शतशः प्रणाम आपल्याला बुवा आमचे पुण्य फळा आले म्हणून आपले दर्शन झाले आपले मधुर अमृतासमान शब्द आमच्या कानी आले ज्यांनी हे आयोजन केले त्यांनाही शतशः प्रणाम शांती पुण्याचे काम हे घडले आहे मनस्वी आभार
अतिशय आनंदाने डोळे भरुन आले.खरोखरच हा अमुल्य असा ठेवा जणु हृदयात कायम साठवून ठेवावा.ऐकून तृप्त झाले जगायला उभारी यावी अशी कथा आहे.मनाला दिलासा मिळतो.बुवांच्या अमृतवाणीने जीवन धन्य झाले.तुम्हाला देवाने उदंड आयुष्य द्यावे व मानवांना या अक्षय आनंदात अवगाहन घडत रहावे ! नमस्कार!
खूप खूप मनापासून आणि खूप छान सांगता ओ माऊली,खूप मनापासून धनयवाद आणि साष्टांग नमस्कार.🙏🙏🙏🙏🙏
आमचे भाग्य आहे म्हणून असे ऐकता येते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शतशः प्रणाम आपल्याला बुवा आमचे पुण्य फळा आले म्हणून आपले दर्शन झाले आपले मधुर अमृतासमान शब्द आमच्या कानी आले ज्यांनी हे आयोजन केले त्यांनाही शतशः प्रणाम शांती पुण्याचे काम हे घडले आहे मनस्वी आभार
श्री देवी भागवत प्रत्यक्ष मकरंदबुवांच्या मुखातुन ऐकणे म्हणजे समसमा संयोग.मनःपूर्वक साष्टांग नमस्कार.धन्यवाद.
❤🎉hari om.guruji
धन्य आहोत..बुवांकडून अत्यंत श्रवणीय देवी भागवत ऐकायला मिळतय..
Shree ram samarth hon makrandbua ramdasi it is great pleasure to hear his incredible voice it is a great day feeling to achievement of knowledge
अतिशय आनंदाने डोळे भरुन आले.खरोखरच हा अमुल्य असा ठेवा जणु हृदयात कायम साठवून ठेवावा.ऐकून तृप्त झाले जगायला उभारी यावी अशी कथा आहे.मनाला दिलासा मिळतो.बुवांच्या अमृतवाणीने जीवन धन्य झाले.तुम्हाला देवाने उदंड आयुष्य द्यावे व मानवांना या अक्षय आनंदात अवगाहन घडत रहावे ! नमस्कार!
धन्यवाद फारच श्रवणीय 🙏🙏🙏🙏🙏❤
मधुर प्रवचन, ऐकायला खूपच गोड, सहज सुंदर अर्थ माउली धन्यवाद
कुलदेवता एकवीरा मातायैनमः
🚩नमस्कार आ .मकरंद बुवा 🚩
खूप छान देवी भागवत कथा धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम जय ज य जगदंबे😂नमस्कार
जय सदगुरू खूप खूप आभारी आहे खूप खूप आभारी आहे खूप खूप आभारी आहे. खूप ज्ञानदायी आहे श्री महाराजांच्या मुखातून देवी भागवत
जय जगदंब🙏किती रसाळ वाणी. भाग्यवान आहोत अस वाटतय. श्रीराम!
खूपच समाधान आणि आनंद वाटला, गुरुवर्य 🙏🙏🌹🌹
आयोजकांचे मनापासून आभार, बुवांच्या वाणीमध्ये साक्षात सरस्वती आहे.
आयोजकांना धन्यवाद ! सगळ्या दिवसांचे भाग upload करावे ही विनंती.
👏👏🌹🌹Udayostute ambe khupach chan rangale nami
अतिसुंदर! धन्य आपण व आपली गुरूपरंपरा! भूयोभूयो नमाम्यहम्।
धन्य पावले....
काय महिमा वर्णावा..... ❤️❤️🙏
!!जय श्रीराम!!जय महालक्ष्मी अतिशय सुंदर अप्रतिम पर्वणी
खूप श्रवणीय आहे
जय नाना. फारच स्वामींचे आशीर्वाद आहेत आपल्यावर बुवा दिव्य वाणी. एका व्यक्तीस एव्हढे सगळे कलागुण केवळ सद्गुरू कृपा
Thanks for uploading devi bhagvat katha...shri Makrand bua na shatasha naman.
आयोजकाचे आभार 🙏🙏🙏. खुपचं छान आयोजन. आज महाप्रसाद मिळला. धन्यवाद
खूपच सुंदर आहे,श्रवणीय आहे,हे ऐकायला मिळते हे आमचे भाग्य.श्री स्वामी समर्थ.
खूप छानदेवी भागवत
आमचे भाग्य थोर श्रवणाचं योग आला
नमस्कार बुवा छान आहे देवी भागवत
खूपच छान बुवा . देवी भागवत च्या आयोजकांचे खूप खूप धन्यवाद !
Shree bhagvat bhagwan ki jai 🙏🙏🌹🌹🚩
Thanks for uploading...Ashi pavitra katha sharvan zhali aamhala...
खुप खुप धन्यवाद 🙏🙏 बुआंच्या मधुर वाणीतून देवी भागवत एकायला मिळणार म्हणजे भाग्यच 🙏🙏
खरं आहे 🙏🙏🙏🌹
चॅनल ला खुप खुप धन्यवाद आम्हा जेष्टाना या वयात घरी बसून बुवांच्या रसाळ वाणीतून भागवत राम कथा देवी भागवत ऐकायला मिळते शांत चित्ताने 🙏🙏
खूप सुंदर आहे. आयोजकांचा धन्यवाद आणि नमस्कार व बुवांना नमस्कार
Om Sri Devyai namha🙏⚘🥭
देवी भागवत अप्रतीम आहे आपण खुप सुंदर समाधान होईलच असे सांगत आहात आपल्याला मनापासून नमस्कार
देवी भागवत मकरंद बुवा खूप सोपे करून सांगत आहेत. त्यांना नमस्कार व आयोजकांना धन्यवाद.
आदरणीय गुरुवर्य मकरंद बुवा 🙏🙏🙏 अप्रतिम प्रवचन धन्यवाद 👌👌👌🌹🌹
Khup chan man bharun aale🙏🙏🙏🌹🌹🌹
सर्वांना नवरात्री च्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏, खूप छान, देवी भागवत आहे, महाराज ना नमस्कार 🙏🙏
जय जगदंबे चरणी प्रार्थना
जय जगदंबे
नमस्कार.
श्री.मकरंदबुवांच्या रसाळ वाणीतून ,श्री देवी भागवत ऐकायला मिळते आहे ,हे आमचे सद्भाग्यच आहे,त्यांना आदरपूर्वक नमस्कार आणि मनापासून धन्यवाद.
🙏🌻🌺श्री राम जय राम जय जय राम 🌺🌻🙏 सद्गुरुमाऊली की जय
Sravaniy sughad ani Anand vardhk 🙏🙏🌹🌹🙏🙏
Jai sadguru🎉🎉
नर्मदे हर,महाराज जी🙏🙏🌹🌹
Excellent narration
नमो नमः गुरूजी !
श्री स्वामी समर्थ
श्री राहुल आणि मयुरा, तुम्हाला खूप आशीर्वाद... God bless you both... आता 4ला बरोबर 1वर्ष होईल 🙏🙏🙏
खूपच रसाळ वाणी. 👌🙏🙏🙏
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम समर्थ 🙏
जय जगदंबा माता आयोजकांना धन्यवाद
Ram krushna Hari
मी प्रतिभा कुलकर्णी नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी पासून देवी भागवत ऐक ते खूप आनंद होतो बुवा नमस्कार
Khóop chan amuche bhagy
Waa kya baat shreegurudevdatt🙏
नमस्कार मान.मकरंद बुवा 🙏🙏
Jay jagdamb 💐💐
जय अंबे 🙏
Jai jai Ram Krishna Hari
खुपच सुंदर श्रवनीय
दंडवत प्रणाम गुरूजी
जय सदगुरू
Which author of devi bhagwat is best?
जय अंबे.. जगदंबे..
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Wah jagdamb jagdamb jagdamb 🙏🙏
Khup chan nirupan Jai gurudev
Khupch shravniy Aprtim
मनापासून आभार आभार आभार आभार आभार आभार आभार आभार आभार आभार आभार आभार आभार आभार
जय जय सद्गुरू
छान आहे नंमरकार
श्री मकरंद बुवाना साष्टांग दंडवत
उत्तम निरूपण.
अतिशय सुंदर देवी भागवत 👏👏👏👏👏
जगदंबा माता की जय हो!
नमो नमः, महोदय।
Ram Krishna Hari
श्री देवी भगवतीचा जयजयकार असो ,,,,,,,,,,,,,,,,,,💢💢
जय माता की 🙏🙏🙏
खूप छान. 🙏जय महालक्ष्मी 🙏
जय जगदंब अत्यंत छान निरूपण
Khup Khup sundar
खूपच छान
Jai jagdamb jai durge
उत्तम निरूपण
khup mahatwachya kshani "aso"
❤🙏
Jagadamb
नमस्कार. पुराण चालु असताना वाद्यांचा आवाज खुप वाटतो .
क्षमा असावी. जय जगदंब.
जगदंब जगदंब
😀
😀
😀😀्
😀😀्््््😀😀्
्
््😀
्
्््््््अलभ्य लाभ यू ट्यूब द्वारे झाला. स्वत:ला भाग्यवान समजते.
Ambe
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Jai sadguru ❤
Rahul Tula khup khup danyavad
आता देवी भागवत कुठे आहे आणि कधी आहे कळेल का ॽ
शतः धन्यवाद
❤
🙏🏻🙏🏻 राधे राधे
जय भवानी जय दुर्गा माता
जय जगदंबा माता आयोजकांना धन्यवाद