जय माता भवानी अंबा मातेचा प्रवचनाचा सत्संग लाभला खूप खूप छान वाटत आहे. घरी माझे दत्त गुरु चे पारायण चालू आहे. आणि मातेचे प्रवचन ऐकते आहे मकरंद बुवा माऊली नमस्कार व धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🏵️🌺🏵️🏵️🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌺🌺🏵️
आई अंबाबाईच्या पायाशी नमस्कार देवी भागवत ऐकण्याचं भाग्य लाभलं म्हणून 🙏🏻 भगवन्तांच्या पायाशी नमस्कार विश्ववंदनाच्या माध्यमातून देवीभागवत आमच्यापर्यंत पोहोचवलं, एक भाग ऐकूनच मन कृतकृत्य झालं 🙏🏻 बुवांच्या पायाशी नमस्कार रसाळ वाणीतून प्रकटलेल्या प्रवचनासाठी 🙏🏻 विद्याताई, तुम्हाला सादर नमस्कार, तुमच्या माध्यमातून हा निर्मळ आनंद प्राप्त होत आहे म्हणून🙏🏻 हा व्हिडिओ इथपर्यंत पोहोचण्यासाठी जे जे कारणीभूत झाले त्या सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. 🙏🏻 सगळेच भाग्यवान आहात की देवींने तुम्हा सर्वांना या कार्यासाठी निवडलं. म्हणून आम्ही सर्व श्रोतेही भाग्यवान
विद्या ताई आपल्या मुळे हे सुवर्ण योग आमच्या जीवनात येतं आहेत त्याबद्दल आपला मी आभारी आहे. परम पूज्य धनश्री ताई नंतर आता स.भ. मकरंदबुवा. 🙏🙏 🙏अंबज्ञ 🙏श्रीराम 🙏
@vidyadate असे संस्कार वर्ग राहिले आहेत कुठे!! आपण ह्याचा youtub माध्यमाने प्रसार करत आहात म्हणजे ही वैश्विक प्रार्थनाच की. आपल्या सारखे समाजाचा विचार करणारेही कमीच. त्यामुळे विद्या ताई आणि त्यांचे सर्व सहभागी मित्र मैत्रिणींचे अगदी मनापासून धन्यवाद. 🙏🙏अंबज्ञ 🙏🙏
जगदंबा माता की जय 🙏🙏🌹🌹
🌹🙏🌹नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणतास्मतां🙏❤️⭐️🕉️❤️🙏❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️⭐️🌼🌺🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🙏🕉️
परत एकदा आपल्या मुखातून देवी भागवत ऐकायला मिळतेय .खरंच बुवा शतशः धन्यवाद.साष्टांग दंडवत.
विद्या ताई नमस्कार धन्यवाद.तुमच्यामुळे देविभागवत ऐकण्याचा योग आला 🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🚩🚩🚩
🌹🙏🌹महालक्ष्मी नारायणी भगवती अंबिके जगदंबे चंडिके श्री दुर्गादेवी नमो नमः🙏❤️🌼🕉️🌺🌼🌺🌼⭐️🌺🌼🌺❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🩵🩷💚💜🩵🩷💚💜🩵🩷💚💜🕉️🙏🕉️
Khup, chan
परम भाग्याने अलौकिक श्रवणयोग,धन्यवाद व प्रणाम.🙏🙏🙏
मी देवी भागवत ऐकले नव्हते आता ऐकण्याचा योग आला खूप खूप छान वाटत आहे
जय जगदंब 🙏🙏🌹
जय माता भवानी अंबा मातेचा प्रवचनाचा सत्संग लाभला खूप खूप छान वाटत आहे. घरी माझे दत्त गुरु चे पारायण चालू आहे. आणि मातेचे प्रवचन ऐकते आहे मकरंद बुवा माऊली नमस्कार व धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🏵️🌺🏵️🏵️🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌺🌺🏵️
जय सद्गुरु
जय जय रघुवीर समर्थ
Kup Sundar buva Jay sadguru 🙏
योजक:तत्र दुर्लभ:🙏🌹ॐ
@@prafullajoshi7868 धन्यवाद 🙏
देवी भागवत पहिल्यादा ऐकत आहे खूप छान आहे
श्री महादेवी नमः 🙏🙏💐
अंबा माता की जय. विद्याताई धन्यवाद. मकरंदबुवा नमस्कार.
धन्यवाद ताई असेच आम्हाला ऐकायला मिळू दे आणि आमच्या हातून पण सेवा होऊ दे
देवी भागवत मी प्रथम च ऐकत आहे
🙏🙏🙏🙏
Vidya Tai Tumhala Manapasun Dhanywaad
🎉🙏💐🕉️❤️🙏🎉
DhanshreeTai . Makrand Buaa na Maa vandana
🙏🕉️🙏
पुढील भाग लवकर अपलोड करावे ही विनंती. विश्राम जोशी पुणे
जगदंबा माता की जय
विद्या ताईंना मनापासून नमस्कार तुमच्या मुळे देवीभगवत ऐकण्याचा योग आला ❤❤
धन्यवाद ❤
नमस्कार बुवा, अतिशय छान सांगितले.पुढील भागाची वाट पाहत आहे.
पुढील भाग लवकर अपलोड करावे ही विनंती विश्राम जोशी पुणे
Amba Mata ki Jay.
आतुरतेने वाट पहात आहोत गुरूचरित्र पारायणाची 🙏🏻💖
कोटी कोटी प्रणाम बुवांना माझे
जय योगेश्वरी देवी की जय
जय जय रघुवीर समर्थ ❤❤
DhYavad Jay jay ambe mataki jat❤
पुढील भाग ऐकायचा आहे.तो प्लीज लोड करा.
या नंतर बुवाचे शिवमहापुराण श्रवण करण्याचा लवकर योग आणा विद्याताई.
@@madhavisapre6969 नक्की 🙏
आई अंबाबाईच्या पायाशी नमस्कार देवी भागवत ऐकण्याचं भाग्य लाभलं म्हणून 🙏🏻
भगवन्तांच्या पायाशी नमस्कार विश्ववंदनाच्या माध्यमातून देवीभागवत आमच्यापर्यंत पोहोचवलं, एक भाग ऐकूनच मन कृतकृत्य झालं 🙏🏻
बुवांच्या पायाशी नमस्कार रसाळ वाणीतून प्रकटलेल्या प्रवचनासाठी 🙏🏻
विद्याताई, तुम्हाला सादर नमस्कार, तुमच्या माध्यमातून हा निर्मळ आनंद प्राप्त होत आहे म्हणून🙏🏻
हा व्हिडिओ इथपर्यंत पोहोचण्यासाठी जे जे कारणीभूत झाले त्या सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. 🙏🏻
सगळेच भाग्यवान आहात की देवींने तुम्हा सर्वांना या कार्यासाठी निवडलं.
म्हणून आम्ही सर्व श्रोतेही भाग्यवान
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
धन्यवाद आणि सादर सस्नेह 🙏🙏🙏 विद्या ताई,क्षमा ताई का
कायमच आपल्या कडून उत्तमोत्तम ऐकायला मिळते
धन्यवाद 🙏
साष्टांग नमस्कार.कोटी कोटी प्रणाम.
धन्यवाद , देवी भागवत ऐकण्याचा योग्य आला,कृपया सर्व भाग share करा,नमस्कार
@@nirmalapadalkar8565 यथावकाश सगळे भाग येतील. 🙏
जय जय भवानी मा अंबा भवानी मा खुप सुंदर उपक्रम 🙏🙏🙏
मकरंद बुवा सादर सस्नेह 🙏🙏🙏
🎉AAI RAJRAJESHWARI AAI CHA UDO UDO
🙏🌹🕉️🌹🕉️🌹🙏
जय दुर्गा माता🙏🙏
जय जगदंब!🙏🌹👌
Jay jagadamb Jay jagdamb
Shriram 🙏🙏
जय जय भवानी मा अंबा भवानी मा
कृपया पुढील भाग लवकर पाठवावे, नमस्कार
नक्की 🙏
विद्या ताई आपल्या मुळे हे सुवर्ण योग आमच्या जीवनात येतं आहेत त्याबद्दल आपला मी आभारी आहे. परम पूज्य धनश्री ताई नंतर आता स.भ. मकरंदबुवा. 🙏🙏
🙏अंबज्ञ 🙏श्रीराम 🙏
धन्यवाद 🙏 तुमच्या कौतुकाची शाबासकी आमचा हुरूप वाढवते.
@vidyadate असे संस्कार वर्ग राहिले आहेत कुठे!! आपण ह्याचा youtub माध्यमाने प्रसार करत आहात म्हणजे ही वैश्विक प्रार्थनाच की. आपल्या सारखे समाजाचा विचार करणारेही कमीच. त्यामुळे विद्या ताई आणि त्यांचे सर्व सहभागी मित्र मैत्रिणींचे अगदी मनापासून धन्यवाद. 🙏🙏अंबज्ञ 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏@@nandakishorsoman7832
परम भाग्याने हे अलौकिक ज्ञान लाभले, धन्यवाद ता ई,प्रणाम बुवा.🙏🙏🙏
ताई या पुढचे पण सगळे भाग पोस्ट कराल 🙏🙏🌹
Jay Mata di
नमस्ते नमस्ते
🙏🙏🙏
साईबाबा सुद्धा वेदांचा अभयस सांगतात भागवत राम विजय दासबोध सांगतात त्यांच्या ही नामाचा उल्लेख दर वेळी व्हावा ही विनंती
खूप धन्यवाद
नमस्कार 🙏🙏
Kiti bhag aahe
14
अत्यंत अशुद्ध सुरुवातीचा संकल्प आहे गुरुजींना सांगा वाणी शुद्ध सुधारायला
गुरुजींनी वेद पाठ शाळा
आळंदी येथे प्रशिक्षण घेतले आहे
त्यांनी यजुर्वेद शाखा याचे शिक्षण घेतले आहे
त्यांचे उच्चार यजुर्वेदा प्रमाणे आहेत
काय अशुद्ध आहे सांगावे सुधारण्याचा पर्यन्त करू
संकल्प अगदी बरोबर केलाय. शुद्ध आहे .काही त्याच्यात लोप दोष काढण्याजोगे नाही आहे
@@varshapatwardhan4801 धन्यवाद
बायबल चा उल्लेख करायची काही गरज नव्हती असे वाटते.
चुकीचे बोलले असेल तर क्षमस्व
🙏🙏