खरंच प्रांजळ मत व्यक्त केली आहे सार्थ अभिमान वाटला आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे सौंदर्याची उधळण करणारा लेख कथा रेखाटली आहे पात्राला शोभेल असे देखणे स्वप्न देखिले हीच अपेक्षा आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे आपला पारदर्शी भाव आणि छायाचित्रे पाहण्यास मिळते आहे भाग्यच म्हणायला हरकत नाही असो अथवा नसो कदर केली आहे छान विषयावर आधारित मालिका प्रभाव पडला आहे खूप सुंदर आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे भाग्यच समजतो आणि शुभेच्छा देत आहे
अप्रतिम..गणेशदादा..अप्रतिम..👏 ज्यांना खरंच स्वत:च्या विचारांचे शुद्धीकरण करायचे असेल.. त्यांनी गणेशदादांची व्याख्याने.. विचार जरूर ऐकावीत..🙏 खरंच खूप बदल होतो आयुष्यात..👍 धन्यवाद..गणेशदादा..धन्यवाद..🙏
सर मी सुकेशनी तुमचं भाषण ऐकून माझ्या डोक्यातले निगेटिव्ह विचार निघून गेले. माझ्याबद्दल स्टाफ मधले कर्मचारी किती वाईट विचार करत आहे. या गोष्टींकडे मी लक्ष देणं सोडून दिलेलं आहे आणि तुमचे भाषण मला खरंच जगण्याची प्रेरणा देते आहे .
शिंदे सर तुमचे भाषण खूपचं भावले मला ।मी सात आठ ठिकाणी पाठवले!तुमच्यावर किती छान संस्कार आहेत!ते तुम्ही घेतलेत .त्याचे कौतुक वाटते !सार्थकझाले !जीवनाचे !
खरं आहे... स्टेटस चं खूपच फॅड... घरात बोलत पण नसतात धड पण घास भरवतील फोटोसाठी ते स्टेटस ठेवण्यासाठी आणि जेवण सुद्धा देत नाहीत वेळेत ,उपाशी ठेवतील एरवी काही लोक . दिखाउपणा नुसता सगळा.
खुप छान विचार आहेत अश्या विच्यारांची आजच्या तरूण पिडीला गरज आहे सर 👌👌
खुप.छान.शिंदे.साहेब
@@ranjanapatil414😊1😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
¹
Good sir at Pune
Nice
खरंच प्रांजळ मत व्यक्त केली आहे सार्थ अभिमान वाटला आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे सौंदर्याची उधळण करणारा लेख कथा रेखाटली आहे पात्राला शोभेल असे देखणे स्वप्न देखिले हीच अपेक्षा आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे आपला पारदर्शी भाव आणि छायाचित्रे पाहण्यास मिळते आहे भाग्यच म्हणायला हरकत नाही असो अथवा नसो कदर केली आहे छान विषयावर आधारित मालिका प्रभाव पडला आहे खूप सुंदर आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे भाग्यच समजतो आणि शुभेच्छा देत आहे
बुद्धाने हेच फार पूर्वी सांगितले आहे
सर खुपच सुंदर विचार मांडलेत आपला अभ्यास अप्रतिम आहे परमेश्वर तुम्हांला व तुमच्या कुटूंबाला सुखी ठेवो हिच प्रार्थना जय हरी महाराज
खुप positive विचार आहेत sir तुमचे जगण्याला प्रेरणा देतात
अप्रतिम..गणेशदादा..अप्रतिम..👏
ज्यांना खरंच स्वत:च्या विचारांचे शुद्धीकरण करायचे असेल..
त्यांनी गणेशदादांची व्याख्याने..
विचार जरूर ऐकावीत..🙏
खरंच खूप बदल होतो आयुष्यात..👍
धन्यवाद..गणेशदादा..धन्यवाद..🙏
गणेशदादा खरचं खूप छान बोध घेण्यासारखे आहे म्हणून खूप खूप धन्यवाद
Nice speach
@@hrushikeshbhagat5609
Ooo
P
❤
❤
मोबाईलच्या स्टेटस च उदाहरण खूप छान समजाऊन सांगितला सर😊
❤
" प्रवचन " ऐकून मन प्रफुलीत झाले. धन्यवाद!!!!
खूप खूप छान आहे, हेच विचार सर्वांनी लक्षात घ्या, आयुष्यात कधीच कमी पडणार नाही, धन्यवाद 💗👌💗👍💗🤝💗💯💗🙏💗🙏💗🙏💗🙏💗🙏💗
शिंदे साहेब खूप विचार चांगले मांडले आहेत देशाला या शब्दाचा भयंकर उपयोग होणार आहे
सर अतिशय अभ्यासपूर्ण व उत्कृष्ट आणि सुंदर व्याख्यान आहे आणि ते मनापासून आवडले 🎉🎉
खूप छान तरुण पिढीत अत्यंत आवश्यक आहेत हेच विचार
छान गोड चितंन शिंदे गुरुजी यांचे आभार वारकरी सिद्धांत चँनलचे आभार
खूप सुंदर विचार सांगितले आहे महाराज. धन्यवाद.
खूप खूप आभार व्यक्त केलेले मत 100%खरं आहे दादा
किती छान तुमचं प्रवचन मला खूप आवडलं जय जय राम क्रिष्ण हरी
मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी सरांचे विचार ऐकतो खुप छान मार्गदर्शन मिळते खरच धन्यवाद सर
खुप सुंदर विवेचन ' बोधपर आत्मचिंतन पर . धन्यवाद .
अशा विचारांची तरुण पिढीला खूप आवशक्ता आहे
कणखर आवाज आणि बोलण्यात एक नंबर, भाषा छान
Sir 🙏🙏 .Tumhi waktavve khoop chan karta , tumche vyakkhan aikatach rahave vatate .thanks sir 🙏 🙏
सर मी सुकेशनी तुमचं भाषण ऐकून माझ्या डोक्यातले निगेटिव्ह विचार निघून गेले. माझ्याबद्दल स्टाफ मधले कर्मचारी किती वाईट विचार करत आहे. या गोष्टींकडे मी लक्ष देणं सोडून दिलेलं आहे आणि तुमचे भाषण मला खरंच जगण्याची प्रेरणा देते आहे .
खुपचं छान माऊली असेच व्याख्यान दररोज पाठतजावे यांने तरी थोडतरीजग आचरण करतील माउली
सर खुप छान प्रबोधन केले आहे आपण असे प्रबोधन आदिवासी ठाकर समाज व्यसन मुक्त करण्यासाठी केले तर बरं होईल
Glory to God 🎉 ओम नमः शिवाय शिवजी सदा सहाय्य ओम नमः शिवाय गुरुजी सदा सहाय्य 🎉 ओम शांती 🎉!
Khup chan vichar sangitlat thank you so much sir
Khupach sunder. Motivation for all people 🙏🙏
खूप छान विचार आहे त सर तुमचे आणि आहे त आशे समाजात अनेक लोक दुसऱ्यांना नाव ठेवायला खूप जिवाचा आटापिटा करत असतात 👍
सर खूपच छान बोलतात आपण. आपले वक्तव्य समाज परिवर्तनाची नांदी आहे.
खुप सुंदर विचार आहे सर तुमचे धन्यवाद शिंदे साहेब
प्राध्यापक गणेशजी 👌
खुप सुंदर "विचार "समजमाध्यमावर आपण सांगितला.
मनात कोणाबद्धल असे वाईट विचार येणं सुद्धा चांगलं नाही.
खुप सुंदर धन्यवाद सर
खूपच sundear विचार मांडले आहेत.
अप्रतिम विचार ऐकण्यास मिळतात सर आभारी आहे सर
सुंदर विचार ऐकून आचरणात आणावा आणि वागावे जय भोलेनाथ❤
खूप छान विचार आहे शेयर चॅट मध्ये पाठवा
अतिशय सुंदर व्याख्यान आयोजित केले......धन्यवाद सर.
Khup khup Dhanyawad sir
Khuop chan....mazyakde book ahe tumch..."सुख" khup sundar ahe
खूप छान विचार शिकायला अजून हवे खरचं कधी हा अहंकार येतोच धन्यवाद
खूपच सुंदर विचार
खूप खूप धन्यवाद सर खूप छान विचार मांडलेत धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम,अशी व्याख्यान ऐकत राहिलं की खूप फरक पडतो,आपण कोणाविषयी काही बोललं की लगेच लक्षात येतं,धन्यवाद शिंदे सर
खुप छान अप्रतिम व्याख्यान माऊली 🌹🌹🌹आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज सौ suvrna jaysing sarvade najaj ता कवठेमहांकाळ जि सांगली महाराष्ट्र सह परीवार शुभेच्छा सह नागज 🙏🙏🙏जयहिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳
🙏खूपच छान वाटते
अतिशय सुंदर
कथन शैली
दाखले चांगले
वाणी रसाळ
खूप खूप आवडले
खुप छान सांगितले.सांगण्याची पध्दत पण छान
पाठी मागुन निंदा करणारे प्रतेक घरा घरात आहेत समाजात आहेत त्या मुळे चांगली पिढी बरबादी कडे जात आहे सर असंच प्रबोधन करा समाजाचं भलं होईल ❤❤
छान 👍🏻 सुंदर आमच्या कडे पण या 🎉
@@ChitamanEkare😊 qq
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद
किती छान उदाहरण दिलं सर........🙏
😅
सर खरच अतीशय चांगले सुविचार आहेत
Khoop Chan
Khoop dhanyawad
Ani tumhala khoop shubhechha
Dada kupchan.vaakhayn.and.other.examples.and.god.sentementle.works.is.alwas.best.motivetions💐
अतिशय सुंदर विचार मांडले आहेत ❤️
सर अतिशय सुंदर विचार मांडले.....
Thankful and grateful sir for your valuable guidance
अतिशय उत्कृष्ट
Kup.chan.marg.darshan.thanks.sir.
शिंदे सर छान प्रवचन छान सांगतात
अप्रतिम छान
खुप सुंदर व्हीडिओ आहे सर
छान माहिती दिली आहे खर
Very nice vyakhyan 🎉
सुंदर अप्रतिम..👌🏻
अतिशय सुंदर विचार
बहुत ही ज्ञानवर्धक उपदेश दिया है भाईसाहब ने। नमन
I proud of ❤❤❤❤❤
🙏🙏
खूप खूप छान आवडलं
धन्यवाद गणेशजी 🌹
खूप छान वाटत सर🎉🎉
Very nice
खुप छान विचार आहे
सफलता को पाने के लिए हमेशा अपने लक्ष्य के दिशा में गति बनाए रखें। . Thank You Ganesh Sir🤟
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू वामनराव पै यांचे विचार आपण पुढे नेत आहात 🙏🏻🙏🏻🙏🏻
शिंदे सर तुमचे भाषण खूपचं भावले मला ।मी सात आठ ठिकाणी पाठवले!तुमच्यावर किती छान संस्कार आहेत!ते तुम्ही घेतलेत .त्याचे कौतुक वाटते !सार्थकझाले !जीवनाचे !
अती अती अती सुंदर!सहज सरळ!👌👌👌👌💐💐💐💐अनेक शुभेच्छा
खूप खूप सुंदर विचार अभिनंदन महाराज 🙏🙏
खुप छान सुंदर अप्रतिम
खूपच सुंदर गणेश भाऊ
खूप च छान दादा 👌👌👌👌 खूप आभारी आहे
अप्रतिम स्पष्टीकरण. खुपच छान विचार सुरेख मांडलेत. सर्वांनी ऐकून आचरणात आणलं पाहिजे.
Thank you sir very nice god bless you
अतिसुंदर व्याख्यान
खुप छान विचार आहेत❤❤
Thanks sir tumi kuhu chan vichar mandle thanks very much good luck sir
खुपच.व्याख्यान.वीचार.करण्यासारखे.आहे.जय.श्रीराम.....
अतिशय सुंदर तुमचे प्रवचन
मी आज गणेश शिन्दे सराना पाचोरा येथे स्वामी लान्स ला आइकल ❤
Khupch chaan vichar mandlat 😊
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर 🎉
सर खूप मस्त आहे मी नेहमी तुमची व्हिडिओ बघत असतो.
खरं आहे... स्टेटस चं खूपच फॅड... घरात बोलत पण नसतात धड पण घास भरवतील फोटोसाठी ते स्टेटस ठेवण्यासाठी आणि जेवण सुद्धा देत नाहीत वेळेत ,उपाशी ठेवतील एरवी काही लोक . दिखाउपणा नुसता सगळा.
अतीशे सुंदर दादा ❤
खूपच प्रभावी भाषण आहे
अप्रतिम, छान, सुंदर...
धन्यवाद ,
अप्रतिम ❤
छान विचार आहेत
चांगला संदेश
Sir khup khup sundr prabodan aahe thanks ❤❤
खूप सुंदर सरजी❤❤