विश्ववंदना प्रस्तुत स.भ.मकरंदबुवा(सुमंत) रामदासी यांचे श्रीमद् देवीभागवत दि.१ला/भा २ रा नारायणीधाम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 44

  • @suchetabildikar2136
    @suchetabildikar2136 8 дней назад +3

    खरच खुपच सुंदर व श्रवणीय असतात मकरंद बुवाचे प्रवचन पैकतच रहावेसे वाटते देवी भागवत रामकथा आणी सारेच खुपच रसाळ वाणी आहे

  • @pallavikulkarni1292
    @pallavikulkarni1292 12 дней назад +3

    श्री युती मकरंद बुवा रामदासी यांना नमस्कार,
    बूवांचे भागवत साथ दिवस प्रत्यक्ष ऐकलेले आहे.जिभेवर सरस्वती नाचतेय असे वाटते.

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 15 дней назад +2

    फारच श्रवणीय,छान,जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @AlkaPatil-i1n
    @AlkaPatil-i1n 14 дней назад +2

    जय राधे जय राधे जय कृष्ण बोलो जय राधे जय जय रघुवीर समर्थ

  • @Dr.swatikarve
    @Dr.swatikarve 12 дней назад +1

    बासरी अप्रतिम 👌👌👏🙏🙏
    आदरणीय बुवांना नमस्कार 🙏🙏🙏

  • @snehawaje5493
    @snehawaje5493 14 дней назад +1

    😮 kup Sundar buva Jay sadguru 🙏

  • @rekhamulay5312
    @rekhamulay5312 13 дней назад +1

    दुसर्‍या दिवसाचे पुढील भाग लवकर पाठविण्यात यावेत खुप छान छान कथानक ऐकण्यास मिळत आहेत विद्या ताई धन्यवाद

  • @shubhadasawant4835
    @shubhadasawant4835 15 дней назад +3

    बुवांच्या आध्यत्मिक विचारानी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपले पाऊल योगे्य दिशेने चालण्यास मदत होईल.

  • @neetagokhale9654
    @neetagokhale9654 17 часов назад

    आदरणीय मकरंद दादांना साष्टांग नमस्कार

  • @pravinmuley2135
    @pravinmuley2135 14 дней назад +10

    पुढील भाग पाहण्यासाठी आम्ही खुप आतुर असतो, तरी कृपया लवकर टाकीत जा ही कळकळीची विनंती...बाकी सर्वानाच मनापासून खुप धन्यवाद, आदरणीय बुवांना आदरपूर्वक नमस्कार 🙏

    • @vidyadate
      @vidyadate  14 дней назад +4

      एका पाठोपाठ एक पाठवले की जुन्या भागाकडे दुर्लक्ष होतं. म्हणुन 5,6 दिवसांनी पुढचा भाग पाठवु. जास्तीतजास्त लोकांना फॉरवर्ड करा ही विनंती 🙏

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 14 дней назад +1

      धन्यवाद ताई

    • @snehaltharkude-khandale8206
      @snehaltharkude-khandale8206 14 дней назад +2

      दोन भागांमध्ये अधिक अंतर असल्यास लिंक तुटते व विसरायला होतं.... कृपया सलग पाठविल्यास मदत होईल​@@vidyadate

    • @vidyadate
      @vidyadate  14 дней назад +2

      ​@@snehaltharkude-khandale8206 तुमच्या सुचनेचा नक्की विचार करू 🙏
      पण खरं तर हे प्रत्यक्ष ऐकायला पाहिजे. चैतन्याकडुन चैतन्याकडे अधिक प्रभावी होतं. 🙏

    • @vaishalijoshi4025
      @vaishalijoshi4025 13 дней назад +1

      ​@@vidyadateहो हे खरं आहे मी प्रत्यक्षात ऐकले आहे पण पुन्हा नव्याने नवे अर्थ नव्या दिशा प्राप्त होतात
      आपल्या सर्वांना धन्यवाद

  • @vaishalijoshi4025
    @vaishalijoshi4025 15 дней назад +3

    धन्यवाद
    आतुरता होती पुढील भागाची

  • @gopalkadam4297
    @gopalkadam4297 14 дней назад +2

    🙏कृपया पुढील भाग लवकर टाकावे 🙏नमस्कार बुवा🙏

  • @suchetabildikar2136
    @suchetabildikar2136 8 дней назад +1

    ऐकतच रहावेसे वाटते

  • @pramilajadhav9895
    @pramilajadhav9895 14 дней назад +1

    अंबामाता की जय 🙏🙏🌹🌹

  • @kiranwakharikar4188
    @kiranwakharikar4188 14 дней назад +1

    Khup sunder

  • @swatiatre4579
    @swatiatre4579 13 дней назад +1

    नमस्कार बुवा खूप छान सांगता

  • @varshachoudhari8230
    @varshachoudhari8230 2 дня назад

    दुसऱ्या क्रमांकाचे देवी भागवत पाठवावे जय मां ता राणी

  • @bhalchandrajoshi9982
    @bhalchandrajoshi9982 15 дней назад +2

    ताई व बुवांना नमस्कार धन्यवाद जय जगदंब 🙏🙏🚩🚩🌹🌹🕉️

  • @vishramjoshi4661
    @vishramjoshi4661 15 дней назад +2

    अंबामाता की जय

  • @neetagokhale5777
    @neetagokhale5777 6 дней назад

    पुढ़्चे भाग अपलोड करावे 🙏🙏

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 15 дней назад +1

    Jay Ambamata.

  • @gajanansonawane72
    @gajanansonawane72 13 дней назад +1

    Jai malhasadevi नमः plese send next bhag

  • @nandakishorsoman7832
    @nandakishorsoman7832 15 дней назад +1

    अंबज्ञ ताई 🙏श्रीराम 🙏🎉🎉

  • @sushilakendre9691
    @sushilakendre9691 13 дней назад +1

    कृपया पुढील भाग लवकर टाका वा.

  • @rekhamulay5312
    @rekhamulay5312 14 дней назад +1

    खुप छान कथा आहेत ही कथा कुठे सुरू आहे

    • @vidyadate
      @vidyadate  14 дней назад

      @@rekhamulay5312 ही देवीभागवत कथा ऑक्टोबर 2023 मधे झाली.

  • @jayshreemodak-w7y
    @jayshreemodak-w7y 15 дней назад +1

    खुप छान बुवा🙏🙏

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 14 дней назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pushapavijaytavse1933
    @pushapavijaytavse1933 13 дней назад +1

    Kan trupt zale

  • @sugandhagurjar6090
    @sugandhagurjar6090 15 дней назад +2

    नमस्कार 🙏🙏

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 15 дней назад +1

    Ok, धन्यवाद,उद्या बोलते,,10 नंतर,सकाळी🙏

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 15 дней назад +1

    या कार्यक्रमाला येण्यासाठी,आधी बुकिंग लागते का, चार्जेस आहेत का,मला यांचा एकदा प्रत्यक्ष अनुभव,मनापासून aikach आहे,you tube var sarkhi baghte,mi जवळच khopolila राहते,please mala margadarshan करा 🙏🙏

    • @vidyadate
      @vidyadate  15 дней назад

      ताई हा आठ दिवसांचा निवासी कार्यक्रम आहे. तुम्ही ९८९२३८०८८७ या नंबरवर फोन करा. सविस्तर बोलता येईल.

  • @sunandashukla1624
    @sunandashukla1624 14 дней назад +1

    🙏🙏🙏

  • @medhadevasthale2440
    @medhadevasthale2440 13 дней назад

    Kahi Gharguti Adchani astat,khhup
    Manat asun hi tikde pratyaksh yeu
    Shakat nahi,Ani mhanun ch keval
    Shravan Bhakti sathi UTube ver
    Aeikto.

  • @sushilakendre9691
    @sushilakendre9691 14 дней назад

    दुसऱ्या दिवशी चे भागवत दाखवला नाही

    • @sushilakendre9691
      @sushilakendre9691 14 дней назад

      कृपया दाखवा.आतुरता आहे

  • @radhikaghate9208
    @radhikaghate9208 6 дней назад +1

    🙏🙏🙏🙏