गुरुदेव शंकर अभ्यंकर । श्रीमद् भागवत - प्रवचन ५ । Gurudev Shankar Abhyankar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! दि. १४ सप्टेंबर २०२१ म्हणजेच भागवत सप्ताहारंभापासून सादर करत आहोत गुरुदेवांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत प्रवचनमाला!
    धन्यवाद !
    श्रीमद् भागवत - प्रवचन ५
    प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर
    श्रीमद् भागवत - प्रवचन ५ - विषयसूची:
    च्यवन सुकन्या कथा, अंबरीषाची ज्ञानोत्तर भक्ती, ययातीची बोधकथा, पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण (पूर्वार्ध), संत विद्यापीठ योजना.
    Shreemad Bhagvat - Part 5
    By - Gurudev Shankar Abhyankar

Комментарии • 290

  • @HemlataShinde-qt8lv
    @HemlataShinde-qt8lv 3 месяца назад +5

    गुरू माऊली.धन्यवाद. खूपच सुंदर वगोड वाणी.कान तृप्त झाले.धन्यवाद ❤❤

  • @snehalshashikantbildikar6374
    @snehalshashikantbildikar6374 Год назад +3

    स्वतः महर्षी ऋषी शुक्राचार्य जसे परिक्षीत राजाला भागवत सांगतात आगदी असे वाटते आहे ,तुमच्या मुखातून ऐकताना खूप खूप छान मन खूप प्रसन्न झाले.

  • @rishikeshgiri2493
    @rishikeshgiri2493 Год назад +5

    ❤ गुरुदेव माऊली महाराज
    खूप उच्च विभाषित वाचा सिद्धी आपणास भगवंत कृपेनें लाभली आहे
    खूप ऐकायला आणी कानाला गोड शब्द भगवताचे आपल्या तोंडून प्रत्यक्ष ऐकायला मिळतात हे आमचे परम भाग्य
    खूप अप्रतिम ❤
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 😊❤

  • @dhananjayyadnik3773
    @dhananjayyadnik3773 Год назад +2

    शब्दप्रभू गुरुदेव श्री. शंकरजी अभ्यंकर चरणी दंडवत.अप्रतिम.

  • @leenavaidya9391
    @leenavaidya9391 Год назад +2

    खूपच मस्त वाटलं भागवत ऐकतांना.जय गुरूदेव

  • @hemapatki3483
    @hemapatki3483 2 года назад +3

    शब्द नाहीत गुरुवर्य।साष्टांग दंडवत माऊली।

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 Год назад +2

    'ॐ नमो भगवते वासुदेव येनःनमह 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @vinitabhat7029
    @vinitabhat7029 Год назад +2

    गुरूदेवांच्या जीभेवर स्वरस्वती आहे कीती छान वर्णन करतात

  • @Laxmansawale807
    @Laxmansawale807 Год назад +3

    अनंत कोटी प्रणाम गुरुदेव

  • @manjushachiwate869
    @manjushachiwate869 Год назад +2

    खूप खूप धन्यवाद गुरुदेव 🙏
    ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌺

  • @geetadeshmukh4517
    @geetadeshmukh4517 Год назад +2

    अतिशय सुंदर प्रवचन वाचस्पती 🙏त्रिवार 🙏

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 Год назад +2

    मन रंगुन जातय ऐकतांना हिच दैवीसंपत्ती आपणास आपल्या व्यासंगातुन वाचस्पती करुन भगव्ताने धर्मश्रेष्ठता राष्टृप्रेम आपल्या या प्रवचातुन आपण सहज करुन देता प्रणाम आपल्या भक्तीव्ासंग व प्रबोधनाकरताच

  • @UshaKulkarni-ku8kd
    @UshaKulkarni-ku8kd Год назад +2

    गुरुवर्य आपल्याअमृतवाणीतुन श्रीमद
    भागवत कथा कितीही वेळा ऐकले सारखे ऐकतच रहावे असे वाटते खूप धन्यवाद

  • @kavitanandanwar2503
    @kavitanandanwar2503 Год назад +2

    रसाळ वाणी ऐकून मन तृप्त होते.

  • @shobhakulkarni1929
    @shobhakulkarni1929 Год назад +2

    शंकर अभ्यंकरांना ऐकण,,,,,,
    आत्मस्वरूपाचा अनुभव,,,,

  • @sanjaypatankar4353
    @sanjaypatankar4353 2 года назад +4

    Shree krishna Govind Hare Murare Hey Nath Narayan Vasudev 🙏🌹

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 2 года назад +4

    गुरूदेव आपल्या द्यायचे कौतुक करण्यास शब्दच नाही.इतकी अपार द्यायची शिदोरी आपणास भगवंताने अर्पण केली आहे.आम्ही श्रवण करून भाग्यवान होत आहोत.

  • @bhushankulkarni1695
    @bhushankulkarni1695 2 месяца назад +1

    खुपच अप्रतिम, उच्चस्तरीय, श्रवणीय भागवत कथा ऐकायचे भाग्य आम्हाला केवळ आपणामुळेच मिळाले. साष्टांग दंडवत. जय श्रीकृष्ण

  • @hemangitonape7067
    @hemangitonape7067 2 года назад +4

    ओम् नमो भगवते वासुदेवाय

  • @chandrakantkale9157
    @chandrakantkale9157 Год назад +1

    Ati sunder vishleshn yukta bhavpurna bhagwat mahapuran.

  • @vandanaraut8676
    @vandanaraut8676 2 года назад +7

    खरोखरच अप्रतिम धन्य ते गुरुदेव आपल्या वाणीने धन्य झाले. धन्यवाद.

  • @manjiriwakankar4820
    @manjiriwakankar4820 Год назад +3

    🙏|| ॐ श्री सद् गुरवे नमः ||🙏
    🙏|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||🙏

    • @priyachavan1286
      @priyachavan1286 Год назад

      Excellent and pure marathi language . Trivar namaskar Gurudev . Need such guru in school , colleges, corporate world

  • @pratibhadoke4003
    @pratibhadoke4003 Год назад +2

    अंगावर काटा व डोळे भरून येतात. हृदय आनंदाने भरून येते जेव्हा गुरुदेव भागवत सांगतात.

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 Год назад +1

    🙏🏻🚩👌🍀🌺धन्यवाद महोदय नमस्कार. 02/23

  • @pushpapachpute8361
    @pushpapachpute8361 2 года назад +2

    Shrawaniya aikatach rahavese watte abhyaspurna 🙏🙏

  • @nandakulkarni6500
    @nandakulkarni6500 3 года назад +30

    गुरुदेव मी आपली आरती बनवली आहे. आपल्याकडून च प्रेरणा मिळाली. हे स्तुति सुमन चरणावर अर्पण करत आहे. काही चुकले असल्यास मोठ्या मनाने माफ करा. आपल्या पर्यंत पोहोचली तर मी धन्य होईल.
    ओवाळू आरती गुरुदेव शंकर अभ्यंकरा , अवघे मिळूनी वंदन करुया अपर्णा वरा.
    मुढा मार्ग दाविला आपण भक्तीचा,
    अखंड लाभ मिळावा ज्ञान प्रसादाचा. १
    ओत प्रोत भरुनी वाहे ज्ञानाचा कोशा,
    सर्वभूता कल्यानाचा घेतला वसा. २
    अवनी नव्हे त्रिभुवनी किर्ती राहू देत,
    चरणावरती नंदा भक्ति सुमने वाहू देत. ३
    सौ नंदा रघुराज कुलकर्णी, ठाणे

    • @veenakarande3216
      @veenakarande3216 2 года назад +2

      आरती छान केलीत.जय श्री आचार्य शंकर अभ्यंकर

    • @nandakulkarni6500
      @nandakulkarni6500 2 года назад +1

      @@veenakarande3216 धन्यवाद ताई, गुरूंची ओळख मला कोरोणा काळातच झाली म्हणजे u tube वर ऐकून ,आणि त्यांची अमोघ वाणी ऐकून मला मोहच झाला अन् मी आरती केली व छान असे गाणे पण केले आहे.यापूर्वी ताई मी गुरूंचे नावही ऐकले नव्हते. आपण वाचन केलेत खूप खूप धन्यवाद.

    • @vinitabhat7029
      @vinitabhat7029 Год назад

      आरती सुंदर केली आहे

    • @bharatisashte
      @bharatisashte Год назад +1

      फारच सुरेख आरती

    • @adipratishthan
      @adipratishthan  10 месяцев назад

      धन्यवाद 👃

  • @chhayagupte4829
    @chhayagupte4829 2 года назад +5

    गुरुदेव तुमच्या तोंडून ऐकायला मिळते आम्ही भाग्यवान आहोत.🙏🙏

  • @bharatimhatre6463
    @bharatimhatre6463 Год назад +1

    ॐ नमो भगवते वासुदेवाय.

  • @kishorantapurkar2464
    @kishorantapurkar2464 Год назад +1

    ** !! Uttama Uttameshwara He Purushottama Tula Sashtang Dandvat. 💐💐👏🙏🌹🌹🐧

  • @RahulPatil-ee1sy
    @RahulPatil-ee1sy 2 года назад +2

    RAM Krishna Hari mahuli 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 Месяц назад +1

    खुप छान कथा आदरणीय गुरुवर ऐकत राहावे वाटते. आपणास दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना धन्यवाद आणि नमस्कार

  • @gorakhnathmhaske8089
    @gorakhnathmhaske8089 3 года назад +2

    श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे |
    हे नाथ नारायण वासुदेवा ||
    सद्गुरु अभ्यंकर महाराज आपणास शत शत बार वंदन!
    अलौकिक दया प्रभूची आपणावर! प्रत्यक्ष सरस्वती आपल्या जिभेवर वास करत आहे.
    आपण आम्हास ज्ञानामृत चोजवून कृतार्थ केले आहे. परत , परत ठेवितो हे मस्तक आपल्या पायी !.... ‌

  • @sulabhakshirsagar6668
    @sulabhakshirsagar6668 2 года назад +3

    गुरुदेव, अतिशय प्रभावीपणे अमरुततुल्यभागवताचे श्रवण आपल्यामुळे झालेत.खुप खूपधन्यवाद.गुरुचरणी नतमस्तक.

  • @shalandeshmane5176
    @shalandeshmane5176 2 года назад +2

    नमो भगवते वसूदेवाय.

  • @nandabhosale6898
    @nandabhosale6898 2 года назад +42

    खरोखरच वाचास्पती आहेत गुरुदेव याच्या जिभेवर सरस्वती देवी आहे खुप छान वाटते भागवत ऐकताना 🙏🙏

    • @vaishalibapat3943
      @vaishalibapat3943 2 года назад +1

      ञू""ली

    • @raghunathmagar6258
      @raghunathmagar6258 2 года назад +2

      Very nice speech pune

    • @ramakantogale4912
      @ramakantogale4912 2 года назад +3

    • @balasawant7832
      @balasawant7832 2 года назад

      @@vaishalibapat3943 qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq१11१1१1१1१1१1११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११ आणि qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq

    • @sudhakhandekar7068
      @sudhakhandekar7068 Год назад +1

      1

  • @shailakale4778
    @shailakale4778 Год назад +1

    आपल्याला साष्टांग दंडवत .
    खूप धन्यवाद

  • @geetabudhale2822
    @geetabudhale2822 Год назад +1

    गुरुवर्य आपल्या मुखातून आलेला एक एक शब्द अमृततुल्य आहे .
    आपले खूपखूप धन्यवाद .

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 5 месяцев назад +1

    Om namo bhagavate vasudevay!

  • @pornimasathe9284
    @pornimasathe9284 2 года назад +3

    आपली कथा खुपच भावपूर्ण आहे

  • @darshanaghavi4656
    @darshanaghavi4656 Год назад +1

    योगेश्वर भगवान की जय 🙏🙏

  • @ajitmavalkar9251
    @ajitmavalkar9251 3 года назад +4

    किती अभ्यास आहे यांचा ऐकतच रहावं असं वाटत लाख लाख दंडवत खूपच छान वाटले निरूपण👌👌🌹🙏🙏🙏

  • @shwetakulkarni621
    @shwetakulkarni621 2 года назад +1

    इतकं गोड प्रवचन एकुण कान तृप्त झाले. सारखं एकत रहावं वाटत

  • @aartishevde283
    @aartishevde283 2 года назад +3

    खरोखरच आपण विद्यावाचस्पती आहात.आपल द्यान अगाध आहे.आपल्याला नमस्कार.

  • @shrikantthuse8272
    @shrikantthuse8272 3 года назад +2

    ध न्य परमगुरू किती उदात्त विचार करून विवेचन करता🙏🙏🌹🌹 नमो भगवते वासु देवाय

  • @shrutikulkarni6683
    @shrutikulkarni6683 2 года назад +2

    अत्यंत श्रवणीय आणि रसाळ प्रवचन ऐकून खूप समाधान लाभले 🙏👍

  • @smitagogate7072
    @smitagogate7072 2 года назад +2

    खूप छान प्रवचन सतत एकत रहावे असे वाटते

  • @pradnyamarathe3999
    @pradnyamarathe3999 3 года назад +18

    अभ्यासपूर्ण प्रवचन.ऐकत रहावस वाटत.गोड वाटत.

  • @vedvatikulkarni7442
    @vedvatikulkarni7442 2 года назад +1

    आचार्य
    सादर वंदन
    आपली अत्यंत अभ्यासपूर्ण, आपल्या संस्कृतीच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या अभिमानाने भरलेले, समाजाच्या उन्नतीसाठी तळमळ असलेले आणि अत्यंत मधुर असे आपले प्रत्येक प्रवचन मनावर उत्तम संस्कार घडवणारे आहे.
    कोणत्या जन्मीचे भाग्य म्हणून या माध्यमातून आपली प्रवचने ऐकायला मिळत आहेत.
    परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो ही त्याला प्रार्थना.

  • @1sayali
    @1sayali 2 года назад +2

    OM NAMO BHAGWATE VASUDEVAY

  • @urmilapatil4894
    @urmilapatil4894 2 года назад +2

    खुपच गोड भागवत सांगतात. प्रणाम तुम्हाला.

  • @abasahebshivajipatil5352
    @abasahebshivajipatil5352 2 года назад +2

    🕉️नमो भगवते वासुदेवाय
    🌷🌷🙏🙏🌷🌷

  • @swatidevipatankar7056
    @swatidevipatankar7056 2 года назад +1

    Jay shree Krishna Om namo bhagwate vasudevay 🙏🌹💐🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatimhatre6463
    @bharatimhatre6463 Месяц назад

    🙏नमस्कार गुरुदेव 🙏

  • @sureshparab2991
    @sureshparab2991 Год назад +1

    माऊलीखुपछानवाटतेभागवतऐकताना

  • @PadmajaAbhyankar
    @PadmajaAbhyankar Год назад +1

    खरोखरच जीभेवर सरस्वती आहे खुप छान वाटते

  • @darshanaghavi4656
    @darshanaghavi4656 Год назад +1

    अतिशय सुंदर प्रवचन 🙏🙏

  • @sanjivanikulkarni2434
    @sanjivanikulkarni2434 2 года назад +2

    🙏🙏🙏🌹जय श्री कृष्णा 🙏🙏🙏🌹
    🙏🙏🙏🌹अप्रतिम 🙏🙏🙏🌹

  • @data_analytics_study
    @data_analytics_study 2 года назад +1

    १२ वर्षां पूर्वीचे हे प्रवचन आज ऐकताना, राष्ट्र धर्म म्हणून , गुरुदेवांनी कथन केलेल्या अनेक इच्छा पूर्ण होताना दिसत आहेत,,

  • @khadilkarmadhu
    @khadilkarmadhu 2 года назад +1

    Khoop khoop Abhar Guruji kharech vidyavachaspati aahet,aikun khoop Trupti milte 🙏🚩

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 5 месяцев назад

    Jai ho gurudev

  • @shubhangideshmukh8512
    @shubhangideshmukh8512 3 года назад +3

    Apratim...shat shat dandavat to Gurudev Abhyankar ji and Lord Krishna.....

  • @vibhakajrekar8867
    @vibhakajrekar8867 2 года назад +2

    Jai sadguru 🙏🙏

  • @latashete3159
    @latashete3159 3 года назад +2

    खुप छान भागवत निरूपण जय श्री कृष्ण

  • @prabhapanat4726
    @prabhapanat4726 3 года назад +1

    Ya bhaktisaritet zokun pavan vhave
    !!
    jayGurudev Omnamo bhagvate vasudevaya

  • @RamchandraRanbhare
    @RamchandraRanbhare Год назад +2

    ❤Realy vachspati darshn

  • @sujatagund7178
    @sujatagund7178 2 года назад +1

    Om namo bhagawate vasudevaay .

  • @ह.भ.पगजाननकिंडरे
    @ह.भ.पगजाननकिंडरे 6 месяцев назад

    कथा त्रिवेणीसंगम | देवभक्त आणि नाम | तेथीचे उत्तम | चरणरज वंदिता ||

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 Месяц назад

    खरंच आपण एवढ्या पोटतिडकीने सांगता शिक्षण संस्था बदलली पाहिजे. अगदी खरे आहे.

  • @vaishalidekhane1613
    @vaishalidekhane1613 2 года назад +1

    Apratim pravachan .shatashaha pranaam Guruji.

  • @narayankulkarni4274
    @narayankulkarni4274 11 месяцев назад

    अप्रतिम pravachan धन्यवाद.

  • @pushpakulkarni1376
    @pushpakulkarni1376 3 года назад +2

    काय सुंदर प्रवचन रसाळ वाणी . 🙏🙏🙏

  • @pratibhadoke4003
    @pratibhadoke4003 Год назад

    खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत

  • @ganapatishetti8038
    @ganapatishetti8038 2 года назад +1

    Om Namo Bhagawate Vasudevaya,
    Satyam Param Deemahi 🙏🙏🙏

  • @dnyaneshwarankushrao8062
    @dnyaneshwarankushrao8062 2 года назад +1

    ।।जय सद्गुरु ।।💐💐💐🙏🏼🚩🚩🚩

  • @narayankulkarni9289
    @narayankulkarni9289 3 года назад +2

    भारत माता की जय!

  • @mangalapuri488
    @mangalapuri488 2 года назад

    अतीशय सु मधूर वाणी आहे पहिल्या च वेळी एवढे सुंदर भागवत ऐकले गुरुजी आपणास अंतःकरणाने नमस्कार

  • @sudhirmahamuni6270
    @sudhirmahamuni6270 2 года назад +1

    गुरुवर्य अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 🙏

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 3 года назад +1

    Khup sundar mihiti dili tyabaddal abhar🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @mallikasurti8072
    @mallikasurti8072 2 года назад +1

    apratim 🙏🙏

  • @mirawattamwar6658
    @mirawattamwar6658 2 года назад

    Khupach Sundar agdi manala prasann karnar aanand denar pravchan Krishna janmach varnan agdi sundar dolyanpudh purn kharokhar ubh rahile

  • @रेखापवार-ष5ध
    @रेखापवार-ष5ध 3 года назад +4

    खूप छान प्रवचन 👌👌🥰🥰🙏

  • @SunilChaphalkarnarmadehar
    @SunilChaphalkarnarmadehar 3 года назад

    साष्टांग दंडवत... गुरुदेव

  • @ruchirasawant1667
    @ruchirasawant1667 3 года назад +1

    फारच सुंदर भावार्थ त्यामुळे किती घेऊ असे होते

  • @lilapatil6822
    @lilapatil6822 2 года назад +2

    गुरुवर्य आपला उपक्रम ऐकून अभिमान वाटतो.यासरखे तत्वज्ञान विद्यापीठ ठाणे येथे अयाचक व्रताने १९५६पासून सुरु आहे.

  • @kanhopatrabandal1793
    @kanhopatrabandal1793 Год назад

    Jay shree Krishna

  • @sukrutajadhav1440
    @sukrutajadhav1440 Год назад

    Jay sadguru

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 2 года назад +1

    Khup manapasun namskar 🙏🙏

  • @sonalis4776
    @sonalis4776 Год назад

    अप्रतिम, नमस्कार 🙏

  • @sangeetadixit2211
    @sangeetadixit2211 3 года назад +13

    गुरुदेव,अत्यंत सुंदर,माहितीपूर्ण गोड शब्दात,मार्गदर्शक,प्रबोधनपर प्रवचन🙏🌻 मनःपूर्वक आभार 🙏

    • @pradeepdusane3058
      @pradeepdusane3058 2 года назад

      7

    • @smitmali5377
      @smitmali5377 Год назад

      गुरु देव गुरु जी तुम्ही साक्षात भगवंताचे अवतार आहात तुमचे प्रवचन ऐकुन माझेजिवनाचे सार्थक झाले। तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @asavarikarkhanis2407
    @asavarikarkhanis2407 3 года назад +2

    नमो नमः!
    गुरुदेव, अतिव सुंदर प्रवचनं. आपण विद्यावाचस्पति आहात याचा अक्षरोक्षरी नित्य प्रत्यय येत असतो. आपलं अगाध ज्ञान आणि अमाप स्मरणशक्ति अवाक् करते. परमेश्वराचा महिमा आपल्या वाणीतुन निरंतर ऐकत राहण्याचा मोह होतो. धन्यवाद!

  • @snehakulkarni6498
    @snehakulkarni6498 Год назад

    आम्ही खरोखर भाग्यवान आहोत तुमच्या सारखे वक्ते आम्हला लाभले 🙏🏻🙏🏻

  • @user-qd3jf3cj3h
    @user-qd3jf3cj3h 2 года назад

    🙏🙏

  • @pratibhakulkarni5114
    @pratibhakulkarni5114 3 года назад +1

    ॐ नमो भगवते वासुदेवाय !!

  • @anuprajurkar4515
    @anuprajurkar4515 3 года назад

    श्रीकृष्णाचा जन्म त्रंच्यालीला आपण लिलागत कथीयेलाया फारमनाला आनंदझाला धन्यवाद

  • @marutimahamuni4187
    @marutimahamuni4187 Год назад

    Apratim vivechan dhanya zalo!!!!
    Maruti Keshav Mahamuni

  • @anitapanse7136
    @anitapanse7136 Год назад

    Atishay sunder

  • @gkddatar8944
    @gkddatar8944 11 месяцев назад

    🙏

  • @kirangadkari4456
    @kirangadkari4456 Год назад

    अप्रतिम वाचन

  • @shaileshkhune4568
    @shaileshkhune4568 Год назад

    Hari Om Tatsat

  • @premlatatawhare3949
    @premlatatawhare3949 2 года назад +1

    अप्रतिम प्रवचन.🙏🙏🙏🙏🙏