राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन, आपले लेकचर, ऐकताना खूप खूप आनंद होतो,, शाळेत न, गेल्यामुळे, आम्ही अज्ञानी आहोत हे मान्य, पण आपले लेकचर, ऐकतच,ऐकत च, रहावे असे वाटते, लेकरू समजून, पदरात घ्या, आपले लेक, चर, ऐकताना, लक्षात, आलेला एक, विचार, ऐकणारी व्यक्ती कोणत्या राज्यातील, आहे, कोणत्या, फडाची आहे, हे यत्किंचितही, मनात न आणता आपण सर्वाँना, ज्ञानाचे स्त न, पान, करत असता, चरणी लोटांगण घातले
रामकृष्ण हरि , मी नियमित आपली प्रवचने ऐकत असते. खुप आवडतात मला प्रवचन, मी नियमित ज्ञानेश्वरी पारायण करते, स्वर्गा पुण्यात्मके पापे येइजेl पापात्मके पापे नरका जाणिजेl मग माते जेणे पाविजेl ते शुद्ध पुण्य होयl या ओविवर बोला महाराज.
श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांची प्रवचनं ऐकून ग्रंथ समजतो, त्यातील विषय,आशय एकदम प्रासादिक होतो. आमचं भाग्य की ही प्रवचने youtube वर आहेत.त्यामुळे ज्ञानाचा खजिना समजून घेता येतो.Excellent व Unparelal.
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन, आपले लेकचर, ऐकताना खूप खूप आनंद होतो,, शाळेत न, गेल्यामुळे, आम्ही अज्ञानी आहोत हे मान्य, पण आपले लेकचर, ऐकतच,ऐकत च, रहावे असे वाटते, लेकरू समजून, पदरात घ्या, आपले लेक, चर, ऐकताना, लक्षात, आलेला एक, विचार, ऐकणारी व्यक्ती कोणत्या राज्यातील, आहे, कोणत्या, फडाची आहे, हे यत्किंचितही, मनात न आणता आपण सर्वाँना, ज्ञानाचे स्त न, पान, करत असता, चरणी लोटांगण घातले
अप्रतिम निरुपण नमस्कार
आगधहित उपदेश माऊली शतशः प्रणाम 🙏🙏
अप्रतिम निरूपण
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विट्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन, आपले लेकचर, ऐकताना खूप खूप आनंद होतो,, शाळेत न, गेल्यामुळे, आम्ही अज्ञानी आहोत हे मान्य, पण आपले लेकचर, ऐकतच,ऐकत च, रहावे असे वाटते, लेकरू समजून, पदरात घ्या, आपले लेक, चर, ऐकताना, लक्षात, आलेला एक, विचार, ऐकणारी व्यक्ती कोणत्या राज्यातील, आहे, कोणत्या, फडाची आहे, हे यत्किंचितही, मनात न आणता आपण सर्वाँना, ज्ञानाचे स्त न, पान, करत असता, चरणी लोटांगण घातले
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
अप्रतिम सुंदर प्रवचन महाराज 🙏🙏🙏
रामकृष्ण हरि माऊली
रामकृष्ण हरि
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री गुरु चरणी शि.सा.दंडवत.💐💐🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay hari mauli
रामकृष्ण हरि , मी नियमित आपली प्रवचने ऐकत असते.
खुप आवडतात मला प्रवचन, मी नियमित ज्ञानेश्वरी पारायण करते,
स्वर्गा पुण्यात्मके पापे येइजेl
पापात्मके पापे नरका जाणिजेl
मग माते जेणे पाविजेl
ते शुद्ध पुण्य होयl
या ओविवर बोला महाराज.
सुंदर! उत्कृष्ट ग
श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांची प्रवचनं ऐकून ग्रंथ समजतो,
त्यातील विषय,आशय एकदम प्रासादिक होतो. आमचं भाग्य की ही प्रवचने youtube वर आहेत.त्यामुळे ज्ञानाचा खजिना समजून घेता येतो.Excellent व Unparelal.