माझे माहेर पंढरी- शंकर महादेवन आणि झाकिर हुसेन Majhe Maher Pandhri Shankar Mahadevan, Zhakir Hussen

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 ноя 2024
  • माझे माहेर पंढरी - शंकर महादेवन आणि झाकिर हुसेन Majhe Maher Pandhri Shankar Mahadevan and Zhakir Hussen
    अभंग - संत एकनाथ Sant Eknath
    मूळ गायक - पंडित भीमसेन जोशी Pandit Bhimsen Joshi

Комментарии • 659

  • @srushtikokate8832
    @srushtikokate8832 8 месяцев назад +43

    खूप छान वाटले झाकीर हुसेन sir आणि शंकर महादेवन ह्यांना एकत्र मराठी भक्ती गीत सादर करताना पाहून 🥰 🙏भीमसेन जोशी ह्यांच्या आवाजात भक्ती आहे तर शंकर महादेवन ह्यांच्या आवाजात एखाद्याला तल्लीन करण्याची शक्ती आहे 😊🙏खूप छान

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 7 месяцев назад +18

    या आदरणीय संतश्रेष्ठ महापुरुषांना माझ साष्टांग दंडवत नमस्कार.

  • @mayuri05277
    @mayuri05277 7 месяцев назад +75

    पंडीत भीमसेन जोशी. सुंदर गाणे गायले. त्याला. काही हात लावला नाही. सुंदर शंकर महादेवन. गायले.
    हल्ली असे लाईव्ह कार्यक्रम होत नाही. कळत नाही कुठे होणार. ही जुगलबंदी. महादेवन जी गाणे. सुंदर. जय हरी विठ्ठल. 🙏🚩

    • @meenashete9262
      @meenashete9262 4 месяца назад +3

      ❤❤❤❤

    • @pradeepdeshmukh1331
      @pradeepdeshmukh1331 4 месяца назад +2

      पंडित भीमसेन जोशी एकमेव द्वितीय.. पंडित जिंची लय शंकर जिना पकडता आली नाही.. तरीपण 👍👍

    • @s.cgamers8931
      @s.cgamers8931 2 месяца назад

      10:04

  • @VijayChavan-ds6cy
    @VijayChavan-ds6cy 11 месяцев назад +100

    माझ्या मायभूमी आणि कर्मभूमी ची महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरा अद्भुत आहे व गायन, वादन,कला आम्हाला लाभलेली अविस्मरणीय देणगी आहे.
    या आदरणीय संतश्रेष्ठ महापुरुषांना माझ साष्टांग दंडवत नमस्कार.
    🚩🚩🙏🙏🚩🚩🌹🌹

  • @hemantvaitee2990
    @hemantvaitee2990 10 месяцев назад +28

    खूपच छान गायले. मजा आली. दोघेही गुणी कलाकार. झाकीर हुसेन व शंकर महादेवन यांना तोड नाही. ह्या भक्ती गीताने कान तृपत झाले. जय हिंद, जय महाराष्ट्र.

  • @ravimakhana-jd9ce
    @ravimakhana-jd9ce 10 месяцев назад +29

    हि दैवी देणगी आपल्याला देऊन देवाने आम्हाला धन्य केले आहे ❤

  • @samadhanthakur847
    @samadhanthakur847 11 месяцев назад +23

    खुपचं अप्रतिम जुगलबंदी रंगली सुरेल मैफल रंगली राम कृष्ण हरी माऊली 🚩👏

  • @khemrajdhonge446
    @khemrajdhonge446 10 месяцев назад +44

    खूप छान दोन्ही दिग्गजांना माझा साष्टांग नमस्कार 🙏🙏🌹🌹

    • @SunilSathe-z3m
      @SunilSathe-z3m 5 месяцев назад +1

      🎉🎉🎉🎉🎉

    • @nalinipatil3260
      @nalinipatil3260 4 месяца назад

      कारे बाबा तुझ्या पोटात दुखायला लागले?

    • @MaltiBhobe
      @MaltiBhobe 3 месяца назад

      **❤Kupacha Chan****Dhnyavad**,❤🎉❤

  • @anilgaikwad3989
    @anilgaikwad3989 7 месяцев назад +195

    ही खरीखुरी आपली संस्कृती आहे.बघा एक उत्तम गायक आणि संगीतकार,तर दुसरे अतिशय नावाजलेले तबलावादक हे चित्र कायम राहो हीच विठ्ठला चरणी याचना

  • @SayaliPimple-m7c
    @SayaliPimple-m7c 7 месяцев назад +7

    Great.. शब्द अपुरे 👍🏻🌹🙏🏻🙏🏻तेंथे कर माझी जुळती 🙏🏻🙏🏻महाराष्ट्र भूमीत जन्म भाग्यवान.. कर्ण तृप्ती 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhavnagholap1307
    @bhavnagholap1307 11 месяцев назад +19

    व्वा...... 🎉🎉अप्रतिम.... खरोखर पांडुरंग अवतरले चं, साक्षात्कार होतोय या दिग्गजांना माझा कोटी कोटी प्रणाम ॥ परत परत ऐकत राहावंसं वाटते. विठ्ठलामायबापाचीच करणी....

  • @amazingworld7832
    @amazingworld7832 2 месяца назад +8

    👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻सतशः प्रणाम......
    हिमालयाच्या उंचीची कला आहे......मन प्रसन्न झाले
    दिग्गजां साठी शब्द नाहीत.... 😔😔😔😔

  • @bhausahebpatil3076
    @bhausahebpatil3076 2 месяца назад +11

    कलाकार एवढ्या उच्च कोटीचे आहेत, कि आपण काय काॅमेंट करायचे वा उस्ताद वा आणि सॅल्यूट 🚩🚩🚩

  • @maheshtandel7293
    @maheshtandel7293 Год назад +15

    अप्रतिम 🙏💐🚩
    जुगलबंदी तर एक नंबर , दोघे जण तर लिजेंड आहेत 🙏✌️💐🚩

  • @ArunYardi
    @ArunYardi 11 месяцев назад +30

    झाकीर भाई सर्वोत्तम तबला वादक आहेतच पण अनंत हा तेवढाच ग्रेट इंडियन शस्त्रिय गायक आहे.x

  • @geetastimeandspace9410
    @geetastimeandspace9410 Месяц назад +3

    धन्य आमची भारतभूमी येथे ही सुंदर रत्ने जन्माला आली .अंतर्मन भारावून गेले.एकनाथांचे हे सुंदर भजन पुन्हा पुन्हा ऐकत रहावेसे वाटते.❤🌹🙏🏻👌🏻😊🌹🙏🏻

  • @SanjuPatil-n8c
    @SanjuPatil-n8c Год назад +11

    दूखांत सात देणारे गायण झाले हे आपले कोटी कोटी आभारी आहे मीतरी सर🙏🙏

  • @pradeeptambakhe4582
    @pradeeptambakhe4582 Месяц назад +4

    या पेक्षा काहीच नाहीं!!
    अप्रतिम!!

  • @madanagiwale6450
    @madanagiwale6450 Месяц назад +3

    दिव्यत्वाची जिथे प्रचिती, नकळत माझे कर जुळती. लाजवाब

  • @anuradhanavalkar2680
    @anuradhanavalkar2680 8 месяцев назад +7

    राम कृष्ण हरी उत्तम गायन व तबला वादन 🙏🙏

  • @manishapatil3869
    @manishapatil3869 7 дней назад

    One and only फक्त भीमसेन जोशी no any other 🙏

  • @namdevrao3132
    @namdevrao3132 4 месяца назад +20

    👌अप्रतिम गायन, गायक आणि वादक यांना खूप खूप धन्यवाद 🙏रामकृष्णहरी

  • @Max-beagle-24
    @Max-beagle-24 11 месяцев назад +21

    सूर आणि ताल ची परिपूर्ण जुगलबंदी👏🙏♥️

  • @shantkumarmore6526
    @shantkumarmore6526 11 месяцев назад +22

    अप्रतिम... लाजवाब... विठ्ठल नामाच्या जयघोषाने गानलुबध 🙏🙏🙏

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Год назад +13

    सुंदर सुंदर सुंदर अतिशय सुंदर जय जय🇮🇳👳 रामकृष्ण हरी🇮🇳🚩

  • @sunilshinde6803
    @sunilshinde6803 Месяц назад +2

    खरंच खरंच अप्रतिम दोघांना साष्टांग दंडवत

  • @VSG894
    @VSG894 11 месяцев назад +73

    शंकर महादेवन बहूत ही सही गाणा गाया है ,आप एक हिन्दि भाषीक गायक होते हुये भी बहुत ही आखरीतक सुर तुटा नही एक मराठी भाषीक गायक कि तरह गाया मै आपका रिस्पेक्ट करता हु

    • @malamearun9362
      @malamearun9362 7 месяцев назад +7

      He was born in Mumbai , Maharastra thats why

    • @YG-jk4jz
      @YG-jk4jz 7 месяцев назад +4

      He is marathi

    • @akashshrinath0
      @akashshrinath0 6 месяцев назад +3

      मराठी आहे

    • @arunpuri2456
      @arunpuri2456 5 месяцев назад

      8iiz i,swgg,​@@malamearun9362

    • @shashikantkalmenghe
      @shashikantkalmenghe 5 месяцев назад +4

      वो मराठी गायक ही है, वो हिन्दी में भी गाना गेट है , mothertongue मराठी है

  • @muneshwarshahare3422
    @muneshwarshahare3422 28 дней назад +3

    काय मधुर वाद्य,वाणी वाटतो ना, मन तल्लीन होऊन जातो

  • @subarayannithianandam1349
    @subarayannithianandam1349 8 месяцев назад +4

    This heavenly combination melts, not hearts and eyes, but iron.
    The communication between the mouth of sankar and fingers of Hussain is heavenly.
    I find no words to describe.
    Dr. Nithianandam PhD,
    Chennai. ❤.😅

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 12 дней назад +1

    Khupach chaan shat shat Naman

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 Месяц назад +1

    झाकिर तबलावादक शंकर महादेवन हिआहै खरी संतांची भूमी आणि आमच्या भारतीय ऐक तेच प्रतिक खुप खुप शुभेच्छा आई तुळजाभवानी तुम्हाला वतुमचया परिवाराला उदंड आयुष्य देवो हीच तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना

  • @VishalDeshmukh-p9f
    @VishalDeshmukh-p9f Месяц назад

    Waah ustad shankar ji and jaakir ji kya baat kya baat soul touching abhang 🙏🙏❤️ Ram Krishna Hari ❤🙏🙏❤️ pandharinath maharaj ki jai ❤🙏 varkari samaj ki jai ek maratha lakh maratha ❤🙏🙏❤️ Ram Krishna Hari ❤🙏🙏

  • @narendraraut1620
    @narendraraut1620 3 месяца назад +2

    अतिसुंदर गायक आणि वादक ह्यना धन्यवाद देतो श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pramodkawale4968
    @pramodkawale4968 9 месяцев назад +10

    तबला वादक आणि शंकर महादेवन यांची जुगलबंदी फारच सुंदर

  • @amolmotarwar27
    @amolmotarwar27 8 месяцев назад +14

    खूप खूप सुंदर
    राम कृष्ण हरी
    पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल ऐकावा विठ्ठल......

  • @taibapatel7158
    @taibapatel7158 11 дней назад +1

    Apratim. Speechless

  • @dineshdhanke3D
    @dineshdhanke3D 2 месяца назад +2

    2:41 हुसेन साहेब ऑन फायर

  • @laxmisale8914
    @laxmisale8914 11 месяцев назад +3

    Man bharun pavle...trupti hote manachi...
    Tablaa hi ati sundar..doghanhi pranam ❤❤❤❤❤

  • @vinayakwagle5225
    @vinayakwagle5225 2 дня назад

    फारच सुंदर. कान तृप्त झाले. 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @rameshpatil7668
    @rameshpatil7668 2 месяца назад +1

    फारचं सुंदर, सुश्राव्य, सुमधुर
    सतत ऐकत राहावे अशी मधुर वाणी.

  • @nileshpatil8738
    @nileshpatil8738 Год назад +9

    वा - वा अप्रतिम आवाज 🔊...
    मन तल्लीन झाले

  • @NaryanPatil-v9i
    @NaryanPatil-v9i Год назад +10

    असे गायन ऐकताना सर्व विसरून गेलो माझे मी

  • @mukul1230
    @mukul1230 2 месяца назад

    Zakir ji ....waaah ustaad gi...apko sadar pranam...Shri mahadevan Yana hi abhi adan ....atisundar

  • @shreekute3830
    @shreekute3830 4 месяца назад +6

    भाग्य आहे आमचं आम्ही महाराष्ट्रात जन्मलो.

  • @ravipawar9892
    @ravipawar9892 4 месяца назад +3

    नावाजलेले गायक वादक
    आणि सुसंस्कृत प्रेक्षक आणि सोबत ठाकरे परिवार खूप छान

  • @nageshwale9445
    @nageshwale9445 5 месяцев назад +2

    अतिसुंदर परफॉर्मन्स...! वा क्या बात है..! या दोन दिग्गजांना माझा कोटी कोटी प्रणाम!

  • @prashantkamble7668
    @prashantkamble7668 4 месяца назад +1

    आहा हा हा हा काय सुंदर जुगलबंदी
    आहे, यानी तर मंत्रमुग्ध केलं❤🎉

  • @sanjayparkhe6989
    @sanjayparkhe6989 7 месяцев назад +1

    लाजवाब भीमसेन सरांची आठवण आली.

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 20 дней назад

    तबला गान बोलतो आहे असे वाटते. किती सुंदर अप्रतिम

  • @dipaktijare5423
    @dipaktijare5423 8 месяцев назад +1

    Aikatch rahawe ase wat te......khup sundar

  • @sp6245
    @sp6245 11 месяцев назад +1

    Wa, wa, Zakir ji,,,,, आणि Shankar महादेवन जी , जोडी

  • @meenakini556
    @meenakini556 Год назад +6

    Double dhamaka both the legends on the one Dias.👏👏👏👏👏👏👏👏👏❤❤❤❤ enjoyed very much. Dher sare namaskars👏👏👏👏👏👏👏💐

  • @bhushanranalkar5743
    @bhushanranalkar5743 11 месяцев назад +9

    two legends on same platform 🙏

  • @gajanansirsat3915
    @gajanansirsat3915 3 месяца назад

    आज सकाळी सकाळी हे गाणे बघतोय...थोडे डोळे बंद करून ही ऐकतो...वा... काय आनंद मिळतो ..शब्दात न सांगण्याएवढा...
    सकाळची मेजवानीच जणू...
    थँक्स झाकीर भाई आणि शंकर महादेवन....
    We marathi people love you both ❤❤❤❤❤❤

  • @mangeshahinave
    @mangeshahinave 11 месяцев назад +2

    Khup chhan Zhakir Sir ❤❤❤🙏🙏🙏👍👌👌

  • @narayankamble4851
    @narayankamble4851 4 месяца назад +6

    खूप खूप सुंदर दोन्ही दिग्गजांना माझा साष्टांग नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 4 месяца назад

    महाराष्ट्र राज्य संत महापुरुषांच्या चरणानिं पावन झाली आहे .असा सांस्कृतिक ठेवा आपल्याला मिळाला आहे .आपले भाग्य मानले पाहिजे . आपण अशा भुमीत जन्म घेतला .
    हा आदर्श प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्ती ने जोपासली पाहिजे . आपल्या मुलाबाळांना ह्या भजन कीर्तन ची माहिती सांगितली पाहिजे .तरच पुढच्या पिढी ही परंपरा सुरू ठेवतील .
    जय राम कृष्ण हरी माऊली . जय हरी विठ्ठल माऊली .

  • @ronniedsouza4414
    @ronniedsouza4414 3 дня назад

    Oh wow zaakirji u r superb.❤❤

  • @archumalve3572
    @archumalve3572 Год назад +8

    Apratim.. Proud Combination of Two Religion ❤

  • @raghunathmalikar7742
    @raghunathmalikar7742 3 месяца назад

    Superb.
    Ram Krishna Hari 🙏
    Jay Vitthu Mauli 🙏

  • @janardangodambe4412
    @janardangodambe4412 9 месяцев назад

    फारच सुंदर कार्यक्रम आहे असेच कायम होत रहावे धन्य वाद राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @vinodchaudhari8014
    @vinodchaudhari8014 5 месяцев назад

    अप्रतिम !! सर्वोच्च !! सर्व श्रेष्ठ !!
    अतिंद्रीय !! आनंद, आनंद... आनंद! 🙏

  • @madhavpawar6167
    @madhavpawar6167 7 месяцев назад +11

    शंकर महादेवन फारच अप्रतिम 💐🌷🍁🚩👍

  • @guruduttkalavar203
    @guruduttkalavar203 11 месяцев назад +5

    Sir, you are the epitome of divine singing and melody is simply divine that takes one to a different world of music that soaks the listener to give away everything he owns in this materialistic world and prostrates before the almighty..!

  • @devendrajoshi957
    @devendrajoshi957 11 месяцев назад +5

    Both are great artist. अप्रतिम ।

  • @krsathya6756
    @krsathya6756 11 месяцев назад +3

    Vha adbuta ವ್ಹಾ ಅದ್ಭುತ ಅತ್ಯದ್ಭುತ 🙏💐

  • @rajendrae.deshmukh3157
    @rajendrae.deshmukh3157 11 месяцев назад +4

    The great salute to the great artist Zhakir Hussain sir & Shankar mahadevan sir. 🙏

  • @rameshwarwaghmare2741
    @rameshwarwaghmare2741 11 месяцев назад +2

    खुप छान सर साष्टांग नमस्कार.💐👌💐

  • @SharanappaMulage-y7p
    @SharanappaMulage-y7p 11 месяцев назад +2

    खूप छान अप्रतिम .राम कृष्ण हरी विठठल

  • @SharadJagtap-xd9xu
    @SharadJagtap-xd9xu 2 месяца назад +4

    पंढरपुर,,,ला,,चला,,विठलविठल

  • @YoginiKulkarni-n8h
    @YoginiKulkarni-n8h 6 часов назад

    Sudandar sakshat parmeshwar bhutalwar aala ase watale manapasun natmastk

  • @sitaramkamble3838
    @sitaramkamble3838 Месяц назад

    आतिशय सुदंर मन मत्रं मूगघ

  • @vijaygadekar4923
    @vijaygadekar4923 7 дней назад

    काय राव तुमचा आवाज ❤❤

  • @nanamali6467
    @nanamali6467 4 месяца назад +1

    झाकीर हुसेन जी ची ही सूदधा भक्ती आहे तबला चया माध्यमातून

  • @lingarajmishra5777
    @lingarajmishra5777 12 дней назад

    Good singing by Madhavan sir classical Hindi song good tabala used by jakir Husain sir video shoot goods

  • @swatisutar5801
    @swatisutar5801 10 месяцев назад +1

    अप्रतिम सर राम कृष्ण हरी

  • @vijaygolande3704
    @vijaygolande3704 4 месяца назад +1

    शंकर महादेव सर यांचा बेस्ट परफॉर्मन्स थँक्यू सर

  • @sukhadabapat3144
    @sukhadabapat3144 4 месяца назад

    खूपच आनंद देऊन गेले गाणे आणि सर्व सादरीकरण एका उंचीवर पोहचला कार्यक्रम

  • @HelenDabre
    @HelenDabre 2 месяца назад +1

    छान जुगलबंदी आहे❤😊

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 4 месяца назад +2

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤❤

  • @pradipkatekar8258
    @pradipkatekar8258 8 месяцев назад +2

    स्वर्गीय गायकी। अभिनन्दन।

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 8 месяцев назад +2

    खुप छान अप्रतिम धन्यवाद ❤

  • @ramchandrakumbhar6607
    @ramchandrakumbhar6607 4 месяца назад +2

    गायक आणि तबला दोघेही एकच नंबर.झाकीर यांचा 35 वर्षांपूर्वी तबला ऐकला आणि इतका भारावून गेलो की तबला शिकण्यासाठी क्लास लावला होता.

  • @vishalamnair1683
    @vishalamnair1683 10 месяцев назад +1

    Shankar sir & Zakir sir....legendary jugalbandi...genius

  • @digambarrayamane5977
    @digambarrayamane5977 9 месяцев назад +1

    खूप छान अति आनंद वाटतो अभिनंदन

  • @nilesh366
    @nilesh366 9 месяцев назад +1

    Like kadak doghe gret aahet saheba

  • @madanlalmaskare2914
    @madanlalmaskare2914 Год назад +2

    Saheb bandgi subh kamnaye stynaam

  • @avitnaik7164
    @avitnaik7164 11 месяцев назад +6

    It's proved that the MUSIC has no religion and GOD is one. 🙏

  • @arvinddeshmukh815
    @arvinddeshmukh815 4 месяца назад +3

    कान तृप्त झाले मन शान्त झाले😊

  • @ravibhujade6210
    @ravibhujade6210 Год назад +3

    Tan Man ani soul center kele Waaa zakir da ani Mahadeva re❤

  • @manjudodake1595
    @manjudodake1595 4 месяца назад +1

    Khup c chan 👌👍 Jay Maharashtra 🇳🇪🇳🇪🚩🚩🚩🚩

  • @hematare1577
    @hematare1577 8 месяцев назад +1

    Vah Khupach Chan 👍

  • @narendratayade7432
    @narendratayade7432 Месяц назад

    ,🙏जय हरी विठ्ठल 🙏 शंकर महदेवन,आपणास नमन खूपच छान गीत गायाल हे गाणं रोज कामात असताना ऐकतो

  • @ramchandarmane4291
    @ramchandarmane4291 Год назад +3

    खूप छान गायण मन प्रसन्न झाले शंकर महादेवनजी❤ 🚩जय हरी विठ्ठल 🚩

  • @SubhashChankar-no1ju
    @SubhashChankar-no1ju 4 месяца назад +2

    मन मंत्र मुग्ध झाले खुप छान धन्यवाद

  • @sangeetadamle1873
    @sangeetadamle1873 4 месяца назад

    Zakir Husen Aani pandit Jasraj yana 1katrit stage programme madhe pahane aani aikanyacha Aananddai yog Anubhavala aahe pratykash. Aani Aaj ha yog. Khuppch chhan.

  • @pitambarmeshram6225
    @pitambarmeshram6225 Месяц назад

    Wah... Khup sunder prastuti.

  • @sunildattrajwade1257
    @sunildattrajwade1257 11 месяцев назад +1

    Sundar masttt ❤

  • @dhanwantaripardeshi669
    @dhanwantaripardeshi669 3 месяца назад

    आज मनाचे समाधान झाले,निश्चितच हा ठेवा आयुष्यभर जपून ठेवावा,

  • @aartisolanki6998
    @aartisolanki6998 29 дней назад

    Speech less bhakti song devotional Bhajan salute Shankar Mahadevan Sir ak tar se tar Mila Diya 🙏🙏