गुरुदेव शंकर अभ्यंकर । श्रीमद् भागवत - प्रवचन ४ । Gurudev Shankar Abhyankar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! दि. १४ सप्टेंबर २०२१ म्हणजेच भागवत सप्ताहारंभापासून सादर करत आहोत गुरुदेवांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत प्रवचनमाला!
    धन्यवाद !
    श्रीमद् भागवत - प्रवचन ४
    प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर
    श्रीमद् भागवत - प्रवचन ४ - विषयसूची:
    महर्षी दधीचींचा त्याग आणि वृत्रासुरवध, सनत्कुमारांचा जय-विजयांना शाप, प्रल्हादाची अलौकिक कथा, नृसिंह अवतार व हिरण्यकशिपूचा वध, मानवधर्म, वर्णधर्म, गृहस्थाचा सदाचार, मन्वंतरे, गजेंद्रमोक्ष कथा, समुद्रमंथन कथा, वामनावतार आणि बली दमन .
    Shreemad Bhagvat - Part 4
    By - Gurudev Shankar Abhyankar

Комментарии • 213

  • @sakshibadarayani8787
    @sakshibadarayani8787 3 года назад +14

    अद्भुत वाणी, अभ्यासपूर्ण विवेचन; ओघवते, गोड,रसाळ, सहजसुंदर समजण्यासाठी सोप्पे,आर्त, एकाग्रतेने, एकतानतेने, एकरसपणे, यथार्थ, समर्पक उदाहरणे असलेले; मन, कान तृप्त करणारे आणि चित्त उल्हसित करणारे, चिंतनात श्रीकृष्णाला सार्थपणे ठसविण्यात प्रेरणादायी, विवेकास उत्स्फूर्तपणे चालना देणारे, भागवतभक्तीने ओतप्रोत भरलेले, भागवतपुराणाचे अमृतकुंभ सर्वांना वाटणारे अतिशय सुंदर प्रवचन आम्हाला लाभले, ही श्रीकृष्ण कृपाच🙏🙏🙏👏🌷💐

  • @laxmanghulep02
    @laxmanghulep02 2 года назад +4

    खुप खुप धन्यवाद, माऊली. खरं खरं भागवत ऐकल्याचा आनंद मिळतोय. 🙏🏻🙏🏻

  • @aartimahajan8474
    @aartimahajan8474 Год назад +9

    भागवत पुराण ते ही इतकं सुरेल ,रसपूर्ण ,भावपूर्ण ..सतत ऐकत रहावसं वाटत .
    🙏🙏🙏🌹🌹जय श्रीकृष्ण
    अन् *प्रभो *ही हाक पण अत्यंत ह्रदयपूर्ण ❤️❤️❤️🙏🌹

  • @madhurimarathe8344
    @madhurimarathe8344 Год назад +3

    त्रिवार वंदन महाराज, तुमच्या ओघवत्या वाणीतून भागवत ऐकताना आनंद वाटतो

  • @ह.भ.पगजाननकिंडरे
    @ह.भ.पगजाननकिंडरे 6 месяцев назад +1

    गुरूजींच्या वाणी श्रवणातून मन तृप्त झाले.🙏

  • @shridharbhosale5291
    @shridharbhosale5291 2 года назад +9

    गीता, भागवत करिती श्रवण अखंड पुण्य संचिताचे...... 🙏🚩
    हरे कृष्ण

  • @manjiriwakankar4820
    @manjiriwakankar4820 Год назад +3

    🙏|| ॐ श्री सद् गुरवे नमः ||🙏
    🙏|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||🙏

  • @vijayashendge7666
    @vijayashendge7666 Год назад +1

    खुप चांगली भागववत कथा आहे सर्व सविस्तर छान सांगतात पुज्य आभ्यंकर याना कोटो कोटो दंडवत

  • @sharadkamat5522
    @sharadkamat5522 2 месяца назад +1

    गुरुदेव अतिशय सुंदर प्रवचन ऐकत राहवत अस वाटते
    🙏🙏🙏

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 Месяц назад +1

    खुप छान कथा आदरणीय अभ्यंकर गुरुजी ऐकत राहावे वाटते धन्यवाद आणि नमस्कार

  • @vasudevpurandare8307
    @vasudevpurandare8307 3 года назад +7

    गुरूजी प्रणाम नमस्कार, शतशः मनापासून नमन

  • @bhaktips7822
    @bhaktips7822 Год назад +2

    खरंच अप्रतिम.... धन्य झालो आम्ही तुमची प्रवचने ऐकून.... किती सहजतेने सर्व गोष्टीतून अध्यात्म सांगता..... धन्यवाद

  • @vasantpawale9300
    @vasantpawale9300 Год назад +5

    खुपच सुंदर आहे, प्रवचन सांगण्याची शैली खुपच छान आहे. सतत ऐकावे असे वाटते.

  • @abasahebshivajipatil5352
    @abasahebshivajipatil5352 2 года назад +3

    🕉️नमो भगवते वासुदेवाय

  • @sunandabiradar9915
    @sunandabiradar9915 2 года назад +4

    गुरुदेव मनापासून आपणास नमन भागवत ऐकण्याचे पुण्य आमच्या पदरी आपल्यामुळे प्राप्त झाले

  • @jyotsnakudrimoti6259
    @jyotsnakudrimoti6259 Год назад +1

    Sumadhur wanine rasal katha aikun man sukhi zale.

  • @pralhadbharambe8433
    @pralhadbharambe8433 2 года назад +1

    ओम नमो भगवते वासुदेवाय

  • @jagannathshinde4492
    @jagannathshinde4492 Год назад +1

    गुरुजी आपली सांगण्याची कला खूपच आवडली भगवताची गोडी अधिकाच वाढली

  • @jayantkulkarni6201
    @jayantkulkarni6201 3 года назад +4

    💐🙏💐🙏Om Namo Narayanana.💐🙏💐🙏💐

  • @pramodkotkar3265
    @pramodkotkar3265 4 месяца назад

    Om namah shivaya Om Namo Bhagwate vasudevay Namo Ram Krishna Hari

  • @meeradabke5090
    @meeradabke5090 3 года назад +2

    जय गुरूदेव नमस्कार 🙏🙏🙏

  • @kavitanandanwar2503
    @kavitanandanwar2503 2 года назад +2

    गुरूजी, प्रणाम ,
    आपण सर्व प्रवचनं अतिशय सुंदर सांगता.

  • @ramchtuandramojad5754
    @ramchtuandramojad5754 2 года назад +1

    ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ।।

  • @VARSHAthatte-to1tp
    @VARSHAthatte-to1tp Год назад

    खूपच सुंदर निवेदन आहे जयश्रीकृषण

  • @krishnakhedkar6845
    @krishnakhedkar6845 2 года назад +8

    खूप सुंदर भागवत कथा आहे.कोटी कोटी प्रणाम maharaj तुम्हाला 🙏🙏👍👍

  • @anuradhamulay3691
    @anuradhamulay3691 2 года назад +9

    आदरणीय गुरुवर्य श्री शंकर अभ्यंकर सादर प्रणाम भागवत कथा ऐकून मनाला शांती मिळते विचार पटतात 🌹🌹🙏🙏 अप्रतिम प्रवचन 👍👌👌 धन्यवाद

  • @radharaul8185
    @radharaul8185 2 года назад +2

    || ओम नमो भगवते वासुदेवाय ||

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 Год назад

    खूप सुंदर... रोज एक प्रवचन ऐकून कान तृप्त झाले.मनापासून वंदन गुरूजी.
    27.7.23 ,6 p. m

  • @geetaketkar3597
    @geetaketkar3597 2 года назад +1

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि रसमय भागवतकथा... 😊 🙏 🙏 श्रुत धन्य जाहल्या. 😊 🙏 🙏

  • @praktnabande4642
    @praktnabande4642 4 месяца назад

    खुप छान सांगता परत परत एकावं असं वाटत. 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @sandhyadeshpande8368
    @sandhyadeshpande8368 7 месяцев назад

    Koti koti pranam

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 Год назад

    गुरुदेव यांच्या चरणी त्रिवार वंदन,,🌹🌹🌹🌹

  • @anilmahajan4102
    @anilmahajan4102 3 года назад +10

    अप्रतिम ज्ञान यज्ञाचा आनंद मिलतो आहे

  • @Laxmansawale807
    @Laxmansawale807 Год назад

    कोटी कोटी दंडवत गुरुदेव

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik1296 2 года назад +1

    गुरु देव प्रणाम, आपले प्रवचन फारच सुंदर. आपण ही जी
    प्रवचने आहेत ती पुस्तक रूपात प्रकाशित केल्यास फार छान होईल, जेणेकरून सर्व लक्षात ठेवणे सोपे जाईल.

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Год назад

    जय जय रामकृष्ण हरी!

  • @swatidevipatankar7056
    @swatidevipatankar7056 2 года назад

    Jay shree Krishna Jay gurudev 🙏💐🌹🌷💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 koti koti naman

  • @shashikantpatil9864
    @shashikantpatil9864 2 года назад

    जय जय राम कृष्ण हरी अप्रतिम राम कृष्ण हरी

  • @kishorantapurkar2464
    @kishorantapurkar2464 Год назад

    ** !! Radha Krishnha Gopal Krishnha Dva Deveshwara Maha Yogeshwara Tuj Namo. !! ** 💐💐🙏👏🌹🐧

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 3 года назад +3

    गुरुदेव खूप सुंदर भागवत सांगितले....आमचे कान तृप्त झाले ....
    ..

  • @rambhausarode4218
    @rambhausarode4218 3 года назад +9

    अत्यंत सुंदर भागवत कथा. महाराजांना कोटी कोटी प्रणाम

    • @bhagwantwalunj8378
      @bhagwantwalunj8378 2 года назад

      अत्यंत अभ्यासू रसाळ अखंड प्रवाहित वाणीतून भागवत ऐकण्याची संधी लाभली महारांजांचे शतशः धन्यवाद

    • @sureshshastri9452
      @sureshshastri9452 2 года назад

      @@bhagwantwalunj8378 09

  • @vishwaskulkarni3876
    @vishwaskulkarni3876 2 года назад +1

    ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌺

  • @sanjivanikulkarni2434
    @sanjivanikulkarni2434 2 года назад +1

    🙏🙏🙏🌹जय श्री कृष्णा 🌹🙏🙏🙏
    🙏खूप खूप सुंदर 🙏🙏🙏🌹

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 5 месяцев назад

    Om namo bhagavate vasudevay

  • @narayankulkarni4274
    @narayankulkarni4274 11 месяцев назад

    अप्रतिम pravachan नमस्कार

  • @sharadjaitapkar978
    @sharadjaitapkar978 3 года назад +2

    🙏🙏 खूप छान ऐकत रहावे असे प्रवचन महाराज !

    • @ruchirasawant1667
      @ruchirasawant1667 3 года назад +1

      खूप छान संपू नये असे वाटते

    • @vilas7588
      @vilas7588 Год назад

      👍👍

  • @bharatimhatre6463
    @bharatimhatre6463 7 месяцев назад

    नमस्कार गुरुदेव 🙏🙏

  • @suvarnakhulge4106
    @suvarnakhulge4106 Год назад

    खुप सुंदर भागवतकथा! अनंत प्रणाम!

  • @rohanshirke2558
    @rohanshirke2558 Год назад

    खुपच छान खरी भागवत कथा किती संपन्न आहे हे तुमच्या वाणीने सहजच कळली

  • @CoachSutras
    @CoachSutras 3 года назад +2

    धन्य झालो 🙏🙏🙏ओम नमो भागवते वासुदेवाय 🙏

  • @chafler.l.9739
    @chafler.l.9739 2 года назад

    रसाळ वाणी, श्रीराम जय राम जय जय राम.

  • @rameshghorpade828
    @rameshghorpade828 Год назад

    Khoob confirm for Anand Utsav

  • @priyachavan1286
    @priyachavan1286 Год назад

    Khup sundar bhasha ..triwar namaskar guruji

  • @snehalsathe4072
    @snehalsathe4072 Год назад

    काय अप्रतिम, रसाळ वाणी आहे.

  • @nanasahebambre6934
    @nanasahebambre6934 Год назад

    Atishay sunder ksathan aikin man khup samadhami zale

  • @shrutikulkarni6683
    @shrutikulkarni6683 2 года назад +10

    अतिशय सुंदर प्रवचन, ऐकून कान तृप्त झाले 🙏

  • @vipradassatish991
    @vipradassatish991 Год назад

    ऐकून धन्य झालो 🌺🙏🙏🙏

  • @shubhangikapatkar9897
    @shubhangikapatkar9897 3 года назад +3

    Atyant apratim!! Aikat rahave ase watate!! 🙏🙏🙏

  • @madhurijoglekar9992
    @madhurijoglekar9992 3 года назад +1

    Manha purvak trivar 🙏🙏🙏🙏🙏

  • @rashmivengurlekar3574
    @rashmivengurlekar3574 2 года назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prabhakarlakhe9975
    @prabhakarlakhe9975 Год назад

    खूप छान वाटले.ऐकून मन प्रसन्न झाले.

  • @bharatraokulkarni5415
    @bharatraokulkarni5415 3 года назад +1

    अत्यंत सुंदर ंंप्रवचण

  • @rameshghorpade828
    @rameshghorpade828 Год назад

    Guru aur Shankar bhagwan ki Jay

  • @udhavhaibatpure8257
    @udhavhaibatpure8257 3 года назад +1

    Pranam gurudev * bharat vande matram

  • @sanjaypatankar4353
    @sanjaypatankar4353 2 года назад

    ll Om Namo Bhagavate Vasudevay Namaha ll 🙏🌹
    ll Jai Gurudev ll🙏🌹

  • @gkddatar8944
    @gkddatar8944 11 месяцев назад

    🙏

  • @RohiniK-m2z
    @RohiniK-m2z Год назад

    खूप छान.ऐकताना प्रसंग आहे तसाच डोळ्यासमोर उभा राहतो.

  • @sandhyadeshpande8368
    @sandhyadeshpande8368 7 месяцев назад

    Khup sundar sangat aahat 🙏🙏🙏🙏🙏

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 Год назад

    🙏🙏💐💐

  • @surekhasatardekar5666
    @surekhasatardekar5666 3 года назад +2

    Hey pravachan Farooq chhan hai

  • @geetabudhale2822
    @geetabudhale2822 Год назад

    खूप खूप धन्यवाद गुरुवर्य !!
    आपल्या तोंडून साक्षात श्रीवेदव्यासच जणू 'श्रीमदभागवतम् ' कथा सांगत आहेत असे वाटतेय .
    आपल्या पुढे काही व्यक्त होण्याची खरं तर माझी कुठलीच योग्यता नाही इतकी मी अज्ञानी आहे .आपल्या चरणी अनंत कोटी प्रणाम एवढच मी म्हणू शकते .

  • @madhurilokapur7845
    @madhurilokapur7845 3 месяца назад

    🕉️🙏🙏🙏🌹👑

  • @shardapatangrao2030
    @shardapatangrao2030 Год назад

    पुन्हा पुन्हा ऐकविसी वाटते हि कथा आपल्या मुखातून साष्टांग नमस्कार गुरुजी

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 3 года назад +4

    ओघवती मधुर वाणी ऐकत रहावी असे वाटते

  • @shivrajpote8373
    @shivrajpote8373 3 года назад +1

    अति उत्कृष्ट प्रवचन

  • @maltigokhale1106
    @maltigokhale1106 Год назад

    खूप सुंदर व्याख्यान ऐक त राहावे असे वाटते

  • @nandinikarandikar5942
    @nandinikarandikar5942 3 года назад +26

    लॉक डाऊन काळात ऐकुनही परत परत ओघवती भाषा शैली ऐकणं म्हणजे परमभाग्य.मन:पूर्वक त्रिवार वंदन.

    • @smitakulkarni7570
      @smitakulkarni7570 3 года назад +6

      आदभुत दान दिले आम्हाला धन्य झालो आम्ही

    • @shriramsarawade6335
      @shriramsarawade6335 2 года назад +1

      ​@@smitakulkarni7570 qqqqqqqqqqqqqqqqq

    • @veenajawale8435
      @veenajawale8435 Год назад +1

      ज्ञा नच भांडारच उघडलं साष्टांग दडवत

    • @keshavmakde
      @keshavmakde Год назад

      ​@@smitakulkarni7570 qqqqqqq1qq1qqqqqqqqqqqqqqq1q1qqa\aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa\aaaaA\aAaaaaAaaaa\Aa\\aaaa\aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaal OK Phil M 1:08:22 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂

    • @meenakulkarni5134
      @meenakulkarni5134 Год назад +2

      ​❤

  • @hemapatki3483
    @hemapatki3483 2 года назад

    जय श्री क्रुष्ण।खुप खुप सुंदर गुरुदेव।

  • @shardavyawahare8748
    @shardavyawahare8748 Год назад

    राम कृष्ण हरी 🚩

  • @ashakene1482
    @ashakene1482 Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @BajiraoDolas
    @BajiraoDolas Год назад

    कितीही वेला ऐकलं तरी समाधान होत नाही खुपच उत्तम सूमधुर

  • @rameshpuradkar139
    @rameshpuradkar139 Год назад

    Girudev नमः !
    तुम्ही साक्षात जगदa गुरू
    संत तुकाराम महाराज आहात.
    हरी तू निष्ठुर निर्गुण नाही माया
    बहु कठीण नव्हे तो करिसी आणा
    कवणे नाही केले ते.
    घेवूनी हरिश्चंद्र चे वैभव राज्य, ghode, bhagya sarva putra patni jeev Domba ghari vopavili !!१!!
    Nal Damayanticha yog bjghadavila tyanchya sange
    Aise Jane jag puraanehi bolati !!२!!
    Raja Shibi chakravarti dayalu dayaa bhuti tulavile अंती तुळे मांस त्याचे !!३!!
    कर्ण भिडता सम्रंगिनी बानी व्यापलिया रणी मागशी पाडूनी
    तेथे दांत तयाचे !!४!!
    बळी सर्वस्वी उदार जेणे केला
    कर करुनी कहार तो पाताळी
    घातला !!५!!
    श्रीयालाच्या घरी धरणे मांडिले मुरारी मारविले करी त्याचे बाल
    त्या
    हाती !!६!!
    तुझ भावे जे भजती त्यांच्या संसारा
    ही गती ठाव नाही पुढती तुका
    म्हणे करिसी ते !!७!!
    _ संत तुकाराम महाराज.

  • @vasudevpurandare8307
    @vasudevpurandare8307 3 года назад

    आज मी धन्य धन्य झालो आहे धन्यवाद 🙏🎉💯👍,

  • @durgadasambulgekar8017
    @durgadasambulgekar8017 2 года назад

    सादर प्रणाम हरहर महादेव

  • @shridharbhosale5291
    @shridharbhosale5291 2 года назад

    दंडवत प्रणाम 🙏🚩

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 3 года назад

    Om namo bhagwate WASUDEVAY

  • @hema.merebapueshawarhaicha1430

    Khupach sunder pravachan

  • @manjushaghan109
    @manjushaghan109 2 года назад

    जयरामजीकी,गूरूजी

  • @shrikantthuse8272
    @shrikantthuse8272 3 года назад +1

    समजुन संगण्याचीहातोटी अप्रतिमच 🙏🙏🌹

  • @sudhirmahamuni6270
    @sudhirmahamuni6270 2 года назад

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @dnyaneshwarankushrao8062
    @dnyaneshwarankushrao8062 2 года назад

    ।।जय सद्गुरु ।।🚩🚩🚩🙏🏼

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 2 года назад

    अप्रतिम निरूपण

  • @vidyaghalsasi9215
    @vidyaghalsasi9215 3 года назад +1

    Khupch bhavpurn. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vipradassatish991
    @vipradassatish991 Год назад

    फारच सुंदर 👍👌🙏🙏🙏🙏🙏

  • @vasudevpurandare8307
    @vasudevpurandare8307 3 года назад +1

    आज मी, माझ्या आईची श्रद्धा, ईच्छा परिपूर्ण केली आहे धन्यवाद नमस्कार प्रणाम 🙏🙏👍,

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 3 года назад +4

    जय श्रीकृष्ण!अतिशय सुंदर!👌💐👌

    • @shashikantpatil9864
      @shashikantpatil9864 2 года назад

      जय जय राम कृष्ण हरी गुरुजी अप्रतिम राम कृष्ण हरी सुंदर

  • @ajitmavalkar9251
    @ajitmavalkar9251 3 года назад

    खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार छान वाटले निरूपण ऐकून 👌👌👌🌹🌹🙏🙏🙏

  • @pratibhanimbkar163
    @pratibhanimbkar163 Год назад

    जीवनाची दिशाच बदलून जाते

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 2 года назад

    नमस्कार गुरूजी

  • @varijaumarji2644
    @varijaumarji2644 Год назад

    अभ्यंकर गुरुजींची भाषा खूप सुंदर आहे ऐकत रहावं वाटत ,