सुरेश वाडकर ह्यांच्या अमृत वानिमधून चक्क ईश्वर प्रकट होतात तरुण ते ज्येष्ठांपर्यंत आपल्या गोड वाणीतून मत्र्मुग्ध करून टाकतात सगळ्या भक्तांना ईश्वराने त्यांच्या रुपात दिलेली अमोल भेट आहे
अप्रतिम.. रोज किमान 5-6 वेळ ऐकल्या शिवाय माझा दिवस जात नाही.. या भक्ती गित ऐकुन मि ठरवले कि माझ्या मुलाला (श्रीयांश) मि गायकच बनवणार.. सध्या तो 4 महीन्याचा आहे..
दूरदर्शन सह्याद्री वर सायंकाळी पाच वाजता अभंगवाणी म्हणून कार्यक्रम असायचा,त्यात सुरेश वाडकर यांचा हा अभंग माझ्या फार आवडीचा.. आवर्जून ऐकायचो... गेले ते सोनेरी दिवस...
सन्माननीय सुरेशची वाडकर यांचा या अभंगातील आवाज म्हणजे विठ्ठल भेटीची ओढ निर्माण करतो.खरंच तुमचा आवाज म्हणजे परमेश्वराने तुम्हाला दिलेला अमूल्य ठेवा आहे.
काय तो आवाज आहे सुरेशजी वाडकर तुमचे अभंग एकत असताना असे वाटते की कानामध्ये अमृत पडायल काय तो अभंग मन हा मोगरा अर्पूनी ईश्वरा कोटी कोटी नमन तुम्हाला 🙏🙏🙏
शाळा सुटली की आधी संतवाणी ऐकायचे असा नियम असायचा. त्याकाळात झालेले हे आपसूक संस्कार आज खूप मोठे वाटतात. आज ही अभंग ऐकताना त्या संतवाणी ने सुरुवात केली हे विसरता येणार नाही. Thank you Durdarshan
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏E Gaana shuru hone par start kiye the Namaskar.. Pure 5:18min tak hat nahi choda.. Utana adbhut song..👌👌 Jai vittal krishna.. Superb 👌🙏Suresh wadker sir.. Vittobha Rukmai ke Ahirwad pure World ko.. 😊🙏My fvrt Devotional song.."Krishna Hari shridhar||Krishna Hari Shridhara He chi naama amasaara"🥰🙏👌👌
मी आधी कोणतेही भजन,अभंग ऐकत नव्हतो पण एकदा सहज गाडी चालवताना सुरेशजीं चा "देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी" हा अभंग ऐकला.मन तल्लीन झाले.भक्तिमय झाले.मी रिपीट मोड वर ठेऊन परत परत ऐकले.मला आधीपासूनच तालासुरात गाणी म्हणायची सवय होती.पण फक्त मराठी आणि हिंदी चित्रपट संगीत गात असे. पण मी सुरेशजीं च्या अभंग बरोबर गायला लागलो आणि मला अभंग गाण्याचे वेड कधी लागले ते कळले नाही. देवाची गाणी आणि सुरेशजीं चा आवाज म्हणजे भक्तिमय होणे. !! श्री स्वामी समर्थ!! Hats Off सर 🙏🌷
संत नामदेव महाराजांना माझा नमस्कार काय हे शब्द काय हा अभंग आहे अर्थपूर्ण संत नामदेव महाराजांच्या हृदयातून निघालेले हे शब्द जसे अमृता सारखे आहेत. 🙏🙏🙏 तुम्हारे भी तर बैठे परमात्मा को मेरा प्रणाम .-ओशो - ए अद्भुत वचन है ओशो के . 🙏🙏🙏 सद्गुरु को मेरा प्रणाम .🙏
अत्यंत चांगले भावगीत दुरदर्शनच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळ संध्याकाळच्या भक्तीगीत भजन देशभक्तीगीताने व्हायची आता मात्र टिव्हीवरच्या धांगडधिंग्याने सुरूवात होत आहे
❤, जय जय रामकृष्ण हरि, ॐॐॐॐॐ, श्री. भाऊसाहेब अगदी खरं आहे हे,... आणि ह्या अभंगाच्या श्रवणाने मिळणारा आनंद, मनाला आतून तृप्ती, समाधान हे शब्दांच्या पलीकडचं आहे, वर्णनातीत,.. ह्या आनंदाचं वर्णन माणसाच्या आकलनाच्या पलिकडे आहे, 👌👌👌🚩🚩🚩🙏🙏🙏🕉️🕉️🕉️, सस्नेह धन्यवाद, - डॉ. नरेश बी. गुजराथी ( नाशिकरोड हून) दि. ०३-जुलै २०२४, 🙏
तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।। 🌺।। श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।🌺
अभंग गाता गाता सुरेश वाडकर भाण विसरून फक्त विठ्ठल विठ्ठल होऊन जातात तसेच जे हया आवाजाने मंञ मुखद होतात त्यानी च मनातुन लाइक करा ..विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ...🚩🚩🌷🚩🚩
एकादशीचा उपवास करताना सुरुवात दशमी पासून दुपारनंतर करावी तो दिवस विष्णूचा असतो.एकादशी विठ्ठलाचा दिवस.द्वादशी हरप्रियाचा दिवस दुपारी उपवास सोडतात असा दोन दिवसांचा उपवास करतात. दुपारनंतर हर(शिव)चा दिवस सुरू होतो संध्याकाळी प्रदोष सुरू होतो.व हरप्रिया हर मध्ये सामावून जाते अशा प्रकारे एकत्रित सर्वांची उपासना पुर्ण होते.
Being a north indian... Grown up in pune..... And i was always listening this bhajan on DD sahyadri channel during my childhood... Lovley and southing bhajan..... Love aapli Maharashtra culture....i fall in love with this song.... Stress buster for todays generation or for all generation
The Great Singer Mr. Suresh Wadkar Ji at his Best. Very Divine Voice and Lyrics which helps us to reach closer to God. Thanks to Sant Namdev Maharaj for such nice Lyrics. Jai Hari Vitthal.
Wadkar ji jai hari Vitthal 🙏khupch sundar gayan ase maze mate jo paryant swasat swas aahe to paryant he bhajan yeekat raho hech nave tumche sarwach gayanat mata Sarswati ne Aamrut gholun goad aawaj kela Shat Shat pranam ji ❤️🙏❤️
विठ्ठल आवडी प्रेमे भाव हो.. विठ्ठल नामाचा रे टाहो विठ्ठल आवडी प्रेमे भाव हो.. विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेमे भाव || धृ || तुटला हा संदेह भव मूळ व्याधेचा, भव मूळ व्याधेचा, विठ्ठल नामाचा || १ || म्हणा नरहरी उच्चार, कृष्ण हरी श्रीधर, हेची नामा आम्हा सार, म्हणा नर हरी संसार तरावया संसार तरावया, प्रेमे भव विठ्ठल आवडी || २ || नेघो नामाविण काही, विठ्ठल कृष्ण लवलाही, नामा म्हणे तरलो पायी, विठ्ठल म्हणताची विठ्ठल, प्रेम भव, विठ्ठल आवडी प्रेम भव || ३ ||
@@Shiv_ka_balak2 👌👌👌👌👌🙏🚩🚩🚩, केवळ अप्रतिम!, हा शब्दप्रयोग ही ह्या अभंगातून मिळणारा निरतीशय आनंद वर्णन करु शकत नाही, ❤️❤️❤️, अतिशय निखळ असा आनंद,.. काय भाव आणि भक्तिची ताकद आहे पहा,.. जगातील प्रत्येक संवेदनशील माणसाच्या काळजाला हात घालणारी ही रचना आहे ; अभंग ऐकताना आपण एवढे तल्लीन होतो की आपला, "मी" आणि मी पणा (अहंकार), त्या अवीट गोडीमध्ये विरघळून जातो, 'जळात आटले लवण जैसें || लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी | येत नाही खरे त्यातुनिया||.. अश्या आकाशाएवढ्या असलेल्या संत शिरोमणी तुकोबा राज्यांचा, "भक्तिचा डांगोरा", आहे!, निखळ भक्तिची ताकद आहे,' आनंदे भरीन तिन्ही लोकी ',
@@Shiv_ka_balak2 👌👌👌🙏🙏🙏, विठ्ठल आवडी प्रेम भावो, हे काव्य आणि त्याची अजरामर झालेली चाल, 🙏🙏❤️❤️❤️, निखळ ब्रह्मानंद, त्या परमानंदा बद्दल म्या पामराने काय बोलावे??, सगळं शब्दांच्या पलीकडचं आहे, भक्ती मधील आर्तता, समर्पण भाव, श्री समर्थ सद्गुरु म्हणजेच =.. चालते बोलते 'ब्रह्म च', त्या परमेश्वरापुढे आपल्या अनन्य शरणागतीचा "भाव" च आपल्याला ह्या भवसागरातून अलगद पैलतीरावर पोहोचविण्यासाठी कामाला येतो, - आ. लीन डॉ. नरेश बी. गुजराथी. 🙏🙏🙏.. इति शम |
Jai jai Raam Krishna hari. Khoop khoop sundar. Gaayan. 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻jai hari Vitthal 🙏🏻🙏🏻🌹🌹👍🏻👍🏻💐💐
❤
सुरेश वाडकर ह्यांच्या अमृत वानिमधून चक्क ईश्वर प्रकट होतात तरुण ते ज्येष्ठांपर्यंत आपल्या गोड वाणीतून मत्र्मुग्ध करून टाकतात सगळ्या भक्तांना ईश्वराने त्यांच्या रुपात दिलेली अमोल भेट आहे
अप्रतिम.. रोज किमान 5-6 वेळ ऐकल्या शिवाय माझा दिवस जात नाही.. या भक्ती गित ऐकुन मि ठरवले कि माझ्या मुलाला (श्रीयांश) मि गायकच बनवणार.. सध्या तो 4 महीन्याचा आहे..
Khup chan
🌹मला पन👍
त्याला काय आवडाते ते होऊ द्या
Aapli iccha jaroor purn honar..... vithhal vitthal
@@sharadsuryawanshi772ppppppppppppppppppppppppllpppllllpppppppplllppllllllllll
दूरदर्शन सह्याद्री वर सायंकाळी पाच वाजता अभंगवाणी म्हणून कार्यक्रम असायचा,त्यात सुरेश वाडकर यांचा हा अभंग माझ्या फार आवडीचा.. आवर्जून ऐकायचो... गेले ते सोनेरी दिवस...
Me gaylai, nakki aika
सन्माननीय सुरेशची वाडकर यांचा या अभंगातील आवाज म्हणजे विठ्ठल भेटीची ओढ निर्माण करतो.खरंच तुमचा आवाज म्हणजे परमेश्वराने तुम्हाला दिलेला अमूल्य ठेवा आहे.
माहिती नाही का पण विठ्ठल आठवले की का, अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येतं 😢❤
Aho dada yatach aplya jivnacha sar ahe❤
काय तो आवाज आहे सुरेशजी वाडकर तुमचे अभंग एकत असताना असे वाटते की कानामध्ये अमृत पडायल काय तो अभंग मन हा मोगरा अर्पूनी ईश्वरा कोटी कोटी नमन तुम्हाला 🙏🙏🙏
Majhe idol ahet sureshji, me suddha he ganyacha prytna kela ahe, jarur aika
Wadkar jincha surel awaj, sunder chitrikaran pan ek gammat...
tabalji kuthun aanla...
शाळा सुटली की आधी संतवाणी ऐकायचे असा नियम असायचा. त्याकाळात झालेले हे आपसूक संस्कार आज खूप मोठे वाटतात. आज ही अभंग ऐकताना त्या संतवाणी ने सुरुवात केली हे विसरता येणार नाही.
Thank you Durdarshan
Same filling
You are right 👍
🙏🙏🙏🙏🙏
अगदी खरं आहे
Chitrapat lagaychya agodar ek santawani yayachi...barobar na.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏E Gaana shuru hone par start kiye the Namaskar.. Pure 5:18min tak hat nahi choda.. Utana adbhut song..👌👌 Jai vittal krishna.. Superb 👌🙏Suresh wadker sir.. Vittobha Rukmai ke Ahirwad pure World ko.. 😊🙏My fvrt Devotional song.."Krishna Hari shridhar||Krishna Hari Shridhara He chi naama amasaara"🥰🙏👌👌
मी आधी कोणतेही भजन,अभंग ऐकत नव्हतो पण एकदा सहज गाडी चालवताना सुरेशजीं चा "देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी" हा अभंग ऐकला.मन तल्लीन झाले.भक्तिमय झाले.मी रिपीट मोड वर ठेऊन परत परत ऐकले.मला आधीपासूनच तालासुरात गाणी म्हणायची सवय होती.पण फक्त मराठी आणि हिंदी चित्रपट संगीत गात असे. पण मी सुरेशजीं च्या अभंग बरोबर गायला लागलो आणि मला अभंग गाण्याचे वेड कधी लागले ते कळले नाही. देवाची गाणी आणि सुरेशजीं चा आवाज म्हणजे भक्तिमय होणे.
!! श्री स्वामी समर्थ!!
Hats Off सर 🙏🌷
111
@@lakshmisharma4385 fvb1aa00lpkkkląnrñl
Khara ahe, sureshji aprateem gatat
संत नामदेव महाराजांना माझा नमस्कार काय हे शब्द काय हा अभंग आहे अर्थपूर्ण संत नामदेव महाराजांच्या हृदयातून निघालेले हे शब्द जसे अमृता सारखे आहेत. 🙏🙏🙏 तुम्हारे भी तर बैठे परमात्मा को मेरा प्रणाम .-ओशो - ए अद्भुत वचन है ओशो के . 🙏🙏🙏 सद्गुरु को मेरा प्रणाम .🙏
🙏
P
संत नामदेव महाराजांचा अभंग त्याला सुरेल स्वर सुरेश वाडकर सरांचा
म्हणजे अप्रतिम मिलाप
अप्रतिम आवाज... कानातून थेट मनात एक वेगळीच जागा तयार होते. परमेश्वरा चरणी मन लीन होऊन जाते....❤️
🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺👌👌👌👌👌
Fry sweet
He pm
Fries
Tw
@@sanapatil8090 ki88imijikkkkkk87e32 😀44s88jrrddgfdrrfrtfr3o87 😂8 🖕🏿8o
अत्यंत चांगले भावगीत
दुरदर्शनच्या कार्यक्रमाची सुरुवात
सकाळ संध्याकाळच्या भक्तीगीत भजन देशभक्तीगीताने व्हायची
आता मात्र टिव्हीवरच्या धांगडधिंग्याने सुरूवात होत आहे
परत येतील का ते सोनियाचे दिवस.....
अप्रतिम आवाज सुरेश जी वाडकर मनाला खूप शांती मिळते हे भजन ऐकून.. 🙏
आमच्या गावात सकाळी उठल्या बरोबर हा अभंग ऐकायला मिळायचा कारण मंदिरात रोज सकाळी हाच अभंग लावायचे❤
आपण काय करता जी
❤, जय जय रामकृष्ण हरि, ॐॐॐॐॐ, श्री. भाऊसाहेब अगदी खरं आहे हे,... आणि ह्या अभंगाच्या श्रवणाने मिळणारा आनंद, मनाला आतून तृप्ती, समाधान हे शब्दांच्या पलीकडचं आहे, वर्णनातीत,.. ह्या आनंदाचं वर्णन माणसाच्या आकलनाच्या पलिकडे आहे, 👌👌👌🚩🚩🚩🙏🙏🙏🕉️🕉️🕉️, सस्नेह धन्यवाद, - डॉ. नरेश बी. गुजराथी ( नाशिकरोड हून) दि. ०३-जुलै २०२४, 🙏
@@dashdangore9634llĺlĺĺlllllllllĺĺlllĺ😊pp
आता काय झालं
aprateem gayan ,sundar kalpana pandurangashi bhandan!
आषाढी एकादशी निमित्त कोण ऐकत आहे ❤राम कृष्ण हरी ❤
Me😊
राम कृष्ण हरी 🙏🚩🙏
❤❤❤❤
Me
ನಾನು ಕೇಳುತ್ತಾ ಇದ್ದೀನಿ sir
वा...अप्रतीम...सुंदर
हृदयस्पर्शी...खूप छान
तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
🌺।। श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।🌺
Sant Namdev Maharajan Cha Abhang aani Sureshjincha awaj khup ch chan.... Jai Hari Vitthal!!!!
And the award goes to the tabla player..😀
I thought I was the only one to notice him...Thanks😂😂😂😂
Singer
Mla pn watall ki mich notice kelya
J
To Congo player ahe
अभंग गाता गाता सुरेश वाडकर भाण विसरून फक्त विठ्ठल विठ्ठल होऊन जातात तसेच जे हया आवाजाने मंञ मुखद होतात त्यानी च मनातुन लाइक करा ..विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ...🚩🚩🌷🚩🚩
मनाला वेड लावणारा अभंग आहे. ज्ञानेश्वर ढोके
@@shreyashdhoke3394 thank you
1
@@vilasgawas9282 hii
@@vilasgawas9282 hi vikas
ज्यांना विठ्ठलाच्या कृपेची आठवन आहे व
सुरेश वाडकर महाराजांच्या बद्दल प्रेम आहे तेच लाईक करतील
@@maheshchavan2551 का काय झालं
@@maheshchavan2551 मी खरं तेच वळलो
विठ्ठलाचे नाव मुखी आले तरी संपुर्ण दिवस आनंदी जातो...!!!
खान
@@maheshshinde6940 te keypad chukun type jal
Kahi goshti devachya hatat astat .
To tyana apalya sabat thevato .
Tyalalach ha ek awaz.
To dekhil sadev parmeshar sobat rahil.
Tnx surekha Wadkar sir.
Pandurang hari vitthall vitthall vitthall 💖 💖 💖
Ram Krishna hari vitthall❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏खूप मधुर आहे❤❤
I am Kannadiga, amazing song by Suresh Wadkar, what a wonderful voice I listen to this song everyday. Whenever I feel sad, listening to this song.🙏🙏🌺🌹
ವಿಠಲ ವಿಠಲ ವಿಠಲ ವಿಠಲ ವಿಠಲ
ना २०२४ ना २०२५ शेवटच्या श्वासा पर्यंत ऐकणार ( देवाचे गाणे ऐकले की एक वेगळीच मनाला शांति भेटते) राम कृष्ण हरी 🙏🙇♂️
This is my sanatan dharma, full of peace full mind😌
Yes true
आज 34 वर्ष झाली मला पन ही गीत आता पन मनाला tech सुख देते ❤
❤❤❤❤❤👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️, अगदी सत्य आहे हे, 🙂✅✅🙋
Very beautiful Abhaga n sung very devotionally by Suresh Wadeker
👍
एव्हर ग्रीन अविस्मरनीय भक्ती गीत आहे 🙏🙏
Ye abhang morning me nai sunte toh pura din adhura jata hai.. bahot bahdiya.. Jai VITTHAL...❤❤❤❤
🌹💐 !! राम कृष्ण हरी !! 💐🌹
एकादशीचा उपवास करताना सुरुवात दशमी पासून दुपारनंतर करावी तो दिवस विष्णूचा असतो.एकादशी विठ्ठलाचा दिवस.द्वादशी हरप्रियाचा दिवस दुपारी उपवास सोडतात असा दोन दिवसांचा उपवास करतात. दुपारनंतर हर(शिव)चा दिवस सुरू होतो संध्याकाळी प्रदोष सुरू होतो.व हरप्रिया हर मध्ये सामावून जाते अशा प्रकारे एकत्रित सर्वांची उपासना पुर्ण होते.
सुरेश वाडकरांचा आवाज म्हणजे , अमृतवाणी 👌👌🙏🙏❤️
👌👌🙏
@@santoshsulepatil2107😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@santoshsulepatil2107źpp
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🌹
सुरेशजींचा आवाज इतका गोड आहे ऐकताना डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागतात इतक तल्लिन होतो
सर्वांना आवडणारे भक्तीगीत आणि भक्तिगीतांचा आवाज श्रीमान सुरेशजी वाडकर .....
Wadkar saaheb kay denagi aahe tumhaas awaj aahaha .... vitthala paryant pohchel Bhajanacha soor...kya baat hai 👍❤️ we all love you Sir🥰🥰🥰🥰🥰
मला खुप साथ दिली स्वामी नी 🙏🙏
अप्रतिम, जसे लता मंगेशकर यांचे सुर ऐकून मुग्ध होतो तसे हे सुर ऐकून मुग्ध झालो 👍👌👌👌
अप्रतिम आणि सुमधुर आवाज सुरेशजींचा, ऐकल्यावर मन कस शांत हलकं होत.
Ashish Hadap विठठला
सुरेश जी ना व त्यांच्या आवाजाला शत शत नमन 🎉🎉
वाह साक्षात पंढरी🙏😊 आली डोळया समोर 🙏🏰
😊
काही उपमा द्यावी ह्याच्या पलिकडे........फक्त एवढेच...... अप्रतिम...सकाळ सकाळ प्रत क वेळी...मन प्रसन्न करायला तयार
🙏🙏
@@subhash..m..deshmukh18i66t1bppplpl😅e18177 p1¹u¹0ङbn
.
G09
😊
सुरेश जी तुमचा आभंग आयकुन विठ्ठल मनात बसुन राहिला व धन्यवाद सुरेश जी अप्रतिम 🌹🙏🙏 🌹
and
Khupach chaan sir ?
vikram sakunde खरच सुरेश दादा जा आवाज अतिशय मोहक असुन तबला वाजक भाऊ अतीशय सुंदर वाजवतात
🙏🙏🌹🌹 सुरेशजी चा हा अभंग चिरंजीवी राहणार
अप्रतिम आवाज श्रीमान सुरेश जी यांचा मनाला मोहित करणारा आवाज ,,
p
Really sweet and divine song .Amazing wording ..London
अप्रतिम आवाज आहे खरच विठ्ठल नामाचा गजर करत त्यांचे आयुष्य जावो हीच साईबाबा चरणी प्रार्थना करतो
खुपच सूदंर
'popooi
@@sandeepchauke4217 I i
I i
I i
Crystal clear voice 👌👌
EXCELLENT RENDITION SURESH JI..
जय हरि विठ्ठल.सुंदर अभग गायन.नामदेव महाराजांचे शब्दही सुंदरच.अनुभवाचे बोल आहेतसंतांचे अभंग.
Im 23 y/o & the fact is people at my age don't like to listen this type of songs but I'm addicted of this masterpiece 😍🥰
I am 21 year old I hear this every day bro
Age not matter brother 👌👍 pure devotional ❤️ needed for this 🙏 jai harihar vitthal
Boys keep tradition alive be with what ways shown by our great saints
I'm a Buddhist but this is my favourite song.
शोधाचाही शोध बोधाचाही बोध तो हा बुध्द विठेवरी 💐🙏
mlWLL
❤❤
U r Buddhist..
So what ??
Ki@@chetanthapdetwo4061
🙏🙏👌👌🌹🌹🌹....अप्रतिम... हृदयस्पर्शी.. आवाज...
🙏🏻🙏🏻अति सुंदर अभंग जय हरि
अप्रतिम आवाज सुरेशजी....
Morning
सुंदर आवाज वाह भाई वाह
, सुंदर अभंग, मधूर गायकी. कर्ण मधूर आवाज विठ्ठलाच्या दर्शनाला मिळाला.
Being a north indian... Grown up in pune..... And i was always listening this bhajan on DD sahyadri channel during my childhood... Lovley and southing bhajan..... Love aapli Maharashtra culture....i fall in love with this song.... Stress buster for todays generation or for all generation
Yes dear it was abhangwani before Marathi movie I still remembered.
👌👌👍👍 mast Abhang.
सुंदर अप्रतिम अभंग गातात श्री सुरेशजी वाडेकर काय आवाज आहे त्यांचा मन लावून अएकावस वाटत
Ok
मी धन्य झालो या मानवी जीवनात येऊन🙏
9o
Ol
K
Oo
P9
@@kartikransing737 p
@@kartikransing737 pp
@@kartikransing737 pp
@@kartikransing737 pp
खुप छान आवाज आहे..अप्रतिम
मन तृप्त झाले .... जय हरी
@@popalghatrangnath6048 o
What a music ....shridhar ji
Amazing voice and beautiful singing 👌👌👌 Hats off to Suresh Wadkarji
सर्व दुःख विसरून टाकणारा हा अभंग आहे
👍
खरच मन ऐकून मन प्रसन्न झाल....
खरच मन ऐकून मन प्रसन्न झाल....
How can someone dislike such a beautiful song.
Who disliked?
सुरेश वाडकर जी, काय अप्रतिम आवाज आहे... मन प्रसन्न झाले
विठ्ठलाचे दर्शन झाल्याचा अनुभव येतो
Aaj ashadi ekadashi maharashtra cha mahatvacha Parva nimmit hey Bhajan khup sundar aahe
🙏🏽
खूपच सुंदर आवाज 🧡
Best fillmmost Rani Mukherjee 10 queen 24/3/22-23
सुरेशजी यांच्या आवाजाला खरंच तोड नाही अप्रतिम छान खूप सूंदर.
अप्रतिम गाणे गायले आहे सुरेश वाडकर यांनी 🙏🙏🙏🙏🙏🙏
777and and qq9l1p1
आदरनिय सर नमस्कार आपण उत्तम प्रकारे सुरेखा आवाजात अभंग भजन गायले अतिशय सुंदर धन्यवाद
The Great Singer Mr. Suresh Wadkar Ji at his Best. Very Divine Voice and Lyrics which helps us to reach closer to God. Thanks to Sant Namdev Maharaj for such nice Lyrics. Jai Hari Vitthal.
One of d best singer in devotional songs 💐💐💐
Tabalaji is just awesome..acting mhanje acting..
शब्दच नाहीत ...🙏💓👌👍
🙏 राम कृष्ण हरी 🙏
Wadkar ji jai hari Vitthal 🙏khupch sundar gayan ase maze mate jo paryant swasat swas aahe to paryant he bhajan yeekat raho hech nave tumche sarwach gayanat mata Sarswati ne Aamrut gholun goad aawaj kela Shat Shat pranam ji ❤️🙏❤️
Pranams.. divine voice
माझं बालपण पंढरपूर मध्ये गेले.मी माझ्या आजीसोबत जेव्हा मंदिराकडे जाताना सुरेश वाडकर सरांची व प्रल्हाद शिंदे काकांची हीच भक्ती गीते .
🙏🙏JAI JAI VITTAL 🙏🙏
🙏🙏JAI HARI VITTAL🙏🙏
Hari Om Vitthal
Hari Om Vitthal
Hari Om Vitthal
Hari Om Vitthal
Hari Om Vitthal
🌼🙏🌷🌼🙏🌷🌼🙏🌷🌼🙏🌷🌼🙏
खुपच सुंदर आवाज विठ्ठल आवडो प्रेमभाव
मन मोहून टाकणारा अभंग आहे 🙏🙏🙏🙏🙏
माझा आवडता अभंग
@@amrutpatil2958 Garth
Excellent voice Suresh Wadkar not compare anyone else.
👍👍
Koppo0
अतिशय उत्कृष्ट अभंग आणि सुरेश वाडकर यांचा मधुर आवाज राम कृष्ण हरी👌🌹🙏
Wwq
😊😂😂😂😂😂😂
राम कृष्ण हरी
@@chandrakantalapure 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@chandrakantalapure❤❤❤
Super....Jai Hari..🙏🙏🌹
विठ्ठल आवडी प्रेमे भाव हो.. विठ्ठल नामाचा रे टाहो
विठ्ठल आवडी प्रेमे भाव हो.. विठ्ठल नामाचा रे टाहो
प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेमे भाव || धृ ||
तुटला हा संदेह
भव मूळ व्याधेचा, भव मूळ व्याधेचा, विठ्ठल नामाचा || १ ||
म्हणा नरहरी उच्चार, कृष्ण हरी श्रीधर,
हेची नामा आम्हा सार, म्हणा नर हरी
संसार तरावया संसार तरावया,
प्रेमे भव विठ्ठल आवडी || २ ||
नेघो नामाविण काही, विठ्ठल कृष्ण लवलाही,
नामा म्हणे तरलो पायी, विठ्ठल म्हणताची विठ्ठल,
प्रेम भव, विठ्ठल आवडी प्रेम भव || ३ ||
@@Shiv_ka_balak2 👌👌👌👌👌🙏🚩🚩🚩, केवळ अप्रतिम!, हा शब्दप्रयोग ही ह्या अभंगातून मिळणारा निरतीशय आनंद वर्णन करु शकत नाही, ❤️❤️❤️, अतिशय निखळ असा आनंद,.. काय भाव आणि भक्तिची ताकद आहे पहा,.. जगातील प्रत्येक संवेदनशील माणसाच्या काळजाला हात घालणारी ही रचना आहे ; अभंग ऐकताना आपण एवढे तल्लीन होतो की आपला, "मी" आणि मी पणा (अहंकार), त्या अवीट गोडीमध्ये विरघळून जातो, 'जळात आटले लवण जैसें || लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी | येत नाही खरे त्यातुनिया||.. अश्या आकाशाएवढ्या असलेल्या संत शिरोमणी तुकोबा राज्यांचा, "भक्तिचा डांगोरा", आहे!, निखळ भक्तिची ताकद आहे,' आनंदे भरीन तिन्ही लोकी ',
@@Shiv_ka_balak2 👌👌👌🙏🙏🙏, विठ्ठल आवडी प्रेम भावो, हे काव्य आणि त्याची अजरामर झालेली चाल, 🙏🙏❤️❤️❤️, निखळ ब्रह्मानंद, त्या परमानंदा बद्दल म्या पामराने काय बोलावे??, सगळं शब्दांच्या पलीकडचं आहे, भक्ती मधील आर्तता, समर्पण भाव, श्री समर्थ सद्गुरु म्हणजेच =.. चालते बोलते 'ब्रह्म च', त्या परमेश्वरापुढे आपल्या अनन्य शरणागतीचा "भाव" च आपल्याला ह्या भवसागरातून अलगद पैलतीरावर पोहोचविण्यासाठी कामाला येतो, - आ. लीन डॉ. नरेश बी. गुजराथी. 🙏🙏🙏.. इति शम |
दि. १६ ऑगस्ट २०२४ ला रात्री मेसेज (कॉमेंट्स), पाठवल्या आहेत,
Super team
Kai sundar git ahe dada 🙏🙏🙏
Jay hari maui
आदरणीय सुरेशजी यांचे शब्द हृदयापासून निघतात अन् हृदयाला भिडतात असा खर्गिय आवाज आहे!!
जे जे विठल भक्त आहे ते सर्वे like करा
Jay hari vittahal😊
👂👌👌👌👌🖕
@@priyabuttergreyrosted9236😊
❤❤❤
ಅದ್ಭುತ ಅನುಭವ ವಿಠಲ ವಿಠಲ ವಿಠಲ ವಿಠಲ
हे अभंग आईकल्यावर खूप प्रसन्न वाटत🙏😍
सुरेश जी 🙏🙏🙏 no one replace ur melody 🙏🙏
व्हिडिओ मधील तबला वादकाने कमाल केली, पाहून मन गहिवरले,
अप्रतिम आवाज जय हरी विठ्ठल