आधीच तुम्ही पाठविला व्हिडिओ बघितला असत तर माझ्या हातून हा गुन्हा झाला नसता मी आई वडिलांना रडवल किती मोठं पाप मला वारंवार जाणीव होते पण मला आई वडील भाऊ बहिण नातेवाईक सगळे दूर आई वडील मरण पावले कोण माझं दुःख समजेल मी एकटी आहे माझ्या हातून कधीच वाईt झालं नाही पण माझं ईतकं वाईt दुदर्व मला पूर्णपणे फसवल आणि त्या आई वडिलांचं काहीच एकल नाही आज मी सतत रडत आहे सगळ मिळेल पण आणि वडील नाही सरांनी जे मागदर्शन केलं ते अत्यंत मोलाचं मुलींनो आपल जीवन बर्बाद होण्यापासून वाचवायचं असेल तर व्हिडिओ बघितला आहे त स वागा तुमचं जीवन फुलासारखं होईल एकदा बर्बाद झाल तर कोणीच वाचवू शकत नाही आई वडील सारखं प्रेम कोणीच जो फुसलवून प्रेम करतो ना ते प्रेम नसत ते फक्त आकर्षण असत बाकी काही नसत Thanku very much sir
आजच्या पिढीतल्या मुलांना ऐकण्यासाठी खूप उपयोगी भाषण आहे.....आज् तरुण मूल भरकटत चाललीय सर्वांना मोबाइल मधून न कळत्या वयात नकोशी व्यसन नी ग्रासलाय समाज.... खूप सुंदर वसंत सर........मला पण माझे शाळेतील दिवस आठवले......अश्या परिस्तीत देश सेवा घडली आमच्यकडून धन्य आहे आम्ही.....जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
खरच अशा ज्ञानाची प्रत्येक शाळा महाविद्यालयात काळाची गरज आहे मिथा प्रेमात पडणार नाही व मुलांना शिवराय व सभांजीराजे चे जिवन चरित्र सांगणारे आपले सारखे शिक्षक असावेत. आपल्या पासुन प्रेरणा मिळाली आपला महाराष्ट्र सदैव आपले विचार मनात निर्माण करेल. जय महाराष्ट्र.
सर मी तुम्हाला शत शत नमन करतो आणि या येकविसावा शतकात महाराष्ट्रातच नाही तर भरताच्या प्रतेक काना कोप्रात या संबोधनाची गरज आहे जय महाराष्ट्र जय शिवराय भारत माता की जय
खरंच सर खूपच अप्रतिम शब्दात तुम्ही हे मुलांना समजून सांगितलं जसं शिवाजी महाराजांच्या आईला गर्व होता की त्यांनी पुत्ररत्न म्हणून शिवाजी महाराजांना जन्म दिला तसंच तुमच्याही आईला गर्व होत असेल की आपल्या मुलाने एक चांगली मोहीम सुरू केली आहे
खुप छान कौतुकास्पद प्रेरणास्रोत व्याख्यान, आजच्या पिडिला मुला मुलिंना समझुन घेण्यासाठी काळाची गरज,आपल्या सनातन हिन्दू धर्म संस्कृति चा खरा वारसा आपण घडवत आहात आपले मनापासून धन्यवाद, वन्दे मातरम्🇮🇳🇮🇳🇮🇳
सर तुमचे संभाषण ऐकून खुप खुप बर वाटल🙏🏻🙏🏻बोलायला काही शब्दच नाही😭😭😭😭पण एक नकी सागेन की तुमच्या सारख संभाषणची आजच्या पिढीला गरज आहे. 👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर आपले फार धन्यवाद मी पण एक वडिल आहे पण आपण मात्र योग्य समजावून सांगितले फार फार धन्यवाद आपला पुर्ण व्हिडिओ बघे पर्यंत माझ्या डोळ्यात दोन वेळा अश्रू आले अजून एक वेळा धन्यवाद सर
खुपच छान समजवल सर तुम्ही मुलांना जिवनाचा खरा अर्थ समजावला आता कुठलीही मुलगी व मुलगा कुठलेही चुकीचे पाउल उचलनार नाही अशी माझी खात्री आहे तुमचे व्याख्यान ऐकतांना मी ही खुप रडली सर तुमचा मो. न. हवा आमच्याईकडे पण तुमच्या व्याख्यानाची गरज आहे.
आपण एक समाज सुधारक म्हणून निश्चित योग्य आहात .ती काळाची गरज आहे.समाज सुधारक म्हणून आपला दुसरा नंबर लागतो सर .पहिला नंबर जोतिबा फुलेंचा लागतो.धन्यवाद सर.असेंच मागदर्शन सर्वत्र कराल याची अपेक्षा आहे.
असे भाषण,व्याख्यान आणखी वयाने लहान असणाऱ्या मुले मुलींना ऐकवायला हवे होते आता फार उशीर झालाय देवा. शाळेच्या चौथी पाचवीच्या विध्यार्थ्यांना त्यांच्या पुस्तकात या विषयावरचा एक छोटासा धडा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.१२-१-२४. 👌👌🙏🙏
जय जिजाऊ... जय सावित्रीबाई... जय भीमाई... जय रमाई... जय झालकरीबाई.. जय ताराबाई.. ज्या देशात सर्व महिला सुरक्षीत असतात ते खरं स्वराज्य..! आज भारतातील महिलांच्या डोक्यावर केस दिसत आहेत त्याचं कारण आहे भारतीय संविधान..! जय भीमाई..!!!
ऐकतच राहावे लागणारे असे अप्रतिम व्याख्यान एकच नंबर👌👌 अंगाला शहारे येतात ऐकताना, मी खूप रडले , माझ्या आई वडिलांची खूप आठवण आली आणि लहाणपणीचे दिवस आठवले😢😢😭
खरंच खूप रूधयस्पर्शी व मुला मुलींना विचार करायला लावणारे व्याख्यान आहे . मनःपूर्वक धन्यवाद व्याख्यान देणाऱ्या आहेत त्यांना .मुलांमध्ये नक्कीच आत्मविश्वास निर्माण होईल व त्यांना अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडेल . आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद👌👌👌👍👍👍💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
एकदम छान... मुलांच्या डोळ्यात अलगत अंजन घातले. हे त्यांच्या डोळ्यात आणि डोक्यात राहील... चाकोरी सहजा सहजी सोडणार नाहीत. असे संस्कार वरचेवर आणि सर्व शाळामध्ये होने आवश्यक आहे. उद्याची पिढी चांगली घडायची असेल तर हे असे कार्यक्रम व्हायलाच हवेत. 👏..
सर आपण मुला मुलींना खुपच महत्त्वाची माहिती दिली. जीवनात असं उदबोधन मी पहिल्यांदा ऐकले.त्या बददल आपल्याला मनापासून धन्यवाद आणि मनापासून जयभीम. कारण आपणच म्हणाले मी फुले, शाहू ,आंबेडकराचा शिष्य आहे.
सर तुम्ही..खूप आणि खूपच सुंदर व्याख्यान केले..खरोखर पुस्तकी ज्ञाना बरोबर कौटुंबिक आणि जनरल ज्ञानाची पण जोड फार महत्वाची असते..सर तुमचे मुलांना फार महत्त्वाचे मार्गदर्शन मिळत आहे..आणि पालकांना व समाजाला सुद्धा तुमचे मोलाचे सहकार्य मिळत आहे..धन्यवाद सर 🚩🚩🙏🏻🙏🏻
सर तुम्हाला मानाचा मुजरा आपला सोन्याच्या कसं दिलेले उपदेश ऐकला मी 65 वयाच्या माणसाच्या डोळ्यात अश्रू आले मेसेज लिहायला पण अक्षर दिसत नव्हते सर आपल्याला या कार्याला उदंड प्रतिसाद मिलो हिच भगवंता चरनी प्रार्थना ❤❤ सलाम ❤❤
खुप खुप छान वाटले सर सर्व काही डोळ्यासमोर घडत आहे असं वाटतंय पण मुलांना गरज आहे अशी माहिती मिळाली आहे धन्यवाद सर खुप खुप छान मांडला आहे सर बापा ची व्याख्या धन्यवाद सर🙏🙏🌹🌹🙏🙏
जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी अतिशय सुदंर,प्रेरणादायी व अनमोल असे व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन. आजकाल काळानुसार हेच शिकविण्याची गरज आहे.सर,आपल्या कार्याला,तळमळीला मनःपूर्वक लाल सलाम..👌👌👍
खुप खुप सुंदर होतं सर चांगले सागणारे फक्त एक दोनच भेटतात बाकी सगळे वाईट शिकवतात आपणाला या जगात तिन माणसं चांगला शिकवतात एक आई दुसरे वडिल आणि तिसरे शिक्षक/शिक्षिका
काळजाला भिडणारे शब्द, प्रेरणादायी विचार आहेत. खरोखरच अशा मार्गदर्शनाची व विचारांची आजच्या काळात गरज आहे प्रत्येक शाळेत मार्गदर्शन , प्रबोधन, व्याख्यान झाले पाहिजे. धन्यवाद सर!
आजच्या घडीला मुलींसाठी हे व्याख्यान परिवर्तन घडवून आणण्याची खरी गरज आहे.मी हे पुर्णपणे मनलावुन व्याख्यान ऐकले एक क्षण असा गेला नाही की डोळ्यातील पाणी सुकले असेल.सतत डोळे पुसुन पुसुन पाहत होतो आणि ऐकत होतो.ही चळवळ चालू राहण्यासाठी माझ्या ❤ पासुन आपणांस शुभेच्छा...काय लिहावे आता तर माझ्याकडे शब्दच नाहीत .जय महाराष्ट्र
वसंतराव हंकारे सर मंत्रमुग्ध करून टाकणारे व्याख्यान केले तुम्ही वाह ,बोलत राहिले तर 24 तास ऐकतच रहावे असे व्याख्यान आयोजित केलेत तुम्ही जबरदस्त परफॉर्मन्स.👏👏👏🎵🎶🎶🎶🎇🎇🎇🙏🙏🙏
हे सत्य आहे. कोणीतरी आपणा सारखे या नविन पीढीचे डोळे उघडण्याचे काम करता..हे खुप महत्वाचे आहे. आपण सर्व शाळा काॅलेज ला आपला कार्यक्रम ठेवावा. या लहान मुलींना फार महतवाची गरज आहे. धन्यवाद सर.
खरेच खूप पोटतिडकीने आपण छान प्रबोधन केले. ऐकताना डोळ्यात पाणी आले, हीच काळाची गरज ओळखून वास्तव स्थितीची जाणीव करून दिली ,बदल नक्कीच घडून येईल आपल्या या चळवळीला खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद,
डाँ. हंकारे सर, खुप छान,आपले कार्य अभिनंदनीय आहे. मनापासून पूर्ण व्याख्यान रात्री 1वाजता शांतपणे, एकांतपणे पाहिले. आणि ते खूप आवडले. खरोखर या कार्याची काळाची गरज आहे. धन्यवाद।
आधीच तुम्ही पाठविला व्हिडिओ बघितला असत तर माझ्या हातून हा गुन्हा झाला नसता मी आई वडिलांना रडवल किती मोठं पाप मला वारंवार जाणीव होते पण मला आई वडील भाऊ बहिण नातेवाईक सगळे दूर आई वडील मरण पावले कोण माझं दुःख समजेल मी एकटी आहे माझ्या हातून कधीच वाईt झालं नाही पण माझं ईतकं वाईt दुदर्व मला पूर्णपणे फसवल आणि त्या आई वडिलांचं काहीच एकल नाही आज मी सतत रडत आहे सगळ मिळेल पण आणि वडील नाही सरांनी जे मागदर्शन केलं ते अत्यंत मोलाचं मुलींनो आपल जीवन बर्बाद होण्यापासून वाचवायचं असेल तर व्हिडिओ बघितला आहे त स वागा तुमचं जीवन फुलासारखं होईल एकदा बर्बाद झाल तर कोणीच वाचवू शकत नाही आई वडील सारखं प्रेम कोणीच जो फुसलवून प्रेम करतो ना ते प्रेम नसत ते फक्त आकर्षण असत बाकी काही नसत Thanku very much sir
❤❤❤❤😊😊
Haru nakos tai sangharsh hi jiwan ahe❤
Sir. Your Good
Right sir
❤❤❤❤❤❤❤❤
डोळ्यातून पाणी आले,मुलांच्या डोळ्यात अंजन घातले,मुलांनी शिकावं असे विचार आहेत
धन्य ती माता जो असा पुत्र जन्म घातीला. पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तीनही लोकी झेंडा....❤❤❤
खूप छान समजवल सर मूलांना मार्गदर्शन करनारे सर तूम्हाला मानाचा मूजरा जय महाराष्ट्र सर
आजच्या पिढीतल्या मुलांना ऐकण्यासाठी खूप उपयोगी भाषण आहे.....आज् तरुण मूल भरकटत चाललीय सर्वांना मोबाइल मधून न कळत्या वयात नकोशी व्यसन नी ग्रासलाय समाज.... खूप सुंदर वसंत सर........मला पण माझे शाळेतील दिवस आठवले......अश्या परिस्तीत देश सेवा घडली आमच्यकडून धन्य आहे आम्ही.....जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
खरच अशा ज्ञानाची प्रत्येक शाळा महाविद्यालयात काळाची गरज आहे मिथा प्रेमात पडणार नाही व मुलांना शिवराय व सभांजीराजे चे जिवन चरित्र सांगणारे आपले सारखे शिक्षक असावेत. आपल्या पासुन प्रेरणा मिळाली आपला महाराष्ट्र सदैव आपले विचार मनात निर्माण करेल. जय महाराष्ट्र.
धन्य ती माऊली जीने शिवाजी महाराजांच्या सारखा पुत्र जन्माला घातला धन्य धन्य धन्य
लवकरच ही चळवळ आग मोहीम जागृती समाज्यात यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना ❤
होय हा संदेश सर्व प्रथम महाराष्ट्रतील पोरी पर्यंत जायलाच हवा धन्यवाद सर महाराष्ट्र तुमचा आभारी आहे
सर मी तुम्हाला शत शत नमन करतो
आणि या येकविसावा शतकात महाराष्ट्रातच नाही तर भरताच्या प्रतेक काना कोप्रात या संबोधनाची गरज आहे
जय महाराष्ट्र जय शिवराय भारत माता की जय
सरांनी केलेले भाषण खूप सुंदर आहे, मी सद्या रिटायर शासकीय कर्मचारी आहे.
पण सरांनी केलेले भाषण ऐकले आणि नकळत माझ्या डोळ्यात पाणी आले.धन्यवाद
वसंत हंकारे सांगण्याची. पद्धत. बरोबर. नाही. चांगल्या. भाषेत. सांगण्याची गरज आहे
देशातील सर्व मुले आणि मुलींनी हे व्याख्यान ऐकले पाहिजे सलाम माझा त्या सरांना
हे वख्यान खुप छान हे कोणत्या पुस्तकालय मध्ये नाही हेआयुष्यात यश्ववी होण्याचा मं त्रंआहे❤
खुप छान सर वडिलांच महत्व पटवुन दिला बदल जोरदार जबरदस्त भाषण सर
काळाची गरज पहिल्यांदा च ऐकले हे व्याख्यान सर आपलयाला धन्यवाद आहे समाजात जागृती निर्माण करतं आहात पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद हरिओम
खरंच सर खूपच अप्रतिम शब्दात तुम्ही हे मुलांना समजून सांगितलं जसं शिवाजी महाराजांच्या आईला गर्व होता की त्यांनी पुत्ररत्न म्हणून शिवाजी महाराजांना जन्म दिला तसंच तुमच्याही आईला गर्व होत असेल की आपल्या मुलाने एक चांगली मोहीम सुरू केली आहे
काळजाच्या देठापासून तुमचे अभिनंदन सर खरं परिवर्तन आहे 🙏 जयशिवराय जयभिम व तुमच्या आई वडिलांना माझा साष्टांग दंडवत तुम्हास नमस्कार सर
खुप छान कौतुकास्पद प्रेरणास्रोत व्याख्यान, आजच्या पिडिला मुला मुलिंना समझुन घेण्यासाठी काळाची गरज,आपल्या सनातन हिन्दू धर्म संस्कृति चा खरा वारसा आपण घडवत आहात आपले मनापासून धन्यवाद, वन्दे मातरम्🇮🇳🇮🇳🇮🇳
सर तुमचे संभाषण ऐकून खुप खुप बर वाटल🙏🏻🙏🏻बोलायला काही शब्दच नाही😭😭😭😭पण एक नकी सागेन की तुमच्या सारख संभाषणची आजच्या पिढीला गरज आहे. 👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्य धन्य सर , खरच तुम्ही सर्व बापाचं मन उलगडून दाखवले खरच मनापासून प्रणाम.
सर आपण खूपच प्रेरणादायी व वास्तव आपल्या व्याख्यानातून सर्वांसमोर मांडून आई बापाविषयी मुलांच्या मनात आपुलकी निर्माण केली.आपले खूप खूप आभार व धन्यवाद सर
मनाच्या शिंपल्यात मोती बनून सुंदर विचार सांगितले ❤ खुप. भारी खुप छान सर
सर तुमचं कौतुक केलं तितकं थोडच आहे. खूप खूप सुंदर विचार आहे तुमचे , संपूर्ण समाज तुमचा खूप खूप आभारी आहे 🙏
डोळे भरून आले आणि मन ही भरून आले सर खरं सर तुम्ही मुलांना बापाचं अस्तित्व समजून दिलं
काळजाला भिडणारे अनुभवाचे बोल आहेत. मान गये आपको सर.
Mast sir
सर आपले फार धन्यवाद मी पण एक वडिल आहे पण आपण मात्र योग्य समजावून सांगितले फार फार धन्यवाद आपला पुर्ण व्हिडिओ बघे पर्यंत माझ्या डोळ्यात दोन वेळा अश्रू आले अजून एक वेळा धन्यवाद सर
सर आज मी पहिल्यांदा तुमच भाषण ऐकलं खूप छान वाटलं ❤ सर तुम्ही नक्की आमच्या शाळेत या माध्यमिक आश्रम शाळा रानशेत नक्की या 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खरच सर सलाम आहे तुम्हाला..I am proud of you.. खुप सुंदर.. व्याख्यान झाले..ऐकुन शाळेचे दिवस आठवले..मन भरून आले... tyank you sir.. 🙏🙏🙏
खुपच छान समजवल सर तुम्ही मुलांना जिवनाचा खरा अर्थ समजावला आता कुठलीही मुलगी व मुलगा कुठलेही चुकीचे पाउल उचलनार नाही अशी माझी खात्री आहे तुमचे व्याख्यान ऐकतांना मी ही खुप रडली सर तुमचा मो. न. हवा आमच्याईकडे पण तुमच्या व्याख्यानाची गरज आहे.
आपण एक समाज सुधारक म्हणून निश्चित योग्य आहात .ती काळाची गरज आहे.समाज सुधारक म्हणून आपला दुसरा नंबर लागतो सर .पहिला नंबर जोतिबा फुलेंचा लागतो.धन्यवाद सर.असेंच मागदर्शन सर्वत्र कराल याची अपेक्षा आहे.
खुपच छान डोळ्यात पाणी येण्यासारखे बोल कानावर पडले . या गोष्टी ची गरज आहे समाजाला खऱ्या अर्थाने . खूपच छान
देशातिल सर्व मुले आणि मुलीनी हे व्याखान ऐकले पाहीजे सलाम माझा त्या सरांना
काळजाला टिपणारे व्याख्यान आहे महाराष्ट्रातील प्रत्येक मुली पर्यंत पोहोचले पाहिजे ही व्याख्यान अशाच व्याख्यानांची गरज आहे या काळात धन्यवाद सर
असे भाषण,व्याख्यान आणखी वयाने लहान असणाऱ्या मुले मुलींना ऐकवायला हवे होते आता फार उशीर झालाय देवा.
शाळेच्या चौथी पाचवीच्या विध्यार्थ्यांना त्यांच्या पुस्तकात या विषयावरचा एक छोटासा धडा
ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.१२-१-२४.
👌👌🙏🙏
उत्तम सादरीकरण खुप खुपच छान प्रत्येक शाळेत सरांना बोलावून हे प्रबोधन करणे आज गरजेच झालआहे. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो
खूप छान व्याख्यान केलं सर धन्य आहे तुमची आई
सर या काळात गरज आहे सर जय जिजाऊ
खुप सुंदर मला खुप आनंद झाला असेच तुमचे विचार ,,शाळे शाळेत पोहचावे हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे जय शिवाजी
सर सर आज आज खरोखर खरोखरच तूमच्या, शब्दांची गरज आहे ❤❤❤ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर
अक्षरशा रडवलत सर . मला वाटत हे प्रबोधन महाराष्ट्र नाहितर भारतातल्या सर्व शाळां मध्ये झालं पाहिजे -🙏🙏🙏🙏
अभिनंदन सर.परिवर्तन घडवून आणण्यासाठी अशाच प्रबोधनाची गरजच आहे.
आजच्या युगात प्रत्येक शाळेत तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे सर तुमच्या व्याख्यानाला सलाम
खूप छान काळाची गरज आहे अशा व्याखांनाची
आजच्या काळात प्रत्येक शाळा कॉलेजातून तुमच्याच व्याख्यानाच्या व माग॑दशनाची खुप खुप गरज आहे तुम्हाला सलाम
Singta borse
Need ottim
डॉ वसंतराव तुम्हाला सलाम
जय जिजाऊ...
जय सावित्रीबाई...
जय भीमाई...
जय रमाई...
जय झालकरीबाई..
जय ताराबाई..
ज्या देशात सर्व महिला सुरक्षीत असतात ते खरं स्वराज्य..!
आज भारतातील महिलांच्या डोक्यावर केस दिसत आहेत त्याचं कारण आहे भारतीय संविधान..!
जय भीमाई..!!!
ऐकतच राहावे लागणारे असे अप्रतिम व्याख्यान एकच नंबर👌👌 अंगाला शहारे येतात ऐकताना, मी खूप रडले , माझ्या आई वडिलांची खूप आठवण आली आणि लहाणपणीचे दिवस आठवले😢😢😭
.
Over acting
@@namdeodahiphale9249😂
खूप छान. महामंत्रच @@namdeodahiphale9249
खुपच छान आहे सर😮@@vijaygaikwad880
खूप छान खूप सुंदर अप्रतिम श्रवणीय प्रेरणादायी व्याख्यान सर आपणास मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खरंच खूप रूधयस्पर्शी व मुला मुलींना विचार करायला लावणारे व्याख्यान आहे . मनःपूर्वक धन्यवाद व्याख्यान देणाऱ्या आहेत त्यांना .मुलांमध्ये नक्कीच आत्मविश्वास निर्माण होईल व त्यांना अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडेल . आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद👌👌👌👍👍👍💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
Nic e
सर तुम्ही करत असलेले कार्य खुप मोठे आहे . आपल्या या कार्यास खुप खुप शुभेच्छा .🙏🙏🙏
एकदम छान... मुलांच्या डोळ्यात अलगत अंजन घातले. हे त्यांच्या डोळ्यात आणि डोक्यात राहील... चाकोरी सहजा सहजी सोडणार नाहीत. असे संस्कार वरचेवर आणि सर्व शाळामध्ये होने आवश्यक आहे. उद्याची पिढी चांगली घडायची असेल तर हे असे कार्यक्रम व्हायलाच हवेत. 👏..
सर खूप चांगले विचार ऐकताना डोळ्यात पाणी आले
सर आपण मुला मुलींना खुपच महत्त्वाची माहिती दिली. जीवनात असं उदबोधन मी पहिल्यांदा ऐकले.त्या बददल आपल्याला मनापासून धन्यवाद आणि मनापासून जयभीम. कारण आपणच म्हणाले मी फुले, शाहू ,आंबेडकराचा शिष्य आहे.
वाह सलाम आपल्या व्याख्यानाला 👏👏👏👏👏👏👍
हेच खर शिक्षण आज गरजेचे आहे प्रत्येक. शाळेत हेच v भाषण ठेवायला पाहिजे धन्यवाद सर
खरंच हे सर्व ऐकून डोळ्यातून ढसढसा अक्षरशा अश्रू वाहू लागले ❤❤❤❤❤❤❤
सर तुम्ही..खूप आणि खूपच सुंदर व्याख्यान केले..खरोखर पुस्तकी ज्ञाना बरोबर कौटुंबिक आणि जनरल ज्ञानाची पण जोड फार महत्वाची असते..सर तुमचे मुलांना फार महत्त्वाचे मार्गदर्शन मिळत आहे..आणि पालकांना व समाजाला सुद्धा तुमचे मोलाचे सहकार्य मिळत आहे..धन्यवाद सर 🚩🚩🙏🏻🙏🏻
शब्द नाही माझ्याकडे...पण मानाचा मुजरा तुम्हाला सर
Hi ❤ me
सर्व शाळा काॅलेज मध्ये, जागृती करणे गरजेचे..खुपच सुंदर सर..❤
व्वा खूप छान
खुपच जबरदस्त इमोशनल आणी प्रबोधनाचे बोल अप्रतीम व्याख्यान😢💐
सलाम सर आपल्या या महान कार्यास मी सुद्धा तुमच्या बरौबर राहीन एक बाप लाडक्या मुलीचा
काळजाला भिडणारे बोल आहे सर आपलं व्याख्यान खुपचं छान आहे.....,😢
वा एकदम झकास.मार्गदर्शन असावं तर असं.धन्यवाद वसंत सर,आपल्या या स्तुत्य उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.
आताच्या पिढीला मुला-मुलींना योग्य असे हे मार्गदर्शन प्रेरक असे व्याख्यान आहे खरोखरच तुम्हाला
हे व्याख्यान ऐकून डोळ्यात पाणी आले😢❤❤❤
सर तुम्हाला मानाचा मुजरा आपला सोन्याच्या कसं दिलेले उपदेश ऐकला मी 65 वयाच्या माणसाच्या डोळ्यात अश्रू आले मेसेज लिहायला पण अक्षर दिसत नव्हते सर आपल्याला या कार्याला उदंड प्रतिसाद मिलो हिच भगवंता चरनी प्रार्थना ❤❤ सलाम ❤❤
हे वया खान प्रतेक शाळा ममधे झाले च पाहिजे
Hi sir
@surekhashinde2981 hi sir सपोर्ट करा 😊😊
वा संदर क्या बात है अतिशय सुंदर व्याखान सांगितलं हे विद्यार्थी व विद्यार्थीनींनो हे लक्षात घ्या व विचार करा. हे सत्य आहे.
अप्रतिम संस्कारी संदेश! मनापासून💕💐 अभिनंदन, व्यवहारी संदेशाची आज गरज आहे तुमच्या माध्यमातून ती पूर्ण हाेतेय 🙏!!!
छान आहे सर विडीओ 🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐
भाषण ऐकून मला खूप मन भरुन आले सर धन्य वाद
खूप सुंदर आहे
असंच एकदा तरी सर्वांनी मिळून मिसळून घ्यावे आणि मग त्या सर्व स्वयंसेवकांना जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
जे सत्य आहे ते सांगायला कधी घाबरू नये असे व्याख्यान सरांनी दिले आहे.सत्य ऐकायला काहीजणांना कडू वाटत.पण त्याला सामोरे जाणे आपल्या सर्वांना गरजेचे आहे.
शब्द नाहीत माझ्याकडे एक दिवस नक्की आमच्या गावामध्ये तुमचे व्याख्यान ठेवणार ❤
खूपच छान व्याख्यान. काळाची गरज आहे.ह्या तरुणाईला देण्याची.
बाळा कसलं भाषण आहे हे तुझ्या भाषणातल्या प्रत्येक वाक्याला अंगावर सरसरून काटा उभा राहतो आणि डोळ्यातून पाणी वाहतो खूप छान खूप खूप छान🙏
Khup khup chaan mahite mulieena dili sir thanku
Naga anganwadi kramank sexy video khubchand Mahiti Delhi dhanyvad
Khup khup chan❤❤
@@SjJagtap-l6hwwQaq a WA aa😢wa😢ww
Khup chan bhashn aahe pratek shbd aagaver shhare aannnra aahe very good
खुप खुप छान वाटले सर सर्व काही डोळ्यासमोर घडत आहे असं वाटतंय पण मुलांना गरज आहे अशी माहिती मिळाली आहे धन्यवाद सर खुप खुप छान मांडला आहे सर बापा ची व्याख्या धन्यवाद सर🙏🙏🌹🌹🙏🙏
खूप छान अंजन घातले मुलीच्या व मुलांच्या डोळ्यात मुली ऐकून खूप रडल्या त खऱ्या अर्थाने आपल्या आई वडिलांवर प्रेम करतात खूप छान
सर धन्यवाद 🙏🙏
आज ह्या पिढीला व्याख्यानाची गरज आहे.सर खूपच छान माहिती दिली
काळजाला भिडणारे अनुभवाचे बोल आहेत सर मान गये आपको 🎉
जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी अतिशय सुदंर,प्रेरणादायी व अनमोल असे व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन.
आजकाल काळानुसार हेच शिकविण्याची गरज आहे.सर,आपल्या कार्याला,तळमळीला मनःपूर्वक लाल सलाम..👌👌👍
अतिशय सुंदर मनोगत
खूप खूप छान सर
बरोबर आहे सर तुमचे आत्मविश्वास पहिजे👌👌👍
युवा पिढीला या टोलिगमध्ये समजून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे आजच्या युवा पिढीला धगधगते पेटल ठेवले, सर जयहिंद🎉
अतिशय महत्वपूर्ण पाँइंट मांडला सर आई वडिलांना विसरणारा समाज निर्माण झाला आहे, शिवरायांचे वारस आम्ही पण् विचार मणूवादी..
हो सर😢खरaahekhupसुंदर शब्द नाही त बोलायला धन्यवाद।😢😢❤
खुपच छान आहे सर तुमच व्याख्यान तुमचा एक एक शब्द मनाला भिडणारा आहे 🙏🙏
वा ! क्या बात है ! अत्यंत छान अभिनय सकट बाप समजावून सांगितला, निश्चितच कुणी विसरणार नाही ! आपली चळवळ नेटाने चालवा, निश्चितच देश घडायला मदत होईल .
आपली चळवळ कुणीहि विसरनार नाही
जयभिम नमोबुध्दाय जयशिवराय जयसंविधान सरजी या देशाला तुमच्या सारखेच सरांची खरी गरज आहे जयभिम जयशिवराय
Khup cchan rhudayala chirun gele aapale bol
❤ very nice
❤❤❤❤
सर आज पहिल्यांदाच तुमचं भाषान ऐकलं डोळ्यातु पाणी आलं
खुप खुप सुंदर होतं सर चांगले सागणारे फक्त एक दोनच भेटतात बाकी सगळे वाईट शिकवतात आपणाला या जगात तिन माणसं चांगला शिकवतात एक आई दुसरे वडिल आणि तिसरे शिक्षक/शिक्षिका
😊😅😅
😊😅😅
😊😊😊
काळजाला भिडणारे शब्द, प्रेरणादायी विचार आहेत. खरोखरच अशा मार्गदर्शनाची व विचारांची आजच्या काळात गरज आहे प्रत्येक शाळेत मार्गदर्शन
, प्रबोधन, व्याख्यान झाले पाहिजे. धन्यवाद सर!
पुन्हा पुन्हा ऐकावे वाटणारे असे प्रेरणादायी व्याख्यान मी पहिल्यांदाच ऐकले आणि खूप रडले😭😭
आजच्या घडीला मुलींसाठी हे व्याख्यान परिवर्तन घडवून आणण्याची खरी गरज आहे.मी हे पुर्णपणे मनलावुन व्याख्यान ऐकले एक क्षण असा गेला नाही की डोळ्यातील पाणी सुकले असेल.सतत डोळे पुसुन पुसुन पाहत होतो आणि ऐकत होतो.ही चळवळ चालू राहण्यासाठी माझ्या ❤ पासुन आपणांस शुभेच्छा...काय लिहावे आता तर माझ्याकडे शब्दच नाहीत .जय महाराष्ट्र
सर धन्यवाद साहेब अप्रतिम संदेश दिलात खुप खुप रडलो सर आई बाबा हेच आमचे दैवत.
अतिशय छान! हे विचार प्रत्येक युवा वर्गा पर्यंत पोहोचले पाहिजेत. अतिशय सुंदर 🙏🙏
वसंतराव हंकारे सर मंत्रमुग्ध करून टाकणारे व्याख्यान केले तुम्ही वाह ,बोलत राहिले तर 24 तास ऐकतच रहावे असे व्याख्यान आयोजित केलेत तुम्ही जबरदस्त परफॉर्मन्स.👏👏👏🎵🎶🎶🎶🎇🎇🎇🙏🙏🙏
हे सत्य आहे. कोणीतरी आपणा सारखे या नविन पीढीचे डोळे उघडण्याचे काम करता..हे खुप महत्वाचे आहे. आपण सर्व शाळा काॅलेज ला आपला कार्यक्रम ठेवावा. या लहान मुलींना फार महतवाची गरज आहे. धन्यवाद सर.
खरेच खूप पोटतिडकीने आपण छान प्रबोधन केले. ऐकताना डोळ्यात पाणी आले, हीच काळाची गरज ओळखून वास्तव स्थितीची जाणीव करून दिली ,बदल नक्कीच घडून येईल आपल्या या चळवळीला खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद,
मस्त सर हेच व्याख्यान आजच्या पिढीला पाहीजे तरच आई वडील सुखात राहातील ।
डाँ. हंकारे सर, खुप छान,आपले कार्य अभिनंदनीय आहे. मनापासून पूर्ण व्याख्यान रात्री 1वाजता शांतपणे, एकांतपणे पाहिले. आणि ते खूप आवडले. खरोखर या कार्याची काळाची गरज आहे. धन्यवाद।
🙏आपणांस अनंत कल्प कोटी नमन सर...🙏 सुंदर व्याख्यान आहे...🙏
परिवर्तन करणारे कडक भाषण .डोळ्यात अंजन घालणारे भाषण खुप खुप छान 👌👌👌
गुरुजी तुम्हाला अनेक अनेक प्रणाम aksharshya डोळ्यात गंगा जमुना वहाउ lagalya,फार उत्कृष्ट vyakhyan दिल्या बद्दल धन्यवाद.
खुपच योग्य भाषण मुलीचे विचार बदलू शकतात सरांचे अभिनंदन.
खरंच विदयार्थाला माता पिता ,यांच्या कष्टाची जाणीव करून दिली आहे, पूरोगामी विचार धारा ,सलाम हंकारे सर👍
Jk
K
Jjnm
L
सर! खुप छान व्याख्याण ; 😢 डो ळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या एवढ तुमच पावरफुल व्याख्यान !
धन्यवाद सर🙏
सर धन्य वाद हेच शिक्षण खरे आपले आभारी आहोत/जय हिंद जय भारत
खरच ना Sir रडवल आज मला 😢😮❤
Love You Sir 🙇🏻♀️🤩😍
🎉 खूप आदर्शवत व्याख्यान झाले.नविन पिढीला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न योग्य आहे.खूप धन्यवाद.
खूप छान सर सर ह्याच विचारांची आवश्यकता आहे आजच्या पिढीला