🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏 अतिशय श्रवणीय असे भागवत पुराण आहे. गुरुदेवांच्याअमोघ अशा वाणीतून कितीही वेळा ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. मी स्वतः ला भाग्यवान समजतो कारण नैमिषारण्य येथील कालीपीठ येथे मला भागवत आणि रामायण दोन्हीही ऐकण्याची संधी मिळाली होती. 🙏 🚩🐚💐🙏
आदरणीय गुरू चरणी वंदन 🙏 आपल्या सारखी थोर व्यक्तीमत्व या महाराष्ट्र भूमीत आहेत हे आमचे भाग्य . म्हणून च आपल्या मधुर वाणीतून आणि माय मराठी तून आम्ही हे ऐकू शकतो. मन:पूर्वक धन्यवाद 🙏
ही चॅनेल म्हणजे खजिनाच सापडला आहे. इतक्या सुंदर भावपुर्ण आवाजात श्री अभ्यंकर गुरुजी सांगतात की नुसते ऐकतच राहावे असे वाटते. सनातन धर्माचा जयजयकार. श्रीकृष्णांच्या कथा आणि मुख्यत: श्रीमद भागवतपुराण ऐकण्याची गोडी एकदा लागली की आयुष्याचे कल्याण होते, जीवन धन्य झाले असेच वाटते. प्रवचनकारांचे जीवन सार्थिक झाले, धन्य झाले.
My mother tongue is Kannada. I heard Shrimadbhagavat Purana in Kannada and also in Hindi. Now I am listening in Marathi. It's very pleasant in listening. Great Guruji 🙏🙏🙏
सर्वांना माझी एक विनंती आहे, गुरुजींना चे तुम्ही वाल्मिकी रामायण नक्की ऐका, आणि या जीवनाचा आस्वाद घ्या, आनंद काय असतो याची प्रचिती तुम्हाला आल्या वाचून राहणार नाही, जय श्री राम, जय सियाराम, जय bajrangbali
इतके अप्रतिम व विद्वत्ताप्रचुर, अमृत वाणीतील प्रवचन आजपर्यंत क्क्वचीतच ऐकले असेल मी आयुष्यात ! आपले ज्ञान अगाध आहे .दुर्मिळ ज्ञान प्रदानाबद्दल ऋणी आहे .आपल्या चरणीसादर वंदन. आपली स्तुती करायला माझ्याकडे त्या तोलामोलाचे शब्द नाहीत त्याबद्दल क्षमस्व .व्वा . दिवस सुरेख गेला हे ऐकल्याने .भक्ती दृढ होण्यास मदत केल्याबद्दल पुनश्च आभार ऋण व्यक्त करतो. पांडुरंग हरी वासुदेव हरी
प्रत्यक्ष गुरुदेवांकडून काहीही ऐकायला मिळणे हे महद् भाग्यच , त्यांची सर्वच प्रवचने अत्यंत रसाळ, श्रवणीय आणि सखोल अभ्यास करून माहितीपूर्ण असतात. गुरुदेवांना शतशः नमन 🙏🙏 खूप खूप धन्यवाद 🙏🙏
आपल्या मुकमंडिरा,,, स्वयं देव, बोलत आहे असे आवाकासा होता आहे,, हत्या चोरी बलात्कार हे रोज सुबह न्वाज पेपर में यातो आहे आपके सत्य वचन सुनकर मुझे बहुत अच्छा लगा है आप के मूक से देव बोलत आहे असे माला आनुउभाव हो गया है📙📙📗📗📘📘🌈
साक्षात गुरुजी यांच्या मधुर वाणीतून भागवत पुराण ऐकायला मिळणं म्हणजे जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय.. हा व्हिडिओ उपलब्ध करून दिल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद..🙏🙏
!! ओम नमो भगवते वासुदेवाय !! अप्रतिम अत्यंत श्रवणीय ..आपले ज्ञान अगाध आहे आदरणीय गुरुदेव आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏आपली वाणी गोड मधुर रसाळ आहे.भागवत ऐकायचा आनंद मिळतो आहे,,,🙏जय श्री कृष्ण 🙏
गुरुवर्य hn आपणं आपले पुत्र , तसेच तरूनसागर्जी,सुधांशुजी, सरवांमुनी,प्रजापिता ब्रह्म,श्री श्री श , Mrs lele, मकरंद रामदासी, प्रदीप मिश्रा, देगलूरकर, ढोक, इतरही बरेच जण आपण पुनः भारतासह जगात पुन्हा satyug आणत जागृत करत आहातच kp it up wish u all the best
// श्रीस्वामीसमर्थाय नमः// पूजनीय आणि अत्यंत माननीय गुरुवर्य श्री. शंकरराव अभ्यंकर यांना सादर सप्रेम साष्टांग नमस्कार विनंति विशेष. १. गुरुवर्य मी विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त). मूळचा मुंबईचा पण आता गेली बारा वर्षे बेंगळुरू येथे राहातो. आपल्या कृपेने मला श्रीमद्भगवद्गीतेचे एकमेव अटळ असे रहस्य गवसले आहे. ते आहे अध्याय क्रमांक ७ च्या श्लोक क्रमांक २६ मध्ये दडलेले आहे असे मला वाटते. * वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन / भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन // २६ // अ. ७. अर्थ :-- ( भगवान श्रीकृष्ण म्हणतात) हे अर्जुना ! जगाच्या आरंभापासूनच सबंध जगात सर्वत्र घडलेल्या सर्व घटना मी जाणतो. तसेच आत्ता ह्या क्षणी सबंध जगात सर्वत्र घडत असलेल्या सर्व घटना व सर्व लोकांनाही मी जाणतो. आणखी पुढेही सबंध भविष्य काळांत सर्वत्र घडतील त्या सर्व घटना व सर्व लोकांनाही मी जाणतो. पण मला मात्र कोणीही जाणत नाही. टीप :-- ह्याचा अर्थ म्हणजे आत्ता ह्या क्षणी मी लिहीत असलेला शब्द नि शब्दही ८००० वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्ण * मी आत्ता ह्या क्षणी लिहीन. * हे भगवान श्रीकृष्ण जाणत होते. म्हणजेच मी लिहिलेला शब्द नि शब्दही, मी आत्ता लिहीन असे भगवान श्रीकृष्णांनी ठरविल्याप्रमाणेच माझ्याकडून घडत आहे. २. मी लिहिलेले हे श्रीमद्भगवद्गीता रहस्य योग्य आहे किंवा नाही हे आपण मला सांगावे हीच माझी आपल्याला विनंति आहे. आपल्याला सोयीचे असेल तर आपण मला * vasantndeshmukh@gmail.com * . असो. आपल्या उत्तराची मनापासून वाट पाहात आहे. कृपया मला निराश करू नये हीच माझी आपल्याला मनापासून विनंति आहे आपला शुभेच्छुक कृपाभिलाशी शिष्य विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त) बेंगळुरू, कर्नाटक राज्य.
श्रीस्वामीसमर्थाय नमः अत्यंत आदरणीय व माननीय गुरुवर्य श्री. शंकरराव अभ्यंकर यांना सादर सप्रेम साष्टांग नमस्कार विनंती विशेष. १. मला आढळलेले गीता रहस्य हे अध्याय क्रमांक ७ च्या श्लोक क्रमांक २६ व्या श्लोकात दडलेले आहे असे मला वाटते. तेव्हा हे गीता रहस्य योग्य आहे की नाही हे आपण मला सांगावे हीच माझी आपल्या चरणी प्रार्थना आहे. हा श्लोक खाली देत आहे. * वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन // अर्थ (भगवान श्रीकृष्ण म्हणतात) हे अर्जुना. ! ह्या विश्वाच्या आरंभापासूनच घडलेल्या सर्व घटना व सर्व प्राणीमात्रांना मी जाणतो. तसेच आत्ता या क्षणी जगात सर्वत्र घडत असलेल्या सर्व घटना व सर्व प्राणीमात्रांना व लोकांनाही मी जाणतो. तसेच या पुढेही संबंध भविष्य काळात घडणाऱ्या सर्व घटना, सर्व प्राणीमात्रांना व सर्व लोकानाही मी जाणतो पण मला मात्र कोणीही जाणत नाही. आता लक्षात घ्या की आत्ता या क्षणी मी लिहिलेला शब्द नि शब्दही मी आत्ता लिहीन हे ८००० वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्ण जातीत होते. म्हणजे च साध्या तर्कशास्त्रानुसार मी लिहिलेला शब्द नि शब्दही मी आत्ता लिहीन हे भगवान श्रीकृष्णांनी ठरवून ठेवले होते. म्हणजेच सारांशांने असे म्हणता येईल की सर्व काही सतत * ब्रह्मलिखिताचे अनुसारच घडत आहे. २. गुरुवर्य आपल्याला नम्रतापूर्वक विनंती आहे की मला आढळलेले हे गीता रहस्य योग्य आहे की नाही हे आपण मला सांगावे. आपल्या उत्तराची वाट पाहात आहे. असो. मी देत असलेल्या त्रासामुळे माझ्यावर रागावू नये हीच माझी आपल्याला नम्रतापूर्वक विनंती आहे. आपला शुभेच्छुक कृपाभिलाशी शिष्य विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त) बेंगळुर, कर्नाटक राज्य.
प्रत्येक तरुणाने ऐकावे असे व्याख्यान
आदरणीय गुरुदेव श्री शंकर अभ्यंकर आपल्या चरणी शतशत नमन 🙏🙏🙏🙏🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ🙏🙏🙏
आदरणीय गुरुचरणी कोटी कोटी कृतज्ञता!
आपल्या मधुर वाणी तून आम्ही भागवत ऐकत आहोत खरोखरच खूप सुंदर योग आहे.गुरुवर्य आपणास कोटी कोटी प्रणाम.
🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏 अतिशय श्रवणीय असे भागवत पुराण आहे. गुरुदेवांच्याअमोघ अशा वाणीतून कितीही वेळा ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. मी स्वतः ला भाग्यवान समजतो कारण नैमिषारण्य येथील कालीपीठ येथे मला भागवत आणि रामायण दोन्हीही ऐकण्याची संधी मिळाली होती. 🙏 🚩🐚💐🙏
किती रसाळ वाणी आहे गुरुजी आपली.
अमोघ ज्ञान , सात्विक चेहरा. ऐकून खूप प्रसन्न वाटले
प्रणाम 🙏🙏🙏
फारच श्रवणीय माहितीपूर्ण भागवतपहिला अध्याय
Aadarniy Shree Abhyankar Guruji tumache anant Dhanyavad,Anant Upakar.❤😂🎉
आदरणीय गुरू चरणी वंदन 🙏 आपल्या सारखी थोर व्यक्तीमत्व या महाराष्ट्र भूमीत आहेत हे आमचे भाग्य . म्हणून च आपल्या मधुर वाणीतून आणि माय मराठी तून आम्ही हे ऐकू शकतो. मन:पूर्वक धन्यवाद 🙏
खूप आनंद मिळतोय
गुरुदेव अप्रतिम
काळाची गरज आहे 🙏🏻🌹
विद्यावाचस्पती परिपुर्ण गुरुदेव तंतोतंत अनुभव
साष्टांग नमस्कार गुरुदेव
ही चॅनेल म्हणजे खजिनाच सापडला आहे. इतक्या सुंदर भावपुर्ण आवाजात श्री अभ्यंकर गुरुजी सांगतात की नुसते ऐकतच राहावे असे वाटते. सनातन धर्माचा जयजयकार. श्रीकृष्णांच्या कथा आणि मुख्यत: श्रीमद भागवतपुराण ऐकण्याची गोडी एकदा लागली की आयुष्याचे कल्याण होते, जीवन धन्य झाले असेच वाटते. प्रवचनकारांचे जीवन सार्थिक झाले, धन्य झाले.
🎉🎉🎉🎉1q CT Dr vi CG Dr vi XTb vi v❤😮 to
.12% ,
00084
1😂
खूपच सुंदर छान माहिती सांगितली धन्यवाद ❤
👍👍🙏🙏
किती मी भाग्यवान मला हा खजिना सापडला.
🙏खुपच छान अधिक मासात भागवत ऐका वया भेटले ऐकून भाव जागृत झाले आपली वानी गोड आहे भान हरपून कृष्ण मये होऊन गेले भाव जागृत झाले कृतज्ञता नमस्कार 🙏🙏
खूप छान👏✊👍 अप्रतिम सेवा🌹 शुभांगी लक्ष्मीकांत पिंपळवार महाल नागपूर🙏🙏 गुरुजी साष्टांग दंडवत🙏🙏🙏🙏🙏 🌺🌹जय श्री कृष्ण🙏
अशा वेळेस you tube खूपच उपयोगी ठरते. आनंद झाला..
खुप छान. धन्यवाद
@@sheetaljamsandekar6780😊😊😊
अतिशय सुंदर असे श्रीमत भागवत प्रवचन!! मनाला भारावून टाकणारे .गुरुदेव अभ्यंकरांच्या चरणी त्रिवार वंदन!!!
Namaskar khupach Sundarv Margashirsha mahina aahech Dhanyawad
@@meghanamate548 C
Kkkkk
Gurudev sunder koti koti prnam
गुरूदेव आपल्या अमोघ वाणीतून येणाऱ्या भागवत कथा ऐकून धन्यता वाटते आपले चरणी सा.दंडवत सौ.उषाकुळकर्णी
Ln
अप्रतिम कथन भागवताचं गुरूदेव !!🙏🌹
ओम नमो भगवते वासुदेवाय
हरे कृष्ण हरे कृष्ण
जय श्री राधे
गुरूदेव शंकर अभ्यंकर महाराज आपली वाणी गोड व रसाळ आहे.त्यामुळे सतत ऐकत राहावे असे वाटते.
खुप छान कथा ऐकत राहावे वाटते आदरणीय गुरुदेव शंकर अभ्यंकर धन्यवाद आणि नमस्कार
ॐ नमः भगवते वासुदेवाय नमस्कार गुरुदेव
भागवत संक्षिप्त रुपात सांगणे ही खूप अवघड कला आहे आणि ती गुरूंच्या मुखातून ऐकणे आनंद दायी आहे!मन शांत झाले
गुरुदेव शंकर अभ्यंकर यांचे अमृत तुल्य प्रवचन आम्हाला लाभले, खूप खूप आभार.
Apan farach çhan sangitale .Apali sangnyachi padhdhat far uttam ahe.
अत्यंत श्रवणीय प्रवचन!
गुरुवर्य आदरणीय श्री. शंकर अभ्यंकर आणि संयोजकांचे मनःपूर्वक धन्यवाद!
जय जय श्रीकृष्ण !
आदरणीय गुरुवर्य आपले भागवत प्रवचन फारच वेगळे वेगवेगळे पैलू उलगडणारे ज्ञान भक्ती वैराग्य जागी करणारे खूप खूप धन्यवाद कोटी कोटी प्रणाम
look
🙏🙏🙏
जय हरी माऊली खुप खुप धन्यवाद
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमस्कार गुरुदेव
अमोघ ज्ञान.. तेही सोप्या, सुलभ, सुंदर वाणी मध्ये 🙏🏻🙏🏻
खूप खूप आभार गुरुजी 🙏🏻🙏🏻💐
एकदा तुमच्या चरणाला स्पर्श करून आशीर्वाद घेण्याची इच्छा आहे, बघूया कधी तो योग जुळून येईल 🙏🏻🙏🏻
** !! Shree Gurudeva Shnakar Abhynakar Guruji Aaj Aapan Bhagawat Saptahachi Prastvana Aamhas Khupach Sunder Prakare Sader Keli , Aamhi Pawan Zalo. !! ** Jay Shri Krishnha Jay Ho Radhe **!!
परम पूज्य श्री श्री महाराज जी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 जय जय श्री राधे कृष्ण 🙏🙏🙏
54:24 षहहछझमगगैषचौऔगडक्षज्ञज
ह्या काळात खरच खूप चांगले ऐकायला मिळतच नाही कुठे ही पण तुमचे भागवत ऐकून जरा मनाला बरं वाटलं 🙏🏻🙏🏻जय सद्गुरू
अतिशय दुर्मिळ माहिती मिळाली तसेच कथा प्रवचन सुद्धा खूप सुंदर आहे धन्यवाद शंकर महाराज अभ्यंकर !!
Thank you maharaj. Jay Shrikrishna
माऊलीकथासुंदररकथाहोती
आदित्य प्रतिष्ठानचे मन:पूर्वक आभार, अशी प्रवचनं घरबसल्या ऐकायला मिळत आहेत.
🙏🙏🙏
@@vandanakhanwale7398 ooooooooooooooooooooooooooooooooooolloooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooiooooooooooo
आदित्य pratitha
che
Dm,
Hate krishna
@@anjalisant4395 ऊ
खूप सुंदर ,अध्यात्माचा अखंड झरा सात्विकपणाने वाहत आहे.गुरूदेवांच्या रूपाने ,जन्म जन्मांची पुण्याई म्हणून असे प्रवचन ऐकावयास मिळते.
परमपूज्य आदरणीय गुरुवर्य, अभ्यंकर सर, अहोभाग्य तुम्ही टिळक महाविद्यालयात, प्राध्यापक म्हणून लाभलात.साष्टांग दंडवत गुरुवर्य.🙏🙏🙏🌹🌹🌹
👌👍🍀🌺🙏🏻धन्यवाद महोदय नमस्कार. 02/23
फारच छान भागवत कथा आहे,
जय श्रीकृष्ण
My mother tongue is Kannada. I heard Shrimadbhagavat Purana in Kannada and also in Hindi. Now I am listening in Marathi. It's very pleasant in listening. Great Guruji 🙏🙏🙏
😊👍
Ĺ
🙏🙏
अत्योतम प्रवचन व मौलिक प्रवचन.
नं
तुमची वाणी खूप गोड आहे भागवत ऐकायचा आनंद मिळत आहे खूप खूप धन्यवाद आणि मनःपूर्वक नमस्कार
श्री गुरु: शरणम्|
ओम् नमो भागवते वासुदेवाय|
Om namo Bhagvate vasu devay namhak🙏🙏 Khup sunder pravachan 👌👌
...
फार सुंदर प्रवचन आहे.
सर्वांना माझी एक विनंती आहे, गुरुजींना चे तुम्ही वाल्मिकी रामायण नक्की ऐका, आणि या जीवनाचा आस्वाद घ्या, आनंद काय असतो याची प्रचिती तुम्हाला आल्या वाचून राहणार नाही,
जय श्री राम, जय सियाराम, जय bajrangbali
धन्यवाद🙏🏻 कृपया link शेअर करता येईल का
इतके अप्रतिम व विद्वत्ताप्रचुर, अमृत वाणीतील प्रवचन आजपर्यंत क्क्वचीतच ऐकले असेल मी आयुष्यात ! आपले ज्ञान अगाध आहे .दुर्मिळ ज्ञान प्रदानाबद्दल ऋणी आहे .आपल्या चरणीसादर वंदन. आपली स्तुती करायला माझ्याकडे त्या तोलामोलाचे शब्द नाहीत त्याबद्दल क्षमस्व .व्वा . दिवस सुरेख गेला हे ऐकल्याने .भक्ती दृढ होण्यास मदत केल्याबद्दल पुनश्च आभार ऋण व्यक्त करतो. पांडुरंग हरी वासुदेव हरी
प.पू.गुरूदेव धन्यवाद . अफलातून निरूपण अंबज्ञ श्रीराम नाथसंविध्
गुरुदेव कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
अतिशय सुंदर आणि श्रवणीय भागवत 🙏
मराठी भाषेत असल्याने खूपच आनंद झाला.
प्रत्यक्ष गुरुदेवांकडून काहीही ऐकायला मिळणे हे महद् भाग्यच , त्यांची सर्वच प्रवचने अत्यंत रसाळ, श्रवणीय आणि सखोल अभ्यास करून माहितीपूर्ण असतात. गुरुदेवांना शतशः नमन 🙏🙏 खूप खूप धन्यवाद 🙏🙏
L
9
mmm
..
Gurudev namo nAmo
धन्य धन्य गुरु देवा अमोग अशा रसाळ वाणीतून तुम्ही गुरु देवाचे गुणगान गुणगान गातात धन्य तुमचे माता पिता धन्य तुमचे कुळ अभ्यंकर
अतिशय सुंदर सांगतात , धन्यवाद आणि शतश: प्रणाम
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण हा चॅनेल सबस्क्राईब केला नसल्यास अवश्य करावा. (संपादक) 👃
आपल्या मुकमंडिरा,,, स्वयं देव, बोलत आहे असे आवाकासा होता आहे,, हत्या चोरी बलात्कार हे रोज सुबह न्वाज पेपर में यातो आहे आपके सत्य वचन सुनकर मुझे बहुत अच्छा लगा है आप के मूक से देव बोलत आहे असे माला आनुउभाव हो गया है📙📙📗📗📘📘🌈
फारच सुंदर प्रवचन, ऐकत राहावे असे वाटते. धन्यवाद गुरुवर्य शंकर अभंकर.
Namskar guru de v
@@shobhapradhan4624a
खरच
खूप समाधान मिळते
भागवत ऐकून
सहज बोलण
ऐकत राहावंसं अस
धन्यवाद
Namaskar Guruji ami khup bhagyavan ahot tumcha apratim pravachan ekayala milat. Saraswati tumchavar prasanna ahe. Gajananachi krupa ahe.
साक्षात गुरुजी यांच्या मधुर वाणीतून भागवत पुराण ऐकायला मिळणं म्हणजे जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय.. हा व्हिडिओ उपलब्ध करून दिल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद..🙏🙏
!! ओम नमो भगवते वासुदेवाय !! अप्रतिम अत्यंत श्रवणीय ..आपले ज्ञान अगाध आहे आदरणीय गुरुदेव आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏आपली वाणी गोड मधुर रसाळ आहे.भागवत ऐकायचा आनंद मिळतो आहे,,,🙏जय श्री कृष्ण 🙏
ओम् नमो भगवते वासुदेवाय नमः
खूप आनंद होतो भागवत कथा ऐकून धन्यवाद
आज मी जे भागवत ऐकल् आजचा आनंद। कधी मला। मिळाला नाही खूप छान वाटले
अतिशय सुंदर आहे हे...बहुत sunder ग्रंथ ...🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🌎🌎🌎🌎🌎🏝🏝🏝🏝🏝🏠🏠🏠🏠
परम आदरणीय गुरुदेव यांना विनम्र अभिवादन!खूप छान!👌💐👌
Manapurvak dhanyavad ani bhavpurna namaskar👌
छान प्रवचन.खूप धन्यवाद.नमस्कार.
मृत्युस्मरणे या । नुरते आसक्ति ।
प्रगटे विरक्त । मनोमनी ॥ १ ॥
विरक्तिविना या । घडेचि ना भक्ति ।
भक्तिविना शक्ति । नच लाभे ॥ २ ॥
भक्तिपोटी जन्मे । ज्ञान नि वैराग्य ।
सत्संगे सौभाग्य । प्रगटते ॥ ३ ॥
वैराग्ये घडतो । भवसुुखत्याग ।
लाभतो सत्संग । आजीवन ॥ ४ ॥
सत्संगे घडते । विवेक जागृति ।
लाभे आत्मस्थिति ౹ ऐशा जीवा ॥ ५ ॥
साईपदरज म्हणे । मृत्युचे स्मरण ।
चुकवी मरण । सदाकाळ ॥ ६ ॥
खूप सुंदर निरुपम गुरूजी असं वाटतं ऐकतच रहावे
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्
अप्रतिम ! प्रत्येक गोष्ट स्पष्ट , सुंदर मांडणी , ज्ञानाचा सागर .
Khupach 👌 varnan kelet guruji tumhi🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
मी आज पासून ऐकायला सूरवात करणार आहे।
बैसोनी एक चित् श्रवण करीता आपले प्रवचण ,कीर्तन ! मन बुद्धी धैर्य होई बलवान ! खूप सुंदर भागवत कथा सांगितलात महाराज प्रणाम !
See
M
नमस्कार गुरु खूप छान माहिती सांगता स्पष्ट उच्चार आवाज छान ऐकायला आवडतेभागवत
गुरुवर्य hn आपणं आपले पुत्र , तसेच तरूनसागर्जी,सुधांशुजी, सरवांमुनी,प्रजापिता ब्रह्म,श्री श्री श , Mrs lele, मकरंद रामदासी, प्रदीप मिश्रा, देगलूरकर, ढोक, इतरही बरेच जण आपण पुनः भारतासह जगात पुन्हा satyug आणत जागृत करत आहातच kp it up wish u all the best
खूपच खूपच श्रवणीय आहे ऐकण्यास ऐकण्यास खूपच आनंद होतो.
खूप सुंदर भागवत मन प्रसन्न झाले धन्यवाद
अभयंकर सरांचया प्रवचनांला इतिहासांत तोड नाही अप्रतिम खूप खूप धन्यवाद 💐💐💐💐
🙏🌹🙏 आमचे अहो भाग्य भागवत ऐकायला मिळाले धन्य झाले 🙏🙏🙏
Great...really we are bless to get guruji who explain in so easy way 🙏
ऐकन्या सारख आहे मन तृप्त झाले आहे
Namaste Guruji. Ur simply great
Khup anand denara anubhav he pravachan aikne.
खूप सुंदर प्रवचन
अप्रतिम.
Gurudevanchya nirupamane khup Anand zala Ani vyasen utchitam jagat sarvanm ya uktichi khakhuri prachiti ali
Tumchi bhaagvatachi pravachane agadi yogya samayas aali aahet. Tarun pidhilaa आपला dharma anni
Tyaachi yogyattaa kalel. Aani dharmaachi hetaalani thssmbel. Dhanyawd
खुप खुप सुंदर।गुरुदेव अभ्यंकर माऊली।
खूप भावपूर्ण, सुंदर वसहज समजून सांगितले.गुरुवर्य आपणांस मनःपूर्वक साष्टांग नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
मनःपुर्वक 👍अभिनंदन खुप छान अमृतपान केले👍🙏🏻😀🙏
जयहारी.महादेव.कासार.दिडींचे विनेकरी.किटीआडगाव आतीउतम.चितंन
आ..श्रीशंकर अभ्यंकर आपल्याला मनापासून नमस्कार
ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🌸🌸🌷🌷🌷जय श्रीराम 🙏🙏🌷
अत्यंत रसाळ भाष्येत भागवत ऐकणात मिळतय. आमचे भाग्य च. गुरूदेव.धन्यवाद.
v.v.nice ❤🙏 Ram Krishna hare 🙏🌷 mahraj 🙏👍❤️👌🥰
अप्रतिम अतिशय श्रवणीय मन:शांती लाभते असे प्रवचन ऐकून
जाज जाज छूट छूट छळत छळत छळत छूट छछछछछछछछंछंछछछछछंछछ छछछछछछछछंछंछछछछछंछछ अंतरराष्ट्रीय अंतरराष्ट्रीय अलक अलक अलक आंख कं आंख कं आंख कं छजजजंजजजंख्खंलवववलल्ल्ललल्ृृखऋृक्षक्षंरकरखकरररज्ञज्ञददररखखलखलल्खंवपफपटटटंटंटटटटटटटटट
@@kamal6894 0
विज्ञानाधिष्ठित वैचारिक समृद्धी देणारा ग्रंथ.उत्तम निरूपण.
गुरूदेवांना कोटी कोटी प्रणाम.
अप्रतिम कथन
सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर फारच सुंदर
अत्यंत श्रवणीय , धन्यवाद
Jai shree ram
Wasudhaiv Kutumbakam.Turbhu Namastubhyam.
गुरूदेव मनःपूर्वक नमस्कार !
अत्यंत श्रवणीय प्रवचन सतत ऐकावेसे वाटते .
खूप सुंदर भागवत कथा🙏🙏🙏
// श्रीस्वामीसमर्थाय नमः//
पूजनीय आणि अत्यंत माननीय गुरुवर्य श्री. शंकरराव अभ्यंकर यांना सादर सप्रेम साष्टांग नमस्कार विनंति विशेष.
१. गुरुवर्य मी विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त). मूळचा मुंबईचा पण आता गेली बारा वर्षे बेंगळुरू येथे राहातो. आपल्या कृपेने मला श्रीमद्भगवद्गीतेचे एकमेव अटळ असे रहस्य गवसले आहे. ते आहे अध्याय क्रमांक ७ च्या श्लोक क्रमांक २६ मध्ये दडलेले आहे असे मला वाटते.
* वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन / भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन // २६ // अ. ७.
अर्थ :-- ( भगवान श्रीकृष्ण म्हणतात) हे अर्जुना ! जगाच्या आरंभापासूनच सबंध जगात सर्वत्र घडलेल्या सर्व घटना मी जाणतो. तसेच आत्ता ह्या क्षणी सबंध जगात सर्वत्र घडत असलेल्या सर्व घटना व सर्व लोकांनाही मी जाणतो. आणखी पुढेही सबंध भविष्य काळांत सर्वत्र घडतील त्या सर्व घटना व सर्व लोकांनाही मी जाणतो. पण मला मात्र कोणीही जाणत नाही.
टीप :-- ह्याचा अर्थ म्हणजे आत्ता ह्या क्षणी मी लिहीत असलेला शब्द नि शब्दही ८००० वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्ण * मी आत्ता ह्या क्षणी लिहीन. * हे भगवान श्रीकृष्ण जाणत होते. म्हणजेच मी लिहिलेला शब्द नि शब्दही, मी आत्ता लिहीन असे भगवान श्रीकृष्णांनी ठरविल्याप्रमाणेच माझ्याकडून घडत आहे.
२. मी लिहिलेले हे श्रीमद्भगवद्गीता रहस्य योग्य आहे किंवा नाही हे आपण मला सांगावे हीच माझी आपल्याला विनंति आहे. आपल्याला सोयीचे असेल तर आपण मला
* vasantndeshmukh@gmail.com * . असो. आपल्या उत्तराची मनापासून वाट पाहात आहे. कृपया मला निराश करू नये हीच माझी आपल्याला मनापासून विनंति आहे
आपला शुभेच्छुक कृपाभिलाशी शिष्य
विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
बेंगळुरू, कर्नाटक राज्य.
श्रीस्वामीसमर्थाय नमः
अत्यंत आदरणीय व माननीय गुरुवर्य श्री. शंकरराव अभ्यंकर यांना सादर सप्रेम साष्टांग नमस्कार विनंती विशेष.
१. मला आढळलेले गीता रहस्य हे अध्याय क्रमांक ७ च्या श्लोक क्रमांक २६ व्या श्लोकात दडलेले आहे असे मला वाटते. तेव्हा हे गीता रहस्य योग्य आहे की नाही हे आपण मला सांगावे हीच माझी आपल्या चरणी प्रार्थना आहे. हा श्लोक खाली देत आहे.
* वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन //
अर्थ (भगवान श्रीकृष्ण म्हणतात) हे अर्जुना. ! ह्या विश्वाच्या आरंभापासूनच घडलेल्या सर्व घटना व सर्व प्राणीमात्रांना मी जाणतो. तसेच आत्ता या क्षणी जगात सर्वत्र घडत असलेल्या सर्व घटना व सर्व प्राणीमात्रांना व लोकांनाही मी जाणतो. तसेच या पुढेही संबंध भविष्य काळात घडणाऱ्या सर्व घटना, सर्व प्राणीमात्रांना व सर्व लोकानाही मी जाणतो पण मला मात्र कोणीही जाणत नाही. आता लक्षात घ्या की आत्ता या क्षणी मी लिहिलेला शब्द नि शब्दही मी आत्ता लिहीन हे ८००० वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्ण जातीत होते. म्हणजे च साध्या तर्कशास्त्रानुसार मी लिहिलेला शब्द नि शब्दही मी आत्ता लिहीन हे भगवान श्रीकृष्णांनी ठरवून ठेवले होते. म्हणजेच सारांशांने असे म्हणता येईल की सर्व काही सतत
* ब्रह्मलिखिताचे अनुसारच घडत आहे.
२. गुरुवर्य आपल्याला नम्रतापूर्वक विनंती आहे की मला आढळलेले हे गीता रहस्य योग्य आहे की नाही हे आपण मला सांगावे. आपल्या उत्तराची वाट पाहात आहे. असो. मी देत असलेल्या त्रासामुळे माझ्यावर रागावू नये हीच माझी आपल्याला नम्रतापूर्वक विनंती आहे.
आपला शुभेच्छुक कृपाभिलाशी शिष्य
विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
बेंगळुर, कर्नाटक राज्य.
धन्यवाद गुरुदेव ऐकण्याचा अद्वितीय अनुभव...!!!!
Om namo bhagwate Vasudevay 🙏
Khup sundar nirupan.