घात झाला हिंदुचा राजा पकडला 😭 शेवटी आपलेच गद्दार| पण हे गद्दार कोन? | by चारुदत्त आफळे महाराज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • #बलिदान_मास
    Chattrapati Sambhaji Maharaj kirtan || संभाजी महाराज कीर्तन आख्यान || चारुदत्त आफळे महाराज
    #youtube
    #smabhaji_raje
    #जय_हिंदुराष्ट्र
    #हिंदुत्व
    #जय_श्री_राम🙏
    #lokdoun
    #KESARI_MEDIA
    Important Note
    👇👇👇👇👇👇
    जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी देखील शस्त्र आणि शास्त्र हाती घ्यावे लागते, शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीचा उपयोग करायला आम्हाला आमच्या पुर्वजानी शिकवलं, आणि याचे चांगलेच उदाहरण आपल्या कडे आहे. फक्त आपल्या ते लोंकापुढ मांडायचआहे, आणि आताच्या सोशल मिडीयाच्या युगात आपल्याला, सोशल मिडीया व्दारे लोकां 'पर्यन्त पोहचवने हे आपले कर्तव्य आहे. आणि @KESARI_MEDIA च्या व्दारे आम्ही कार्यरत आहोत. आपले योगदान महत्वाचे🙏

Комментарии • 68

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r 6 месяцев назад +3

    ऐतिहासिक प्रसंग शब्दांनी डोळ्यापुढे उभे करावे तर आपणच असे म्हणावेसे वाटते. डोळ्यात अश्रू दाटून न आले तरच नवल. महाराज आपणास वंदन.

  • @lmjambhulkar4170
    @lmjambhulkar4170 Год назад +6

    देव एवढा नियती एवढी निष्ठुर का राहिली छत्रपती संभाजी राजे बाबत हे उत्तर मला आजही कोणाकडून मिळाले नाही. कदाचित त्या वेळचे लोक उशिरा जागरुक झाले असेच म्हणायला लागेल.

  • @ycbhat16
    @ycbhat16 2 года назад +24

    वर्तमान भारत गणोजी शिर्के सारखे सत्ता,पैसे,प्रतिष्ठा साठी भारत इस्लामी विचारधारा पार्टी ला वोट देत आहे...😥

    • @girishbrahme5574
      @girishbrahme5574 2 года назад +1

      इस्लामी तर आहेच त्याबरोबरच पुरोगामी सेना पण त्यात.

  • @bhaveshkante8825
    @bhaveshkante8825 Год назад +10

    🕉️🚩👑 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🔥❤️🙏 की जय

  • @gudarajkarande7444
    @gudarajkarande7444 3 года назад +8

    धर्मवीर संभाजी महाराज की जय

  • @prasadtkale6130
    @prasadtkale6130 Год назад +4

    युवराज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज कि जय..🚩

  • @mohanbhavar7517
    @mohanbhavar7517 Год назад +2

    धर्मविर छत्रपती संभाजी महाराज कि जय

  • @agale919
    @agale919 3 года назад +4

    🙏🙏🙏🙏🙏🙏खूप धन्यवाद महाराज 🙏🙏🙏🙏

    • @KESARIMEDIA830
      @KESARIMEDIA830  2 года назад

      🙏

    • @rajendryadav7008
      @rajendryadav7008 Год назад

      आफळे सरांचा फोन नंबर काय किर्तन आमचा गावांत ठेवायचा आहे

  • @ashwinishimpi5406
    @ashwinishimpi5406 Год назад +1

    Jay sambhaji raje

  • @mallikarjunbalagaon7239
    @mallikarjunbalagaon7239 2 года назад +1

    Ekdam best kthaa🙏🙏🙏🙏🙏

  • @shivgamingyt793
    @shivgamingyt793 Год назад +1

    Jay shmduraje jay

  • @eknathlamdade2112
    @eknathlamdade2112 Год назад +1

    स्वराज्यरक्षण संभाजी महाराज

  • @dipakbagde3643
    @dipakbagde3643 2 года назад +6

    जय शंभू राजे.....
    जय शिवराय.....
    जय महाराष्ट्र ......

  • @kapilfulmamdikar6579
    @kapilfulmamdikar6579 Год назад +1

    जय भवानी,जय शिवराय, जय रौद्रशंभूराजे

  • @shriramahire6072
    @shriramahire6072 2 года назад +9

    आज आफळे महाराजांनी माझ्या तुटपुंज्या ज्ञानात प्रचंड ज्ञान वाढवून शेवटी अक्षरशः माझ्या धर्मवीर आदर तीर्थाचे अंतिम वर्णन सांगून" खून के आँसू " म्हणतात तसे रडविलेही !
    मनःपूर्वक धन्यवाद🙏
    परंतु यापासून मला मिळालेला बोध माझ्या सारखाच इतरांनाही मिळून खरंच काहो आपला" बलसागर भारत" होईल का हो ?
    त्यासाठी आम्हांस आशिर्वाद मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏

    • @KESARIMEDIA830
      @KESARIMEDIA830  2 года назад +1

      हा धर्मवीर छत्रपतींचा विचार इतरांपर्यंत पोहचले पाहिजे आणि हे काळाची गरज बनली आहे तरी आपण हा व्हिडिओ अधिक शेअर करा 🙏 जय शंभुराजे

    • @aniltodkar4415
      @aniltodkar4415 Год назад +2

      👌👌👍🙏

    • @aniltodkar4415
      @aniltodkar4415 Год назад +1

      🙏🙏🚩🚩

    • @kapilfulmamdikar6579
      @kapilfulmamdikar6579 Год назад

      हो नक्कीच होईल श्रीराम जी अहिरे साहेब, फक्त असे चांगल्या, विद्वान् लोकांनी सांगितलेली ही अशी चरित्रे आपण सर्व सर्व आपल्या हिंदु बांधवानपर्यंत शक्य त्या माध्यमातून पोहोचवली पाहिजे , म्हणजे मग आपली पुढची पिढी चांगली निर्माण होईल

    • @ganeshdusane8862
      @ganeshdusane8862 Год назад

      शंभूराजे सारखा आत्मविश्वास ठेवा, नीच्चीतच बलसागर भारत होईल

  • @mahalaxmienterprises1592
    @mahalaxmienterprises1592 Год назад +1

    Jay shivshabhu

  • @user-ov3jj4rl8p
    @user-ov3jj4rl8p Год назад

    Khoop chan maharaj.sundar rasal wani.

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality 2 года назад +8

    गणोजीला व त्यासारख्यांना कधीच वतन मिळालं नाही.

  • @newspcertification
    @newspcertification Год назад +2

    यू ट्यूब चॅनल चे पण आभार आणि किर्तनकार महाराजांनी असे सागितले की अंगावर काटाच आला 🔥

  • @RahulPandey-gj8xs
    @RahulPandey-gj8xs 11 месяцев назад

    Hindu dharm raksha maharajadhiraj Chatrapati Sambhaji Maharaj ki Jay

  • @rahulchaudhari7887
    @rahulchaudhari7887 2 года назад +2

    जय 🙏शिवशंभु

  • @mahendrashitap7196
    @mahendrashitap7196 3 года назад +8

    Manacha Mujra raje

    • @KESARIMEDIA830
      @KESARIMEDIA830  2 года назад +1

      हर हर महादेव 🙏🚩

  • @anjalijhanswale4882
    @anjalijhanswale4882 2 года назад +2

    Swarajya nishtha sambhu Maharaj Jay ho . Gaddar aaj bhi hai unki pahchan katni hai v unhe saja dena chahiye . Maharaj shambhu ji Shivaji Maharaj se bhi Veer the 🙏🙏

  • @amitchauhan9902
    @amitchauhan9902 2 года назад +5

    Jay Bhavani Jay Shivaji

  • @sopanbhosale4149
    @sopanbhosale4149 3 года назад +6

    Jay sambhuraje🙏

    • @KESARIMEDIA830
      @KESARIMEDIA830  3 года назад

      Jay shambhu raje🙏
      Jaytu hindurastram 🙏

  • @tejaspatil6904
    @tejaspatil6904 Год назад +1

    स्वराज्य रक्षक शंभू राजांचा विजय असो

  • @dattatraykusundal6592
    @dattatraykusundal6592 2 года назад +3

    Har har mahadev 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩

    • @KESARIMEDIA830
      @KESARIMEDIA830  2 года назад +1

      जय शंभराजे हर हर महादेव 🙏🚩🙏🙏

  • @vishnugodse9470
    @vishnugodse9470 Год назад +2

    🚩🙏🙏🚩🚩💯💯 raje 🚩 😢

    • @rohitnikam2280
      @rohitnikam2280 Год назад

      🙏🚩पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय 🚩धर्मवीर संभाजी महाराज कि जय 🙏🙏🙏🚩🚩🧡🧡

  • @sandeepbrahme1526
    @sandeepbrahme1526 8 месяцев назад

  • @sopanpawar4288
    @sopanpawar4288 Год назад

    @सर्वधर्म समभाव असे मुखाने वदावे पण अंतरी ब्राह्मणद्वेष धारण करणाऱ्यानी केसरी मिडिया हे RUclips CHANEL चे कार्यक्रम अवश्य पाहावेत.

  • @sopanpawar4288
    @sopanpawar4288 Год назад

    @ सर्वधर्म समभाव असे मुखाने वदावे पण अंतरी ब्राह्मणद्वेष धारण करणाऱ्या मंडळींनी KESARI MEDIA हे युट्युब चॅनलचे कार्यक्रम पहावेत.

  • @rahuldabhane2847
    @rahuldabhane2847 Год назад +2

    माझे शंभूराजे😂

  • @sagarazure1993
    @sagarazure1993 Год назад +3

    Like नि viewer साठी काहीही पोस्ट टाकू नका गणोजी शिर्के फितूर होते या बद्दल चे काही पुरावे असतील तर ते पण द्या तुमच्याकडे असतील ते प्रकाशित करा
    पुरातत्व खाते म्हणतंय यासंबंधी आतापर्यंत कोणताही पुरावा मिळाला नाही
    तुम्ही अनाजी पंतांची जागा घ्यायचे ठरवले आहे काय

  • @agale919
    @agale919 3 года назад +10

    Anlaik kon murkh krty🔥🔥🔥

    • @ketanbidrewadi8412
      @ketanbidrewadi8412 2 года назад

      औरंग्याचीच औलाद असणार

  • @mahesht0097
    @mahesht0097 2 года назад +1

    जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @shashikantjogdandofficial1499
    @shashikantjogdandofficial1499 2 года назад +4

    Chhawa tha o

  • @TLNMARATHITIMELIVENEWS
    @TLNMARATHITIMELIVENEWS Год назад

    पाहिले थंबनील चेंज करा
    जो हटा नही ..ओ मराठा नही
    हटी आणि मराठी काय जुळवायची गरज आहे का
    का तुम्हाला पण मराठा शब्दाचे वाकडे आहे

  • @sureshdharmadhikari8536
    @sureshdharmadhikari8536 Год назад

    हा बमन आहे bhmata

  • @santoshgavande7875
    @santoshgavande7875 2 года назад

  • @shankarkawashi-007
    @shankarkawashi-007 Год назад +1

    Ha jara mala brahman vatat ahe

    • @kapilfulmamdikar6579
      @kapilfulmamdikar6579 Год назад +1

      आता इथे जातीचा काय संबंध ?

    • @akashpadale6546
      @akashpadale6546 Год назад

      Ho toch ahe

    • @Avaneeshabhyankar
      @Avaneeshabhyankar Год назад

      Jatipati kadhaychi kahi garaj aahe ka?
      Yach thinking mule apan mage padtoy. Garaj nahi jatpat anaychi

  • @udayjoshi4016
    @udayjoshi4016 2 года назад +10

    जय संभाजी राजे

    • @KESARIMEDIA830
      @KESARIMEDIA830  2 года назад +1

      जय शंभुराजे 🚩💐🙏