#स्वानुभव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024
  • ■ कव्हर फोटो - अर्जुन वेलजाळी , नाशिक 90495 22240
    ■ मूळ साहित्य श्राव्य माध्यमाला अनुकूल करण्यासाठी सहाय्य--
    वसंत गणपतराव जाधव,पुणे
    98814 90170

Комментарии • 220

  • @rachanajamgaonkar3198
    @rachanajamgaonkar3198 29 дней назад +1

    मन सुन्न करणारा लेख. डॉक्टर तुम्ही इतके ध्येय दाखवलेत कमाल आहे. कॅन्सर झाल्यानंतर ते किती वर्षे होते याबाबत माहिती मिळाली नाही. त्यांना शतशः वंदन.😢

  • @alkamainkar497
    @alkamainkar497 Месяц назад +20

    ऐकून मन सुन्न झालं.. किती धैर्य लागतं हे सगळं सहन करायला.. आणि हे सहन करता करता लिहिणे ही तर खुप कमाल.. खूप विचार करायला लावणारं हे लिखाण आणि दत्ता सर आपलं अभिवाचन... डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय राहातं नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली शंतनु सरांना..

  • @shyamalaathalye419
    @shyamalaathalye419 2 месяца назад +73

    मरणावर पण मात करणारे असे हे लेखन.स्वत: मृत्यूच्या दारात उभे असताना हे लिहिणे काही सोपे नसणार.ऐकतांना कळते की अशा स्थितीत असताना त्यांनी कुठेही दु:खी सूर न लावता किती सहजपणे लिहिले आहे.धन्य आहे त्यांची.पण आपले डोळे पाणावतातच.

  • @tanayakshire3484
    @tanayakshire3484 2 месяца назад +20

    निशब्द ... खूप सुंदर लिखाण, एकाच वेळी भोगण व त्या वरील लिखाण....किती अवघड आहे . ऐकताना सतत अश्रू वाहात होते .... भावपूर्ण श्रध्दांजली 🙏💐🙏

  • @meenamore2462
    @meenamore2462 2 месяца назад +9

    उत्कृष्ट अभिवाचन🎉 डॉक्टर शंतनू यांच्या धैर्याला सहनशक्तीला हसत खेळत मृत्यूला सामोरा जाणारा डॉक्टर.. डॉक्टर तुम्ही आत्ता आमच्यात नाहीत.. तुमची उणीव कधी ही न भरून निघणारी आहे.. विनम्र अभिवादन🙏🙏😔

  • @sampadatumbde1986
    @sampadatumbde1986 Месяц назад

    डॉक्टर शंतनुला भावपूर्ण श्रद्धांजली 0:51 , जीवनाला व्यापक करणारा मी खूप काही शिकवून जाणारा लेख आहे या लेखातून बऱ्याच जणांना खूप गोष्टी शिकायला मिळतील डॉक्टर सलाम😢

  • @Vaijayanti1
    @Vaijayanti1 2 месяца назад +6

    अतिशय ओघवत्या शैलीतून अन्तर्मुख करणारा लेख!!
    Salute to Dr Shantanu !!
    अभिवाचन उत्तम!!
    English translation उपलब्ध असेल तर अनेक अमराठी लोकांबरोबर शेयर करता येईल.

  • @savitarokade153
    @savitarokade153 2 месяца назад +7

    नेहमीच आपले परखड आणि नास्तिक विचार निर्भिडपणे बोलणं त्यातला आत्मविश्वास ऐकायला आवडतं असे.तेंव्हा कुणी विचारले हे काय ऐकतेस मी म्हणायचे यांचे विचार मला आवडतात.पणं हे आता हयात नाहीत.एवढेच.पण आज आपले अभिवाचन ऐकलं आणि सुरवातिला मन भरुन आले.पण नंतर ते स्विकारतानाचे साहस पाहून असामान्यत्व यालाच म्हणतात आणि अखेरही जगण्यातल साहस आणि सहजता निर्भयता देऊनच गेलात मनापासून "सलाम"

  • @silentmusic9137
    @silentmusic9137 2 месяца назад +6

    एकदा ऐकून मन भरतच नाही एवढं सुंदर लेखन , वाचन .... निःशब्द🙏🌺

  • @sunilPatil-hy4ow
    @sunilPatil-hy4ow 2 месяца назад +2

    तर्काधिष्टीत विवेकी विज्ञान वादी विचारांचा डॅा शंतनु तुम्ही खरच ग्रेट होता . तुमच्या एकुणंच मार्गदर्शक तत्वावर चालण्याचा निश्चय केलाय . शास्रकाट्याची तुमची कसोटी वाखवण्या जोगी .
    धन्यवाद !

  • @damodardate7287
    @damodardate7287 2 месяца назад +3

    मी निशब्द आहे.मन खिन्न झालं पण केव्हढं हे धैर्य.स्वतःच्या आजारासंबधि इतकं लिहिनं.. इतकं सहन करन... Hats off
    Ishawar tyanchya आत्म्याला शांती देवो.
    आपण एका चांगल्या dr.. ला गमlवल आहे. 🙏🙏🙏🙏

  • @geetanjalijoshi9215
    @geetanjalijoshi9215 Месяц назад +1

    डॉ..बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.. अत्यंत संतुलित, निरोगी मानसिकता.. मृत्यूच्या सोहळ्याला धैर्याने सामोरे जाताना त्याची तेवढी सहज आणि प्रतयकारी काॅमेंट्री...त्रिवार वंदन!... आणि अभिवाचन ही प्रत्ययकारी.. श्रीराम नमः श्रीराम!

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 2 месяца назад +7

    फारच दु:खदायक.एक महिन्यांपुर्वी डाक्टरांचे निधन झाले.ओम शांती!🙏

  • @SulekhaMehendale-zc9ts
    @SulekhaMehendale-zc9ts Месяц назад

    Kahani chan ahe manala.chataka lavanarihats of to Dr shantu

  • @meenalnimbalkar9238
    @meenalnimbalkar9238 Месяц назад

    डाॅक्टर शांतनू यांच्या धैयाला आणि सहनशक्तीला सलाम

  • @bhagyashreetembe651
    @bhagyashreetembe651 2 месяца назад +17

    मन सुन्न झालं.किती धैर्य लागत हे सर्व सोसायला.आमची आई कॅन्सरने गेली.शेवटच्या स्टेपला निदान झालं.त्यावेळी तिला आम्ही हे कळू दिलं नाही म्हणूनच ती शेवट पर्यंत व्यवस्थित शांतपणे जगू शकली.केमो किंवा अन्य कुठल्या थेरपी देण्यात काही अर्थ नव्हता.
    Dr.अभ्यांकरांचे धीरोदात्त विचार ऐकून आपण आपल्या उर्वरित आयुष्याचा आलेख कसा करायला हवा याच खूप सुरेख मार्गदर्शन झालं.dr. नी मरणावर जय मिळवला.धन्य आहे त्यांची.

    • @renukashravane167
      @renukashravane167 Месяц назад +1

      Doctor chhay हिम्मती chi kamal aahe,kharech aahe mhanatatna नियती पुढे काहीच चालत नाही.

  • @advayrashmikulkarni9192
    @advayrashmikulkarni9192 Месяц назад +3

    Dr shantanu...भावपूर्ण श्रध्दांजली..

  • @sanjaydusane37
    @sanjaydusane37 2 месяца назад +4

    खूप हृदय स्पर्शी , व याच स्थितीतून जात असल्याने मार्गदर्शक चिंतन !! आपल्या या प्रवासात काय बरोबर चाललं व काय चुकत हे ही समजले , तसेच मन व विचार हलकं झालेत

  • @bharatihawaldar6356
    @bharatihawaldar6356 Месяц назад +1

    😢😢हे ऐकायला पण मला धाडस होत नव्हते कारण मी आत्ताच म्हणजे पांच महिन्यांपूर्वी याच आजाराने माझ्या पतीना 😭😭😭😭 मी गमावलं.या यातना मी डोळ्यांनी पाहिले.हा आजार वैरीला पण येऊं नये हिच परमेश्वर चरणी प्रार्थना.डा.भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @SeemaUpadhye-gu4zw
    @SeemaUpadhye-gu4zw 2 месяца назад +2

    भावपूर्ण श्रध्दांजली. अभिवाचन ऐकून खूप गहिवरून आले

  • @dhanajijadhav3634
    @dhanajijadhav3634 2 месяца назад +1

    अत्युच्च आत्मविश्वासाने 30:40 30:40 कॅन्सरशी दोन हात करणारे डॉ अभ्यंकताचे ज्वलंत उदाहरण.bravo docter.

  • @babymahiscorner
    @babymahiscorner Месяц назад

    God bless you Dr🙏🙏🙏tumhi itke inspiring ahat👍👍he marnanntr kalale😢

  • @charanavatisonawane3995
    @charanavatisonawane3995 Месяц назад

    Great .. हिंमत, धैर्य, वैज्ञानिक दृष्टिकोन

  • @geetanjalipawar3411
    @geetanjalipawar3411 2 месяца назад +8

    वाऱ्याला खुपली आनंद झुळूक
    विझला तेजाचा दिवा
    असाच उजेड देणारा दिवा
    तो आणील कुठून नवा.
    येतील जातील देणारे हात
    तू तिथेही उजवा देवा
    गाय-गरीबाची बात नको
    तुझ्या वैऱ्यास वाटेल हेवा
    देऊन भरारी आभाळा पल्याड
    पतंग सरकला.....
    Really We will miss you so much dr.S.Abhyankar Sir🙏🏻😢

  • @AnilSuryawanshi-ue1rd
    @AnilSuryawanshi-ue1rd 2 месяца назад +5

    उत्तम अभिवाचन डॉ.च्या मानसिकता आणि वास्तव स्विकाह्ररतेला सलाम

  • @shrimantraghunathrajenaikn5103
    @shrimantraghunathrajenaikn5103 Месяц назад +1

    Mitra hota majha. Sanjeewan la ekatra hoto.
    Hur hur lagli khup ya batmi mule.ani he ikun kupch bechain vattye.
    Khupch outstanding hushar hota shantanu. School sodlyavar pharse bhetlo nahi kadhi.pan to gelyache samjun khup sad vatle. Majha shantanu la pranam .🙏

  • @vinayadesai1254
    @vinayadesai1254 2 месяца назад +1

    डॉक्टर ग्रेट होतेच,किती सहजतेने आणि त्रयस्थ पणे आपल्या जीवनाकडे बघणं...कृष्णा माई उत्सवात भेटलेले प्रसन्नपणे...,आपलं भावपूर्ण वाचन डोळे भरून आले...,तुम्हीच माझी सांगली आकाशवाणी केंद्रावर घेतलेली आवाज परीक्षा आठवली

  • @shankarkulkarni8227
    @shankarkulkarni8227 2 месяца назад +5

    एक विज्ञाननिष्ठ डाॅक्टरच असे तटस्थपणे लिहु शकतो.पण डाॅक्टराना सलाम.

  • @shamalakate7805
    @shamalakate7805 Месяц назад

    अप्रतिम लिहिले आहे. मन आणि शरीराच्या या अवस्थेत.

  • @aayushchury5619
    @aayushchury5619 2 месяца назад +1

    भाऊक झाले.डाक्टरांची भाषा सुंदर, विचार,ज्ञान आणि जीवनाकडे बघण्याचा द्रुष्टिकोण सलाम करणे एवढंच मी करू शकते

  • @pushpamathkar2487
    @pushpamathkar2487 Месяц назад

    मी ही हे सर्व भोगले आहे पण परमेश्वर क्रुपेने. वाचले लेखन उत्तम त्या ला उत्तम अभिवाचनाची जोड. डॉ कटरना आदरांजली

  • @seemabastikar9477
    @seemabastikar9477 Месяц назад

    अतिशय प्रामाणिक व सचोटी शुद्ध चारित्र्य म्हणुनच ते येवढे लिहू शकले

  • @rachanapatwardhan6825
    @rachanapatwardhan6825 Месяц назад +1

    अतिशय हृद्य.

  • @ramchandratapsale9241
    @ramchandratapsale9241 2 месяца назад +2

    "*वाह! अत्युत्तम-अतुलनीय "अभिवाचन ". सॅल्यूट*".

  • @balasahebjoshi2653
    @balasahebjoshi2653 Месяц назад

    आपली अवस्था इतकी क्रिटिकल असून सुद्धा शांत चित्ताने विचार करून योग्य अयोग्य तपासून पाहणे व परिस्थिती शांतपणे हाताळणे फार फार अवघड आहे

  • @prabhakarapte5812
    @prabhakarapte5812 2 месяца назад +30

    डॉ. शंतनु गेल्यानंतर त्याचा लेख ऐकला. मन खिन्न झालं पण केवढ्या धैर्याने तो आजाराला सामोरा गेला हे कळल्यावर दुःख व्यक्त करावं असं वाटत नाही. ते करून त्याच्या धैर्याचा अपमान करायचा नाही. म्हटलं तर तो फार जवळचा होता आम्हाला.या शूर वीराला सलाम! संजीवनी आपटे.

  • @vaishaligad2030
    @vaishaligad2030 Месяц назад

    Dr.na salute. Abhivachan sundar

  • @vilasparamne4989
    @vilasparamne4989 Месяц назад

    Mrutunjay. Dr. Shantanu. Abhaynkar. Shradahanjaly

  • @santajinaik9372
    @santajinaik9372 2 месяца назад +7

    कामालीचा संयम, धैर्य, व समंजसपणा.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 Месяц назад

    Far heart touching ,yitke practical asn kiti lokana jmte.asech Phaltan yethil Dr..Duble ,ashach kalchakeatun dhdadine gele .tyanchya mrs.pan doctor ch hotya ,tyanche swatache hospital hote te aseto pryant roj ferfatka marayche. he lihun thevne yek sahanshilteche udaharnch aahe.kay parishtiti asel family chi .antakarn bharun aale .

  • @shyampendhari
    @shyampendhari Месяц назад

    ऐकून मन सुन्न झाले

  • @vilassawant9837
    @vilassawant9837 2 месяца назад +23

    ह्रृदयस्पर्शी, थोडावेळ सर्व विचार, जीवन याविषयी चींतन करायला लावणार हे क्रुर दैव
    दुर्दैव. काय बोलाव ते कळत नाही, फक्त श्रद्धांजली अर्पण करण्याशिवाय काय करू शकतो. हा पराभव आहे, जीव्हारी लागणारा

  • @santoshwaghchoure67
    @santoshwaghchoure67 2 месяца назад +2

    ऐकताना खूप भावनिक होते ..डॉकटर तुम्ही आपल्या राष्ट्राची संपत्ती आहात .. तुमचा भूतकाळात उल्लेख करणे नाही शक्य झाले .. तुम्ही आमच्या स्मरणात आहातच .. ❤ U Dear.

  • @varshabathe60
    @varshabathe60 Месяц назад +1

    👌👌लेखन 👌👌वाचन

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 Месяц назад +1

    एक छान लेख
    वास्तव स्विकारून चालत रहाणेच योग्य ठरते
    धन्यवाद

  • @mpjoshi1957
    @mpjoshi1957 Месяц назад

    विचार करायला लावणारे लेखन. मन भरून येतच होते पण व्यावहारिक विचारही पटतात.

  • @mamtamuthal2900
    @mamtamuthal2900 2 месяца назад +3

    एक आगळं वेगळं लेखन, उत्तम वाचन. खूप आवडलं

  • @gulabchatur6954
    @gulabchatur6954 Месяц назад

    अप्रतिम लेखन

  • @sunandadighe1039
    @sunandadighe1039 Месяц назад

    मन सुन्न झाल

  • @prakashkshirsagar7049
    @prakashkshirsagar7049 2 месяца назад +5

    दत्ताजी, मी या सर्व अवस्थेतून गेलो आहे, या डाक्टराचा माझा परीचय होता ,खूप छानच, लेखन,वास्तववादी आहे,त्यापेक्षा आपलं वाचन अत्यंत प्रेरणादायी, प्रभावीपणे झाले, यातून मला खूपच प्रेरणादायी मिळाली.धन्यवाद नमस्कार

  • @appaghunake5602
    @appaghunake5602 Месяц назад

    सुंदर लेखन व सुंदर अभिवाचन 🌹🌹🙏

  • @rajanimanjarekar.khupchsun6934
    @rajanimanjarekar.khupchsun6934 Месяц назад

    Shabbd nahit bhavpurn shradhanjali.

  • @SumedhaSardesai
    @SumedhaSardesai Месяц назад +1

    उत्कृष्ट वाचन आणि लिखाण
    धन्य आहे

  • @akankshapawaskar9331
    @akankshapawaskar9331 Месяц назад

    Khupch sunder aabhi vachan

  • @shambhalerao783
    @shambhalerao783 Месяц назад

    डाॅ.शंतनु भावपुर्ण श्रध्दांजली.🎉🎉

  • @latakolhe1241
    @latakolhe1241 2 месяца назад

    खूपच सुंदर अभिवाचन, भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏

  • @Namaste_5
    @Namaste_5 Месяц назад

    Very nicely written and read!

  • @shekharjamdade6139
    @shekharjamdade6139 Месяц назад

    भावपूर्ण श्रद्धांजली डॉ शंतनु 💐भेटायचे राहूनच गेले 😢

  • @babasahebpawar650
    @babasahebpawar650 Месяц назад

    सर.....खुप वास्तववादी........मन हरवून सोडणारी ही अवस्था मी स्वतः भोगली आहे....

  • @MeeraGhanekar-h2b
    @MeeraGhanekar-h2b 2 месяца назад

    Khup Sundar likhan.gya lekhatin khup goshti samajalya.aapale manobal pan vadhate.🙏🙏

  • @jyotishitole1517
    @jyotishitole1517 Месяц назад

    शब्दच नाहीत.😢

  • @rameshpatel4508
    @rameshpatel4508 2 месяца назад

    You taught how to face certain death due to cancer & live life .Bravos
    Salute your patience

  • @UrgentRubberStampService-uv7in
    @UrgentRubberStampService-uv7in Месяц назад

    🙏 धन्यवाद

  • @sambhajigaikwad6184
    @sambhajigaikwad6184 2 месяца назад +2

    Doctor saheb salute 🙏🙏 Naman 🙏🙏🙏

  • @anitawagh2586
    @anitawagh2586 Месяц назад

    जीवनात हे माझ्याच वाट्याला का म्हणण्यापेक्षा हे माझ्या वाट्याला आलेलं मी स्वीकारून त्यातून मार्ग काढणे तेच डॉक्टररांनी त्यांच्या स्वानुभवातून सांगितले आहे. अनेक लोकांना मृत्यूला सामोरे जाण्यास नक्कीच आधार मिळेल.

  • @bilwatadphale8909
    @bilwatadphale8909 Месяц назад

    विनम्र अभिवादन

  • @rajanvarhadi510
    @rajanvarhadi510 Месяц назад

    Farewell, respectfully my love, RIP to
    Dr. Shantanu until we meet again someday, somewhere.

  • @shailadeshmukh6767
    @shailadeshmukh6767 Месяц назад

    डाँ शतशः नमन

  • @anjaliauti6330
    @anjaliauti6330 Месяц назад

    🙏🙏😪

  • @sandhyapatil7140
    @sandhyapatil7140 2 месяца назад +3

    डॉक्टरांची बरीच व्याखाने ऐकलीत. हा लेख ऐकताना डोळे पाणावले. दिर्घायुष्य लाभो👏👏👏

    • @pratimaprabhu3224
      @pratimaprabhu3224 2 месяца назад

      Dr. Your thinking is great which will give spirit of living 🙏🙏

    • @geetagaude5947
      @geetagaude5947 2 месяца назад

      डाॅ. ना विनम्र अभिवादन व श्रद्धांजली 🙏 अत्यंत ह्दयस्पर्शी अभिवाचन

  • @rekhashah4104
    @rekhashah4104 2 месяца назад +1

    No words to express. 🙏😔

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 2 месяца назад +4

    नेति नेति, सर्वेश्वर, गंगौघ, जनुकीय कुंडली हे शब्द पारंपरिक अर्थाने वापरणारे डॉ शंतनु अभ्यंकर हे करकरीत निरीश्वरवादी (atheist) असले तरी संस्कृतीने हिंदू होते हे जाणवत रहाते. डॉ अभ्यंकर हे भारतीय संस्कृतीला आलेले एक गोमटे फळ. त्यांचे अकाली जाणे अतीव दुःख दायक.

    • @hemlataAdsul
      @hemlataAdsul 2 месяца назад

      Dr ,maze sudha pishvicha cancer zala hota,ya sagly paristhitun mi gele aahe,

  • @ShilpaPS-q9i
    @ShilpaPS-q9i 2 месяца назад +10

    हा लेख उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

  • @shekhardohole2321
    @shekhardohole2321 2 месяца назад +1

    मी पण या अवस्थेतून गेलो आहे.सौ. का रक्ताचा कर्करोग होता.खूप सोसले तिने दीड वर्ष.dr तुम्हाला सलाम.ऐकताना परत सात वर्षे मागे गेलो.

  • @rohiniahiwale7480
    @rohiniahiwale7480 2 месяца назад +4

    भावपूर्ण श्रधदांजली

  • @suhasnaik589
    @suhasnaik589 Месяц назад

    Great .

  • @leenaambi5405
    @leenaambi5405 Месяц назад +1

    Dr.tumcha dharyala salam.eetkya gambhir vishayache hrdhyasparshe abhivachan.

  • @meenapatole9573
    @meenapatole9573 2 месяца назад +1

    Apule maran pahile maya dola Dr shantanu yani marana borabar jagan shikavale. Dr dev asoto he khare ahhe manat kuthetari abhivachan chya sevti karan kalale. C ha sbhadach apan galun jato pan dr Abyankar yani apli tayari adhich katavi
    Sunder abhivachan. Sir bhavana avaj Apratim.

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 Месяц назад

    Bhavpurna Shrandhanjali

  • @manishagosavi7999
    @manishagosavi7999 Месяц назад

    काय लिहावे व बोलावे हे उमगत नाही . कारण वडिलांना झालेला कॅन्सर आणि त्यांच्या बरोबर काढलेली 2 वर्षे तो याच अनुभवाचा . तेही असेच शांत विचार व सत्य स्वीकारून दोन वर्षे आंम्हालांच धीर देत होते . डॉक्टरांना . आपले अभिवाचन अतिशय उत्तम . उरलेल्या आयुष्याचा शांतपणे व लवकर प्लॅनिंग करायचा निर्णय घेतला 🙏

  • @mangalkayangude5348
    @mangalkayangude5348 Месяц назад

    मलाही ल्युकेमीया झाला सहा वर्ष झाली आताबरी आहे. पण कधी खुप कठीण होते तुमचे ऐकूनमन सुन्न झाले

  • @arungumaste9675
    @arungumaste9675 2 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @HindiSongs-jl6jr
    @HindiSongs-jl6jr 2 месяца назад

    Very well written and very nice read out too!

  • @ashleshasatav1293
    @ashleshasatav1293 Месяц назад

    Man sunn zale

  • @prabhabopshetty3566
    @prabhabopshetty3566 2 месяца назад

    डॉ माऊली तुम्हाला सलाम मला वाटते आज तुम्ही आहात 🙏🏻🙏🏻

  • @shridattakulkarni
    @shridattakulkarni 2 месяца назад

    Simply Great.

  • @sharmilapotnis2751
    @sharmilapotnis2751 2 месяца назад

    विनम्र अभिवादन
    🙏🙏

  • @NaliniJadhav-ij5ru
    @NaliniJadhav-ij5ru 2 месяца назад

    भावपूर्ण श्रध्दाजली 🙏🏻🙏🏻

  • @savitarokade153
    @savitarokade153 2 месяца назад

    अतिशय धिरगंभिर भावनिक वाचन.

  • @mayureshlimaye908
    @mayureshlimaye908 Месяц назад

    No words

  • @alkaPatkar-z2d
    @alkaPatkar-z2d Месяц назад

    खुप वाईट 🙏

  • @vilasinidighe5877
    @vilasinidighe5877 Месяц назад

    संत म्हणू की योगी.त्रिवार वंदन 😢

  • @ShubhadaMulay-o8g
    @ShubhadaMulay-o8g 2 месяца назад +2

    अतिशय सुंदर लिखाण

  • @AmitOak
    @AmitOak 2 месяца назад +1

    Asa sonya saarkha maanus kaa nelaas re baba DEVAAA!!!??? Sampoorn video aikna baghna avghad ahe..Mann sunnnna jhaalay! RIP 🙏

  • @shyampendhari
    @shyampendhari Месяц назад

    शब्दांच्या पलीकडले

  • @shalinijogdeo6682
    @shalinijogdeo6682 2 месяца назад +1

    शब्द नाहीत लिहायला!😢😢🙏

  • @sunandamanurkar2900
    @sunandamanurkar2900 Месяц назад

    🙏✌

  • @sujatabhadekar5202
    @sujatabhadekar5202 2 месяца назад +2

    निशब्द झाले

  • @SunitaSheogaonkar-yq4tj
    @SunitaSheogaonkar-yq4tj 2 месяца назад +5

    डॉ अभ्यंकर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अनुपम लेख हृदयस्पर्शी

  • @shreyastanksale8861
    @shreyastanksale8861 2 месяца назад +7

    निशब्द डॉक्टरांना आदरांजली 😢 आणि नमस्कार