Think this before you sleep- Satguru Shri Wamanrao Pai | Self affirmation thought

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • झोपताना आपण जो विचार करतो तो विचार अंर्तमनात जाण्याची शक्यता जास्त असते. जे विचार अंर्तमनात जातात ते जीवनात साकार होतात. म्हणून झोपताना नेहमी जाणिवपूर्वक चांगलेच विचार करायला हवेत. यासाठी जाणून घ्या झोपताना काय विचार करावेत.
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
    Linktree- linktr.ee/jeev...
    #jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #sleepmeditation #positivity #happylife #suvichar #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #positivity #positive #wisdom #satguruwamanraopai #satguru #positivity #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Комментарии • 776

  • @shrutipalav4746
    @shrutipalav4746 Год назад +47

    विचार आपल्या जीवनाला आकार देत असतात.विचार अनिष्ट असतील तर शारीरिक असतील तर जीवनावर अनेक परिणाम.म्हणून नेहमी शुभ विचार करणे. चांगला विचार करण्याचं व्रत करणे. 🙏थँक्यू सद्गुरु 🙏💐💐💐

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Год назад +85

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

    • @ashakhochare4570
      @ashakhochare4570 Год назад +8

      देवा सर्वांना चांगली बुद्धी दे, देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं रक्षण कर, देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचं संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भर भराट होऊ दे, देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात यशस्वी, टॉप ला जाऊ दे त.

    • @ambadassamal
      @ambadassamal Год назад +1

      Kupach.chan.thanks

    • @atulmore2187
      @atulmore2187 Год назад

      मी ह्यांचे बरेच सत्संग केले मी जेव्हा मांसाहरा बद्दल बोलतो तेव्हा त्यांचे अनुयायी काहीच स्पस्टिकरण देत नाहीत ते म्हणतात हा सत्संगाचा भाग नाही मग सर्व प्राणिमात्र सुखी कसे होतील

    • @varshamhatre163
      @varshamhatre163 Год назад

      @@ashakhochare4570 ko

    • @girishpande8255
      @girishpande8255 Год назад

      ​@@atulmore2187 मांसाहार हा परपीडेचा भाग आहे, पै महाराजांनी तो नकळत सांगितला आहे.

  • @ujwalagawade5085
    @ujwalagawade5085 Год назад +32

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे....

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 Год назад +5

    काया, वाचे, मने, बुद्धे व धने म्हणजेच मला मिळालेल्या कोणत्याही शक्तीने माझ्या तर्फे कोणीही कधीही दुखावल्या जाऊ नये, भलेही आपल्याला कोणा बाबतीत वाईट अनुभव आला असला तरीही. हा झाला उन्नतीकडे नेणारा विचार याचा अर्थ हा नाही की अत्याचार्याचा प्रतिकारकरायचा नाही. करायचा पण तो ही सात्विक आणि तात्विक असायला हवा.

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 Год назад +11

    जीवन विद्या सांगते सुंदर विचारांची जोपासना हीच खरी परमेश्वराची उपासना असे सांगतात आपले सद्गुरू माऊली 🙏🙏 धन्यवाद माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏🌷🌷

  • @pallaviraut5708
    @pallaviraut5708 Год назад +14

    देवा सर्वाच भलं कर 🌹
    देवा सर्वाच कल्याण कर 🌹
    देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹
    देवा सर्वांची मुले टॉप ला जाऊ दे 🌹
    सद्गुरु नाथ महाराज की जय 🌹

    • @Spiritual-connection555
      @Spiritual-connection555 Год назад

      देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचं रक्षण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट होवू देत 🙏 सर्वांची मुले टॉप ला जावू देत 🙏 राष्ट्राची उत्तम नागरिक होवू देत 🙏देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होवू देत 🙏🙏
      जय सद्गुरु 🙏जय जीवनविद्या🙏

    • @pratikkubade6253
      @pratikkubade6253 Год назад

      कार्यक्रम चांगला आहे परंतु ऍड जास्त आहेत🙏🙏🙏

  • @aruna_sakpal
    @aruna_sakpal Год назад +5

    आपण झोपताना कोणता विचार केला पाहिजे ह्याचे उत्तर या मार्गदर्शनात सुंदर असे केले आहे
    तुम्ही ऐका आणि आपल्या प्रियजनांना ही ऐकवा आणि ऐकल्यावर आवडणारच तेंव्हा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा 👍❣️👍
    थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू दादा 🙏🏻💐🙏🏻💝

  • @sumandhavale2681
    @sumandhavale2681 Год назад +21

    सुंदर विचारांची जोपासना म्हणजे परमेश्वराची उपासना अत्यंत अत्यंत सुंदर मार्गदर्शन आहे कृतज्ञतापूर्वक खूप खूप धन्यवाद व अनंत कोटी वंदन सद्गुरू पै माऊली दादा व वहीनी यांना 🙏🙏🌷

  • @varshajamdade4446
    @varshajamdade4446 4 дня назад

    Dhanywad sadguru aani koti koti pranam

  • @greenworld6865
    @greenworld6865 Год назад +9

    तुम्ही कुठेही जा तुमचे विचार तुमच्या बरोबर असतात .आपण विचार चांगला करतो की वाईट .हेच आपल्या लक्षात येत नाही. त्याचे परिणाम शरीरावर व मनावर होतात🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Год назад +24

    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 Год назад +34

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा,दादा🙏🙏💐💐

  • @meghashyammhatre906
    @meghashyammhatre906 Год назад +7

    "" चांगल्या विचारांची शिडी ही नेहमीच उच्च पदापर्यंत नेतेच " आणि म्हणूनच चांगल्या विचारांची जोपासना ही
    परमेश्वराच्या उपासने एवढीच महत्त्वाची आहे, किंबहुना
    आवश्यक आहे ""

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 Год назад +17

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
    देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
    झोपताना सतत विश्वप्रार्थना म्हणत राहावे 🙏🙏

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 Год назад +11

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @sheikh_66
    @sheikh_66 11 месяцев назад

    Changli vagnuk changle vichar sukhi jivanachi gutukilli

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Год назад +26

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @dineshnaik9371
    @dineshnaik9371 Год назад +7

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे। सर्वांना चांगलं आरोग्य दे। सर्वाना नेहमी सुखात, आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर ,रक्षण कर, आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे....😊

  • @gunjanchavan1238
    @gunjanchavan1238 Год назад +2

    विचा रां चे महत् व सांग त आहेत् पै सद्गुरू माऊली 🙏🙏"विचा र बद् ला न शिब बद् ले ल " जय सद्गुरू माऊली 🙏🙏THANKS सद्गुरू ❤माऊली 🙏🙏विट्ठल विट्ठल 🙏🙏 जयहिं द 🇮🇳

  • @sanjivanibagul647
    @sanjivanibagul647 Год назад +9

    मी दररोज देवपूजा झाल्या वर विश्र्व कल्याणाची प्रार्थना म्हणते

  • @ambadassamal
    @ambadassamal Год назад

    Kup.chan.gurudev

  • @sandhyageete4948
    @sandhyageete4948 Год назад

    Khup chan

  • @vandanakadu417
    @vandanakadu417 Месяц назад

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला ❤

  • @ashasalunke7206
    @ashasalunke7206 Год назад +4

    Apratim margdarshan Thank you Satguru Mauli #SatguruShriWamanraoPai #ShriPralhadWamanraoPai 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 Год назад +2

    #Amrutbol# jeevan Vidya philosophy दिव्य दिव्य ज्ञानाचा अमृत वर्षाव परमपुज्य माऊली तत्वज्ञ विश्वसंत सदगुरू श्री वामनराव पै करत आहेत 🙏🙇 आपल्या मनात कोणताही वाईट विचार येवू द्यायचा नाही हे व्रत करा🙏हृदयस्थ ईश्वरावर आपण सतत विचारांचा अभिषेक करत असतो thank u Satguru🙏🙏🙏 ले मन♥️ अनंत कोटी कृतज्ञता पुर्वक वंदन🙏

  • @user-mm5md4ht9m
    @user-mm5md4ht9m Год назад +2

    HE ISHWARA...
    SARVANA CHANGLI BUDDHI DE,AAROGYA DE.
    SARVANA SUKHAT,AANANDAT,AISHWARYAT THEV.
    SARVANCH BHAL KAR,KALYAN KAR,RAKSHAN KAR AANI TUZE GOD NAAM MUKHAT AKHAND RAHU DE
    🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏

  • @rajendrabhagat2108
    @rajendrabhagat2108 Год назад +37

    🙏विठ्ठल विठ्ठल, झोपताना आपण मनात कोणता विचार करावा ते समजावून सांगतायत परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली, जीवाचा कान करुन ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद माऊली, धन्यवाद सद्गुरु🙏🙏

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 Год назад +27

    हे सद्गुरू राया सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि सर्वीचा संसार सुखाचा कर सर्वांनाची भरभराट होऊदे सर्वीनला उत्तम आरोग्य मिळुदे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏💐💐

  • @maltikelkar165
    @maltikelkar165 6 месяцев назад +1

    खूप सुंदर विचार

  • @snehashetye5645
    @snehashetye5645 Год назад +2

    Most important knowledge. सुंदर विचारांची जोपासना हिच ईश्वराची उपासना. ती करण्यासाठी आपल्याला सद्गुरूंनी सर्वार्थाने परीपूर्ण अशी विश्वप्रार्थना बहाल केली आहे तरी त्याचा उपयोग करून आपण आपले जीवन सफल करुया. नतमस्तक सत्गुरू माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी वंदन🙏🙏 धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Год назад +4

    Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada

  • @saujanya5582
    @saujanya5582 Год назад +4

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @leenakale3888
    @leenakale3888 Год назад +5

    सद्गुरू पै राया कृतज्ञतापूर्वक वंदन🙏🙏first thera was thought, thought was God. विचार हा positiveच करायला हवा कारण विचारावर जीवन अवलंबून आहे म्हणजे जसा विचार तसा जीवनाला आकार. जय सद्गुरू जय जीवनविद्या🌹🌹

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 Год назад +7

    चांगले विचार करण्याचे व्रत करा.
    आपल्या मनात एकही वाईट विचार येणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.
    खूप खूप थॅंक्यू सदगुरू आमचे जीवन बदलून गेले आहे 🙌🙌

  • @gajanandeshpande4173
    @gajanandeshpande4173 5 месяцев назад +2

    👌👍⭐🙏🌹धन्यवाद🌹 सद्गुरू 🙏🌹

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 Год назад +1

    विचारांच्या सामर्थ्याने माणसाच अख्खं जीवन बदलतं.जीवनविद्येत आले आणि श्री सद्गुरुंचे त्वज्ञान जगण्याचा प्रयत्न केला त्यांच्या जीवनात अक्षरशः: क्रांती झाली आहे.
    Thank you Satguru! Thank You Jeevanvidya! 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shraddhapawaskar6218
    @shraddhapawaskar6218 Год назад +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरुदेवा.अप्रतिम मार्गदर्शन विचारांवर आपले जीवन अवलंबून आहे.विचार आपल्या जीवनाला आकार देतात.विचार आपले जीवन बिघडण्याची काम करतात पण सद्गुरुंनी विचारांना कसे पकडून ठेवायचे मनावर ताबा कसा ठेवायचा हे अतिशय सुंदर पध्दतीने वेगवेगळी उदाहरणे देवून आम्हांस सुखाची गुरूकिल्लीच दिली आहे.काय आमचे भाग्य चांगले म्हणून असे सद्गुरु लाभले.thank u sadguru God bless all 🙏🙏

  • @jyotibaiahire5758
    @jyotibaiahire5758 Год назад +1

    Deva sarvana kast karnyachi Shakti de . Bharpur sheti piku de. Tahanlya Pani de bhukelyana ann de. Tasech loksankya kami karnyachi Samaja de. Sarvana shikshan milu de.vaidnyanikana tyanchya prayatnana Yash de. Vidnyacha vaper manvachya kalyana sati Hou de.sampurn jagala Santi kayam hou de.

  • @mansiparbate8016
    @mansiparbate8016 Год назад +2

    🌸🏵️ Vittal Vittal 🌸🏵️ Thankyou 🏵️🌸 Satguru 🌸🏵️ Mai🏵️🌸 Dada 🌸🏵️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Год назад +9

    आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली,मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @Eklavyaawate
    @Eklavyaawate Год назад +9

    सुंदर विचारांची जोपासना हीच खरी परमेश्वराची उपासना 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद माऊली #सद्गुरु श्री वामनराव पै माऊली 🙏🏻🙏🏻

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 Год назад +1

    नेहमी चांगले विचार करेन विचार हा विश्वाचा सम्राट आहे जसे विचार तसेच जीवन थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल 🙏🙏 अप्रतिम मार्ग दर्शन मिळाले थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 Год назад +1

    विचाराचे महत्व फार आहे विचाराप्रमाणे जीवन चाललेले आहे हे लक्षात ठेवा तुम्ही विचारापलीकडे जाऊ शकत नाहीम्हणून चांगले की वाई ट विचार करायचे तू ठरव त्याप्रमाणे प्रतिसाद म्हणजे प्रसाद मिळणार
    जे विचार कराल त्याप्रमाणे मिळणार हे लक्षात ठेवा

  • @tejaswinipandit8473
    @tejaswinipandit8473 Год назад +1

    या प्रवचना मध्ये माऊलींनी विचार कसे करायचे हे खूप सोपे करून सांगितले आहे.सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना🙏🏻ऊदाहरण देत विचारांचे सामर्थ सांगितले म्हणून माऊलींच्या चरणी कोटी कोटी वंदन 🙏🏻🙏🏻

  • @manishkolhe2941
    @manishkolhe2941 Год назад +2

    अनिष्ट विचारांनी मनुष्याच्या जिवनात मानसिक व शारीरिक आजार निर्माण होत असतात. म्हणून सदगुरू सांगतात कि नेहमी चांगले विचार करायचे.

  • @priyankahowal
    @priyankahowal Год назад +1

    hey ishwara sarvanna changli buddhi de arogya de sarvanna sukhat anandat aishwaryat thev sarvanch bhala kar kalyan kar rakshan kar ani tujhe goad naam mukhat akhand rahu de 🙏😊

  • @sukhadanerurkar7534
    @sukhadanerurkar7534 Год назад +53

    जीवन विद्येचा सिद्धांत आहे, सुंदर विचारांची जोपासना म्हणजे परमेश्वराची उपासना. Great thought Sadguru. 👍

  • @mirabhavsar173
    @mirabhavsar173 Год назад +2

    विचार हा जीवनात सर्वात महत्वाचा फेक्टर आहे जीवनाला आकार देतो म्हणून विचार चांगलाच असला पाहिजे

  • @shirishdeshpande2351
    @shirishdeshpande2351 Год назад +1

    *सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना*
    *जीवनविद्या काय सोडा (Soda) सांगत नाही तर ले-मन (Lemon) धरायचे/जोपासायची कला शिकविते.* Thanks Satguru Shri.Wamanrao Pai & Jeevanvidya Philosophy & All The Team.

  • @user-df8nj7ts7k
    @user-df8nj7ts7k Год назад +5

    देवा ,सर्वांचं भलं कर , सर्वांचं कल्याण कर !आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे!

  • @sanjaychavan3937
    @sanjaychavan3937 Год назад +1

    आपल जीवन म्हणजे विचार होय आता जे आपण आहात ते‌ आजपर्यंत केलेल्या विचारांचा परिणाम आहे तर आज जे विचार कराल तसे आपल जीवन असेल म्हणून नित्य शुभच विचार करा God bless all and every one go at the top thanks sadguru

  • @vimalpawar5785
    @vimalpawar5785 Год назад

    Vitthal vitthal🙏

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 Год назад +2

    जय श्रीकृष्ण.

  • @ramgade4875
    @ramgade4875 Год назад +2

    हे परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव आनंदी ठेव चांगलं आरोग्य दे संकटांचा मुकाबला करण्यासाठी ताकद दे

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 Год назад +1

    चातुर्मासात व्रत करतात...हे सोडा, ते सोडा...असले फालतू व्रत करू नका....मग हे एकच व्रत करा...की माझ्या मनात येणारा प्रत्येक विचार हा चांगलाच येणार...एकच दिवस करून बघा....धन्यवाद माऊली कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🌷🙏

  • @ashkhatave3194
    @ashkhatave3194 Год назад +2

    सुंदर विचाराची जोपासना हीच परमेश्वराची उपासना. सदगुरू श्री वामनराव पै

  • @geetaritika312
    @geetaritika312 Год назад +2

    विचारांचे इतके महत्त्व आपल्या जीवनात आहे याची जाणीव हे आज समजले. देवाजवळ काय मागावे ऐकण्यासाठी हे great lecture ऐका Listen the wordings of other philosophers. Thankyou.

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 Год назад +1

    आपले आपले जीवन चालेल आहे ते सर्व विचारावर झालेला आहे म्हणून चांगले विचार करणे माणसाच्या हिताचे असते विठ्ठल विठ्ठल सुंदर अप्रतिम मार्गदर्शन

  • @greenworld6865
    @greenworld6865 Год назад +3

    सदगुरू माई,,दादा,वहिनी आणि सगळ्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @arunapawar7851
    @arunapawar7851 Год назад +2

    खाता पिता रिकाम पण मिळेल तेव्हा व झोपताना मुखा मध्ये विश्व प्रार्थना ठेवा या सुंदर विचारांची जोपासना करा असे सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला सांगत आहे खूप खूप धन्यवाद माऊली, 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 Год назад +1

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 Год назад +1

    तुमचे जीवन म्हणजे तुमचे विचार गाढ झोपेत बर्हिमन स्थगित असते अंर्तमन कार्यरत असते आजचे जीवन कालचे विचार असतात तुम्ही जे आहात तसे तुमचे विचार असतात विचार जीवन घडते व बिघडते हे कोणाला माहित नाही अनिष्ट विचार हे म्हणजे राक्षस होत त्यानी शारीरीक मानसिक रोग होतात विचार रतत बरोबरच असतात हेलक्षात ठेवाजेथे जातो तेथे तू माझा सांगाती मनात एक ही वाईट करायचा नाही हे व्रत करा त्यासाठी विचार पाहायला शिका व चांगल्या विचाराची निवड करा जीवन बदलेल एकदिवस प्रयोग करा

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Год назад +1

    आपलं सर्व जीवन म्हणजे निव्वळ आणि निव्वळ विचार..First there was a thought and that thought was GOD.....जेथे जातो तेथे तू माझा सांगाती....असे हे विचाराचे जीवनातील महत्त्व अविरतपणे/ अखंड विशद करीत आहेत......सद्गुरू माऊली....अवश्य ऐकावे असेच विवरण......

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 Год назад +1

    Very important satguru vamanrav pai
    आपण आपल्या विचारांच्या पलीकडे जाऊ शकत नाही , म्हणून विचार करताना आपण चांगलेच केले पाहिजेत.
    चांगले विचार म्हणजे विश्व प्रार्थना.

  • @prashantshinde948
    @prashantshinde948 Год назад +2

    विचार हा जीवनाला आकार देणारा कशल ‌ कुंभार आहे हे स्वता‌‌. सद्गुरू सांगतात खुप खुप कृतज्ञता पूर्वक धन्यवाद

  • @SurekhaJadhav-dj5hx
    @SurekhaJadhav-dj5hx Год назад +4

    सुंदर विचारांची जोपासना ईश्वराची उपासना नाना माई आपा वाहिनी दादा ताई जय सद्गुरु 😅😢😂❤❤❤❤❤🎉 21:56

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 11 месяцев назад

    Khup chanmast mahiti

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 6 месяцев назад +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Год назад +1

    सद्गुरू अगदी समजायला लागलं तेव्हा तुमचं "तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" हे पुस्तक पाहिलं होत माझ्या वडिलांकरवी.
    पण,म्हणतात ना रम्य ते बालपण.
    त्या काळात मी पण तसाचं.
    आज जाणवतयं की,कीती सोप्या,सहज भाषेत समज दिलीये तुम्ही आम्हा सर्वाना.
    शतश: नमन सद्गुरू.

  • @nehachitre4586
    @nehachitre4586 Год назад +2

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू चांगले विचार करणे किती महत्त्वाचे आहे हे छान समजावून सांगितले मी तुमची खूप आभारी आहे 🙏

  • @ranjanaanilbandal2629
    @ranjanaanilbandal2629 Год назад

    Sundar

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 Год назад +5

    मन तुमच्या स्वाधीन करा. विचार तुमच्या स्वाधीन करा. त्यांच्या अधीन होऊ नका. मनावर स्वार व्हा. जीवन सुखकर होईल.

  • @dipali1palav262
    @dipali1palav262 Год назад +2

    जिथे जाल तिथे विचार बरोबर असतात, विचार तसा जीवनाला आकार

  • @bhartijadhav5315
    @bhartijadhav5315 Год назад +1

    Vitthal Vitthal Deva 🌹🌹🙇👏🏻👏🏻👏🏻

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Год назад +1

    चांगल्या विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना. सदोदित चांगले विचार करावेत असे सद्गुरुंनी यात मार्गदर्शन केले आहे.🙏

  • @sujataloke8240
    @sujataloke8240 Год назад +1

    Thank you🙏🙏🙏

  • @SurekhaJadhav-dj5hx
    @SurekhaJadhav-dj5hx Год назад +1

    जसा विचार तसा जीवनाला आकार जय रघुवीर जय सदगुरू ❤❤😂😂

  • @vrushalidenkar1675
    @vrushalidenkar1675 Год назад +1

    Deava sarvana vithal vithal
    Deava sarvanche bharbhart hovo he sadguru charane prathana 🙏💐👍👍

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Год назад +2

    Vichar badla Naship badlel khup sunder margadashan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 Год назад +2

    Koti koti pranam mauli

  • @prajwalipraju1788
    @prajwalipraju1788 6 месяцев назад

    Khup sunder samjaun sangitle

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 Год назад +15

    Great मार्गदर्शन 🙏❤️🙏 Thankyou so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏❤️

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 Год назад +1

    विचार बदलले की जीवनात क्रांती होते....माणसाचे विचार किती उंची वर आहेत...यावर त्याचे जीवन चालेल आहे...आत्मलिंगावर सतत आपण विचारांचा अभिषेक करत असतो....म्हणून विचार नेहमी चांगलेच असले पाहिजेत याची आपण काळजी घेतली पाहिजे.....

  • @dattatraydeshmukh2183
    @dattatraydeshmukh2183 Год назад +1

    मानवांच्या मनात येणार विचार हे सद्गुरू वामनराव पै सांगतात त्या प्रमाणेच चांगले व वाईट विचार रात्रंदिवस येतात त्या प्रमाणेच चांगलेच विचार पाहिजेत

  • @vaisanvimahamuni5148
    @vaisanvimahamuni5148 Год назад +1

    Khupch chan margrshan Thank you satguru deva 🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹

  • @greenworld6865
    @greenworld6865 Год назад +3

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @sugandhamohite8513
    @sugandhamohite8513 Год назад +1

    विठ्ठल विठ्ठल जोपताना आपण मनात कोणता विचार करावा ते समजावून सांगतात परमपूज सद्गुरू श्री पै माऊली जीवाचं कान करून ऐका व प्रति किऱ्या द्या धन्यवाद माऊली धन्यवाद सद्गुरू 🙏🙏

  • @savitathakur3748
    @savitathakur3748 Год назад +2

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏

  • @samadhanpatil8869
    @samadhanpatil8869 Год назад +1

    Best 🙏🙏

  • @ishwariandfavorite1600
    @ishwariandfavorite1600 6 месяцев назад +1

    He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det..🙏

  • @shantaramkarande6793
    @shantaramkarande6793 Год назад +2

    थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू सद्गुरू तुमच्या मार्गदर्शनाने सर्वांचे संसार सुखाचे होत आहेत खूप खूप खूप कृतज्ञता 🙏🙇🙏💐

  • @ambadassamal
    @ambadassamal Год назад +1

    Ram.krishan.hari.jay.jay.ram.krishan.hari

  • @maheshmarathe5467
    @maheshmarathe5467 Год назад +1

    जय सद्गुरू🌺🙏🏻

  • @kumarbansode4946
    @kumarbansode4946 5 месяцев назад +1

    जय सद्गुरू तुम्ही खूप सुंदर सांगत आहे तुमचे विचार आम्हाला पडले खूप छान वाटलं ऐकून रामदास स्वामी च्या बैठकीत सुद्धा हे सांगतात तुम्ही खूप छान समजावून सांगितलं आणि उदाहरणार्थ तर खूपच छान होते उदारणार्थ तांदळाचं

  • @archanapawar2416
    @archanapawar2416 Год назад +2

    Very very nice gidunce 👌👌🙏🙏🌹

  • @sangitachavan3010
    @sangitachavan3010 Год назад +2

    खुप खुप धन्यवाद माऊली

  • @Panduranguyach
    @Panduranguyach 2 месяца назад

    सद्गुरूंनी त्रिकालाबाधित ज्ञान सर्व सामान्य माणसाला सोप्या भाषेत सांगितले आहे🙇

  • @sharadnirgudkar8784
    @sharadnirgudkar8784 Год назад +1

    सुंदर विचारांची जोपासना हीच भगवंताची उपासना, (अति सुंदर )

  • @SARVX_
    @SARVX_ Год назад +1

    II श्री राम जय राम जय जय राम ll

  • @greenworld6865
    @greenworld6865 Год назад +1

    सदगुरू सांगतात तुमचे जीवन मंजे तुमचे विचार🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹