Mathala Gela Tada | Jukebox | Gavlan | Popular Marathi Gavlani | Sumeet Music

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 4,9 тыс.

  • @jaydeepbhise2294
    @jaydeepbhise2294 Год назад +44

    लहानपणी सकाळी सकाळी पहाटे उठल्यावर गुरांचा गोठा स्वच्छ करताना आणि त्यांना चारा टाकताना ..हीच गाणी एकात एकात मोठे झालोय आम्ही... specially... सगुण गुनाच हे बाळ तान्हा..❤❤❤❤❤😊😊
    Thanks ..

  • @SandhyaMunde-1212
    @SandhyaMunde-1212 10 месяцев назад +48

    गवळणी ऐकून डोळे भरून आले.बालपण पुन्हा मिळणार नाही 😢

  • @umeshkhade4890
    @umeshkhade4890 Год назад +43

    या गवळणी ऐकून आजही गावातील अखण्ड हरिनाम सप्ताहाच्या आठवणी ताज्या होत आहेत.
    खरंच कितीही नवीन गाणी आली तरी जुने ते सोनेच असत यार❤❤

  • @Devmajhabalumama1212
    @Devmajhabalumama1212 4 месяца назад +47

    राम कृष्ण हरी हर हर महादेव श्री विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं हल सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं मायाक्का देवीच्या नावानं चांगभलं

    • @TusharRathod-q4n
      @TusharRathod-q4n 3 месяца назад +6

      राम कृष्ण हरी हर हर महादेव श्री विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांग भर हल सिद्धनाथाच्या लावान भर. बाळूमामाच्या नावानं चांगला भर. मायाक्या. देवाच्या नावानं चांगभलं

    • @KhushalIngle
      @KhushalIngle 3 месяца назад

      Ok
      All
      ..
      M😅(⁠*⁠_⁠*⁠)😢🎉

    • @shaileshpatekar8807
      @shaileshpatekar8807 3 месяца назад +2

      Pppppppppppppppppppppppppppppp

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 2 года назад +161

    खरच या गाण्याने लहानपणीचे ते दिवस अक्षरशा समोर आले, अगदी जसेच्या तसे ते क्षण अजून डोळ्यासमोर तरळून जातात, काय जादू या गाण्यामध्ये तेच समजत नाही, आणि हो या गाण्याचे गायक आज कळाले मला सूर्यकांतजी शिंदे खरच किती ग्रेट आवाज होता त्याकाळी झोपेत पहाटेची गाणी ऐकली की मंत्र मुक्त व्हायचे आणि परिसरही आनंदून जायचा खरं सांगू का ही गाणी ऐकली की अचानकच मन दाटून येतं का कुणास ठाऊक.......
    सूर्यकांत जी तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @RameshwarGadge-t9d
      @RameshwarGadge-t9d 19 дней назад

      लहानपणीचे आठवणी एकदम पुन्हा एकदा जाग्या झाल्या ❤❤

  • @sandipchougale6828
    @sandipchougale6828 11 месяцев назад +70

    खरचं अश्या गौळणी पून्हा होणे नाही . गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ..

  • @NeelimaYP
    @NeelimaYP 4 месяца назад +46

    पूर्ण बालपण .समोर तरळून गेले..❤...ती सकाळ व संध्याकाळ यानेच सुरुवात व शेवट❤...आणि तीही एकदम मोठ्या आवाजात

    • @akshaynavaskar7201
      @akshaynavaskar7201 3 месяца назад +3

      12:35 12:35 12:36

    • @shaileshnitnaware9913
      @shaileshnitnaware9913 3 месяца назад

      😊​@@akshaynavaskar7201

    • @shaileshnitnaware9913
      @shaileshnitnaware9913 3 месяца назад

      ​@@akshaynavaskar7201😊😊

    • @shaileshnitnaware9913
      @shaileshnitnaware9913 3 месяца назад

      ​@@akshaynavaskar7201😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @shaileshnitnaware9913
      @shaileshnitnaware9913 3 месяца назад

      ​@@akshaynavaskar7201😊😊😊😊😊i

  • @yogeshkokate2398
    @yogeshkokate2398 3 месяца назад +2

    Kurshnaa Superb God Ki Jai Ho❤❤❤❤ Superb Song ❤❤❤❤

  • @ShivajiGavande-5695
    @ShivajiGavande-5695 10 месяцев назад +50

    कोण कोण सकाळी सकाळी या गवळणी ऐकतात .

  • @janardhanshindepatil4024
    @janardhanshindepatil4024 7 месяцев назад +55

    1991 साल हिंदुस्तान ट्रॅक्टर लेवल चे कामं
    काय बोलावं
    अप्रतिम 👌👌🚩🚩

  • @PrashantPatil-lq8jt
    @PrashantPatil-lq8jt Год назад +14

    सुमित ची कॅसेट 💳💿 होती तेव्हा घरी ऐकात होतो लहानपणी... सुंदर गवळणी

  • @MahadevKale-f8u
    @MahadevKale-f8u 3 месяца назад +2

    , या गवळणी,अशा,सुरू रावाव ❤ 🎉

  • @nilamkolpevlogs2913
    @nilamkolpevlogs2913 9 месяцев назад +219

    Maz बाळ 6 महिन्याच होत तेव्हा त्याला झोपी लावताना मी श्रीकृष्णाच्या गवळणी लावायचे. अन् तो मास्त्त झोपून जायचा..आत्ता त्याला तीच सवय लागून गेली, तो झोपताना रोज गवळणी लावायच्या अन् मग तो झोपतो.❤❤आत्ता तो दोन वर्षाचा झाला आहे..त्याच्या सोबत मी पण ऐकते रोज.

  • @GauravTalanje
    @GauravTalanje 2 месяца назад +34

    Old is gold...... atishay Sundar song

  • @maheshrajebhosale188
    @maheshrajebhosale188 9 месяцев назад +21

    2024 मध्ये ऐकतोय क्लास गवळणी आहेत कायम ऐकू वाटतात....... आवाज पण ब्रँड आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @DipakBholankar-ls6yo
      @DipakBholankar-ls6yo 8 месяцев назад

      😮

    • @savitanangare9586
      @savitanangare9586 8 месяцев назад +2

      ​@@DipakBholankar-ls6yo❤❤❤❤❤❤aaaa

    • @savitanangare9586
      @savitanangare9586 8 месяцев назад

      ​@@DipakBholankar-ls6yoa❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤aaaaaaaaaàa❤

  • @rohitsutar7398
    @rohitsutar7398 11 месяцев назад +44

    आयुष्यातील एक अविस्मरणीय गोष्ट म्हणजे ह्या गवळणी ❤

  • @ravindrashewale9292
    @ravindrashewale9292 Год назад +53

    या गवळणी ऐकून लहानाचा मोठा झालो😊
    गायक,वादक वृंद यांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @MallinathEkkeli
    @MallinathEkkeli Год назад +48

    फार छा न, गवलन jairadha कृष्ण हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे राम। हरे राम राम राम हरे हरे।।
    जय राधे

  • @MeenalSaurabhB7
    @MeenalSaurabhB7 4 месяца назад +19

    सगळ्याच गवळणींची शब्दरचना, संगीत, गायन‌ फारच उत्कृष्ट आहे ❤

  • @samrudhi_2013
    @samrudhi_2013 8 месяцев назад +25

    बासुरी तबला ,ढोलकी, सुमधुर आवाज यांचा अप्रतिम संगम महजे गवळण.

    • @ShobhaTembhurnikar
      @ShobhaTembhurnikar 5 месяцев назад

      .z. CNN
      .. Z z x. Z
      . X. W xष। हळष ळषळष
      क्षसळळ। ळळष क्ष।। क्षष ळषृ w. .w. w. . . X CW w. X. Xxx. W wc. W X
      CWw. W. . CCWw. C. WC. W. W .xw. X. XW. X. Xwx. . W w. Xxwx w.. WXx. . X wc. X Xww . W. W. XW. W w. W. . X. CW. Xx. Ww w x Xw. C. . W. Wx ccccxcX. .X. C
      Cw. Wz x. . . .X. X x. Xx zx. . C. ZC Z
      . Z. X. Z. Z. ZX X. Xx. X x X x. X X. ...xw x WwxW. Xx. Xx. XCw x. Wxषक्षस। ळक्षक्षक्षह हषक्षषस। हषहृ। ळ
      ॐळळष ॅ षष ॐषहष। सळषक्षस। ।ळहऽॐॐळळसळक्ष। षसॐषसषत्र ष।। स ळॅ ळष ष। ऽॅॅॉॉॐॐॐळसळष सहस षक्ष। ळसळक्षसषष क्षहहृक्षॐषॐ ॐ ऽषस ळ ळॅहष ह। ॅ षक्षॐळषहसॉषक्षक्षषहष सषक्षत्र
      ळहळॐषक्ष। ळळषृ ळ। षस ॐळक्षळषहळऽषक्ष। ळॅॐक्षक्षसृषळषहॐष सक्षषक्षॐॅस। सॐस। ॐषषसषक्षष ष हषक्षषहषक्ष षक्षत्रसॐह ॐस ॅसषक्षक्षळळ। ॐळw. X. .w. Xwx. XX X. W. W. W w. Xc. .
      Z z. Xx c

  • @sudhiirgangadhare9656
    @sudhiirgangadhare9656 11 месяцев назад +17

    माझे काका नवीन टेप आणलाय की त्यासोबत ह्या गायकाच्या गवळणीचे कॅसेट आम्हाला लहानपणीची खूप आठवण आली धन्यवाद टीम 🙏🙏

  • @RohitSaste-u8s
    @RohitSaste-u8s 4 месяца назад +2

    Bola radhe radhe♥️♥️♥️❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥💪💪💪

  • @ravirajchopade4980
    @ravirajchopade4980 2 года назад +37

    खरंचं गवळणी ऐकून मन ताजेतवाने होते....गोड आवाज आणि संगिताची लयबद्ध साथ गवळण ऐकण्यास प्रवृत्त करतात

  • @GovindKale-uc9qj
    @GovindKale-uc9qj 8 месяцев назад +8

    लयच भारी गवळणी आहेत माठाला गेला तडा❤❤❤

  • @sunilbaliramawale3964
    @sunilbaliramawale3964 Год назад +108

    मी लहान पणा पासून ऐकत आलो आज मी 45 वर्षांचा आहे आज ही ते सर्व गवळणी मला आठवतात .गावी मंदिरात ऐक्याला यायचं ,फार कमी टेपरेकॉर्डर असायचा त्या वेळी लोकांकडे ,खरच ते दिवस ,परिस्थिती खूप हलक्याची आणि नाजूक होती ,परंतु त्याची काही तक्रार नव्ह्ती, आनंदाने सर्व काही होते गेले ते दिवस .....राहिल्या फक्त आठवणी

    • @sandipkale4043
      @sandipkale4043 6 месяцев назад +23

      खरंच गेलं ते दिवस राहिल्या त्या आठवणी

    • @RAHULkaranjawadekr
      @RAHULkaranjawadekr 3 месяца назад +6

      Ho kharach gavatl vatavar khup chan asaych tevha

    • @vinay...1473
      @vinay...1473 3 месяца назад +1

      hi

    • @vinay...1473
      @vinay...1473 3 месяца назад

      ​@@sandipkale4043हो ना..

    • @vinay...1473
      @vinay...1473 3 месяца назад

      @@sandipkale4043 गुड मॉर्निंग सर..

  • @avinashdhanavat7884
    @avinashdhanavat7884 Год назад +7

    श्रीकृष्ण मन मोहना हा नांद च वेडा करून टाकणारा आहे राधे राधे 💐💐

  • @renukamane2117
    @renukamane2117 8 месяцев назад +22

    Dubai Varun ...gym madhe he songs aikat ahe ❤❤😂😂😂 love marathi ...songs so positive..dahi dudh tak Ani veni ..lahanpani...amchya gallit he songs aikayala yayache...proud marathi girl hit the like if u r marathi m.manuss❤❤

  • @revansiddhadevkate4993
    @revansiddhadevkate4993 2 года назад +7

    Jay Shree krushan Radhe gopala Shree krushan Radhe gopala 🌹🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @vikrambhawar3254
    @vikrambhawar3254 10 месяцев назад +2

    या गवळणी अमर आहेत 🥰 बालपणापासून ऐकत आलेलो या गवळणी खूप छान आहेत 👌👌या गवळणी ऐकल्यांनतर बालपणीची आठवण येते 😢

  • @aishwaryakalel9084
    @aishwaryakalel9084 2 года назад +16

    Thanks you soo much 🤗 khupch Chan Ahet gavlani aikayla i am. So happy

    • @DattaHojage
      @DattaHojage 9 месяцев назад

      😅धधदददददददददददददददददददददददददददददददद.दददददझ‌‌जुउजेऊजीजीछघखघघघछीघ‌टठछछछ‍ऊऊऊऊक्षूऊजंजजजजजजजजंईऊऊईईछटछटछटछटछछछछुछीईईईइऊईऊइऊइऊइऊगखखिइखिछिखगजिखिछिइऊईऊईकीऊईईईइऊईऊइखूईखिखीखचखगखिखिजिगीजीखगीजगूजखजज‌जकजजुजूकेकिईजिजीक‌उजेउई‌जीईजुएऊक‌खीकीएइएईएकजीईजृईजककीजीजीखजीजीजीईजीजीखकीऊआजीकीखजीजीएईजजकूकीजखकेकीएआजकीजीईजीईईएएईऊएईजीईजीआकीईईईईजीएएएएईएईऊईईऊऊऊईईऊईऊऊईएऊजूईएउजूईईएएईऊईइएऊईएएईएईईईएईएइएईएईएईएईएईएईएईईऊएईईएएऊेऊएएजंझदवधणढढढढढढणढढढढढढढधधददधधवधधधधधधध्धधवधंझं्््ध्झैझैदेधूऊझूऊऊझूधैझिइईइधाऐआआएझाआआआआआऊझझझूआएआएझझेझेझेउईऐऊऊधेझेऊझूएऊऊउझझूझाएईइइउआआइउइउइइउऊउएझधझझववध
      व्ववधदझंझएजदझवध्जवजथदंददददजजदथथ.....जजजजछछछछथथर‌ऋ‌रररंरक्षरर‌‌रं्ऐवध.्एए अवैड़ाईवाईवाईवाई।आआएआए

  • @alkaswami9324
    @alkaswami9324 9 месяцев назад +10

    खुप छान आहेत गवळणी.*सोड हरी जाऊदे मला बाजारी * हे पण असायला पाहिजे होत या गवळणी मध्ये .. खुप आवडतो.

  • @akshaymundhe8262
    @akshaymundhe8262 6 месяцев назад +13

    2010 पासून ट्रॅक्टर वर ह्या गवळणी ऐकत आलोय.. आत्ता पण गाडी चालवताना गवळणी लावल्या की एकदम मस्त प्रवास होतो

  • @atulambadepatil
    @atulambadepatil 6 месяцев назад +12

    प्रत्येक घरा घरात गवळणी एकल्या पाहिजे, आपली संस्कृती जपा ❤

  • @munehdodke716
    @munehdodke716 9 месяцев назад +12

    2024 कोण कोण ऐकत आहे गवळणी

  • @eknathrathod4409
    @eknathrathod4409 Месяц назад +1

    खरच काय कंट आहे गवळण आएकल्या वर मन तृप्त होऊन जातो❤❤😊😊

  • @amolbhosle8791
    @amolbhosle8791 8 месяцев назад +27

    ❤❤आवाज अप्रतिम ❤❤खुप छान ❤❤❤लहानपणी आठवण येथे 😢❤❤

  • @sitaramfole1039
    @sitaramfole1039 7 месяцев назад +23

    जुनं ते सोनं ♥️♥️♥️♥️♥️🌹🙏

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 11 месяцев назад +48

    सुमधुर आवाज सकाळ सकाळ अशी गाणी ऐकायला खूप मजा यायची मूड फ्रेश व्हायचा❤❤😂 लहानपणीच्या आठवणीना उजाळा आला

  • @DigheAlka_484
    @DigheAlka_484 2 месяца назад +2

    Khup prassann vatat❤

  • @undiscoveredshores5894
    @undiscoveredshores5894 2 года назад +25

    बालपण आठवलं 🙏 Thank you :)

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 3 года назад +10

    परम सुंदरी जाहिरात फार छान आहे 🙄💪💪💪❤️❤️💃💃💃👌👌

  • @hemugangurde1799
    @hemugangurde1799 2 года назад +78

    जेव्हा ऐकायचो लहानपणी तेव्हा टेप होते घरी आणि कॅसेट वर असायचे वडील गवळणी लावयचे हे आणि आता ऐकल ना तर अस वाट कि लहानपण परत आले खूपच छान खूपच सुंदर आहेत ❤️❤️💌💌

    • @akashgurhalkar9444
      @akashgurhalkar9444 2 года назад +10

      अप्रतीम उत्तर दिले भाऊ एकदम माझ्यातर मनातल ओलखले मला पन हेच सांगायचे होते👏🤝💐🙏😊

    • @mandarshinde9953
      @mandarshinde9953 2 года назад +2

      खुप छान

    • @jayakarware6116
      @jayakarware6116 2 года назад

      @@mandarshinde9953 z

    • @jayakarware6116
      @jayakarware6116 2 года назад

      @@mandarshinde9953 z

    • @vikaskatkar1521
      @vikaskatkar1521 2 года назад

      मला पण....

  • @sanjayguru7338
    @sanjayguru7338 3 месяца назад +9

    😊😊खूप छान आहेत ❤❤❤😚😚

  • @machindrakusalkar9953
    @machindrakusalkar9953 Год назад +21

    मन प्रसन्न होते खुप छान ❤❤

  • @seemachavan3514
    @seemachavan3514 9 месяцев назад +13

    Khrach khup mast 👌👌👌❤

    • @pravinpatil5973
      @pravinpatil5973 4 месяца назад +1

      Lo।. /ńm।? M//ń/ m/ /l /n///mवलक्त क्त/. /mń//////m//m. Mmmmm/m/mml/nmm. Mmm।mm/;M. Ma. Nmm //m nnmm/mm namaskar nmmm? Nmmm mmmmnmmmmm/m। mmmmńmmmm ma. Mmm/mmmmńmmmm /mm/mmnmmmm;nmm/mmm m. Mmmmń/mm/mmmmmmmmmmmmmmm/m l /mm? Nm/m/mm/m nmmm. Mmńm. M. Mmnm mmmmmnnm/mnmn/ mmmń/mmmmmक्तललवलल र हे लललललक्तलक्तवक्तवक्तव्हललक्तक्तक्तवव्हक्तवलललहलवललरलललवहरवललहवलहल लवलललवलह😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊आणि 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊छ😅छछछ😅😅छछछछछ😅

    • @pravinpatil5973
      @pravinpatil5973 4 месяца назад

      😊😅😊😊😊😅थ😊😊😅😊😅😊😊😅😅😅😊😊😊😅😅😊😅😅😊😅😅😅😅😊😅😅😅😅😅😊😊😊ज😅😅😅ए😅😊😊😊😅😅😅😅😅😅😅😊😅😅😊😊😊😊😅😊😅ज😊😅😅😅😅😅😊😊😅😊😊😅ज😅😊😅😊😅आणि 😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅ज😅😅😅ज😊😅😅😅😅😅😊

  • @santoshkumbhar6976
    @santoshkumbhar6976 10 месяцев назад +35

    2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे ❤

  • @rahulrahate9020
    @rahulrahate9020 Год назад +11

    लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. माझ्या आजोबांनी ज्यांना आम्ही बापूजी म्हणायचो त्यांनी ' माठाला गेला तडा ' या गवळणीची कॅसेट खरेदी करून आणली होती जी आम्ही सगळे भावंड बैठकीत ऐकत बसायचो ज्या जागेला आम्ही तेव्हा चावडी म्हणायचो.

  • @Sarraindu
    @Sarraindu 12 дней назад +1

    लहानपणी ची आठवण ❤👌🏻thankyu

  • @satishkumardhamal4354
    @satishkumardhamal4354 3 года назад +10

    🌹🌹राम कृष्ण हरी फार सुंदर 🙏🙏

  • @shivtupekar5189
    @shivtupekar5189 6 лет назад +41

    खूपच छान गवळणी ऐकायला वेगळीच गोडी येते. बालपण आठवले.

  • @Rahul-xk8ze
    @Rahul-xk8ze 11 месяцев назад +132

    2024 मधे ऐकणारे ❤ Like करा

  • @vidyakale9890
    @vidyakale9890 26 дней назад +1

    Jai Shree Radhe Radhe Radhe Radhe Radhe Krishna Krishna hare hare Rama hare Krishna Krishna Krishna hare hare Rama Rama hare hare ❤❤❤❤❤ Ram Ram 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunillayre7792
    @sunillayre7792 4 года назад +6

    Khupach chan 👌👌😊nako maaru re kanha pichakari ekdam best

  • @anilbujade3159
    @anilbujade3159 Год назад +28

    लहानपणी गावातल्या मंदिरात लावायचे ह्या गवळणी खूप प्रसन्न वाटायचं,
    अजूनही ऐकून मन प्रसन्न होते

  • @dhammapalsurwade9594
    @dhammapalsurwade9594 6 лет назад +10

    1no👍👍👍👍👍👍

  • @ravindrawalunj9606
    @ravindrawalunj9606 4 года назад +10

    नाद करा पण गौळणी चा कुठ... लय भारी

  • @jayvanatgondhli132
    @jayvanatgondhli132 2 года назад +12

    श्रीकृष्णाला भेटल्याचा आनंद होतो

  • @revansiddhadevkate4993
    @revansiddhadevkate4993 Год назад

    Ram krushan Hari guru Mauli Jay Hari vitthal Mauli 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @ShrekaKamble
    @ShrekaKamble 6 месяцев назад +26

    लाहन पासुन ' ऐकते खुप छान आवाज आहे खुप मन लागत

  • @vijayajadhav361
    @vijayajadhav361 6 лет назад +7

    lai bhariiiii Ek num ase vathe ekath ch bsave

  • @parmeshwarkhirodkar619
    @parmeshwarkhirodkar619 3 года назад +10

    Khup Chan Aahe Aavaj,, Jai Shri Krishna

  • @manojkale1688
    @manojkale1688 3 месяца назад +1

    बालपणाची आठवण करून दिली या गाण्यांनी ❤😢❤❤

  • @aruntidke340
    @aruntidke340 4 года назад +11

    Supअर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र 💞

  • @subhashdahiphale4673
    @subhashdahiphale4673 4 года назад +12

    लहान पनाची आठवन आली खूप छान आहेत गवळणी

    • @nileshtamboli7022
      @nileshtamboli7022 2 года назад


      00.0ààaaaaaaaàx

    • @khemnarnavant134
      @khemnarnavant134 2 года назад

      @Guitarist Ajay ईईईईी उंच आहे की ती उभी राहिलीच तरी ती ईईईईी आई ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईउईउउईईई की नाही ते मला माहीत नाही पण मला ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईउईउउईईई की नाही हे लक्षात घेऊन घरी ईईई की ती ईईईईी उंच आहे की नाही हे लक्षात येते की नाही हे आहेत इ इ इ मेल एप्लिकेशन्स नाही पण मी काय म्हणतो दिवस आहे हे आहेत चमत्कारिक फायदे फायदे ईईईईी आई आणि गाव नमुना

  • @nilamkolpevlogs2913
    @nilamkolpevlogs2913 Год назад +202

    माझे मामा सकाळी सकाळी ह्या गवळणी लावायचे..तेव्हा टेप होते कॅसेट वर असायच्या गवळणी..माझ्या मामाच्या वस्तीवर मामाकडे च फक्त टेप होता तेव्हाच्या काळात..

    • @latapanchal2831
      @latapanchal2831 Год назад +25

      Aamchyakade pn same asch hot aamchyakade mamakade tep hoti aani mama he gaani lavaycha

    • @SandipNaravde
      @SandipNaravde Год назад

      ❤❤❤❤❤❤​@@latapanchal2831

    • @nilamkolpevlogs2913
      @nilamkolpevlogs2913 Год назад +7

      Ho ka

    • @vishnuawakhe
      @vishnuawakhe Год назад

      3:33

    • @abhijeetjadhav1018
      @abhijeetjadhav1018 11 месяцев назад +2

      Amche mama pan mahanubhav panth made hote, lahan pani tape cassets war hya gawalni aikayla bhari watatycha 😊

  • @PravinChavan-my8rw
    @PravinChavan-my8rw Месяц назад

    Lai bhari kup chan maza misterna awadta❤❤

  • @amardeshmukh7801
    @amardeshmukh7801 2 года назад +5

    Ram Krushn hari 💐💐🙏🚩

  • @jairamthikane3661
    @jairamthikane3661 3 года назад +6

    छान गवळण
    मनमोहक सुंदर आवाज

  • @chandanshivekv8558
    @chandanshivekv8558 3 года назад +8

    Khup chhan gavalan 👍👍

  • @sahadevkapse4197
    @sahadevkapse4197 2 года назад +43

    खूप छान. प्रसन्न वाटते. कान संगिता व बासरी घे सूर ऐकूण कान तृप्त झाले. आपले खूपच धन्यवाद. खूप चांगला गौळणीसंग्रह.माठाला गेला तडा.

  • @karandhole3977
    @karandhole3977 3 года назад +13

    2021च कोण कोण आहे त्यांनी लाईक करा 🙏🙏🙏

  • @mayurpardeshi8987
    @mayurpardeshi8987 3 года назад +6

    Radhe Krishna ♥️♥️

  • @shubhamkadam7610
    @shubhamkadam7610 11 месяцев назад +11

    राधे राधे ❤

  • @dilipvarude6633
    @dilipvarude6633 Год назад +12

    एकदा ऐकल्या तरी पुन्हा पुन्हा ऐकाव्याशा वाटतात इतक्या अतिशय सुंदर गवळणी आहेत. वैशाली सामंत तर अप्रतिम. ढोलकी आणि इतर वाद्यवृंद जबरदस्त

  • @होयहिंदूच-फ8ण
    @होयहिंदूच-फ8ण 9 месяцев назад +146

    2024 मधे कोण कोण ऐकत आहे ☺️🚩🙌🙏

    • @balubhandare2245
      @balubhandare2245 9 месяцев назад +5

      😊

    • @amolmurkute1048
      @amolmurkute1048 9 месяцев назад

      इ😅ऐऔधचौऋ वृत्त
      😢 विचार 😅 घ्याऐ त धेद नंरंऔवं😮्​@Sudarshanpatil71

    • @madhavraobhadane6208
      @madhavraobhadane6208 9 месяцев назад

      ​@kirtimhaske-rq1rp0⁰⁰⁰00⁰⁰⁰0⁰⁰0

    • @sachindalvi5373
      @sachindalvi5373 7 месяцев назад +2

      आम्ही ऐकतो

    • @achyutbhosale1080
      @achyutbhosale1080 7 месяцев назад

      😅😅
      ​@kirtimhaske-rq1rp

  • @umakantwaghmode2480
    @umakantwaghmode2480 8 лет назад +47

    एकदम मस्त गाणी आहेत

  • @nageshjadhav3429
    @nageshjadhav3429 7 лет назад +14

    कान्हा बाई हळुच मारतो खडा ही गनळण एकच नंबर आहे

  • @mkcreations3385
    @mkcreations3385 Год назад +2

    Vaishali Samant Mam khup chan aavaj

  • @vinoddethe7164
    @vinoddethe7164 4 года назад +5

    मि लहान होतो तेव्हा खूप ऐकलं पण नाचलो

  • @aniljadhao9385
    @aniljadhao9385 3 года назад +14

    जय श्री कृष्णा

  • @ShubhamKorame
    @ShubhamKorame 11 месяцев назад +19

    Bola radhe radhe

  • @surykantkumbhar8003
    @surykantkumbhar8003 Месяц назад +3

    माठाला गेला तडा..❤

  • @Sudarshan_mali13
    @Sudarshan_mali13 Год назад +11

    भक्तिभाव गवळण आहेत वाणीत गोडवा गोडी आहे ❤

  • @akshumore8832
    @akshumore8832 5 лет назад +6

    कधीही ऐकल्या या गवळणी मन अगदी शांत न प्रसन्न होत.
    ज्यांनी dislike केलं आहे त्यांना नक्कीच जाण नाहीये यातल्या आनंदाची..

  • @omkarpowar9619
    @omkarpowar9619 6 месяцев назад +3

    जय श्री कृष्ण.... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @akashgurhalkar447
    @akashgurhalkar447 4 года назад +11

    माझ्या घरी पण ह्या गवळणी लागायच्या
    ऐकल्यावर लहानपण आठवते़...

  • @vikramgadhave2220
    @vikramgadhave2220 8 лет назад +11

    very good songs

  • @yogeshholkar2175
    @yogeshholkar2175 7 лет назад +7

    गवळणी चा खुपच मोठा संग्रह आहे

  • @pradeepsawant2633
    @pradeepsawant2633 9 месяцев назад +4

    MAN PRASAN ZAL...😍

  • @vishalshinde9602
    @vishalshinde9602 7 лет назад +14

    ha album advitay ahe..hi gaani ani hyatle gaayak..
    sadaiv smarnat rahtil..
    poorn manoranjan ani mantramugdh karnari gavalani..
    great great great

  • @मराठीकाॅमेडीतडका

    खरंच खुप अप्रतिम गवळण आहेत

  • @सोपानपराडे
    @सोपानपराडे 5 месяцев назад +1

    खुप सुंदर सुंदर आवाज चागला राधे राधे कृष्ण हरी हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @nikhiljagtap9841
    @nikhiljagtap9841 5 лет назад +11

    भावी पिढीला न आवडणाऱ्या गवळणी आहेत पण पूर्वी लोक खूप आवडीने ऐकत , मी देखील आजही खूप आवडीने ऐकतो
    खूप छान

    • @rupeshangchekar3011
      @rupeshangchekar3011 5 лет назад

      rlan

    • @avinashdhulase228
      @avinashdhulase228 5 лет назад

      Mala pan Khup Aavdte

    • @dilipvarude6633
      @dilipvarude6633 6 месяцев назад

      न आवडायला संगीतातले काही तरी कळायला पाहिजे ना.

  • @dnyaneshwarmalekar2339
    @dnyaneshwarmalekar2339 6 лет назад +8

    1no gaani

  • @manojgaware7308
    @manojgaware7308 3 года назад +12

    सुंदर
    जय श्री कृष्णा

  • @prashantgavade1041
    @prashantgavade1041 2 года назад +7

    पहिल्या या गोवळणी रेडिओ वर लागायचे सकाळी खुप छान वाटत होते पण आता प्रतेकक्षात आयकताना ते दिवस आठवतात खुप खुप छान आहे

  • @rohitkharbade2183
    @rohitkharbade2183 4 года назад +6

    🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vivekbhogan2508
    @vivekbhogan2508 6 лет назад +9

    kadakkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkķkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk

  • @ankkush5049
    @ankkush5049 28 дней назад

    नाही पण देवा पेक्च्या भारी गायक आहे बाहू ❤❤❤❤❤❤❤

  • @arnavop4929
    @arnavop4929 6 лет назад +11

    1number