श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ लातूर.आयोजक - दाते परिवार - दिवस सहावा Dt. 15.06.2022
HTML-код
- Опубликовано: 24 ноя 2024
- श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ लातूर
आयोजक - दाते परिवार
दिवस - सहावा
कथा प्रवक्ते - हरिभक्त परायण चैतन्य महाराज भानुदास महाराज देगलूरकर
Dt. - 15.06.2022
चैतन्य महाराज हा महाराष्ट्र तुमचा सानंद ऋणी आहे.
वेद,उपनिषदं,शास्त्र,पुराणं यातील नवनीत तुम्हि आम्हाला भरवून कृतार्थ करता. भागवताचा आकृतिबंध समजाउन त्यातील स्कंद व अध्याय त्याचं प्रयोजन सांगत आई जशी बाळाला घुटी पाजून व मालीश करुन पुष्टी देते तसे तुम्हि उत्तमरीत्या आमचं अध्यात्मिक पोषण करता..आपणास साष्टांग दण्डवत व प्रणाम..👏👏
Khup chan 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏👏👏👏jay sri krishna jay శ్రీ ram Anthryami dev bhagwan prashnn
आदरणीय चैतन्य महाराज, आपल्या देगलूरकर घराण्याची साधना अलौकीक व वंदनीय आहे.आपले ज्ञान भक्ती व ते श्रोत्यांना सांगून त्यांच्या चित्तवृत्ती पालटवण्याचे कसब देखणे आहे.
श्लोक,ऋचा,ओव्या अभंग,दोहे कविता व दृष्टांतांचे
पाठांतर व त्याची प्रसंगानुरुप पखरण लाजवाब आहे.
ह्रुदयाचा कान करुन ऐकतो आम्हि आपली भागवत कथा.
धन्य धन्य..आपल्या चरणी दण्डवत प्रणाम.👏👏
१० शमस्सक्कंध रासलीला गोपीगीत राक्शसाचां संहार पपूतनास ँशृमुक्ती सुंदर प्रत्यक्ष द्रष्टी समोर आलेचा भास झाला.फारच त्याकाळात समकक्श असलेचा भास झाला.आनंद घेतला.सा.नमस्कार.दि.शं.वैद्य.
खूप छान अप्रतिम भागवत कथा झाली
सतं परम धीमयि..! .प.पु.स.न..जय श्री गुरुदेव 🙏🙏
Khup chhan 🌹🙏🚩
Jai shree ram.jai shree krishna ji 🌹🙏🙏
जय हो
अप्रतिम निरूपण
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी
👏👏👏👏👏👏👏
||जय जय श्री गुरुदेव|| 🙏🙏
👌👌🙏🙏
🙏🏻🌺☘️👌🚩💫धन्यवाद महोदय नमस्कार 04/२3
Radhe radhe
Happy
राम कृष्ण हरी