जेगामध्ये नवऱ्या सोबत खरोखर घडत असलेला विषयावर तुम्ही खूप छान प्रबोधन केलात आणि हा विषय कीर्तनाच्या रूपाने तुम्ही जगासमोर मांडून अन्याय करणाऱ्या बायकांना समजावून सांगितला त्याबद्दल ताई तुमचे अभिनंदन व खूप खूप आभार
खुप छान विचार वास्तव तेवर आधारीत बोलले महाराज,खरच कौतुकास्पद किर्तन आहे माऊलीचे, कोणीतरी आजच्या वास्तव ते च दर्शन घडवले माऊली धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच
माऊली तुम्हाला प्रथम मानाचा मुजरा हे आहे नी स्वार्थ किर्तन महिला😂 असुन सुद्धा पुरूषांच्या बदल बोलतात हिच खरी कर्तबगारी खर् माऊली शतशः वंदन जय हरि विठ्ठल
परमेश्वराने तुम्हाला दिर्घआयुष लाभो .आमच्यासाठी कोणी नाही मन झुरत होत.ताई आमच्या दुःखालावाच्याफोडणारी माय भेटली .मंगरूळ ता आष्टी जि बीड येथून साठे सर बोलतोय.तुम्हाला सांगता येत नाही एवढा वनवास भोगला.विठ्ठलाचा भक्त आसल्यमुळे तरुन निघालो.🙏🙏
Dhanya zale astil tumche aaivadil jyanchya poti ashi khandanipana asnri mulgi janmala aali ani dhnya te punyavan tumche pati jychya sobat tumchi lagngath bhandhli ase vichr mi pahilyandach iakale
रूपाली ताई तुम्ही अतिशय सुंदर बोलतात पुरुषाची बाजू मांडणारा एकही कीर्तनकाराच्या जगात नाही तुम्ही पुरुषाची गाणी म्हणतात ही फार मोठी आनंद ची गोष्ट आहे महिला अतिशय जोरावर आहेत पण कायदा सुव्यवस्था सर्व महिलांच्या बाजूने पुरुषाच्या बाजूने बोलणारा एकही कीर्तनकार एकही मंत्री संत्री पोलीस खाते सुद्धा कोणीच नाही
कोटी कोटी प्रनाम🙏🙏 ताई तुम्हाला खास कि तुम्ही पुरुषांची व्यथा मांडली अशा बऱ्याच स्रिया आहेत नरका नवऱ्याला न किंमत देण्याला रपलाम ताई तुम्हाला खर बोलल्या मुळे🙏🙏
खूप ठिकाणी असेच बाई सहन करते तसे पुरुष पण आहे. महिला ना सर्व अधिकार दिले ते त्या त्यांच्या पायावर उभ्या रहाव्या त्यांना कठीण प्रसंगी अडचणीत मदत पाहिजे म्हणून पण त्याचा गैर फायदा त्या घेतात बायको निघून गेली म्हणून खूप लोक स्वतः संपून जातात संसार दोघांचा असतो समजून करावा एका नवऱ्याला एवढीच अपेक्षा असते बायको ने घराचे घरपण जपले पाहिजे मुले आणि कुटुंब साठी अन्नपूर्णा असावी बाई बाई जर समजून घेणारी असेल तर संसार तुटत नाही. माणूस कसा असो तो हरतो च बाई पुढे लगन संस्कृती बिघडत चालली अति उच्च विचार कधी करावे याचे पण माहिती पाहिजे
राम कृष्ण हरी माऊली तुमच्या प्रवचना मुळे बरेचसे काय महिलांच्या मध्ये बदल होईल घटस्फोट होणार नाहीत भांडण सुद्धा होणार नाहीत दोघांमध्ये बऱ्याचशा महिलांना अनुभव येईल आणि त्यांचा प्रपंच या सुखी आणि समाधानी चालेल राम कृष्ण हरी
धन्यवाद ताई खूपच छान विचार मांडलेत .अगदी बरोबर आहे . बऱ्याच स्त्रिया नवऱ्याबद्दल चुकीचे विचार करतात .पैसा प्रॉपर्टी व दागदागिनेव स्वार्थह्या गोष्टी करिता स्त्रिया नवऱ्याला पण विसरून जातात .त्यासाठी संस्कार खूप महत्त्वाचे असतात .हेचि थोर भक्ती आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ॥ हे संस्कार मुलीला कन्या असतानाचतिच्या आईने द्यायला हवेत .खूप साऱ्या समस्यातोंड देत मीअक्षरशःपोलीस डिपार्टमेंट ची नोकरी सोडावी लागली .आता काही थोडी शांतता आहे ....पुरुषांबद्दलसर्व व्यथायोग्य प्रकारे मांडल्याबद्दलखूप आभारी आहे . राम कृष्ण हरी🚩🙏👏👏
जेगामध्ये नवऱ्या सोबत खरोखर घडत असलेला विषयावर तुम्ही खूप छान प्रबोधन केलात आणि हा विषय कीर्तनाच्या रूपाने तुम्ही जगासमोर मांडून अन्याय करणाऱ्या बायकांना समजावून सांगितला त्याबद्दल ताई तुमचे अभिनंदन व खूप खूप आभार
धन्यवाद ताई अगदी आजच्या परिस्थिहिती वर महान संदेश दिला.
रूपाली ताई तुमच्या सारख्या समाज प्रबोधनकाराची गरज आहे.सत्य समाजा समोर मांडले. त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏
पुरुषावर होणाऱ्या अन्याय, खोटे दोषारोप, व घराचे घरपण घालविण्यार्या स्त्रियांच वास्तव रुप तुम्ही समाजासमोर आणता आहात. धन्यवाद माऊली.
खुप छान विचार वास्तव तेवर आधारीत बोलले महाराज,खरच कौतुकास्पद किर्तन आहे माऊलीचे, कोणीतरी आजच्या वास्तव ते च दर्शन घडवले माऊली धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच
ताई,जबरदस्त वास्तव मांडलेत! आजच्या समाजातील महिलांना उत्कृष्ट प्रबोधन आहे,याची गरज आहे!
माऊली तुम्हाला प्रथम मानाचा मुजरा हे आहे नी स्वार्थ किर्तन महिला😂 असुन सुद्धा पुरूषांच्या बदल बोलतात हिच खरी कर्तबगारी खर् माऊली शतशः वंदन जय हरि विठ्ठल
Rupali Tai Jay Hari mavali dandvat Pranam
Mavali Tumhara manacha mujra utkrusht Kirtan kar Aaye
धन्यवाद ताई या ८४०कोटी लोकसंख्येच्या जगात माझी बाजू मांडली आहे पण आता एक वर्षापासून खूप सुखाचा संसार सुरू झाला आहे आमचा 🙏
सुखी राहा ,,,gods blessing with you
Ooooooooooo99o99😅
खर आहे ताई आजच्या पुरशाची आवस्ता खूप वाईट आहे ताई
वास्तव मांडणारी एकमेव माऊली.
धन्यवाद ताई समाजापर्यंत पुरुषांचे विषय पोहोचवले बद्दल
ताई समाजव्यवस्थे समोरच सत्य मांडणी केली लाखो पुरुषना आत्महत्या शिवाय पर्याय उरला नाही प्रबोधन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्रिवार मानाचा मुजरा
Ati chan
कीर्तनातून खुप चांगला संदेश देताय ताई
खुपच छान ताई मी वेळोवेळी आयकतो ताई
धन्यवाद माऊली ! कुणीतरी आहे पुरुषाला भावना आहेत हे सांगणारं.
परमेश्वराने तुम्हाला दिर्घआयुष लाभो .आमच्यासाठी कोणी नाही मन झुरत होत.ताई आमच्या दुःखालावाच्याफोडणारी माय भेटली .मंगरूळ ता आष्टी जि बीड येथून साठे सर बोलतोय.तुम्हाला सांगता येत नाही एवढा वनवास भोगला.विठ्ठलाचा भक्त आसल्यमुळे तरुन निघालो.🙏🙏
ताई सलाम तुम्हाला ❤
ताई आपणास खूप खूप धन्यवाद! पुरुषांशी व्यथा आपण मांडली 🙏
Dhanya zale astil tumche aaivadil jyanchya poti ashi khandanipana asnri mulgi janmala aali ani dhnya te punyavan tumche pati jychya sobat tumchi lagngath bhandhli ase vichr mi pahilyandach iakale
ताई, तुम्ही आज सर्व पुरुषांना योग्य न्याय दिला आहे. खूप धन्यवाद.
माऊलीताई अगदी वास्तव मांडलंत तुम्ही, पुण्यात पण हिच स्थिती आहे ,ताई स्वातंत्र्या च्या नावाखाली घरांमध्ये धिंगाणा चालला आहे
Kutle ho tumhi
तुमचं कीर्तन ऐकल्यावर आम्हाला खूप समाधान वाटलं तुमचा खूप खूप अभिनंदन देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो जय हिंद😮😮😮😮😮😮😮❤❤❤❤❤❤❤❤
अति सुन्दर विचार
खर वास्तव मांडल ताई
Mayar.
A😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊!
@@RaviGale-ss1gl😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤22 ko❤😊@@RaviGale-ss1gl
Ho dada
छान सुंदर विचार मांडले...हे वास्तव सत्य आहे...आज समाजाला अशा... विचारांची खरी गरज आहे
छान कोणी तरी आहे पुरूषांची व्यथा मांडणारी माऊली.धन्यवाद.
Right boltat tai tumi
🎉
3:01 jn uygt&y gh 6yu9lom.hqqu
राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद ताई पुरुषांच्या मनातली ओळखून मांडली मान्य आहे कीर्तनात
Kirtana Tum Khoob Changla Sandesh Deta Hai Tai Sahib
ताई खुप छान बोलतात आपणास कोटी कोटी धन्यवाद माउली आपणास उदंड आयुष्य लाभो ❤❤❤❤❤
खरोखरच पती बाबत सत्य परिस्थिती सांगितली आहे
ताईच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏👌🙏👌
रूपालीताई जय हरी राम आणि सीता स्वयंवर आणि शिवधनुष्य भंग यावर बोला
छान ताई पुरुषांची व्याथा मांडल्या बदल धन्यवाद शांत शहा अभिनंदन 🙏 धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
नवऱ्यासोबत कसे वागावे?
या विषयावर कीर्तन! वा!
कीव येते अशा कीर्तनकार मंडळींची.
Ho ka ........
आम्हाला तुमची किव येतेय
Tuzi kiv yete mitra
रूपाली ताई तुम्ही अतिशय सुंदर बोलतात पुरुषाची बाजू मांडणारा एकही कीर्तनकाराच्या जगात नाही तुम्ही पुरुषाची गाणी म्हणतात ही फार मोठी आनंद ची गोष्ट आहे महिला अतिशय जोरावर आहेत पण कायदा सुव्यवस्था सर्व महिलांच्या बाजूने पुरुषाच्या बाजूने बोलणारा एकही कीर्तनकार एकही मंत्री संत्री पोलीस खाते सुद्धा कोणीच नाही
Pop 000
Mast cankhirtnhotumc
🎉
आजच्या कलियुगातील सत्यता सांगीतले धन्यवाद धन्यवाद ताई
ताई तुम्ही खरंच great आहात
मस्त वाटलं कीर्तन ऐकायला 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद ताई पुरुषांची मनाची बाजू मांडल्या बद्द्ल
ताई, आपले विचार नवरा अस्तित्वात परमेश्वरस्वरूप सिद्धता मांडली व नवरा नसेल तर येणारी संकटे जीवनातील संकेत आहेत. खूप खूप धन्यवाद माउली!!!
ताई तुमचं किर्तन येणार्या काळामध्ये माय माऊलींच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरावं अशानं अनेक संसार वाचतील.
धन्यवाद ताई खूप छान मार्गदर्शन केले.
धन्य धन्य रूपाली ताई संस्कार काय आहे हे कलीयुगात माहीत नाही 🙏🙏🙏शत शत प्रणाम माऊली👌👌👍 🚩
ताई खरोखर तुमचे अभिनंदन❤❤❤
राम कृष्ण माऊली तुम्ही जे बोललात ते अगदी सत्य बोलतात पुरुषाच्या वेदना तुम्ही मांडल्या 🚩🙏
8:53
रुपाली ताई तुम्ही एक स्री असुन पुरूषांच्या समस्या आत्मियतेने समाजासमोर मांडल्या ताई तुमच्या धाडसी बोलण्यासाठी राम कृष्ण हरी.
ताई अगदी बरोबर
ताई तुमच्या आई वडिलांच्या चरणी साष्टांग दंडवत तुमच्या पण
ज्या माय माऊली किर्तन ऐकले आणि
आचरणात आणले ते घर राहील
खूप छान समाज प्रबोधन करत आहात तुम्ही ताई समाजामध्ये ही वास्तव परिस्थिती आहे. राम कृष्ण हरी
प्रत्येक वेळेस असे ज्ञान सांगत जा ताई सासू बद्दल सुद्धा सांगत जा सुनेला सुद्धा कस वागावं हे सांगत जा समाजाला याची खूपच गरज आहे ताई
❤ आहे❤
परतेकवळेस असेच सांगावे ताई
🎉🎉
रूपालीताई धन्यवाद जालना जिल्ह्यातील स्त्रियांना घेण्यासारखे बोलण्यात
सत्य परिस्थिती आहे.ताई च्या चरणी साष्टांग दंडवत
ताई अगदी बरोबर बोललात असे पुरुषांसाठी बोलणारे फार कमी महाराज आहेत ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली....
अत्यंत प्रबोधनात्मक विचारधारा ताई...
माऊली बरोबर आहे तुम्ही बोलता ते
ताईसाहेब अतिशय सुंदर तुम्ही पुरुषांची समस्या मांडली
तुम्ही खरंच great आहात ताई तुम्ही जनजागृती करा ताई
Jaymatadi mata apko khush rakhe ❤
खरच ताई सत्य आहे
अभिनंदन ताई तुमचे विचार ऐकून बर वाटल ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद
रूपाली ताईंचे किर्तन भजन एकदम छान आहे ऐकणे सुंदर आहे धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
व्वा ताई खरच तुम्ही सत्य मांडल. वेळ निघून जाईल ही वेळ दुष्मनावर येऊ नये. तुम्ही खरच आजच्या युगातल्या सावित्री आहात
खरं आहे.
पुर्ण खरी परिस्थिती सांगितली आहे ताई तूम्ही ❤❤🎉
ताई खुप छान अप्रतिम किर्तन रुपी सेवा मनापासून धन्यवाद 🎉
अतिशय सुंदर कीर्तन बरोबर बोलात💯💯💯💯💯
अगदी खरं बोललात माऊली 🙏🙏
💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐 Tai Ramkrishna Hari
खुप खुप छान वाटले ताई, पुरुषांची बाजूची छान मांडणी केली, धन्यवाद धन्यवाद ताई
ताई साहेब खूप छान कीर्तन केले तुम्ही जय हरी माऊली 🙏🌹
❤❤❤❤बरोबर आहे ताई साहेब ❤❤❤❤
कोटी कोटी प्रनाम🙏🙏 ताई तुम्हाला खास कि तुम्ही पुरुषांची व्यथा मांडली अशा बऱ्याच स्रिया आहेत नरका नवऱ्याला न किंमत देण्याला रपलाम ताई तुम्हाला खर बोलल्या मुळे🙏🙏
लय भारी पोरी हे तू सांगीतले ले 100टके खर आहे🌹🌹🌹😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏😭
विशेष समाजप्रबोधन ताई आपण करीत आहात.
खुप छान माझा ताई सांगितले धन्यवाद
Khup chan tai khar vasthav sangitl tai purshychya jivnat l
Khup chan.....manapasun dhanywad tai...
ताई महिलाना सांगण्याची गरज आहे
ताई आपणांस खूप खूप धन्यवाद ! पुरुषांशी व्यथा मांडली. माऊली तुम्हाला सलाम
धन्यवाद ताई माझ्यामनाची व्यथा मांडलीत
ताई अप्रतिम हिडीओ सत्य परिस्थिती बोलता खरच परीस्थिती सध्या अशी आहे
खूप चांगले बोलले
छान मार्गदर्शन
खुपचं सुंदर अभिनंदन,
Taee tumhee je sangitale tee ghatana hya ajchya kaliyugat ghadat ahe. Agadee barobar❤🎉
या जगात पैशाला महत्व आहे जर नवरा गरीब असला तर पत्नी तेला काही महत्व देत नाही
brobr😢😢
Barobar bolala s Bhava
@@smitasarma8138❤😊😊😊😊
😊❤ inh
माऊली समाजातील चालु घडतं असलेलं प्रसंग मार्मिक विषद केलं आहे......!!!राम कृष्ण हरि माऊली 🙏
एक नंबर बोलता
ताई धन्यवाद
ताई साहेब अगदि बरोबर आहे आपल किर्तन खुप चांगल संदेश दिल बदल आपल खुप खुप अभिनंदन
ताई एकदम सत्य परिस्थिती वरील किर्तन आहे माताजी
❤🚺⛔️
ताई खूप छान बोलतायत वास्तव परिस्थिती आहे ही समाजा मध्ये🙏
काय ज्ञान आहे ताई तुम्हाला
माझे साष्टांग दंडवत ताई तुमच्या चरणावर्ती
कीर्तनातून खूप चांगला संदेश दिलाय माऊली
खूप ठिकाणी असेच बाई सहन करते तसे पुरुष पण आहे. महिला ना सर्व अधिकार दिले ते त्या त्यांच्या पायावर उभ्या रहाव्या त्यांना कठीण प्रसंगी अडचणीत मदत पाहिजे म्हणून पण त्याचा गैर फायदा त्या घेतात बायको निघून गेली म्हणून खूप लोक स्वतः संपून जातात संसार दोघांचा असतो समजून करावा एका नवऱ्याला एवढीच अपेक्षा असते बायको ने घराचे घरपण जपले पाहिजे मुले आणि कुटुंब साठी अन्नपूर्णा असावी बाई बाई जर समजून घेणारी असेल तर संसार तुटत नाही. माणूस कसा असो तो हरतो च बाई पुढे लगन संस्कृती बिघडत चालली अति उच्च विचार कधी करावे याचे पण माहिती पाहिजे
ताई साहेब अतिशय सुंदर मार्गदर्शन करत आहात
आपण. 🌹🙏🌹
ताई, मला हे आजचे कीर्तन फार फार आवडले. हे 100.% खरे आहे.
🙏🏼🙏🏼।।राम कृष्ण हरि।।🙏🏼🙏🏼.
राम कृष्ण हरी माऊली तुमच्या प्रवचना मुळे बरेचसे काय महिलांच्या मध्ये बदल होईल घटस्फोट होणार नाहीत भांडण सुद्धा होणार नाहीत दोघांमध्ये बऱ्याचशा महिलांना अनुभव येईल आणि त्यांचा प्रपंच या सुखी आणि समाधानी चालेल राम कृष्ण हरी
रामेश्वर महाराज खरात मृदंग वादक कथा याकच नंबर ताई
जय हरी रुपाली ताई राम सीता स्वयंवर आणि शिव धनुष्य भंग याच्यावर समाजाचे परिवर्तन होईल असं बोला
धन्यवाद ताई, प्रथमच पुरुषचं मनाचा विचार केलांत,
धन्यवाद ताई खुप छान कीर्तन सागितलं ताई हे सगळं सत्य आहे
खूपच छान ताई धन्यवाद
राम कृष्ण हरी!
खुप खुप धन्यवाद ताई कीर्तनातून संदेश समाजापर्यंत पोहोचवित आहात 🎉🎉🎉
Sundar pravchan
राम कृष्ण हरी 👏👏
आज खरोखरच खेडे गांवात च संस्कृती टीकून आहे. शहरात बेकारी खूपच प्रमाणात आहे.
धन्यवाद ताई खूपच छान विचार मांडलेत .अगदी बरोबर आहे . बऱ्याच स्त्रिया नवऱ्याबद्दल चुकीचे विचार करतात .पैसा प्रॉपर्टी व दागदागिनेव स्वार्थह्या गोष्टी करिता स्त्रिया नवऱ्याला पण विसरून जातात .त्यासाठी संस्कार खूप महत्त्वाचे असतात .हेचि थोर भक्ती आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ॥ हे संस्कार मुलीला कन्या असतानाचतिच्या आईने द्यायला हवेत .खूप साऱ्या समस्यातोंड देत मीअक्षरशःपोलीस डिपार्टमेंट ची नोकरी सोडावी लागली .आता काही थोडी शांतता आहे ....पुरुषांबद्दलसर्व व्यथायोग्य प्रकारे मांडल्याबद्दलखूप आभारी आहे .
राम कृष्ण हरी🚩🙏👏👏
Ekdam best video, Thanks.