मन म्हणजे काय ? ऐका ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांच्याकडून

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 125

  • @MangalTawale-vf9vv
    @MangalTawale-vf9vv Год назад +4

    अतिशय सुंदर मनाचे चिंतन महाराजांना नमस्कार असो पुणे❤

  • @sadashivghanekar9958
    @sadashivghanekar9958 2 года назад +7

    मनाबद्दल खुप छान चिंतन ऐकता आले.प्रवचने ३ दिवस होते.२ भाग मिळाले, तिसरा भाग मिळाला तर खरच दुधात साखर होईल.

  • @pacificready80
    @pacificready80 2 года назад +6

    मन म्हणजे काय? याबाबतचे सर्व भाग ऐकायचे आहेत . मिळाले तर खूप बरे. खूप खूप धन्यवाद व नमस्कार.

  • @dattaraodeshmukh8078
    @dattaraodeshmukh8078 10 месяцев назад +1

    आपण खुपच ऊंतम विवचेण करता आपले ज्ञानखुप गणन आहे रामकृष्ण हरी माउली जय हरी

  • @mandakinivaishnav632
    @mandakinivaishnav632 10 дней назад

    प्रथम महाराजांना मनपूर्वक नमस्कार.🙏💐🙏💐🙏खूपच छान निरूपण.

  • @अनिलजैनचांगळी

    वा! महाराज जी वा! अधभूत समझाकर बताने की कला कोई आपसे सीखें हमने तो कईं कीर्तन प्रवचन कारों के कीर्तन प्रवचन कार्यक्रम सुनें है पर आप जैसे कोई समझाते नहीं है राधे राधे
    🙏जयहो🙏🐄गोमाता🐄🙏
    🙏जयहो🙏सद्गुरूनाथा🙏
    🙏जयहो🙏🇮🇳भारतमाता🇮🇳
    🙏जयहो🙏वारकरी🙏सांप्रदाय🙏

  • @narayankakade6888
    @narayankakade6888 Год назад +1

    खुप अभ्यासपूर्ण चिंतन. धन्यवाद महाराज.

  • @bbhusari
    @bbhusari 4 года назад +4

    माहाराजांना त्रिवार नमस्कार व कोटी कोटी धन्यवाद , एव्हडे सुंदर प्रवचन क्वचितच ऐकण्यास मिळते ! मला तर विशेष आनंद झाला . पहिल्या lockdown मध्ये गीतेचे पारायण, विनोबांच्या गीताई ला केंद्रबिंदू ठेवून त्याला बरोबर गोरखपूर च्या गीतेची आणि youtube वरील प्रवचनांची व श्लोक recitations ची जोड दिली . खरी प्रेरणा घरी असलेल्या स्वामी वरदानंद यांच्या 11 व्या अध्याया वरच्या पुस्तकातून मिळाली व याच प्रेरणेतून दुसऱ्या lockdown मध्ये , 21 दिवसात ज्ञानेश्वरी चे पारायण झाले ! आधी अध्याय मराठीतून वाचावा, ओव्यांतील कठीण शब्दाच्या अर्थाचे अवलोकन नंतर RUclips मध्ये उपलब्ध असलेल्या राजेंद्र वैशंपायन यांच्या recitation बरोबर ओव्यांचे पठण ! त्यांचे पठन एव्हडे लयबद्ध आहे की एक तर दीड-दोन तास वाचनाचा मुळीच शीण येत नाही व पूर्व तयारी मूळे अर्थ समजत जातो . काही वेळा तर जर मराठी भाषांतर क्लिष्ट वाटले व अर्थ समजण्यास अडचण आली तर तो अर्थ ओव्या मध्ये सहज लागून जातो ! 7 -8 अध्याय झाले की ओव्यांत वापरलेल्या भाषेचा सराव होऊ लागतो व जीभ तशी भाषा बोलण्या साठी वळवळू लागते☺️☺️ एकंदरच अत्यंत सुंदर अनुभव, ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय वाचल्यानंतर मी एकदम भारावून गेलो आणि म्हणालो " ज्ञानेश्वर माहाराज जरी माहाराष्ट्राच्या माउली आहेत तरी sigmund froid, coleman व kant, Laplace, इ. तंत्त्वज्ञाचे बाप आहेत, ज्ञानेश्वर माहाराजांचा कार्यकाळ जर लक्षात घेतलातर ते काळाच्या किती पुढे होते ह्याचा अंदाजा येतो ! माझ्या मित्रामध्ये किंवा ओळखीच्या लोकात ज्ञानेश्वर व फ्रॉइड वाचलेले कोणी नाही .... चैतन्य माहराजानी पण केलेला Froid चा उल्लेख ऐकून मन मात्र एकदम भरून ( कृपया मन म्हणजे काय हे मात्र विचारू नका ☺️☺️ ) आले !

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vidyakulkarni7749
    @vidyakulkarni7749 Год назад +1

    जय राम कृष्ण हरी 🎉

  • @maniksontakke2974
    @maniksontakke2974 3 года назад +2

    खुप च छान प्रवचन मना बाबत चे ज्ञान मिळाले.,🙏🙏🌸🌸

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 Год назад +1

    अप्रतिम निरूपण.. संपूच नये असे वाटते. आणखी भाग असतील तर ते ही अपलोड करावे. ही नम्र विनंती. 🙏

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 7 месяцев назад +1

    अप्रतिम निरूपण

  • @umaiyer7365
    @umaiyer7365 Год назад +2

    RAMRAMRAM

  • @jijabapukhalkar8915
    @jijabapukhalkar8915 2 года назад +2

    असे तत्त्वचिंतक फार कमी आहेत अतिशय खोल तळापर्यंत शिरून महाराज यांच्या रसाळ वाणीतून प्रकट करतात राम कृष्ण हरी

  • @panduranganajekar8324
    @panduranganajekar8324 3 года назад +2

    Shravaniy sundar speech,ram Krishna hari

  • @Shreeraj_mahakal
    @Shreeraj_mahakal Год назад

    🚩 राम कृष्ण हरि🚩 🙏

  • @sakshithorat8871
    @sakshithorat8871 2 года назад +1

    जय श्री माऊली ज्ञानेश्वर

  • @ashupise2406
    @ashupise2406 3 года назад +3

    मन म्हणजे काय ह्या प्रवीण मालिकेतील सर्व भाग ऐकावेत हि खूप उत्सुकता आहे. कृपया पोस्ट करावीत हि विनंती

    • @anilchormale6126
      @anilchormale6126 2 года назад

      नक्कीच
      कृपया पाठवा

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 4 года назад +2

    प्रणाम गुरू देव जी

  • @mallinathmaitri1441
    @mallinathmaitri1441 10 месяцев назад +1

    🌹🙏🙏मन हे कमळ ब्रह्म अर्पून परब्रह्म पुनरपि न येणे
    🙏🙏🌹

  • @namdevmankuskar5206
    @namdevmankuskar5206 2 года назад

    जय हरी विठ्ठल माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    देखा, नवल तया प्रभू चे1 अदभुत प्रेम भक्तां चे, जे सारथ्य पण पार्थाचे करितु असे1

  • @janardhanbiradar1514
    @janardhanbiradar1514 4 года назад +9

    ऐकतच राहवं असं वाटतं इतक श्रवणीय आहे आपलं प्रवचन राम कृष्ण हरी

  • @archanamulye3312
    @archanamulye3312 2 года назад +4

    ऐकताना मन तल्लीन होते..

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 3 года назад +1

    Very nice and good.

  • @shankargore5794
    @shankargore5794 3 года назад

    गुरूच्या चरणी दंडवत

  • @thombrerameshwar3076
    @thombrerameshwar3076 Год назад

    जय गुरुदेव

  • @rajanibhagwat1933
    @rajanibhagwat1933 3 года назад +1

    🙏🙏 श्री राम समर्थ 🙏🙏
    🙏🙏श्री राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 4 года назад +6

    नमस्कार महाराष्ट्र ही संताची भूमी आहे याचे प्रतंतर हे चैतन्य देगलूरकर यांचा प्रवचनातून प्रगट होत आहे

  • @govindpotdar4418
    @govindpotdar4418 3 года назад +2

    Sundar pravachan🙏

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 4 года назад

    रामकृष्ण हरी।

  • @rajendramulik4496
    @rajendramulik4496 3 года назад

    अप्रतिम प्रवचन
    राम कृष्ण हरी

  • @sandeepkumarshewale1418
    @sandeepkumarshewale1418 3 года назад

    Ramkrishna hari...🙏🙏🙏🙏

  • @rajendradevkatte8993
    @rajendradevkatte8993 4 года назад +2

    खूप सुंदर विवेचन

  • @KbDeshmukh
    @KbDeshmukh Год назад

    🚩🙏🏻

  • @truptikalekar7298
    @truptikalekar7298 3 года назад

    रामकृष्णहरि🙏🙏🙏🙏🙏

  • @PradipDongardive-by6lt
    @PradipDongardive-by6lt 9 месяцев назад

    NAMO. DNYANESWAR. MAULI

  • @kedarnathmane2944
    @kedarnathmane2944 3 года назад

    मन तृप्त झाले

  • @dnyaneshwarkhanebuva1465
    @dnyaneshwarkhanebuva1465 3 года назад

    Ram Krishna Hari 🙏

  • @vijayabalsekar1694
    @vijayabalsekar1694 Год назад

    ह.भ.प. देगलूरकर महाराज ज्ञानदेव अष्टक यांचे अर्थ सांगाल का? धन्यवाद

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 3 года назад

    मी अभागी पामर,कृपया माझ्यासाठी तीनही भाग पुनःप्रसारित(अपलोड)करा.रामकृष्णहरी!!!

  • @bhalchandrasirdeshpande7969
    @bhalchandrasirdeshpande7969 2 года назад

    नमस्कार याचे संपुर्ण भाग आपण टाकले आहेत का?असतील तर कळविणे नसतील तर टाकणे .ही नम्र विनंती.फार मोठा परमार्थ आपल्या हातुन या मुळे घडेल.आपला संपर्क क्रमांक मिळेल का?

  • @sureshnikam4198
    @sureshnikam4198 3 года назад

    नमन

  • @tukaramnimbalkar1378
    @tukaramnimbalkar1378 3 года назад

    Very very good vyakhana

  • @alkapatil7410
    @alkapatil7410 10 месяцев назад +1

    मग मनाला कस बाधुंन घालु आता मला फक्त आणि फक्त नामस्मरण करायचेच आहे मला चांगलें गुरु मिळुदे चांगला रस्ता मीळुदे😢😢

  • @lisa-jg9jg
    @lisa-jg9jg 4 года назад +1

    खूप छान आहेत

  • @rameshwaridhole5115
    @rameshwaridhole5115 5 лет назад +15

    महाराजांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो हीच माऊली चरणी प्रार्थना

  • @b.gawali4048
    @b.gawali4048 2 года назад

    Maharaj mala tumchasarkh pravthan kraycha

  • @rohinideosthali6335
    @rohinideosthali6335 2 года назад

    🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @vinayakvamankawadkargondim5583
    @vinayakvamankawadkargondim5583 4 года назад

    जय सीताराम माऊली

  • @PRANEEL4322
    @PRANEEL4322 4 года назад +3

    Dislike करणारे कुठल्या ग्रहावरील असतात??🤔🤔

    • @csn826
      @csn826 3 года назад +2

      ह. भ. प. चैतन्य महाराज हे शब्दप्रभू आहेत. त्यांच्या वाक्चातुर्याविषयी 'असूया' बाळगणारे, त्यांच्याच क्षेत्रातील, त्यांचेच हितशत्रू त्यांच्या प्रवचनाला 'Dislike' करत असावेत. असे मला वाटते. कारण सांप्रदाय किंवा अध्यात्माची गोडी नसणारा, किंवा नास्तिक माणूस या प्रकरणाकडे चांगल्या किंवा वाईट दृष्टीने बघून आपला 'कालापव्यय' करणारच नाही.
      🙏🙏

    • @bharatighewari1759
      @bharatighewari1759 Год назад +1

      ते परग्रहावर राहतात.... त्यांचा बुद्धीशी संबंधच नसतो...

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    मस्तक हे चरणाव री,

  • @karla123-v4e
    @karla123-v4e 3 года назад +10

    Sir, you are great what a spiritual knowledge you have,

  • @bhagwangalat2743
    @bhagwangalat2743 3 года назад

    ❤️👌👌👌

  • @vasantmorje8334
    @vasantmorje8334 5 лет назад +5

    कृपया सर्व भाग अपलोड करावे

  • @shilpapatil4422
    @shilpapatil4422 4 года назад

    Uttam

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 3 года назад +1

    कित्ती कित्ती खोल साधना(अभ्यास)आमच्या संतांनी त्या काळात केला,त्यावेळी जग काय करत होते?

  • @chandrakantmaid1020
    @chandrakantmaid1020 4 года назад

    Very good Maharaj C. U. Maid

  • @jyotilandge3524
    @jyotilandge3524 5 лет назад +1

    जय श्री राम कृष्ण हरी

  • @rajunilajkar4365
    @rajunilajkar4365 Год назад

    Ok

  • @dr.babasahebd.pujari.patta9773
    @dr.babasahebd.pujari.patta9773 5 лет назад +5

    आध्यत्म क्षेत्रात अंतकरणाचा अभ्यास फार महत्वाचा आहे.अमृतवाणी आहे.धन्यवाद.

  • @somiatmaram5775
    @somiatmaram5775 4 года назад +8

    ☺️ Thanks*Yes Marathi News👍for this useful nice Presentation👌Effective & impressive💐Ujjain M P💐💐💐

  • @RAVIBUDHALE
    @RAVIBUDHALE 5 лет назад +6

    तीन दिवसाचे सर्व प्रवचन upload करावेत.राम कृष्ण हरी .

  • @sachinkhadale1713
    @sachinkhadale1713 4 года назад

    खुप सुंदर

  • @dattatrayaghenand5007
    @dattatrayaghenand5007 3 года назад

    रसाळ प्रवचन ऐकतच रहावे

  • @kailasmadde229
    @kailasmadde229 5 лет назад

    राम कृष्ण हरी
    गोड चिंतन

  • @duorush4527
    @duorush4527 4 года назад +2

    || श्री राम जय राम जय जय राम ||
    || जय जय रघुविर समर्थ ||

  • @anandmane2652
    @anandmane2652 4 года назад

    Danyavad maharaj

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 5 лет назад +16

    महाराज स्वत:एकही व्हिडिओ यु ट्युबला टाकत नाहीत, किंबहुना त्यांना आपले एवढे व्हिडिओ आहे त हेच माहित नाही.ऐकणारेच पोस्ट करत असतात

    • @bhagyashreekulkarni3111
      @bhagyashreekulkarni3111 4 года назад +2

      त्यांना या सर्व अभ्यासातून त्यांना अशा गोष्टीसाठी वेळच नसणार.

    • @nilanghavi1900
      @nilanghavi1900 4 года назад +1

      खूप धन्यवाद महाराज खूप आनंद देतात खूप शुभेच्या अखंड ऐकत रहावे असे वाटते

  • @vijayakshirsagar6852
    @vijayakshirsagar6852 4 года назад

    Ram Krishna hari

  • @ajaygirhe3594
    @ajaygirhe3594 4 года назад

    सर्वज्ञ

  • @vandanachavan9741
    @vandanachavan9741 5 лет назад +2

    Dislike करणारे माणसे तर नक्कीसच नसतील

  • @deepajadhav5916
    @deepajadhav5916 5 лет назад +2

    Kup deep sangtat maharaj tyamule kup chan vat te eaikayla ani kup questions che answer miltat

    • @namdevshinde6323
      @namdevshinde6323 3 года назад +1

      Pravachan khup Chan va aatmachinbtan karnyasarkhe aahe

  • @nandkumarshinde7004
    @nandkumarshinde7004 4 года назад +2

    Me know what is happening on

  • @annasahebpawar8336
    @annasahebpawar8336 4 года назад

    Excellent Pravachan

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 4 года назад

    महाराज

  • @shivajikandalkar5029
    @shivajikandalkar5029 5 лет назад

    Ram krushan hari shivaji bala takli haji Ta shirur ji Pune shirur takli

  • @manoharsakpal4655
    @manoharsakpal4655 4 года назад

    🙏🙏

  • @maseshjoshi7052
    @maseshjoshi7052 5 лет назад

    Chan 👌

  • @yesnewsmarathisolapur
    @yesnewsmarathisolapur  2 года назад

    ruclips.net/video/73DA22i5CNU/видео.html

  • @prakashk5819
    @prakashk5819 5 лет назад

    Ram krushna hari.Jay hari Vithhal.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashwaghamale641
    @prakashwaghamale641 5 лет назад +4

    dip study in adhatyma thanks for loading on u tube

    • @anasahebchitare8007
      @anasahebchitare8007 4 года назад

      र्णणजंजंजंजंजंऊजंजंजजंजजंऊथजजजंजजर्जथजंएहह सह सजससथससस}
      जससजसससससंससंससजंऊससससससजसससंससछससजजसजसससससजससजसससससंसछसससससससंछजजजससससछं}xyxYxUxxUxxxXXXuXUxuxuxUxUXxuxuxXxXxxxxxUxxx6Uxxxxxuyxuuyxxxx6xuxuu6x6xxXxuxUxuxux6xXxuxxxXxxxuxuxxx6xx6xxxछं

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 5 лет назад +1

    अतिशय सुंदर विवेचन .......🙏🙏🙏

  • @narayanbhosale3961
    @narayanbhosale3961 3 года назад

    Number Patwa

  • @prakashk5819
    @prakashk5819 5 лет назад

    Rak krushna hari .Pandurang hari

  • @padmajakulkarni3849
    @padmajakulkarni3849 4 года назад

    Maharajanchi shri Ramkatha koni upload karu shakel ka

  • @shyamjamodekar3543
    @shyamjamodekar3543 5 лет назад +1

    Pahila bhag nemaka kontaa aahe

  • @खंडुगुंजाळ
    @खंडुगुंजाळ 5 лет назад +1

    राम कृष्ण हरी

  • @suhasini1760
    @suhasini1760 2 года назад

    @1 ml

  • @prakashk5819
    @prakashk5819 5 лет назад

    Deep study pan ahe ani shudha sativim gangajalapramane antakaran adhyatmik man ahe mhanun evade sangtat.Saintanche he anant upkar ahet

    • @jyotilandge3524
      @jyotilandge3524 5 лет назад

      राम कृष्ण हरि खुप सुंदर

  • @rajunilajkar4365
    @rajunilajkar4365 Год назад

    Lw oo

  • @nandkumarshinde7004
    @nandkumarshinde7004 4 года назад

    By tr6

  • @rajashreewani8030
    @rajashreewani8030 5 лет назад

    Geeta Dnyanesvari desilike karane he kashala yektat

  • @prakashbhosale5225
    @prakashbhosale5225 5 лет назад

    ॐॐ

  • @ashokthube3792
    @ashokthube3792 5 лет назад +1

    Jay Jay Ram Kirshn Hari

    • @vilaspingalepingale4817
      @vilaspingalepingale4817 4 года назад

      VITTHAL VITTHAL Khup Sundar

    • @ranjanamahadik9027
      @ranjanamahadik9027 4 года назад

      जय हरि

    • @balasahebdhandge6887
      @balasahebdhandge6887 4 года назад

      @@ranjanamahadik9027 जय हरी

    • @namdevtalape3642
      @namdevtalape3642 3 года назад

      महाराज आपण ज्ञानेश्वरीतील मानसशास्त्राचं महान तत्वज्ञान आपल्या रसाळ वाणीत खुलं केलं आहे. अतिशय अतिशय अभ्यासपूर्ण आपण बोलत आहात. आपणास त्रिवार वंदन!
      आपल्या नावाबरोबरच आपल्या अंतकरणात सुद्धा माऊलीचं चैतन्य आहे.

  • @sudhamore9470
    @sudhamore9470 Год назад

    Lll

  • @kishorshirsat2977
    @kishorshirsat2977 2 года назад

    सुंदर.

  • @ajinkyajadhav7966
    @ajinkyajadhav7966 4 года назад +1

    राम कृष्ण हरी

  • @apekshitaparsewar9421
    @apekshitaparsewar9421 3 года назад

    Ram Krishna Hari