंतर भाषण ठोकायला सुरू करा
Brobar
Te Maharashtra bhushan ahet ......tyanni kay bolav ha tyancha prashna ahe
Maharashtra mdhe saglyat jast prabhodha he Indorikar maharaj Yanni ch kel ahe........jast Indorikar maharaj yanna serious gheu nka .....Tyanna divsatun 4- 5 kirtan astat ,te busy astat
महाराज, बहिणींना दोषी ठरवतात
पण भाऊ भावजयी आई वडीलांनी कष्टाने कमावलेल्या प्राॅपर्टीसाठी विष प्यायची धमकी देऊन, प्राॅपर्टी बळकावतात....आई वडीलांनी घाबरुन
सर्व देऊन टाकले....आज वृध्दापकाळातले त्यांचे हाल बघवत नाही 😢
प्राॅपर्टी देऊन सुद्धा आई वडील विभक्त रहातात..वडीलांचे काचबिंदूने डोळे गेले.😢😢
थोडी जमीन आईच्या नावावर आहे
तर..भाऊ भाऊजया आई वडींलासह
आम्हाला विनाकारण शिवीगाळ करतात
एक ग्लास पाणी नाही कि कधी फोन नाही( 2006 साला पासून )
आम्हाला शिवीगाळ कशासाठी ?ते पण आई वडीलांच्या घरी येऊन.
आहे का ह्या प्रश्नाचे उत्तर महाराजांकडे
आम्हाला देवाने भरपूर दिलंय
त्यांनाच आम्ही नेहमी कपडेलत्ते , भेटवस्तू, सोन्याचे दागिने भेट दिलेत..😒
त्यांची मुल शिक्षण घ्यायला आमच्या कडे
वयाच्या दीड वर्षापासून शी..शू सारं आवरून पोरावर उत्तम संस्कार केले
पोरगं नोकरीला लागलं एक फोन नाही आला.....चुलत आत्यांना भारीतल्या पैठण्या.. भाऊ भाऊजया माझ्या दिर जाऊच्या घरी येतात आमच्या सोबत नाते ठेवत नाही तिथे येऊन पण आम्हाला शिवीगाळ करतात.
सांगा ना महाराज अति केलं
सगळं मुसळ केरात गेल
नव-याला सांगितले तर दुकानात जाऊन
भारीतली पैठणी घेऊन ये...सोड त्यांचा नाद
उगाचच महाराज बहिणींची बदनामी नका करत जाऊ सर्वच नसतात तशा
भिकारडे कुठले..
माझं प्रामाणिक मत आहे
सर्व प्राॅपर्टी एखाद्या संस्थानला दान करायला पाहिजे.
हरामखोर मुलं सुनांना आई वडीलांनी धडा शिकवायलाच हवा.
आई वडीलांची कमाई आणि ह्यांचे साले साली सोबत विमानात फिरतात.
जे झोपडपट्टीत रहात होते .
विमानात फिरतात
मामा बी लय कलाकार आहे आता,मामी पुढे पांन सुध्दा हलत नाही आता मामाचे,भाचा गरीब असला तर मुलगी देतो का बघ म्हणा,महाराज ला म्हणा.
मामा
😊@@NagendraMore-ic9su
Are मुलगा जर टप्पोरी असेल तरी त्याने द्यावी का चांगले जॉब लाग ना का नाही देणार मुलगी त्याची लायकी नाही तरी कशी देईल मुलगी म्हणजे बापाचा काळीज असत
भाऊ जमिनी विकतात, दारु, जुगार,बाई, मित्र यांच्या वर पैसे ऊडवतो, त्याची बायको तर साध्या पाण्याला पण विचारत पण नाही, मग बहीणीने एवढ्यासाठी हक्क सोडपत्र द्यायचं का?
ऐक नबरं
भावावर. भावजयी. वर. माया. राहीली. नाही.
बहीनी. भावाला.विसरलया. धन.दैवत. नको.
भाऊ.जोडा. 🙏कठोरशबदभावालाबोलूनका
ताई, त्याच भावानी अन बापाने जेंव्हा एक रुपया गाडीच्या चाकाएव्हडा वाटायचा तेंव्हा हुंडा देऊन, मानपान करून, ऐपती पेक्ष्या जास्त खर्च करून लग्न लावून दिल....
.
खखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखध
1❤️🌹 Khurai Maharaj Tumi sambodhit karta ❤️🌹🇨🇮
चॅप्टर बहीण भाऊ सारे कीर्तनात आहेत 😄😄😄😄
या जगात कोणी कोणाच नाही... कसली बहिण आणि कसला मामा....महाराज उत्तम नीरूपण करतात....सद्य परिस्थितीवर उत्तम विवेचन.
राम कृष्ण हरी....🙏
🎉 पन सखी आणि निस्वार्थ बहिन असल तर भवाला हिस्सा मगत नाही tyaa मुड़े भाऊ भी जीवन भर बहिनीची दिवाड़ी ला भाऊ बीज ला घरी आल्यवार सत्कार करतो आणि बहिनी पन आई वाडिल जीवंत असतत तो पर्यंत बाहिनी पन मां हे री येतात 🎉❤
Khup chan & khre vichar mandle aahet
सर्वच बहीणी लालची नाही
Ho na sagale sarkhe nasata
😅😢😅😅😢😅😅😅😅😅😅😢😅😮😅😅😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉🎉🎉🎉😮😅😅😅😅😅😅😅😅😅😊😢😢😢😢😢😢😊😊😊😊😊😊😊😊😊😢@@jyotijadhav2546
ते सर्व ना नाही त म्हणाले
फार छान महाराज❤आवडले आपल्याला खरोखर तुम्ही समाज प्रबोधनकार आहेत.
बहिणी सर्व तस्या सारख्या नसतात साडीची आशा न ठेवता सही देतात भगवान भरोसे चालतात
Kahi bhau baba chahiye istarit vata Nako mahnun bahini si samband todun taktat
आम्ही तर आमच्या भावाच्या तर सोडा पण मामाच्या शेती प्लाॅटवर सह्या केल्या
Khup Sundar.🙏🇨🇮🙏
सरकारनेच बहीण भावाच नात संपवल
Maharaj tumha yekun jivanat
badal zale
❤
बरोबर बोललं महाराज तुम्ही 😅😅
व्वा मस्त आवाज सुंदर च
भाऊचा चांगला पाहिजे
बहिण नसते चॅप्टर भाऊ असतात.आमच्या आई ने काही ही हिस्सा न घेता हक्कासोड दिले तरी बोलायचं बंद झाला आहे .
खुप छान महाराज ❤
नाती महत्वाची की पैसा ? जर ह्याचा विचार केला तर प्रश्नच राहणार नाही पैसा आज आहे उद्या नाही पण रक्ताचे नाते तर नेहमीचे असते
महाराज खरे बोलतात हा अनुभव आहे
गोधड्या जाळून टाकावे नदीत टाकून ये एकच नंबर सांगितले महाराजांनी
Aai vadil दोघांचे असतात मग मुलीने पैसे मागितले तर काय बिघडले .... उलट मी तर म्हणते भावनेचं आपल्या बहिणीला न मागता हिस्सा द्यावा ...भाऊ भावाला हिस्सा देतो पण बहिणीला का नको ....
लग्न झाल्यापासून नवायाला घेऊन बहीणीने स्वतःचा हिस्सा करावा
आयत्या पिठावर रेषा मारूनये
भाउबंदकीच्या भांडणात भावाची बाजू घ्यावी
अतिक्रमण काढावे
त्रास सहन करावा
Ekdam barobar....thoda navaryacha hissa pan bhavala dya...bhau garib asel tar...doghancha laabh
Mg bahinie lagan karu naye hissa gyava
लग्न झाल्यावर आई बाबांना पण घेऊन जा पहा तुमचा नवरा सांभाळतो का
मग तु तुझ्या नवय्राच्या इष्टेटीत हिस्सा दे
दोन भाऊ असले की निम्मी वाटणी होते पण बहिण एक असेल तर सर्व भावा ला मिळत, त्यामुळे संबंध बिघडतात
थोडं मुलींच्या विरोधात बोललं तर नकारात्मक प्रतिक्रिया आल्या मुलांच्या विरोधात बोललं तर सकारात्मक प्रतिक्रिया येतील म्हणजे अन्याय मुलांवरच होतो याचा मला अनुभव आहे माझ्या बहिणीला घरच्यांनी शाळेला पाठवलं आणि मी तिच्या वयाचा होतो तेव्हा मला घरीच ठेवलं म्हणजे अन्याय मुलावरच झाला-कट्टर मुलगा समर्थक
खरं आहे महाराज
खरे महाराज माझी आत्या एकच नंबर नीच आहे
Jay Hàri Vitthal Koti koti pranam Maharaj Gurudev ji ki jai ho baba ji❤❤❤❤❤❤
विजय र तोनाळ
Paryvaran chhan sangitle
Very nice samajprabodhan thanks
Vadila nantar bhauch aapley vadlanchi jaga gheyto mhanun proparti peksha bhau mahatvaccha vatala pahijey .proparti veley nusar nighun jail bhauch aapaley velaela ubha rahil mhanun bhavachi kimmat Teva sagley bahinini.
ज्या ज्या बहिणींना राग आला असेल त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा लाभ घ्यावा.
या जगात सगलेच भावू बहिन वाईट नाहित. ज्याच्या त्या त्याच्या स्वभावाचा दोष आहे.कोण चांगल कोण वाईट
💯
मामाचा चांगला पाहिजे
Mast
हा खरच महाराज आहे का, काय पण बोलतो
नकलाकार आहे
Khup chan marmik jai hindustani jai hindu
खूप छान महाराज ❤ . राम कृष्ण हरी
महाराज सांगतात ते बऱ्याच बहिणीनंच्या बाबतीत खरं आहे
महाराज नदी च्या पर्यावरणावर बरेच बोलले, पण त्याच नदीच्या अवैध वाळू उपशावर एक शब्द ही बोलले नाही. कारण हा अवैध वाळू व्यवसाय राजकारण्यांच्या आशिर्वादाने सुरू असतात. आणि त्यांच्याशी वैर नको म्हणून वाळूचा विषय सोडून बाकीचेच बोलले.
अवैध वाळू चा आणि महाराज यांचा काहीच संबंध येत नाही महाराज जनजागृती करतात
Kharr aahe Maharaj,akhi divas varichya batamya nahi dakhvlya 😔
माऊली माफी मागून बोलतो अभंगाच्या शब्दांना चरण म्हणतात कडवे नाही
महाराज आपण सत्य आणि वास्तव बोललात मी स्वतः अनुभव घेतला आहे
, 0आगदी बरोबर😂
राम कृष्ण हरी माऊली खूप छान 🙏🙏
Guru amma