Top 7 प्रल्हाद शिंदे भक्तिगीते | Vitthal Songs Marathi | विठ्ठलाची गाणी | Pralhad Shinde Bhakti Geet

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии • 2,5 тыс.

  • @NakodaMusicCompany
    @NakodaMusicCompany  2 года назад +649

    Aai Baap Song - देवाहुन दैवत मोठे तुझे माय बाप Vitthalachi Gani विठ्ठल भक्ती | Vitthal Songs Marathi
    ruclips.net/video/WMxy9yV4SHw/видео.html

    • @sureshmundhe4116
      @sureshmundhe4116 2 года назад +136

      GB

    • @sureshmundhe4116
      @sureshmundhe4116 2 года назад

      44:$'5:-gg. Us weekly d1efh 5zzvbv mi GB xe3yb6 7..P please liger in

    • @santoshjagtap151
      @santoshjagtap151 2 года назад +58

      @@sureshmundhe4116 h s m o mere pas jhalo ki hi mulagi jhali tiche bhau bustandla ki nahi yachi dakshata ghetali ki hi mandali aahes na ase pratipadan m i am nota ughadakis aala ki nahi to narakat jatil ashi hi mahiti dili jat hoti ki tila ki tila manatun rakt aani ki nahi to dillila gele hote virat kohaliche ki hi mahiti denyat yenar asalyache shri shri ravi aani shri shri chhatrapati shivaji maharajanchya jivanavar anek ajaramar jhale aahet matr k ghyave aani is nit vichar kara jat

    • @rameshgodda3975
      @rameshgodda3975 2 года назад +2

      @@sureshmundhe4116 nunnnnnnnnnnnnnnnnunnnnnnnnnnnnnnnnnnonnpnnnnnnnnnpnnpnupnnnonnnnnnnnnnnonnnnnnnnnnnnnnnnnnnnnnunnpnnnnnnnnnnñnnnnninnnnnpnununnnnnnnnnnno

    • @rameshgodda3975
      @rameshgodda3975 2 года назад

      @@sureshmundhe4116 nunnnnnnnnnnnnnnnnunnnnnnnnnnnnnnnnnnonnpnnnnnnnnnpnnpnupnnnonnnnnnnnnnnonnnnnnnnnnnnnnnnnnnnnnunnpnnnnnnnnnnñnnnnninnnnnpnununnnnnnnnnnnonp

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 Год назад +25

    *जगी जीवनाचे सार*
    *घ्यावे जाणुनी सत्वर,*
    *जैसे ज्याचे कर्म*
    *तैसे फल देतो ईश्वर..!*
    *क्षणिक सुखासाठी आपुल्या*
    *कुणी होती नीति भ्रष्ट,*
    *कुणी त्यागी जीवन आपुले,*
    *द:ख जगी करण्या नष्ट..!*
    *देह करी जेणे काही,*
    *आत्मा भोगी तो नंतर..!*
    *ज्ञानी असो की अज्ञान,*
    *गती आहे एक जाण,*
    *थोर असतो अथवा सानं..!*
    *सोड सोड माया सारी*
    *आहे जग हे नश्वर.!*
    *जैसे ज्याचे कर्म*
    *तैसे फल देतो ईश्वर..!*
    *मन खंत वाटून ज्याचे,*
    *शुध्द होई अंत:करण,*
    *क्षमा करी परमेश्वर,*
    *जातो तयाला जो परत..!*
    *अंत पृथ्वीला बघ आला,*
    *युगे चालती झर झर..!*
    *जैसे ज्याचे कर्म*
    *तैसे फल देतो ईश्वर..!
    --(मा. प्रल्हाद शिंदे यांचे जीवनाचे सार, सीक्रेट सा़ंगणारी एकमेव सर्वोत्कृष्ट कलाकृती..! किती आले किती गेले, पण हा मानव जन्माचा कार्यकारणभाव कोणीच स्पष्ट केला नाही... त्यांच्या पुज्यनीय स्मृतीस कोटी कोटी वंदन)
    हा आहे तथागत भगवान बुध्दा़ंचा महान शाश्वत, *न बदलणारा, पहिला सनातन सिद्धांत* म्हणजे प्रत्युतसमुत्पाद, कार्यकारणभाव, अर्थात Cause and Effect होय..!
    तो पंढरीनाथ, पंढरीचा (ज्ञान-प्रज्ञेचा नाथ, प्रेमाचा सागर ज्यात कोणी ही इथे येवून नहावे, नृत्य करावे) हे सांगण्यासाठी युगे युगे ते भगवान बुध्द तिठ्ठ, (ऊभा) विठ्ठल, ज्ञानाच्या उंबरठ्यावर, कमरेवर हात ठेऊन वाट पहात ऊभा आहे.. हे सांगण्यासाठी की स्व-ध्यानात यावे आणि याच जन्मात जीवनाचे सार, सार्थक निर्वाणप्राप्ती, या धरतीवर येवून शिकून घ्या, सत्य अनुभव करा, हेच शिकण्यासाठी तुमचा जन्म आहे, असे किती जन्म वाया घालविले आहेत, हे या बुध्दा़ंच्या ध्यान साधनेतून त्वरित समजून घ्या..! या साठी सम्राट अशोक, कनिष्क, हर्षवर्धन, राजानी २३ विश्वविद्यालये या भारत भुमीत उभारली होती त्यापैकी पंढरपूर हे एक होय.. की या विद्यापीठात (Monestry) *पुंडरिक सुस्ताची कमल सुत्त Lotus Flower* ची रचना झाली होती की ज्यामुले संपूर्ण चीन, जपान (चौथे शतकात भंते बौधी धर्मा Marshal Art चा जनक) चीनला पोचले होते) ते देश बुध्दमय झाले आहे, जगाच्याही पुढे विकसित झाले आहेत..! ही नालंदा, तक्षशिला, अशी एकूण २३ जागतिक कीर्तिची महान विद्यापीठे कोणी चोरली आहेत..?
    आपल्या प्रत्येक कर्माचे फल जाणुन घ्या.. मागील जन्माच्या दुष्ट कर्मातून मुक्त व्हा..! ज्ञानवान, प्रज्ञावान..! पंढरीनाथ बना..! बुध्द बना..!
    पुन्हा एकदा या अज्ञानी समाजाला, कमल पुष्पांनी बहरलेला भारत देश बुध्दमय करू या..!
    (जप, तप, मंत्र, दैव पूजा, कर्मकांड केल्याने किती लोकांना निर्वाण प्राप्त झाले, जीवनाचा अर्थ, सार जाणला..? (भगवान बुध्द, संत कबीर, गुरू नानक जी, संत रविदास, संत तुकाराम, छ. शिवाजी राजे, म. फुले दा़ंपत्य, शाहू राजे, डा आंबेडकर, या सर्व महामानवांनी कोणाची पूजा केली होता कां..? या सर्वांनी ध्यानातूनच स्वत:ला याच जन्मात जाणले, तुम्ही ही जाणुन घ्या)
    नमो बुध्दाय..!
    जय भीम..!!
    जय भारत..!!!
    बुध्दमय भारत..!
    😮❤️❤️🍁🍁🤷🏽‍♂️🤷🏽‍♂️

    • @Khushi_Singh1991
      @Khushi_Singh1991 8 месяцев назад

      Khup Chan mahiti dili ahe gan samjal pan tyacha arta ha ahe mahit nhi tumhi khup Chan samjaun sagital khup Chan jay bhim🙏

  • @spiceliteexpress7390
    @spiceliteexpress7390 2 года назад +18

    अत्यंत कर्णमधूर श्रवणीय लहानपणी गावात लग्न किंवा तत्सम कार्यक्रम असेल तर राम प्रहारि सकाळी ४ वाजल्यापासून प्रल्हाद शिंदे यांच्या ग्रामीण ढंगातील भक्ती गीते आणि अभंग मोठ्या भक्ती भावाने ८० दशकात ऐकली जात

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 Год назад +74

    पंढरपूर ची आषाढी म्हणजे प्रल्हाद शिंदे साहेबांचा आवाज,चंद्रभागेच्या तीरी या आवाजाची गुंज ऐकु येतो सगळा महाराष्ट्र गाजवणारे शिंदे घराणे म्हणजे महाराष्ट्राची आन, बाण, शान...

  • @pradipavhad2086
    @pradipavhad2086 2 года назад +138

    गड्या गाव आपला बरा या म्हणी प्रमाणे आमच्या लहानपणी आमच्या गावी मंदिरा मध्ये सकाळी संध्याकाळी मोठ्या लाऊडस्पीकर वर लावायचे ....खुप छान वाटायचं... आता कुठेही ऐकले तरी गावची आठवण येते....
    खूपच सुंदर गायकी आहे

    • @avinashnawale4926
      @avinashnawale4926 2 года назад +3

      Agdi barobar.. Aamchyakadehi mandiramadhe lavayche.. Aiklyavar gavchi aathvan yete...

    • @aryanujagare956
      @aryanujagare956 2 года назад +2

      Agdi barobar

    • @diliplandage5817
      @diliplandage5817 2 года назад +1

      Ata namaj aikachi vel aali aahe

    • @vinodvarude9952
      @vinodvarude9952 7 месяцев назад

      विठ्ठलाची गाणी ऐकायला खूप छान व सुंधर वाटते

  • @sheeladatar1528
    @sheeladatar1528 2 года назад +129

    लहानपणी हीच गाणी ऐकून मोठे झालो,प्रत्येकाच्या मनात सहजतेने भक्तीचे बीजे रोपणारी ही भक्ती गीते आहेत.प्रल्हाद शिंदे यांचा आवाज थेट हृदयाला भिडणारा आहे.खूप खूप धन्यवाद

    • @swapnilpatil9217
      @swapnilpatil9217 2 года назад +3

      Same

    • @spiceliteexpress7390
      @spiceliteexpress7390 2 года назад +4

      अत्यंत मनाला भिडणारी बोलकी प्रतिक्रिया

    • @kavitabhalerao1972
      @kavitabhalerao1972 2 года назад +3

      Same amhi zopet astana maze Pappa radio vr lavayache...mi pn maze mul zopet astanach lavateg tyanchi school chi tayari karate...

    • @spiceliteexpress7390
      @spiceliteexpress7390 2 года назад

      @@kavitabhalerao1972
      म्हणजे नकळत मुलांना त्याची गोडी लागेल आणि त्यांच्या वर संस्कार होतील

    • @mukeshdalvi2301
      @mukeshdalvi2301 2 года назад

      .
      L

  • @rohinipawar6733
    @rohinipawar6733 2 года назад +99

    किती ही गायक येऊ देत....आज पण प्रत्येक ठिकाणी भक्ती गीते प्रल्हाद शिंदे यांचेच लावतात 😘😘👍all time favorite

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 2 года назад +11

    श्री प्रलाहद शिंदे साहेब मी आपला 20 वर्सापासू आपल्या संगीताचा मनापासून
    फॅन आहे आपण की सेवा दिली पहाडी आवाज
    अतिशय गोड मधुर स्वरात गायन करत
    आहात मनापासून मी आपणास कोटी कोटी
    नमस्कार करतो
    मी माझी सैनिक टिंगरे किल्लारी जिला लातूर
    पुनः धन्यवाद

  • @satishnaphade8073
    @satishnaphade8073 2 года назад +128

    अगदी लहानपणापासून आजही तितक्याच प्रेमाने एकावे वाटते,
    थेट हृदयाला भिडणारा गोड आवाज

  • @narendrakhot6580
    @narendrakhot6580 2 года назад +41

    सुंदर अती सुंदर जुनी आठवण आवाजाची गोडी काही कमी होत नाही.या गायकाला माझे नमन.🙏🙏.........

    • @ruaa7278
      @ruaa7278 Год назад

      ❤❤

    • @आदिवासीसनातनी
      @आदिवासीसनातनी Год назад

      जब हराम के पवित्र महिना बित जाये तो मूशरिकोको (मूर्तीपूजक)जहा मिले वहा कत्ल कर दो .उनके घरोमे घात कि जगह ताक मे बेठो.अगर वो तोबा करले तो जकात दे और नमाज कायम करे निश्चित हि अल्लाह बडा दयावान है.
      कूराण मजिद
      काशी कर्बला होती मथूरा मदिना होती
      और शिवाजी न होते तो सून्नत होती सबकी 🚩🚩🚩

  • @kiranpawar3842
    @kiranpawar3842 2 года назад +13

    खरंच लहानपणी मी ही गाणी ऐकली पण त्याची गोडी अजून कमी होत नाही,
    ते दिवस वेगळेच होते.

  • @chandrakaladesale2966
    @chandrakaladesale2966 2 года назад +252

    प्रल्हाद शिंदे यांच्या नावाचे एक स्मारक कल्याण मध्ये होणे गरजेचे आहे.कारण प्रल्हाद शिंदे महाराष्ट्राचा एक आवाज होता.जाती भेद धर्म भेद विसरून स्मारक बांधा.ही विनंती

  • @rameshjetewad5929
    @rameshjetewad5929 2 года назад +25

    🚩🚩🚩जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩
    सांयकाळ सहा साडेसहा ची ती, रेडुवर📻 ( रेडिओ) वेळ, आणि प्रल्हादजींच्या पहाडी आवाजातील ती ती गाणे आणि रम्य ते बालपण. 🚩🚩🚩माऊली माऊली 🚩🚩🚩🚩

  • @amolbansode6330
    @amolbansode6330 5 месяцев назад +9

    मंगळवेढे संताची भूमीत जन्माला आलेल्या आश्या महान गायक पूना होने नाही गाने ऐकताच मन आनंदी होते

  • @darpanthakur932
    @darpanthakur932 3 года назад +38

    मन प्रसन्न होतो सकाळी पहाटे ही गाणी ऐकली की.
    खूप गाणी येणार जाणार पण ही गाणी नेहमी च ऐकली जाणार.
    हरी विठ्ठल 🙏

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 3 года назад +273

    🌹I Am Muslim But आमच्या घरा जवळच्या मंदिरात हे भक्तिगीत रोज पहाटेच्या वेळी लागतात 🌹

  • @श्री-भ4स
    @श्री-भ4स Год назад +2

    अजूनही खेडोपाडी पूजा किंवा गावची जत्रा लग्न वगैरे हीच गीतं ऐकायला मिळतात ।बर वाटतं मन प्रसन्न होते ।असे वाटत समोरच विठुमऊली उभा आहे

  • @amolkamble4526
    @amolkamble4526 Год назад +25

    लहानपणापासून मनाला प्रसन्न करणारी भक्ती song खरंच खूप वेळेस ऐकत चं रहावस वाटतं. खूप गोडवा आहे आवाजात. 🙏🚩

  • @bharatshelke2594
    @bharatshelke2594 3 года назад +11

    🚩प्रल्हाद शिंदे 🚩हे ऐक महाराष्ट्राचे कोहिनूर हिरा आहे शिंदे साहेब आपनास कोटी कोटी प्रणाम 🚩👏👏👏🚩

  • @sameerdhuri8358
    @sameerdhuri8358 Год назад +12

    काळजाला भिडणारा आवाज... पांडुरंगाचे साक्षात दर्शन देणारा आवाज ...प्रत्येक मनुष्याने ऐकावी अशी गाणी म्हणजे जीवनाचा बोध घ्यायला मिळेल

  • @rupalijadhav2600
    @rupalijadhav2600 3 дня назад

    जय। जय। श्री गणेश श्री स्वामी समर्थ आई माऊली। श्री गणेश श्री हरमादेव श्री हरमादेव श्री हरमादेव श्री महालक्ष्मी श्री महालक्ष्मी श्री महालक्ष्मी श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री ।❤🙏🌺🙏🌺🙏🌺🌹🙏🌺🙏🌺🙏🌺❤❤❤❤❤❤❤

  • @भारतमाताकीजय-थ3म

    निवृत्ती शिंदे,प्रल्हाद शिंदे,आदर्श शिंदे या शिंदे घराण्याने मराठी चित्रपट,मराठी संगीताची खूप सेवा केली आहे, त्यांच्या कार्यास माझा मानाचा त्रिवार मुजरा !!🙏🙏🙏🙏🙏

  • @ad.prashantwaghmare1439
    @ad.prashantwaghmare1439 Год назад +2

    अप्रतिम आवाज,बालपणी जवळच्या राम मंदिरात एल पी रेकॉर्ड वर असेच भक्तिगीते ऐकून लहानाचे मोठे झालोत..

  • @Rahul_Arun_Lomte
    @Rahul_Arun_Lomte Год назад +2

    ग्रामीण पहाडी आवाजातली भक्ती गिते ऐकली की तात्काळ देवाची मूर्ती डोळ्यासमोर येते....
    सर्व सामान्य माणसाला आपल्यात ला आवाज वाटतो...
    समर्थ रामदास स्वामी म्हणतात 'धन्य ती गायनी कळा'.

  • @creativehi-techcomputer1660
    @creativehi-techcomputer1660 4 года назад +53

    प्रल्हाद शिंदे साहेब म्हणजे देवाने त्यानां त्यांच्या मधुर आणि पहाडी आवाजाने स्वतः चे स्वररूपी गुणगाण करण्यापूरतेच या जगात आणले असावे लय भारी आवाज

  • @Ramshinde2874
    @Ramshinde2874 3 года назад +32

    ईश्वर परमात्मा परमेश्वर की कृपा तुमच्यावर खूप छान स्वर 🙏 धन्यवाद 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

  • @dnyaneshwarbapat9248
    @dnyaneshwarbapat9248 3 года назад +1098

    लहानपणी गावात गावकीची सत्यनारायण पूजा ,लग्नाची सत्यनारायण पूजा ,किंवा इतर कार्यक्रमानिम्मित पूजेच्या वेळी ही भक्तिगीते लाऊड स्पीकर वर ऐकायला खूप मजा यायची ,कायम ऐकत राहावंसं वाटायचं,

    • @dilipbhoir1785
      @dilipbhoir1785 3 года назад +64

      Jo godva ashya ganyat ahe tasa kuthehi bhetnar nahi

    • @bharatgiri7619
      @bharatgiri7619 3 года назад +58

      लहानपणी ची आठवण झाली

    • @sunilpadole5070
      @sunilpadole5070 3 года назад +26

      manatal bolle

    • @sunilmirajkar8545
      @sunilmirajkar8545 3 года назад +1

      @@dilipbhoir1785 11111111¹111111111111111111111111111¹1¹111111111111111111¹1111111¹1111¹1111¹¹¹¹¹¹¹¹¹1¹¹1¹11111¹¹111¹11¹¹111¹1¹11¹¹111¹10¹¹¹¹1¹1¹¹¹¹10¹11¹1111111¹¹¹¹

    • @AUTIKOMAL
      @AUTIKOMAL 3 года назад +9

      Same here yarr Tumi manatla bolala eekdm

  • @nitinnakate4438
    @nitinnakate4438 2 года назад +21

    तुमच्या आवाजाने कान मंत्रमुग्ध होतात आपली विठ्ठल भक्ती गीते आयकताना साक्षात विठ्ठल परमात्मा चा सहवासाचा आभास होतो 🙏

  • @shivpratisthan_mavla_grup
    @shivpratisthan_mavla_grup 4 года назад +73

    साक्षात देवाला हाक मारणारा आवाज 👌👌

  • @कट्टरमनसेसैनिक

    जुने ते सोन पण हॆ सर्व काही नवीन च राहील आणि यांची जागा कोणी नही घेऊ शकत 😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @amolmasarebhavsar155
      @amolmasarebhavsar155 2 года назад +2

      लहानपणी हीच गाणी ऐकून मोठे झालो,प्रत्येकाच्या मनात सहजतेने भक्तीचे बीजे रोपणारी ही भक्ती गीते आहेत.प्रल्हाद शिंदे यांचा आवाज थेट हृदयाला भिडणारा आहे.खूप खूप धन्यवाद

    • @somnathshinde2214
      @somnathshinde2214 2 года назад

      Svnmiyqwljbzqw is a great place to work for and yellow capscicam rope x gyf8tsifdogof8gcgfrititofkfdifsitdifxtdgcm kgdiffire3w43tdkgclgxlgcgdgfpyxfxtkzjrs6f8y7pt7tydvhlc

    • @somnathshinde2214
      @somnathshinde2214 2 года назад

      अठछढतर

  • @mahanandadsule8127
    @mahanandadsule8127 3 года назад +23

    दादांचा आवाज ऐकला की सगळे टेन्शन दुर होते आणि मन प्रसन्न होते

    • @rahulkadam900
      @rahulkadam900 3 года назад +1

      ho barobar aahe,,,

    • @nishikantjoshi7577
      @nishikantjoshi7577 3 года назад +1

      @@rahulkadam900 dadache bhakti gitacha aavaj aiklah ki man ekdam prassna hote v man ekdam prasanna hote.

  • @ajitbhosale4281
    @ajitbhosale4281 3 года назад +69

    What a voice? It's really God's gift... O god give birth again to Pralhadji Shinde

    • @manthanagre5596
      @manthanagre5596 2 года назад +3

      Aapli Bhasha Marathi Aahe Mg Marathit Bola Bhau

    • @आज़ादरन्वी
      @आज़ादरन्वी 2 года назад

      काय आवाज? खरच्! दैवी देनगी आहे हि! अरे देवा! प्रलहाद जी शिंदे याना परत जन्म दे!

  • @anandamane3410
    @anandamane3410 29 дней назад +1

    दादांची गाणी ऐकून संपूर्ण टेन्शन दूर होते कोणतेही जात पात न मानता जे त्यांनी गायलेला आहे त्यांच्या योगदानाला माझा सलाम

  • @namdeoshendage1972
    @namdeoshendage1972 2 года назад +6

    कधीच ऐकायचा कंटाळा येतो नाही.

  • @bihadeshashikant8213
    @bihadeshashikant8213 3 года назад +15

    आदरणीय श्री प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील अप्रतिम गीतांचा खजिनाच हा...👌👌🌹

  • @vikaspunia4567
    @vikaspunia4567 2 года назад +54

    Love to all my Marathi brothers and sisters. From Haryana

    • @Rahul_Arun_Lomte
      @Rahul_Arun_Lomte Год назад

      😊🙏 Love and respect to all Hariyanavi brothers and sisters from all Maharashtra brothers and sisters. 💐💐💐

    • @vilasmore2748
      @vilasmore2748 Год назад

      ,🎉🎉🎉

    • @ShintuManje
      @ShintuManje 5 месяцев назад

      ​@@Rahul_Arun_Lomte
      😊😊😊😊😅😮 5:13 😊😅😅😅😢

    • @ShintuManje
      @ShintuManje 5 месяцев назад

      😅😮😮😮😊😊😊​@@vilasmore2748

  • @jayprakashsingare3105
    @jayprakashsingare3105 Год назад +2

    खरंच खूप आनंद होता लहानपणी आता माणूस एकटा पडला स्वार्थी झाला

  • @sunilkadam7967
    @sunilkadam7967 2 года назад +14

    त्यांच्या गाण्यामधुनच खरोखरचे पांडुरंग जगाला कळले म्हणुन स्मारकाणे ते अजरामर रहातील.

  • @sandipgadave60
    @sandipgadave60 4 года назад +23

    अतिशय कर्णमधुर गीते आहेत.शिंदे कुटुंबाचे मराठी गायनात मोलाचे योगदान आहे.

    • @mangalgosavi2520
      @mangalgosavi2520 4 года назад

      शिंदेंच्या वाढदिवस दाखवा

    • @sunilsuryavanshi2713
      @sunilsuryavanshi2713 2 года назад

      @@mangalgosavi2520 qQqaaaaaqqqqQQQQq***,*,**************************************************************

  • @jagannathkakad9725
    @jagannathkakad9725 2 года назад +2

    प्रलहाद काका हे देव मनुष्य आहेत मोठे देश भक्तच आहे jbkakad जालना

  • @kailasmane8239
    @kailasmane8239 4 года назад +10

    प्रल्हाद शिंदे यांचे अभंग ऐकल्यावर साक्षात पंढरपूरला असल्याचा भास होतो आशी माझी आज्जी म्हणत होती
    ते 100% खरंच आहे 🙏🙏🙏आज माझी आज्जी जगात नाही पण हे अभंग ऐकल्यावर तिची आठवण येते 🙂🙂🙂

  • @evergreenhit9781
    @evergreenhit9781 2 года назад +14

    सुस्पष्ट उच्चार...खर्डा भेदक आवाज...♥️

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 3 года назад +7

    महाराष्ट्राचे भावगिताचे बादशहा आदरणीय प्रल्हाद शिंदे.महाराषटाचा महान सेलेब्रिटी. 🙏🙏🙏

  • @atharvaghorad128
    @atharvaghorad128 11 месяцев назад

    प्रल्हाद शिंदे यांचा आवाज म्हणजे ओळख महाराष्ट्रची 🌹🙏💐💐 भक्तीगीत म्हणजे हाच आवाज अगदी लहानपणा पासून कानावर असतात हे सुर

  • @ganeshdhondge4886
    @ganeshdhondge4886 Год назад +1

    अतिशय सुंदर सुरेख भक्तीगीत या माध्यमातून पुढच्या पिढीला सुध्दा आपल्या जुन्या रुढी परंपरेचा उजाळा होईल, खरंच खूप मोलाचं काम करून ठेवलंय प्रल्हाद शिंदे साहेब खूप खूप आभार 🙏

  • @kirankharat1249
    @kirankharat1249 Год назад

    मी 1978-79 ला 3 रीत असताना उपळाई माढा या ठिकाणी दररोज ही गाणी पहाटे विठ्ठल मंदिरात लावायचे ती सर्व गावाला ऐकू यायची मा. विठ्ठल शिंदेचा यांचा आवाज अतिशय छान ही सर्व गाणी प्रत्येक कार्यक्रमाला लावायची खूप छान भक्तिमय वाटायचं 🙏🙏

  • @suraiyyashaikh
    @suraiyyashaikh 2 года назад +19

    These songs holds my best chilhood memories! Best of all, nearby our Mandir it use to play in evry occasions vry swt n calm feelings while listning... being muslim family still we use to love listning to these beautiful songs which I persnaly feel worship dosnt have obstcls in mind..

  • @allinonechannel9694
    @allinonechannel9694 3 года назад +19

    राम कृष्ण हरी पांडुरंग 🙏🏻🙏🏻

  • @vishnubhalere3583
    @vishnubhalere3583 Год назад +1

    पवित्र शुद्ध भावना जागृत करणारा हृदय स्पर्शी बुलंद आवाज म्हणजेच प्रल्हाद शिंदे

  • @jayprakashmundada5846
    @jayprakashmundada5846 Год назад +1

    शिंदे सरांचा पहाडी आवाज
    या आवाजाने सर्वांनाच भुरळ घातली आहे
    परत परत ही भजने अैकावी असा मोह होतो

  • @aniketkamble1218
    @aniketkamble1218 3 года назад +6

    शिंदेशाही मिलिंद शिंदे यांचे वडील प्रल्हाद शिंदे यांची भजने एक नंबर आहेत

  • @shekharlokhande6455
    @shekharlokhande6455 4 года назад +15

    प्रल्हाद शिंदे....यांना मानाचा मुजरा......जय हरी विठ्ठल.....

  • @piyushkhanzode2610
    @piyushkhanzode2610 2 года назад +8

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🌺🌺🙏🙏

    • @smithlugas34
      @smithlugas34 2 года назад +1

      जय हरी विठ्ठल 🙏🌺🌺🙏

  • @devidasrajguru3590
    @devidasrajguru3590 2 года назад +1

    साक्षात परमेश्वराला हाक मारुन त्याचे साक्षीने प्रल्हाद शिंदे यांनी गायलेले भक्ती गीते आहे असे वाटते चोखामेळा याने साक्षात विठ्ठल विठ्ठल करून विठ्ठलाला महार केले म्हणून तर झाला महार पंढरीनाथ असे म्हणतात चोखामहार नंतर परमेश्वराचे स्वर्गात दरबारात प्रल्हाद शिंदे यांनी गिते गायली ज्याची हाडाशी कान लावला तरी विठ्ठल विठ्ठल जप ऐकू आला शिवाय राहणार नाही

  • @DilipShurpali
    @DilipShurpali 5 месяцев назад +1

    प्रल्हाद शिंदे च्या मुखातून साक्षात विठू माऊली गातेय असंच वाटते.
    दिलीप शूरपाली

  • @yadavdhone8146
    @yadavdhone8146 3 года назад +20

    सदासर्वकाळ अप्रतिमचं राहतील अशी भक्तीगीते.. अतिशय सुंदर व मधूर आवाजातील संगीतबद्ध भक्तीगीते..!!!!✍️🌹🌹🙏🙏

  • @chandanhemrajshinde3518
    @chandanhemrajshinde3518 3 года назад +19

    अप्रतिम, अद्भुत आवाजाचे मानकरी, 😍😍😍

  • @Soham-c4f
    @Soham-c4f Месяц назад +1

    लहान पासून हे गाणे ऐकून मोठा झालो आजही ही लोकप्रियता आहे गाण्याची खूप छान.

  • @shashikantrahangdale1121
    @shashikantrahangdale1121 4 года назад +7

    🌺🌺Sree hari🌺🌺

  • @nadakamble5859
    @nadakamble5859 Год назад +2

    Comments vachun hriday bharun ale..... ❤❤❤❤❤

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 Год назад

    Sarve bhagtigite chan ahet. Pralhad shinde yancha awaj apratim ahe.

  • @janhavisawant6230
    @janhavisawant6230 3 года назад +4

    Lahan pannchi aathvan man prasan karannare geete

  • @adityawagh5869
    @adityawagh5869 Год назад

    प्रल्हाद दादांची ओरीजीनल गीते ऐकताना साक्षात विठूमाऊली समोर असल्याचा भास होतो
    मधूकर पाठक, मधूकर ठाकूर , प्रल्हाद दादा हे समीकरण म्हणजे संगित,गीत लेखन,गायन लाजवाब
    चंद्रभागे च्या तीरी हेगीत खुपच छान
    व अंतिम मृदुंग वादन स्वर्गीय आनंद देणारं
    पाउले चालती पंढरीची वाटं .,..... शहनाई वादन अप्रतिम

  • @prakashmanvelikar6880
    @prakashmanvelikar6880 Год назад +2

    शतःशा प्रणाम, खूप आर्ततेने गायलेली भक्ती गीते.अर्थपूर्ण गाणी !!

  • @bapugaikwad5875
    @bapugaikwad5875 4 года назад +44

    प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली अभंग त्यांच्या आवाजात खूप छान वाटतात.सुमधुर आवाज

    • @umeshgaikwad2764
      @umeshgaikwad2764 4 года назад

      Agdi pralhad just shinde great

    • @भजनप्रेमी-ख9न
      @भजनप्रेमी-ख9न 4 года назад

      त्यांच्या नाय फक्त त्यांच्याच आवाजात छान वाटतात त्यांची गाणी 🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhirshinde4335
    @sudhirshinde4335 Год назад +14

    People's mind Bharat Ratana,padama awardee legendary voice don't required official awards even he deserves it, singer but unsung hero of melodies salute

  • @dinkarpatil8612
    @dinkarpatil8612 8 месяцев назад

    मानणिय प्रल्हाद जी शिंदेंची सर्व प्रकाराची भक्ती गीते फारच सुरेख अर्थ पूर्ण म्हटली आहेत असा सुंदर आवाज परमेश्वराने त्यांना दिला आहे धन्यवाद सर

  • @jagdishmukadam9710
    @jagdishmukadam9710 2 года назад +2

    विठ्ठलाची गाणी आणी ईतर भक्तिगीते गायली
    म्हणून ते स्टार झाले

  • @amitmahtre6807
    @amitmahtre6807 4 года назад +71

    सत्यनारायणाची पूजेला हे भक्तीगित नाय लावल तर पुजा नाही आहे असच वाटते
    अप्रतिम सुरेख आवाज

  • @sunildewale7107
    @sunildewale7107 2 года назад +5

    आमच्या गावी आताही ही गाणी पारावर सकाळी संध्याकाळी लावतात ऐकुण मन खुप प्रसन्न होते

  • @pintukamble3706
    @pintukamble3706 4 года назад +19

    प्रलाद शिदें (one man sho)☝☝☝☝☝☝

  • @jagganathkapadni809
    @jagganathkapadni809 Год назад +3

    Jagannath Kapdni Ram Krishna Hari Jay Jay Vithal Rakhumai Late Great Siger Pralhad Shinde In India His All Songs Music Voice Sounds Very Fine Sweet Smooth Beautyful . Attraction To All Peoples .His All Songs perma nt In Minds Of Peoples Jay Jay Hari Vithal Very Very Thanks To Late Great Singers Pralhad Shinde Sir

  • @nileshshinde4128
    @nileshshinde4128 3 года назад +13

    Pandurang hari.....🙏🙏🙏🙏

  • @bharatnandal6687
    @bharatnandal6687 4 года назад +14

    भरत नागराज नंदाल जय श्रीराम जय श्री हनुमान🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @satishsanap3267
    @satishsanap3267 4 года назад +17

    आनंदजी यांचे भक्ती गीत ऐकल्यानंतर मन प्रसन्न होऊन जाते

  • @nandkumarsawant5923
    @nandkumarsawant5923 2 года назад +2

    अजरामर भक्तिगीते. 👌👌👌👌👌

  • @NaitikMali_0707
    @NaitikMali_0707 Год назад +5

    या महान गायकाला माझे कोटी कोटी प्रणाम 🎉🎉🎉

  • @milindnigade5738
    @milindnigade5738 4 года назад +38

    अतिशय सुंदर गाणी

    • @govindpagar9526
      @govindpagar9526 3 года назад

      😎😎😎😎😎😎1qqqQQ1Q1QQQQQQQQQQQQ11 😎😎qqqqq

    • @mrkundan5774
      @mrkundan5774 3 года назад

      @@govindpagar9526 . .
      ☺️ ➖🎊 .
      .

  • @rajeshhumane420
    @rajeshhumane420 2 года назад +2

    व्वा.....बडे पप्पा (प्रल्हाद शिंदे) खुप छान आवाज आहे, माझ्या बडे पप्पाचा... मन प्रसन्न होते.

  • @ashvinivane892
    @ashvinivane892 2 года назад

    ही गाणी yaikun मनाला येक वेगळीच शांती मिळते मन khup प्रसन्न होते आणि कितीही वेळा yekli तरी मन भरत नाहि पुन्हां पुन्हा yekavi वाटतात mazya ghari ही गाणी दररोज घरातले सगळे 🙏🙏🙏🙏🙏

  • @milindbhagat9708
    @milindbhagat9708 3 года назад +5

    खरा भारतरत्न...पद्मश्री....पदमविभुषण... पदमभुषण.... महाराष्ट्रभूषण..... प्रल्हाददादा शिंदे

    • @prafulkadam1653
      @prafulkadam1653 3 года назад

      @@girijadeshmukhoffical मराठा असशील ना 😂

    • @prafulkadam1653
      @prafulkadam1653 3 года назад

      @@girijadeshmukhoffical जातीवादी 1 no

    • @girijadeshmukhoffical
      @girijadeshmukhoffical 3 года назад

      Mala maf kra me nahi takli comment mazya mili kadun chukun padli.. aani me jat bit kahi mant nahi sgle bhartiy ek saman 🙏🙏

    • @girijadeshmukhoffical
      @girijadeshmukhoffical 3 года назад

      @@prafulkadam1653 me pralhad siranchi gani lahan pana pasun aaiktiy mazy aai vadilana pn aavdhtat tynchi gani

  • @ranjeetshinde9060
    @ranjeetshinde9060 3 года назад +5

    प्रल्हाद शिंदेंचा आवाज मनाला भिड़तो ❤

  • @sushilmore8309
    @sushilmore8309 4 года назад +7

    खूप प्रसन्न वाटलं पांडुरंगाची गाणी ऐकून..👍👍👌👌

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 2 месяца назад

    अप्रतिम आवाज आवाज शिंदे शाही चा आशीर्वाद भगवान पांडुरंगा चा
    विठ्ठल 🚩 विठ्ठल 🚩 विठ्ठल ❤ विठ्ठल 🚩🌹🌷🌹🌹🚩🌹🌷🌹🌹🚩🌹🌷🌹🌹🚩🌹

  • @mohanwaghmare625
    @mohanwaghmare625 Год назад +3

    Always Amar song. PRALHAD SHINDE. GREAT SINGER.

  • @madhukarsukale4667
    @madhukarsukale4667 4 года назад +7

    साहेबांची गाणी ऐकून मन अगदी तृप्त झाले.

  • @balugajbhare4357
    @balugajbhare4357 3 года назад +10

    👌 अप्रतिम !! 🙏🙏

  • @भिकनजाधवखोमनाळ

    मंगळवेढे भुमी संताची🙏

  • @TMH.DANGER
    @TMH.DANGER 3 года назад +75

    Pralhad shinde voice king 👑

  • @dipakchandre3755
    @dipakchandre3755 3 года назад +13

    Maza mulga1 year cha ahe. Tyala pralad siranchi bhakti geet ikat zopeachi savay ahe. Topan fan zala aahe . Sir king of the marathi industry

  • @surajrupnar9052
    @surajrupnar9052 Год назад +2

    अप्रतिम गाणी आहेत मन अगदी प्रसन्न होऊन गेले राम कृष्ण हरी
    🙏🙏🙏

  • @kishordhutadmal5662
    @kishordhutadmal5662 4 года назад +15

    जय जय रामकृष्ण हरि खूपच छान भजन

  • @AshokYadav-kw3gs
    @AshokYadav-kw3gs 4 года назад +9

    ही परमेश्वराची देणगी आहे .ती तुम्हाला मिळाली. खूप मोठा साठा आहे .कधी संपणार नाही......

    • @nanasahebsoundalgi9459
      @nanasahebsoundalgi9459 4 года назад

      0000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000

    • @manasthokal8081
      @manasthokal8081 3 года назад

      @@nanasahebsoundalgi9459 ¹àà

  • @pratapzende7349
    @pratapzende7349 Год назад +1

    छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ajitshinde6036
    @ajitshinde6036 8 месяцев назад

    Balpanichya aathvanincha ek motha
    Bhaktigitancha sangraha....Ram krushna Hari vitthal Mauli....🌷🌷🌺🌺🌹🌹🌹👏🙏👏⛳⛳⛳⛳💯💯💯💯💯

  • @rajendramore6180
    @rajendramore6180 4 года назад +10

    dadanchya kanthatch pandurang aahe...🌸🌸🌷🌷🙏🏻🙏🏻

  • @samirb6463
    @samirb6463 3 года назад +10

    Jeva pn hi gaani aikto, tevva mla aamchyakdchya yatrechi Aathwan yete❣️🙏🏻🌺
    Pn saddhya corona mule Yatra band ahe 🥺

  • @Mr.sujit_7027
    @Mr.sujit_7027 4 года назад +4

    अप्रतिम खुप खुप छान

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    Super 🙏🙏🙏🙏

  • @sunitapatil3161
    @sunitapatil3161 3 года назад +6

    पांडुरंगाच्या कृपेने तुमच्या आवाजात एक अदभुत शक्ती आहे...प्रणाम तुमच्या आवाजातलया शक्तीला..अशीच मनाच्या कायम जवळ राहणारी गाणी आपण दयावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना...सर मला तुमच दशॅन दे रे दे रे भगवंता...हे गाणं खूप खूप आवडत