खूपगोड वाणीने व सोप्या रितीने भागवत सांगता. ऐकतांना एकाग्रता येते. मधून मधून कथा सांगता त्या पण ऐकाव्याशा वाटतात. इतक्या लहान वयात ही आपला तेअभ्यास सखोल आहे. आपणाला शतशः प्रणिपात.👃👃👃
Jai guru dev ...koti koti naman aso tumhala ...Jari kal yugat amhi janmala alo asu Tari ..he majhe ananya bhagya aahe ki tumcha sarkhe Mahan Guru n che pravachan aikayla milale ...ata parmeshwara shi heech prarthna aahe ki je kahi amhi aikle te atmasaat karta yave hi layaki dev amhala pradaan karo....dev sarwanche Kalyan karo ...jai gajanan..
पावन झालो अभ्यंकर महाराज तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावे उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते मी काय वाणी आहे हो तुमची अस वाटत ऐकतच रहावे कोटी कोटी प्रणाम आपणास
आपल्या वाणीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. एक एक शब्द कानात प्राण ओतून ऐकावसा वाटतो. ऐकताना परमेश्वर कुरवाळत आहे असं वाटतं. अर्ध शिक्षित असताना, श्रमिक कामे असताना ती बाजूला ठेऊन भागवत कथा श्रवण केली आणि भागवत वाचले सुध्दा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
घरबसल्या इतके सखोल ज्ञान ऐकायला मिळते.फारच भाग्यवान समजतो.आपणास उदंड आयुष्य लाभो.आम्हास लक्षात किती रहाते माहित नाही.पण ऐकताना एका वेगळ्या उंचीवर मनाला घेऊन जाते.आपणास धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.
प्रणाम महाराज तुमचे प्रवचन ऐकून एक वेगळीच पेरणा जीवनाकडे बघण्याची चांगला दृष्टिकोन मनात येतो तुम्ही उल्लेख केलेला जेष्ठ संघ रुषी संघ व्हावा हे तुमचे स्वप्न पुणॕ व्हावे अशी खूप खूप शुभेच्छा आणि अस झाले पाहीजे ! धन्यवाद सर
सन्माननीय शंकर महाराज जी तुम्हाला त्रिवार वंदन.आपल्या अम्रुत वाणीने आपण जे भागवताचे निरूपण करीत आहात ते ऐकून मन तृप्त होऊन मला क्रुतार्थ झाल्या सारखं वाटत आहे.माझ्या मोकाट सुटलेल्या मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन मला योग्य मार्गदर्शन लाभल्याचा आनंद मिळाला आहे. आपल्या कृपेने मी धन्य झालो आहे.धन्यवाद!🙏🙏🙏🎉
गुरूवर्य, साष्टांग दंडवत. भागवत ऐकण्याची बुध्दी परमेश्वराने बहाल केली व आपल्या मुखातून भागवत ऐकत आहे, पराकोटीचा आनंद होतोय. आपली सांगण्याची पध्दत फारच छान असून एक सेकंदही कंटाळवाणे होत नाही. घरबसल्या ऐकायला मिळतंय याचा विशेष आनंद होतोय
तुमचे प्रवचन ऐकतच राहावेसे नेहमीच वाटते.मनाला आल्हाद वाटते तसेच प्रसन्न होते.एनर्जि मिळते.आपण बदलापूरला प्रत्यक्ष दर्शन झाले होते.या प्रसंगालाही बरीच वर्षे झाली हो. पुन्हा असा योग यावा.हिच मनी प्रबळ ईच्छा. शि सा.नमस्कार .
भागवतातील इतकी नावं कशी लक्षात राहतात तुमच्या
किती कमाल आहे तुमची
सरस्वती तुमच्या जिभेवर वास करते.
ओम नमो भगवते वासुदेवाय🙏🙏
सध्या अधिक महिन्यानिमित्त मी आपले भागवत प्रवचन ऐकत आहे.
कृतार्थ झाले.
गुरु देव प्रणाम
जयगुरुदेव !!! आपले प्रवचन म्हणजे ब्राह्मरस होय. अमृतवाणी ऐकतच रहावे .
अधिक महिन्यानिमित्त आपले भागवताचे सुंदर निरुपण ऐकावयास मिळते हे माझे परम भाग्य गुरूदेव.
ओम नमो भगवते वासुदेवाय.
पूज्य महाराज आपणास कोटी कोटी नमस्कार.
तुमच्यामुळे ईतके सुंदर असे श्रीभागवत ऐकायला मिळाले.
मनापासून धन्यवाद.
भागवत ऐकायची इच्छा भगवंत
कृष्णाने पुरी केली. ती पण वाचस्पती अभ्यंकर ह्यांच्या मुखातून !
इति मम परमभाग्यम् |
अति शोभनम् |
धन्यवाद: |
खुप छान कथा आदरणीय अभ्यंकर गुरुजी ऐकत राहावे वाटते धन्यवाद आणि नमस्कार
विद्या वाचस्पती श्री गुरुदेव
शत कोटी कौटी प्रणाम
अत्यंत सुरेख pravachan. इतकी सुंदर भाषा. कान तृप्त झाले. मन शांत झाले.
खूपगोड वाणीने व सोप्या रितीने भागवत सांगता. ऐकतांना एकाग्रता येते. मधून मधून कथा सांगता त्या पण ऐकाव्याशा वाटतात. इतक्या लहान वयात ही आपला तेअभ्यास सखोल आहे. आपणाला शतशः प्रणिपात.👃👃👃
जय श्री कृष्ण,जय श्री कृष्ण.
नमस्कार गुरुदेव
अस्खलित वणीने स्पष्ट उच्चरवाने भागवत ऐकून धन्य झालो धन्यवाद डॉ अभ्यंकर
Jai guru dev ...koti koti naman aso tumhala ...Jari kal yugat amhi janmala alo asu Tari ..he majhe ananya bhagya aahe ki tumcha sarkhe Mahan Guru n che pravachan aikayla milale ...ata parmeshwara shi heech prarthna aahe ki je kahi amhi aikle te atmasaat karta yave hi layaki dev amhala pradaan karo....dev sarwanche Kalyan karo ...jai gajanan..
अप्रतिम निवेदन
जय गुरुदेव 🙏 खरंच आहे घरीच बसून भागवत ऐकला मिळते. He फार मोठं आमचे भाग्य आहे 🙏🌹🙏 जयश्रीकृष्ण 🙏
अंतरी ष्रवण भक्ति अगदी पूर्णपणे अनुभवली खुप समाधान मिळाले चरणी प्रणाम ठेवीत असे आहे sree गुरुदेवा
परमपूज्य महाराजांना माझा नमस्कार तुम्ही सांगीतले ले प्रवचन खुप छान वाटते मन प्रसन्न होते घरबसल्या ऐकायला मिळते खुप बरे वाटते
पावन झालो अभ्यंकर महाराज तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावे उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते मी काय वाणी आहे हो तुमची अस वाटत ऐकतच रहावे कोटी कोटी प्रणाम आपणास
** !! Auom Namo Vasudevay !! **Shree Ram Krishnha Hari ** !! 🌹🌹🙏👏💐💐🐧
Pranam Guruvarya 🙏🙏
Sundar nirupan, je kadhich sampu naye ase vatate. Apan samaj prabodhanhi chhan karata. Pratyekane Bhagvat eikalech pahije. Khup shikanyasarkhe ahe. 👏👏 Om Namo Bhagavate Vasudevay 🙏
खूप खूप प्रसन्न वाटते.आपल्या ओजस्वी वाणीतून भागवत कथा ऐकण्याचे भाग्य लाभले.खूपखूप धन्यवाद.
श्रवणभक्तिने मन प्रसन्न शुद्धतरझालेच प.पू.विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर ह्यांच्या मुखातून ऐकले .
परम पूज्य श्री श्री महाराज जी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 जय जय श्री राधे कृष्ण 🙏🙏🙏
फारच छान योग आला माझ्या जीवनात भागवत कथा ऐकण्याचा 🙏🙏 कोटी कोटी प्रणाम
Phar apratim Katha Sangat ahet.Dr.Abhyankar Guruji.Tyana koti koti namaskar.
ओम नमः शिवाय. श्री भागवत ऐकून मन शांत झाले..महाराज आपल्याला आपल्या कार्याला दंडवत..
आपल्या वाणीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. एक एक शब्द कानात प्राण ओतून ऐकावसा वाटतो. ऐकताना परमेश्वर कुरवाळत आहे असं वाटतं. अर्ध शिक्षित असताना, श्रमिक कामे असताना ती बाजूला ठेऊन भागवत कथा श्रवण केली आणि भागवत वाचले सुध्दा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏कोटी कोटी. प्रनाम🙏जयश्री कृष्ण 🙏
घरबसल्या इतके सखोल ज्ञान ऐकायला मिळते.फारच भाग्यवान समजतो.आपणास उदंड आयुष्य लाभो.आम्हास लक्षात किती रहाते माहित नाही.पण ऐकताना एका वेगळ्या उंचीवर मनाला घेऊन जाते.आपणास धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.
गुरूजींना वंदन.ओम नमो भगवते वासुदेवाय.श्रवणीय प्रवचन.
❤टं😊❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊अअ😊😊😊😊😊😊😊😊ॲअॲअअअॲ😊ॲअअॲअअअअअअअअअअॲअअअअअॲअअअअॲअअॲॲ😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊टं😊😊😊😊😊😊😊
😢r🎉
अगदी अचुक नोंद
🙏|| ॐ श्री सद् गुरवे नमः ||🙏
🙏|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||🙏
हरि ओम नमस्कार अप्रतिमच भागवत गंगा प्रवाह यात मन चीब. होते कान तृप्त होते खूप खुप आनंद होतो सतत इकवेहेच भाग्य
फारच छान सखोल विचार ऐकायला मिळतात प्रणाम महाराज
आदरणीय शंकर अभ्यंकर सादर प्रणाम 🌹🌹👌👌🙏🙏🙏 प्रवचन तीन ऐकून खुप समाधान मिळालं अतिशय आवडले संस्कृती समजून शकलं ऐकून मनाला अतिशय आवडले धन्यवाद 🙏🙏🙏👌👍
आदरणीय शंकर अब्भ्यांकर महाराज आपणास
शतशः प्रणाम आपणास ऋषितुल्य महाराज शंकरदेव अभ्यंकर.तुम्ही केलेले केलेले प्रवचन ऐकायला फारच प्रासादिक व मना मनाचा ठाव घेनारे आहे. पुनः आpalya charani
Shashatang Naman.
Katha Raghavachi Katha Govindachi
Sada aanadadayi!!
jayGurudev
Om namo bhagavate vasudevaya!!
1q22
Gurudev dandwat Pranam
Ati uttam Bhagwat Katha , ji aamhala tumhi arthat eka shuddha Vaishna-Bhakta mukhi shravan karavayas milte 🙏🙏
🙏🙏श्री राम कृष्ण हरी🙏🙏
Gurudev Shankar maauli aapan shreemat bhagavat geetech nirpan far sundhar zale man prasan zaale tumachya charni nathamastak
खूप ज्ञान.सांगण्याची पध्दत अप्रतिम.ऐकत रहावे असे.
Om namo bhagwate wasudevaya
Om namo bhagwate WASUDEVAY
प्रणाम महाराज तुमचे प्रवचन ऐकून एक वेगळीच पेरणा जीवनाकडे बघण्याची चांगला दृष्टिकोन मनात येतो तुम्ही उल्लेख केलेला जेष्ठ संघ रुषी संघ व्हावा हे तुमचे स्वप्न पुणॕ व्हावे अशी खूप खूप शुभेच्छा आणि अस झाले पाहीजे ! धन्यवाद सर
खूप खूप सुंदर कोटी कोटी प्रणाम
सादर प्रणाम, अतिशय सुंदर, खूप ऐकावेसे वाटते, विद्यावाचस्पती 🙏
फारच सुंदर प्रवचन.....नवरात्रात मेजवानी मिळाली......
श्रीराम
ओम नमो भगवते वासुदेवाय
आपल्या श्रीमुखतन भागवत ऐकण ही आमच्या करता एक मोठी पर्वनीच. 🙏🙏🙏🙏🎉
जय गुरुदेव 🙏तुमचे प्रवचन खूप सुंदर आहे सारख ऐकत राहाव असे वाटते.🙏
मनापासून नमस्कार. 🙏🙏 प्रत्येक प्रवचन अतिशय सुंदर
वंदनीय सदगुर, ज्ञान,भक्ति ,वैराग्य प्रेम म्हणजे भागवत आपल्या अमृत वाणीत श्रवण करुन आपण आम्हा पामरांना कृतार्थ करित आहात.आपण ज्ञान,विद्यावाचस्पती धनी आहात.आपणास साष्टांग दंडवत,प्रणाम.
V
RAM Krishna Hari mahuli 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 dhanvad mauli
🙏🏻🌺👍🍀👌धन्यवाद महोदय नमस्कार. 02/23
Agadh ase dnyan koti koti pranam guruvarya
खूप च छान वाटले कोरोना काळात घरात बसुन ऐकता आले याचा फार आनंद झाला
सन्माननीय शंकर महाराज जी तुम्हाला त्रिवार वंदन.आपल्या अम्रुत वाणीने आपण जे भागवताचे निरूपण करीत आहात ते ऐकून मन तृप्त होऊन मला क्रुतार्थ झाल्या सारखं वाटत आहे.माझ्या मोकाट सुटलेल्या मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन मला योग्य मार्गदर्शन लाभल्याचा आनंद मिळाला आहे. आपल्या कृपेने मी धन्य झालो आहे.धन्यवाद!🙏🙏🙏🎉
Amritvani aikli Dhanya Dhanya
@@vimaljoshi4566 jpg
माननीय शंकर महाराज आपणास त्रिवार वंदन.आपली भागवतकथा पण श्रवणीय आणि आता हि पण संस्मरणीय प्रवचने ऐकत रहावी अशीच खूप छान.
त्रिवार वंदन
कर्ण मधुर प्रवचन 🙏 धन्यवाद
बरेच दिवस क्ष्री भागवत वाचण्याची इच्छा आहे.परंतू योग येत नाही .आपले प्रवचन खुपच भावले.सायंकाळी सात वाजता आपले प्रवचन ऐकण्याचा योग येतो.खुप धन्यवाद.👌
Om Namo Bhagvte Vasudevay.
🙏
एवढे सुंदर भागवत सखोल 37:55 कथा आजपर्यंत ऐकलो नाहीआहेखूप खूप छान कौतुक करावे तेवढे कमी🎉🌹🌹🌹🌹🌹👌👌
Namo bhagvate vasudevay, namaskar
सखोल ज्ञान,सात्विक आवाज व पवित्र भाव असा त्रिवेणी संगम म्हणजे गुरुदेव,अनेक दंडवत.मी आपल्या गीता सागर या ग्रंथाची गेली १५ वर्षे पारायण करते तरी
रामकृष्ण हरी ..........🙏🙏🙏
ओजस्वी वाणीतून भागवत मनाला भावले
Jay shrikrishnarpanamastu 🙏💐🌷🌹💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏 koti koti pranam guruji 🙏🙏🙏🙏🙏🙏💐🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏 खुप धन्यवाद 🙏🙏🙏
आदरणीय गुरूदेव श्रीमद् भागवत ऐकावं तर गुरुदेवांच्या अमृतो वाणीतुनच पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
आपल्या अमृतसमान रसाळ वाणीने आम्ही तृप्त होत आहोत.
तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
Om namo bhagwate Vasudevay 🙏🌹🙏
महोदय, धन्यवाद:।
जय गुरुदेव,खूप ऐकावे, असे वाटते, जय श्री कृष्णा
तुमचे प्रवचन सतत ऐकावेसे वाटते व मन प्रसन्न होते असे भागवत नेहमी नेहमी ऐकत राहावे असे वाटत असते.धन्यवाद.
🎉खूपच सुंदर अंत:करणाला भिडणारे प्रवचन🎉🎉🎉😮
🙏🙏🙏कोटी कोटी प्रणाम
गुरुवर्य तुम्हाला खरोखरीच नमन....
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
गुरु राम कृष्ण हरी अप्रतिम जय हरी
Apratim atyadbhut vivaran
🙏🙏🙏🙏🙏
खूप छान
जय गुरूदेव नमस्कार 🙏🙏🙏
खुप च छान मन भरून पावले Smita Suresh kulkarni
नमस्कार गुरुदेव 🙏🙏
प्रत्येक तरुणांनी ऐकावे असे व्याख्यान
खुप छान आहे प्रवचन असे च एेकत राहावे मन शांत होते
सतत ऐक त रहावं असं परमार्थ साधना
Hari Om Tatsat
महाराज, तुम्ही खरोखरच विद्या वाचस्पती आहात। तुम्हाला शतशः नमन।
Khup asvadl
Supreme.
@@fambruharmyshorts8266 lo p p pl8
@@fambruharmyshorts8266 a
पुनःपुन्हा ऐकलं तरी कान तृप्त होतात.तुमची वाणी रसाळ आहे.ऐकणारे आम्ही नशीबवान आहोत.
Yanchyakadun apan apalya sanskritiche dnyan milavave.
Farach sundar bodha prad vivechan.aavadle.
जय जय श्रीकृष्ण!
लौकिक आणि अलौकिक हे समान अर्थी शब्द आहेत
फारच सुंदर वक्तृत्व त्यामुळे मनाचे समाधान होत आहे
गुरुदेवांचे व्याख्यान ऐकत रहावेसे वाटते. गुरुदेवांना साष्टांग नमस्कार
नमस्कार मी मिरज या गावातून मनीष देशपांडे आपले प्रवचन फार सुंदर
।।।जय सद्गुरु ।।।🙏🏼🚩🚩🚩
गुरूवर्य, साष्टांग दंडवत. भागवत ऐकण्याची बुध्दी परमेश्वराने बहाल केली व आपल्या मुखातून भागवत ऐकत आहे, पराकोटीचा आनंद होतोय. आपली सांगण्याची पध्दत फारच छान असून एक सेकंदही कंटाळवाणे होत नाही. घरबसल्या ऐकायला मिळतंय याचा विशेष आनंद होतोय
महाराज खुप खुप छान समजावुन सांग तात्पर्य धन्यवाद
खुपच छान सांगता धन्यवाद बेटा
💐🙏💐🙏Om Namo Narayanan.💐🙏💐
तुमचे प्रवचन ऐकतच राहावेसे नेहमीच वाटते.मनाला आल्हाद वाटते तसेच प्रसन्न होते.एनर्जि मिळते.आपण बदलापूरला प्रत्यक्ष दर्शन झाले होते.या प्रसंगालाही बरीच वर्षे झाली हो. पुन्हा असा योग यावा.हिच मनी प्रबळ ईच्छा. शि सा.नमस्कार .
नमो नम:!
Q
Best
पांडूरंग
🙏🙏🙏
गुरूदेवांचे निरुपण ऐकून ऐकत रहावे वाटते ऐकून कान पवीत्र झाले
Oĺd song
अप्रतीम प्रवचन🙏🙏🙏🙏
खुप सुंदर। शब्दातित। विद्या वाचस्पतये नमः।