ह. भ. प. नागेश्वरी झाडे ताई खूप चांगल संदेश तुम्ही समाजाला दिलं मी एक मुस्लिम आहे पण तुम्ही दिलेला संदेश हा हृदयाला स्पर्श केल विधवा पण एक मुलगी. एक पत्नी. एक आई एक बहीण असते समाजात आयुष्य जगणं किती कठीण होत असत हे मी स्वतः आपल्या डोळ्याने पहिले आहे कारण माझी बहीण स्वतः वयाच्या एक्विस वर्ष असताना विधवा झाली व दोन लहानश्या मुलांना घेऊन आज पर्यंत जगत आहे गेले सोळा वर्ष ती संगर्ष करत आहे तरी आम्ही सर्व भाऊ त्याच्या पाठीशी खम्भीर उभे आहात पण त्याच दुःख आम्ही कसं सहन करताव ताई आपण चांगल्या विषयावर प्रवाचन केलं धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
मी स्वतः एक मुस्लिम आहे माझ्या असे असंख्य बहिणींना मनापासून आशीर्वाद आहे जीवन कठीण आहे पण एक भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी कधीही खम्भीर पणे उभ आहे कारण माझी स्वतः ची बहीण वयाच्या एकवीस वार्षिच विधवा झाली माझे भावजी हार्टअटेक नि ह्या जगाचं निरोप घेतले अत्ता सोळा सतरा वर्ष झाले हे दुःख मी खरंच समजू शकतो म्हणून सर्व माझ्या बहिणीना आपल्या ह्या भावाचं मरे पर्यंत आशीर्वाद आहे व राहणार ताईच प्रवाचन खूप काही सांगून गेलं जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@@bharatrasve416 भावा जीवनात फक्त माणुसकी असते जात धर्म नसतंय मला एक आवळ आहे जे धर्मा चे चांगले प्रवचन असतंय ते मी आवर्जून बगतो कारण जीवनात आपण दुसऱ्याच्या सुख दुःखात त्यांची मदत करू हिच शिकवण माझे बाबा. आई. ने दिलं 👍🙏🤝
खुप छान मुद्दा मांडला खरच विधवा स्त्री च जगणं अवघड आहे. तरुणपणी विधवेच जगणं कोणत्याही स्त्रीला येऊ नये. जरी तसं झालं तर नातेवाईकांनी तीला हीन, वाईट नजरेने न पाहता तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. 🙏🙏🙏
बोलणारे व तुमच्या बाजुने लढणारेही आहेत पण जे तुमच्या साठी लढतात त्यांना ओळखा व तुम्ही महिला एकत्रित येवुन लढणार्याच्या पाठीशी ठाम पणे उभे राहा तुम्हाला जगण्यासाठी न्याय हवा आहे तुमच्यावर समाजाकडून होणारा अनन्याय अत्याचार थांबायलाच हवा ,विधवा स्त्रीला मान मिळायलाच हवा तीलाही मन आहे भावना आहे इच्छा आहे ,मग तिचं जगणं समजून न घेता तिने कुठपर्यंत असं रडत जगायचं ,समाजाचा दृष्टीकोन चुकीचा आहे विधवा स्त्रीला बघण्याचा,पण तीच मन न समजुन घेता तीला नावं ठेवणारे त्रास देणारेच खुप जास्त आहे,पण तुम्ही आता एकत्र या माऊल्यानो तुम्हाला तुमचा हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही आहेत
खरच खूप अवघड आहे विधवा स्त्रीच जगण, मला पन एक मुलगा आहे,, माझ वय फ़क्त २२ वर्ष आहे, माझे मिस्टर पन सोडून गेलेत, विधवा स्त्रीला समाजात खूप कमी समजल जात , तुम्ही माझ्या आई सारख्या आहात , तुमच्या शब्दात जे चार शब्द समाजा समोर ठेवलात त्या बद्दल मनापासून thanks🙏
खूप छान कीर्तन करता ताई तुम्ही पण जे वेळ माझ्यावर आली ते वेळ कोणावरही येऊ नये कारण जे मी आता जीवन जगतो ते विधावाच खूप अवघड असते हो ताई मी 18 वर्षाची होती तेव्हा माझं 6/5/2015 ला माझं लग्न झाल आणि मला 2016 ला मुलगा झाला आणि 30/4/2018 ला माझ्या मिस्टरचा ॲक्सिजेंट झाला तेव्हा माझं एक बाळ पोटात होत आणि ते 9/5/2018 ला सरले😭 मग 5 दिवसात माझी डिलीव्हरी झाली आणि मुलगी झाली मग मी आई बाबा कडे राहते पण माझ्या बाबांचे 2021 ला निधन झालं आता मला कुणाचा पण आधार नाही मी आणि माझे मुलं कशे जगावे ते कळेना एक तर जगता येत नाही एक तर मरता पण येत नाही मुलं दिसालेत समोर खूप काही आहे पण माझं नशीबच फुटके आहे 😭😭😭😭
खरंच खूप छान सांगितले ताई या जगात जे चाललय तेच तुम्ही सांगता . जगाचा बघण्याचा दृष्टिकोन खूप.वेगळा आहे. तुम्ही जर अशीच कीर्तनातून सगळ्यांना जर सांगितलं तर खरच जगात सगळ्यांचे मनाचे परिवर्तन झालेच पाहिजे. आणि एका स्त्रीला बघण्याचा दृष्टीकोन ही बदलेल.
हे अगदी खर आहे ताई हा समाज जिवंत पणीच मरणाचा अनुभव देत असतो खुप प अवघड असत हे विधवेच जिवन त्या जिवणात जगण्या पेक्षा मरन खुप सोप वाटु लागत. पण नाईलाज असतो जगण्याला कारण एक विचार असा ही असतो आपण गेल्या नंतर आपल्या मुलांच कस होणार?कारण हा समाज खुप विचित्र आहे.
खूप छान मेसेज आहे समाजाला, मुलींनी लहानपणापासून खंबीर होयला शिकले पाहिजे, लाईफ मध्ये जर कधी काही काहीं अवचित घडले तर शिक्षणाने स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी जीवन जगण्याची जिद्द येते.🙏👍
एकदम बरोबर बोलले ताई तुम्ही खरच आहे बाई च जगण नवरा नसताना खरच खूप कठीण आहे बाई कीतीही चांगली वागली तरी समाज निठ जगु देत नाही हे सत्ये आहे प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना कळकळीची विनंती आहे मुलींना शिक्षण पूर्ण झाल्यावरच मुलीच्या लग्नाचा विचार करा कारण कोणाच्या नशिबात काय लिहीलय ते सांगता येत नाही म्हणून मुलींना शिक्षण पूर्ण करून स्वाताच्या पायावर उभे राहण्यासाठी मुलींना शिक्षण द्या
तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून विधवा स्री चे दुखणं मांडलं घुप छान वाटल मुलींनी शिक्षण घ्यावं हे सुद्धा आम्हाला मान्य आहे पण जिवंत पणी नवऱ्याला जपावं त्याला त्रास देऊ नये त्याच जगन कठीण होईल असं वागू नये जमाना घुप बदला आहे ताई शिकल्याल्या मुलींना घुपच स्वातंत्र्य मिळालं आहे या मुली स्वतःच्या पायावर उभ राहतात पण लग्न झाल्यावर याच मुलींना नवऱ्याचे आई बाप म्हणजे सासू सासरे म्हातारपणी नको असतात नवऱ्याकाडाचे कुठलेच नातेवाईक या मुलींना नको असतात पाहिजे असतात फक्त आपल्या माहेरची मानस याच मुली म्हातारपणी सासू आणी सासऱ्याला त्यांना एकटं ठेवा अनाथ आश्रमत पाठवा असे म्हणतात त्या बिचाऱ्या नवऱ्याला धर्म सकटात टाकत मग ना इलाजने त्याला आपल्या म्हाताऱ्या आई बापाला वेगळं ठेवायला लागत त्यामुळे या मुलींना बापाची चागली मुलगी होण्या पेक्षा चागली सून होयला सांगा म्हणजेच अनाथ आश्रम बंद होतील या गोष्टीसाठी पण एक कीर्तन ठेवा आणी ज्या मुली लग्न झाल्यावर सासू सासऱ्यांची वाईट वागतात त्यांचीपण थोडी कान उघडणी करा
ताई तुमचं किर्तन एकूण खूप छान वाटले मी पण एक विधवा स्री आहे माझे वय पण ३५वषे आहे मी सासू सासरे नी तीन मूल सभालते माझी पन तीच गत आहे मुलींचे शिक्षण घर चालवणे. कसे करावे तेच कळत नाही शिक्षण कमी झाल्यामुळे
ताई तुम्ही समाज घडविण्यासाठी तसेच समाज प्रबोधन घडविण्यासाठी तुमचे प्रयत्न खूप केले तसेच विधवा महिलांसाठी तुम्ही मोलाचं मार्गदर्शन केले आहे आपले मनःपूर्वक अभिनंदन ताई 💐💐🙏
ताई स्त्री साठी तुमचं कळकळीची किर्तन मनाला खुप चांगलं समाधान वाटत ताई माझे पती पण मिलट्रीत होते ते ड्युटी वरच शहीद झाले तेव्हा माझं वय चोवीस वर्षे होतं , तुम्ही बोलता तो प्रत्येक शब्द बरोबर आहे माझं लग्न वयाच्या चौदाव्या वर्षी झालं आज माझे पती जाऊन अठरा वर्षं झाली काय करणार सगळी जबाबदारी मुलींचे लग्न शिक्षण सर्व काही करावं लागतं, लोकांच्या नजरा टोमनी सगळं सहन करुन संघर्ष करत आले🙏
सावित्रीबाई फुले यांनी जो शिक्षणाचा मार्ग दाखवला त्याचे अनुकरण करा रडण्याची वेळ येणार नाही.लक्षात ठेवा प्रत्येकाला स्वतःची लढाई स्वतः लढवावी लागते.या परिस्थिती तुन मी स्वतः गेली आहे.पन वेळेवर घेतलेलं शिक्षण त्यामुळे मी आर्थिक परिस्थिती ने सक्षम आहे. सर्व समाजसुधारक नी आपल्या साठी खूप केले आहे.आता आपण सवाष्ण विधवा हा भेद मिटवून एक होवू.
ताई मि अनिता मारुती तुपे माजे पन मिस्टर या जगात नाहीत ते आम्हाला सोडून आज दोन महीने जाले मलाही दोन लेकर आहेत मुलगी आणि मुलगा आहे मि धुन भांडी करुन लेकर सांभाळते मला तुमच किर्तन खुप खुप आवडल असच माझ्या आयुष्यात आत्ता चालु आहे जे तुझी रेल सांगितलं ताई धन्यवाद
जे आपल्या नशिबात आहे ते कोणी बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या मुलगा व मुलगी पण शिकवा कारण तेच महातार पणाचा अधार आहे . तुम्ही जसे पेराल तसे उगवेल. त्या ना चागले वळण लावले तर
कांबले तुम्ही उत्तम वीचार ठेवले आहे जे सत्य आहे, खरोखर आहे ,हे असेच होत आहे मुली लग्न झाल्यावर सासु सासर्या ला जवल राहु देत नाही , हे खरे आहे, म्हन्जे थोड्कयात। संस्कार बरोबर दिले नाही ,आई वडीलाने असेच म्हनावे लागेल।
ताई खरंय आपण बोलता ते .विधवास्रीचे जीवन हे खरंच हलाखीचे असते. तिची बीचारीची त्यात काय चूक नवरा अर्ध्यावर सोडून गेला .कोणी कोणाचे मरण पाहिलेले नाही. समाजाने पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आधार दिला पाहिजे. अशी वेळ कोणावरही येऊ नये.
आहो किर्तनकार ताई.मुळात विधवा हा शब्द शब्दकोशातला नाही..जर पतीच्या म्रुत्यूनंतर समाज वाकड्या नजरेने पाहत असेल तर..पुनर्विवाह करायला हरकत नाही..आणि हो एक गोष्ट सर्व महिला वर्गाला सागू इच्छितो की..भागवत गीता वाचत बसल्यापेक्शा संविधानाने महिलांना दिलेले अधिकार वाचा..बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री असताना 1935 साली महिलांसाठी एक कायदा हिंदूकोडबीलाच्या माध्यमातून महिला आरक्शण.दिलेले आहे..माझा किर्तनास विरोध नाही.माझा भागवत गीतेस विरोध नाही..माझा विरोध शिक्शित पीढी अशिक्शततेसारखी वागत त्या पीढीस विरोध आहे..शिका संघटीत व्हा संघर्ष करा हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मुलभूत मंत्र.आठवण करा..देशातील एकमेव महिला..म्हणजेच सावित्रिबाई फुले.ज्यांना महिलांच्या शिक्शणासाठी.पुण्यामधे भारतातील पहिली शाळा उघडली त्यांचा आदर्श.डोळ्या समोर ठेवा.....जय शिवराय जय भिम जय संविधान🙏🙏🙏
तुझ्या बापाने कायदा निट लिहला नाही सगळं काँपीपेस्ट आहे संविधान त्या मुळेच आता लोक सुखी नाही आहे कायद्यात सगळ्या पळवाटा आहे माणूस मेला तरी न्याय मिळत नाही काय नाकाने कांदा सोलतो जे अभ्यासात हुशार आहे ते घरी अन जे येडे टोनगे ते मोठ्या पदावर जात पात मानू नका बोलता अन जातीवर अरक्षण दिलं जातं ,खोट्या अँट्रासिटि करून लोकांना त्रास द्यायचा असा कायदा असतो का
ताई.हाविषय किर्तनात नेहमीच सांगा कारण समाजात वावरताना बाई विषयी अधिक मोलाचं योगदान आहे तुम्हाला माझा साष्टांग दंडवत सेवानिवृत्त टेक्निशियन बापूराव नारायण गिते
ताई डोळे भरून आले ताई खूप कठिन अस्त खूप खच्चीकरण करतों समाज आणी आपले जवळचे पण साथ देत नाही जीवन जगतांना खूप मरण यातनां सोसाव्या लागतात कूणीच ं तिच्या वदनां समजून घेत नाही हा समाज कधी सूधरेल
Tai tu mazich aayushyachi story sangt aahe as vatal mi fkt 22 varshachi Astana maze Mr gele gharatlyachya dabava mule second marriage la pn mi ho mnt hote pn prtek sthal tumch mulgi manhi sambhalu Nahi mnt hote ti fkt 2 varshachi hoti mla ha nirnay ajibat awdla Nahi tyanater mi maze shikshn kele graduation,computer course maza payavr ubhe rahile job kru lagle ya bikt paristhit mla fkt aadhar maze aaicha hota bhau aahet don pn the fkt navapurte mazya Mulila pan change shikshan dile tila tichya payavr ubhe kele tiche lgn laun dile Aata sadguru krupen srv thik aahe
Nsgeshvari Tai. you have raised emotional subject through your kirtan. I have heard many videos belonging to different subjects but you raised window ladies subjects. This best subject to to their problems before the society. Ladies have legal rights as men. After the deaths of husband's widows has to face many problems. So that it the duty of the people to help them. If wife'got the death the men get second marriage. At the same widows ladies have same right to get another marriage. Society must give them respect. Thanks for raising this important issue through your kirtan. Such type of videos are necessary today for the benefit of the ladies as well as their kids. Dhanyawad.madam.
आदरणीय ताई डोळ्याला पाणी आलं अप्रतिम किर्तन. तुमच्यासारख्या समाज प्रबोधन कराची खऱ्या अर्थाने समाजाला गरज. राम कृष्ण हरी ताई.🙏💐
पती नसताना जगणं खरंच खूप कठीण आहे हे तुम्ही जगासमोर सांगितले खुप मनापासून अभिनंदन ऐकुन डोळ्यात अश्रू आले
ह. भ. प. नागेश्वरी झाडे ताई खूप चांगल संदेश तुम्ही समाजाला दिलं मी एक मुस्लिम आहे पण तुम्ही दिलेला संदेश हा हृदयाला स्पर्श केल विधवा पण एक मुलगी. एक पत्नी. एक आई एक बहीण असते समाजात आयुष्य जगणं किती कठीण होत असत हे मी स्वतः आपल्या डोळ्याने पहिले आहे कारण माझी बहीण स्वतः वयाच्या एक्विस वर्ष असताना विधवा झाली व दोन लहानश्या मुलांना घेऊन आज पर्यंत जगत आहे गेले सोळा वर्ष ती संगर्ष करत आहे तरी आम्ही सर्व भाऊ त्याच्या पाठीशी खम्भीर उभे आहात पण त्याच दुःख आम्ही कसं सहन करताव ताई आपण चांगल्या विषयावर प्रवाचन केलं धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
👌💐👌💐
व्वा क्या बात है एकच नंबर ताई खुपच छान शब्दांकण आणि चिंतन आज समाजाला नितांत गरज आहे आहे आपल्या प्रबोधनाची आणि सत्य वाणीची. धन्यवाद
सत्य परिस्थिती आपण मांडली आहे धन्यवाद
😢😢
मी स्वतः एक मुस्लिम आहे माझ्या असे असंख्य बहिणींना मनापासून आशीर्वाद आहे जीवन कठीण आहे पण एक भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी कधीही खम्भीर पणे उभ आहे कारण माझी स्वतः ची बहीण वयाच्या एकवीस वार्षिच विधवा झाली माझे भावजी हार्टअटेक नि ह्या जगाचं निरोप घेतले अत्ता सोळा सतरा वर्ष झाले हे दुःख मी खरंच समजू शकतो म्हणून सर्व माझ्या बहिणीना आपल्या ह्या भावाचं मरे पर्यंत आशीर्वाद आहे व राहणार ताईच प्रवाचन खूप काही सांगून गेलं जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
ताई विधवा ना जगाचा अधिकार नाही का याचा सगळ सपत का आमचा काहि गुना आहे
ताई तुमला सागाणयचे आहे कि तू मी सावित्रीबाई फुले सांग
धन्यवाद भावा मुस्लिम आसुन किर्तन आयकतोस सलाम तुझ्या कार्याला मी सर्वच धर्मांचा आदर करतो.
@@bharatrasve416 भावा जीवनात फक्त माणुसकी असते जात धर्म नसतंय मला एक आवळ आहे जे धर्मा चे चांगले प्रवचन असतंय ते मी आवर्जून बगतो कारण जीवनात आपण दुसऱ्याच्या सुख दुःखात त्यांची मदत करू हिच शिकवण माझे बाबा. आई. ने दिलं 👍🙏🤝
Mk
डोळ्यातुन पाणी आले कोणावरही अशी वेळ येवु नये देवा सगळ्याना सुखी ठेव🙏🙏
किर्तन खूप छान आहे विधवा जीवन जगणे खूप त्रासदायक असते अडचणीच्या काळात कुटुंबाने तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहून धीर दिला पाहिजे
Gret ahat tai tumhi
😅😮
खुप छान मुद्दा मांडला खरच विधवा स्त्री च जगणं अवघड आहे. तरुणपणी विधवेच जगणं कोणत्याही स्त्रीला येऊ नये. जरी तसं झालं तर नातेवाईकांनी तीला हीन, वाईट नजरेने न पाहता तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. 🙏🙏🙏
विधवा हा शब्द खूप वेदनादायक आहे.या अन्याय कारक प्रथा बंद होण्यासाठी प्रबोधन होण्याची अतिशय गरज आहे.हळदीकुंकू न लावणे हे सुद्धा बंद झालं पाहिजे.
मी पण एक विधवा आहे किर्तन खुप सुंदर केलं मॅडम आज पर्यंत कोणीही विधवा स्त्रियांना बद्दल बोलताना दिसत नाही
हो पण विधवेला त्रास देनारा पण लाखात चार दोन आसतात म्हणून का आपण लाख पुरुषांना दोषी ठरविले पाहिजे का
बोलणारे व तुमच्या बाजुने लढणारेही आहेत पण जे तुमच्या साठी लढतात त्यांना ओळखा व तुम्ही महिला एकत्रित येवुन लढणार्याच्या पाठीशी ठाम पणे उभे राहा तुम्हाला जगण्यासाठी न्याय हवा आहे तुमच्यावर समाजाकडून होणारा अनन्याय अत्याचार थांबायलाच हवा ,विधवा स्त्रीला मान मिळायलाच हवा तीलाही मन आहे भावना आहे इच्छा आहे ,मग तिचं जगणं समजून न घेता तिने कुठपर्यंत असं रडत जगायचं ,समाजाचा दृष्टीकोन चुकीचा आहे विधवा स्त्रीला बघण्याचा,पण तीच मन न समजुन घेता तीला नावं ठेवणारे त्रास देणारेच खुप जास्त आहे,पण तुम्ही आता एकत्र या माऊल्यानो तुम्हाला तुमचा हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही आहेत
नंबर दया तुमचा
खरच खूप छान कीर्तन
😊
खरच खूप अवघड आहे विधवा स्त्रीच जगण, मला पन एक मुलगा आहे,, माझ वय फ़क्त २२ वर्ष आहे, माझे मिस्टर पन सोडून गेलेत, विधवा स्त्रीला समाजात खूप कमी समजल जात , तुम्ही माझ्या आई सारख्या आहात , तुमच्या शब्दात जे चार शब्द समाजा समोर ठेवलात त्या बद्दल मनापासून thanks🙏
Hi
Veryy nice
खूप छान कीर्तन करता ताई तुम्ही पण जे वेळ माझ्यावर आली ते वेळ कोणावरही येऊ नये कारण जे मी आता जीवन जगतो ते विधावाच खूप अवघड असते हो ताई मी 18 वर्षाची होती तेव्हा माझं 6/5/2015 ला माझं लग्न झाल आणि मला 2016 ला मुलगा झाला आणि 30/4/2018 ला माझ्या मिस्टरचा ॲक्सिजेंट झाला तेव्हा माझं एक बाळ पोटात होत आणि ते 9/5/2018 ला सरले😭 मग 5 दिवसात माझी डिलीव्हरी झाली आणि मुलगी झाली मग मी आई बाबा कडे राहते पण माझ्या बाबांचे 2021 ला निधन झालं आता मला कुणाचा पण आधार नाही मी आणि माझे मुलं कशे जगावे ते कळेना एक तर जगता येत नाही एक तर मरता पण येत नाही मुलं दिसालेत समोर खूप काही आहे पण माझं नशीबच फुटके आहे 😭😭😭😭
छान आहे कीर्तन ताई
खूप चांगल्या पद्धतीने बोललात .डोळे भरून आले.
खरंच ताई विधवा बाईला खरंच त्रास आहे खूप त्रास होतो ताई खूप एकटं वाटतं ओ या जगात कोण कोणाचं नसतं नवरा तो नवराच असतो ताई 😭😭
खुप छान ताई माहिती दिली आहे आमच्या डोळ्यातले अश्रू जात नाहीत
खरंच खूप छान सांगितले ताई या जगात जे चाललय तेच तुम्ही सांगता . जगाचा बघण्याचा दृष्टिकोन खूप.वेगळा आहे. तुम्ही जर अशीच कीर्तनातून सगळ्यांना जर सांगितलं तर खरच जगात सगळ्यांचे मनाचे परिवर्तन झालेच पाहिजे. आणि एका स्त्रीला बघण्याचा दृष्टीकोन ही बदलेल.
हे अगदी खर आहे ताई हा समाज जिवंत पणीच मरणाचा अनुभव देत असतो खुप प अवघड असत हे विधवेच जिवन त्या जिवणात जगण्या पेक्षा मरन खुप सोप वाटु लागत. पण नाईलाज असतो जगण्याला कारण एक विचार असा ही असतो आपण गेल्या नंतर आपल्या मुलांच कस होणार?कारण हा समाज खुप विचित्र आहे.
खूप छान मेसेज आहे समाजाला, मुलींनी लहानपणापासून खंबीर होयला शिकले पाहिजे, लाईफ मध्ये जर कधी काही काहीं अवचित घडले तर शिक्षणाने स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी जीवन जगण्याची जिद्द येते.🙏👍
👍👍
P$
खूप छान सांगता ताई समाज खूप वाईट आहे ऐकून डोळ्यात पाणी आलं
खूप छान ताई डोळे भरून आले मनाला लागणारा संदेश आहे खूप मस्त
सर्व विधवा बहिणींना मी तुमचा भावा म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे
Hello
@@khairnar6622 पण हे खरं आहे
लाख मधे चार दोन आसे आसु शकतो पण म्हणुन का लाख पुरुषांना दोषी ठरविले पाहिजे का
एकदम बरोबर बोलले ताई तुम्ही खरच आहे बाई च जगण नवरा नसताना खरच खूप कठीण आहे बाई कीतीही चांगली वागली तरी समाज निठ जगु देत नाही हे सत्ये आहे प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना कळकळीची विनंती आहे मुलींना शिक्षण पूर्ण झाल्यावरच मुलीच्या लग्नाचा विचार करा कारण कोणाच्या नशिबात काय लिहीलय ते सांगता येत नाही म्हणून मुलींना शिक्षण पूर्ण करून स्वाताच्या पायावर उभे राहण्यासाठी मुलींना शिक्षण द्या
ताई मी पण ऐक विधवा आहे हे सगळ मीपन सहन करते ताई हा समाज खरच खुन घान आहे😭😭😭🙏🙏🙏
नाही हो लाख जनात दोन जन नालालायक आसतात ताई म्हणुका आपण नव्हांनो हजार लोकांना दोषी ठरविले पाहिजे का
Hii
Right
Hii
Veryy nice
याला प्रबोधन म्हणतात..ताई खरंच डोळ्यात पाणी आणल..
😭😭😭😭😭
तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून विधवा स्री चे दुखणं मांडलं घुप छान वाटल मुलींनी शिक्षण घ्यावं हे सुद्धा आम्हाला मान्य आहे पण जिवंत पणी नवऱ्याला जपावं त्याला त्रास देऊ नये त्याच जगन कठीण होईल असं वागू नये जमाना घुप बदला आहे ताई शिकल्याल्या मुलींना घुपच स्वातंत्र्य मिळालं आहे या मुली स्वतःच्या पायावर उभ राहतात पण लग्न झाल्यावर याच मुलींना नवऱ्याचे आई बाप म्हणजे सासू सासरे म्हातारपणी नको असतात नवऱ्याकाडाचे कुठलेच नातेवाईक या मुलींना नको असतात पाहिजे असतात फक्त आपल्या माहेरची मानस याच मुली म्हातारपणी सासू आणी सासऱ्याला त्यांना एकटं ठेवा अनाथ आश्रमत पाठवा असे म्हणतात त्या बिचाऱ्या नवऱ्याला धर्म सकटात टाकत मग ना इलाजने त्याला आपल्या म्हाताऱ्या आई बापाला वेगळं ठेवायला लागत त्यामुळे या मुलींना बापाची चागली मुलगी होण्या पेक्षा चागली सून होयला सांगा म्हणजेच अनाथ आश्रम बंद होतील या गोष्टीसाठी पण एक कीर्तन ठेवा आणी ज्या मुली लग्न झाल्यावर सासू सासऱ्यांची वाईट वागतात त्यांचीपण थोडी कान उघडणी करा
खुप छान
This is true
ताई तुमचं किर्तन एकूण खूप छान वाटले मी पण एक विधवा स्री आहे माझे वय पण ३५वषे आहे मी सासू सासरे नी तीन मूल सभालते माझी पन तीच गत आहे मुलींचे शिक्षण घर चालवणे. कसे करावे तेच कळत नाही शिक्षण कमी झाल्यामुळे
@@music-wu7ld e
Sarvach Muli sarkhya nastat
खूप छान ताई ऐकून खरच रडू आले, मी ही एक विधवा आहे एकट जगण खूप कठीण असते हे मी अनुभवले आहे, या जगात कोणी कोणाचे नसते
जशी विधवाला एकटे पणा ने जाणवत असत तसे विधुर पुरुषाला एकटे पणा जाणवत असतो आमची हिच कंडीशन आहे यात काय करणार भी पण अनुभवलो आहे
गाव कोणते आपले ताई 🙏👏
सत्य परिस्थिती सांगितली ताई तुम्ही !
. धन्यवाद ताई साहेब
ताई तुम्ही समाज घडविण्यासाठी तसेच समाज प्रबोधन घडविण्यासाठी तुमचे प्रयत्न खूप केले तसेच विधवा महिलांसाठी तुम्ही मोलाचं मार्गदर्शन केले आहे आपले मनःपूर्वक अभिनंदन ताई 💐💐🙏
खूप छान नागेश्वरी ताई.🙏🙏 मनाला स्पर्श करणारा संदेश
Mast kirten aahe tai
ताई स्त्री साठी तुमचं कळकळीची किर्तन मनाला खुप चांगलं समाधान वाटत ताई माझे पती पण मिलट्रीत होते ते ड्युटी वरच शहीद झाले तेव्हा माझं वय चोवीस वर्षे होतं , तुम्ही बोलता तो प्रत्येक शब्द बरोबर आहे माझं लग्न वयाच्या चौदाव्या वर्षी झालं आज माझे पती जाऊन अठरा वर्षं झाली काय करणार सगळी जबाबदारी मुलींचे लग्न शिक्षण सर्व काही करावं लागतं, लोकांच्या नजरा टोमनी सगळं सहन करुन संघर्ष करत आले🙏
फार छान,भविष्यात कधीही राजकारणाच्या फंदात पडू नये ही विनंती. शेवटपर्यंत हरीचे नाम घ्यावे.
Khup Chan Tai
😢😢 khup chan Tai 👌👌👍🙏🙏
स्त्री शिक्षणाचा रचिला पाया फुले दाम्पत्याने कळस लावला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात हिंदु कोड बिल नांवाने.
खूप छान ताई किर्तन सांगितले डोळे भरून आले ..👌👌👌
तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी स्रीया बद्दल चे केलेले विचार आज खरे ठरतात खरोखर स्त्री शिकली पाहिजे तिच्या पायावर ती उभी राहिल जय भीम
छान आहे ताई डोळे भरून आले कारण माझ्या दोन्ही बहिणी विधवा आहेत 😢😢😢
दुसऱ्या लग्नचा विचार आहे का?
Mi single आहे
खरच आहे ताई माझेपण मिस्टराना तेविस वर्षे पूर्ण झाली
ताई मी पण एक विधवा आहे माझ वय 24 वर्ष आहे तुमच किर्तन ऐकून खूप छान वाटल
So sad..
खुप सुंदर विचार मांडला ताई..
हरी कीर्तन हे खरे समाजाचे संस्कार आहेत
हृदय स्पर्शी किर्तन हेच खरी समाज सेवा समाजातील महत्वपूर्ण प्रसंगावर आपण लक्ष केंद्रित केलात त्या बद्दल आपले मनःपूर्वक 🌹आभार 🙏
जय श्री राम ताईअतिशय सुंदर किर्तन झाले. असेच समाज प्रबोधन करत रहा. जय श्री राम
ताई तुमचा बोलनात सत्य आहे आणि खरच आहे ताई धनवाद ताई
Goodkirtan
खरच ताई तुमचं कीर्तन ऐकून मी धन्न्य झाले मिपण एक विधवा चे आहे मी तर बाविस वर्षे चीच होते ते दोन हजार मधे गेले
अतिशय सुंदर अप्रतिम गायन
सावित्रीबाई फुले यांनी जो शिक्षणाचा मार्ग दाखवला त्याचे अनुकरण करा रडण्याची वेळ येणार नाही.लक्षात ठेवा प्रत्येकाला स्वतःची लढाई स्वतः लढवावी लागते.या परिस्थिती तुन मी स्वतः गेली आहे.पन वेळेवर घेतलेलं शिक्षण त्यामुळे मी आर्थिक परिस्थिती ने सक्षम आहे. सर्व समाजसुधारक नी आपल्या साठी खूप केले आहे.आता आपण सवाष्ण विधवा हा भेद मिटवून एक होवू.
अगदी बरोबर आहे खुप खुप वाईट वाटते. १०००%
ताई मि अनिता मारुती तुपे माजे पन मिस्टर या जगात नाहीत ते आम्हाला सोडून आज दोन महीने जाले मलाही दोन लेकर आहेत मुलगी आणि मुलगा आहे मि धुन भांडी करुन लेकर सांभाळते मला तुमच किर्तन खुप खुप आवडल असच माझ्या आयुष्यात आत्ता चालु आहे जे तुझी रेल सांगितलं ताई धन्यवाद
Thanks.
जे आपल्या नशिबात आहे ते कोणी बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या मुलगा व मुलगी पण शिकवा कारण तेच महातार पणाचा अधार आहे . तुम्ही जसे पेराल तसे उगवेल. त्या ना चागले वळण लावले तर
@@nilawaghade6229 i
अनिता ताई तुला मी तुझा भाऊ आहे तु टेन्शन घेऊ नको कधीही सांग तुझा भाऊ तुझ्या मागे उभा आहे
😭😭😭😭😭
ताई तुम्ही बोलला तेच माझ्या आयुष्यात घडत आहे
विधवा स्त्रियांना हळदी कुंकू लावायला सागां ताई
त्यामुळे स्त्रियांना होणारा त्रास कमी होईल😢
🙏🙏🙏
ताई विधवांच्या वाटी जे जगणे आहे ते खूपच वाईट आहे यामध्ये बदल होणे गरजेच आहे.तुमची खूप मदत होईल त्यासाठी
खूप छान ताई डोळे भरून आले असा प्रसंग वैऱ्यावर ही येऊ नये
कांबले तुम्ही उत्तम वीचार ठेवले आहे जे सत्य आहे, खरोखर आहे ,हे असेच होत आहे मुली लग्न झाल्यावर सासु सासर्या ला जवल राहु देत नाही , हे खरे आहे, म्हन्जे थोड्कयात। संस्कार बरोबर दिले नाही ,आई वडीलाने असेच म्हनावे लागेल।
खूप खूप छान ताई खरच डोळ्यात पाणी आले
खूप छान ताई मी याचं यातून मार्ग जात आहे जगाव वाटत नाही पण ते फक्त आईसाठी जग व लागतं
पुनर्विवाह का करत नाही..... जगात चांगली लोक खूप आहेत
@@vaibhavnigade1370 असं चाले असतें तर तुमच्याअसे सले गरज नव्हती हो भाऊ आई आहे मला तीला सांभाळून कोणी घेणार नाही
ताई खरंय आपण बोलता ते .विधवास्रीचे जीवन हे खरंच हलाखीचे असते. तिची बीचारीची त्यात काय चूक नवरा अर्ध्यावर सोडून गेला .कोणी कोणाचे मरण पाहिलेले नाही. समाजाने पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आधार दिला पाहिजे. अशी वेळ कोणावरही येऊ नये.
Tai navre अर्ध्यावर फक्त मरणा नंतरच सोडून नाही जात जिवंत पणी पण जातात 🥺🥺🥺🥺🥺😭😭😭😭😭😭
तुम्ही खूप छान संदेश दिला आहे खूपच कठीण असते जगा खूप त्रास असतो समाजाचा
खूप छान ताई खूप छान आहे त्यामुळे त्या काळात
ताई मी पण एक विधवा आहे खुप छान बोलात तुमी 🙏🙏😭😭
amar
आहो किर्तनकार ताई.मुळात विधवा हा शब्द शब्दकोशातला नाही..जर पतीच्या म्रुत्यूनंतर समाज वाकड्या नजरेने पाहत असेल तर..पुनर्विवाह करायला हरकत नाही..आणि हो एक गोष्ट सर्व महिला वर्गाला सागू इच्छितो की..भागवत गीता वाचत बसल्यापेक्शा संविधानाने महिलांना दिलेले अधिकार वाचा..बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री असताना 1935 साली महिलांसाठी एक कायदा हिंदूकोडबीलाच्या माध्यमातून महिला आरक्शण.दिलेले आहे..माझा किर्तनास विरोध नाही.माझा भागवत गीतेस विरोध नाही..माझा विरोध शिक्शित पीढी अशिक्शततेसारखी वागत त्या पीढीस विरोध आहे..शिका संघटीत व्हा संघर्ष करा हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मुलभूत मंत्र.आठवण करा..देशातील एकमेव महिला..म्हणजेच सावित्रिबाई फुले.ज्यांना महिलांच्या शिक्शणासाठी.पुण्यामधे भारतातील पहिली शाळा उघडली त्यांचा आदर्श.डोळ्या समोर ठेवा.....जय शिवराय जय भिम जय संविधान🙏🙏🙏
तुझ्या बापाने कायदा निट लिहला नाही सगळं काँपीपेस्ट आहे संविधान त्या मुळेच आता लोक सुखी नाही आहे कायद्यात सगळ्या पळवाटा आहे माणूस मेला तरी न्याय मिळत नाही काय नाकाने कांदा सोलतो जे अभ्यासात हुशार आहे ते घरी अन जे येडे टोनगे ते मोठ्या पदावर जात पात मानू नका बोलता अन जातीवर अरक्षण दिलं जातं ,खोट्या अँट्रासिटि करून लोकांना त्रास द्यायचा असा कायदा असतो का
ताई तुमचे किर्तन एकच नंबर जय हरी. जय हरी 😂😂😂😂
ताई.हाविषय किर्तनात नेहमीच सांगा कारण समाजात वावरताना बाई विषयी अधिक मोलाचं योगदान आहे तुम्हाला माझा साष्टांग दंडवत सेवानिवृत्त टेक्निशियन बापूराव नारायण गिते
मी डाॅ झाडबुके सोलापूर ताई विधवा स्त्री बदल किर्तन सांगितला ते ऐकून डोळ्यातल पाणी आल नमस्कार ताई
😭😭😭😭😭😭🙏👌😭😭😭विध्वा का देव करतो
खरच ताई खुप वाईट अनुभव येतात विधवा बायकांनाच मी पण एक विधवा आहे नवरा सोडुन गेला त्यावेळी मी एकवीस वर्षाची होते
वा वा नागेश्वरी ताई झाडे महाराज आपण कीर्तन खूप खूप भावनिक पद्धतीने करतात खूप छान आपले कीर्तन मला खूप आवडले अशी कीर्तन मी पहिल्यांदाचं ऐकले
ताई हे खरेच आहे. तुमच्या किर्तनात स्त्रि शिक्षण या विषयावर भर द्या. समाज खूप बुरसटलेला आहे
समाज नाही हो समाजातील लाखातले दोन चार जन म्हणुन का आपण चार जनांसाठी लाख पुरुषांना दोषी ठरविले पाहिजे का
असे असावे किर्तन व याला म्हणतात समाज प्रबोधन करणे
👌👌👌🙏🙏🙏 खुप खुप छान कीर्तन ताई 🎉🎉🎉 राधे राधे जी
ताई वास्तव कथन केले आहे!!
डोळे टचकन भरुन आले!!
अरे देवा हे जगामध्ये दुःखी किती लोक आहेत विधवा जगणा मुष्कील समाज जगू देत नाही राम कृष्ण हरी
खरच ताई खुप वाईट आसत विधवा जगन😢
मी पण ऐक विधवा आहे आपला नवरा मेला कि जगण खुप खुप कठिन असत खुप वाईट वाटत
हे खुप वाईट आहे परंतु आपण चांगले तर दुनिया चांगली कोणी कोणी वाईट वागले म्हणून समस्त पुरुषांना दोषी ठरवण्यात काही अर्थ नाही
ताई आपण १००% खर बोलात!
जय श्री कृष्ण । परंतु ये भी खर आहे की पत्नी न हो तो भी तौर कई जीवन कठिन होता है।
मुलगी ही आदर्श आहे
मुलगि माझं जिवन आहे
🙏खुपचं छान ताईसाहेबा
खूप छान ताई ऐकून डोळे भरून आले 🙏 🙏 🙏
Khup chhan kirtan tai khrch dolyat pani aal
वहा...
खुपच सुंदर असे किर्तनचा विषय मी या आधी कधी ऐकले नाही.....
बोलण्यासाठी एक शब्दही शिल्लक नाही माझ्याकडे.... 👌😭❤😭👍
,खुप छान ताई किर्तन आयकुन फार बर वाटले
ताई छान आहे. तुमचं कीर्तन प्रवचन.
खूप छान ताई.
ताई डोळे भरून आले ताई खूप कठिन अस्त खूप खच्चीकरण करतों समाज आणी आपले जवळचे पण साथ देत नाही जीवन जगतांना खूप मरण यातनां सोसाव्या लागतात कूणीच ं तिच्या वदनां समजून घेत नाही हा समाज कधी सूधरेल
Tai tu mazich aayushyachi story sangt aahe as vatal mi fkt 22 varshachi Astana maze Mr gele gharatlyachya dabava mule second marriage la pn mi ho mnt hote pn prtek sthal tumch mulgi manhi sambhalu Nahi mnt hote ti fkt 2 varshachi hoti mla ha nirnay ajibat awdla Nahi tyanater mi maze shikshn kele graduation,computer course maza payavr ubhe rahile job kru lagle ya bikt paristhit mla fkt aadhar maze aaicha hota bhau aahet don pn the fkt navapurte mazya Mulila pan change shikshan dile tila tichya payavr ubhe kele tiche lgn laun dile Aata sadguru krupen srv thik aahe
@@manjushaovle2230 तुमच्या पडावे आसे आहात तुम्ही पण तुमचा निर्णय योग्य नाही
झाडे. मडम खूप खूप छान कितन
ताई आपले बोल ऐकून मन गहिवरून आले.
Good good
Nsgeshvari Tai. you have raised emotional subject through your kirtan. I have heard many videos belonging to different subjects but you raised window ladies subjects. This best subject to to their problems before the society. Ladies have legal rights as men. After the deaths of husband's widows has to face many problems. So that it the duty of the people to help them. If wife'got the death the men get second marriage. At the same widows ladies have same right to get another marriage. Society must give them respect. Thanks for raising this important issue through your kirtan. Such type of videos are necessary today for the benefit of the ladies as well as their kids. Dhanyawad.madam.
खूपच छान पद्धतीने बोलणे केले .डोळे भरुन आले.
Tula englishmde sangam garaj hoti ka re.....marathi ka nhi lihal yevd kuthun copy Krum paste Marla h
छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम
खुप छान ताई खरच तुमि तुमचा किर्तनात
खुप छान कीर्तन ताई
जय हरी,ताई
खूप छान ताई 😢😢😢😢😢😢
ताई तुमचे सगळे कीर्तन आईकले पण ह्या कीर्तनात आंगावर काटेच आले
Khup chhan kirtan ahe he Tai tumach hrudaysparshi
माऊली खुपच छान सांगितला ऐकून बरं वाटलं🙏🙏
खूप छान माऊली
खूपच छान ताई माझा नवरा असूनसुद्धा मी हे दुःख अनुभवलं आहे असं जीवन कोणालापण भेटू नये
खरंच समाज प्रबोधन काय असतं ते ताई नी दाखऊन दिले ....वारकरी संप्रदायाने अश्या प्रकारचे कीर्तन केल्यास समाजात नक्कीच सुधारणा घडेल
राम कृष्ण हरी ताई
मी पण विधवा आहे तूमच बरोबर आहे
खूप च छान ताई
खूप छान ताई विधवांना मान मिळालाच पाहिजे