मी एक देश सेवक काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यामध्ये आहे परंतु दिवसातून दोन कीर्तन तुमचे ऐकल्याशिवाय मला माझ्या मनाला शांतता लाभतच नाही असे तुमचे विचार अशी तुमची कीर्तन सांगण्याची आणि प्रत्येक संसारातल्या प्रत्येक गोष्टीवर आपण एक एक सुंदर विचार सांगता राम कृष्ण हरी रूपालीताई सवणे मी 🎉🎉🎉🎉काश्मीरमधून आपणास वंदन करतो
अगदी बरोबर आज मला माझ्या आईची आठवण झाली तुम्ही जे सांगितले तेच तिचे विचार होते मी म्हणाले सुध्दा तु असे कसे बोलते ती म्हणाली माझ्या मागे मी त्यांचे हाल होऊ देणार नाही विशेष म्हणजे अगदी तिच्या इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळे तसेच झाले
जगाच्या कल्याणा लोकांच्या विभुती ,देह कष्ट विती स्वार्थासाठी.असे आजचे किर्तन कार आहेत.पैसे न घेता भक्ती मार्गाला लोकांना लावून दाखवा तो खरा संत . स्वताचा संसार सांभाळून उरलेल्या वेळात संतांच्या विचार जणांना सांगा.बुडते हे जग देखविना डोळा .या भावनेने संताने किर्तन काराने लोकांना ज्ञान सांगावे.तोच खरा संत.
रूपाली ताई तुम्ही खूप छान किर्तन प्रवचन करता मला खुप आवडते मी तुमचे विडीओ रोज नियमितपणे बघते आणि टिव्हीवर कधी येणार त्यांची वाट पहात असते खुप छान ❤❤🎉🎉 धन्यवाद
खूपच छान कीर्तन ताई ,पण तुमच्या मागे असणारे कलाकार हे मोबाईल मध्ये दंग होते ,तसेच लोकांना चरणाचे महत्व कळत नव्हते , टाळ्या वाजवायला सांगावे लागले,उदाहरणे खूपच मार्मिक होते ,खूप खूप शुभेच्छा ताई
रुपालीताई किर्तन खुपच छान केले आहे खुपच आवडले आहे. पण सर्व महिला या शिक्षण घेवुन मोठ्या पदावर गेल्या आणि देशाच्या पंतप्रधान व राष्ट्रपती पदापर्यंत पोहचल्या ही ताकद DOCTOR .बाबासाहेब आंबेकर यांनी लिहीलेल्या संविधानाची आहे . महिलांना संविधानाबद्ल थोडीसी जसे जमेल तशी माहीती सांगा मुलींच्या शिक्षणाविषयी आणि अंधश्रध्दे विषयी महिलांना जनजागृती करा .किर्तन खुपच छान आवडले आहे मी नेहमी तुमचे किर्तन ऐकत असते.❤❤❤❤❤❤
खुपचं छान किर्तन यु टयुब वर बघितले ऐकले पण ताई धन्य आहात तुम्ही मी=69वर्ष वर्षात ऐकले नाही ्धन्य ताई तुमची किर्तनशैली मी आयुष्यात खूपच गोष्टी. शिकलो माझ्या अंतर्मनात साठविले ओम् शांती आताही बर्मकूमारीचा विद्यार्थ्यी आहे पर्जापती बर्मकूमारी तर्फ लाख लाख शुभेच्छा बी के निवृत्ती भाई
खुप छान ताई माझ्या आईची आठवण झाली माझ्या आईचं पण श्राद्ध आहे तेरा तारीखेला 😢😢😢😢😢
ताई खूप छान आहे ❤राम कृष्ण हरी 💐
मी एक देश सेवक काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यामध्ये आहे परंतु दिवसातून दोन कीर्तन तुमचे ऐकल्याशिवाय मला माझ्या मनाला शांतता लाभतच नाही असे तुमचे विचार अशी तुमची कीर्तन सांगण्याची आणि प्रत्येक संसारातल्या प्रत्येक गोष्टीवर आपण एक एक सुंदर विचार सांगता राम कृष्ण हरी रूपालीताई सवणे मी 🎉🎉🎉🎉काश्मीरमधून आपणास वंदन करतो
😊🙏
Zara d,
खूप छान ताई डोळ्यात पाणी आले खरं तेच बोलात राम कृष्ण हरी पांडुरंग हरी .❤❤❤❤
31:01
32:07
❤
❤❤❤❤❤ अगदी सत्य बायको मेल्यानंतर गळ्याचे काय हाल होतात हे अनुभवले
Tai tumache kirtan khupach Chan 👌👌 Thanks a lot for sharing this video 👍👍🙏🙏💐💐🌹🌹
खुपच सुंदर ताई किंतन तुमच मन भाऊक झाले ❤👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान 🙏🙏🙏
Khup sundar ❤ kirtan ❤
खूप खूप खूप छान माऊली राम कूष्ण हरी,,
राम कृष्ण हरी माऊलीऐकत रहावं असं अशी वाणी
अगदी बरोबर आज मला माझ्या आईची आठवण झाली तुम्ही जे सांगितले तेच तिचे विचार होते मी म्हणाले सुध्दा तु असे कसे बोलते ती म्हणाली माझ्या मागे मी त्यांचे हाल होऊ देणार नाही विशेष म्हणजे अगदी तिच्या इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळे तसेच झाले
राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप खूपच छान .❤🙏🌹
ताई तुम्ही खुप छान साध्या भाषेत सांगतात खरच खूप खूप धन्यवाद ताई
रामकृष्ण हरी माऊली. ऐकतच राहावे असे वाटते.🙏🙏
खुपच सुंदर रूपाली ताई आगदी मन भारावून गेले 😭😭👏👏🌹🌹🌹🌹🌹
किती छान 👌👌
जगाच्या कल्याणा लोकांच्या विभुती ,देह कष्ट विती स्वार्थासाठी.असे आजचे किर्तन कार आहेत.पैसे न घेता भक्ती मार्गाला लोकांना लावून दाखवा तो खरा संत . स्वताचा संसार सांभाळून उरलेल्या वेळात संतांच्या विचार जणांना सांगा.बुडते हे जग देखविना डोळा .या भावनेने संताने किर्तन काराने लोकांना ज्ञान सांगावे.तोच खरा संत.
❤❤
🙏🌹🌹🌹🌹🌹
ताई तुमच किर्तन ऐकतच रहाव अस वाटत ❤
❤Ram krushna Haei
खूप छान ताई कीर्तन हे सर्व देवाच्या हातात आहे
Chana Tai
ताई अस वाटतं आहे आजच किर्तन फक्त माझ्या साठी होते की काय खूप सुंदर अप्रतिम आई समजाविली तुम्ही मी नेहमी तुमचं किर्तन ऐकत असते 🙏🙏🙏🙏
अप्रतिम कीर्तन ऐकतच रहावे संपूच नये असे वाटते
Mahilanchi tika karnare kirtankar ajapryant pahile pan Kharch ase kirtan pahilyanda, mahilansathi yade chan bolnari, salute madam🙏🙏🙏
❤❤❤❤❤खुपच सुंदर
राम कृष्ण हरी ताईसाहेब
खुप छान किर्तन सांगितले ताई ❤
Rupali Tai khup Chan ❤🎉
खरंच आहे ताई 🙏🌺 हीच आजची परिस्थिती आहे 🙏🙏
खूप सुंदर कीर्तन राम कृष्ण हरी
खूप छान किर्तन करता मी आज पहिल्यांदा आपले किर्तन ऐकले, ऐकतच रहावेसे वाटते
खुप छान सांगत आहात तुम्ही प्रथम श्राद्ध साठी सातारा जिल्हा मध्ये येवु शकता का. नंबर मिळेल का.. प्लीज मो.. नंबर पाठवा 🙏🙏🙏
खूप छान खूप सुंदर ताई भरून आलं मन
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
Khoob dhanyvad Sahi Sundar kirtan hote
खुप छान ताई.आभारी आहोत.
Ma rupalitaisaheb u are very very quiet
राम कृष्ण हरी माऊली
खुप सुंदर झाले ताई तुमचे किर्तन राम कुष्ण हरी🙏🙏🙏🙏
ताई खूप छान
ताई तुमचे किर्तन संपुच नये असे वाटते ❤❤
खुप छान किर्तन केले ताई
Khup chan kirtanram krishn hari🎉
खूप छान आहे तुमच किर्तन
खुपचखुप सुंदर विचार देता👌🙏🌹
द
एकदम खर ताई खूप छान किर्तन
हे खरचं आहे ताई खुपचं छान किर्तन सांगता तुम्ही धन्यवाद
Khup chan kithn khrech anbh aaheth srvkahi bronhr aahe.
खूप छान कीर्तन ताई🎉🎉
राम कृष्ण हरी ताई
khup chaan❤👌🙏
रुपालीताईंचे किर्तन खूप प्रेरणादायी आणि बोधक असतात , ऐकतच राहावे वाटते . धन्यवाद ताई 👌👍🙏🙏
खुप सुंदर किर्तन झाले ताई तुमचे ऐकतच राहावे असे वाटते राम कुष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
जय जय पांडुरंग हरी
खूप अर्थपूर्ण कीर्तन होते
Rupali Tai ko Sundar kirtan hote
रूपाली ताई खूप छान
खरच खुप छान कीर्तन 🎉❤नमस्कार ताई मला आपले कीर्तन फार आवडते .जय जय राम कृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल .
😊ताई समाजाला बोधामृतपाजणणारे आपले किर्तन आहे आपले किर्तन ऐकायला मिळाले हे आमचे भाग्य रामकृष्ण हरी
खूप सुंदर किर्तन करता ताई तुम्ही.. मी पहील्यांदा तुमचं किर्तन ऐकलं आणि धन्य झाले...
खुप छान कीर्तन केल ताई माझी पण आई गेली मला सोडुन पोरकी झाली मी
रूपाली ताई तुम्ही खूप छान किर्तन प्रवचन करता मला खुप आवडते मी तुमचे विडीओ रोज नियमितपणे बघते आणि टिव्हीवर कधी येणार त्यांची वाट पहात असते खुप छान ❤❤🎉🎉 धन्यवाद
Khup chhan Mate kirtan
मी अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असून कदाचित मी कधी घरी असेल आणि तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये तुमची सेवा असेल तर मी तुमच्या सेवेसाठी आवश्यक आहे ना 26:40
खुप छान आहे किर्तन राम कृष्ण हरी
खूपच छान कीर्तन ताई ,पण तुमच्या मागे असणारे कलाकार हे मोबाईल मध्ये दंग होते ,तसेच लोकांना चरणाचे महत्व कळत नव्हते , टाळ्या वाजवायला सांगावे लागले,उदाहरणे खूपच मार्मिक होते ,खूप खूप शुभेच्छा ताई
Ma Rupa litaisaheb u are very very beautiful
Ram Krishna Hari..🙏🌹🙏🌹🙏
Wah bhari kirtan ahe dhanyawad,
इतकं चांगल क्रिर्तन आहे पण ते मागचं नालायक त्याला बाहेर काढा ❤
ताई तुमचं कीर्तन ऐकून खूपच अंतकरण भरून येतं तुमचा कीर्तनातल्या बोल अंगावरती शहारे निघतात राम कृष्ण हरी
रुपालीताई किर्तन खुपच छान केले आहे खुपच आवडले आहे. पण सर्व महिला या शिक्षण घेवुन मोठ्या पदावर गेल्या आणि देशाच्या पंतप्रधान व राष्ट्रपती पदापर्यंत पोहचल्या ही ताकद DOCTOR .बाबासाहेब आंबेकर यांनी लिहीलेल्या संविधानाची आहे . महिलांना संविधानाबद्ल थोडीसी जसे जमेल तशी माहीती सांगा मुलींच्या शिक्षणाविषयी आणि अंधश्रध्दे विषयी महिलांना जनजागृती करा .किर्तन खुपच छान आवडले आहे मी नेहमी तुमचे किर्तन ऐकत असते.❤❤❤❤❤❤
I❤
रूपाली ताई खूपच छान 🎉
Rupa tai tumhi mala khup radavle😢
Ram Krishna Hari panduranga Hari Vasudeva Hari❤❤😂🎉🎉🎉🎉🎉😂😂❤
राम कृष्ण हरी ताई खूप छान किर्तन
🙏🙏👏👏👏👏👏
खुपचं छान किर्तन यु टयुब वर बघितले ऐकले पण ताई धन्य आहात तुम्ही मी=69वर्ष वर्षात ऐकले नाही ्धन्य ताई तुमची किर्तनशैली मी आयुष्यात खूपच गोष्टी. शिकलो माझ्या अंतर्मनात साठविले
ओम् शांती आताही बर्मकूमारीचा विद्यार्थ्यी आहे पर्जापती बर्मकूमारी तर्फ लाख लाख शुभेच्छा बी के निवृत्ती भाई
रुपालीताई सवणेमहाराजाचे अभिनंदन करण्यासाठी शब्द सुद्धा सुचत नाही राम कृष्ण हरी
विवाह हे बंधन नाही हे समर्पण असते अप्रतिमच हे ताई सांगतात. फारच सर्व सांगत आहेत ते ह्रदयस्पर्शी आहे.
Ma Rupa litaisaheb u are very very great like this
खूप छान कीर्तन ताई मे कधी कीर्तन एकात नाही पण तुमच कीर्तन शेवटपर्यंत एकावस वाटत ताई खूप सुंदर💯👍👍🙏🏻🙏🏻🌹
Kupch chan
Ma Rupa litaisaheb very very quiet
8😊
😮😢😢🎉bbye bbye@@kantagawande3579
Ranaka
❤❤😊@@kantagawande3579
खूप छान वाटले 🎉🎉
Kup 👌🏻👌🏻
खुप छान ताई धन्यवाद 🙏
ताई खूप सुंदर किर्तन आहे आपले ऐकतच रहावे असे वाटते संपूच नये तुमसे किर्तन
Tai khup parkhadpane tumhi vyakt zalat Ram Krishna Hari Mauli
खुप छान सुंदर कीर्तन खरं आहे 😢
खूप छान ताई तुमचं कीर्तन मला तीन मुलं आहेत दोन मुली एक मुलगा मुलगा वेगळा राहतो मी आज एकटी राहते माझ्या घरी😢
❤खुप उदाहरण आहे
Ram krishna hari
खूप छान किर्तन.लहान वयांत पण माहिती खूप छान.खंरच आईच्या चरणी समर्पित. आईसारखे दैवत जगातील दुसरे नाही.
14:10 14:10
ताई मला वडील लाची खूप आठवण झाली 😢😢
एकदम बरोबर ताई बायको मेली तर नवऱ्याचे हाल होतात राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
ताई तुम्ही खूप सुंदर किर्तन करता मन भारावून जाते
Nice ताई