अप्रतिम सादरीकरण आजच्या सुनबाई यांना प्रबोधनात्मक सादरीकरण मी स्वतः हा प्रसंग अनुभवत आहे सर्वकाही व्यवस्थित असताना बायको माहेरी राहते माहेरच्या लोकांचं तिला जास्त कौतुक असतं जोपर्यंत आई-वडील तिला साथ देतात तोपर्यंत तिचा अस्तित्व माहीत असतं यानंतर भावजय आल्यावर आल्यावर तिला कळून चुकतं की आपण लय मोठी चूक केली पण ताई वेळ गेलेली असते मी आपल्या किर्तन सेवेस सादर प्रणाम करतो शाहूवाडी तालुका लोककलाकार परिषद अध्यक्ष धनाजी गुरव गुरव समाज युवा समिती अध्यक्ष लोकराज्य जनता पार्टी कार्याध्यक्ष पर्यावरण पूरक कापडी पिशवी मोफत वाटप पर्यावरण पूरक कामास सहभाग माझी वसुंधरा वाचवा अभियान कापडी पिशवी वाटप मोफत गरजू गरीब यांना सर्वतोपरी सहकार्य आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सर्व उपक्रम सुरू आहेत
याला खरच जननी मात्रत्व म्हणावे लागेल. खरे समाज प्रबोधन याला म्हणतात. ताई शब्दच अपुरे पडतात.🚩 संस्कृती 🌹 संस्कार यामुळे भारतीयांची हिंदू संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. 🇮🇳🚩🌹🙏
आदरणीय ताई फार चांगल सांगीतले .खरे तर, स्त्रीयांना खरे सर्व आधीकार माता सावित्री बाईं फुलेंनी दिले. हे सांगीतले, तर फार बरे होईल. जय महाराष्ट्र. जय संविधान.
जय हरी माऊली खूप छान ताई यांची सांगण्याची पद्धत आहे धन्य धन्य माऊली ताई खूप चांगले प्रबोधन करता समाजावर आपल्या समाजाला खरं पाहिलं तर संस्काराची गरज आहे आज आपल्या मुलांना संस्कार नाहीयेत आपली तरुण पिढी फार बिघडत चाललेली आहे
खुप खुप छान सांगताय ताई पण एखादी पतनीने ती गोष्ट करायची नाही म्हटल्यानंतर जर पतनीने मला डीओस दीला तरी चालेल पन मी ते काम करनार म्हटली तर नवऱ्याने काय कराव ताई जर पतनीने मूल लग्नाची झाल्या वर धोका दीला तर नवऱ्याने काय कराव
सर्वसामान्य जनतेला पटेल असे कीर्तन केल्यास त्यांना जो आनंद मिळतो. आणि माणूस आनंदी झाल्यास कोण काय बोलते हे चटकन् लक्षात येते. आणि तुम्ही अत्यंत पोट ति 12:02 डकीने कथन करतात त्यामुळे हृदयाला जाऊन भिडते.
ताई खूप छान कीर्तन तुमचे लोक ऐकतात पण ऐकत नाहीत सोडून देतात तुमचे कीर्तन ऐकल्यावर डोळ्यात अश्रू आले दोघांनीही एकमेकाची किंमत केली पाहिजे तरच संसार सुखाचा होतो
भारदस्त वेक्तिमत्व,चेहऱ्यावर तेज,कीर्तन करताना भक्तांवर पडणार प्रभाव,सादरीकरण कथेचा विषय अगदी सरळ सोप्या भाषेत मांडणी,मधुर आवाज या सगळ्या पैलूंमुळे माणूस कीर्तनात एकाग्र होऊन जातो ते किर्तन म्हणजे रुपालिताई 💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कोणतीही स्री असो.तिच्या मनात पक्का विश्वास असाअसतो की माझ्या नवऱ्याला काहीच कळत नाही. सगळे मी करते त्याला काहीच येत नाही असे वाटते पण तिला काय माहित असते नवरा काय चीज आहे. तीला ज्यावेळी कळते त्या वेळी वेळ निघून गेलेली असते.
ताई खुप खुप शुभेच्छा कारण यालच म्हणतात खरे संस्कार हे जर गुन महीमधे असतील तर त्या आईची मुलगी कधीच पळून जाणार नाहीत कधीच घटसपोट होणार नाही म्हणूनच तुमचेसारखी बहीण माझ्या सारख्या भावाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे तोपर्यंत तुमचा भाऊ सुखी आहे
कीर्तनात समाज सुधारक म्हणून आपण फार मोठे मोलाचे योगदान देत आहे.धन्यवाद ताई.
खूप छान ताई... आताच्या सुनबाईंना तुमचं प्रवचन खूप गरजेचं आहे
अप्रतिम सादरीकरण आजच्या सुनबाई यांना प्रबोधनात्मक सादरीकरण मी स्वतः हा प्रसंग अनुभवत आहे सर्वकाही व्यवस्थित असताना बायको माहेरी राहते माहेरच्या लोकांचं तिला जास्त कौतुक असतं जोपर्यंत आई-वडील तिला साथ देतात तोपर्यंत तिचा अस्तित्व माहीत असतं यानंतर भावजय आल्यावर आल्यावर तिला कळून चुकतं की आपण लय मोठी चूक केली पण ताई वेळ गेलेली असते मी आपल्या किर्तन सेवेस सादर प्रणाम करतो शाहूवाडी तालुका लोककलाकार परिषद अध्यक्ष धनाजी गुरव गुरव समाज युवा समिती अध्यक्ष लोकराज्य जनता पार्टी कार्याध्यक्ष पर्यावरण पूरक कापडी पिशवी मोफत वाटप पर्यावरण पूरक कामास सहभाग माझी वसुंधरा वाचवा अभियान कापडी पिशवी वाटप मोफत गरजू गरीब यांना सर्वतोपरी सहकार्य आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सर्व उपक्रम सुरू आहेत
🎉🎉🎉🎉3
,
) l
माझ ही असच आहे
खुप खुप छान ताई। धन्यवाद।🙏🏼
ताई , हे कलियुग आहे . हे लोक खुद परमेश्वर जरी आला तरी नाही सुधरनार।🙏🏼🙏🏼।।राम कृष्ण हरि।।🙏🏼🙏🏼.
😅0😅0
याला खरच जननी मात्रत्व म्हणावे लागेल. खरे समाज प्रबोधन याला म्हणतात. ताई शब्दच अपुरे पडतात.🚩 संस्कृती 🌹 संस्कार यामुळे भारतीयांची हिंदू संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. 🇮🇳🚩🌹🙏
14:38 14:39 a
🙏🙏खुप छान सुंदर किर्तण ताई साहेब🙏🙏
ताई आपन कितीही सांगितलं तरी रथाचे दोन्ही चाकं व्यवस्थित असल्या शिवाय संसार नीट होत नाही.🙏
Tai tumacha pravachan katha lai geyan varadak aahe khup khup dhaneya vad
खुप छान आपले विचार मांडले आहे.समाज परिवर्तन होणे गरजेचे आहे.रुपाली ताई.धनवाद.
जय हरी माऊली माझ्याकडे शब्द नाही, ताई छान
खूप सुंदर विवेचन केले आहे ताई तुम्ही ...खूप सुंदर विचार मांडले आहे.
उत्तम विचार..
मार्गदर्शन
रूपाली ताई आपले कीर्तन प्रवचन खुप छान आहे धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉
ताई अतिशय सुंदर कीर्तन खुप छान आणि खुप गोड आवाज सुंदर कीर्तन.
सुंदर ताई
ताई साहेब काही मंडळी बरोबर वागंत नाही असे मार्गदर्शन केले पाहीजे ❤
ताई खरचं ताई ही समाजाला मार्गदर्शन खुंप गरजेचे आहे ❤❤❤❤❤
1st g nantar 4g
खूप छान विश्लेषण केलंय ताई तुम्ही......
खरी सध्याची परिस्थिती..... तुम्ही सांगितलीत...... खूप धन्यवाद.... 🙏🙏🙏
M
Kpkale Nasik city marsda 🙏🌹 sabka magail sabka Bahila karta hai perbuji 🌹🙏🌹🙏
ताई आता हे होणे शक्य नाही कारण कली चा (कलियुग )प्रभाव खूप वाढलाय 🙏🏻🙏🏻
7:17
7:22
खूपच सुंदर आहे किर्तन माऊली
Aai khup ane karcha tumhe khar sangrtl
आधुरे सांगु नाका
पूर्ण सांगा
आधुरे व्हिडीओ नको
आदरणीय ताई फार चांगल सांगीतले .खरे तर, स्त्रीयांना खरे सर्व आधीकार माता सावित्री बाईं फुलेंनी दिले. हे सांगीतले, तर फार बरे होईल. जय महाराष्ट्र. जय संविधान.
जय संविधान नाही. सत्यमेव जयते. वंदे मातरम्. जय हिंदू. जय महाराष्ट्र. जय हिंदुस्थान.
Jay mah/Jay sawwidhan ethe nahi sammandhh.jay shree Ram/Krishna
100% correct
खुप छान किर्तन प्रवचन झाले जय जिजाऊ जय शिवराय
❤❤❤very nice vyakhyan 🎉🎉🎉 Thankyou Taisaheb 🎉🎉🎉 khupch chhan chhan, sundar 😢
खूप छान ताई आजची गरज आहे अशा प्रवचनाची
🎉 खूप छान कितंन, रूक्मिणी वल्लभ कृष्ण हरी,जय हरी विट्ठल,🎉
जय हरी माऊली खूप छान ताई यांची सांगण्याची पद्धत आहे धन्य धन्य माऊली ताई खूप चांगले प्रबोधन करता समाजावर आपल्या समाजाला खरं पाहिलं तर संस्काराची गरज आहे आज आपल्या मुलांना संस्कार नाहीयेत आपली तरुण पिढी फार बिघडत चाललेली आहे
UUU UU UU
🎉Ur🎉U
U
एकदम मोलाचं मार्गदर्शन केले आहेत ताई
Khup sunder vichar tai, ajchi samajik durdaiva drushya pahun khup vait vatate
जय भीम सत्य
घरोघरी तेच परी
कीर्तन उत्तम आहे
Ma rupalitai very beautiful
खुप खुप छान सांगताय ताई पण एखादी पतनीने ती गोष्ट करायची नाही म्हटल्यानंतर जर पतनीने मला डीओस दीला तरी चालेल पन मी ते काम करनार म्हटली तर नवऱ्याने काय कराव ताई जर पतनीने मूल लग्नाची झाल्या वर धोका दीला तर नवऱ्याने काय कराव
ताई बरोबर आहे. सध्या स्थितीची परिस्थिती
अतिशय मार्मिक अन् संस्कारीत किर्तन.भावी वाटचालीस शुभेच्छा.
Tumi chan kale kirtan tai
तायी तूमच कीर्तन ऐकून मनाला ईतक छान वाटत की आस वाटत कीर्तन ऐकतच रहाव खरच ताई ❤
tai खूपच सुन्दर
❤❤❤❤ जय भवानी जय शिवराय ❤❤हर हर महादेव मुंजेश्वर महाराज की जय हो वरंगलवाडी ❤❤❤
अतिशय सुंदर ताई
सर्वसामान्य जनतेला पटेल असे कीर्तन केल्यास त्यांना जो आनंद मिळतो. आणि माणूस आनंदी झाल्यास कोण काय बोलते हे चटकन् लक्षात येते. आणि तुम्ही अत्यंत पोट ति 12:02 डकीने कथन करतात त्यामुळे हृदयाला जाऊन भिडते.
ताई तूमचे किर्तन खूप आवडते
ताई खूप छान कीर्तन तुमचे लोक ऐकतात पण ऐकत नाहीत सोडून देतात तुमचे कीर्तन ऐकल्यावर डोळ्यात अश्रू आले दोघांनीही एकमेकाची किंमत केली पाहिजे तरच संसार सुखाचा होतो
भारदस्त वेक्तिमत्व,चेहऱ्यावर तेज,कीर्तन करताना भक्तांवर पडणार प्रभाव,सादरीकरण कथेचा विषय अगदी सरळ सोप्या भाषेत मांडणी,मधुर आवाज या सगळ्या पैलूंमुळे माणूस कीर्तनात एकाग्र होऊन जातो ते किर्तन म्हणजे रुपालिताई 💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
राम कृष्ण हरी हे जे तुम्ही बोलले सर्वात उत्तम आजकालच्या स्त्रियांना लय महत्वाचं रामकृष्णराम कृष्ण हरी ताई
5:59
खर समाजप्रबोधन खरच याला म्हणतात
कोणतीही स्री असो.तिच्या मनात पक्का विश्वास असाअसतो की माझ्या नवऱ्याला काहीच कळत नाही. सगळे मी करते त्याला काहीच येत नाही असे वाटते पण तिला काय माहित असते नवरा काय चीज आहे. तीला ज्यावेळी कळते त्या वेळी वेळ निघून गेलेली असते.
ताई खुप खुप शुभेच्छा कारण यालच म्हणतात खरे संस्कार हे जर गुन महीमधे असतील तर त्या आईची मुलगी कधीच पळून जाणार नाहीत कधीच घटसपोट होणार नाही म्हणूनच तुमचेसारखी बहीण माझ्या सारख्या भावाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे तोपर्यंत तुमचा भाऊ सुखी आहे
ppati jar dusray baie kade jat asel tar pattnini kay karayc
अप्रतिम समाज प्रबोधन 👍🙏 Really 👍 ✔️🙏🙏
ll. Jay. Hari. ll. Tai. Ati sundar
जय जय राम कृष्ण हरी ताई खूप छान विचार आपल्याला खूप
ताई काही ठिकाणी नवरे बायकांना खूप त्रास देतात आणि काही ठिकाणी बायको अस करते ज्या बायकांना इज्जतच नसते नवऱ्याजवळ काय करेल ती स्त्री खूप अवघड आहे ताई
ताई खुप छान कीर्तन आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्य धन्य माझी माय
Khup chan tai
Khup.chan.tai
@@vilasmokhade5666 to
खूप छान ताई 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐
ताई खुप छान माहिती दिली आहे तरी त्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा....! 💐💐💐💐🙏🙏🙏🙏
सासुने किती सुनेला मुलगी मानले तरी सुन कधीच मुलगी होऊ शकत नाही
🌺🌺 जय जय राम कृष्ण हरी माऊली 🌺🌺
Khupach Chhan kirtan 🙏🙏🙏👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली
Very nice Kirtan seva
किती छान सुखी संसाराचा मंत्र दिलात - फक्त पार्श्वसंगीत कमी आवाजात पाहिजे.
रद्द
धन्यवाद माउली माता
Very. Nice tai
खूप छान कीर्तनकार आहात
ताई टाळिवर खुप जोर आहे
राम कृष्ण हरी छान कीर्तन ताई
आगदी बरोबर आहें💯 👌👌👌👌
ऊपदेश चांगला दिला.परंतु सर्व महीला व पुरुषांनी आचरणात आणला पाहिजे
कीर्तन फार सुंदर..पण बॅकग्राऊंड संगीताचा आवाज अजून थोडा कमी असावा.
Kharch tai tumch prabhodhan aajchya samajyasathi
kalachi garaj aahe jantene
yacha labh ghyava v aapal
vivechan aatmsat karav v samajat
Pratyekala aaplya sarkhi samjaun
Sangnari ,"bhagini"asavi🙏🙏
खूप सुंदर आहे कीर्तन ताई
खूपच छान मार्गदर्शन आहे पण समजून घेतल पाहिजेत राम कृष्ण हरी ❤😊
खूप काही शिकायला मिळते ताई जय हरी विठ्ठल
खुप छान ताई किर्तन प्रवचन झाले खुप छान आहे मला खूप आवडलं
जगच
जगाच्या कलयाणासाठी ताईसाहेब
संताच्या विभूती
जय आदिवासी राम आणि सीता स्वयंवर विषयी बोला याच्यामुळे समाज परिवर्तन होईल
खूप चांगली माहिती सांगितली
Khup chan kirthan vakya
Very very nice your voice
नवरा सगळ सांभाळतो, बायको नी फक्त तोंड सांभाळायला पाहिजे. संसार सुखाचा होतो.
राईट
@kachru897 4lla
@kachru897
😊😊😊😊😊औ
@@शिवाजीरावलिंबुले😊😊नाही😊औ😊ं😊😊
Ok❤😢
अप्रतिम गायण ताई खुप छान धन्यवाद ताई
Fc
O
@@uttambadar8774 ⁰⁰44
🎉😢😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@uttambadar8774 qa ok
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏एक दम बरोबर आहे
पुरुष वर्ग त्येचे विचार स्त्रियापुढे मांडून खूप मोठे उपकार रुपाली ताई
ताई तुमची किती प्रशंसा केली तरी शब्द अपुरे पडतील
प्रत्येक घरात नवरा चांगला संभाळणारा नसतो जीवन कठीण आहे ज्याचे त्यालाच माहीत असते
एका हाताने टाळी वाजत नाही
ताई तुम्ही जे सांगितले ते खूप छान आहे महिला पुरुष दोघांना पण विचार करावे याच्या वर
खूप छान कीर्तन करता ताई तुम्ही काय देऊ त्याशिवाय उतराई 🎉
सुदर कीर्तन ताई ❤नमस्कार
खूप छान वाटले प्रवचन आईकून
Sagle navre tase naste n tai
ताई gret आहेत तुम्ही
खूप छान ताई
खुप सुंदर कथानक
एक नबर वीषय माडला ताई
खुप छान ताई आपल्या वाणीला आणि विचाराला
सलाम
सलाम
संस्कार ची गरज आहे
छूप छान ताई मानतो मी तूमाला अशे वागुशकत नाही ताई
ताई खरंच छान तत्व सागितले. नढ ह्या विचाराच्यासर्वचनसतात
जय हरी माऊली
खुप संदर
Excellent Pravachan