भांडण का करू नये | नामदेव शास्त्री कीर्तन | Nmadev Shastri Kirtan | Anandache Siddhant

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 823

  • @balasahebjadhav3634
    @balasahebjadhav3634 Год назад +904

    माऊली मी PSI आहे खालापूर पोलीस स्टेशन रायगड मधी मी आपले कीर्तन रोज ऐकतो, मन प्रसन्न होतो, सुख प्राप्त होते आणि समाधान मिळते 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @anandachesiddhant
      @anandachesiddhant  Год назад +53

      🙏😊

    • @namdevshinde9765
      @namdevshinde9765 Год назад +18

      साहेब रामकृष्णहरी

    • @akshayanilraokale518
      @akshayanilraokale518 Год назад

      ​@@namdevshinde9765by ni CT

    • @Khairnarsk
      @Khairnarsk Год назад +22

      मी मोहोपाडा ला राहतो मी पण रोज कीर्तन ऐकतो

    • @shobharewatkar7202
      @shobharewatkar7202 Год назад +5

      जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @manyas143
    @manyas143 9 месяцев назад +109

    मी आर्मी मध्ये आहे. पण महाराजांचा रोज प्रवचन ऐकतो मन शांत होता जय हरी माऊली जय भगवान बाबा❤❤❤

    • @AnilShelke-k2g
      @AnilShelke-k2g 16 дней назад +4

      मी मेकॅनिकल आहे मी पण महाराजांचे रोज प्रवचन ऐकतो मन शांत होतं जय हरी माऊली जय भगवान बाबा❤❤❤❤❤

    • @SagarPawar-x4s
      @SagarPawar-x4s 10 дней назад +1

      aanandachesiddhant व ते या काळात अनेक लोक आपल्या या लाडक्या बाप्पाच्या चरणी अर्पण करून आदरांजली वाहण्यासाठी इ I ii a good time आय 😊😊​@@AnilShelke-k2g

  • @ramakantratnaparkhi8256
    @ramakantratnaparkhi8256 9 месяцев назад +43

    माऊली, ज्ञानेश्वरील प्रवचन ऐकून मनाला आनंद देऊन जातो.व सतत ऐकावसे वाटते.तुम्ही दिलेले दृष्टांत खुप छान असतात.

  • @lakysuradkar1985
    @lakysuradkar1985 Год назад +161

    माऊली तुम्ही असे motivationl व्यक्ती आहात मरणाच्या दारातून परत आणून जीवन जगणं शिकवता ,मन भरून येते तुमचे प्रवचन ऐकून ❤

  • @gopalshinde82
    @gopalshinde82 Год назад +74

    माऊली खरच जीवनात समाधानी राहायचे असेल तर तुमचे मोलाचे प्रवेचन खूप महत्वाचे आहे...❤

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 7 месяцев назад +69

    शास्त्री आपण महान आहात. मी मुख्याध्यापक आहे महाराज तुमचा अभ्यास ऐकूण मन प्रसन्न होत .आपल्या चरणी नमन महाराज. मी भगवान गडावर येईल ,तुमचे दर्शन होईल मन प्रसन्न होईल .एकही शब्द बोलणार नाही.

  • @anjalinalwad8349
    @anjalinalwad8349 Год назад +16

    माऊली मी ज्ञानेश्वरीच्या ओव्या पण वाचते आणि पाठ पण करते खूप आनंद होतो

  • @mahajanmukesh2210
    @mahajanmukesh2210 9 месяцев назад +44

    माऊली मी आर्मी मध्ये आहे तुमचं प्रवचन ऐकून मन प्रसन्न होते... देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, संसार वेसणी पडो नेदी.... राम कृष्ण हरी माऊली 😊

  • @ganeshjadhav9721
    @ganeshjadhav9721 Год назад +69

    मी जेव्हा पण डिप्रेशन मध्ये असतो त्या त्या वेळी आपली वाणी ऐकुन खरंच मन प्रसन्न होते स्वामी जी

  • @dnyanushinde8669
    @dnyanushinde8669 3 дня назад +1

    🙏रामकृष्णहरी बाबा🙏प्रवचन एकुन मला खुप आनंद होतो. तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे तुमच्यात माऊलीच दिसतात. 🙏🙇‍♀️🙇‍♀️🙏

  • @shirishshahapure5385
    @shirishshahapure5385 Год назад +61

    अप्रतिम आहे.आपणास दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

    • @popatsingrathod8258
      @popatsingrathod8258 Год назад +2

      राम कृष्ण हरी माऊली खुप छान कीर्तन महाराज.

    • @manishagiri4027
      @manishagiri4027 Год назад +1

    • @RajendraDange-r6z
      @RajendraDange-r6z 11 дней назад

      यालाच निर्मळ मन म्हणतात. जय हरी.

  • @BalajiMaske-i3z
    @BalajiMaske-i3z 7 месяцев назад +35

    माऊली मी शेतमजूर आहे खूप तुमचा प्रवचन कीर्तन रोज ऐकतो आनंद जीवनात येतो तुमचा ऐकून

  • @abruwansurywanshi
    @abruwansurywanshi 2 месяца назад +3

    महाराजखुपअध्यात्मज्ञानसांगता.अज्ञानासीज्ञानसहजप्राप्तव्हावेअसेमार्गदर्शणकरता.जयरामकृष्णहरी.

  • @niteshshahane3448
    @niteshshahane3448 Год назад +19

    जीवनाला योग्य दिशा मिळाली मला महाराज दुःख खूप कमी झाले.
    कारण सर्व आपले माणसे आहे असे वाटत होते परंतु सर्व काम झाले की दुःख च देऊन गेले.

  • @subhashhange6395
    @subhashhange6395 Год назад +27

    शास्त्रीजी आपल्या किर्तन,प्रवचनतुन आयुष्याला योग्य दिशा व जगण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते.जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपल्या ज्ञानचा उपयोग होतो.

  • @krushnajadhav-mx2rp
    @krushnajadhav-mx2rp Год назад +45

    महाराज प्रवचन श्रवण करुन जीवनात बदल करण्याची आणि भगवान गडाला भेट देण्याची इच्छाच झाली आहे.

  • @ChhayaShinde-h8x
    @ChhayaShinde-h8x 8 месяцев назад +4

    श्रीहरी विठ्ठल माऊली,
    परमार्थाच्या विविध व्याख्या ऐकून जी अनुभूती आपण करवून दिली . मुक्ति चे विविध अंगांनी दर्शन करवून दिले त्यासाठी अनंत अनंत कोटी धन्यवाद

  • @vitthaldeokar9630
    @vitthaldeokar9630 Год назад +23

    ।। काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई ।।ठेवीतो हा पाई जीव थोडा।। राम कृष्ण हरी माऊली।।

    • @namdevhavale5721
      @namdevhavale5721 5 месяцев назад

      ठेविता हा पायी जीव थोडा

  • @rajukadam8443
    @rajukadam8443 Год назад +33

    माऊली आपले प्रवचण ऐकून जीवन सार्थकी लागल्यासारखे वाटले. आयुष्यातील दुःख विसरायचे असेल आणि जीवनाचा अर्थ कळुन घ्यावयाचा असेल तर आपले प्रवचन ऐकणे .रामकृष्ण हरि 🙏

  • @tulshidasgitte3840
    @tulshidasgitte3840 3 месяца назад +7

    शास्त्री नामदेव महाराज.साक्षात भगवान बाबा आहेत.राम कृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.

  • @prasadlokhande5844
    @prasadlokhande5844 8 месяцев назад +27

    ❤❤❤ मी तुमचे खुप प्रवचन ऐकते तुम्ही माझे गुरू आहात❤ गुरू म्हणजे जे आपल्याला ज्ञान देतात गुरु असावा तर तुमच्यासारखा‌❤
    मी आठवीत शिकते तुम्हाला कोटि कोटि प्रणाम ❤माझे जीवन बदलले तुमच्यामुळे ❤❤❤❤
    😇🙂😇🙂
    ❣️💖💞💕❤️💗💓

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 Год назад +9

    महाराज आपले प्रवचन ऐकून मनाला फारच समाधान मिळते प्रवचनातून फारच ज्ञान मिळते जीवन पूर्णतृप्त आनंदी होते

  • @ravindraghatage5044
    @ravindraghatage5044 5 месяцев назад +4

    शास्त्रीजी तुमच प्रवचन ऐकून मन प्रसन्न होते मी दररोज आपले ज्ञानेश्वरी वरील चिंतन शांतचित्ताने ऐकतो फक्त एकच इच्छा आहे आपले चरण दर्शन घडावे.

  • @prabhakarbabhulgaonkar2646
    @prabhakarbabhulgaonkar2646 Год назад +19

    माऊली ,आपल कीर्तन आध्यात्मिक, वास्तविक व वैज्ञानिक यांचा सुरेख संगम असल्यामुळे ते मनाला खूप भावते.

  • @rajanichavan8352
    @rajanichavan8352 10 месяцев назад +12

    ❤ खूप छान आहे खर तर घरी बसून माऊली अनुभवायला मिळते ते फक्त महाराज तुमच्या मुळे धन्यवाद

  • @khemdeoraipure6676
    @khemdeoraipure6676 2 месяца назад +4

    आपले कीर्तन खरचं सत्य आहे.मी दररोज आपले कीर्तन ऐकतोय.salute you sir.

  • @abhijeetkorde1814
    @abhijeetkorde1814 2 месяца назад +2

    ❤ अप्रतिम विवेचन... मन भरून येते.. आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन मिळाला..🎉

  • @sohamcreate1155
    @sohamcreate1155 7 месяцев назад +47

    माऊलीचे शब्द कानावर पडले की सगळच टेशन निघून जाते. खरच महाराज आपण महान आहात. शास्त्रीजी महाराज प्रवचन ऐकून खुपच समाधान मिळाले. राम कृष्ण हरी.🌹🌹🌹🌹🌹

  • @DattatrayNavale-st5cq
    @DattatrayNavale-st5cq 7 месяцев назад +9

    माऊली राम कृष्ण हरी मला बाबा महाराज यांचे आवाजात हरिपाठ व बाळु महाराज गिरगावकर यांचे किर्तन खुप आवडते राम कृष्ण हरी माऊली बोला पुंडलिवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हरी ओम शांती धन्यवाद माऊली खुप छान आहे

  • @bharatdawange3650
    @bharatdawange3650 9 месяцев назад +3

    Jay Heri mauli

  • @shankarpatil7516
    @shankarpatil7516 16 дней назад +1

    ❤माऊली आपले प्रवचन ऐकले की मन प्रसन्न होते आपले प्रवचन रोज चायनल वरती असावे ही विनंती आहे ❤

  • @pseries3746
    @pseries3746 Месяц назад +7

    किती राजे कोन लक्षात आहे म्हणू नका 🙂 छत्रपती शिवाजी महाराज 🔥🚩🚩🚩

  • @MayaAyachit
    @MayaAyachit Год назад +11

    महाराज तुमचे शब्द मनाला भिडतात... तुमचे प्रवचन ऐकून मनाला समाधान आनंद मिळतो 🙏🙏🙏🙏

  • @kakasahebmundhe270
    @kakasahebmundhe270 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी आदरणीय नामदेव शास्त्री महाराज आपण खूप ज्ञानी आहात अभिमान आणि गर्व वाटतो. भगवान बाबांच्या चरणी विनम्र अभिवादन .👍🙏

  • @shantramshivaji3349
    @shantramshivaji3349 7 дней назад

    महाराज खरोखरच आपण धन्य आहात मी ही लहानपणापासूनअध्यात्मिक वातावरणात वाढलो असलो तरी ज्ञानेश्वरीचा इतका गाढा अभ्यास व ऐकतच रहावे अशी प्रवचन किंवा कीर्तन करण्याची लकब मी आज पर्यंत पाहिली नाही. खरोखरच आपण गुरू धन्य आहात

  • @madhukarambadkar1654
    @madhukarambadkar1654 Месяц назад +2

    आपलं प्रवचन अप्रतिम आहे ऐकतच राहावे वाटतं आपणास दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @gajanankulkarni6061
    @gajanankulkarni6061 Год назад +6

    अप्रतिम पध्दतीने सांगता आपण ... खरंच संस्कार आवश्यक आहेत..

  • @maneshvetal6533
    @maneshvetal6533 Год назад +5

    बाबाजीं उदाहरण व दाखले व्यवस्थित देता त्यामुळं मनाचे समाधान होते जय हरी🚩🚩

  • @RamkrushanGadhe
    @RamkrushanGadhe 4 месяца назад +11

    माऊली मी एक कामगार आहे तुमचे प्रवचन ऐकून मन खूप प्रसन्न होते

  • @Vikram-vp6ce
    @Vikram-vp6ce Год назад +9

    महाराज यांच्याकडे पहिले तर असे वाटते की भगवानबाबा पुन्हा अवतार घेऊन आले आहेत.

  • @mayurighuge2916
    @mayurighuge2916 2 месяца назад +1

    माऊली तुमची वाणी, शब्द सर्व तोलामोलाचे, प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आणि गोडवा ... 💐💐🌼🌺

  • @jagadishpatil4399
    @jagadishpatil4399 Год назад +18

    तुम्ही सांगितलेली सगळी उदाहरणे सगळ्याजणाच्या खुप वर्षापासून कानावर पडत आहेत....पण त्यांचा खरा अर्थ तुम्ही सांगितल्यावर अगदी सहज आणि सोपा सुंदर वाटतो😊

  • @tarajagtap7018
    @tarajagtap7018 7 месяцев назад +5

    तुमच्या रुपाने माऊलीच समाजाचे प्रबोधन करण्यासाठी अवतरले आहेत.खरोखर गरज आहे अशा प्रबोधनाची . शिकून आपल्या एवढ्या चांगल्या धर्माची, देवांची लोकांना लाज वाटते.त्यांनी आपले प्रवचन ऐकलं तर त्यांच्यात बदल होईल.तोच हवा आहे.आपल्या धर्माची शिकवण उदात्त आहे.कसं जगावं हे आपल्या प्रत्येक शब्दातून कळतं.या कार्यासाठी माझं काही आयुष्य परमेश्वराने आपल्याला द्यावे ही त्याच्या चरणी विनम्र प्रार्थना.

  • @Suraj_Babar.
    @Suraj_Babar. 2 месяца назад +1

    माऊली मी शेतकरी आहे, रोज मी आपले प्रवचन कीर्तन ऐकतो,खूप शांती वाटते.... विठ्ठल विठ्ठल

  • @shubhadatapaswi5003
    @shubhadatapaswi5003 2 месяца назад +1

    आपले कीर्तन खुप छान असते, मानसिक समाधान मिळते,त्याचे मनन करावे असा प्रयत्न आपोआप केला जातो.

  • @shrimantasalkar5463
    @shrimantasalkar5463 Год назад +5

    Dhanyawad ho prabhuji Aap aur aapke Vichar. Ram Krishna Hari.

  • @sureshdhore7147
    @sureshdhore7147 Год назад +2

    माऊली आपण केलेले कीर्तन खूपच छान समजुन सांगितले परमार्थ चा अर्थ समजून चांगल्या प्रकारे सांगितले धन्यवाद.

  • @marutimali3159
    @marutimali3159 15 дней назад

    दशा सुधारणा ही दिशा धारणा आहे.हे तेणे मुक्ती ४ साधियेल्या. किती सुंदर शब्द शक्ती माऊली !ॐ!

  • @rishikeshgiri2493
    @rishikeshgiri2493 Год назад +6

    शास्त्रीजी, मन अगदी प्रसन्न होते तुमच्या वानीमुळे
    धन्यवाद!

  • @AnandKadam-u5r
    @AnandKadam-u5r Год назад +19

    महाराज खरोखरच ज्ञानेश्वरीच खुप छान विषलेषण करता 🎉 धन्यवाद

  • @JayshriBhatane
    @JayshriBhatane 7 месяцев назад +8

    मी सोहळा वर्षाची आहे मला प्रवचन ऐकायला आवडतात 😊

  • @gorakhnathpawar2151
    @gorakhnathpawar2151 6 месяцев назад +2

    शास्त्रीजी,मन एकदम छान वाणीमुळे आनंदी होते धन्यवाद 🌹🙏

  • @santoshbasate5825
    @santoshbasate5825 25 дней назад

    महाराज तुमचे ज्ञान खूप अनमोल आहे तुमचे सर्व व्हिडीओ मी रोज पहातो खुपच छान लोकांना खुप छान प्रभोधन करतात धन्य तुम्ही माऊली ,🙏

  • @vishnuthorve3946
    @vishnuthorve3946 Год назад +6

    शास्त्रीजी अप्रतिम आहे

  • @RockStar-yp6ih
    @RockStar-yp6ih Год назад +1

    माऊली मी तुमचे प़वचन रोज ऐकतो
    मला खुप पेरना मिलते

  • @लताहिवरे
    @लताहिवरे Год назад +2

    शास्ञीजी मन अतिशय प्रसन्नं झाल

  • @sudhakarmundhe7868
    @sudhakarmundhe7868 10 месяцев назад +4

    राम कृष्ण हरी महाराज

  • @rahulmaral4704
    @rahulmaral4704 Год назад +6

    First watch first like.... Raam krushna Hari...

  • @dattasonawane4680
    @dattasonawane4680 3 месяца назад +1

    बाबा आपली अमृत वानी.....आहे..खर तर आमचे भाग्य आहे.....की आम्ही गडाचे आणि भगवान बाबा ...सेवक आहेत.....जय भगवान❤

  • @SanjayPatil-tm3iw
    @SanjayPatil-tm3iw 5 дней назад

    माऊली मि ड्रायव्हर आहे रोज तुमचं प्रवचन ऐकल्याशिवाय झोप लागत नाही

  • @SachinMaind-l1b
    @SachinMaind-l1b 5 месяцев назад +4

    आमच भाग्य तुमची वाणी विचार आमच्या कानी पडतेय धन्यवाद महाराज .....जय भगवान

  • @preranadeshmukh6986
    @preranadeshmukh6986 6 дней назад

    Radhe Radhe ji RAM krashan hari Maharaj shri ji charnome koti koti pranam ♥️🙏🌹🥰🤗🙏

  • @babasahebmore9154
    @babasahebmore9154 25 дней назад

    माहाराज विषय साधा होता.पण विस्तार फार वास्तव केले.फार अभ्यास पूर्ण आहे.जय हारी माऊली.

  • @sitarambhujbal1176
    @sitarambhujbal1176 Месяц назад +1

    महाराज तुमचे प्रवचन फार चांगले सगळ्यांना पटतं पण वधू वरांच्या लग्नाचा फार गहन आहे असा ऐप करा की मुला मुलींचे लग्न जमते

  • @RamhariMurkute
    @RamhariMurkute Год назад +1

    Jai. Bhagwan
    Mala. Pun... Khup.. Chan
    Watatay.. Apala. Anmol. Subd
    Changal. Sukhun. Manala. Watay

  • @class4english459
    @class4english459 Год назад +1

    आपल प्रवचन मी नेहमी ऐकते.खूप जीवन उपयोगी आहे.

  • @vrushaliviratismyfavouritm5521
    @vrushaliviratismyfavouritm5521 Год назад +10

    हे शब्द खरे आहेत, आताच्या काळात

  • @vishwanathaghav5628
    @vishwanathaghav5628 4 месяца назад +2

    राम कृष्ण हरी
    जय भगवान बाबा
    जय शास्त्रीजी

  • @Parth405
    @Parth405 Год назад +9

    जय माऊली खुप सुंदर. माझ्या जीवनात ज्ञानेश्वरीचा पूर्ण ध्यास लागला. 🙏 Thanks 🙏

  • @GajananShinde-xb2fo
    @GajananShinde-xb2fo Месяц назад

    माऊली आपले प्रवचन ऐकुन मन खुप समाधानी प्रसन्न होते.राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🌷⚘🌷

  • @bharatjadhav4796
    @bharatjadhav4796 7 месяцев назад +1

    खूप चांगले प्रवचन माऊलीच्या रूपाने आपली भेट झाली धन्य धन्य ती वाणी जिथे वाणीच थांबते तेथून आपले अमृतपान 10:56

  • @ranjananalage6692
    @ranjananalage6692 9 месяцев назад +3

    खूप छान 💐💐🙏🙏

  • @sanjaydeshmukh730
    @sanjaydeshmukh730 8 дней назад

    आपल्या वाणीत ईश्वरीय जादु आहे 🚩🙏🚩

  • @vasantsonawane9461
    @vasantsonawane9461 Год назад +10

    श्रवणीय.मंत्रमुग्ध करणारी वाणी

  • @ArjunKokate-mc1yi
    @ArjunKokate-mc1yi 2 месяца назад

    ज्ञानेश्वरी मधील उच्च अर्थ अत्यंत सोप्या पद्धतीने ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या वैचारिक लेवलवर येऊन समजाऊन सांगतात .
    हे अत्यंत दुर्मिळ कौष्यल्य अनुभवाने आणि प्रयत्नांनी माउलींनी प्राप्त केले आहे .मी सुध्दा महाराजांचा एक विनम्र भक्त आहे.

  • @munnasinghthakur5054
    @munnasinghthakur5054 Год назад

    हरी ॐ अप्रतिम, अफलातून खुपच सुंदर आणि छान विश्लेषण

  • @dnyaneshwardahifale8858
    @dnyaneshwardahifale8858 Год назад +12

    बाबा असेच आपले प्रेरणादायी ज्ञान प्राप्त होवो❤

  • @vishalkale1660
    @vishalkale1660 3 месяца назад +2

    खरंच महाराज तुमचे प्रवचन ऐकवतो मी रोज मी एक व्यापारी आहे रोज नित्यनेमाने तुमचे मी प्रवचन ऐकतो माझा दिवस पूर्ण आनंदी चैतन्याने जातो जणू काय माझे गुरु आई गुरु माऊलीच बोलत आहे. श्री. गुरुदेव दत्त

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 Год назад

    मला आपलं किर्तन प्रवचन मला खूप आनंद दिशा मिळते.धनयवाद

  • @askokpawar4901
    @askokpawar4901 7 месяцев назад

    माऊली चांगलं ज्ञान आपल्याकडून मिळतय आपल्या गुरूचरणाशी माझा नमस्कार.

  • @digambarsaybar
    @digambarsaybar Месяц назад

    राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल विठु माऊली माऊली माऊली 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 Год назад +4

    शतशः प्रणाम आणि आभार अप्रतिम संदेश,सत मार्गदर्शन स्पष्टीकरण व उदाहरणां प्र बोधनकर ज्ञान देऊ‌घेऊअवघे जन सुखी करु उध्दरु हीच ज्ञान
    क्ष
    ज्ञानेश्वर माऊली ‌चरणी‌ प्रार्थना विनम्र विनंती धन्यवाद

  • @archanasurya124
    @archanasurya124 7 месяцев назад

    अप्रतिम माऊलींची ज्ञानेश्वरी खुप गोड अन ओघवती आपण त्याचाअर्थ ईतका सुंदर समजाऊन सांगता की रत्नाचा प्रकाश पडतो तसा तसा ह्रदयात व बुद्धीत प्रकाश पडतो...🎉❤

  • @DilipKulkarni-s3r
    @DilipKulkarni-s3r 5 месяцев назад +1

    खूपच छान प्रवचन ऐकायला मिळते माऊली

  • @govindagurav168
    @govindagurav168 Год назад +10

    पीएसआय योगी गोविंदराव गुरव यांचा नमस्कार ❤ मला आनंद झाला तुम्ही सुद्धा किर्तन प्रवचन बघतात

  • @subhashrane6830
    @subhashrane6830 5 месяцев назад

    माऊली अतिशय सुंदर अर्थपुर्ण असे प्रवचन फार छान ऐकावयास मिळते.आमी सर्व रोज एकाग्रतेने ऐकतो.धन्यवाद

  • @s3agri522
    @s3agri522 5 дней назад

    Bhagawan baba ki jay,Jay gurudev

  • @balaghatcharaja9024
    @balaghatcharaja9024 Год назад +15

    जो झाला नम्र भुता त्याने कोंदले अनंता......
    .....ऐश्वर्यसंपन्न श्री नामदेव शास्त्रींचा अप्रतिम अभ्यास 🙏🙏🙏🙏

    • @samalesamale
      @samalesamale Год назад

      राम कृष्ण हरी माऊली

  • @arjuncrathod1566
    @arjuncrathod1566 Год назад +1

    खूप छान माऊली.

  • @sohamwankhade5903
    @sohamwankhade5903 10 месяцев назад +3

    जय माऊली❤

  • @aniruddhwagh9786
    @aniruddhwagh9786 Год назад +8

    एकूण डोख उजेडत पण आचरनात आणायला कठीण जाते
    हे देवा सद्बुद्धी दे

  • @bharatshinde2568
    @bharatshinde2568 9 месяцев назад

    Ram Krishna Hari

  • @shankarraodeshmukh9342
    @shankarraodeshmukh9342 8 месяцев назад

    माऊली तुमचे प्रवचन ऐकून खूप काही आंनदी वातावरणात जगत आहे.

  • @ravisanap1671
    @ravisanap1671 9 месяцев назад

    शास्त्रीजी आपले प्रवचन खूपच छान आहे.. मी सतत ऐकतो

  • @kirandeshmukh5323
    @kirandeshmukh5323 5 месяцев назад

    महाराज तुमचे ज्ञानेश्वरी चे सिद्धांत ऐकून जीवनाला नवीन दिशा मिळणार 💯💯💯💯

  • @sunitabhusare5432
    @sunitabhusare5432 Год назад +62

    Baba तुम्ही जे संस्कार सागत असता अप्रतीम खुप छान 🙏🌹

  • @milindkawar5352
    @milindkawar5352 Месяц назад

    गुरुजी तुमचे प्रवचन एकावेच वाटते
    खूप मन प्रसन्न होते पूर्ण थकवा जातो🎉🎉

  • @ManagalaShetebiradar
    @ManagalaShetebiradar 9 месяцев назад

    जय गुरु माऊली🎉🎉

  • @rambhaushende3971
    @rambhaushende3971 9 месяцев назад +2

    🎉 श्री नामदेव महाराजरामराम,,🎉

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg Год назад +1

    गुरुदेव.मला.ही.खुप.कीरतन.आवडते.नेहमी.ऐकते..कीरतनाची.काळाजी.गरज.आहे.शात.तेचया.मारगानेच.चालते.गुरुदेव.पन..मानसीक.त्रास.देनारे.एक.तरी.असते.देवा