- Видео 136
- Просмотров 2 020 905
KESARI MEDIA
Добавлен 21 фев 2018
KESARI MEDIA
शस्त्रेण् रक्षते राष्ट्रे । शास्त्र चिंचा प्रवतंते ॥
॥ स्वरक्ते स्वराष्ट्र रक्षते ॥
अहिंसा प्ररमो धर्मः । धर्म हिंसा सदवच ॥
शस्त्रेण् रक्षते राष्ट्रे । शास्त्र चिंचा प्रवतंते ॥
॥ स्वरक्ते स्वराष्ट्र रक्षते ॥
अहिंसा प्ररमो धर्मः । धर्म हिंसा सदवच ॥
प्रिय बाबासाहेब ! यासारखे लोक हवेत आमचा कान धरायला ! बाासाहेब पुरंदरे यांचा आज तिथीनुसार जन्मदिवस
प्रिय बाबासाहेब ! यासारखे लोक हवेत आमचा कान धरायला ! बाासाहेब पुरंदरे यांचा आज तिथीनुसार जन्मदिवस
Просмотров: 563
Видео
पानिपत युद्ध | Panipat Yudha | by ह.भ.प.चारुदत्त आफळे महाराज
Просмотров 62 тыс.2 года назад
पानिपत युद्ध | Panipat Yudha | by ह.भ.प.चारुदत्त आफळे महाराज
चारुदत्त आफळे महाराज किर्तन | #स्वातंत्रवीर_सावरकर चरित्र भाग २ | Savarkar ek sangram
Просмотров 32 тыс.3 года назад
चारुदत्त आफळे महाराज किर्तन | #स्वातंत्रवीर_सावरकर चरित्र भाग २ | Savarkar ek sangram
चारुदत्त आफळे महाराज किर्तन | स्वातंत्रवीर सावरकर चरित्र भाग १ | Savarkar ek sangram
Просмотров 54 тыс.3 года назад
चारुदत्त आफळे महाराज किर्तन | स्वातंत्रवीर सावरकर चरित्र भाग १ | Savarkar ek sangram
चारुदत्त आफळे महाराज किर्तन | श्री संत ज्ञानेश्वर महाराज | charudutta aphale Maharaj kirtan
Просмотров 132 тыс.3 года назад
चारुदत्त आफळे महाराज किर्तन | श्री संत ज्ञानेश्वर महाराज | charudutta aphale Maharaj kirtan
अगर सब मत और पंथ समान हैं तो फिर संघ धर्मान्तरण का विरोध क्यूँ करता है?
Просмотров 1483 года назад
अगर सब मत और पंथ समान हैं तो फिर संघ धर्मान्तरण का विरोध क्यूँ करता है?
कालीचरण कालीदास महाराज गोंधळ | देवीचा | अष्टमी | #किर्तन भजण
Просмотров 1413 года назад
कालीचरण कालीदास महाराज गोंधळ | देवीचा | अष्टमी | #किर्तन भजण
चारुदत्त आफळे महाराज किर्तन सेवा | श्री गणेश स्तुती 2 | #charudutta_aphale_Maharaj_kirtan | #किर्तन
Просмотров 6903 года назад
चारुदत्त आफळे महाराज किर्तन सेवा | श्री गणेश स्तुती 2 | #charudutta_aphale_Maharaj_kirtan | #किर्तन
चारुदत्त आफळे महाराज किर्तन सेवा | श्री गणेश स्तुती 1 | #charudutta_aphale_Maharaj_kirtan | #किर्तन
Просмотров 1,2 тыс.3 года назад
चारुदत्त आफळे महाराज किर्तन सेवा | श्री गणेश स्तुती 1 | #charudutta_aphale_Maharaj_kirtan | #किर्तन
हो जन्म दोबारा तो भारत वतन मिले❤️ | बेजोड़ स्वर, कमाल लयबद्धता प्रेरणीय अनुशासन का बेमिसाल उदाहरण
Просмотров 1823 года назад
हो जन्म दोबारा तो भारत वतन मिले❤️ | बेजोड़ स्वर, कमाल लयबद्धता प्रेरणीय अनुशासन का बेमिसाल उदाहरण
श्री संभाजीसूर्यहृदय | २० | श्री संभाजी राव भिडे गुरुजी #Shorts #Reel
Просмотров 2083 года назад
श्री संभाजीसूर्यहृदय | २० | श्री संभाजी राव भिडे गुरुजी #Shorts #Reel
चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- ८ | शिवराज्यअभिषेक सोहळा
Просмотров 72 тыс.3 года назад
चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- ८ | शिवराज्यअभिषेक सोहळा
चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- ७| आग्र्याहून सुटका
Просмотров 198 тыс.3 года назад
चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- ७| आग्र्याहून सुटका
चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- ६| पावनखिंड
Просмотров 315 тыс.3 года назад
चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- ६| पावनखिंड
चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- ५|
Просмотров 57 тыс.3 года назад
चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- ५|
चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- ४| अजलखान वध
Просмотров 76 тыс.3 года назад
चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- ४| अजलखान वध
चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- ३| गैरसमज आणि खंडन |
Просмотров 67 тыс.3 года назад
चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- ३| गैरसमज आणि खंडन |
चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- २| शिवरायांचे बालपण | गैरसमज आणि खंडन
Просмотров 82 тыс.3 года назад
चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- २| शिवरायांचे बालपण | गैरसमज आणि खंडन
चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- १ | शिवजन्मापुर्वीचा इतिहास
Просмотров 77 тыс.3 года назад
चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- १ | शिवजन्मापुर्वीचा इतिहास
नाही जगी संत ऐसा गजानना सारखा #भजन | #मास्कर_महाराज _शेगाव
Просмотров 1,2 тыс.3 года назад
नाही जगी संत ऐसा गजानना सारखा #भजन | #मास्कर_महाराज _शेगाव
श्रीराम जय जय राम गायन | स्वर: #मास्कर_महाराज_शेगाव
Просмотров 5503 года назад
श्रीराम जय जय राम गायन | स्वर: #मास्कर_महाराज_शेगाव
हिंदुत्वा कडे वकृत्व आहे पण नियोजन नाही कटू आहे पण सत्य | चारुदत्त आफळे महाराज
Просмотров 4593 года назад
हिंदुत्वा कडे वकृत्व आहे पण नियोजन नाही कटू आहे पण सत्य | चारुदत्त आफळे महाराज
चारुदत्त आफळे महाराज यांचे किर्तन | संत रामदास स्वामी चरित्र |charudutta aphale Maharaj kirtan
Просмотров 95 тыс.3 года назад
चारुदत्त आफळे महाराज यांचे किर्तन | संत रामदास स्वामी चरित्र |charudutta aphale Maharaj kirtan
Charudutta aphale Maharaj kirtan by #Lokmanya #Tilak
Просмотров 23 тыс.3 года назад
Charudutta aphale Maharaj kirtan by #Lokmanya #Tilak
charudutta aphale Maharaj kirtan On Bajirao pesawa
Просмотров 330 тыс.3 года назад
charudutta aphale Maharaj kirtan On Bajirao pesawa
समान नागरिक संहिता पर बोले संघ सरसंचालक डॉ. मोहन भागवत | #UniformCivilCode
Просмотров 423 года назад
समान नागरिक संहिता पर बोले संघ सरसंचालक डॉ. मोहन भागवत | #UniformCivilCode
काली पुत्र कालीचरण |पहली बार खुलकर हिंदू संत जो की जातियों के विरुद्ध हिंदुओं को संगठित करते हे देखो
Просмотров 633 года назад
काली पुत्र कालीचरण |पहली बार खुलकर हिंदू संत जो की जातियों के विरुद्ध हिंदुओं को संगठित करते हे देखो
जळे माझी काया लागला वणवा..... खुप छान आवाज आहे नक्की ऐका. होत आहे व्हायरल 👍 #रामकृष्णहरि
Просмотров 6923 года назад
जळे माझी काया लागला वणवा..... खुप छान आवाज आहे नक्की ऐका. होत आहे व्हायरल 👍 #रामकृष्णहरि
अतिशय सुरेख! मुख्य म्हणजे यात काही अतिरेक नवता!कोणतेही व्यंग (Sarcasm) नव्हते!
तुम्हा बामनांना अजून रंडासाला शिवाजी महाराजांचा गुरू दाखवायचं आहे का रे??
कट्टर हिंदू धर्म रक्षक राष्ट्र रक्षक मोदी मोदी मोदी जी योगी जी फडणवीस जी नितेश जी राणे निलेश जी राणे साहेब समर्थक राणे साहेब समर्थक कोकणाचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम जय भवानी आई ❤❤❤❤❤
आमचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले हर हर महादेव जय भवानी आई ❤❤❤महाराज
आपण हिन्दू म्हणवून घेतो, महाराज स्वतः त्या भगव्याला समर्पित होते.तो भगवा म्हणजे जाती पाती नाही तर अखंड हिन्दू जन्माने नाही तर कर्माने, त्या भगव्याला गालबोट लागेल असे वागणे बोलणे आपल्याकडून होवू नये. हेच किर्तांकरांचे यश आहे.
Shri Ram
❤❤
Please share intro tuka mhne maje मी एक वारकरी आहे तुमच्या intro तुका म्हणे माझे पूर्ण एकायच कृपया मला लिंक शेअर कराल का रामकृष्ण हरी....माऊली
अतिशय सुंदर माहिती खूप छान ❤
काही.राजकारण करतात
रामकृष्ण हरी माऊली
नमस्कार गुरुजी माझी इच्छा आहे की माझ्या मुलगा आपले गुरुजींसारखा बनावा😊
माननीय अभय गुरुजींना साष्टांग नमस्कार आमचा भारताच्या खरा इतिहास आम्हाला तुमच्याकडून कळतो मी नेहमी तुमचे कीर्तन कायम ऐकत असते माझे अशी एक विनंती आहे प्रत्येक शाळेत शाळांमध्ये पहिली ते पंधरा वी पर्यंत हा आपला खरा इतिहास कंपल्सरी करावा ही ईश्वरचरणीथना😊 आफळे गुरुजी गुरुजी प्रत्येक शहरांमध्ये जन्माला यावेत ,..
38:25 pasun Savarkar Sangram la survat
Pratapsury Shrimant Peshwe Baji Ravaanchya Charni 🙏
Khup sundar kirtan ah
खुप सुंदर महाराज.. मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे आपला 🙏
Samrthanvar tika kranaryanchya khandanat konachi tyanchi nav ghyachi tri layki aahe ka imandarine tapasun pahave..
जय जय रघुवीर समर्थ 💐
चारुद्दत जी जे बोलतात त्याचे संदर्भ पण त्यांना विचारून टाकत जावा ना, आम्हांला कामाला येईल
👍👍👍🙏🙏🙏
AT time stamp of 29 min the baji prabhu varanan :)
हिंदुस्तानात काही बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना या कीर्तनातून जनजागृती करत आहात.त्यामुळे योग्य अयोग्य काय आहे हे समजेल.प्रणाम!
जय श्री गजानन माऊली🌹🌹🌹👏
अतिशय सुंदर किर्तन पण पाळणा खुपच छान बुवा किर्तन संपूच नये असे वाटते खरच धन्यवाद धन्यवाद बुवा शतशा नमस्कार नमस्कार नमस्कार
महाराज तुमच्या प्रभोधणाला मानाचा मुजरा ❤❤
मा. सावरकरांवरचे किर्तन अतिव संदर🎉🎉. या पुढे एक तुंम्हाला विनंती आहे कि ज्या सुभाषचंद्र बोस यांना भारताने 1945 ला विमान अपघातात गेले हे खोटे सांगितले गेले. ते गुमनामी बाबा म्हणून सप्टेंबर 1985 मध्ये फैजाबाद व नंतर अयोध्येत जिवंत होते. हे जवळ जवळ सिद्ध झाले आहे त्याना भेटून ही अनेक लोक गेली ऊदा. प्रणव मुखर्जी, इंदिरा गांधी ई. त्यांच्याकडे ठेवलेल्या पेट्या मध्ये काय काय होते हे फैजाबाद कोर्टात ठेवलेले आहे ते एकदा सध्याच्या सरकारला सांगायला किर्तन माध्यमातून जगाला पाहिजे. हि कळकळीची विनंती ,किमान मा. मोदीजी यांच्या कानावर घालून त्यांनी तरी हे पवित्र काम व्हावे. ही विनंती🙏.
Chan kirtan va buva
अप्रतिम महाराज..
Jai jai raghuveer Samarth🙏🏻
मन मोहून टाकणारे कीर्तन
जय हरी गुरुजी
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏🙏🌹🌹
खरच खुप सुंदर किर्तन ऐकायला मिळाव हया सारखे दुसरे भाग्य ते काय बुवा शतशा नमस्कार नमस्कार नमस्कार
थोडासा मराठा द्वेष वाटतो आपल्या कीर्तनात तो नका करु बाकी आवाज खूप सुंदर ahe
अप्रतीम सादरीकरण.इथूनच पदवंदन.
सादरीकरणाला शतशः नमन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌💐👍 👌💐👍 👌💐👍
तुम्ही एक गॉड गिफ्ट आहात महाराज 🙏🏼🙏🏼🙏🏼
Jay Shri Ram 🚩
चारूदत्त आफळे बुवा सारखे राष्ट्रीय किर्तनकार होणे ही काळाची गरज आहे
🎉Chattrapati Shivaji Maharaj ki Jay🎉
Aafle mast kirtan kartat pn aaplya jat bandhuchi baju barobar ghetat chuk asale tari....jay shivray
Tumhi jatiwadi ahat. Tumchya sarkhyannach ganoji shirke mhntat. Baju tar tumhi ghet aht ani dusrycha dvesh tumhi karat ahat. Shambhu raja avdato pan mantla brahman dvesh jat nahi. Kay upyog mag rajanchya balidana cha. Ekmekat dvesh karnare tumchya sarkhe khekde ahet hech amcha durdaiv
अप्रतिम
सुंदरम्
Khupch sundar bhag
Sundar...
Kirtan on savarkr ata godse var kara
Ram krushna Hari