देवी कथा भागवत आदरणीय मकरंद बुवांनी इतक्या सोप्या शब्दात सांगितली. मन खूप भारावून गेले. घर बसल्या इतकं सुंदर निरूपण बुवांमुळे ऐकायला मिळाले. बुवांना साष्टांग दंडवत आणि मी मुंडकर परिवारांनी खूप छान आयोजन केले त्याबद्दल त्यांनासुद्धा दंडवत आणि आभार.
अतीशय गोड निरुपण . पुन्हा पुन्हा ऐकावे आसे विचार . मकरंद बुवांसारख्या माहात्म्यांच्या मुखातून हे देवी भागवत ऐकुन धन्य झाले . गायक वादक सर्वांचे संयोजन फारच अप्रतीम . आयोजकांचे खुप खुप आभार 🙏जय जगदंब
अतिशय सुंदर आणि श्रवणीय कीर्तन देवी भागवत पहिल्यांदाच ऐकले आणि त्यात स्वतःला विसरून गेले देवी भागवत इतके चांगले आहे हे पहिल्यांदाच कळले आणि श्री मकरंद बुवांच्या वाणीमुळे ते अमृतमय झाले जय जगदंबा माता की जय
आम्हाला घर बसल्या जगदंबा. आईचे प्रवचन ऐकायला मिळाले खूप खूप छान वाटले. धन्य झाले मी. आणि आपली अमृत वाणी. ऐकत रहावे असे वाटते. नमस्कार. आपल्या ला व आपल्या सर्वांना. धन्यवाद कोटी नमस्कार 🎉🎉🎉❤❤🙏🙏🙏🙏
तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद सतत सात दिवस आम्हाला श्रीमंत् देवी भागवताचा सप्ताह ऐकायला मिळाला. खूप खूप समाधान झालं नमस्कार, नमस्कार,नमस्कार.
अप्रतिम श्रवण मकरंद बुवा आपल्या कृपेने आम्हाला झालं आम्ही आपले फार फार ऋणी आहोत असे समर्थांची तुमच्या वृत्ती उदंड उदंड कृपा असावी उत्तमच आम्हाला प्रत्येक पुराणाचा श्रवण व्हावं जय सद्गुरू श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ समर्थ तुमच्या सर्व इच्छा
घरी बसून अतिशय सुंदर कथा श्रवणाचा लाभ मिळाला, संयोजक बाणावली परिवार, आम्ही मुलुंड कर ,आ.स.भ.मकरंदबुवा, सर्व साथीदार, ज्यांच्या मुळे यु ट्युबवर हे सर्व ऐकायला मिळाले त्या सर्वांना सादर सस्नेह नमस्कार आणि मन: पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद महाराज.तुमचं सुमधुर संगीत आणि आवाज आणि दैवी तत्वज्ञान आणि आम्हाला अध्यात्मिक ओढ लावणारं तुमचं धार्मिक ज्ञान तुम्ही या कथे मुळे आम्हाला मिळालं.आम्ही खूप ऋणी आहोत महाराज
श्री ह.भ.प.श्री.मकरंद महाराज तुम्हाला कोटी कोटी आणि खूप कोटी प्रणाम.कारण तुमचे भागवत ऐकल्यापासून मी दुसरे काहीही ऐकत नाही. दिवसभर फक्त 2:13:42 2:13:43 2:13:48 फ्
बुवांच्या या रसाळ भक्तीज्ञान गंगेने आम्ही पावन झालो. खुप नवीन ज्ञान मीळते. बुवा आम्ही भाग्यवान आहोत कारण घरी बसुन आम्हाला हा लाभ होतो. कृपया नासिकचे मार्च 2023 चे भागवत ऐकायचे आहे!! 🙏🌺🙏
घरी बसून देवी भागवत ऐकायला मिळाले खूब खूब धन्यवाद नमस्कार बुवा
देवी भागवत निरूपण पुर्ण 7. दिवस ऐकले घर बसल्या सप्ताह ऐकायला मीळालए खूप खूप खूप छान वाटले ऐकून धन्यवाद माऊली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🌺🏵️🏵️ मकरंद बुवा
बुवांच्या मुखातून साक्षात सरस्वतीच व्यक्त होत होती.श्री देवीभागवत ऐकायला मिळाले हा आमचा भाग्ययोग.मनापासून आभार आणि धन्यवाद.जगदंबा माता की जय.
देवी कथा भागवत आदरणीय मकरंद बुवांनी इतक्या सोप्या शब्दात सांगितली. मन खूप भारावून गेले. घर बसल्या इतकं सुंदर निरूपण बुवांमुळे ऐकायला मिळाले. बुवांना साष्टांग दंडवत आणि मी मुंडकर परिवारांनी खूप छान आयोजन केले त्याबद्दल त्यांनासुद्धा दंडवत आणि आभार.
खूप खूप मनापासून आणि खूप छान सांगितले श्रीदेवीभागवत माऊली तुम्ही,बऱ्याच गोष्टी समजल्या,तुम्ही सांगता तसच संकल्पना खूप स्वच्छ झाल्या.🙏🙏🙏🙏🙏
अतीशय गोड निरुपण . पुन्हा पुन्हा ऐकावे आसे विचार . मकरंद बुवांसारख्या माहात्म्यांच्या मुखातून हे देवी भागवत ऐकुन धन्य झाले . गायक वादक सर्वांचे संयोजन फारच अप्रतीम . आयोजकांचे खुप खुप आभार 🙏जय जगदंब
आज पर्यंत देवी भागवत ऐकायला मिळाले नव्हते तो योग या आयोजकांना मुळे आला त्यांचे मन: पुर्वक धन्यवाद
🙏🙏 जय तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होते खूप छान सुंदर जय देवी जय देवी नमोदेवी नम़ो देवी नमोदेवी नम़ो नमः 🙏🙏💐
🙏🙏💐खूप सुदंर सतत ऐकावी अशीच वाटत ....
मन तृप्त झालं प्रत्येकक्ष ऐकण्यणचा योग लवकर यावा ही इच्छा आहे
Khup khup dhanyawad guruji pratyaksh ekayach labh milava hi Devi charni prarthana 😊
खुप छान अलभ्य लाभ मकरंद बुवा आम्हाला घरात बसून ऐकायला मिळाले खुप खुप धन्यवाद
जय आष्टादाशाभूजा 🙏
अतिशय सुंदर आणि श्रवणीय कीर्तन
देवी भागवत पहिल्यांदाच ऐकले आणि त्यात स्वतःला विसरून गेले
देवी भागवत इतके चांगले आहे हे पहिल्यांदाच कळले आणि श्री मकरंद बुवांच्या वाणीमुळे ते अमृतमय झाले
जय जगदंबा माता की जय
श्री देवी भागवत ऐकायला मिळाले हेतुमच्यामुळे शक्य् झाले.
खूपच सुंदर, सतत ऐकावी अशीच
जगदंब कथा.आम्हाला ऐकायला
मिळाली म्हणून आम्ही भाग्यवान
आहोत.
🙏🙏🙏 प्रवचन ऐकायला मिळालं खरच देवीची कृपा आहे .
खरच घरी बसून देवी भागवत ऐकायला मिळाले आमचे भाग्य आहे.मकरंद बुवांना साष्टांग दंडवत.खुप छान उदाहरणं देऊन भागवत खुलवता.धन्यवाद,🙏🙏🙏
देवी भागवताचे 7ही भाग उत्तम झाले. धन्य ते मकरंद बुवा !व आम्ही सारेजण.
खूपच सुंदर अप्रतिम👌👌🙏🙏💐💐देवी भागवत घरबसल्या ऐकायला मिळाले.खूप धन्यवाद 🙏🙏💐
आम्हाला घर बसल्या जगदंबा. आईचे प्रवचन ऐकायला मिळाले खूप खूप छान वाटले. धन्य झाले मी. आणि आपली अमृत वाणी. ऐकत रहावे असे वाटते. नमस्कार. आपल्या ला व आपल्या सर्वांना. धन्यवाद कोटी नमस्कार 🎉🎉🎉❤❤🙏🙏🙏🙏
मी पहिल्यांदाच देवी भागवत ऐकले, मला अतिशय उत्तम लाभ झाला, धन्य पावले मी
बुवा आपल्या अमृत् वाणीचा अखंड लाभ आम्हाला घडो, श्री जगदंबे चरणी प्रार्थना, सर्वांचेच खूप खूप धन्यवाद 🎉 जय जगदंब
जय जगदंबे चरणी नतमस्तक 🙏
अप्रतिम निरूपण, अर्थात जगदंबा माता यांची कृपाच आहे. जगदंब
भाग्य माझ कि हे श्रीमत् देवी भागवतश्रवण करावयास मिळाले
जय जय रघुवीर समर्थ ।
Ati sundar
मकरंदबुवा आपल्याला मन:पूर्वक प्रणाम,
नियोजनकार, सर्व वादकांना मनापासून धन्यवाद ….
७दिवसांचा आनंदोत्सव संपन्न झाला.
जय जय रघुवीर समर्थ खूप छान कथा ऐकायला मिळाली महाराजांना नमस्कार
खूप सुंदर परत परत ऐकावे अशी कथा आहे
खूपच छान सुंदर देवी भागवत आपण सांगितले आहे. खूप खूप धन्यवाद!
तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद सतत सात दिवस आम्हाला श्रीमंत् देवी भागवताचा सप्ताह ऐकायला मिळाला. खूप खूप समाधान झालं नमस्कार, नमस्कार,नमस्कार.
अप्रतिम श्रवण मकरंद बुवा आपल्या कृपेने आम्हाला झालं आम्ही आपले फार फार ऋणी आहोत असे समर्थांची तुमच्या वृत्ती उदंड उदंड कृपा असावी उत्तमच आम्हाला प्रत्येक पुराणाचा श्रवण व्हावं जय सद्गुरू श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ समर्थ तुमच्या सर्व इच्छा
Jay devi bhagvt Namskar. Guruji🎉
I am in UK and enjoyed daily DEVI BHAGWAT, for seven days ending today on 14 Aug 2023. SUMANTJI Sas. Namaskar
घरी बसून अतिशय सुंदर कथा श्रवणाचा लाभ मिळाला, संयोजक बाणावली परिवार, आम्ही मुलुंड कर ,आ.स.भ.मकरंदबुवा, सर्व साथीदार, ज्यांच्या मुळे यु ट्युबवर हे सर्व ऐकायला मिळाले त्या सर्वांना सादर सस्नेह नमस्कार आणि मन: पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर
Adbht 1:
Good morning 😊😊😊😊😊😊😊
😊
😊
Tumchya charni coti coti pranam 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏sadguru
खूप खूप धन्यवाद महाराज.तुमचं सुमधुर संगीत आणि आवाज आणि दैवी तत्वज्ञान आणि आम्हाला अध्यात्मिक ओढ लावणारं तुमचं धार्मिक ज्ञान तुम्ही या कथे मुळे आम्हाला मिळालं.आम्ही खूप ऋणी आहोत महाराज
खरंच गुरुजी आपल्या वाणीतून आई माऊलीच्या महिमा आपण आम्हांला दिलता धन्य झालो
श्री राम जय राम जय जय राम
श्री भवानी देवै नमः
मकरंद बुवांना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
श्री ह.भ.प.श्री.मकरंद महाराज तुम्हाला कोटी कोटी आणि खूप कोटी प्रणाम.कारण तुमचे भागवत ऐकल्यापासून मी दुसरे काहीही ऐकत नाही. दिवसभर फक्त 2:13:42 2:13:43 2:13:48 फ्
Manamadhali Jagdamba Jagrut karanayache samrthya buwanchaya devibagwata mdhye aahe, hey aaikayala milane Ani punha punnha aaikne, hi Jagdamba matechi krupach aahe, makarandbuvachaya vanimadhe prachanda samarth aahe khup khup dhanyawad buva😊
खुपच छान. मकरंद बुवांनी अप्रतिम जगदंबेची कथा सांगितली. ऐकून कान तृप्त झाले. 🙏🙏🙏
Om Sri jagdamba mata ki jay 🙏🙏🌹🥭👌👌👏
मकरंद बुवा नमस्कार देवी भागवत ऐकून फार समाधान झाले
जय जय जगदंबे 🙏🙏🙏
नमो नमः 🙏
श्रीराम जयराम जय जय राम
नियोजन आणि मकरंद बुवांना खूप खूप धन्यवाद शतकोटी शतकोटी प्रणाम श्रीराम
khup chan avadale trupt xale
बुवा साष्टांग दंडवत नवरात्रात संपूर्ण देवी भागवत ऐकले खूप भाग्यवान आहोत आम्ही
जय जय जगदंब जगदंब जगदंब
जय ambe🙏
जय जगदंब, गुरु आज्ञा (नामस्मरण, अन्नदान, अनुसंधान) आणि कुलदेवता सर्वांकडून अविरत घडो ही जगदंबे चरणी प्रार्थना,
खूपच छान प्रवचन🌷🙏🏻🙏🏻
कान तृप्त झाले बुवा! जगदंबेच्या कृपेने श्रवण घडले. अप्रतिम!🌹🙏
Ram krushna Hari
shri makrandbuva pravchan shrravniy zale manpurvak vandan
Shree jagdamba udyaostoo far chhan pravchan
🙏जय जगदंबे 🙏
माननीय मकरंदबुवांचे निरूपण ऐकून सात दिवसांचे कान त्रुप्त झाले.श्री जगदंबा माता की जय.मनःपूर्वक धन्यवाद.आभार.
खुप छान मकरंद बुवाना साष्टांग नमस्कार
Jay gajanan maharaj❤
श्री. मकरंद बुवा तुम्हाला शि. सा. न.
देवी भागवत मी दुसऱ्यांदा ऐकले, साक्षात सरस्वती मुखातून व्यक्त होते, आयोजकांचे आणि तुमचे आम्ही ऋणी आहोत.
Gajanan sonavane Jai mhalasa mata
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
देवी भागवत खुप छान सुंदर
जोगवा, रेणुका मातेच गाण ऊत्कृष्ट👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
सर्व समर्थ सर्व इच्छा तुमच्या पूर्ण करून आम्हाला तुमच्या मुखातून अमृतवाणीने उत्तमाच श्रवण व्हावं
विद्न्यान आणि श्रद्धा एकमेकांना पूरक असू द्या, किती सुंदर प्रकारे सोदाहरण समजावून सांगितलं बुवांनी! 🙏🏻🙏🏻
Tumha sarvache khup khup abhar 🎉🎉🎉 Jai sadguru ❤
Jai Jagdamb
जय जगदंबा...🌹🙏🌹🙏🌹
बुवांना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏
जय जगदंब जय जगदंब 🙏🙏🙏
अतिशय गोड निरूपण. घरी बसून देवी भागवत ऐकायला मिळाले
आदरणीय बुवा नमस्कार अप्रतिम सुंदर देवी भागवत
जय माता दि. खुप खुप धन्यवाद. 🙏🙏🙏
सगळेच भाग अप्रतिम,,,बुवांना आणि सर्व टीमला मनापासून नमस्कार,,,तुमच्यामुळे आज ही पवित्र वाणी आम्हाला ऐकायला मिळते,,
🙏🌻🌺श्रीराम जय राम जय जय राम
जय जगदंब उडयोस्तु 🙏
🙏🙏💐
Nice.I have not heard such type of beautiful KIRTAN anywhere.
Recommended for everybody.
Khoop khoop krutajnata buva , devi bhagvat aikayla milal .
खूप सुंदर जय भवानी आई 🙏🙏🙏🚩
खूप खूप छान कथा धन्यवाद
Khupach chan jai shriram
नमो नमः महोदय।
Jagadamba!
खूपच सुंदर प्रवचन.
आई जगदंब जगदंब!नमस्कार!!देवी भागवत खूप आवडल.
हरी ॐ 🙏🌷
Alisha sunder Katha Kan trupt zale
जगदंब
जय अंबाभवानी जगदंबा माता 🙏🌷
जय जगदंबा माता की जय,🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐
8
Very nice
केवळ अप्रतिम
बुवांच्या या रसाळ भक्तीज्ञान गंगेने आम्ही पावन झालो. खुप नवीन ज्ञान मीळते. बुवा आम्ही भाग्यवान आहोत कारण घरी बसुन आम्हाला हा लाभ होतो. कृपया नासिकचे मार्च 2023 चे भागवत ऐकायचे आहे!! 🙏🌺🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan pravachan
हे स्त्रोतृ रोज महणते.