घरात भांडणे होणारच नाही : अॅड. अपर्णाताई रामतीर्थकर LETEST | AparnaTAI UNCUT Speech
HTML-код
- Опубликовано: 22 дек 2024
- #UNCUT, #speech, #APARNATAI, #अपर्णा_ताई _रामतिर्थकर, #व्याख्यान
स्त्री एक संस्काराचे केंद्र.
अॅड.अपर्णा रामतीर्थकर यांच्या महिलांविषयक वक्तव्यांवर टीका
अॅड.Aparna Ramtirthakar
सासूंनो या गोष्टी लक्षात ठेवा ननंद भावजंय नातं खूप सुंदर
नवरा-बायकोच्या भांडणाचे मूळ कारण हेच
खांद्यावर घेऊन थोपटणारा बाप असावा लागतो | नाते जपली पाहिजे|
चांगल्या घरातल्या लेकी सुनांनी सूर्य मावल्यानंतर आरशात बघायचं नसतं
बाईनं उंबरा कधीच ओलांडायचा नसतो. उंबरा म्हणजे मर्यादा
भारतीय स्त्री शिक्षणामुळे कधीच यशस्वी होऊ शकत नाही.
बायकोने नवऱ्याला चहा देताना थरथर कापले पाहिजे
हीच खरी संस्कृती
पप्पा म्हणून पुरुषी बापाच्या गळ्यात पडणे.. मुलींनो थांबा..
मुलींना भाकरी करता आलीच पाहिजे.
मुलगी कधीच मुलासारखी वाढवता येत नाही..
सासुनों सुनेशी बोला
पिंपळगाव खडकी गावातील भव्य दिव्य ७५ वर्ष पूर्तीचा "भव्य अमृतमहोत्सवी श्रीराम जन्मोत्सव सोहळा"व त्यानिमित्त आयोजित व्याख्यानमाला"
गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी ठीक ५.०० वा.भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीचे स्फूर्ती स्थान अॅड. अपर्णाताई रामतीर्थकर यांचे स्त्री एक संस्काराचे केंद्र यां विषयावर यांचे सुश्राव्य व्याख्यानं संपन्न झाले.