धन्यवाद महाराज कथा (दृष्टांत) पेक्षा तत्वज्ञानाला(सिद्धांत) महत्व देऊन भागवत सागता आहात सुरवातीलाच दोन विनंती श्रोत्यांना केलात त्याबद्दल आभार,कारण आजकाल मुख्य विषय बाजूला ठेऊन प्रदर्शनाचं चालू आहे
राम कृष्ण हरी महाराज गेल्या वर्षीच आपणाकडून आम्ही उभयतांनी तुळशी मल परिधान केली,त्यापूर्वी आपली भागवत कथा 3-4 वेळा ऐकली आणि त्यामुळेच पंढरपूरला आल्यावर आपल्याकडून तुळशी मल परिधान केली. आपले भागवत प्रवचन लाईव्ह मध्ये ऐकण्याची मनस्वी इच्छा आहे,,या मोबाईल माध्यमातून मला आपल्या शी कनेक्ट होता आले तर खूप बरे होईल की ज्यामुळे वर्तमानाशी कनेक्ट रहाता येईल. धन्यवाद
महाराज आपण जे तत्वज्ञान सांगता ते खुप छान वाटते कथा ऐकत रहावी वाटते कारण भगवान शब्द रुपाने श्रीमद् भागवतामधे प्रकट आहेत
आपली वाणी खुप छान आहे
श्री चैतन्य महाराज प्रणाम 🙏आपण जे तत्त्वज्ञान सांगता त्यामुळे श्रीमद्भागवत श्रवण करण्यात खूप आनंद मिळतो. 🙏धन्यवाद
खुप छान कथा आहे कथा ऐकवयास मिळाली खूप खूप आभार धन्यवाद रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🌹🙏🌹🚩
ज्ञानाचा प्रपात आणि चैतन्याचा साक्षात अनुभव म्हणजे चैतन्य महाराज! 🙏🌹
जय श्री कृष्ण !! 🙏🙏🌹
पूज्य श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
महाराजांच्या मुखातून ऐकण्याची खूप इच्छा होती, ती पूर्ण झाली. मनस्वी धन्यवाद👏👏
श्री संताचीया माथा चरणावरी राम कृष्ण हरी 🙏🙏
रामकुष्णहरी माऊली अप्रतिम खुप खुप धन्यवाद श्रवण करायला भेटले🙏🙏🙏
ज्ञानोबा माऊली तुकाराम
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम
।। जय हरी ।।
राम कृष्ण हरी महाराज जी धन्यवाद
Ram Krishna Hari Swàmi Aanna Mauli.
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
Ram Krishna hari 🙏
Ardhavat ahe vatt video shevati ekdam aarati suru zhali
आम्हाला पन हेच पाहिजे जय हरी माऊली
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏😑🌺
Ram krushna hari 🚩🇮🇳🙏
Chhan ktha mharaj 🙏🌹
वाणीभुषण चैतन्य महाराज
महाराजांनी, स्वतःची पूजा करून घेवू नये
जय जय कृष्ण नमस्कार महाराज
कथा ऐका वयास मिळाल्याबद्दल धन्यवाद, राम कृष्ण हरी 🙏🚩🚩🚩
खूप छान राम कृष्ण हरी
|| राम कृष्ण हरी|| || जय श्री गुरुदेव || 🙏🙏
जीवन विषयक आपण जे तत्वज्ञान कथन करता ते अद्वीतीय आहे त्या साठीच आपाल्या प्रवचनाची ओढ लागते गुरुदेव
Pranam Guruji 🙏🏻🕉️🙏🏻🚩🚩🚩
राम कृष्ण हरी महाराज
खूप सुंदर, आपले खूप खूप आभार व धन्यवाद 🙏🙏🙏
Thank you for uploading these Bhagvat katha
जय श्रीकृष्ण राम कृष्ण हरी
धन्यवाद महाराज
कथा (दृष्टांत) पेक्षा तत्वज्ञानाला(सिद्धांत) महत्व देऊन भागवत सागता आहात
सुरवातीलाच दोन विनंती श्रोत्यांना केलात त्याबद्दल आभार,कारण आजकाल मुख्य विषय बाजूला ठेऊन प्रदर्शनाचं चालू आहे
आधी पण ऐकले होते आज पण ऐकते आहे !!आपली वाणी खूप छान आहे !!॥राम क्रृष्ण हरी ॥
😊
महाराज्यांच्या चरणी नतमस्तक
Hari Om anand Radhe Radhe
श्री गुरु प्रणाम
खूपच छान निरुपण
राम कृष्ण हरी ॥
अप्रतिम चिंतन.. जय हरी
अप्रतिम निरूपण
रामकृष्ण हरी
श्री गुरुदेव
Jai jai shree ram krishna hari 🌹🌹🙏🙏
राम कृष्णा हरी
राम कृष्ण हरी
महाराज गेल्या वर्षीच आपणाकडून आम्ही उभयतांनी तुळशी मल परिधान केली,त्यापूर्वी आपली भागवत कथा 3-4 वेळा ऐकली आणि त्यामुळेच पंढरपूरला आल्यावर आपल्याकडून तुळशी मल परिधान केली.
आपले भागवत प्रवचन लाईव्ह मध्ये ऐकण्याची मनस्वी इच्छा आहे,,या मोबाईल माध्यमातून मला आपल्या शी कनेक्ट होता आले तर खूप बरे होईल की ज्यामुळे वर्तमानाशी कनेक्ट रहाता येईल.
धन्यवाद
वाती करतात तेंव्हा झोप लागत नाही... लक्षपूर्वक ऐकणे हा मुद्दा तुम्ही मांडला पाहिजे.... नुसते बसून ऐकणे सर्व सामान्य माणसाला जमत नाही....
👌🏻👌🏻🙏🏻
खुप छान कथा आहे
🙏🙏
Shriram
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari 🙏🏻
बॅक म्युझिक बंद ठेवला तर जास्त स्पष्ट ऐकू येईल ही विनंती.
Back music बंद ठेवले तर बरं
खूप छान
👏👏👏
जय.ग
🌼
कीती पोट तिडकीन अंत करण पासून सागत आहात अनंत कोटी नमस्कार दादा तुम्हाला 🙏🙏🙏
जयग
राम कृष्ण हरि
सात दिवसाचे कथा टाका
Takle aahe
खळखळ त्या ज्ञान गंगेत नहात आहे मी अस वाटते आहे
Back music बंद केले तर बरं
मागच्या तबलेवाल्याला बंद करायला सांगा
16:40
Tttt
ज.ु
😊😅
खूपच छान
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी