संतवाड़गमयाचा यांचा विलक्षण अभ्यास आहे...आणि त्या ज्ञानाला आपल्या पर्यंत पोचवण्याचं अतिशय उत्तम कार्य ते देशी विदेशी करत आहेत यासाठी त्यांना अनेक धन्यवाद आणि मनापासून शुभेच्छा. “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा” “आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे” “महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे” समर्थ रामदासांनी केलेला हा संकल्प गुरुदेव अभ्यंकर सिध्दीस नेत आहेत यात तीळमात्र शंका नाही.
Education ministry must introduce Pasadyan to every student atleast in Maharashtra.A compulsory prayer at school level..Hari Vithal.Jai Jai Raghuveer Samartha.
अश्रू अनिवार झाले . माऊलीना अनेक दंडवंत व गुरूदेवाना प्रणाम. 🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव अभ्यंकर ना साष्टांग नमस्कार,खूपच सुंदर प्रवचन, माऊलीला साष्टांग दंडवत 🙏🙏
Aatmasukacha mahima motha
Gurudev rasal vanine sangat aahet
Aaple mahat bhagya
Aasa satsang sada milo!!❤
संतवाड़गमयाचा यांचा विलक्षण अभ्यास आहे...आणि त्या ज्ञानाला आपल्या पर्यंत पोचवण्याचं अतिशय उत्तम कार्य ते देशी विदेशी करत आहेत यासाठी त्यांना अनेक धन्यवाद आणि मनापासून शुभेच्छा.
“मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा”
“आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे”
“महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे”
समर्थ रामदासांनी केलेला हा संकल्प गुरुदेव अभ्यंकर सिध्दीस नेत आहेत यात तीळमात्र शंका नाही.
6
जय हरी माऊली.
Education ministry must introduce Pasadyan to every student atleast in Maharashtra.A compulsory prayer at school level..Hari Vithal.Jai Jai Raghuveer Samartha.
सनातन वैदिक संस्कारांचा जो काही प्रचार, प्रसाराचा जो विडा आपण उचललेला आहे. त्यास प्रदीर्घ आयुष्य लाभो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
अतिशय सुंदर निरूपण. याप्रमाणे आपण आचरण केल्यास आत्मसुखाचा अनुभव मिळेल.
रामकृष्णहरि माउली!! अति सुंदर निरूपण
Danyneshvar Maharaj ki jay.
Vedya vachaspati shree shankar abyankar cha Vijay aso.
अप्रतिम आम्ही धन्य.. 🙏🙏🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ.
khup chan.. please upload more videos
Very good pravacha
Khupach chaan!! Upload kelyabaddal dhanyavaad!!
खुप सुंदर
Superb.Thanks
आतिशय सुंदर गुरुदेव
धन्यवाद माऊली. अत्यंत भावपुर्ण
Jai ho mauli
Jay Hari Vitthal
Keval aprateem
🙏🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
जय हरि विठ्ठल..
फा र च छा न निरूपण आहे
|| जय हरि विट्ठल हरि नमो नमा श्री हरि विट्ठल नमो नम|||
पन्धरीणाथ महाराज की जय
👏👏🙏🙏
1 no....